Hi Prashil! You're doing a great job and while I don't watch your videos regularly, I want you to know that my 92 yrs old Aaji loved watching them. She passed away on March 9 2024, and until her last day, she watched them. नाष्टा करुन झाला की सकाळी अकरा वास्ता तुझे videos बघायला तिला खूप आवडायचे. "काय हा पोर जीवाची परवा न करता गड चढत असतो" असं ती मला नेहमी म्हणायची. तिच्या शेवटच्या दिवसात तिचं मनोरंजन करण्यासाठी आणि तिला पायाने नाही जमलं, तरी नजरेने आणि मानाने गड चढवून आणण्यासाठी, तुझे मनापासुन आभार ❤. All the best to you!
प्रशील मीत्रा, व्हिडीओ खरंच खुप भारी झाला. सेफ्टी सह केलेल्या ट्रेक ची आणि स्वैर पद्धतीने मनमानी पद्धतीने केलेल्या ट्रेकची काय अवस्था असते हे यामधुन बघायला मीळालं. धन्यवाद मीत्रा 👍👍💐💐🙏🙏
Konala hi vishwas honar nahi asa ithias aplya dolyansamor ananarya prashil dada la salam..Jai Jijau Jai Shivray🚩🚩.. Eagerly waiting for 300k subscribers.🎉😊
खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किल्ल्यावर नेली ज्या ठिकाणी साधं नीट चालता येत नाही मानाचा मुजरा त्या सर्व मावळ्यांना
दादा तु खुप छान बोलतोस छान समजून सांगतोस तुझ्या व्हिडीओ बघतांना असे वाटते कि आम्ही पण आहोत तुझ्या सोबत हे सर्व बघतोये खरचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे
We did it Last week, only went up to the caves as we were only 02 of us and no ropes. We came from the Panvel Side, and because of the post-monsoon time the vegetation is dense and the chances of going off track are high, overall it was a great hike. Prashil we see your videos and love it. Keep it up. Mountain Mavericks
Prashil You are God Gifted and Skilled I have watched all your videos Awesome info and knowledge shared. In today's video you showed how to keep calm and be patient dealing with such fools . Thankyou for your support and guidance God Bless you Bro Jai Hind
Ek nambar dada vlog khup mast vatal baghayla❤🙌 आमचा पर्यंत खूप चांगल्या प्रकारे गड-किल्ल्यांची माहिती पोचवतो गड-किल्ले दाखवतो हेच आमचं भाग्य.🙏☺️ जय शिवराय🚩🙇
१९८४ साली तीन दिवस चींचवली गावाच्या बाहेर एका खोलीच्या शाळेच्या ओसरीवर राहिलो होतो. गाव एकदम मागास पण सूंदर होते.आंबु नावाचे guide होते जे चंदेरी आणि म्हैसमाळ ला रस्ता दाखवायचे आणि रोप लाऊन देत असत
भाई प्राशिल , हे बघायला जेवढे सोपे दिसते तेवढे सोपे नाही आहे , पण तुम्ही जे साहसी पणे करता त्याला तोड नाही , पण एवढ्या उंचावर जाऊन इगो हर्ट करून शहाणपणा करतात त्या साहसी वीरांनी ट्रेक ला जाऊ नये , गेल्यास पुरेपूर ट्रेनिंग घेऊन जावे .
Hi Prashil! You're doing a great job and while I don't watch your videos regularly, I want you to know that my 92 yrs old Aaji loved watching them. She passed away on March 9 2024, and until her last day, she watched them. नाष्टा करुन झाला की सकाळी अकरा वास्ता तुझे videos बघायला तिला खूप आवडायचे. "काय हा पोर जीवाची परवा न करता गड चढत असतो" असं ती मला नेहमी म्हणायची. तिच्या शेवटच्या दिवसात तिचं मनोरंजन करण्यासाठी आणि तिला पायाने नाही जमलं, तरी नजरेने आणि मानाने गड चढवून आणण्यासाठी, तुझे मनापासुन आभार ❤. All the best to you!
Ekch number video
खूप छान व्हिडिओ बनवतो दादा तू आफ्रिका चे एपिसोड येकाच नंबर आहे फुल्ल सपोर्ट दादा♥️👍🏻🫂🙏🏻
❤❤
1v1 in FF
Prashil तूझ्या पुर्ण टीम लां सलाम आणि महाराजांची मूर्ती ज्या टीम ने नेहली त्या सर्वांना मानाचा मुजरा ❤❤❤❤
भावा शिवरात्रीच्या दिवशी तरी यायचं खूप मोठा उत्सव असतो चंदेरी किल्ल्यावर ...जय शिवराय⛳⛳⛳
प्रशील मीत्रा, व्हिडीओ खरंच खुप भारी झाला. सेफ्टी सह केलेल्या ट्रेक ची आणि स्वैर पद्धतीने मनमानी पद्धतीने केलेल्या ट्रेकची काय अवस्था असते हे यामधुन बघायला मीळालं. धन्यवाद मीत्रा 👍👍💐💐🙏🙏
Konala hi vishwas honar nahi asa ithias aplya dolyansamor ananarya prashil dada la salam..Jai Jijau Jai Shivray🚩🚩.. Eagerly waiting for 300k subscribers.🎉😊
youtube.com/@shyamdarkase7557?si=H6iXIJ0laxFlv2nf
खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किल्ल्यावर नेली ज्या ठिकाणी साधं नीट चालता येत नाही मानाचा मुजरा त्या सर्व मावळ्यांना
Britishers ne todli hoti payrya...
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻.
Cinematic Experience Bhau 🥰👌🏻👌🏻👏🏻👏🏻
खरंच खुप छान ऐपीसोड आहे😊😊
छान माहिती जमल तर मीही जाऊन येतो चंदेरी टॉप नाही तरी गुंफेपर्यंत तरी नक्कीच जाईल
धन्यवाद माहिती साठी
दादा चंद्रपूरचा ताडोबा एकदा एक्सप्लोर कर मी तुझा खूप मोठा फॅन आहे लव यू दादा❤❤👍🏻
चंदेरी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा व तेथे महाराजांच्या पुतळ्याची तेथे स्थापन करणारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन
मित्रा खुपच छान
Great खूप धाडशी आहेस तू प्रसिल जय शिवराय
खूप खूप छान वाटले
खूप छान व्हिडियो आहे दादा . आम्ही पण गेलो होतो पाच - सहा वर्षांपूर्वी खुप मज्जा केली . तो🚩 चित्तथरारक 🚩अनुभव कायम लक्षात राहिल .🚩🚩🚩👍
जगात भारी..... माणूस आहेस प्रशील ❤️❤️👌👌👌👌
Last year 11March को हमारी टीम ने चंदेरी किल्ला track kiya. खूब छान ट्रैक आहे 👌
Apratim Vlog !! Ani jya lokani kinva mavlyani Chatrapati Shivrayanchi murti gadachya ekdam unch thikani ( jya thikani chalnehi mushkil aahe asha thikani ) pohochavli tya sarvana manacha mujra 🙏🙏🙏🚩🚩 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
खूप सुंदर प्राशिल दादा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणली त्यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩
ऐक नंबर ऐपीसोड आहे😊
Darshan Tula Salam.....Very nice
Kahtarnaak trekking & climb. jabardast climb bro 👍👍👍
खूप सुंदर विडीओ मित्रा जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🌹🌹
Khup khup bhari 💯💯👍👍👌👌
Khup chaan. Your efforts are very very appreciable. Tha is for so much good efforts.
दादा तु खुप छान बोलतोस छान समजून सांगतोस तुझ्या व्हिडीओ बघतांना असे वाटते कि आम्ही पण आहोत तुझ्या सोबत हे सर्व बघतोये खरचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे
Nice trekking bhau, ani te drone shots pan ek number 🔥😍
प्रशील खूप भन्नाट विडीओ बनवलाय .
SRA टीम ग्रेट आहे
एक नंबर मित्रा, ❤ जय शिवराय
मित्रा प्रशिल खूप छान माहिती दिली 👌👌👍
आम्ही पण केला आहे हा खूप छान किल्ला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा 🚩🚩
Truly inspiring and brave excellent vlog 👏 🎉 Melbourne
Bahut jabarjast video bhau....pn to blue t-shirt wala jikde bhetla tikde maar khanar
जय श्री शिवराय दादा
प्रशील तू खरंच भन्नाट आहे|
khup chan trek video
We did it Last week, only went up to the caves as we were only 02 of us and no ropes. We came from the Panvel Side, and because of the post-monsoon time the vegetation is dense and the chances of going off track are high, overall it was a great hike. Prashil we see your videos and love it. Keep it up. Mountain Mavericks
खुप सुंदर दादा खरचं खूप छान मनाचा मुजरा
पालघर डहाणू तलासरी उधवा येथे खूपच छान असा शिवाजी महाराजांच्या गंभीर गड आहे तिथे तुम्ही येऊन भेट द्या यायचं असेल तर reply de
Khup chan video. Purna route cover kela aage... 😇✌🏻
खुप छान दादा 👌🥰
Layi bhari prashil bhau🎉🎉🎉❤❤❤❤
Khup jabardast bhai❤❤❤
RISKY BUT FANTASTIC VIEWS YOU ALL ARE LUCKY TO GO FOR SUCH ADVENTURES GOD BLESS AND TAKE CARE AND STAY SAFE AND THANKS AGAIN.
*Prashil Dada* kashla ugchh tya yedaa la sangtaaa....aikala ch tyar nhi toh baburao....sodun deychaaaa 😅 nantr alich asti newss....
#TrekTitan💎
Wow 😊
खूपच छान vidio बनवतोस प्रशील.
🌄एक नंबर भावा
भाऊ तुझ्यासोबत एकदा ट्रेक करायची आहे, ती पण अशी हार्ड ट्रेक.
Khoop..sundar.....💓
खूप सुंदर माहिती सांगतोच 🎉
Khatarnak bhava😮. Lay bhari
खुप भारी आहे व्हिडिओ दादा
Love u prashil dada........🧿♥️
U r no.1 prashil dada....
First comment and like prashil bhau ❤
Prashil
You are God Gifted and Skilled
I have watched all your videos
Awesome info and knowledge shared.
In today's video you showed how to keep calm and be patient dealing with such fools .
Thankyou for your support and guidance
God Bless you Bro
Jai Hind
Dada kadhi tari mangi tungi expor kar na 😀♥️
Dada kadak
Khup khup Chan
खूप छान प्रशिल तुझ्या हीमतीला सलाम ❤
Prashil dada mast vidio
खूप छान काम करतो दादा तू जय शिवराय
🎉 जय शिवराय
Ek no bhau
Mast ❤😊
Thrilling experience, I admire your sensible approach and safety advice. Thank you 🙏
सलाम भावांनो तुम्हाला 🙏🙏
Ek nambar dada vlog khup mast vatal baghayla❤🙌
आमचा पर्यंत खूप चांगल्या प्रकारे गड-किल्ल्यांची माहिती पोचवतो गड-किल्ले दाखवतो हेच आमचं भाग्य.🙏☺️
जय शिवराय🚩🙇
youtube.com/@shyamdarkase7557?si=nq8KyNfYdYKEq6YV
Khup chan bhava
Super dada
Ek number
महाराज ना बघुण अंगावर काटा आला हर हर महादेव
Dada great job ❤❤❤
Dada tuzye video baghnyat khup maza yet....khup videos baghaichi iccha hote mstt bante 🧿♥️.........tu evdh explore karte t swata chi pn thodi kadji karat ja ❤️
Me pn moth houn shivaji maharajanche kille explore karnar 🤗🥳
Khup chan videos dada..
प्रशिल असे हौसे नवखे खूप येतात आणि शहाणपणा करतात आणि जीवाला मुकतात सरळ दोन कानाखाली ठेवून द्यायच्या जागेवर आला असता
❤ खूप छान video बनवतो तू ❤
🚩JAY SHIVRAY 🚩
दादा भारी जय शिवाजी जय भवानी
Full kadak prashil dada
❤ NICE VIDEO 📹
Excellent bro
Khup chan bhava video 👍🏻😍
Bhau Davgiri Killuca pan track tak na
खूप छान❤❤❤❤❤
खूप छान दादा👍
Nice dada😍
Mast
१९८४ साली तीन दिवस चींचवली गावाच्या बाहेर एका खोलीच्या शाळेच्या ओसरीवर राहिलो होतो. गाव एकदम मागास पण सूंदर होते.आंबु नावाचे guide होते जे चंदेरी आणि म्हैसमाळ ला रस्ता दाखवायचे आणि रोप लाऊन देत असत
FIRST COMMENT
tya mansan cha bekkar ego hurt zalela mhanun ekeri ekeri bolat hota baki video ekdamach bhari rao
Lovely Video❤
Shirpunje bairavgad and ghanchakar explore kara
Nice 👍👍👏👏❤❤
Amazing dada😍😍
Dada ekda ankai ani tnkai pn expor kar