कलावंतीण दुर्ग | INDIA'S most famous Thriller Fort | ८५° पायर्यांचा थरारक अनुभव | Kalavantin Fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • किल्याचे नाव : कलावंतीण माची उंची : २२५० फूट जाण्याचा मार्ग : पनवेल - शेऊंड फाटा -ठाकूरवाडी-प्रबल ळमाची बघण्यासारखे : कलावंतीणचे अखेरचे टोक , प्रबळगडची पसरलेली डोंगररांग माथ्यावरून दिसणारा दक्षिणेकडील प्रबळगडाचा माथा,इरशाळगड,मनेकगड,पूर्वेकडे माथेरान डोंगर,उत्तरेकडे चंदेरी,उत्तर-पश्चिमेकडे पेबचा किल्ला,पश्चिमेकडे मुंबई शहर असा चौफेर मुलुख. कलावंतीन दुर्ग महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रबलगड किल्ल्याजवळ, पश्चिम घाटात स्थित असून ते एक 2,250 फूट (686 मीटर) उंच शिखर आहे.हे शिखर कलावंतीनीचा सुळका किंवा कलावंतीन शिखर म्हणून देखील ओळखले जाते हे एक लोकप्रिय दुर्गारोहण स्थान आहे. दुर्ग कलावंतीण हा मुंबई-पुणे गतिमार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्या रांगेत असलेला एक डोंगरवजा किल्ला आहे
    कसे जाल?
    हा गड मुंबई-पुणे हायवेवरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4) शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो तेथे शेडुंग फाटा लागतो. पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात आणि दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबळ गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.
    कलावंतीण दुर्गाचा इतिहास.छत्रपती शिवाजी राजे यांनी या गडाचे पहले नाव बदलून कलावतीण ठेवले . हा दुर्ग प्रबळगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चंदेरी व पेब दुर्ग, इर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.
    Kalavantin Durg is a 2,250 ft (686 m) high summit located in the Western Ghats, near the Prabalgad fort in the Raigad district of Maharashtra, India. It is also known as Kelve Teen, Kalavantinicha Sulka, or Kalavantin Pinnacle; alternative transliterations include Kalawantin, Kalavati, and Kalavanti. It is a popular trekking destination.
    History
    There is a series of steps leading to the top of the pinnacle, but little is known about the history of the structure. According to local guides, it was built for a queen called Kalavantin in the 15th century, around the same time as the neighboring Prabalgad.
    In Marathi language the word "Durg" means fort. Although it is called "Kalavantin Durg", there is no fort. Kalavantin is a pinnacle which was used by the ruler to have watch on surrounding area.
    #shiva #fortnite #thriller #adventure #india #kalavantindurgtrek #viral #youtuber #psychoprashil Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name.

Комментарии • 538

  • @arnavwarwatkar
    @arnavwarwatkar 8 месяцев назад +27

    100% Trekker
    100% Happy
    100% Support
    100% Comedy
    100% Attitude
    ...One and only our Prashil Dada..Dada tula kharach salam❤❤..Jai Bhavani Jai Shivaji.. Let's all vote for Africa to mumbai return journey

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 8 месяцев назад +45

    मी 2023 मध्ये कळसुबाई शिखरावर चढलो होतो. माझं वय 49 वर्षे व माझ्या एका पायाचा ऑपरेशन झालेला आहे. तरीही आम्ही सहज कळसुबाई चढलो.... एवढा आनंदाने एवढी मजा आली ना विचारता सोय नाही.
    फेब्रुवारीमध्ये कलावंतीन दुर्ग सुद्धा आम्ही चढू....!

  • @arvind2556
    @arvind2556 8 месяцев назад +2

    24:16 चित्तथरारक, जबरदस्त आणि त्या अनुषंगाने पार्श्व संगीत अद्भुत 👍🚩🫡🚩👍🚩

  • @MadhuriDeore-q1v
    @MadhuriDeore-q1v 8 месяцев назад +5

    प्रशिल तुला राजसाहेब ठाकरे यांच्याकडुन एकदा तरी पुरस्कार मिळायला पाहिजे कारण हि माझी खुप इच्छा आहे...

  • @Prerana497
    @Prerana497 8 месяцев назад +5

    No words for your dearing,energy.what I write? seriously no words.Take care . Always stay happy and healthy.Always god bless you 🙏😊😊

    • @psychoprashil
      @psychoprashil  8 месяцев назад

      Thank u so much dear..
      Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤

    • @vishalpilanevlogs
      @vishalpilanevlogs 8 месяцев назад

      bhava tuji selfie स्टिक chi link share कर ना

  • @mayajain7797
    @mayajain7797 2 месяца назад +2

    Ap bahut acha vd bante ho so cute bahut himmat he ap mey apke har vd dekhti hu mey

  • @julietrego2927
    @julietrego2927 8 месяцев назад

    Salute sarvana jeh gad chadtat, tumhi sarv gaad chadtana pahun majhe potat gola aala, God bless you all

  • @p.m6423
    @p.m6423 2 месяца назад

    Tuzya daring la salam 🙏🏻😇👍jay shivray 🙏🏻💐god bless you

  • @PRAJYOT...17
    @PRAJYOT...17 8 месяцев назад +32

    Really you are great man❤ मी तुज्या video खूप सुरवातीपासून बघत आहे।. खरंच खूप मनापासून मेहनत करतोस दादा खूप मोठा होशील.. ❤

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 7 месяцев назад

    जबरदस्तAdvantours/Thrilling Vidieo.

  • @avit00502
    @avit00502 2 месяца назад

    Khatarnaak adventure aahe...jiv ghabartho video bagun suddha.....

  • @swatishrigondekar5843
    @swatishrigondekar5843 6 месяцев назад

    खूपच भारी भाऊ असे घरबसल्या किल्ले बघायला मिळतात खूप खूप धन्यवाद किल्ले बघतांना पोटात गोळा येतो तुमच्या हिम्मतीची दाद द्यावी लागेल 😘😘🙏

  • @rahulghuge9869
    @rahulghuge9869 8 месяцев назад +1

    ❤❤❤1kach no. I bhava १काच वादा प्रशिल दादा❤❤❤😍⛳⛳⛳

    • @psychoprashil
      @psychoprashil  8 месяцев назад

      Thank u so much dear..
      Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤

  • @kavitagawali6810
    @kavitagawali6810 8 месяцев назад +1

    अशक्य सूंदर सह्याद्री 🌎❤👌👌👌👌👌

  • @deepakmudgal3683
    @deepakmudgal3683 5 месяцев назад

    आम्ही या गडावर जाऊन आलोय... खरंच खूप भयानक गड आहे... चढताना काही वाटलं नाही पण वर चढून खाली बघितले तसं मनात भीती वाटायला लागली...डर के आगे जीत है बोलतात ... तसाच मनात विचार आणला आणि हळूहळू खाली उतरलो... मित्रांनो ज्यांना चक्कर यायची सवय आहे त्यांनी please या गडावर चढू नका...🙏🙏
    पण जर जिवंतपणी च स्वर्ग बघायचं असेल तर खरंच सगळ्या गडांवर जाऊन या...

  • @kundakelkar6523
    @kundakelkar6523 8 месяцев назад +37

    फारच थरारक चढण असलेला गड आहे.घरबसल्या सीनियर लोकांना तुझ्यामुळे हे बघता येते,व लहानांना प्रेरणा मिळते ते करण्याची.तुझे आभार.🚩👍🚩👍🚩👍

    • @aniket_jagdale
      @aniket_jagdale 7 месяцев назад

      Ha trek khup easy ahe camera angle mule asa dist ahe me swata ha trek kela ahe with prabalgad 1 day made sakali jaun 5 vajta

  • @subhashjoshi3999
    @subhashjoshi3999 8 месяцев назад

    खूपच सुंदर आणि चित्तथरारक अनुभव

  • @vinodbhagit7662
    @vinodbhagit7662 8 месяцев назад +77

    भाऊ तू कधी आला. अफ्रिक तो भारत रिटर्न जूनेर व्हिडिओ नाही केला

    • @EducationWire06
      @EducationWire06 8 месяцев назад +1

      काय?

    • @AbhiAbhi-xd8fy
      @AbhiAbhi-xd8fy 8 месяцев назад +1

      Udya takay lavnar aahe maneger la wait and watch ⌚❤

    • @balajisinari5659
      @balajisinari5659 7 месяцев назад

      आपल्या धाडसाबद्दल सलाम

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 8 месяцев назад +1

    Jabardast bhava. Jai shivray😊

    • @psychoprashil
      @psychoprashil  8 месяцев назад

      Thank u so much dada..
      Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤

  • @EducationWire06
    @EducationWire06 8 месяцев назад +1

    जय शिवराय 🚩

  • @dipeshgolipkar2911
    @dipeshgolipkar2911 2 месяца назад

    भावा एक नंबर खूप भारी व्हिडिओ बनवला आहेस... लवकरात लवकर तुझे 1 मिलियन सबस्क्राईबर पूर्ण होऊ दे

  • @funandtechnology5322
    @funandtechnology5322 7 месяцев назад

    मी पण तिथलाच आहेत पण पुणेला राहतो 1 no व्हिडिओ खरच

  • @Pranavimusic-kk7ji
    @Pranavimusic-kk7ji 8 месяцев назад

    प्रशील दादा तुझा व्हिडिओ पाहून खूप आनंद होतो. मी जव्हार वरून पाहतो

  • @drrajchavan
    @drrajchavan 2 месяца назад

    ज्यांना उंची चा त्रास होत नाही त्यांना हा अत्यंत सोपा दुर्ग आहे.
    लहान मुलं सुद्धा चढतात.

  • @ranjitshendre8792
    @ranjitshendre8792 3 месяца назад

    ना रहेगा बास ना बजेंगी बासुंरी
    जय शिवराय

  • @sachinsarde3239
    @sachinsarde3239 2 месяца назад

    Kadak...❤

  • @jatinshah8390
    @jatinshah8390 8 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन

  • @nitinchougale4537
    @nitinchougale4537 8 месяцев назад +15

    योगायोगाने भेट झाली दादांची आणि सोबत ट्रेक करायला भेटला याहून आजून दुसरं काय पाहिजे आयुष्यात खूप छान वाटलं धन्यवाद भाई 🚩🚩🙏🙏

  • @a-soldtonew9503
    @a-soldtonew9503 8 месяцев назад +7

    Bro you are extremely glowing in the shine of success.

  • @jyotidharod8254
    @jyotidharod8254 6 месяцев назад

    So thrilling
    Simply BRAVO😮

  • @sanjayjoshi7736
    @sanjayjoshi7736 8 месяцев назад

    विदर्भवीर 👍👍

  • @vivekdhamne9767
    @vivekdhamne9767 7 месяцев назад

    खुप छान शब्दांकन वाटले की मी तुझ्या बरोबर ट्रेक करत असल्याचा भास होत होता
    👍

  • @dramulyakudchadkar
    @dramulyakudchadkar 7 месяцев назад

    GREAT. YOU ARE BRAVE

  • @VrushaliKadam-h6c
    @VrushaliKadam-h6c 7 месяцев назад

    😮 very nice good post

  • @manishasaka8358
    @manishasaka8358 7 месяцев назад

    Amazingly great 👍

  • @yogeshdhangar4906
    @yogeshdhangar4906 8 месяцев назад +1

    जय भवानी जय शिवाजी महाराज 🚩🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  8 месяцев назад +1

      Jay shivray 🚩🚩🚩
      Thank u so much dear..
      Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤

  • @pankajkavdiwale
    @pankajkavdiwale 7 месяцев назад

    अप्रतीम ❤

  • @SachinUnbeg-ys9cj
    @SachinUnbeg-ys9cj 3 месяца назад

    Jay shivray 🚩🚩

  • @omkarterani4106
    @omkarterani4106 8 месяцев назад +1

    👌🥰🤩🥳

  • @manishachandlekar2665
    @manishachandlekar2665 2 месяца назад

    Mast ch dada

  • @dineshpawar04_
    @dineshpawar04_ 7 месяцев назад

    आपण आणलेले प्लास्टिक आणि इतर कचरा जतानी परत आपल्याच बागेत घेऊन जावा, कचरा होणारच नाही 💚

  • @samarth-29
    @samarth-29 8 месяцев назад +75

    कोण कोण जेवताना बघतोय हा व्हिडिओ😅❤😊

  • @sagarkadam7756
    @sagarkadam7756 8 месяцев назад +11

    खूप छान दादा तुमच्या सोबत ट्रेकिंग करण्याचं योग आम्हाला आला. धन्यवाद

  • @SanketPatil-o1e
    @SanketPatil-o1e 8 месяцев назад +30

    शेवटी सह्याद्रीचे दर्शन झाले🔥🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🕉️🙏🏻

  • @dnyaneshwarkadam1837
    @dnyaneshwarkadam1837 8 месяцев назад +11

    खुप छान प्राशील भाऊ...
    फर्स्ट like कमेंट...

  • @MadhukarGharat-qy3kn
    @MadhukarGharat-qy3kn 8 месяцев назад

    जब्बरदस्त

  • @bhagvangaming7758
    @bhagvangaming7758 8 месяцев назад

    Nice video Jay shree Ram ❤🚩

  • @sumitgujarathi2523
    @sumitgujarathi2523 8 месяцев назад

    Mast video 😍❤️

  • @ShelterShelter123
    @ShelterShelter123 6 месяцев назад

    سلامت باشید وموفق❤

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 8 месяцев назад

    खुप छान माहिती दिली😊

  • @URCristiano_ur_india
    @URCristiano_ur_india 8 месяцев назад +2

    दाजी पुरे आठ महिन्यानंतर तुमचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब वर आला😅 तुमचा आखरी बघितलेला व्हिडिओ मुंबई टू देहरादून होता😊

  • @griffon-vulture
    @griffon-vulture 6 месяцев назад

    Making of these stairs in the high rock was really brave work! When they were made there?

  • @JoyitaBanerjee-gs5mi
    @JoyitaBanerjee-gs5mi 2 месяца назад

    har har MAHADEV

  • @mdprash94
    @mdprash94 8 месяцев назад

    खुप चांगल्या प्रकारे explore kela dada

  • @prashantchaudhari7271
    @prashantchaudhari7271 8 месяцев назад +2

    भाऊ आफ्रिका दौऱ्यात होता भारतात परत यताना ब्लॉग नाय काय बनवला आम्ही आफ्रिका रिटर्न ब्लॉग ची वाट बघत होते जय महाराष्ट्र जय श्री राम

    • @psychoprashil
      @psychoprashil  8 месяцев назад

      Thank u so much dear..
      Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤

  • @sharmilasoni8899
    @sharmilasoni8899 3 месяца назад +8

    🙏👍👌
    खूपच हेल्दी ब्रेन असल्याचे लक्षण आहेत आपल्या मध्ये , एका हाताने इतक्या स्थिर तेणे कॅमेरा स्टिक पकडून , कॉन्फिडन्स ली एवढे अवघड चढण चढणे ,
    *सलाम सलाम*
    आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम आपल्या वर असतील

  • @suchetakulkarni4066
    @suchetakulkarni4066 7 месяцев назад

    साहसी ट्रेक मित्रा लव यु खुप छान व्हिडीऔ😅

  • @Lalitagawali-h4c
    @Lalitagawali-h4c 7 месяцев назад

    👌👌👌👌👌👌👌

  • @Chotu_0116
    @Chotu_0116 8 месяцев назад +2

    अरे ते आपल्या आफ्रिका टूर ला किती खर्च आला सांग न❤

  • @jkhdmovie1359
    @jkhdmovie1359 8 месяцев назад

    सोप नाय भावा

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 8 месяцев назад +2

    तुम्ही जसे चढत गेले तसेच उतरत पायथ्याशी आलात काय ?कारण चढण्यापेक्शा उतरताना जास्त खतरनाक असत हे नक्की सांग कारण आजपर्यंत मला हे कळले नाही ..एक दोनदा उतरतानाचे पण वीडीओ बघितलेय ..पण क्वचितच

  • @shubhambhosale5534
    @shubhambhosale5534 8 месяцев назад

    सह्याद्रीचा वाघ प्रशील 🚩

  • @dineshpawar9249
    @dineshpawar9249 2 месяца назад +1

    अंबाडे चंद्रपुर चा बिबट्यासारखा सर्व किल्लै सर कर व विडीयो पाठवत जा .मी डाँ.दिनेश पवार अकोला .विदर्भ ,तु पण विदर्भाचा आहेस. माझे वय तर झाले रिटायर .विडीयोमधे आनंद घेतो.ओके

  • @SUSHILYADAV_HARE_KRISHNA
    @SUSHILYADAV_HARE_KRISHNA 11 дней назад

    I couldn't understand completely ur language but i just loved ur vdo

  • @schnickschnack2090
    @schnickschnack2090 6 месяцев назад

    👍 good job
    take a minute and think about the builders 😱

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 8 месяцев назад

    Gret bhau

  • @rajendrashinde5006
    @rajendrashinde5006 8 месяцев назад

    जय शिवराय

  • @nareshnatkar1435
    @nareshnatkar1435 8 месяцев назад

    जय शिवराय ❤

  • @SunilRathod-ir2dj
    @SunilRathod-ir2dj 8 месяцев назад

    Jabardast

  • @shree12894
    @shree12894 8 месяцев назад +9

    अरे आफ्रिकेचा शेवटचा video बनवला नाहीस काय ?

  • @ashishurkude5473
    @ashishurkude5473 8 месяцев назад +1

    Katesawar - Bombex Ceaba Tree aahe, It is the Natural Juice Bar for Birds , March Madhe Sundar Fule Yetat.

    • @psychoprashil
      @psychoprashil  8 месяцев назад

      Thank u so much dear..
      Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤

  • @SurajPatil-qn9go
    @SurajPatil-qn9go 8 месяцев назад

    ते काटे pimple वरती उपयोगी आहेत की नाही हे माहिती नाही पण एखाद्याच्या बुडाला आपण नक्कीच ते टोचू शकतो.😂

  • @EducationWire06
    @EducationWire06 8 месяцев назад

    मला तुझ्यासोबत एकदा तरी ट्रेक करायचा आहे...❤

  • @saarugoluvlogs2842
    @saarugoluvlogs2842 8 месяцев назад

    भाऊ नाशिक मध्ये धोडप किल्ला खूपच छान आहे
    या नक्की visit ला

  • @ushapundge2509
    @ushapundge2509 2 месяца назад

    दादा लय भीती वाटत होती रे हा vdo बघत असताना

  • @SudyaCreator
    @SudyaCreator 6 месяцев назад

    Bhau dron konta use karto

  • @jeemutbbahanroy
    @jeemutbbahanroy 7 месяцев назад

    The thorn wala tree is a Shalmali tree. The thorns (kanta) is used as lep. In Ayurveda its called "Shalmali Kantak Lepa". Your sister was correct when she said it is used to clear pimples.

  • @Nizamuddin-dk3no
    @Nizamuddin-dk3no 3 месяца назад

    Mi mozambique la aahe , tujhe sagdi video mi pahato , khoopach chaan , abhinandan,

  • @positive_pathway07
    @positive_pathway07 8 месяцев назад

    👍👍👍👍👍

  • @sachinsuryavanshi-yz7kq
    @sachinsuryavanshi-yz7kq 8 месяцев назад +1

    प्रशील दादा, आपल्या चैनेल वर श्रीमान रायगड चा व्हिडिओ कधी येणार आहे? ❤

  • @Skneuzboi
    @Skneuzboi 8 месяцев назад +1

    Love you dada

    • @psychoprashil
      @psychoprashil  8 месяцев назад +1

      Thank u so much dear..
      Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤

  • @limbhoreprathamesh
    @limbhoreprathamesh 8 месяцев назад +7

    दादा तुझं हे वाक्य मला खूप आवडते अशक्य सुंदर सह्याद्री ❤

  • @purvashubhra
    @purvashubhra 8 месяцев назад +5

    ते काट्याचे झाड शाल्मली वृक्ष आहे. याला काटेसावर/ सेमल सुध्दा म्हणतात. ताईने उपयोग बरोबर सांगीतला, मुरुमावर रामबाण उपाय.

  • @nareshnatkar1435
    @nareshnatkar1435 8 месяцев назад +2

    आफ्रिका वरून घरी वापस येताना ब्लॉग नाही केला का भाऊ?

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 8 месяцев назад +1

    पायरया कशा केल्या असतील 😴😴

  • @מריםקנדלקר
    @מריםקנדלקר 8 месяцев назад +1

    Hi wow very beautiful stunning view I would like to do a trip like this but I'm not from India can I be more private or talk to you privately or your Instagram thanks

  • @VaishaliPardhi-xe1bz
    @VaishaliPardhi-xe1bz 8 месяцев назад +1

    Hii prashil me pn tithech rahate matheran la kalavanti durga varun disto samor dogar ahe matheran ya kadhi fhirat fhirat😊❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  8 месяцев назад

      Thank u so much dear..
      Nkkich yenar.. Mla insta la msg krun thev...
      ID- psycho_prashil
      Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤

  • @babantekane6277
    @babantekane6277 2 месяца назад

    1nabar Aahe sat

  • @shubhuu77
    @shubhuu77 8 месяцев назад +1

    चंद्रपुर ला meetup कर दादा

  • @amittanpure8604
    @amittanpure8604 8 месяцев назад +1

    भावा sl adventure चे लहू उघड़े सराणा निक्की भेट दे ते हीं एवरेस्ट सर केला आहे तुलाही guidance होइल.

  • @balajipatil7904
    @balajipatil7904 6 месяцев назад +2

    प्रशिल तुझे व्हिडिओ खूप आवडतात जे आम्ही करू शकत नाही ते तू करू शकतो म्हणूनच तुझे व्हिडिओ खूप खूप आवडतात आणि आम्ही सगळे फॅमिली मेंबर व्हिडिओ बघत असतो आणि तुझे खूप फॅन आहोत आणि सर्व व्हिडिओ मी माझ्या मित्रांना शेअर करतो असेच व्हिडिओ बनवत जा अशी ईश्वरचरणी प्रार्थना बालाजी पाटील वसमत हिंगोली जय जिजाऊ जय शिवराय

  • @ravichibhatkanti1494
    @ravichibhatkanti1494 8 месяцев назад +5

    ते खैराचे झाड आहे प्रशिल ती खूप औषधी असते

    • @psychoprashil
      @psychoprashil  8 месяцев назад +2

      Thank u so much dear..
      Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤

    • @SachinNaitam-vlog
      @SachinNaitam-vlog 5 месяцев назад

      Aplya gàdchiroli la tya jhadala ..savri ch jhad mantat prashil bhau ..atyant oushadhi upyukta ahe to jhad ..jay shivraay 🙏

    • @safetyfirst112
      @safetyfirst112 2 месяца назад

      काटे सावर च झाड आहे ते. Bombax ceiba

  • @sbcab1902
    @sbcab1902 8 месяцев назад +1

    शेवरीचे झाड आहे ते कोकणात शिमाग्यात होळी साठी वापर करतात या झाडाचा

  • @EducationWire06
    @EducationWire06 8 месяцев назад

    Tu चंद्रपूर मधून कोठून आहे?

  • @chinmaydhamdhere5860
    @chinmaydhamdhere5860 8 месяцев назад

    अफ्रिकाचा एंड पार्ट करायला हवा होता यार परतीचा प्रवास.आम्हाला अपेक्षीत होत की मागच्या शनिवारी टाकशील तू

  • @manishachandlekar2665
    @manishachandlekar2665 2 месяца назад

    Dada te navvivahith jodpe gele hote te khare aahe ki khote janun bujun tyane dhakle pan asel shakta asel. Tyache afair kinva tyala bharpur hunda bhetla asel ani tyache kam jhale.

  • @nehatypagirl1042
    @nehatypagirl1042 8 месяцев назад +1

    Kiti re risk aani mehnat ,काळजी घेत जा ,तू कोणत्या देवाला मांतोस नाही माहिती पण श्री स्वामी समर्थ आहेत तुझ्या सोबत

  • @licshpathak
    @licshpathak 8 месяцев назад

    भावा तुम्ही भारतात कलावंतीण सर करत आहात छान पण निन्जा टेक्निक माहित नसणाऱ्या मंडळींनी कलावंतीण जिना खोदला तेव्हा पासून भारतीय नागरीक मंडळी कलावंतीण सर करत आहेत. कलावंतीण चढायला निन्जा टेक्निक हा शब्द वापरून भारतीय प्रस्तरा रोहण ह्या शब्दाचा विसर पडू देऊ नका ही नम्र विनंती.......आयच्या गावात आई मराठी वापरा बांधवांनो......

  • @sandeshkadam5845
    @sandeshkadam5845 8 месяцев назад

    Adhi ekda kalawateen kela hotas na ?

  • @bombayvega7021
    @bombayvega7021 22 дня назад

    thats like "lord of the rings" climbing on the mountains.