SRT शेतकरी प्रशिक्षण, भोर, पुणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • НаукаНаука

Комментарии • 36

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 Год назад +5

    सर्वच SRT team members ना बघून खूपच समाधान वाटले.

  • @dnyaneshwardhakane6135
    @dnyaneshwardhakane6135 9 месяцев назад

    खुप छान

  • @deepakchavhan2075
    @deepakchavhan2075 9 месяцев назад +1

    तण व्यवस्थापन नियंत्रण वेळापत्रक पाठवावे

  • @narayansahane1041
    @narayansahane1041 4 месяца назад

    खूप छान सर

  • @VithalPhadatare
    @VithalPhadatare 9 месяцев назад +1

    खूप छान सर 👌👌👌

  • @nandkishorbhalge5329
    @nandkishorbhalge5329 Год назад +3

    नवीन शेतकऱ्यानी र्पिक उगवनी नंतर पिकावर वेस्ट डिंकम्पोजर ची ड्रिचींग केल्यास बुरशी येणार नाही ड्रिचींग ऐकदाच करावयाची आहे. पुन्हापुन्हा करावी लागत नाही. WDC जीवाणू कल्चर आहे.

  • @vishaljd8311
    @vishaljd8311 2 месяца назад

    सर मला लातुर ला एस आरटी तंत्रज्ञाने सोयाबीन करायची आहे माहिती कुठुन मिळेल किंवा कोणाशी संपर्क करावा लागेल

  • @nileshmatere7894
    @nileshmatere7894 3 месяца назад

    सर SRT पद्धत बघून अस तरी वाटत आहे की सकारात्मक बदल होऊ शकतो भात शेती अथवा कडधान्ये यासाठी लागू करता येईल पण आम्ही तुमच्या पर्यंत कशा प्रकारे संवाद अथवा माहिती घेऊ शकतो🙏🏻

  • @Rush1868
    @Rush1868 Год назад +2

    मला सोलापूर ला SRT पद्धतीने शेती करायची आहे.. कोणाला संपर्क करावा लागेल?

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 4 месяца назад

    बेड वर दुसरे आणि नंतरच्या पिकांना खत कसे द्यावे?

  • @deepakchavhan2075
    @deepakchavhan2075 9 месяцев назад

    माझे शेत दोन एकारचे आहे त्या शेतात तिन्ही बाजूने डोंगराच्या पाण्याचा पूर दर वर्षी होत असतो तर त्या शेतात S R T पद्धत राबविणे शक्य होईल का ?
    कृपया मार्गदर्शन करावे

    • @narendragore113
      @narendragore113 2 месяца назад

      पाण्याची सोय असेल तर बांबू लागवड करा

  • @ashokdhamal5291
    @ashokdhamal5291 Год назад +2

    Course, lecture kdhi ahe

  • @arunherode535
    @arunherode535 Год назад

    SRT पध्दत कमी पाऊस पाण्यात कापूस, सोयाबीन,तुर पिकं येईल का

  • @maneshrautray4362
    @maneshrautray4362 Год назад

    तूर+ भुईमूग पिकासाठी तणनाशक सांगा

  • @nandkishorbhalge5329
    @nandkishorbhalge5329 Год назад +1

    हारव्हेस्ट मशीन च्या ऐवजी ५ / ७ एचपी पावरचे कापणी यंत्र पावर ट्रिलचा उपयोग करावा हे यंत्र लाख सव्वा लाख रुपयांत येतो त्याने धान, सोयाबीन,गहु हरबरा कापता येतो. शेतकरी बचत गटाला सबसिडी वर मिळते.

  • @anandyeotkar4993
    @anandyeotkar4993 Год назад +1

    सोयाबीन लागवड जमेल का आणि तन नाशक कसे वापरावे

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 месяцев назад

      होय हे पीक SRT पद्धतीने घेता येईल .सोयाबीन टोकणीचा अंतर २५+२५ सें . मी . आहे .या पिकावर उगवण पूर्व वापरावयाचे तणनाशक १५ लिटर पाण्यामध्ये स्टोम (७५मिली )+ गोल (१५ मिली) व उगवणी नंतर वापरवायच तणनाशक फुझिफ्लेक्स (४० मिली)/आयरिस (३०मिली )/परसूट

  • @SunilPawar-mw6ch
    @SunilPawar-mw6ch Год назад

    गहू कापणी साठी harvester मशीन ने कापणी केली तर चालेल काय? कारण बेड त्या मशीन ने दाबले जातील आणि बेड फुटण्याची शक्यता आहे म्हणून

    • @nandkishorbhalge5329
      @nandkishorbhalge5329 Год назад

      शेतकऱ्यांनी गहु कापणी,धाना साठी छोट्या मिशनरी ५/७ एच पी चे पावर ट्रिलर वापरावे .लाख सव्वा लाखात येतो.

    • @giridharyeole7185
      @giridharyeole7185 Год назад

      मि पण 50 गुंठे srt रबी हंगामात भुईमूग व बाजरी केली खुपचं जास्त आनंद आहे रीजट खुपचं सुंदर

  • @damodharbhende2236
    @damodharbhende2236 Год назад

    मोसंबी झीरो trill कशी करता येईल

  • @Newindiaamar
    @Newindiaamar Год назад

    सर, पाट पाण्यावर करू शकतो का ?

    • @samadhan5337
      @samadhan5337 Год назад +1

      Ho

    • @Newindiaamar
      @Newindiaamar Год назад +1

      सर, बेड किती फुटाचा काढायचा पाट पाण्यावर ?

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 месяцев назад

      एक बेड १३६ सें.मी. असावा .

  • @sureshpatil8004
    @sureshpatil8004 Год назад

    मोसंबीमधे कोनते तननासक वापरावे

  • @dipakpawarmanorarh4964
    @dipakpawarmanorarh4964 11 месяцев назад

    टिप्पणी च ‌उत्तर द्यायला पाहिजे

  • @maneshrautray4362
    @maneshrautray4362 Год назад

    अद्रक पिक करता येईल का srt तंत्रज्ञानावर

  • @virendrakumarpandey2949
    @virendrakumarpandey2949 Год назад

    Aap bich me nali kyon banaye ho

  • @balajikhekale16
    @balajikhekale16 Год назад

    माझ्या शेताचा उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे तर मी एस आर टी पद्धतीनुसार पिके घेण्याकरिता वापे कोण्या दिशेने तयार करावे

    • @samadhan5337
      @samadhan5337 Год назад

      Please make your bed north south for best yield