लोहगड किल्ला I याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी "खजिना" ठेवला होता 🤨 Lohgad Fort Full Guide
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2023
- लोहगड हा किल्ला लोणावळा डोंगररांगेतील एक महत्त्वाचा किल्ला आहे...!
हा किल्ला पुण्यापासून ६५ km तर मुंबई पासून ९० km अंतरावर आहे.
-----------------------------------------
►RUclips - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► RUclips - ruclips.net/channel/UC6fOaVgA...
► Facebook - / prashil.amba
► Instagram - / prashilambade
#vlog #लोहगड
#marathi_vlog
#लोहगड_किल्ला
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#किल्ले #राजवाडा
#treking #trekking
#Lohgad_Killa
दादा किल्ले दाखवण्यासाठी तू घेतलेली मेहनत खूप मोठी आहे. तुझ्यामुळे जीवनात खूप काही किल्ले बघू शकलो.दादा तू घेतलेली मेहनत खरच खूप मोठी आहे. तुझा मला अभिमान वाटतो.
खूप खूप आभार भावा🥰.....आम्हाला घरी बसून तू पूर्ण गडाची ट्रेकिंग चा आनुभव मिळाला 💡....खूप खूप . धन्यवाद....😇😇👍
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय
माझे स्वपन आहे की महाराजांनजे पूर्ण किल्ले पाहावे पण ते शक्य नाही परिस्थिती ती शेवटी पण तुझ्यामुळे मला मोबाईल वर का असेना ते पहाता येत आहे thank you bro 😊
खूप छान दादा... तुम्ही खूप छान विडिओ बनवतो.. ❤️ मला तुमच्या मराठी खूप आवडते.. जय शिवराय 🚩🚩🙏🏻
खूपच छान माहिती दिली तु मित्रा....तुझ्या कॅमेराची qulity खूप छान होती....पूर्ण clear दिसत होत....❤❤❤❤
लोहगड किल्ल्याची प्रशिलभाऊ अत्यंत चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद भाऊसाहेब.
खूपच छान भाऊ..मस्तच...पूर्ण गड स्वतः फिरून आल्यासारखे वाटले..👍👍👌👌
Fort Exploring Awesome 💯🔥😍😍 Very Very Nice Information 💯👌👌 Great work 💯👍👍 Thank You 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
मस्त दादा तुमच्यामुळेच आज आम्ही लोहगड पाहु शकलो धन्यवाद
🙏🚩 जय भवानी 🙏जय जिजाऊ 🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏
भाऊ तुम्ही आम्हाला घरी बसून लोहगड किल्ला दाखविला गडाची माहिती सांगितली आपले धन्यवाद🙏
Jay Shree ram 🚩🚩 jay shivray 🧡🧡
एकच नंबर आहे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
खूप छान प्रयत्न किल्ल्याची माहिती सांगण्याचा.🎉🎉🎉
Jay Maharashtra🚩🚩
लोहगड किल्ल्याबद्दल आज तुम्ही खूप छान माहिती दिलीत धन्यवाद❤❤❤❤❤
Khupch chan
Amazing. I have stayed in caves in night before year 2000
जय शिवराय जय शंभुराजे ❤
Bhau tumhi khuch chaan mahiti dilit n purn Loh Gadh firvlat..Thank u
जबरदस्त. सुन्दर व्हिडिओ. Superb amazing wonderful fascinating interesting beautiful and unbelievable very nice and pleasant excellent dazzling and marvelous innovative video. Do it again and again.
💓💓जय शिवराय 💓💓
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Mitra khupach sundar paddhatine gadache darshan aani mahiti sangitali. Drone shots apratim aahet. Timelaps madhe dhaganchi palapal chhan diat aahe, tyachbarobar gadavaril bhakkam tatbandi aani vastu shabbot aahe. Lohgagh kharach navapramane bhakkam aahe.
Picturisation,detail muddesud mahiti, khup chhan .keep it up
पहिल्यांदा सुनील हा व्हिडिओ बघितला मस्त आहे❤❤❤❤
suepr,,vidio,,pan,,Aani,,kila,pan,,🙌🙌🙌❤❤❤
प्राशिल तु खरा आपल्या महाराष्ट्र चा गिर्यारोही आहे तु आमच्या team चा फ़ेवरेट आहे. आज पर्यत लोहगडावर असलेला दर्गा कोनी हिन्दु गिर्यारोही दाखवत नाही पण तु सर्व गड दाखवल ❤❤❤❤
तू चांगली व बरीच माहिती देतस.
या लोहगडावर गेलेलो आहोत
विसापूर किल्लावर एकाच दिवशी गेलो होतो.साधारपणे ४० वर्षांपूर्वी गेलोय.
आता चांगलीच सुधारणा केली आहे.
बांधकाम व्यवस्थित केले आहे.
धन्यवाद 🙏दादा घर बसल्या आम्हाला गड़ावर नेन्या साठी 👌
जबरदस्त👍
Apratim. Khoop. Sundar ❤
खूप छान भाऊ
छान आहे
Very nice vedio, nice efforts
दादा तु पुढच्या कोणत्या किल्यावर जाणार आहे सांग ना आमी पण येऊ सोबत
श्रीलंका मध्ये जाणार आहे येणार काय
हो येणार ना
3:18
मी येऊ
@@sk_vlogs03 न
खूप छान माहिती दिलीस
Khup chan 👌
जय शिवराय.....मस्त व्हिडिओ
खूप सुंदर व्हिडिओ
शिवाजी महाराज की जय
छत्रपती शिवाजी महाराज भावा
Mast❤
Mast ahe dada ha gadh
4:30 इथे काय चालू आहे 😂
Good work
Khup chan dada
dada khup bhari ghari baslya baslya darshan zhale lohgadche thanks dada
Naic bhu
Nice for giving imformation of lohagad
Very good 👍
We always love ur video's
भावा गडाची मस्त माहिती बदल धन्यवाद
जय शिवराय
Khup chan sir👌👌
खूप सुंदर भावा
Music 🎶🎶 khup mast vatte😌😌😌
Jabrdast
जय शिवराय ❤❤❤
Great work ❤
जय शिवराय❤🚩
ती लक्षमी कोटी दादा तुझा व्हिडिओ ने बघितली thankas दादा 👌👌👌👌👍👍👍🤣🤣🥰🥰🥰😄मस्त दादरलो dada
Best
Lai bhari 👌👌👌
नविन हैडिवटाका🎉
मस्त
laybahri bhau.........masta
Super video Dada
Kadak bhau❤
Well done. Keep it up
Sundar
भारी डेरीग आहे भाउ तुमची❤
Dada No words only 👏👏👏and Silence
Mast video dada
खूप छान दादा❤
All video ek no
Nice 👍
best history teacher
जय श्री राम 🙏
Mast 🎥viedow mitra
छान दादा
खुप छान आजुन विडियो पाठवत चला तुम्ही खुप डेरीगाबाज आहात
Khoob changla mahiti denara video.
Nice
Lay bhari Dada 😊
Lay bhari
Super
छान भावा माहिती दिली बदल
जय शिवराय❤🚩🚩
प्रशील तुझे व्हिडिओ का येत नाही
Ek no bhava❤
खुप खुप छान सर
जय शिवराय 🚩🚩
भावा एक नंबर वाटला यार एक नंबर
Kdk dada
दादा सभाजी नगर मधील दौलताबाद किल्ला एक्सप्लोर करना तो पण खूप भारी किल्ला आहे
जय शिवराय जय जिजाउ
खुप छान सूंदर असा vlogs दादा मस्त मला दादा vlogs कसा बनवायचा ते साग हा ते तुझा ऍडव्हाचार बगुन शिकेन 😂😂😂😂दादा 🤣🤣🤣🤣😂😂
भावा तु खुप मोठं आव्हानात्मक धाडस केलेलं आहेस, सोबत कोणाला तरी घेऊन जायचं ना, असं एकट जाऊ नकोस, त्या सगळ्या बुद्ध च्या काळात लेण्या आहेत सगळ्या, 5000 वर्षा पूर्वी पासुन पण तुझ्या कामाला अभिनंदन 💐💐❤❤ जय शिवराय, नमो बुध्दाय
Thanks.v.good
Background music 👌
Prashil bhai lai bhari..