मणिपूर मध्ये जायला 2000 रू खर्च लागतो...व्हिसा पासपोर्ट ची गरज नाही...तरी पण मणिपूर मध्ये आपल्या पत्रकार बांधवांना जायला अजूनही वेळ मिळाला नाही....पण इथे कधीही बॉम्ब हल्ला. होऊन प्राण जाऊ शकत पण इथे आपले पत्रकार 8 दिवसात पोहचले ते पण 10 लाख खर्च करून एक दिवसात व्हिसा काढून......मग देशातील लोकांबद्दल तुमच्या भावना प्रेम कुठे गेले आहे..
कुलकर्णी जी तुमच्या धाडसाला सलाम....❤ पण रणभूमीवर तुमच्या सारख्या पत्रकाराने जाणं योग्य नाही. हा कोणत्याही दोन गटाचा दंगा नाही ज्याला कव्हर करताना तुम्हाला कोणती ही इजा होणार नाहीयाची खात्री नाही.
राहुल साहेब मला गाझा मधील न्यूज द्या.. गाझा मधील सैनिक काय करीत आहेत ते दाखवा... इस्राईल मधील बातम्या सर्व न्यू चॅनेल देत आहेत..तुम्ही माझा मधून गाझा न्यूज दाखवा..
कुलकर्णी साहेब तुम्ही आमच्या मराठवाड्याचे अहात म्हणून सांगतो माघारी या तुमच्यावर टाक त्याल बॉम्ब. आपल्या महाराष्ट्राचे दाखवा हाल आरक्षण दाखवा जरंगे पाटील दाखवा. तुम्ही गेलाव इज्राइल दाखवायला.
@@kapilgawari9947 तपशिल : इस्राईल & पॅलेस्टाईन मधे काय ती तड लागणार ..... बरे आहे ..... वर्षांनुवर्ष भांडाभांडी पेक्षा काय तो सोक्षमोक्ष लागणार.... नको ते भिजतं घोंगडं.....डळमळीत सौभाग्यापेक्षा ठसठशीत वैधव्य केव्हाही promising
मधली ओळ. डायरेक्ट इस्राएल वरून पाहिले प्राकृतिक चॅनल आणि रिपोर्टर सलाम तुमच्या कामाला. अभिमान आहे मराठी असण्याचा
I appreciate your reporting Rahulji. Keep it up.
मणिपूर मध्ये फक्त apb माझा ने तीन महिन्यानंतर हेच रिपोर्टर यांनी ग्राउंड लेव्हल ला जाऊन reporting केली होती....
हो हो .... बरोबर आहे
पत्रकारितेतल्या धाडशी, बेडर, स्वष्ट, परखड बोलणारा दाखविणारा आंतर राष्ट्रीय स्तरावरचा आमचा मराठी शिव छावा 👍🙏🚩
मणिपूर मध्ये जायला 2000 रू खर्च लागतो...व्हिसा पासपोर्ट ची गरज नाही...तरी पण मणिपूर मध्ये आपल्या पत्रकार बांधवांना जायला अजूनही वेळ मिळाला नाही....पण इथे कधीही बॉम्ब हल्ला. होऊन प्राण जाऊ शकत पण इथे आपले पत्रकार 8 दिवसात पोहचले ते पण 10 लाख खर्च करून एक दिवसात व्हिसा काढून......मग देशातील लोकांबद्दल तुमच्या भावना प्रेम कुठे गेले आहे..
मूर्खा तिकडे पण गेले होते राहुल सर
Half knowledge is injurious to health
अबे भोक्या आधी माहिती घेत जा...
Rahul Kulkarni ji hats off to you ❤
Great news Reporter
Suprime reporting👍
ग्रेट रिपोर्ट ......
राहुल सर, मी तुमचे रिपोर्ट्स पाहतो, मी गोडी मीडिया चॅनल पाहत नसलो तरी तुमचे रिपोर्ट्स सत्यावर आधारित असतात. LOVE FROM Mumbai 😊
कुलकर्णी जी तुमच्या धाडसाला सलाम....❤
पण रणभूमीवर तुमच्या सारख्या पत्रकाराने जाणं योग्य नाही.
हा कोणत्याही दोन गटाचा दंगा नाही ज्याला कव्हर करताना तुम्हाला कोणती ही इजा होणार नाहीयाची खात्री नाही.
हो ना ....
कुलकर्णी सर आपल्या पञकारितेला सलाम ! 🙏🚩काळजी घ्या !
Great.. Take care sir
Sir छान काम, मराठी प्रेक्षक साठी keep it up
Great reports.....rahul
राहुल दादा काळजी घ्या
जरा जपून 🙏🏻🙏🏻
Wish you all the best
कळंब करा कडून खुप खुप शुभेच्छा
kallam Dharashiv💐💐💐
राहुल सर काळजी घ्या.थोड संभाळून
पंतप्रधान नेटनेवू यांचे अभिनंदन २६/११ च्या मुंबई हल्ल्या नंतर आमच्या पंतप्रधानांनी शेपूट घातली होती.
Great reporter rahul sir
Nice sir
Rahul kulkarni saheb great job
भाऊसाहेब एकेरी रिपोर्टिंगचा वास येतो
राहुल साहेब मला गाझा मधील न्यूज द्या.. गाझा मधील सैनिक काय करीत आहेत ते दाखवा... इस्राईल मधील बातम्या सर्व न्यू चॅनेल देत आहेत..तुम्ही माझा मधून गाझा न्यूज दाखवा..
स्वच्छ इजराईल अभियान सफल होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्व अातंकी मारले जावोत हीच प्रार्थना.
❤
काळजी घ्यावी साहेब🙏🙏
Proud of you sir❤❤
मणिपूर ला गेले नाही
Deva mazhya Rahul Da la vachav re
Tc सर
कुलकर्णी मणिपूर मध्ये नाही गेला का???
अभ्यास अपुरा आहे तुझा माणिपूर मध्ये पण राहुल कुलकर्णी गेले होते आणि त्यांनी योग्य पद्धतीने तिकडची भीषणता दाखवली
@@MarathiAudibles अहो bro, माहीत आहे त्याना .... पण जळफळ होते ना ... म्हणून वेड घेऊन पेडगाव ला जातात
गेला होता रे भोक्या
ला़ब गेला की कुलकर्णी सर
कुलकर्णी साहेब तुम्ही आमच्या मराठवाड्याचे अहात म्हणून सांगतो माघारी या तुमच्यावर टाक त्याल बॉम्ब. आपल्या महाराष्ट्राचे दाखवा हाल आरक्षण दाखवा जरंगे पाटील दाखवा. तुम्ही गेलाव इज्राइल दाखवायला.
मणिपूर जळत होत तेंव्हा कुठं I..... घातली होती रावल्या......
अबे चुतिया आधी पूर्ण माहिती घेत जा..मग बकबक करत जा...
कुलकर्णी ABP ने तुला मणिपूर मधे पाठवला होत का..
अभ्यास अपुरा आहे तुझा माणिपूर मध्ये पण राहुल कुलकर्णी गेले होते आणि त्यांनी योग्य पद्धतीने तिकडची भीषणता दाखवली
हो... तिथे ही राहुल कुलकर्णी गेला होता
Madhli Ol ....Aatta... Madhli Patti zhali .
रिपोर्टर पहीले बंदला राव ऐबीबी न
अरे भाऊ मणिपुरला जाने, तुला सक्क झाले नाही का? तु इजरायल पर्यंत गेला पन मनीपुरला गेला नाही याची खंत आहे.
Half knowledge is injurious to health😂
चोमण्या काय तोच तोच डायलॉग मारता बे...साले हो आधी पूर्ण माहिती घेत जा..आणि मग बोलत जा...
Manipurla ka nahi gela
Abe mahit kadhun bolt ja
Tyani tikde pn reporting keli aahe
जगाला युद्ध नसून बुद्ध पाहिजे
Mg kashi zali picnic😂
Jai shree ram
Te jau dya Maratha Arakshan baddal News taka Kulkarni sir
Kashala marayla gela tikad ekad ch batamya dyaychya na
खुप छान आहे राहुल साहेब पण जर जपून सर्व प्रकारच्या जमिनीत अत्यंत चांगल्या पद्धतीने दाखवून दिली आहे तरी माजी माजी विनंती आहे
Why worry, when our wishes with him bro
तू काळजी घेरे बाबा ,
लांब व्हा ढुंगणाला गोळी लागेल
🇮🇱❤️🇮🇱❤️🇮🇱❤️🇮🇱🇮🇱🇮🇱❤️🇮🇱❤️🇮🇱❤️🇮🇱
तुम्ही माणिपूरला गेला होता का😮वो पत्रकार लाज वाटते का तुम्हाला😮
अभ्यास अपुरा आहे तुझा माणिपूर मध्ये पण राहुल कुलकर्णी गेले होते आणि त्यांनी योग्य पद्धतीने तिकडची भीषणता दाखवली
Ho na mainpur Gela nhi...Ani ha tikde gela
बैला अगोदर माहिती करून घे
मणिपुर ला पण गेलेले हे पत्रकार
@@SamadhanExplorer पा द ला च का .... नेहमीप्रमाणे
@@SamadhanExplorervirodh kraychach aahe tr thod tri updated rha😂
मणिपूर ला का बर गेला नाही
@ABP MAJHA thoda tari check kara marathi ...TAX lihla aahe tumhi.tanks lihaycha sodun.. shame on you marathi news asun asa
😭
Varti anuswar pn aahe
Bhava manipur la gela hota ka ..aplyala desheyat kay chalale te dekh....Godi mediya
अभ्यास अपुरा आहे तुझा माणिपूर मध्ये पण राहुल कुलकर्णी गेले होते आणि त्यांनी योग्य पद्धतीने तिकडची भीषणता दाखवली
पायाखालची वाळू सरकली वाटतं राहूल सरांच धाडस बघून
Half knowledge is injurious to health😂
TRP sathi jaan hatheli pe
TERM INSURANCE 10 cr cha asnar bahutek
Ya cha bochyat 2 golya ghala
Sagala Maharashtra madhe aag lavaycha kam Karto ha
Helmet ghala...
Laudya Rahul...gandit Dum ahe tujhya...manla bhava
चला , तड लागणार तर आता कायमची ...
बरं आहे ..नको ते भिजत घोंगडं!
राहुल सर मणिपूरला गेले होते माहिती घेतल्या शिवाय कमेंट करू नका.
@@kapilgawari9947 तपशिल : इस्राईल & पॅलेस्टाईन मधे काय ती तड लागणार ..... बरे आहे ..... वर्षांनुवर्ष भांडाभांडी पेक्षा काय तो सोक्षमोक्ष लागणार.... नको ते भिजतं घोंगडं.....डळमळीत सौभाग्यापेक्षा ठसठशीत वैधव्य केव्हाही promising
@@kapilgawari9947 मणिपूर कशाला आणतो बच्चा ..... इस्राईल & पॅलेस्टाईन वाॅर मधे ?
Good job