Very precise and accurate information... Pls also make some informative videos on kokan tours . Heartiest congratulations and wish u all the best for future ventures ...
ताई मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिवस 6डिसेंबर ला दर्शनासाठी मुंबईला येत आहो आणि दर्शन आटोपल्यानंतर मला अलिबाग ला जायचे आहे पण मी तुम्ही व्हीटी स्टेशन ते गेट ऑफ इंडिया आणि अलिबाग ला कसे जायचे असा एक सविस्तर व्हिडीओ बनवून टाकला त्या व्हिडीओ च्या माध्यमातून माझ्या पूर्ण लक्षात आले त्यामुळे आता मी कोणालाही न विचारता जाऊ शकतो. तर धन्यवाद ताई माहिती बद्दल 🙏
Thanks madam तुम्ही खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवला आता आम्हांला तिकडे आलीबाग किंवा आजुन काही कोकणातले घरघुती जेवण कोठे मिळेल निसर्गरम्य परिसर कोठे पहायला मिळेल
Mam thank you very much for sharing the above information. Mam "वास्तविक सौंदर्य तुमच्या डोळ्यांत, तुमच्या खर्च्या हास्यात दिसतो. सौंदर्य तुमच्या सर्वोत्तम संस्करण म्हणजे. सौंदर्य केवळ ते नसतं ज्या तुम्हाला दिसतं, पण ते कसं पाहतात आणि कसं संरक्षित करतात हे."
पण सुरक्षा कोठे आहे प्रवास हा समुद्रातून असताना या लोकांनी प्रवाश्यांना वाटरजॅकेट दिले पाहिजे कारण सर्वांना पाण्यात पोहता येत नाही म्हणून काळजी घेतली पाहिजे
शुक्रवार, शनिवारी आणी हॉलिडेला अलिबागला जायला खुप गर्दी असते आणी रविवारी परत येताना फार हाल होतात हे मात्र लक्षात ठेवा खर्या २ बस असतात पण ते लोकांना घाई असल्याने एकाच बस मध्ये सर्वांना कोंबतात त्यामुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल होतात
Mam, today's 🛳Vlog🚃 is fantastic👍 and you have provided very useful information. You are looking very enthusiastic in this vlog. Mine is 31'st LIKE for this Special Vlog. Thank you so much and all the very best for your upcoming Vlogs. 💐💐🙏
मी १९८० साली भाऊचा धक्का ते रेवस ३ रूपये ५० पैशात प्रवास केला होता. ज्या नावेतुन प्रवास केला ती नाव बाॅंबे हायच्या तेल विहिरीच्या बाजूने नेली होती हे मला पक्के आठवते. धन्यवाद जय महाराष्ट्र.
खरच छान माहिती दिली आणि आम्ही पण एकदा नक्की अनुभव घेऊ धन्यवाद.. ताई अणि अशीच नवीन नवीन महिती यूट्यूब ला टाकत जा आमच्या सारख्या गावाकडच्या व्यक्ती ला चांगली महिती मिळेल अणि पैशाचे गणित पण कळेल... आभारी आहे
Khuop khupp Chan video aani khupp Chan non stop mahiti dikya baddal Dhanyawad I m laughing while listening your non stop speaking information very good Keep it up N Bring new videos
फार छान माहिती दिली आहात आपण ....बोट धरून दाखवल्या सारखे वाटत आहे ..फारच सविस्तर माहिती दिली आहात.... अभिनंदन ताई...अलीबाग मधे आपले हार्दिक स्वागत❤
Thank you 🙏😊
Me Nasik la asto pan me Talkonkanatla ahe Vengurla Taluka gav Kelus me Nitin Keluskar.
Very precise and accurate information... Pls also make some informative videos on kokan tours . Heartiest congratulations and wish u all the best for future ventures ...
Thank you 🙏😊
Alibaug che tickets khute bhetenar
ताई तुम्ही त्यांना समुद्र प्रवास घडवला जे पैसे खर्च करू शकत नाही ! किंवा ज्यांना वेळ नाही आणि जे शारिरीक मजबुरीमुळे फिरु शकत नाही . फारच छान.
Thank you 😊
फारच सुरेख माहीती दिली आपण आपले आभार अलीबागला जाण्याची ईच्छा जागृत झाली
Thank you 🙏😊
Thank u very much. तुमचा या विडिओ चा खूप फायदा झाला मला अलिबाग ला बोट ने प्रवास करायला. ☺️🙏🏻👌🏻
Thank you 🙏😊
खुपचं छान अशा माहितीने जान्या साठी उभारी मिळते व रास्त दरात जाऊ शकतो अशी माहिती दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
Thank you 😊🙏
very good information
Thank you 😍🙏
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती शेअर केली मॅडम तुम्ही......
धन्यवाद 👍🏿
🙏😊🚩
अतिशय चांगली माहिती दिली आहे धन्यवाद ताई अशिच माहिती.मुब.ईची.देत.चला.व्हीडीओ.खुपच.आवडला.आहे❤🎉
Thank you 🙏😊
ताई मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिवस 6डिसेंबर ला दर्शनासाठी मुंबईला येत आहो आणि दर्शन आटोपल्यानंतर मला अलिबाग ला जायचे आहे पण मी तुम्ही व्हीटी स्टेशन ते गेट ऑफ इंडिया आणि अलिबाग ला कसे जायचे असा एक सविस्तर व्हिडीओ बनवून टाकला त्या व्हिडीओ च्या माध्यमातून माझ्या पूर्ण लक्षात आले त्यामुळे आता मी कोणालाही न विचारता जाऊ शकतो. तर धन्यवाद ताई माहिती बद्दल 🙏
Thank you 🙏🚩😊
खूप छान माहिती दिली आपण मुंबई टु अलिबागला जाण्या साठी
Thank you 😊🙏
First time watching a very good video made by a WOMAN. No drama , just straight talk.🙏
Thank you 😊
खुपच छान माहिती, एक वेगळा अनुभव
Thank you 😊🙏
Nice
धन्यवाद ताई, तुमच्यामुळे माहीत झाले,मी एकदा प्रयत्न करणार आहे
Thank you 🙏😊
अगदी छान माहिती दिली ताई, अगदी मोठ्या ताई प्रमाणे समजावून सांगितले.🎉 धन्यवाद
Thank you 🙏😊
Thank you 🙏😊
Antraji khup chan mahiti dili ahe. ashi pravas varnane mala awdtat. tumhi changla prayatn kela ahe tyabaddal tumche abhinandan 🙏🙏🙏💐💐💐💐💐
Khup khup dhanyawad 🙏😊
नमस्कार !!
अतिशय चांगली माहिती दिली आहे. आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏
Thank you 🙏😊
Thanks madam तुम्ही खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवला आता आम्हांला तिकडे आलीबाग किंवा आजुन काही कोकणातले घरघुती जेवण कोठे मिळेल निसर्गरम्य परिसर कोठे पहायला मिळेल
ताई तुमच खुप अभिनंदन
Thank you 🙏😊
मी सहसा vlog पाहत नाही
खूप बोरिंग असतात
पण तुमचा vlog आवडला आपल्याला
अत्यंत छान माहिती
सिधी बात नो बकवास ❤
Thank you 😊🙏
मी नविनच आहे पुढच्या वर्षी नवी मुंबई कर होतोय आणि तुमच्या या विडीओ ने मला एक आयडिया भेटली आहे मी आलीबागला जाणार आहे आपल्या माहिती प्रमाणे धन्यवाद
Thank you 🙏😊
फारच चांगली माहीती दीली धन्यवाद 👍👍
Thank you 😊🙏
Aamhi ata janar ahot pan amhala kahi mahiti navti bar zal ha video kelat Thank you
Mam thank you very much for sharing the above information. Mam "वास्तविक सौंदर्य तुमच्या डोळ्यांत, तुमच्या खर्च्या हास्यात दिसतो. सौंदर्य तुमच्या सर्वोत्तम संस्करण म्हणजे. सौंदर्य केवळ ते नसतं ज्या तुम्हाला दिसतं, पण ते कसं पाहतात आणि कसं संरक्षित करतात हे."
Thank you 🙏😊
@@lifewithantara You are Welcome
नवीन येणाऱ्यांसाठी ही माहिती खूप कमी पडेल आपले खुप खुप आभार ताई
तुमच्या या व्हिडिओ मुळे माझा प्रवास सोपा होईल
Thank you 🙏😊
पण सुरक्षा कोठे आहे प्रवास हा समुद्रातून असताना या लोकांनी प्रवाश्यांना वाटरजॅकेट दिले पाहिजे कारण सर्वांना पाण्यात पोहता येत नाही म्हणून काळजी घेतली पाहिजे
हा हे आहेच पण प्रशासन या कडे लक्ष देत नाही असं मला वाटत
Yes👍
नाही सगळं काही असत बोटी मध्ये... ते सर्व काळजी घेतात..
@@tejasviovhal7042ok teju 😮
Who cares 😂🎉😢
अंतराजी खूप छान कव्हर केलात प्रवास🙏
Thank you 🙏😊
खूपच सुंदर माहिती दिली.
❤❤❤
Thank you 😊🙏
अतिशय उत्तम वर्णन केले आहे ! संपूर्ण माहिती मिळाली ,ताई धन्यवाद 🙏🙏🙏
Thank you 🙏😊
छान उत्तम माहिती दिली आहे,धन्यवाद ताई.अलिबाग ला जाण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
Thank you 🙏😊
खूप खूप धन्यवाद ताई मी पहिल्यांदा जात आहे खूप गोंधळात आहे......सहज बघितले youtube ला तर हा video मिळाला 👌
दादा पावसाळ्यात बोट बंद असते तुम्हाला m2m फेरी ने जावं लागेल
M2m म्हणजे काय ?
ह्या बोटींचे बहुतेक मालक आणि चालक तसेच इतर कर्मचारी हे विशिष्ट एका समाजाचे आहेत . त्यामुळे सावध रहा .
Malak nahi fakt chalak ani kamgar
फार छान अशी माहिती दिली...आम्ही अलिबाग ल फिरायला येतोय
Thank you 😊🙏🚩
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 9 year youtuber आहे.
Thank you 😊🙏
छान उपयुक्त, सविस्तर माहिती दिली. धन्यवाद
Thank you 🙏🚩😊
अलिबाग प्रवासाविषयी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank you 🙏😊
Tai,Khup sunder mahiti dilit tumhi.thank you
महाराष्ट्र टुरिझम मध्ये आपलं स्वागत आहे
Thank you 🙏😊
Beutiful ❤
आतीशय सुंदर माहिती दिली आपन 🙏🙏
Thank you 🙏🚩😊
Very good guide for Alibag Thanks
Thank you 😊🙏
First time i got all the details required..Thanks Tai.. Subscribed😊
YOU ARE DOING A GOOD JOB OF SHARING WHAT YOU KNOW GOOD FOR US AT A CHEAPER PRICE.
GOOD WORK KEEP IT UP WITH OTHER DESTINATIONS 🎉
Thank you 😊🙏
फार छान सविस्तर माहिती दिली आहे. ❤
Thank you 😊🙏🚩
Excellent Coverage Nice Reporting and Information
Thank you 🙏😊
खु प च छान माहीती सांगितला.👌👍
Thank you 🚩🙏😊
Upto date information, thankyou.
Thank you 🙏😊
खुप छान माहिती दिली , आपले विडीओ खुप छान व माहिती पुर्ण असतात , आपले आभार
Thank you 🙏😊
Nice experience 🌹🙏👌👍
Thank you 😊🙏
Khup chhan mahiti dili me Mumbai chi nahi mala traveling khup avadate tumachya mahiti pramane me kharach jaeeen thanku you ... really 😊
Thank you 😊🙏
Nice
Thank you 🙏😊
Mahiti asel tr saanga nahi mahit asel yari kahi harkat nahi, tumhi sarvamchya comments la reply detat tya baddal khup khup abhari ahe tumche. 🎉🎉🎉
Thank you 🙏😊
लय भारीच vlog❤
Thank you 🙏😊
श्री स्वामी समर्थ 🌹 🙏
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिल्या बद्दल 🌹🙏
Thank you 🙏😊
श्री स्वामी समर्थ 🙏
Please travel from Madawa to Alibaug and give us that information...
Please watch full video all details given 🙏
Respected madam very very good video from Mumbai to alibaug very good guidance thank you very much prasad sawant
Thank you 🚩🙏😊
शुक्रवार, शनिवारी आणी हॉलिडेला अलिबागला जायला खुप गर्दी असते आणी रविवारी परत येताना फार हाल होतात हे मात्र लक्षात ठेवा
खर्या २ बस असतात पण ते लोकांना घाई असल्याने एकाच बस मध्ये सर्वांना कोंबतात त्यामुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल होतात
हो गर्दी असते पण बसायला मिळत असेल तरच बोट मध्ये बसायचं 🙏😊
धन्यवाद ताई खूप खूप आभारी आहे तुमचा
Very beautiful❤
Thank you Bhai 🙏😊
छान मस्त लय भारी प्रवास आहे अलिबागचा तुमचा❤❤❤😅😅😂😂
🙏
ShivShahi Ac Bus Dadar to Alibag : rs. 150
Hey pan mast ahe pan vel jato na jast 🙏
खूप छान माहिती दिली ताई. नवीन लोकांना खूप सोयीची आहे
Thank you 🙏😊
Mam, today's 🛳Vlog🚃 is fantastic👍 and you have provided very useful information. You are looking very enthusiastic in this vlog.
Mine is 31'st LIKE for this Special Vlog.
Thank you so much and all the very best for your upcoming Vlogs.
💐💐🙏
Thanks a ton 😊🙏
बहिण मुंबई आला नवीन माणूस तुमचा व्हिडिओ कूफेल्प ओनार, खूप खूप धन्यवाद, नवीन नवीन व्हिडिओ डक्का, प्रथ धन्यवाद ताई...
🙏🚩😊
फार छान माहिती मिळाली बेटा..जय श्रीराम
🙏😊
मी १९८० साली भाऊचा धक्का ते रेवस ३ रूपये ५० पैशात प्रवास केला होता. ज्या नावेतुन प्रवास केला ती नाव बाॅंबे हायच्या तेल विहिरीच्या बाजूने नेली होती हे मला पक्के आठवते. धन्यवाद जय महाराष्ट्र.
Thank you 🙏🚩😊
Very nice narration. I felt like I was reading an essay on tour to Alibag . Very informative and very comprehensive
Thank you 😊🙏
Video bahut accha laga ,good guidance video feels like I already visited alibagh
Thank you 🙏😊
तुमच्या सोबत प्रवास करायला मिळाला तर खूपच छान ❤
Thank you 😊
ताई खूप छान माहिती दिली.. धन्यवाद... नमस्ते...🎉🎉
🙏😊
खूपच छान माहिती दिली ताई.. धन्यवाद 🎉
Thank you 🙏😊
खूप छान माहिती दिलीत मॅडम.
लहान मुलांसाठी पण तिकीट आहे का मॅडम.
लहान मुलांचा वयोगट काय आहे.
प्लिज कळवा.
Thank you 🙏
सॉरी पण लहान मुलांची तिकिट किती आहे ते मी विचारलं नाही 😊
Khip chan explained kel tai tu as vatal mich botit basali hoti
Thank you 🙏😊
भारी माहिती दिली..☺️👌
Thank you 🙏😊
फाराच छान माहिती दिलीत. 👌धन्यवाद
Thank you 😊🙏
खरच छान माहिती दिली आणि आम्ही पण एकदा नक्की अनुभव घेऊ धन्यवाद.. ताई
अणि अशीच नवीन नवीन महिती यूट्यूब ला टाकत जा आमच्या सारख्या गावाकडच्या व्यक्ती ला चांगली महिती मिळेल अणि पैशाचे गणित पण कळेल... आभारी आहे
धन्यवाद 😊🙏
Far sundar mahiti sagitli aapn❤❤
Thank you 🙏🚩😊
Khup chan mahiti...😊 Ani tumcha avaj sudha...😊
23 वर्षांपूर्वी मी केलेल्या अलिबाग प्रवासाची आपण आठवण करून दिली त्याबद्दल आपले खूप खूप हार्दिक आभार .🙏🙏🙏🙏🙏
😊🙏
खूपच छान माहिती दिलीत मॅडम 👌👌👌👌👌
Thank you 😊🙏
Thanks फार व्यवस्थित माहिती दिली धन्यवाद राम कृष्ण हरी
😊🙏
सुंदर चित्रण..योग्य माहिती..
Thank you 😊
Khup chan information ❤
Thank you 🙏😊
Khup chan maheti midali Thanks 🌹🌹💚💚🌹🌹💚💚🌹🌹💚💚🌹🌹💚💚
Thank you 🙏😊
Absolutely Detailed information from Mumbai to Alibaug presented Fantastically.Thankyou so much Antaraji
My pleasure
Khup chaan mahiti dilit Dhanyawad
Thank you 😊🙏🚩
Mastach lavkarach trip chi tayari karavishi vatate👌👌👌
Thank you 😊🙏
खूपच सुंदर व्हिडिओ ❤मला🎉 माहिती आवडली
😊🙏
Khup chan mahiti dili❤❤
Thank you 🙏
खूप छान माहिती सागितली ताई तुम्ही 👍👌👌
Thank you 😊🙏
खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद
Thank you 🙏😊
Khup chaan mahiti dilya baddal apla dhanyavaad asech video banvat jaa jai Maharashtra
Thank you 🙏😊
Khupach sundar khup chan. Dhanyavad😊
Thank you 🙏😊
छान माहिती दिली, असे वाटते की लगेच अलिबागला जावे
Thank you 🙏😊
Madam you have given nice information Thank you veryuch
Thanks and welcome 😊🙏🚩
Khuop khupp Chan video aani khupp Chan non stop mahiti dikya baddal
Dhanyawad
I m laughing while listening your non stop speaking information very good
Keep it up
N
Bring new videos
Thank you 😊🙏
सुंदर ❤ खूप छान महिती मिळाली
Thank you 🙏😊
छान ! शाॅर्ट अॅन्ड स्विट माहिती. धन्यवाद.
Thank you 😊🙏
So nice water jaket ghalne khup jaruriche ahe te ghlun Jane he khup mhatwache ahe bake khup Sundar ahe❤
Thank You 😊🚩🙏
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
Thank you 😊
खूप छान Thanks 🙏
Thank you 🙏😊
Superb quality information
Thanks a lot
Madam tumhi kiti chann aahat ❤ Thanks for the information ❤
Thank You.
Khup chhaan sangitale Maam apan .
Thank you 😊🙏