दादा मला तुमची एक सूचना खूप मनाला चांगली वाटली ती म्हणजे त्या तोफे वर जे लहान मुल बसले आहे त्याना असे बसू नये मनापासून धन्यवाद मी स्व:तहा हा किल्ला बघायला आलो होतो दिवाळीला परंतु लोकडाऊन असल्यामुळे तेव्हा किल्ला बघायला नाही भेटला
Dada kharach tu Mahan ahes..Tuzhyasarkha trekker ani guider kon nahi..Janjira killa khup bhari ani ajinkya ahe.Me also 1week before went. Aplyala abhiman asayla hava ki aple purvaj Chhatrapati Shivaji Maharaj evde talented ani intelligent hote.Mi jari 13 years cha aslo tari pan me fort var jato,shivay raja shivchhtrapati this shivcharitra also vachto.Ani tyat tuzhyakadunahi khup kahi shikto..Thank you dada.🚩🚩Jai bhavani Jai Shivaji🚩🚩
मी सन १९९१ मध्ये विद्यार्थी सहलीला गेलो होतो तेव्हा मला हा किल्ला पहाण्याचे भाग्य लाभले. आपल्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा हा किल्ला जबरदस्त आहे. अवश्य पहावे. प्रा. डॉ.डी. आर गायकवाड,प्रमुख मराठी विभाग दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय ,सोलापूर
प्रशिल दादा तुमचे vedios खूप छान आहेत जंजिरा किल्ला खूप चांगल्या पध्दतीने explor केलात खूप छान माहिती दिलीत खूप धन्यवाद 🚩🚩Jay Bhavani Jay Shivaji 🚩🚩Sambhaji Maharaj ki Jay 🚩🚩Nice Work 🚩🚩All The Best 👍
छान, मी साधारण ३०,३५वरषापूरवी हा किल्ला पाहिला होता तेंव्हा जरा चांगल्या कंडीशन मध्ये होता, आता खूप च वाईट परीस्थितीत दिसत आहे.शासनाने अश्या ऐतिहासिक वास्तू जतन करायला हव्यात.
मस्त प्रशिल व्हिडिओ... तू त्या टिलु सोबत फोटो काढत होतो ना . ते बघून अस वाटल मला कि आपलि भेट केव्हा होते....१दिवस नक्की भेटू काय...अन हा साक्षी ताई चे पण व्हिडिओ बगतो ती सूदधा खूप भारी व्हिडिओ बनवते....❤❤❤❤❤ , Bappa Bless you dada♥️🙌🏻👍
ऐतिहासीक वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी,व महाराष्ट्र दयवत ,छत्रपती शिवाजी महाराजाणा आपलं सरकार खरं मानत असेल तर ,गड किल्ले दुरुस्ती साठी काम करणे, जेणेकरून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल .
प्रशिल भाऊ एकदा नाशिक जिल्ह्यातील अंजनी पर्वत आणि ब्रम्हगिरी पर्वत घे. खरंच खूप थरारक आणि जबरदस्त आहेत दोन्ही पर्वत... कारण तू खुप छान माहिती देतोस. एकदा या मित्राचं ऐक plz..
अम्मी jaljira किल्ला पाहण्यासाठी गेलो होतो पण आमचं दुर्भाग्य किल्ला बंद होता अम्मी फक्त बोटिंग केली किल्ल्या भोवती व परत आलो तुमचा व्हिडिओ मुधून किल्ल्याचे दर्शन झाले जणू काही अम्मी किल्ल्यावर फिरत अहो थँक्यु भाऊ
माझे गाव आहे मुरुड-जंजिरा. खूप छान वाटले दादा तू किल्ल्यावर आलास.
धन्यवाद 🙏
माझे सुद्धा
Maze suddha😂 bhalgav
भावांनो तेवढा 40 मिनिटे चां कालावधी आहे तो वाढवा कारण 40 मिनिटं मध्ये गड फिरणं शक्क नाही
खुप छान
Reel star ला पण मागे सोडलय तु....... तू आहेस Real star 🤩⭐
खूप खूप छान व्हिडिओ पाहायला मिळाला दादा आणि ताई.
तुमचे खूप खूप धन्यवाद.आणि अजून असेच बरेचसे व्हिडिओ आम्हाला पाहायला आवडतील.
जलदुर्ग दर्शन केल्यामुळे.... खूप खूप धन्यवाद..
दादा मला तुमची एक सूचना खूप मनाला चांगली वाटली ती म्हणजे त्या तोफे वर जे लहान मुल बसले आहे त्याना असे बसू नये मनापासून धन्यवाद
मी स्व:तहा हा किल्ला बघायला आलो होतो दिवाळीला परंतु लोकडाऊन असल्यामुळे तेव्हा किल्ला बघायला नाही भेटला
आम्ही पण हा गड बघितला आहे गड खूप मस्त आहेगडाची रचना खूप छान आहे गडावर परत ट्रेक करायला खूप आवडेल 😊😊😊😊😊✌️✌️✌️✌️✌️✌️
खूप उत्कृष्टरित्या न कमी वेळात किल्ल्याची संपूर्ण माहिती दिलीस... खूप मजा आली बघायला.. Thank you ❤️
जय महाराष्ट्र जय शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज की जय
आमची trip गेली होती खूप छान experience होता❤
💙जय भीम💙
💙
Dada kharach tu Mahan ahes..Tuzhyasarkha trekker ani guider kon nahi..Janjira killa khup bhari ani ajinkya ahe.Me also 1week before went. Aplyala abhiman asayla hava ki aple purvaj Chhatrapati Shivaji Maharaj evde talented ani intelligent hote.Mi jari 13 years cha aslo tari pan me fort var jato,shivay raja shivchhtrapati this shivcharitra also vachto.Ani tyat tuzhyakadunahi khup kahi shikto..Thank you dada.🚩🚩Jai bhavani Jai Shivaji🚩🚩
कोनी कोनी सहलीला गेल्यावर हा किल्ला एक्सप्लोर केल त्यांनी like kara
नमस्कार प्रशिल दादा मी साळुंखे अपंग आहे आणि मी आता पर्यंत 7 किल्ल्यांवर भेट दिली मला आता तुमच्या सोबत ट्रेक करायचा आहे ✌🏻💯🚩
💔💔💔
❤
दादा तुमच्या सारख्या माणसांमुळेच इतिहास आज जिवंत आहे🧡👑🚩
Gddd
मी सन १९९१ मध्ये विद्यार्थी सहलीला गेलो होतो तेव्हा मला हा किल्ला पहाण्याचे भाग्य लाभले. आपल्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा हा किल्ला जबरदस्त आहे. अवश्य पहावे. प्रा. डॉ.डी. आर गायकवाड,प्रमुख मराठी विभाग दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय ,सोलापूर
खूप छान व्हिडिओ आहे.
प्रशिल दादा तुमचे vedios खूप छान आहेत जंजिरा किल्ला खूप चांगल्या पध्दतीने explor केलात खूप छान माहिती दिलीत खूप धन्यवाद 🚩🚩Jay Bhavani Jay Shivaji 🚩🚩Sambhaji Maharaj ki Jay 🚩🚩Nice Work 🚩🚩All The Best 👍
Khoop Chan mahiti,,,,,❤
Drone shots khup chan ahet
खूप छान माहिती दिली 👍
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍👍
भाऊ तु खप छान वीडियो बनावतो❤
अतिशय सुंदर आहे
जय महाराष्ट्र जय शिवराय
खुप छान विडीओ 👌
छान, मी साधारण ३०,३५वरषापूरवी हा किल्ला पाहिला होता तेंव्हा जरा चांगल्या कंडीशन मध्ये होता, आता खूप च वाईट परीस्थितीत दिसत आहे.शासनाने अश्या ऐतिहासिक वास्तू जतन करायला हव्यात.
खूप छान...🚩
खुप छान वाटले दादा धन्यवाद दादा खुपचं छान आहे
Very nice video sir thank you sir
छान खूप छान चांगला वाटला व्हिडिओ , धन्यवाद भाऊ आसेच गडकिल्ल्यांचे व्हिडिओ टाकत राहा आजुन एकदा धन्यवाद❤❤ जय शिवराय
खूप चांगली माहिती दिली दादा नाशिककर
खुप भारी व्हीडिओ आहे दादा आमच्या मुरुडला जजिरा मध्ये आलात 💐
Thank u so much dear.. .
Nehmi asach prem ani support asu dyat...
.
Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
छान माहिती दिली मी आली होती किल्ला पाहायला त्या दिवशी खूप लाटा येत होत्या माझा पाहायचा राहून गेला मला पाहायचा आहे
खूपच छान 🎉😊
19:35 Khup chagali mahiti dili tyabaddal dhanyavad SAWANT Mumbai
Janjira Killa dakhawlya baddal thanku prashil dada🙏🙏pn sampurn Killa pahayla aawdel
मी भाऊ गोदिया वरुन आहे खुप छान माहिती दित्याबददल धन्यवाद
Chhan mahiti milali aamhala, thank you🙏
मस्त प्रशिल व्हिडिओ... तू त्या टिलु सोबत फोटो काढत होतो ना . ते बघून अस वाटल मला कि आपलि भेट केव्हा होते....१दिवस नक्की भेटू काय...अन हा साक्षी ताई चे पण व्हिडिओ बगतो ती सूदधा खूप भारी व्हिडिओ बनवते....❤❤❤❤❤ , Bappa Bless you dada♥️🙌🏻👍
Khup chhn ahe kila
खूपच छान धन्यवाद
Very nice vidio.dada.
Thank u so much dear..
Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤
Very nicely captured. Thankyou for sharing:)
खूप खूप छान वाटले सुशील दादा ❤❤❤❤😊
खुप सुंदर दादा माहिती विडिओ आहे 🙏🙏🙏🙏 छान सुंदर जंजिरा किल्ला विडिओ अप्रतिम मन मोहून जाते तुमचे विडिओ बघुन ❤❤❤❤
ऐतिहासीक वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी,व महाराष्ट्र दयवत ,छत्रपती शिवाजी महाराजाणा आपलं सरकार खरं मानत असेल तर ,गड किल्ले दुरुस्ती साठी काम करणे, जेणेकरून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल .
Nice -------Prasil & Saxi
Dada janjira Killa khul bhari ahe .jay shivray namachkar dada
खुप छान दादा
अप्रतिम ❤
खूप छान व्हिडिओ बनवला आहेस दादा.
Jabardast....👌🏻👍🏻🚩🚩🪔🚩🚩
very nice video thanks 👌👌👌👌👍
Very nice
Thank you sir very useful video. 🙏
हो खुप छान आहे हा किल्ला पाहण्यासाठी मी पण पहिला आहे
Bhai भयानक informtaiom दिल्या बद्दल and editing फार छान केल्याबद्दल अभिनंदन.....❤❤❤❤ Love you bro ❤️
खुप छान माहिती
Khup chan vatl bghun
खूप छान आहे किल्ला
हाय प्रशिल भावामुरुडला येऊन गेलास छान भेट झाली असती
छान माहिती धन्यवाद
छान छान छान छान छान छान
खूप छान
दादा तुम्ही Chhatrapati smbhaji nagr येथील देवगिरी किल्ला येथील मेंढा तोफ बघायला या . जय शिवराय 🚩🚩🚩
चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी
भाऊ
दादु खुप दिवसानी दिसलास रे 🤗🤗🤗,, खुप छान व्हिडीओ बनवलास🤗,,थॅक्स तुझ्या मुळे आम्ही घरी बसुन किल्ले पाहु शकतो🤗
Thank u so much dear.. .
Nehmi asach prem ani support asu dyat...
.
Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
8:39
My favourite place i am marthi girl ❤❤❤ i proud of Maharashtra 🎉
आमच्याकडे येऊन गेलास मस्त माहिती पण खूप छान दिलीस दादा👍👌👌👌👌🙏
Thank u so much dear.. .
Nehmi asach prem ani support asu dyat...
.
Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
Kup chan ahe Dada
आम्ही सर्वजण 27 डिसेंबरला जाऊन आलो जंजिरा किल्ला फारच सुंदर परत एकदा मला भेट द्यायची इच्छा आहे
Khoop chaan.. Ajoon jaldurg kelle ahet te paan please cover kar.. 👌👌👌👍👍
nice bro video
Mala khop aavadte junta kille thanks dakjvlayabaddal ❤❤
,khup Chan mahiti dili
Pharach chan Mitra mast
खूप छान भावा
veri good.
Mast kam karto bhai tu❤
❤❤❤
नमस्कार प्रशांत दादा दादा खूप छान माहिती दिली मी राजेंद्र पंडित खूप खूप धन्यवाद देतो सिन्नर तालुका
जबरदस्त वाटला
Thank भाय मि सागि तल होत जंजिरा किल्ला वर जा मनु जातात
KHUPACH CHHAN 💐
प्रशिल भाऊ एकदा नाशिक जिल्ह्यातील अंजनी पर्वत आणि ब्रम्हगिरी पर्वत घे. खरंच खूप थरारक आणि जबरदस्त आहेत दोन्ही पर्वत... कारण तू खुप छान माहिती देतोस. एकदा या मित्राचं ऐक plz..
SUPER JANKARI.SUBHANAALLAH👌
अम्मी jaljira किल्ला पाहण्यासाठी गेलो होतो पण आमचं दुर्भाग्य किल्ला बंद होता अम्मी फक्त बोटिंग केली किल्ल्या भोवती व परत आलो तुमचा व्हिडिओ मुधून किल्ल्याचे दर्शन झाले जणू काही अम्मी किल्ल्यावर फिरत अहो थँक्यु भाऊ
खुपच छान🙏
So amazing bhai
जय शिवराय भावा 🙏😍
छान भाऊ मला पण व्लोग करायची आवड आहे भेऊया आपण सोबत कधीतरी तुला बेस्ट ऑफ लक
Dada best
DADA तू खूपच भारी व्हिडिओ बनवतोस😮🎉
जय महाराष्ट्र🧡
भावा मी या किल्लावर गेलं आहे पण पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये किल्ला 😊😊 बघण्याची संधी मिळाली😊
जंजिरा म्हणजे शिवराय
Ekach number Bhava ❤😊
Nice
जय जिजाऊ जय शिवराय ❤
jay shivaray ❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
Tumachi trekking baghun majhahi mulaga trekking karu lagala aahe to 9 varshacha aahe best luck
एक नंबर
जिंजारा किल्ले च नशीब खराब त्याला माझ्या राजाचा सहवास लाभला नाही ❤