महाराष्ट्रातील सर्वांत गरीब गाव | एक वेळच्या जेवणासाठी वणवण करावी लागते | poor village Maharashtra |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 58

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 9 дней назад +14

    खूप चांगली मानस आहेत. कष्टाने जीवन जगतात. गावातील ग्रामपंचायतीने घरकुल द्यावं.मुलांना शिक्षण प्रवाहात अनव.माणुसकीचा दर्शन लोक सहभागातून दाखवाव. दादा खूप छान.तुझ्या मेहनती स सलाम ❤❤❤

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 9 дней назад +11

    छानच यांच्या वेदना समोर आणल्या. धन्यवाद भाऊ.

  • @rajeshjoshi-wb8xw
    @rajeshjoshi-wb8xw 9 дней назад +21

    परप्रांतीय झोपडपट्टील लोकांना मोफत घर देता ह्यांच्यातील काही लोक बऱ्यापैकी पैसेवाले असतात मग सरकारला खरंच गरीब लोकांना विकास करायचं असेल अश्या आदिवासी लोकांना मोफत घर द्या इथे राजकारण करू नका इथे राजकारनी
    लक्ष देण्याची गरज आहे

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    या देशात रस्त्यावर अनेक गरीब निराधार सरकारच्या कुठल्याही मदतीशिवाय अत्यंत कमी गरजा असून सुद्धा आनंदी जगत आहेत तर काही जणांना अनेक सुखसोयी राजेशाही थाट सरकारचे सर्व सहकार्य असून सुद्धा दुःखी असतात

  • @SunilWalkoli
    @SunilWalkoli 10 дней назад +12

    सुप्पर वर्क दादा. सरकारने लक्ष दिले पाहिजे त्या गावाकडे.

  • @pralhadjoshi5850
    @pralhadjoshi5850 День назад

    महोदय व्यथा खुप भयानक आहेत आपण तिथपर्यंत पोहचला आहात तर सरकार पर्यंत त्या गावाच्या सर्व व्यथा पोहोचवणे तुमचे कर्तव्य आहे

  • @ramanarwade4014
    @ramanarwade4014 2 дня назад

    खुप खुप तुमचे अभिनंदन

  • @rushirajmane8614
    @rushirajmane8614 9 дней назад +3

    खुप चांगली माहिती दिली आणि आजही काही गावे दुर्लक्षित आहेत त्यांचं जीवनमान आपल्या माध्यमातून नक्कीच लोकांपर्यंत, शासनपर्यंत पोहचेल 💯🙏

  • @JaysingJadhav-d7u
    @JaysingJadhav-d7u День назад

    सरकार म्हणते महाराष्ट्र एक नंबर आहे ह्या गावांची दरीद्र परिस्थिती का आहे अशा गावांना मदत करणे फार गरजेचे आहे तर सरकारने लक्ष केंद्रीत केले तर बरे होईल 😂😂😂😂😂😂

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 9 дней назад +5

    गाव खेडी पेक्षा आमदार साहेब व खासदार साहेब यांचाच विकास झाला आहे. नागरिकांचा विकास करण्यासाठी यांना पगार पेन्शन व सवलती नागरिकांच्या कर रुपातील पैशातून होतो.

  • @KailasChikane-r8f
    @KailasChikane-r8f 6 дней назад

    Khup maza adivashi maga rahila aaha kutha tari pudha yala paizha dada khup must video banwla dhanyawad ❤❤❤❤❤

  • @pralhadnikam8809
    @pralhadnikam8809 5 дней назад

    छान माहिती ❤❤

  • @shubhamtayade8888
    @shubhamtayade8888 7 дней назад +3

    Ya गावातील लोकांना कळायला पाहिजे गाव सोडा मुला बाळा साठी तिथं तुमचं वर्त मानही नाही आणि भविष्य सुद्धा नाही,

  • @hemantkhonde-ql4zz
    @hemantkhonde-ql4zz 10 дней назад +2

    छान 🎉🎉🎉🎉

  • @SanchitLakade-v3h
    @SanchitLakade-v3h 4 дня назад

    Happy ekch. Gav nahi gadchiroli jilyat ase anek gav ahet 😏😌

  • @YashavantZugare-mr3rb
    @YashavantZugare-mr3rb 8 дней назад +2

    म. ठाकूर समाज आहे. मी पण याच समाजाचा आहे

  • @AmbadsPawar-k1b
    @AmbadsPawar-k1b 8 дней назад +1

    Very nice

  • @vitthalsawant5927
    @vitthalsawant5927 7 дней назад

    मस्त

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 10 дней назад

    Great watala video jai hind

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 7 дней назад +2

    कुठे आहे महाराष्ट्र माझा

  • @VijayGurav-cw2dt
    @VijayGurav-cw2dt 9 дней назад

    छान विषलेशन

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 10 дней назад +19

    कॅमेरे घेऊन गेले तसेच त्यांना घरकुल घेऊन या ...साहेब बनू नका. मग तुम्हाला किंमत आहे

  • @Mh23Onlymrathwada
    @Mh23Onlymrathwada 4 дня назад

    भाऊ ग्रेट तू लाइट पण नाय गावात एकदा देवा भाऊ भेट द्या या गावाला

  • @GajananDashmuk
    @GajananDashmuk 6 дней назад

    Vidio.... &.... Khant❤
    18...19...ghar...aahet...
    Gharkul... Vij... Rasta..... Upjivika...
    Desh... Swatantra.. Howun?...
    Vanoti... Durlaxit..?
    Yana... Direct... "Rashtrapatini"
    Datak❤... &... Rashtrapati bhavnat...... Hach.. Khara &... Vishesh aadhikar... Vande.. Matram

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 7 дней назад

    लोक पृतिनिधी लक्षात घ्या

  • @AvinashSavant-z4k
    @AvinashSavant-z4k 8 дней назад

    जय शिवराय भाऊ

  • @bm8292
    @bm8292 5 дней назад

    After making an application file a RTI application and ask for the status of the application for road, school, etc
    Also ask when the job, work will be done.

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 8 дней назад

    🙏🙏🙏

  • @baludamse3202
    @baludamse3202 10 дней назад +2

    जय आदिवासी भावा

  • @devidasdive5298
    @devidasdive5298 6 дней назад

    जय भीम 💪💪

  • @vilaskulkarni574
    @vilaskulkarni574 День назад

    नुसतेच सब्जी गिरी करणाऱ्या मीडियाने या गोष्टी सरकारपुढे दाखवा

  • @timezoneuniversal8308
    @timezoneuniversal8308 5 дней назад

    Lagnasathi mulgi milel ka please help me baga vicharun

  • @dineshpawaskar8380
    @dineshpawaskar8380 9 дней назад

    Good

  • @ganpatphad9291
    @ganpatphad9291 День назад

    Yana kay det nai ka sarkhar rashn

  • @yogeshjondhale5964
    @yogeshjondhale5964 9 дней назад

    Jay. Shivaray

  • @rupalijadhav9207
    @rupalijadhav9207 9 дней назад +1

    दादा ह्या गावातिल मानसाना भेटला खुपच छान मला पन हि गरीब लोकाचि घरे खुपच आवडलि

  • @timezoneuniversal8308
    @timezoneuniversal8308 5 дней назад

    Gavache name

  • @chandrakantsawant1547
    @chandrakantsawant1547 7 дней назад

    आमंदार खजदार पर्येंत फोचुदै मतदानं करु नका ❤

  • @vikasshinde9902
    @vikasshinde9902 9 дней назад +1

    Lahan mulana shalet jataka vichar

  • @vilaskulkarni574
    @vilaskulkarni574 День назад

    नुसतीच आमचे गिरी करणाऱ्या मीडियाने असल्या गोष्टी सरकार पुढे दाखवा की

  • @रोशनब्राह्मण
    @रोशनब्राह्मण 8 дней назад +1

    शासन रोहिंग्यांना घरे बांधुन देण्यात मग्न आहे पण आमच्या लोकांना घरे बांधुन द्यायला त्यांच्याकडे पैसा आणि वेळ नाही.

  • @vilaskulkarni574
    @vilaskulkarni574 День назад

    नुसती चमचागिरी करणाऱ्या मीडियाने याच्याकडे लक्ष द्या

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 7 дней назад +1

    तू जाऊन त्यांचे पैसे प्रॉपर्टी मोजली का बे

  • @valuhile2401
    @valuhile2401 8 дней назад

    तुम्ही हीडीओ बनवल आहे तर गाव तालुका जिल्हा आम्हल सांगा

  • @swaram2110
    @swaram2110 8 дней назад

    Nava maharashtra badaluya, Kasa? Asa?

  • @rekhabhakre43
    @rekhabhakre43 9 дней назад

    Sarkar swatacha vikas karto tyasathi tyana time milat nahi tumcha vikas kadhi karnar?

  • @anandbailwade9881
    @anandbailwade9881 9 дней назад

    1

  • @DagduMhaske-g1n
    @DagduMhaske-g1n 9 дней назад

    70 varsha Pasun lokashatil garigi

  • @vishalsiddharthtambe3995
    @vishalsiddharthtambe3995 6 дней назад

    Gavach nav taluka

  • @chandrakantsawant1547
    @chandrakantsawant1547 7 дней назад

    कुढला तालुक्या मध्ये मोडतो गाव

  • @rupalisarvade3734
    @rupalisarvade3734 9 дней назад

    Nbr de bhava tuza mala madat karaychi ahe

  • @avinashkharat4825
    @avinashkharat4825 9 дней назад

    Tyancha video banavata??? Tyanna aarthick madat pan karat Jaa???

  • @umakantpujare8005
    @umakantpujare8005 7 дней назад

    बैग राउंड म्यूजिक मुळे वीडियो बघायला कंटाळा येतो