मीही या चंदेरी किल्ल्याच्या गुफेत श्री गणेश आणि पार्वती मातेची स्थापना करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गेलो होतो.आपण बनविलेला व्हिडिओ खुप सुंदर आहे असेच बनवत जा यशाचा मार्ग सापडतो हर हाल में खुशी जय शिवराय.
खूप छान स्वप्नील तू खूप चांगल्या प्रकारे गड किल्यांची माहिती सांगत असतो, मी न्हेमी तुझे video बघत असतो मला खूप आणि खूपच आनंद होतो जे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वारजय साठी जिंकले आहेत,खुप कमी लोकांना गडकिल्या विषय माहिती आहे पण तु आज चांगल्या प्रकारे माहिती पोचवतो लोकन पर्येतं , असेच काम करत रहा आणि जीव सांभाळून प्रवास करत रहा. जय शिवराय जय भवानी 🚩
गुहेच्यावर गवतातून जाताना केलेले हिंदी व मराठी भाषेतील निवेदन, लय भारी! मला हसूच आवरता येईना! 😂😂😂😂😂 किल्ल्याबद्दलची माहिती खरंच खूप जबरदस्त व उपयोगी आहे. धन्यवाद!
भावा तू आज जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं दर्शन आम्हाला घर बसल्या जागी दाखवत आहेस त्याबद्दल तुला मानाचा मुजरा,,,,,असेच नवीन नवीन किल्यांची माहिती आम्हाला वेळोवेळी देत राहा असे किल्ल्यावर ना जाताही मनामध्ये रोमांच उभा राहतो आज आम्ही जागेवर जाऊन नाही पाहायला मिळत हे वैभव पण तू आम्हाला दाखवतोस तेच खूप खूप आभार
Far sundar ani mahatvachi mahiti dilis bhava . Tu shoot che angles ani shoots hyachi mahiti dili ani manatali bhiti ghalavlis . Dhanyavad ashech mahiti purvak videos banav ani Navin pidhila apale gadh ani apala etihas jag karun thevnyach kam karat raha . Jay chatrapati shivaji maharaj , jay Maharashtra. 🚩🙏💐😊
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्यांनी अबाधित किल्ले आहेत ते आपल्या सर्वांना त्याचा विसर पडत चालले आहे... पण तुमच्या सारख्या धाडसी तरुणांना अनेक ठिकाणी असलेल्या किल्लाना भेट देत रहा....... छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचा इतिहास जिवंत ठेवा खुप खुप शुभेच्छा
मित्रा खूप अचूक माहिती दिलीस तू आणि अगदी खरी माहिती संगीतलीस.... पनवेलवरून 2 रस्ते जातात 1 तामसई गावामधून आणि दुसरा मोरबे धरणाच्या मागच्या बाजूने करंबेळी या आदिवासी गावामधून. करंबेळी गावामधून गेल्यास निसर्गाच सौंदर्य बघायला मिळत, तसेच तामसई गाव हे अगदी पायथ्या जवळ असल्यामुळे आपण गावापर्यंत आपली वाहने घेऊन जाऊ शकतो त्यामुळे गावामधून पायी निघाल्यावर वर जायला जास्त अंतर पडत नाही खूप कमी वेळ लागतो
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या… जय शिवराय 🚩🚩
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
माझं मत... किल्ले म्हणजे खडकच असतात आतमध्ये. पावसाचं पाणी जमा होते. आणि उंची मुळे तापमान वर कमी राहातं.म्हणुन बाष्पीभवन य नगण्यच.खडक खाली पाणी जाऊ देत नाही.म्हणुन जमलेले पाणी आठ दहा महिने तरी टिकुन राहाते. नाही तर पाणी हे कधीही त्याची किमान पकडून राहाते.
आता सध्या उन्हाचा तडाखा जास्त असतो,त्यामुळे जितक्या लवकर सुरुवात करता येईल तितक्या लवकर करा.किल्ल्यावर जास्त वास्तु नाहीयेत त्यामुळे एका दिवसात आरामात पूर्ण होईल ट्रेक,फक्त ट्रेकच्या वेळी स्वतःची व जोडीदारांची काळजी घ्या. जय शिवराय 🚩❤️
मी 31दिसेम्बर् 23 ला सोलो ट्रेक साठी गेलो पनवेल रूट..पण..पुढे वाट नाही सापडली ..8.45 am ते 12.15 pm भटकंत होतो ,अखेर रस्ता न सापडल्या मुळे रिटर्न घरी आलो।
परतीच्या प्रवासाची वाट सापडली नशीब,पण माझं सांगणं राहिल की कधी अश्या अनोळखी ठिकाणी गेलात तर प्रयत्न करा की सोबतीला स्थानिक वाटाड्या घ्या,कारण चंदेरी सारख्या किल्ल्यांवर जास्त वर्दळ नसते त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते,आपल्या प्रवासात आम्ही देखील अनेकदा वाट चुकलो आहोत पण नशिबाने सुखरुप पोहचलो देखील.तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा..पण काळजी घ्या स्वतःची..जय शिवराय 🙏🏻💯❤️ #spobhramanti
मित्रा पुढच्या वेळेस थोडी माहिती घेऊन जा , तिथल्या गावातल्या लोकांना विचार त्यांच मार्गदर्शन घ्या पण असे अर्धवट सोडू नका तिथे गेल्यावर महाराजांचं दर्शन घेताना अंगावर येणारे रोमांच नक्की अनुभवा.
@@satishgadge5200 भावा..मी आणी माझा मित्रानी तिथल्या रहिवासी ..ना विनंती ही केली की आम्हला किल्ला चा रस्ता सापडत नाही ,आम्ही मुंबई वरून आलोय माघारी जाण ,बर नाही वाटत..तुमचे मानधन जे काही असेल तर ते घ्या..पण ते म्हणाले की ,आज मुलानच्या क्रिकेट स्पर्धा आहेत आज तुम्हाला कोण गाईड भेटणार नाही..म्हणून आम्ही पुन्हा प्रयत्न केला पण तब्ब्ल 2/3,_तास आत भटकट होतो.. पण शेवटी नाईलाज ..माघारी परतलो.. माझा आयुष्यातला पाहिला ट्रेक ..चंदेरी किल्ला .जो मी पूर्ण नाही करू शकलो...
@@rutvikmarathe6865मी map फोल्लो करत गेलो .पनवेल रूट दाखवला ..माझा नंतर 2 ट्रेकर ठाणे चे आले त्यांना पण सेम map दाखवला.. आणी.. वाटड्या साठी 3/4 घरी विचारला पण क्रिकेट चे सामने आहेत असे म्हणाले आज कोण नाही भेटणार अस म्हणाले... माझा हा 47 वा किल्ला होता .आणी हा आयुष्यातला पाहिला ट्रेक कॅन्सल झाला होता ..पण मध्ये कल्याण चा दुर्घाटी किल्ला आणी मुंब्रा देवी दोन ठिकाणी भेट दिली .नाराज होऊन माघार नाही घेतली... मी फेसबुक ला पोस्ट पण केले की एक दिवस नक्की चंदेरी किल्ला ..ट्रेक पूर्ण करू
हो..किल्ल्यावर जाताना आत्मविश्वासाने,निडर होऊन तसेच पुरेपूर काळजी घेऊन जाणं गरजेचं आहे.मग तो हा किल्ला असुदेत नाहीतर आणखी कोणताही असुदेत💯 जय शिवराय 💯🚩❤️
वाटाड्याचा नंबर तर नाहीये.पण गडाच्या वाटेत ठिकठिकाणी दिशादर्शक केलेले आहेत त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता फार कमी आहे.तरी देखील आवशक्यता भासल्यास गावात चौकशी करून स्थानिक व्यक्ती सोबत घेऊन जाऊ शकता🙏🏻
मीही या चंदेरी किल्ल्याच्या गुफेत श्री गणेश आणि पार्वती मातेची स्थापना करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गेलो होतो.आपण बनविलेला व्हिडिओ खुप सुंदर आहे असेच बनवत जा यशाचा मार्ग सापडतो हर हाल में खुशी जय शिवराय.
धन्यवाद दादा..जय शिवराय 🚩🚩
खूप छान स्वप्नील तू खूप चांगल्या प्रकारे गड किल्यांची माहिती सांगत असतो, मी न्हेमी तुझे video बघत असतो मला खूप आणि खूपच आनंद होतो जे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वारजय साठी जिंकले आहेत,खुप कमी लोकांना गडकिल्या विषय माहिती आहे पण तु आज चांगल्या प्रकारे माहिती पोचवतो लोकन पर्येतं , असेच काम करत रहा आणि जीव सांभाळून प्रवास करत रहा. जय शिवराय जय भवानी 🚩
❤️💯🚩🙏🏻
पूर्ण ठाण्या जिल्ह्यात तूच एक माझा भाऊ ❤ कडक भावा
अख्ख्या रायगड-ठाण्यात तूच माझा भाऊ 🚩❤️💯
गुहेच्यावर गवतातून जाताना केलेले हिंदी व मराठी भाषेतील निवेदन, लय भारी! मला हसूच आवरता येईना! 😂😂😂😂😂
किल्ल्याबद्दलची माहिती खरंच खूप जबरदस्त व उपयोगी आहे.
धन्यवाद!
😂😂..धन्यवाद.. असेच कायम सोबत रहा.. जय शिवराय🚩🚩
धन्यवाद या छान माहिती साठी....चंदेरी किल्ल्यावर जाणाऱ्यांना याची खूप खूप मदत नक्कीच होईल...अशीच माहिती आमच्या पर्यंत पोहचत रहा....🚩जय शिवराय 🚩
🚩❤️💯
🚩🚩🚩🚩
🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
❤️💯🚩🙏🏻
खूपच छान माहिती देतोस भावा आशीच माहिती पोहचत जा आमच्या सर्वान पर्यंता
,🚩जय शिवराय🚩
🚩💯❤️
पुर्ण विडिओ मनापासून बघितली आणि मस्त माहिती दिलीस चंदेरी किल्ला nice bro❤❤❤
भावा तू आज जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं दर्शन आम्हाला घर बसल्या जागी दाखवत आहेस त्याबद्दल तुला मानाचा मुजरा,,,,,असेच नवीन नवीन किल्यांची माहिती आम्हाला वेळोवेळी देत राहा असे किल्ल्यावर ना जाताही मनामध्ये रोमांच उभा राहतो आज आम्ही जागेवर जाऊन नाही पाहायला मिळत हे वैभव पण तू आम्हाला दाखवतोस तेच खूप खूप आभार
💯🚩❤️🥰
Far sundar ani mahatvachi mahiti dilis bhava . Tu shoot che angles ani shoots hyachi mahiti dili ani manatali bhiti ghalavlis . Dhanyavad ashech mahiti purvak videos banav ani Navin pidhila apale gadh ani apala etihas jag karun thevnyach kam karat raha . Jay chatrapati shivaji maharaj , jay Maharashtra. 🚩🙏💐😊
💯❤️🚩
Khup chan👌👌
🙏🏻❤️💯🚩
Khatarnaak ❤❤❤❤
💯❤️🙏🏻
Khup chhan mahiti deta sir tumhi❤️🙏🏻 Jay shivray 🙏🏻
❤️💯🚩
😍❤️
❤️💯🚩
Swapnil dada tumi khup chan information detat
Please continue doing this ❤❤❤
Khup chan bhava
❤️🚩💯🙏🏻
Khup chhan mahiti detos bhava tu
❤️💯🚩🙏🏻
अप्रतिम माहिती स्वप्नील...तुझ्या या संपूर्ण सफर साठी खूप शुभेच्छा❤
🚩💯❤️
जय शिवराय 🚩🚩
❤️💯🚩
❤जय् भवानी जय शिवाजी🚩
💯🚩❤️
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्यांनी अबाधित किल्ले आहेत ते आपल्या सर्वांना त्याचा विसर पडत चालले आहे... पण तुमच्या सारख्या धाडसी तरुणांना अनेक ठिकाणी असलेल्या किल्लाना भेट देत रहा....... छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचा इतिहास जिवंत ठेवा
खुप खुप शुभेच्छा
❤️🚩💯🙏🏻
खूप छान भावा..❤😊
🚩❤️💯
Khup chan mahiti pohchavtay sir tumhi gadkillyanchi ghar baslya baghyala Milte video chan astat ❤🙌✌🚩jay shivary
❤️🚩💯
🚩जय शिवराय 🚩
Khup sundar ahe killa
💯🚩
जय शिवराय ,जय शंभूराजे धन्यवाद मित्रा खूप छान माहिती दिलीस तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही घरबसल्या गड-किल्ल्यांचे दर्शन घेत आहोत.
धन्यवाद..सहकार्य असुदे कायम..जय शिवराय🚩❤️
Mastach👌
❤️🚩💯🙏🏻
Swapnil khupach chhan n sopi padditine mahiti dili…..jay shivray
धन्यवाद..जय शिवराय 💯🚩
Bhava 1 no 👌👍
Thanks ✌️🚩❤️
खूप छान
🚩❤️💯
मित्रा खूप अचूक माहिती दिलीस तू आणि अगदी खरी माहिती संगीतलीस.... पनवेलवरून 2 रस्ते जातात 1 तामसई गावामधून आणि दुसरा मोरबे धरणाच्या मागच्या बाजूने करंबेळी या आदिवासी गावामधून. करंबेळी गावामधून गेल्यास निसर्गाच सौंदर्य बघायला मिळत, तसेच तामसई गाव हे अगदी पायथ्या जवळ असल्यामुळे आपण गावापर्यंत आपली वाहने घेऊन जाऊ शकतो त्यामुळे गावामधून पायी निघाल्यावर वर जायला जास्त अंतर पडत नाही खूप कमी वेळ लागतो
करंबेली मधून थोडं जास्त चालावं लागत पण रस्ता चांगला आहे.
धन्यवाद..असंच सहकार्य कायम असुदे..आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
Khup chhan
🚩❤️💯
Perfect सुंदर ऑक्टोबर नोव्हेंबर २४ निश्चित जाणार, my age ६५
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,पण व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की subscribe करा..
जय शिवराय 🚩🚩
Good swapnil chan
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
जय शिवराय 🚩🚩
खूप सुंदर माहिती सोप्या भाऊस
जय शिवराय 🚩🙏🏻
🙏🏻💯🚩
खूप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद सर
चागले चित्रीकरण व सादरीकरण
सबस्क्राईब केले आहे
धन्यवाद..जय शिवराय 🚩❤️
❤ जय महाराष्ट्र
❤️💯🚩
Nice video👌
🚩💯❤️🙏🏻
Khup chan bhava ❤
❤️💯🚩
Khup sundar informative video ani vaatsarunshi kelelya sanwadamule video ankhinch sundar vatte ❤️
धन्यवाद..जय शिवराय🚩❤️
Khup chan
❤️💯🚩
Awesome one brø...❤
❤️🚩💯
Mast bhava
❤️🚩💯
Kamal ahe to बनवणाऱ्या कामगारांचे शिवरायांच्या अगोदर त्या मजुरांचे आभार मना
💯💯❤️🚩
Good Work Brother ❤
Thank you so much 😀🚩💯❤️
खुप छान माहिती सांगतोस अस वाटतं की विडिओ संपायला नको❤🎉
❤️💯🚩
जय शिवराय
❤️💯🚩
12:13 हा शिवाजी चा पुतळा अजिंक्य हॅकर्स बदलापूर येथील श्री सुनिल कदम यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बसवला आहे हे तुमच्या माहितीसाठी पाठवत आहे
Jay maharashtra❤
जय महाराष्ट्र 🚩❤️💯
Mast bhava ❤
💯🚩❤️
Jay shivray🚩🚩🚩🚩
🚩💯❤️
Thanks dada ❤❤❤❤❤❤
🤗❤️🚩
Nice ❤
Khoop. Chhan 💕
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Nice vlog ❤
Jay shivray
💯🚩🚩
दादा ❤🌟
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
👌👌👌
❤️💯🚩🙏🏻
Bhava tracking la jatana kalji japun jat jaa jast riks jagi nko jat jau bro ❤
💯❤️🚩
nice bro❤
🙏🏻❤️💯🚩
Dada rajgad torana Trek kar Plz 😊😊😊
दोन्ही केलेले आहेत,आपल्या चॅनेलवर व्हिडीओस आहेत दादा..नक्की चेक करा..❤️
जय शिवराय ❤️💯🚩
छान व्हिडिओ बनवलास भावा.. मी पण येऊ का सोबत
🔥🔥
❤️🙏🏻🚩
हा शिवाजी चा पुतळा अजिंक्य हॅकर्स बदलापूर येथील श्री सुनिल कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी बसवला आहे हे तुमच्या माहितीसाठी पाठवत आहे
अजिंक्य हायकर्सचा उल्लेख केला आहे दादा मी 🙏🏻
महाराज म्हणा रे आपली लायकी नाही नाव घेण्याएवढी
Bapa ch nav Akkeri nko gheu
Shivaji Maharaj bol
Chhatrapati Shivaji Maharaj mana yekeri ulek karunka shivaji manayla lajvatudya
👍👍
💯🚩
Dada tu tujhya area madhe vatvadya fort cha video banavnar ka .
कोणता किल्ला म्हणालात?
Vaatvadya killa
Killyanvr high altitude vr pani aste tyacha scientific reason kay asu shakte...kahi mahit ahe ka.
तुम्हाला माहिती आहे का काही याबद्दल? असेल तर देऊ शकता
माझं मत... किल्ले म्हणजे खडकच असतात आतमध्ये.
पावसाचं पाणी जमा होते.
आणि उंची मुळे तापमान वर कमी राहातं.म्हणुन बाष्पीभवन य नगण्यच.खडक खाली पाणी जाऊ देत नाही.म्हणुन जमलेले पाणी आठ दहा महिने तरी टिकुन राहाते.
नाही तर पाणी हे कधीही त्याची किमान पकडून राहाते.
आमचा सहयादरी ट्रेकिंग ग्रुप आहे आम्हाला हा ट्रेक month end ला करायचा आहे
किती वाजता सुरु करावा लागेल
आता सध्या उन्हाचा तडाखा जास्त असतो,त्यामुळे जितक्या लवकर सुरुवात करता येईल तितक्या लवकर करा.किल्ल्यावर जास्त वास्तु नाहीयेत त्यामुळे एका दिवसात आरामात पूर्ण होईल ट्रेक,फक्त ट्रेकच्या वेळी स्वतःची व जोडीदारांची काळजी घ्या.
जय शिवराय 🚩❤️
❤️🚩
🚩❤️
🚩🚩🚩🚩
❤️🚩💯
❤
❤️💯🚩
मी 31दिसेम्बर् 23 ला सोलो ट्रेक साठी गेलो पनवेल रूट..पण..पुढे वाट नाही सापडली ..8.45 am ते 12.15 pm भटकंत होतो ,अखेर रस्ता न सापडल्या मुळे रिटर्न घरी आलो।
परतीच्या प्रवासाची वाट सापडली नशीब,पण माझं सांगणं राहिल की कधी अश्या अनोळखी ठिकाणी गेलात तर प्रयत्न करा की सोबतीला स्थानिक वाटाड्या घ्या,कारण चंदेरी सारख्या किल्ल्यांवर जास्त वर्दळ नसते त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते,आपल्या प्रवासात आम्ही देखील अनेकदा वाट चुकलो आहोत पण नशिबाने सुखरुप पोहचलो देखील.तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा..पण काळजी घ्या स्वतःची..जय शिवराय 🙏🏻💯❤️
#spobhramanti
मित्रा पुढच्या वेळेस थोडी माहिती घेऊन जा , तिथल्या गावातल्या लोकांना विचार त्यांच मार्गदर्शन घ्या पण असे अर्धवट सोडू नका तिथे गेल्यावर महाराजांचं दर्शन घेताना अंगावर येणारे रोमांच नक्की अनुभवा.
@@satishgadge5200 भावा..मी आणी माझा मित्रानी तिथल्या रहिवासी ..ना विनंती ही केली की आम्हला किल्ला चा रस्ता सापडत नाही ,आम्ही मुंबई वरून आलोय माघारी जाण ,बर नाही वाटत..तुमचे मानधन जे काही असेल तर ते घ्या..पण ते म्हणाले की ,आज मुलानच्या क्रिकेट स्पर्धा आहेत आज तुम्हाला कोण गाईड भेटणार नाही..म्हणून आम्ही पुन्हा प्रयत्न केला पण तब्ब्ल 2/3,_तास आत भटकट होतो.. पण शेवटी नाईलाज ..माघारी परतलो..
माझा आयुष्यातला पाहिला ट्रेक ..चंदेरी किल्ला
.जो मी पूर्ण नाही करू शकलो...
पनवेल बाजूने सहसा लोक जात नाहीत कारण तिकडे वाट मळलेली नाही. मी गेलेलो तेव्हा वाटेत झाड आडवे होते आणि जंगल जास्त असल्या मुळे वाट कठीण आहे
@@rutvikmarathe6865मी map फोल्लो करत गेलो .पनवेल रूट दाखवला ..माझा नंतर 2 ट्रेकर ठाणे चे आले त्यांना पण सेम map दाखवला..
आणी..
वाटड्या साठी 3/4 घरी विचारला पण क्रिकेट चे सामने आहेत असे म्हणाले आज कोण नाही भेटणार अस म्हणाले...
माझा हा 47 वा किल्ला होता .आणी हा आयुष्यातला पाहिला ट्रेक कॅन्सल झाला होता ..पण मध्ये कल्याण चा दुर्घाटी किल्ला आणी मुंब्रा देवी दोन ठिकाणी भेट दिली .नाराज होऊन माघार नाही घेतली...
मी फेसबुक ला पोस्ट पण केले की एक दिवस नक्की चंदेरी किल्ला ..ट्रेक पूर्ण करू
🚩
मुरबाड ला कुठे
देवगाव.मुरबाड
@@spobhramanti नाशिकला सह्याद्री मित्र संमेलन आहे येणार का 30 तारखेला
❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
❤️💯🙏🏻🚩
ROSHAN SIR 👏👏😅
Bhava nahi pan tracker ahe amhi kalsubai kela me choral tracker yash gaonkar
❤😍😍😍😍😍❤
❤️🙏🏻💯🚩
Ek galti jiv janyala puresi ahe...
Killa natural vatato.
Kmjor manche bhitre lok nahi chadhu shakat.
हो..किल्ल्यावर जाताना आत्मविश्वासाने,निडर होऊन तसेच पुरेपूर काळजी घेऊन जाणं गरजेचं आहे.मग तो हा किल्ला असुदेत नाहीतर आणखी कोणताही असुदेत💯
जय शिवराय 💯🚩❤️
🫡
साप वगैरे की काळजी किजीए 😂😂😂😅😅
Base village मधील वाटाड्या असेल तर मोबाईल नंबर पाठवा plz
वाटाड्याचा नंबर तर नाहीये.पण गडाच्या वाटेत ठिकठिकाणी दिशादर्शक केलेले आहेत त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता फार कमी आहे.तरी देखील आवशक्यता भासल्यास गावात चौकशी करून स्थानिक व्यक्ती सोबत घेऊन जाऊ शकता🙏🏻
जय शिवराय🚩
जय शिवराय ❤️🚩
खुप छान
❤️💯🚩
Jay shivray🚩🚩🚩
❤️💯🚩
Khup chan bhava
🚩❤️
🚩🚩🚩🚩
💯❤️🚩
❤
❤️💯🚩
जय शिवराय 🚩
जय शिवराय ❤️🚩
❤
🚩💯❤️