Kalavantin Durg Trek | या गुहेत सापडली खोली.. | How to go to Kalavantin Durg | RoadWheel Rane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 апр 2022
  • मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4) शेडुंग फाट्यापासून ठाकुरवाडीकडे जाता येतं.
    कळंबोलीपासून पनवेल बायपासने येत असाल तर, जिथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो तेथे शेडुंग फाटा लागतो. तिथून पुढे शेडुंग-वर्दोली मार्ग पकडायचा.
    पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात.
    दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबळ गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते. (बसेसची वेळ लिहून घेणे)
    -----
    किल्ले विजयदुर्ग भाग १ : • Vijaydurg Fort | Part ...
    किल्ले विजयदुर्ग भाग २ : • Vijaydurg Fort | PART ...
    किल्ले विजयदुर्ग भाग ३ : • Vijaydurg Fort | PART ...
    -------------
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    RUclips - / @roadwheelrane
    --------
    इन्स्टाग्राम आयडी : (roadwheelrane)
    roadwheelrane?i...
    ------------
    खरंतर आपल्याला सर्वांनाच कलावंतीण दुर्ग असं म्हणण्याची सवय लागलीय.. पण, कलावंतीण दुर्ग म्हणण्यापेक्षा त्याला कलावंतीणीचा सुळका म्हणणं जास्त योग्य ठरेल. कारण गडकिल्ल्यांवर वास्तू, अवशेष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे एका सुंदर सुळक्याला छान पायऱ्यांचा दागिना घातलाय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कुठेतरी लिहीलंय की, प्रबळगड म्हणजे साक्षात महादेवाची पींडी आणि कलावंतीणीचा सुळका म्हणजे या पिंडीसमोर बसलेले नंदी महाराज..
    कलावंतीणीच्या सुळक्याच्या पायथ्याशी एक गुहा असून , तिचे प्रवेशद्वार लहान आहे. गुहेत जायचं असल्यास वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे. आत शिरताच एक वळण पार केल्यावर गुहेच्या अंतर्गत भागात एक खोली आहे.
    ----
    शेडुंग मार्गे : मुंबई किंवा पुण्याहून पनवेल अथवा कर्जतला आल्यानंतर जून्या पनवेल - पुणे मार्गावर शेडुंगकडे जाणारा मार्ग आहे. शेडुंग गावापासून ठाकूरवाडी गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षा असतात. तेथून पुढे पाय वाटेने माची प्रबळला पोहचता येते.
    ----
    कोण्या एका राजाचे कलावंती नावाच्या राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून जावू नये, म्हणून त्या राजाने कलावंती राणीला प्रबळगडाच्या शेजारी असलेल्या सुळक्यावर एक महाल बांधून दिला. आजच्या दिवशी कलावंतीण दुर्गच्या सुळक्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. परंतु सुळक्यावर चढण्याकरिता दगड कापून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. आणि याची उंची खूप आहे.
    ------
    In Frame - Prathmesh Rane, Sayali Rane
    Editing - Uday Chothe
    Special Thanks - Kartik Jadhav, Yash Parab
    -------
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 121

  • @kiransutar3108
    @kiransutar3108 Год назад +5

    खूप छान विडिओ बनवला आहे.. मला अक्षरशः वाटले की मी स्वतः तुमच्यासोबत आहे.
    सर्वात महत्वाची गोष्ट मला नमूद करायची आहे की तुम्हाला तुमच्या पत्नीचा सहभाग मिळाला आहे जी एकूण यशामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे.. तुमच्या आयुष्यातिल तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा..

  • @kartikjadhav243
    @kartikjadhav243 2 года назад +5

    नेहमीप्रमाणे कमाल!!!
    खरंतर video बनवताना मी आपल्यासोबत होतो. पण तरीही आता जे पाहतोय त्यातून एकच प्रश्न निर्माण होतोय, 'हे तेच shoot आहे?' यावरून आपण घेतलेल्या editing आणि इतर गोष्टींवरील कल्पना यावी.
    खरंच कलावंतीण म्हणजे दिव्य असंच मलाही वाटत होतं. प्रत्यक्ष कलावंतीण सर करताना ते काही जाणवलं नाही. काही ठिकाणी दक्षता घेणं गरजेचं आहे. पण ती दक्षता घेण्यासाठी आवश्यक तरतूद करून ठेवण्यात आल्या आहेत.
    आता पुढील video कोणत्या गडाचा असेल याचीच आतुरता...
    आपला हा 'दुर्गनामा' आम्हा मंडळींना सह्याद्रीची सफर घडवेल हा विश्वास आहे...

  • @sureshkulkarni6981
    @sureshkulkarni6981 Год назад +5

    खूप सुंदर, साक्षात कलावंतीण सर केल्याचा अनुभव दिलात.

  • @j.kproduction633
    @j.kproduction633 Год назад +5

    तुम्ही जसे धाडसी डेअरिंग बाज ,तशाच तुमच्या मॅडम जी धडाकेबाज 👍 तुमच्या साहसाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🌹👍

  • @kirankanse8373
    @kirankanse8373 11 месяцев назад +4

    व्हिडीओ बघतोय कि आपण स्वतः चं तिथे आहोत हेच समजत नव्हतं... कुत्र्याचा, आणि भाईजान चा विनोद अप्रतिम आणि महाराजांना दिलेली मानवंदना तर अनमोल होती... खूप छान आणि हो अर्धांगिनी मॅडम रॉक... 👌👌👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @pradeepnikam2481
    @pradeepnikam2481 Год назад +4

    गड कसा बघावा आणि त्याची माहिती कशी द्यायची हे तुम्ही छान शिकवले

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 2 года назад +5

    सर्व टीमचे विशेष करून ताईंचे खुप खुप अभिनंदन 💐💐
    फारच कठीण,सरळ सुळक्यावर चढणे सोपं नाही..
    आपण सर्व काळजीने जबाबदारीने चालावे हि विनंती..!
    सर्वांना पुढील ट्रेक साठी खुप खुप शुभेच्छा💐🎊

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад +1

      मनापासून आभार!🔥🚩
      हो नक्की काळजी घेऊ.. जय शिवशंभू!
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..❤

  • @santoshtattooz5469
    @santoshtattooz5469 Год назад +3

    अरे भाईजान पण येउन गेलाय .
    भाईजान असेल बॉलिवूड चा
    आमचे मराठी कलाकार पण येतात..... 😍😍😍😍एक नंबर दादा

  • @minakshisrecipes1494
    @minakshisrecipes1494 Год назад +4

    सायली जबरदस्त धाडसी 👍

  • @snehalatakomath6412
    @snehalatakomath6412 10 месяцев назад +4

    छत्रपती शिवाजीराजे महाराज्यांना
    दिलेली मानवंदना खुप खुप छान अप्रतिम बाळा तुझ्या जिवात छत्रपती शिवाजी महाराज बद्दलची आत्मीयता प्रेम धन्यवाद तुला

    • @snehalatakomath6412
      @snehalatakomath6412 10 месяцев назад

      शिवाजी महाराजांना दिलेल्या मानवंदना आवाज पूर्ण आजूबाजूच्या डोंगरा दर्यात घुमत होता असे जाणवले बाळा सल्यूट तुला

    • @snehalatakomath6412
      @snehalatakomath6412 10 месяцев назад

      तुझ्या अर्धागिनी ला सलुट धाडसी आहे

  • @balkrishnabhagwat1176
    @balkrishnabhagwat1176 Год назад +8

    आमच्या त्या वेळी असलं फोटो video नव्हतं. आज च्या घडीला 23 वर्षे झाली कलावंती दुर्ग जाऊन आलो ते

  • @prakashpore198
    @prakashpore198 3 месяца назад +1

    खूप छान आणि खूप धाडसी व्हिडिओ आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @user-xr6en1gj4q
    @user-xr6en1gj4q Месяц назад +1

    खुप छान व्हिडिओ वाटला खरोखरच खूप छान व्हिडिओ वाटला आनंद झाला

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 11 дней назад

    प्रथमेश आणी सायली राणे, आपणांस दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ खूप आवडला. कळावंतीणीचा सुळका आणी प्रबळगड हे फारच अवघड trek वाटते. पण तुम्ही आणी तुमच्या mrs ने फारच धाडस केलं. उत्कृष्ट आणी अतिउत्तम व्हिडिओ शूट. माहिती अगदी सोप्या भाषेत पण फारच मनोरंजक होती.

  • @sangeetakadam7874
    @sangeetakadam7874 4 месяца назад +1

    अप्रतिम व्हिडिओ ‌ छत्रपती शिवाजी महाराज की जय.❤❤❤❤

  • @priyankajagtap330
    @priyankajagtap330 2 года назад +5

    I felt extremely overwhelmed and thrilled at the same time.... Amachya bahini la video madhe baghun khup chhan vatala😅.... Bharpur trek kara ani bharpur video banva.... Loved it❤.. Keep it up guys

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад +1

      Thank you!☺😇
      Keep supporting, keep loving!🔥🚩
      Lots of love from bahinabai!❤

  • @ms3198
    @ms3198 9 месяцев назад +3

    Foreign la phirna peksha aaplya maharashtra madhe Phira. U will find gold learn from Rane couple

  • @sanjayayare2170
    @sanjayayare2170 Год назад +1

    खूप खूप छान माहितीपूर्ण ट्रेक व अप्रतिम रित्या आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि मित्रा एक नंबर काम करतो आहेस

  • @ankushChudhary-bb9zd
    @ankushChudhary-bb9zd 9 месяцев назад +1

    अभिनंदन दादासाहेब तुमच्यामुळे आम्ही कलावती दुर्गाची सफर करू शकलो

  • @vijaykokare1316
    @vijaykokare1316 6 месяцев назад +1

    Prathamesh saaheb khup chan👌🎥 video zhala aahe superb performance👌 super hit🥳 💐💐👍😍

  • @pushkarkhaire308
    @pushkarkhaire308 2 года назад +1

    दुर्ग पाहूनच माणूस हदरतय पण भारीच आहे 🚩👌kadkkkk🔥

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx 7 месяцев назад

    प्रथम तुम्हाला धन्यवाद सलाम शुभेच्छा.जगावे तर मावळ्या सारखे.जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय भवानी.

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 2 месяца назад +1

    Mast.

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 8 месяцев назад +1

    माहिती सांगण्याची पद्धत खुप छान आहे दादाची

  • @rajeshayarekaraoke4435
    @rajeshayarekaraoke4435 2 года назад +1

    चित्तथरारक असा ट्रेक प्रथमेश, खूप सुंदर माहिती धन्यवाद🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      मनापासून आभार!🚩🔥

  • @brujendrasontakey3389
    @brujendrasontakey3389 Год назад

    खुप छान धन्यवाद

  • @minakshisrecipes1494
    @minakshisrecipes1494 Год назад

    Great great great great जबरदस्त 🙏🙏🙏🙏👍👌

  • @Dayanandyadav2594
    @Dayanandyadav2594 Год назад

    खुप छान माहिती दिली.

  • @user-gj7op3gb9u
    @user-gj7op3gb9u 7 месяцев назад

    खुप छान व्हिडिओ आहे छान वाटले

  • @bkdoke287
    @bkdoke287 Год назад

    फार छान माहिती आणि सुंदर 🌹🌹👌👍

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Месяц назад

    Very nice shooting.nice video. जोडीने जेजुरीला पण जाऊन या व व्हिडिओ टाका.wishing you happy married lufe

  • @AshwinVS15
    @AshwinVS15 Год назад

    Ek number brother....ek number....

  • @ravipatil4544
    @ravipatil4544 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली जय भवानी जय शिवाजी जय शिवराय

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Khoop. Sundar

  • @tsb8604
    @tsb8604 2 года назад

    Jabardast 🔥🔥

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 года назад +1

    बरेच दिवसांनी जय शिवराय जय शंभूराजे 🙏👍👌👌

  • @AryanGawde07_10
    @AryanGawde07_10 2 года назад

    Ek number

  • @nehamulgund6674
    @nehamulgund6674 2 года назад +2

    Khupch Chan Tai ani Dada😍

  • @suchitas3085
    @suchitas3085 Год назад

    Mastch

  • @rupabavachikar9611
    @rupabavachikar9611 7 месяцев назад

    Har Har Mahadev Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay Shiv Garjana Khup Chan Dada Namskar

  • @sheela5309
    @sheela5309 4 месяца назад

    Chan dada mahiti

  • @vedanshnibade
    @vedanshnibade 2 года назад +2

    Love it

  • @shamalange_2000
    @shamalange_2000 4 месяца назад

    मस्त आहे विडियो ❤

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Год назад +1

    Great 👍

  • @WasimKhan-gc1en
    @WasimKhan-gc1en 2 месяца назад

    Amasingsir

  • @AVIANILKALAMANCH
    @AVIANILKALAMANCH Год назад

    जय शिवराय, जय शंभूराजे

  • @ravinikam990
    @ravinikam990 Год назад

    Superb

  • @ms3198
    @ms3198 9 месяцев назад

    Rane sir is working hard to educate us

  • @Bhagwanshirsat1986
    @Bhagwanshirsat1986 4 месяца назад

    छान.❤❤❤

  • @sayarabanupathan4917
    @sayarabanupathan4917 2 года назад

    Your hard work paid off 🥳🥳

  • @siddeshwalavalkar
    @siddeshwalavalkar 11 месяцев назад

    Awesome 👍. Keep it up team.

  • @AVIANILKALAMANCH
    @AVIANILKALAMANCH Год назад +1

    ग्रेट ,

  • @vijaybandekar1530
    @vijaybandekar1530 6 месяцев назад

    ❤❤खूप खूप आभार🙏💕🙏💕

  • @rajendraahire9107
    @rajendraahire9107 4 месяца назад

    Jay Shivaji Maharaj ki jay

  • @MaheshChaudhari-kn1vq
    @MaheshChaudhari-kn1vq 7 месяцев назад

    Nice ❤❤❤

  • @WasimKhan-gc1en
    @WasimKhan-gc1en 2 месяца назад

    Verynice

  • @ms3198
    @ms3198 9 месяцев назад +1

    Salute to Rane couple

  • @devendraduryodhan8840
    @devendraduryodhan8840 Год назад

    manvandana khub ati sumdar dili
    Jay bhim Jay shivray Jay bhavani Jay shivaji

  • @ramdassaid2639
    @ramdassaid2639 Год назад +2

    Khup video pahile, pan guhetil room tumhi dakhavali. Great work brother.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад

      मनापासून आभार!😊
      आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🚩

  • @dm.574
    @dm.574 6 месяцев назад +1

    तुम्ही मस्त व्लॉग बनवाता दादा

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 6 месяцев назад +1

    खूप छान आणि अप्रतिम सर दादा
    पण दादा तुम्ही जी माहिती देतात ना प्लीज तेव्हा music नका टाकत जाऊ कारणं ती माहिती आम्हाला खूप महत्त्वाची असते ❤

  • @omkar3052
    @omkar3052 Год назад

    सुंदर सगळी माहिती घेऊन जा

  • @Treveller_Nik01
    @Treveller_Nik01 5 месяцев назад

    Love from belgaum ❤. Jai shivaray😊

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  5 месяцев назад

      खूप प्रेम!❤️
      जय शिवराय..

  • @vasudhavlogs8017
    @vasudhavlogs8017 2 года назад

    Khup divnasi tumcha vlog bgitla. Tumcha vlog ch notification yet navt mnun channel serch kel teva samjale. Lagnacha khup khup shubhecha.💐💐. Ani pahila jodine vlog chan ahe khup mehnat ahe. Ajun vlogs yeudya lavkar. 😊👍

  • @manojchawan6202
    @manojchawan6202 2 года назад +1

    goosebumps 🔥

  • @arunatoraskar9476
    @arunatoraskar9476 2 года назад

    Khupch sundar.Saylichepan kautuk karnyasarkhe ahe.tinepan trek chhan purn kela.guhet jaun atun guheche darshan ghadvile tyabaddl abhari ahe.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      मनापासून आभार!😇🔥
      हो फारसा अनुभव नसताना खूप छान साथ दिली.. जय शिवशंभू!🚩

  • @aryanbabre5091
    @aryanbabre5091 Год назад

    K hub chan☺

  • @nehakulkarni8496
    @nehakulkarni8496 10 месяцев назад

    Prathmesh tu mla mazya mulasakha aahes mla nusat gadh baghun bhiti watat hoti tumhi gadh chadhun aalat kalji ghet java aani ho tu je waran kartos tevha dolyapudhe picture ubha rahto mast information detos tumha doghanna bhavi aayushyasathi khup khup shubhechhya aani kartik yashala pan khup khup dhanywad aasech sunder video s amhala share karat ja maze aashirwad tula nehmich rahtil pudhcha video pathav wat pahate

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Месяц назад

    Wishing you happy married life

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 7 месяцев назад

    🙏👌

  • @changunadhone4848
    @changunadhone4848 9 месяцев назад +2

    दादा तुम्ही चढताय मांड्या आमच्या थरथरत होत्या

  • @rahulinamdar5212
    @rahulinamdar5212 4 месяца назад

    Hi..hey Rane.
    It's very beautiful to see you both on the Vlog. Keep it upgraded. Had visited Kalavantin last week.
    Keep updated dear😊
    Rahul Inamdar
    Chinchwad Pune.

  • @eknathwake9278
    @eknathwake9278 Год назад

    ❤❤❤❤

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Год назад

    Prathamesh mee 3 divas zale tuze vlog baghayla suruvat keliy Apratim video aahet tuze. khup chhan. mast.
    Khup aatama 1 vatun dhadas kartos.
    Aani tuze mitra hi tuzya sarkhech aahet.
    Sahacharini sayli khup bhari vatale kautuk karave tewaddhe kamich aahe.
    Prathamesh bagh muli hi mulan peksh kami naahit he aajacya video tun siddha karun dakh as vle Sayline. Wah sayli.
    Tuhma sarwana tumchya pudhil vatchalis khup Shubhechya. 👌👍👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад

      मनापासून आभार!❤☺
      मुली मुलांपेक्षा कमी नाहीत हे निर्विवाद सत्य आहे..💪🏻
      सपोर्ट करत राहा. मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🚩

  • @KASHIBAIMADAGE-tn2uo
    @KASHIBAIMADAGE-tn2uo Год назад

    He shiv murti vr kshi neli ka tethech bnvli ashel

  • @sunilshinde2031
    @sunilshinde2031 7 месяцев назад +1

    same ashich guha sarasgad la aahe.. tyacha shoot karava

  • @ajitvharambale3156
    @ajitvharambale3156 7 месяцев назад

    🙏🚩

  • @sanketphatak3581
    @sanketphatak3581 10 месяцев назад

    खूप छान माहिती दिली. पण एक सूचना बॅकग्राऊंड music मधेच loud होतो

  • @tatyachaugule5144
    @tatyachaugule5144 3 месяца назад

    Aal the same time🎉

  • @dm.574
    @dm.574 6 месяцев назад

    ❤❤👍👍👍👍👍👍

  • @pratibhaghare3249
    @pratibhaghare3249 5 месяцев назад +1

    व्वा !!

  • @karanshelkescreation
    @karanshelkescreation Год назад +1

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vsk559
    @vsk559 2 года назад

    💥💥💥🔥🔥🔥

  • @balkrishnabhagwat1176
    @balkrishnabhagwat1176 Год назад

    मी 2000 २६ जानेवारी रोजी जाऊन आलो आहे .त्या वेळी प्रबळ गड ते कलावंती रोप लावलं होतं तर आम्ही प्रबळगड वर जाऊन रोप ने कलावंती दुर्ग वर आलोय नंतर खाली उतरलो ठाकूरवाडी त

  • @arunnana823
    @arunnana823 7 месяцев назад

    🙏💯👍🏾👌👌👌👌

  • @geetakale2535
    @geetakale2535 Год назад

    छत्र पति श्री शिवाजी महाराज राजाधिराज श्री राम दास। स्वामी महाराज यांचे चरणों पर शत् नमस्कार 🇮🇳🔴 हिंदू स्थान अजय।आ से🇮🇳🔴

  • @omkar3052
    @omkar3052 Год назад

    Are at ऑक्सिजन नाही कस करतोस sambal

  • @vaibhavgawari2337
    @vaibhavgawari2337 2 года назад

    भाऊ वरती पाणी आहे

  • @pradipmumbaikar3611
    @pradipmumbaikar3611 Год назад +1

    DeringbD

  • @shubhamshirke7471
    @shubhamshirke7471 Год назад +1

    मृगगड चि गुहा चा विडिओ कर पूर्ण आजपर्यंत कोणीच केला नही आणि गुहा पुर्ण शेवटापर्यंत गेलं नाही पुढे गेल्यावर उजेड दिसतो फक्त जाताना वटवाघूळ साठी काहीतरी ने

  • @renukapawar9848
    @renukapawar9848 Год назад

    Young brigade ne dirg -savardhan kel pahije .tumhi jagrukata anu shakta. 🙏

  • @balkrishnabhagwat1176
    @balkrishnabhagwat1176 Год назад +1

    त्या वेळी ही रोपची शिडी नव्हती

  • @ganeshpednekar6544
    @ganeshpednekar6544 4 месяца назад

    Tumhi mahiti deta tar tya music cha aawaj thoada Kami pramanat taka please, kay mahatva Purna mahiti spashta aiku yet nahi

  • @vaibhavgawari2337
    @vaibhavgawari2337 2 года назад

    32.26 तुमचा टीम मेंबर गेला आहे तिकडे पाणी आहे 12 महिने पाणी असते

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 года назад

      बहुतेक आम्ही डावीकडून गेल्यामुळे आम्हाला पाण्याचा सोर्स सापडला नाही. पुढील वेळी नक्की जाऊन पाहू.. जय शिवराय!❤🔥

  • @shirishlakhe6998
    @shirishlakhe6998 5 месяцев назад

    16.32 😂

  • @paragbhai6678
    @paragbhai6678 Год назад

    Bhau tumhala श्वास घ्यायला त्रास होते की nahi , mala अस baghitalya var श्वास घ्यायला त्रास hot aahe

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад

      हाहाह... सलग चढाई झाली की धापा लागणारच

  • @girish7866
    @girish7866 Год назад

    Shevtchy swarajy ghosnet go brahman pratipalak ha shabd nako hota ❤

  • @j.kproduction633
    @j.kproduction633 Год назад

    तुम्ही गडावरती चढत असताना,माझे पाय बघताना थरथर कापत होते,दादा स्वतः ची काळजी घेत जावा.🙏🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад +2

      हो नक्कीच काळजी घेऊ. आपल्यासारखे पाठीराखे आहेत तोवर गडदेवताही घट्ट पकडून राहील आम्हाला. जय शिवराय!❤🙏🏻

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 2 месяца назад

    Don't you get scared to go inside? Be safe.