सगळ्या अनिस वाल्यांना आग्रहाची विनंती आहे त्यानी लोकांना सांगण्यापेक्षा आपल्या साठी या निसर्गरम्य ठिकाणी जागा घेऊन दुमजली घर बांधावे... आणि आपल्या येणाऱ्या मुल मुली नातवंड यांची लग्न लावावी... स्वतः करा मग आमच्या परंपरा वर बोट ठेवा... जय रेणुका माता
माझं माहेर विहामांडवा आहे.चोंढाळा देवस्थान पासुन एक किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या माहेरची कुलस्वामिनी रेणुका माता 🙇♀️🌹 कृपया आदिशक्तीला आव्हान नका करु 🙏 जगा मध्ये खूप काही आहे बदल करण्यासाठी.लोकं ते सोडुन देवाच्याचं का मागे लागता हेचं कळतं नाही .
माझे मामाचे गाव आहे विहमडवा जसं शनिशिंगणापूरला आजही मोठ्या मोठ्या इमारती आहे परंतु त्यांना दरवाजे नाहीत आज तिथे चोरी झाली नाही जुन्या प्रथा असतात त्यामागे काही कारणेही असतात भौगोलिक इतिहासीक
या गावात कधीकाळी पाण्याचा तुटवडा पडला असेल.पाऊस पडला नसेल. मग गावकऱ्यांनी देवीला नवस केला असेल. पाऊस पडल्यावर आम्ही हे करणार नाही ते करणार नाही असे नवस केले असतील आणि योगायोगाने पाऊस पडला असेल.. कारण पुढील गोष्टी लक्षात घ्या.. १. पलंग, माडीचे घर - लाकूड(वृक्षतोड) २.बैलाच्या पायात पत्रे ठोकणार नाही - महादेवाचा नंदी असल्यामुळे त्याला त्रास देणार नाही ३. वऱ्हाडाला पाणी मिळाले नाही म्हणून त्याचे दगड झाले - पाणी टंचाई.
@@agriculturegain4562 तू काय दिवा लावतोय इथे? काही तात्विक बोलू शकतोस का? रूढी परंपरा कशा सुरू होतात याबद्दल काय माहिती आहे तुला? जो माणूस कामधंदा सोडून 11 वर्ष इतिहासात गुंतला आहे,त्याला तू शिकवायला आला का?
मला असं म्हणायचं की जे तुमच्या गावात अंध श्रध्दा निर्मूलन वाले येऊन म्हणतात ना की तुम्ही हे करून पहा तर त्यांना माझं एकच सांगणे आहे की तुम्ही त्या गावात एक दोन गुंठा जागा घ्या आणि वास्तव्य करा आणि सगळ्या प्रकारचे कार्य तुम्ही सुरू करा मग समजेल त्यांना की दैवत काय चीज असते आणि चौंढळा गावातील सर्व बांधवांना माझी एक वीनंती आहे की पुन्हा जर हे लोक आले तर त्यांना तुम्ही हेच उत्तर द्या आधी तुम्ही चालू करा मग आम्ही करतो 👏👏
माझ्या माहेरी पण असेच काही पद्धती आहे मी तलवाडा तालुका गेवराई जिल्हा बीड येथील मी माहेर वाशिम आहे माझ्या माहेरची तलवाडा त्वरिता पुरी देवस्थान अशी ही अंबाबाई आहे त्वरित नवसाला पावणारी त्वरिता पुरी तलवाडा 🙏🌹
गावच्या लोकांना नाही मोडायची प्रथा तूम्हाला महान बनायच आहे म्हणून काहीही बोलता जी प्रथा घातक , दुःख देणारी ती नक्की मोडा पण जी निसर्ग सवर्धन करते ती हिताचीच काही वर्षांनी अशीच गाव जिवंत राहतील अस वाटत
आमच्या मामा च्या गावात दुमजली घर बांधले जातं नाही पण ज्यांनी बांधायचे प्रयत्न केले ते आज या जगात शिल्लक नाहीत बांधकाम होण्या आधी काही ना काही घडून असं होत
असुध्या आकाशाचा घेर केवढा ज्याच्या त्याच्या बुद्धी एवढा। शेवटी श्रद्धा सर्वश्रेष्ठ आहे. व परंपरा जपणे हा मानवी स्वभाव आहे. आपल्या पुर्वजांनी जे सांगितले ते रितीरिवाज जपने हे कर्तव्य समजून आजपर्यंत तेथील लोकांनी हे पाळले आहे हे विशेष वाटते।
ही प्रथा आहे, तर चांगली आहे ना यात वाईट काय आहे, नाही तरी तशी ही लग्न कार्यालयात च होतात, घरात पलंग नसला तरी काय फरक पडत नाही, एक पाखी घर काय वाईट नसतं, बिल्डिंग बांधत नाही चांगली गोष्ट आहे, साधी घरच पर्यावरण अनुकूल असतात, चांगली प्रथा आहे बंद करू नका,
हे माझ्या आजीच माहेर माझी आजी सागते ह्या गावातील दगड आहे ते सगळं देवीच वराड आहे माझ्या आजीच लग्न गावा बाहेर झाल होत आणि ह्या मंदिराला कळस पण नाही आहे आणि देवीला पण वट्या वर आहे हे अंधश्रद्धा वगैरे काही नाही ह्या सगळ्या गोष्टी मी स्वता बघितल्या आहेत
माझे गाव विहामांडवा ता पैठण . चौंढाळा आणि आमचे गाव घर अंगण फक्त 3/4 Km वर आहे . येथील सर्व गोष्टी खऱ्या आहेत . मुलाखत देणाऱ्या पैकी सुखदेव दळवे हे माझे वर्ग मित्र आहेत . दीपमाळ दगडी व भव्य असून आकर्षक आहे . मंदीर संपूर्ण हेमाड पंती असून गाभाऱ्यातील देवीचा तांदळा भव्य आहे . हि माहूर वासिनी रेणुका माता आहे . मंदीरा वर मोठे शिखर नाही . हि देवी जगंदबा म्हणून प्रसिद्ध आहे . तेथील ग्रामस्थ ज्या प्रथा पाळतात त्यापासून कोणाला त्रास नाही मग अंधश्रद्धा वाले का कशाला परेशान होत आहेत .
अंधश्रद्धा जरी वाटत असली तरी त्यापासून कोणाला काही धोका तर नाहीच हे महत्वाचं,मग काय गरज ahelokanna अस करा तास करा शिकवायची,आणि तशी ज्या गोष्टी तिथे करायला मनाई आहे त्या काही मानवाच्या मूलभूत गरजा नाहीतच मुळात.
देवी बद्द्ल सविस्तर माहिती साठी श्रीदत्तमहात्म हा ग्रंथ वाचावा. त्यात देवी रेणुका माता च जे वर्णन केल गेल आहे ते खरं आहे. 🌺🙏 रेणुका माता एवढी श्रेष्ठ तपस्विनी होती की, प्रतेक्ष दत्त महाराज देवीला नमस्कार करतात।
डॉ गोराने साहेब तुम्ही सांगता या प्रथा बंद झाल्या पाहिजेत पण दादा आधी तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्ती च तिथे लग्न लावून दाखवा आणि त्या गावांमध्ये तुम्ही दोन मजली घर बांधून दाखवा पलंग वगैरे टाकून तिथे तुम्ही वर्षभर राहून दाखवा, विषाची परीक्षा स्वतः आधी घ्या आणि मग नंतर तुमचं बघून इतर लोक घेतील, पाण्यात आधी तुम्ही उडी मारा तुम्ही तरले तर लोक उड्या मारतील😂
त्या लहान मुलाने हे सर्व खरे वाटते का असा प्रश्न च उत्तर चाक आस दिलं या वरून या गावकऱ्यांच्या बुद्धी पातळी समजते त्या लहानग्याला मनापासून सॅल्युट ....भित्ती पोटी गाव अस वागत आहे बाकी काही नाही
सर तुमच्या माहितीस्तव तुम्हाला सांगू का परभणी जिल्ह्यात मराठवाड्यातील श्रीक्षेत्र नरसिंह पोखरणी या ठिकाणी पण घराला विथ लावायचं जमत नाही भाजलेली चिरायचे बांधकाम आहे दोन मजली चालत नाही सागाचा कॉट चालत नाही पिढ्यानपिढ्या हे सगळे नियम आम्ही पण पाळत आलो आलो आहोत नरसिंह मुळे
यात अंधश्रद्धाच आहे, गाववाल्यानी काही करायचं नसेल तर करू नये, पण अंनिस किंवा इतर कोणी तिथे ज्या गोष्टी होत नाहीत म्हणतात, त्या गोष्टी केल्या तर विरोध करू नये,
लोकांना हे समजून कधी येणार की हे कसं आहे? देवीला पलंग आहे म्हणतात किंवा दोन ताळ्याची बिल्डिंग आहे म्हणतात म्हणून आम्ही ते वापरात नाही असे म्हणतात पण बाकीच्या गोष्टी तर सगळे वापरतात ज्या देवी ला आहे. देव फक्त भावाचा भुकेला असतो हे अंधश्रद्धा आहे
@@updatetv6550 मंग भावा तू तिथे जाऊन रहा दोन तळ्याची बिल्डिंग बांध पलंगावर झोप काय अनुभव येतो का बघ काय नाही झालं तर मग आम्ही बी करू सुरुवात तुझ्यापासून करू आपण
आमच्या पिरबावडा (ता फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर) गावात पण घराला विट चालत नाही. दोन मजली घर जमत नाही. जर कोणी हे कृत्य केल कीवा करून बघू असा केल तरी घरात काही वाईट घटना होते गावात मार्च दरम्यान यात्रा असते त्यानंतरच गावात हिंदू असू किवा मुस्लिम यांचे लग्न होतात
परभणी जिल्ह्यात हि पोरवर्णी नृसिंह गाव आहे तिथेई डबल मजला नाही लोखंडी पलंग नाही पावसाळ्यातली छत्री स्वतः घेऊन वापरता येत नाही भाजलेली विट घराला लावता येत नाही
अश्या प्रथा विनाकारण तयार होत नाहीत, बरं त्यात कुणाचा स्वार्थही नाही म्हणजे काहीतरी योग्य कारण नक्कीच असणार. गावकऱ्यांची श्रद्धा म्हणा भीती म्हणा आहे तर अनिस ने जाऊन करावे प्रयोग
रूढी, परंपरा यानी समाज कसा ग्रासला आहे याचे हे उदाहरण..शिकलेल्या लोकानी पुढाकार घेऊन हा मूर्खपणा थांबवला पाहीजे..जग मंगला वर पोहचले आनि लोक अश्या comedy मध्ये व्यस्त आहेत
@@ScienceisDope-m8g काय चूक आणि कॉमेडी वाटत नाही... अमेरिकेत हागल्या नंतर बोचा पुसायला पाणी न वापरता पेपर वापरतात.. त्यांना तेच आवडते शिकलेले असेल तरी.. म्हणून काय आपण जे पद्धती जपतो त्या चुत्या असतात असं नाही....
देवी कुमारी आई म्हणतात... आणि दगड एकीकडे वराडी आहेत असेही म्हणतात ... हे सगळं अवैज्ञानिक आहे गाव बदलासाठी नक्कीच आपण प्रयत्न करूया ... एक पाऊल बाई माणसाकडे.....
चोढाळा हे पुर्वीचे गाव नाही आईच्या मंदिराच्या दीड किलो मिटर अंतरावर पच्छीमेस दोन गाव होते एक हिवर आणि खैर तेथे मारोती मंदिर होते आहे नंतर खैरेच खंडाळा झाले हिवरचे चोढाळा झाले
आमच्या गावात पण असेच नियम आहेत . दूध विकत नाही , माडी नाही. घरला चुना लावत नहीं. पोरीला लग्नात बेड देत नाही. अनेक नियम आहेत त्यामुळे गावात सुधारणा होत नही
माझं गाव आहे आमची सर्व गावकऱ्यांची श्रद्धा आहे देवीवर खूप..
या व्हिडीओ मध्ये असं सांगितलं की या गावात मारुती येऊ शकला नाही, मग गावात मारुती मंदिर आहे का नाही.
जय रेणुका माता, की जय, ह्या नवरात्रात तूला नमस्कार करतो माते या काळात सर्वांना सुखी ठेव माते, 🎉🎉🎉
गावात दारू, सिगारेट, गांजा मटका ह्या गोष्टीवर बंदी आहे का नसल्यास त्वरित करा.
😂😂Mata😂😂
मी तर त्या गावचा नाही पण त्या गावात तर दारु सिगारेट ची किंवा दुसरी नशा करणारे तर मला कधीच आढळून आले नाही...
देव देवी आहेत हे सत्य आहे
अंनिस वाल्याना म्हणावं कि इथं जाऊन गावकर्यांना लग्न लावा म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःच लग्न लावून बघा आणि पलंगावर झोपून बघा 1रात्र बघा काय होतय का ..
सगळ्या अनिस वाल्यांना आग्रहाची विनंती आहे त्यानी लोकांना सांगण्यापेक्षा आपल्या साठी या निसर्गरम्य ठिकाणी जागा घेऊन दुमजली घर बांधावे... आणि आपल्या येणाऱ्या मुल मुली नातवंड यांची लग्न लावावी...
स्वतः करा मग आमच्या परंपरा वर बोट ठेवा... जय रेणुका माता
माझं माहेर विहामांडवा आहे.चोंढाळा देवस्थान पासुन एक किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या माहेरची कुलस्वामिनी रेणुका माता 🙇♀️🌹 कृपया आदिशक्तीला आव्हान नका करु 🙏 जगा मध्ये खूप काही आहे बदल करण्यासाठी.लोकं ते सोडुन देवाच्याचं का मागे लागता हेचं कळतं नाही .
@@vandanabora247 बरोबर, माझ गाव हिरडपुरी 🙏
माझी मावशी आहे या गावात हिरडपुरी
माझे मामाचे गाव आहे विहमडवा जसं शनिशिंगणापूरला आजही मोठ्या मोठ्या इमारती आहे परंतु त्यांना दरवाजे नाहीत आज तिथे चोरी झाली नाही जुन्या प्रथा असतात त्यामागे काही कारणेही असतात भौगोलिक इतिहासीक
आमचं कुलदैवत आहे चोंढाळा देवी
Hi note plz pin karun theva khup Chan sangitale Tai ne 🙏
या गावात कधीकाळी पाण्याचा तुटवडा पडला असेल.पाऊस पडला नसेल. मग गावकऱ्यांनी देवीला नवस केला असेल. पाऊस पडल्यावर आम्ही हे करणार नाही ते करणार नाही असे नवस केले असतील आणि योगायोगाने पाऊस पडला असेल..
कारण पुढील गोष्टी लक्षात घ्या..
१. पलंग, माडीचे घर - लाकूड(वृक्षतोड)
२.बैलाच्या पायात पत्रे ठोकणार नाही - महादेवाचा नंदी असल्यामुळे त्याला त्रास देणार नाही
३. वऱ्हाडाला पाणी मिळाले नाही म्हणून त्याचे दगड झाले - पाणी टंचाई.
Paschmi ani akhati danav desh ,char , parantu , nirakar devache astitv manat nahit ani mrut pavalelyana dev mhanun sthapit karatat , tar to achetan dev tynchya swatahchya swabalavar, tyanchya samasya dur karnyas bal devu shakat nahi ! hindu daivate , panch mahabhutat ahet ani apan tya oaj , tejachi dagadi murtit pranpratishtha karato !wire maddhye veej pravah asava tashi ! Jaydevi , jaydevi ! jay ambedevi (matrudevi) !
Dusr Kahi Kam nhi ka tumhala eith kashala dok chalvtay
@@agriculturegain4562 तू काय दिवा लावतोय इथे? काही तात्विक बोलू शकतोस का? रूढी परंपरा कशा सुरू होतात याबद्दल काय माहिती आहे तुला? जो माणूस कामधंदा सोडून 11 वर्ष इतिहासात गुंतला आहे,त्याला तू शिकवायला आला का?
मला असं म्हणायचं की जे तुमच्या गावात अंध श्रध्दा निर्मूलन वाले येऊन म्हणतात ना की तुम्ही हे करून पहा तर त्यांना माझं एकच सांगणे आहे की तुम्ही त्या गावात एक दोन गुंठा जागा घ्या आणि वास्तव्य करा आणि सगळ्या प्रकारचे कार्य तुम्ही सुरू करा मग समजेल त्यांना की दैवत काय चीज असते
आणि चौंढळा गावातील सर्व बांधवांना माझी एक वीनंती आहे की पुन्हा जर हे लोक आले तर त्यांना तुम्ही हेच उत्तर द्या आधी तुम्ही चालू करा मग आम्ही करतो 👏👏
रेणूका मातेच्या दर्शनासाठी खूपच लांबचे आणि ह्या परिसरातील आजूबाजूचे सर्व गावातील अठरा पगड जातींच लोक ह्या देवीवर शद्धश्रध्दा आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
माझ्या माहेरी पण असेच काही पद्धती आहे मी तलवाडा तालुका गेवराई जिल्हा बीड येथील मी माहेर वाशिम आहे माझ्या माहेरची तलवाडा त्वरिता पुरी देवस्थान अशी ही अंबाबाई आहे त्वरित नवसाला पावणारी त्वरिता पुरी तलवाडा 🙏🌹
खरंच महान गाव आणि गावकरी आणि देव आहे प्रत्येकाच्या देहात 🙏🙏
देवी माता सगळ्यांना आनंद प्रेम शांती मिळू दे
आमची पाहुणी आई आहे चोंढाळ्या ची रेणुका माता 🙏🚩🚩🚩
गावच्या लोकांना नाही मोडायची प्रथा तूम्हाला महान बनायच आहे म्हणून काहीही बोलता जी प्रथा घातक , दुःख देणारी ती नक्की मोडा पण जी निसर्ग सवर्धन करते ती हिताचीच काही वर्षांनी अशीच गाव जिवंत राहतील अस वाटत
आमच्या मामा च्या गावात दुमजली घर बांधले जातं नाही पण ज्यांनी बांधायचे प्रयत्न केले ते आज या जगात शिल्लक नाहीत बांधकाम होण्या आधी काही ना काही घडून असं होत
असुध्या आकाशाचा घेर केवढा ज्याच्या त्याच्या बुद्धी एवढा। शेवटी श्रद्धा सर्वश्रेष्ठ आहे. व परंपरा जपणे हा मानवी स्वभाव आहे. आपल्या पुर्वजांनी जे सांगितले ते रितीरिवाज जपने हे कर्तव्य समजून आजपर्यंत तेथील लोकांनी हे पाळले आहे हे विशेष वाटते।
हे माझ्या आईचं माहेर आहे मी अगदी लहान 5/6 वर्षांची असताना या देवीच्या यात्रेला गेले होते. खुप छोटंसं गाव होत. अता बरीच सुधारणा झालेली दिसत आहे.
ही प्रथा आहे, तर चांगली आहे ना यात वाईट काय आहे, नाही तरी तशी ही लग्न कार्यालयात च होतात, घरात पलंग नसला तरी काय फरक पडत नाही, एक पाखी घर काय वाईट नसतं, बिल्डिंग बांधत नाही चांगली गोष्ट आहे, साधी घरच पर्यावरण अनुकूल असतात, चांगली प्रथा आहे बंद करू नका,
🕉🕉🚩🚩🙏🙏✌✌
Changla vichar Kara
हे माझ्या आजीच माहेर माझी आजी सागते ह्या गावातील दगड आहे ते सगळं देवीच वराड आहे माझ्या आजीच लग्न गावा बाहेर झाल होत आणि ह्या मंदिराला कळस पण नाही आहे आणि देवीला पण वट्या वर आहे हे अंधश्रद्धा वगैरे काही नाही ह्या सगळ्या गोष्टी मी स्वता बघितल्या आहेत
ही.प्रथा.फार.पुरातन.आहे.शणी.आहे.शिंगणापूर चया.प्रथा.आहे.त्याही.पेक्षा.पुरातन.आहे
फक्त.मिडीया.चया.फोकस.पासुन.दुर..आहे
सुप्रसिद्ध. विलन.अॅकटर.सदाशिव.अमरापुरकरयाचें.
. कुल.दैव.हेच.हो ते.त्यांचया.मुलाखतीत.
चोढांळा. रेणुका.मातेचा.उल्लेख मिळतो.
श्रद्धेचा. व.भावनेचा.प्रश्न. आहे..
@@eknathuphad918 लोकांना हे सगळं अंधश्रद्धा वाटते पण गावात ह्या प्रथेचे पालन केले जाते
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतःच्या मुलामुलींची लग्न या गावात लावून पहावी.! दुसर्यांवर प्रयोग कशाला.!
अंधश्रद्धा निर्मूलन वाहिनीने स्वतःच्या मुलीचे लग्न येथे येऊन करावी अशी माझी विनंती आहे
@@sopanraoude9612 तू कशाला आग लावून राहाला.तो श्याम मानव काय लायकी चा आहे माहित आहे सर्वांना.
@@sopanraoude9612 तू तुझ्या नातेवाईकांच कर न... तुला थांबवलं कोणी
Amba Mata ki jai ho
प्रत्येक गावातील श्रद्धा आहेत त्याचा आदर केला पाहिजे कुठ पण अंधश्रध्दा म्हणू नये...जे आहे ते सुखी समाधानी आहे
माझे गाव विहामांडवा ता पैठण . चौंढाळा आणि आमचे गाव घर अंगण फक्त 3/4 Km वर आहे . येथील सर्व गोष्टी खऱ्या आहेत . मुलाखत देणाऱ्या पैकी सुखदेव दळवे हे माझे वर्ग मित्र आहेत . दीपमाळ दगडी व भव्य असून आकर्षक आहे . मंदीर संपूर्ण हेमाड पंती असून गाभाऱ्यातील देवीचा तांदळा भव्य आहे . हि माहूर वासिनी रेणुका माता आहे . मंदीरा वर मोठे शिखर नाही . हि देवी जगंदबा म्हणून प्रसिद्ध आहे . तेथील ग्रामस्थ ज्या प्रथा पाळतात त्यापासून कोणाला त्रास नाही मग अंधश्रद्धा वाले का कशाला परेशान होत आहेत .
Jai mata di
एक नंबर ब्लॉक भाव❤
He amacha kuldaivat ahe... Thanks for showing us :)
ज्याचं त्यांचं मनाचा भाव आहे! प्रत्येक माणसाला प्रथा पाळणे नाही पाळणे,त्याचा अधिकार आहे! उगीचच डोकं खाजवू नका! जयहिंद जयमहाराष्ट्र!
अंधश्रद्धा जरी वाटत असली तरी त्यापासून कोणाला काही धोका तर नाहीच हे महत्वाचं,मग काय गरज ahelokanna अस करा तास करा शिकवायची,आणि तशी ज्या गोष्टी तिथे करायला मनाई आहे त्या काही मानवाच्या मूलभूत गरजा नाहीतच मुळात.
देवी बद्द्ल सविस्तर माहिती साठी श्रीदत्तमहात्म हा ग्रंथ वाचावा. त्यात देवी रेणुका माता च जे वर्णन केल गेल आहे ते खरं आहे. 🌺🙏
रेणुका माता एवढी श्रेष्ठ तपस्विनी होती की, प्रतेक्ष दत्त महाराज देवीला नमस्कार करतात।
Jay renukamata🙏🌹
या प्रकारे त्या गावातील लोक देवीचा सन्मान करतात . व त्याकरता काही नियम पाळतात. मी सुद्धा गेली ५ वर्षे जमिनीवर किंवा चटईवर झोपतो.
Apratim mahiti
Gaon khup suder ani swatch ahe tumche ❤
डॉ गोराने साहेब तुम्ही सांगता या प्रथा बंद झाल्या पाहिजेत पण दादा आधी तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्ती च तिथे लग्न लावून दाखवा आणि त्या गावांमध्ये तुम्ही दोन मजली घर बांधून दाखवा पलंग वगैरे टाकून तिथे तुम्ही वर्षभर राहून दाखवा, विषाची परीक्षा स्वतः आधी घ्या आणि मग नंतर तुमचं बघून इतर लोक घेतील, पाण्यात आधी तुम्ही उडी मारा तुम्ही तरले तर लोक उड्या मारतील😂
त्या लहान मुलाने हे सर्व खरे वाटते का असा प्रश्न च उत्तर चाक आस दिलं या वरून या गावकऱ्यांच्या बुद्धी पातळी समजते त्या लहानग्याला मनापासून सॅल्युट ....भित्ती पोटी गाव अस वागत आहे बाकी काही नाही
🙏🙏🌺🌺
जय रेणुकामाता की
परिवर्तन संसार का नियम है!
Jay Jay Renuka Mata ki Jay
मस्त.चालू द्या.पिढ्यान् पिढ्या.
आमचे कूल दैवत चौंढाळा देवी जय रेणुका माता
जय मातादी🙏🙏
जय रेणुका माता
आपली संस्कृति जपली तरच चांगल 😂❤
आम्ही अनिस वळे...तिकडे येवुन...डेरा टाकू आता......कसे बदल होत नहीं तेच बघतो आम्ही आता.... जग कुठ्य जात आहे......आणि हे सर्व काय सुरू आहे......
मिडीया चया.फोकसपासुन.दुर.आहेः.
परंतु.सत्य. आहे..सदाशिव. अमरापुरकर
याचें.कुलदैवत.आहे..नेहेमी.दर्शनास.एत.असत.
ही गोष्ट खरी आहे हे माझं आजोळ आहे
These decipline have their own benifits like each home get sunlight due to no high building home, sleeping on floor is best,
आमचं गाव आहे ते खुप जागृत देवस्थान आहे चौंढाळा आई माझी आई रेणुका मोहटादेवी
मी दावरवाडीला येत असतो तेथून कस येता येईल???
अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांनी त्यांच्या मुला-मुलीची लग्न त्या गावांमध्ये लावावे.
Jagi janm mruttu ase khel jyancha , tithe satv pariksha pahu naye ! Param shakti sanatan ,chirantan asatat ! manushyache astitv kay ? kahi dashakansathi !tyapeksha andhshraddha nirmulanvalyani rajkaranyanchi satvpariksha gheun magach tyana samajsevak mhanun umedwarichi pavati fadun dyavi !
🕉🕉🚩🚩🙏
Jay Renuka mata💐🌺
माझ्या मते देव ,देवी इतके वाईट असतात का ,नाही ना ,ते दयाळू असतात.आपण श्रध्दा ठेवावी अंधश्रद्धा नाही
@@Royal-j3f जाऊ दे तू तुझ बघ तसा पण मनुष्य जंगल निवासी च होता. आधुनिक जीवनपद्धती मध्ये काही फायदे तर काही तोटे नक्कीच आहेत
आंबा भवानी की जय
जय रेणुका माते!
🙏🕉️🙏
सर तुमच्या माहितीस्तव तुम्हाला सांगू का परभणी जिल्ह्यात मराठवाड्यातील श्रीक्षेत्र नरसिंह पोखरणी या ठिकाणी पण घराला विथ लावायचं जमत नाही भाजलेली चिरायचे बांधकाम आहे दोन मजली चालत नाही सागाचा कॉट चालत नाही पिढ्यानपिढ्या हे सगळे नियम आम्ही पण पाळत आलो आलो आहोत नरसिंह मुळे
@@Avinashraut2187 हो बरोबर आहे मी पाहिले आहे हे गाव 🙏🏼🙏🏼
😂😂mast ahe gadhav chale
🙏🙏🙏🙏आमचं कुलदैवत आहे 🙏🙏🙏
गाव पुर्ण पणे निर्व्यसनी आहे का...
असायला पाहिजे...
Khup chan
Aai Raja udhe udhe 🙏😢
जमीनीवर झोपणे अधिक चांगले आहे सर्व साधारणपणे राहणे चांगले आहे यात काही वेगळे आहे का
Hidu devachya pratha puratan ghatnevarun rudh zalelya aastat tyala ugach andha sradha ha shabda lau naye ekadya pir majar chya aandh shardha var vlg. Banun dakhava baghu ?
गावात लग्न नका लावु.बाकी सगळं चालते.खरच आश्चर्य वाटते आम्हाला तुम्हच्या सारख्यां लोकांचं.
Gorane sir chya gharatil vyaktiche gavat lagn thevnyacha prastav tyana dya.
🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
थोतांड आहे कुप्रथा बंद झाल्या पाहिजे शिकलेले सुद्धा अडाणचोटा सारखे वागतात काय बोलावे😢
यात अंधश्रद्धाच आहे, गाववाल्यानी काही करायचं नसेल तर करू नये, पण अंनिस किंवा इतर कोणी तिथे ज्या गोष्टी होत नाहीत म्हणतात, त्या गोष्टी केल्या तर विरोध करू नये,
परभणी जिल्हा मध्ये पोखरणी है गाव आहे या गाव्हा मध्ये पण अशी प्रथा आहे ......🙏
असेच एक गांव नाशिक जिल्हातील चांदवड तालुक्यात दरेगांव ( निमोण ) येथे डबल मजली घर बांधले जात नाही .
लोकांना हे समजून कधी येणार की हे कसं आहे? देवीला पलंग आहे म्हणतात किंवा दोन ताळ्याची बिल्डिंग आहे म्हणतात म्हणून आम्ही ते वापरात नाही असे म्हणतात पण बाकीच्या गोष्टी तर सगळे वापरतात ज्या देवी ला आहे. देव फक्त भावाचा भुकेला असतो हे अंधश्रद्धा आहे
@@updatetv6550 मंग भावा तू तिथे जाऊन रहा दोन तळ्याची बिल्डिंग बांध पलंगावर झोप काय अनुभव येतो का बघ काय नाही झालं तर मग आम्ही बी करू सुरुवात तुझ्यापासून करू आपण
अंधश्रद्धा आहे हे तुम्ही स्वतः अनुभव घेवून सांगितले आहे का?
तुम्हाला अंधश्रध्दा वाटत असेल तर तुमच्या मुला मुलींच्या नाहीतर तुमचे लग्न नसेल झाले तर तिथे लाऊन बगु
आमचे मांजरी गाव पण असेच आहे चंद्रगिरी महाराज मंदिर राहुरी मांजरी गाव
आमच्या पिरबावडा (ता फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर) गावात पण घराला विट चालत नाही. दोन मजली घर जमत नाही. जर कोणी हे कृत्य केल कीवा करून बघू असा केल तरी घरात काही वाईट घटना होते गावात मार्च दरम्यान यात्रा असते त्यानंतरच गावात हिंदू असू किवा मुस्लिम यांचे लग्न होतात
परभणी जिल्ह्यात हि पोरवर्णी नृसिंह गाव आहे तिथेई डबल मजला नाही लोखंडी पलंग नाही पावसाळ्यातली छत्री स्वतः घेऊन वापरता येत नाही भाजलेली विट घराला लावता येत नाही
Rajasthan madhil devmali Gaon asach aahe
अशा प्रथेमुळे हे गांव विशेष चर्चेत असेल तर असु द्या तुम्ही काय म्हणुन उगाच शहाणपणा मिरवता.
माझ्या मामाच गाव आहे❤
जय रेणुका माता 🙏🙏
परभणी जिल्ह्यातील पोकर्णी तेथे नरसिंह मंदीर असल्याने लाकडी पलंग व दुसरा मजला बांधत नाही
काय भरवत आहे लहान लेकरांच्या मनात
❤❤❤❤❤
कोरोना च्या काळात कुठे गेली होती देवी
Sagle niaam paltat pan daru ani non vag tar chalt asel lagna karun ale tar chalt pan gavat nahi chalt tar lagna tari kasa chalta
तुमचे बिघडले कुठे. काय कारण आहेका लुडबुड करायची.
अशा किरकोळ गोष्टी केल्याने देव कधीच रागावू शकत नाही.
मी जात असतो देवीला..माझी सासुरवाडी आहे तिकडे.
मला प्रयोग करायचा आहे
प्रश्न श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा नाही परंतु काही रुढी परंपरा याच्या पाठीमागे कोनत्या तरी संसकृतीचा इतीहास असला पाहीजे.
संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यांतील एक गाव आहे, पीरबावडा जिथे विटांचा वापर होत नाही, तसेच या गावात घरावर दुसरा मजला बांधणे चालत नाही.
कोल्हापूर जिल्हा मध्ये चौंडाळ नावाचे गाव आहे.
आमचे पण गाव आहे माळेगांव आमची लोकरे मंडळ देवीचे पुजारी आम्ही पलंग पूर्ण जीवनभर वापरत नाही मुलीकडून घेत नाही आणि देत पण नाही
ह्या गावामध्ये आहे असं वडवळ मध्ये ही असंच आहे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या गावात जसे त्या गावात आहे तसंच या गावात आहे
श्रध्दा प्रथा पाळली तर चुकीचं नाही ज्याची त्याची भावना आहे
देवीवर श्रद्धा चा सन्मान
अश्या प्रथा विनाकारण तयार होत नाहीत, बरं त्यात कुणाचा स्वार्थही नाही म्हणजे काहीतरी योग्य कारण नक्कीच असणार. गावकऱ्यांची श्रद्धा म्हणा भीती म्हणा आहे तर अनिस ने जाऊन करावे प्रयोग
रूढी, परंपरा यानी समाज कसा ग्रासला आहे याचे हे उदाहरण..शिकलेल्या लोकानी पुढाकार घेऊन हा मूर्खपणा थांबवला पाहीजे..जग मंगला वर पोहचले आनि लोक अश्या comedy मध्ये व्यस्त आहेत
@@ScienceisDope-m8g काय चूक आणि कॉमेडी वाटत नाही... अमेरिकेत हागल्या नंतर बोचा पुसायला पाणी न वापरता पेपर वापरतात.. त्यांना तेच आवडते शिकलेले असेल तरी.. म्हणून काय आपण जे पद्धती जपतो त्या चुत्या असतात असं नाही....
@@ScienceisDope-m8g tu kabar pruthvi var rahila tu pan jay shukra var .
😂😂😂😂😂😂😂😂
देवी कुमारी आई म्हणतात...
आणि दगड एकीकडे वराडी आहेत असेही म्हणतात ...
हे सगळं अवैज्ञानिक आहे गाव बदलासाठी नक्कीच आपण प्रयत्न करूया ... एक पाऊल बाई माणसाकडे.....
@@surabhisansthaalibag9139 devi chya lagnala alel varhad hot te devi ch eka rakshashi lagan honar hot...devichi echha nasalya mule alel varhad dagad zal asa mhantat
बरोबर आहे,आमच कुलदैवत आहे
चोढाळा हे पुर्वीचे गाव नाही आईच्या मंदिराच्या दीड किलो मिटर अंतरावर पच्छीमेस दोन गाव होते एक हिवर आणि खैर तेथे मारोती मंदिर होते आहे नंतर खैरेच खंडाळा झाले हिवरचे चोढाळा झाले
आमचा पण कुलदैवत आहे चोंडाळा
आमच्या गावात पण असेच नियम आहेत . दूध विकत नाही , माडी नाही. घरला चुना लावत नहीं. पोरीला लग्नात बेड देत नाही. अनेक नियम आहेत त्यामुळे गावात सुधारणा होत नही
पोरीला बेड चा फायदा 😂🎉 दूध पीत जा..डॉक्टर कडे जाव लागणार नाही..
चौडाळाची.देवी.आमचे.कूलदैवत.