Это видео недоступно.
Сожалеем об этом.

माळेगाव झाले SRT मय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июн 2022
  • माळेगाव झाले SRT मय
    कन्नड तालुक्यातील माळेगाव ठोकळ (जि औरंगाबाद)येथील जवळपास सर्व क्षेत्र SRT खाली आले आहे व उत्पादन खर्चात मोठी बचत झाली आहे, जमिनीचे आरोग्य सुधारेल आहे, उत्पादनात भर पडली आहे.
    हा बदल कसा झाला, SRT तंत्रज्ञान कसे राबवले गेले याची माहिती स्वतः शेतकरी सांगत आहेत.
    शेतकरी संपर्क क्रमांक:
    भिवसन ठोकळ 8788314966
    SRT बाबतीत खालिल लिंकवर आपण अधिकचे व्हीडिओ पाहू शकता.
    SRT शेती पद्धती
    • SRT शेती पद्धती: मोरे ...
    एस आर टी ची A to Z माहिती
    • एसआरटीची A to Z माहिती...
    एस आर टी शंका समाधान
    • एस आर टी शंका समाधान# ...
    एस आर टी म्हणजे बदलत्या हवामानाचा जुळवून घेणारी शेती पद्धती
    • एस आर टी म्हणजेच बदलत्...
    एस आर टी तंत्रज्ञान
    • शून्य मशागत तंत्रज्ञान...

Комментарии • 135

  • @kalyankhadse4092
    @kalyankhadse4092 Год назад +10

    👍👍👍💐💐💐मी पूर्णपणे सहमत आहे SRT तंत्रज्ञानाशी

  • @ganeshthombare5209
    @ganeshthombare5209 2 года назад +6

    SRT tecnic म्हणजे शेतातील माती साठी आणि शेतकऱ्यानं साठी एक वरदान, 👍

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Месяц назад +2

    एका व्हिडिओत पेरणी पूर्व पासून ते काढणी पर्यंत सांगा

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 Год назад +5

    Srt सुपर आहे हे नाव पण मी प्रथम आयकले ज्यविक शेती 10वेशा पासून सुरू झाली पाळे सरांचे खुप आभार माझा अनुभव सांगतो माझी जमीन चुनखडी शारपत युक्त होती 2001साली मला वडलानी दिली भांडवल नव्हते म्हणून बैल पाळी करून भुसार पीक 7वरश घेतले नागरट केली नाही माझ्या जमिनीचा पोत सुधारला माझा अनुभव आहे गरीब कमी वेळा शेत नागर करतो पण पीक भारी यटे खुप फायदा आहे पण 3ते5वरशने 1वेळ naagrat पाहिजे नाहीतर पाणी खुप वेळा द्यावे लागते

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 6 месяцев назад +2

    खूपच छान असेच मार्गदर्शन करा

  • @dashraththamke5974
    @dashraththamke5974 2 месяца назад +2

    छान माहिती दिली।

  • @user-kv2nm7ip8q
    @user-kv2nm7ip8q Год назад +3

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 2 года назад +2

    राम राम सर
    खूप खूप छान
    मला आताच माहिती मिळाली
    मी पुढच्या वर्षी नक्कीच करणार।
    धन्यवाद सर।।

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 Месяц назад +1

    एसआरटी तंत्रज्ञानाने शेती केल्यास ट्रॅक्टरचा धुरापासून होणारे प्रदूषण बंद होते तसेच भूगर्भातील पाण्याचा साठा वाढतो उत्पादन वाढते मजुरी कमी होते यासाठी शासनाने या पद्धतीचा प्रचार आणि अनुदान देणे गरजेचे आहे या पद्धतीत स्पर्धा ठेवून बक्षीस देणे महत्त्वाचे आहे

  • @sonugawali6479
    @sonugawali6479 Год назад +2

    छान माहिती दिली

  • @dharmendrawarkad7788
    @dharmendrawarkad7788 2 года назад +5

    धन्यवाद सर🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @gautamwaghmare613
    @gautamwaghmare613 Год назад +1

    खूप सुंदर

  • @ShashikantShinde-ox7fn
    @ShashikantShinde-ox7fn 10 месяцев назад +2

    खूपच छान आहे

  • @dharmendrawarkad7788
    @dharmendrawarkad7788 2 года назад +6

    तर माझा कापूस सर त्यांच्या कापसा पेक्षा छान व वाड पण खूप छान आहे त्यांच्या पेक्षा जास्त वाढ व कापूस पण पावसामुळे पण त्याला काहीच परिणाम झाला नाही

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 Год назад +2

    खूप मस्त 👌👌👌

  • @kalyankhadse4092
    @kalyankhadse4092 Год назад +1

    खूपच छान आहे SRT

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 Год назад +4

    शेती मधील खर्च कमी करण्यासाठी च सुधारीत तन्त्रज्ञान.

  • @balajinavatake6202
    @balajinavatake6202 Год назад +2

    मोटे सर खूप छान

  • @rohidasahire6250
    @rohidasahire6250 2 месяца назад +2

    Sar maka pika sathi mahiti day

  • @rajugayri7051
    @rajugayri7051 2 месяца назад +1

    Soyabin kiti antaravr aahe

  • @swatilabde4551
    @swatilabde4551 Год назад +2

    🙏🙏

  • @bhagvanpawar8721
    @bhagvanpawar8721 2 года назад +1

    पावसाळ्यात कांदा पिक कसे करावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @user-si4vs5uo5p
    @user-si4vs5uo5p Год назад +2

    तण नाशक कुठे स्वस्त आहेत,,,,एवढं रासायनिक वापरल्यावर सेंद्रिय कर्ब कसा वाढेल,,,काहीही सांगता राव?

  • @aruningle3514
    @aruningle3514 Год назад

    srt means what technique

  • @partapturee935
    @partapturee935 6 часов назад

    उस पिक करायचे असेल तरह कसे करावे

  • @dharmendrawarkad7788
    @dharmendrawarkad7788 2 года назад +2

    सर नमस्कार सर 🙏🙏✌️

  • @rohidasahire6250
    @rohidasahire6250 2 месяца назад

    Maka 1 acre uatpan kiti hota sar

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 2 года назад

    खत नियोजन कसे करावे

  • @tejwinigomladu
    @tejwinigomladu 2 месяца назад

    Mala 4 accar srt karayachi aahe margadarshan kara

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 Год назад

    मित्रा मी नागपूर जिल्ह्यातील आहे अणि soyabean बेड वर 0.25 एकर प्रायोगिक srt हरभरा लागवड केली आहे.

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Месяц назад

    तन नियंत्रण चे सांगा बेड आणि आजूबाजूचे तन कसे घालवायचे ते नाही समजलं

  • @dineshdattatrysurywanshi1444
    @dineshdattatrysurywanshi1444 Месяц назад

    2.5 फुटी सरी चालेल का

  • @rajesahebbhise608
    @rajesahebbhise608 Год назад

    सोयाबीन ला किटक नाशककचे फवारणी करावी का

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 2 года назад +1

    हा बेड कोनते साधन वापरून तयार केला? तुम्ही तर म्हणता ट्रॅक्टर औत ई. वापरायचे नाही. सतत तननाशक वापरामुळे जमिनीत काही बदल होतो का?

  • @rajesahebbhise608
    @rajesahebbhise608 Год назад

    रासायनिक खते द्यावीत किंवा नाही हे सांगा

  • @devanandgurnule6838
    @devanandgurnule6838 Год назад

    माझ्या कडे कोरडवाहू 5 एकर् शेती आहे चालेल् का

  • @maheshrt1988
    @maheshrt1988 Год назад +4

    आमच्या परीसरातील भडसावळे काकांनी शोधलेली srt पध्दत आहे हि

  • @shankargudade9919
    @shankargudade9919 7 месяцев назад

    नियोजन सांगा

  • @devanandgurnule6838
    @devanandgurnule6838 Год назад

    तुमच्या द्वारे एस आर टी शेती केली तर 100 टक्के सांगा खर्च वाढेल का कमी होईल महाराष्ट्रात ही शेती सक्सेस झाली आहे का

  • @madhavshelke6784
    @madhavshelke6784 Год назад +1

    सर तुमचं सगळं खरं आहे पण भविष्यामध्ये तननाशकाच्या अति वापरामुळे कॅन्सर सारख्या आजार उद्भवू शकतात हे मात्र तितकेच खरे आहे..

    • @satishpawar3034
      @satishpawar3034 Год назад

      SRT मध्ये तन नाशक वापरावेच लागते असे नाही.....

    • @murlidhargaikwad4223
      @murlidhargaikwad4223 Год назад +3

      ही तणनाशके degrade होतात. तशा testing झालेल्या आहेत. विनाकारण बिनबूडाच्या अफवांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही.
      आपली मजूरांकडून किती लूटमार होते त्याचा विचार करा.

    • @kisanpatil655
      @kisanpatil655 Год назад

      100 takke barobar

    • @murlidhargaikwad4223
      @murlidhargaikwad4223 11 месяцев назад

      @@kisanpatil655 🙏

  • @KrushiDarshan108k
    @KrushiDarshan108k 5 месяцев назад

    तूर लागवड केली तर चालेल का srt

  • @dharmendrawarkad7788
    @dharmendrawarkad7788 2 года назад +4

    मी srt पध्दतीने कापूस लागवड केली आहे मी नांदेड जिल्ह्यातील असून बेड वर 18 ब्याग कापूस लागवड केली आहे

  • @appasahebdhanapune3364
    @appasahebdhanapune3364 2 года назад +1

    सर खा्र पाणी आसेल तर चालेल का

  • @maneshjanorkar1292
    @maneshjanorkar1292 3 месяца назад

    IS ANY EXPERT IN BULDHANA FOR SRT FARMING ADVICE

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  2 месяца назад

      +917620870425 वैद्य यांना बोला. ते आपणाला बुलढाणा जिल्ह्यातील नंबर देतील

  • @dattukolhe5148
    @dattukolhe5148 Год назад +1

    S r t तंत्रज्ञान म्हणजे काय ? त्याची माहिती द्यावी अशी विनंती करतो.माळेगावं नेमके कोणत्या तालुक्यातील आहे ,हि सर्व माहिती युटुब मधून द्यावी.

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      या पुर्वी मी एसआरटी बाबत माहिति देनारे video टाकाले आहेत ते पहा

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput4100 Год назад +1

    याला पाट पाणी भरता येते का,आमच्याकडे ठिबक नाही चालत

  • @dineshdattatrysurywanshi1444
    @dineshdattatrysurywanshi1444 Месяц назад

    सरीची रुंधी कीती

  • @ishwarthube9069
    @ishwarthube9069 Год назад +1

    Srt mhanje kay

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      या बाबत मी पुर्वी विडीओ टाकाले आहेत

  • @prabhakarkadam759
    @prabhakarkadam759 Год назад

    Setkaryni apli Sethi pahavi ase watat asel tart Thokal saheb apla phone dhawa Karan setkryni apanis bolun Ane soiche hoil .pH pl

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      Discription box मध्ये नम्बर दिला आहे

  • @rameshwarkakad9509
    @rameshwarkakad9509 Год назад +1

    मालेगाव, कोणत्या तालुक्यातील आहे,जिल्हा कोणता.

  • @sivmhalarsdmisal9301
    @sivmhalarsdmisal9301 2 года назад +1

    पद्दत ही चांगली मी सुद्धा एका बेडवर तीन पीक घेतली आहे. दुधी भोपळा कारले वाल. असे पीक घेतले आहे. 👍🌹

  • @saikamatkar4265
    @saikamatkar4265 Год назад +3

    साहेब एस आर टी म्हणजे काय आणि त्याची माहिती व्यवस्थित सांगा

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      याबाबत मी पुर्वी विडीओ टाकाले आहेत

    • @user-pg3yw3oz8n
      @user-pg3yw3oz8n Месяц назад

      सगुणा राईस टेक्निकल
      अर्थात जमिनीची एकदाच नांगरणी करायची बेड सिस्टीम नंतर पुढील 20 वर्षे जमीन नांगरणी करायची नाय तुम्ही युट्यूब वर SRT टाईप करुन व्हिडिओ बघा तुम्ही सुद्धा हे कराल

  • @dnyaneshwarkatkar3168
    @dnyaneshwarkatkar3168 2 года назад +2

    Srt म्हणजे काय

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  2 года назад

      या विषयी मी पूर्वी व्हिडिओ टाकले आहेत

  • @dharmendrawarkad7788
    @dharmendrawarkad7788 2 года назад +12

    7 एकर क्षेत्रावर कापूस लागवड केली आहे व मला आजू बाजूचे शेतकरी हसत आहेत सर अस कूट असते का मनुन

    • @gargeyaaware
      @gargeyaaware Год назад +2

      Hasu dya prayog karat Raha 3 varshani te tumhala vichartil

    • @umeshmadke2277
      @umeshmadke2277 Год назад +1

      असं कुठलच तन नाशक आहे की ज्यामुळे सर्व तनं मरते,
      पण निंदन केल्यास काहीच शिल्लक राहत नाही.

    • @umeshmadke2277
      @umeshmadke2277 Год назад +1

      ग्लायफोसेट फवारले तर काही वेल वर्गीय तन मरत नाही.
      आणि उभ्या पिकात........
      ग्लायफोसेट फवारले तर....

    • @dharmendrawarkad7788
      @dharmendrawarkad7788 Год назад +1

      हो सर

    • @dharmendrawarkad7788
      @dharmendrawarkad7788 Год назад +1

      चालू वर्षी बेड केलेला परत त्यावर मला कापूस लागवड केली तर उतार कमी येईल का सर

  • @umeshkhandate4390
    @umeshkhandate4390 Год назад +1

    ह्या वर्षी सकशेस होणार आहेत

  • @shaliniwalhekar635
    @shaliniwalhekar635 Год назад +1

    Bed pikala Pani kase dya ve

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 Год назад +1

    तुम्हीं सांगितलं आहे ते तणनाशक सेंद्रीय शेती साठी योग्य असतं का की ते रासायनिक खते सारखा परिणाम करते सांगाल का आपलं मत

    • @kisanpatil655
      @kisanpatil655 Год назад

      Chipalunakar Saheb 2005 pasun tan nasakancha vapar karit aahet ,sendriy shetisarakhe pike aali ,kahihi dushparinam nahi

  • @santoshgajarepatil730
    @santoshgajarepatil730 Год назад +1

    Srt म्हणजे अजून चांगल्या पैकी समजले नाही कांद्याला चालेल का srt थोडी अजून चांगली मही सांगा

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      या विषयी Dr Tukaram Mote या यूट्यूब चॅनल वर व्हिडिओ आहेत

    • @parashurambobade532
      @parashurambobade532 Месяц назад

      सर तुमचा नं द्या

  • @satishkadam4245
    @satishkadam4245 Год назад +10

    सर्व ठीक आहे, पण तण नाशक फवारणी न करता srt शक्य नाही. म्हणून आम्ही srt करत नाही. भात शेतीमध्ये srt करताना तणनाशक वापरावे लागते. तणनाशकाचा वापर न करता srt शक्य असेल तर, सर्वात उत्तम पीक पद्धत म्हणून srt तंत्र ठरू शकेल. 🙏

    • @vsjanghale3156
      @vsjanghale3156 Год назад +1

      Todese karun pahu

    • @rupeshnevasr8042
      @rupeshnevasr8042 Год назад

      अहो तुम्ही गवत खुरपणी करू शकता की

    • @arunchauhan-jn5bs
      @arunchauhan-jn5bs 5 месяцев назад +2

      SRT मध्ये बेड वर आच्छादन केल्यास त्रण नाशक ची गरज लागणार नाही....

    • @user-de9my5ow6f
      @user-de9my5ow6f 3 месяца назад +1

      या प्रश्नावर vdo बनवून दाखवा.दादा.धन्यवाद राम राम राम!!

  • @ateeqqureshi1629
    @ateeqqureshi1629 2 года назад

    Aamchy bhagat tryal suru aahe

  • @Patil504
    @Patil504 2 года назад +1

    Mashagt Nahi tr shet itk Soch KSA kay

    • @subhashgulhane484
      @subhashgulhane484 2 года назад +1

      या प्रश्नाचे उत्तर शेतकऱ्यांना द्या मलाही असं वाटत आहे बेडवर कोणते च गवत दिसत नाही एवढे स्वच्छ आहे तरी कसे मारता एवढे तन नाशक! तणनाशकाचा पिकावर विपरीत परिणाम होत नाही काय! व्हिडिओमध्ये फार चांगली माहिती दिली सहज समजण्यासारखी

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  2 года назад

      Discription box मध्ये शेतकरी नंबर दिला आहे

  • @shubhamingle5753
    @shubhamingle5753 Год назад

    एकदा बेड मारले तर किती वर्ष चालतात किंवा किती हंगाम काढू शकतो

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      जीतके वर्ष बेड ठेवता येतिल तेव्हढे चांगले. माती खाली आली असेल तर चढवून घ्या

  • @rameshpatil925
    @rameshpatil925 2 года назад

    केना हे गवत दिसत आहे के ना कुठल्या तन नाशक आणि जातो

  • @hanmantpanchal1489
    @hanmantpanchal1489 5 месяцев назад

    सर माळेगावच्या पत्ता सांगा

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  5 месяцев назад

      माळेगाव ठोकळ ता कन्नड जिं छ संभाजीनगर

  • @jayantthakre1319
    @jayantthakre1319 2 года назад

    SRT karita contact no send kara

  • @santoshgarkhede123
    @santoshgarkhede123 Год назад

    एस आर टी म्हणजे काय

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      Dr Tukaram Mote या चॅनल वरील srt संकल्पना स्पष्ट होण्यासाठी व्हिडिओ पहा

  • @shejulsamadhan
    @shejulsamadhan 2 года назад

    माळेगाव चा पुर्ण पत्ता सांगा

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  2 года назад

      Video मध्ये दिला आहे

    • @madanrajput707
      @madanrajput707 2 года назад

      Ta.kannad Dist. Aurangabad

    • @krishnalokhande7039
      @krishnalokhande7039 Год назад

      साहेब तन्नाशकाणे शेती धोक्यात ईल का

  • @omananakadi2246
    @omananakadi2246 Год назад +1

    भात पिक एस आरटी.

  • @user-io7ij7bk4y
    @user-io7ij7bk4y Год назад +1

    हुमणी चा त्रास खूप वाढेल अस वाटत आहे

    • @vsjanghale3156
      @vsjanghale3156 Год назад

      Ekda javik ausad vapra parat humni yenar nahi

  • @janardanwani7079
    @janardanwani7079 Год назад

    Thokal saheb mobile no sanga

  • @vikaskapse6119
    @vikaskapse6119 2 года назад

    सर,कांदा srt कसा घेता येईल?

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  2 года назад

      घेता येईल
      विषय समझुनघ्या
      या विषयी मी बरेचविडेओ RUclips वर पोस्ट केले आहेत
      भड़सावले दादा यांची SRT youtube channel आहे
      यावर पण video आहेत

    • @swapnilagham1955
      @swapnilagham1955 2 года назад

      S R T पद्धत म्हणजे काय ?

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  2 года назад

      Dr Tukaram Mote या youtube channal वर एस॰आर॰टी॰ बाबत मी बरेच video पोस्ट केले आहेत

  • @GajananGayakwad-ge9iu
    @GajananGayakwad-ge9iu 3 месяца назад +2

    मी हिंगोली जिल्ह्यातील एक एकर सोयाबीन करून बघतो

  • @dharmendrawarkad7788
    @dharmendrawarkad7788 2 года назад +5

    कापसाला वखरणी केल्या शिवाय कापूस उचलत नाही असं बोलत आहेत

  • @dnyaneshwarghule9081
    @dnyaneshwarghule9081 Год назад +1

    तन नाशकाने जमीन लवकरच नापीक होणार

    • @murlidhargaikwad4223
      @murlidhargaikwad4223 Год назад

      तसे असते तर जमीनीत गांडूळ तयार झाले असते का?

    • @dnyaneshwarshirfulepatil9628
      @dnyaneshwarshirfulepatil9628 Год назад

      तण नाशक केवळ तणाचे अवशेष पिवळे करून जमीनीत गाडून शेंद्रिय कार्बक वाढवणे हा उद्देश आहे वाटते

  • @meklesudhir230
    @meklesudhir230 Год назад

    Sir mo.n.sanga

  • @umeshmadke2277
    @umeshmadke2277 Год назад +1

    होय भाऊ,
    खुप छान,
    गरीब मजुरांना बेकार, बेकाम करुन,
    श्रीमंत कंपनी ला आनखी श्रीमंत करन्यासाठी चं,
    तंत्रज्ञान म्हणजे
    SRT....

    • @sureshpol2145
      @sureshpol2145 Год назад +4

      भाऊ शेतर्कयाचा सर्व पैसा ट्रक्टरवाला व मजुर खत औषध यामध्येच जातो .शेतर्कयांना काही राहत नाही . कर्जबाजारी होत आहे .शिवाय या पद्धतीत जमिनीचा पोत शुधारतो व कलांतराने खत औषध कमी लागतात

    • @murlidhargaikwad4223
      @murlidhargaikwad4223 Год назад

      मजूरांना बेकार व बेकाम करणे नाही.
      उलट मजूरच शेतक-यांना भिकेला लावतात .त्याची अडवणूक करतात. शेतक-याच्या जीवावर मजूर , मालवाहतूक करणारे , मार्केटमधील हमाल , व्यापारी आणि विक्रेते सर्वच मजा मारतात. आणि मात्र शेतकरी शेवटपर्यंत फाटका कर्जबाजारी राहतो एवढे लक्षात असूद्या.

  • @nmahalle7820
    @nmahalle7820 2 года назад +4

    दलिंदर पद्धत आहे

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад +2

      साहेब आपण भेट दया
      आणि नंतर मत दया
      पटले तर करा
      नाही तर सोडून दया

    • @anilbhagat41
      @anilbhagat41 2 месяца назад

      बरोबर

  • @umeshwakde9674
    @umeshwakde9674 2 года назад

    बोगस पद्धत वाटत आहे

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      आपण भेट दिली आहेका
      भेट दया

  • @bhausahebborade5688
    @bhausahebborade5688 Год назад

    कृपया तुमचा number द्या

  • @shivnathbamane2156
    @shivnathbamane2156 Год назад

    Srt म्हणजे काय

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Год назад

      यावर मी बरेच व्हिडिओ माहिती साठी माझ्या यूट्यूब चॅनल वर टाकले आहेत. कृपया ते पहावेत, म्हणजे संकल्पना स्पष्ट होईल