मालवण माझे माहेर पण चाफेड देवगड हे माझे सासर या दुर्लक्षित गड आणि गुहेबददल माझ्या सासरच्या मंडळींनी आपल्याला खूप सहकार्य केले या बद्दल त्यांचे धन्यवाद आणि दादा, तू पण असे नवनवीन व्हिडियो दाखवित रहा तूला खूप खूप शुभेच्छा
अतिशय दुर्गम ठिकाणी वास्तू आहे आणि बरीच वर्षे झाली असतील त्यामुळे तीथे जंगली झाडांचे रान माजले आहे त्यामुळेच सर्व ईमारत कोसळली आहे. तरीही तुम्ही सर्वांनी जे धाडस दाखवलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. जर ह्या ठिकाणचे जंगल व झाडे तोडून बाजूला केल्यास लोकांना पुन्हा नव्याने ह्या ऐतिहासिक ईमारतीची ओळख होईल. Nice Video 👌👌👌👌👌
संचित खूप खूप धन्यवाद आणि चाफेड गावच्या ज्यांनी तुला सहकार्य केलं त्यांचे आभार🙏🙏🙏 खूप सारे गड किल्ले पुरातन वास्तू ह्या दुर्लक्षित आहेत ग्रामस्थांनी त्या सरकार किंवा पुरातत्व खात्याच्या लोकांच्या निदर्शनास आणणे गरजेचे आहे जेणेकरून आपला इतिहास आपण जतन करून तो सुस्थितीत नवीन पिढी पर्यंत पोहचवला जाईल. संचित अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवून तू खरोखर स्तुत्य उपक्रम करीत आहेस त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा आभार 🙏🙏🙏 आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...👍👍👍
Chhan kaam karto aahes. Puratan vastu, gad, gav ji durlakshit aahet ti lokan samor aanto aahes video dware. Asech videos banvat raha Pan kalji suddha ghe. God bless you.
ha video pahnarya mandli madhye jar koni aitihasik utkhanan wibhagachya samparkat asel tar plz request them ya jageche sawnshodhan aani sawardhan donhi zale pahije
Hii दादा खूप छान काम करताय तुम्ही.मी चाफेड गावात शिक्षक म्हणून कार्यरत असताना आम्ही सर्व शिक्षक ह्या ठिकाणी गेलो होतो खूप छान अनुभव होता.वाट शोधत गेलेलो.ग्रामस्थांनी खूप मदत केली होती तिथे पर्यंत वाट दाखवायला.मला ऐतिहासिक गोष्टीचं खूप आकर्षण आहे.सध्या मी सळशी गावात कार्यरत आहे तिथे पण सदानंद गड आहे आम्ही तिथे पण जाणार आहोत.👍keep it up दादा
Sanchi pahili goshta ki , Tu khup mehnat ghetos ase video's kadnya sati . Evdya gard zaditun vaat kadat gelas .. Ani tuzi tuzi to 7 mber chi team .. Khup madat keli .. Asech nav - navin video kadat jaa .. All the best ..
मित्रा वैभववाडी मध्ये नाधवडे गावात एक उमाळा म्हणून ठिकाण आहे त्याठिकाणी बारा महिने जमिनखालून पाण्याचा उगम आहे आणि हे ठिकाण गावाच्या मध्यभागी आहे कोल्हापूर गोवा रोड लागत आहे त्यावर नक्की एक व्हिडिओ बनवावा🙏
Mi shiv prtistan ca darkari ahe mi anek gad firlo pan tumi je shod lavyt aahat te abhinadaniy aahe Tumcha kamala shubecha Netaji jadhav takawade kolhapur
VIDEO DATED: - 27/01/21. VIDEO SEEN: - 29/01/21 MUMBAI. SHREE SANCHIT THAKUR NAMASKAR. या घनदाट झाडी जंगलात कोण जाणार !!!. यांचा काही उपयोग नाही म्हणुन गांवकरी सुद्धा जात नाही तेच ठीक आहे. आपला आभार.
साळशीत पण जा आमचं प्रसिद्ध सिध्देश्वर पावणाई देवीच मंदिर आणि सध्या कातळलेणी मिळाल्या आहेत.संभाजी महाराजांनी बांधलेला वाडा आहे जाणार असणारं तर देवणे वाडी वर जा आणि सगळ्यांका कोकणी भाषा बोलाक लाव.नक्की जा खूप मस्त गावं आहे देवणे वाडी वर गेलात हत्ती सोंड आहे.
छान व्हिडीओ आहे मी संतोष साळसकर-पुढारी पत्रकार आणि चाफेडचा रहिवाशी 8412800084 हा माझा नंबर आहे तुमचा पण व्हाट्स अप नंबर द्या मला तुमच्याशी बोलायचे आहे छान व्हिडीओ बनवल्याबद्दल अभिनंदन
मी या गडविषयी खूप वेळा माहिती प्रसिद्ध केली आहे तुम्ही जो लेख वाचला तो मीच लिहिला होता माझ्याकडे त्याबद्दल खूप कात्रणे आहेत माझ्याशी तुमची भेट झाली असती तर मी नक्कीच तुमच्याबरीबर आलो असतो,अजून काही माहिती दिली असती,अजून खूप माहितीपूर्ण झाला असता व्हिडीओ,असो,तरीही खूप छान बनवला व्हिडीओ अभिनंदन
किती कठीण काम आहे बरोबर असलेली मुले पण मदत करतात छान वाटले विडिओ पाहून आवडला
मालवण माझे माहेर पण चाफेड देवगड हे माझे सासर या दुर्लक्षित गड आणि गुहेबददल माझ्या सासरच्या मंडळींनी आपल्याला खूप सहकार्य केले या बद्दल त्यांचे धन्यवाद आणि दादा, तू पण असे नवनवीन व्हिडियो दाखवित रहा तूला खूप खूप शुभेच्छा
चाफेड आणि माझं सासर साळशी देवणे वाडी
चाफेडात माझ्या सासुबाईंचं माहेर.
खुप सुंदर विडियो खुप छान कोकण निसर्ग 👌👌🙏
☺️☺️💐💐
Khup chaan praytna
तूझ काम छान आहे छान करतोस
अतिशय दुर्गम ठिकाणी वास्तू आहे आणि बरीच वर्षे झाली असतील त्यामुळे तीथे जंगली झाडांचे रान माजले आहे त्यामुळेच सर्व ईमारत कोसळली आहे. तरीही तुम्ही सर्वांनी जे धाडस दाखवलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. जर ह्या ठिकाणचे जंगल व झाडे तोडून बाजूला केल्यास लोकांना पुन्हा नव्याने ह्या ऐतिहासिक ईमारतीची ओळख होईल. Nice Video 👌👌👌👌👌
☺️☺️☺️
1 no 👌👌 bhava
संचित,
फारच सुन्दर . अशा प्रकारे वेगळे Adventure Tourism can be promoted,
देव बरें करो
सुरतेच्या लुटितील अर्धा खजिना अशाच कुठल्या तरी गुहेत लपवला होता जो अजून पर्यंत कोणाला सापडला नाही.तुझे कष्ट पाहता तो तुलाच मिळो ही शुभेच्छा,संचित!!🤓😀
संचित खूप खूप धन्यवाद आणि चाफेड गावच्या ज्यांनी तुला सहकार्य केलं त्यांचे आभार🙏🙏🙏
खूप सारे गड किल्ले पुरातन वास्तू ह्या दुर्लक्षित आहेत ग्रामस्थांनी त्या सरकार किंवा पुरातत्व खात्याच्या लोकांच्या निदर्शनास आणणे गरजेचे आहे जेणेकरून आपला इतिहास आपण जतन करून तो सुस्थितीत नवीन पिढी पर्यंत पोहचवला जाईल.
संचित अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवून तू खरोखर स्तुत्य उपक्रम करीत आहेस त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा आभार 🙏🙏🙏 आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...👍👍👍
Thank you☺️💐
Chan hota video
Khup sundar
☺️💐
Nice working ♥️👍
☺️💐
U r great keep itup
खुप सुंदर आहे
Mastach bhava Navin kahitari baghayla milale🙏🙏
Sundar vedio sanchit 💐❤
☺️💐
☺
khup bhari watat bhava tu khup chan mahiti detos
व्हिडिओ बघून खूप छान वाटले 👍👍👍👍
Hai niteen you are grate . Thanks
Khup chan 👍
Mast video
खुप छान विडीओ 👌👌
Nice video Dada
Great video..👌👌👌👌
खूप सुंदर..व्हिडिओ....माझा गाव लय भारी....धन्यवाद मित्रा👍👍👍👍
Nice video
मित्रा छान व्हिडिओ बनवलास आणि त्या दुर्गाचे संवर्धन झाले पाहिजे
Atishay chan video,ani sunder mahiti, Keep it up the good work.
Thank you☺️💐
Khup sundar...👌👌
Khup chan sanchit dada majh maher aahe Chaphed gav
Apratim,,,,, Khoop,,,,,,, Sundar,,,,, kokan,,,
Good work sunchit 👌👌
Chhan kaam karto aahes. Puratan vastu, gad, gav ji durlakshit aahet ti lokan samor aanto aahes video dware. Asech videos banvat raha Pan kalji suddha ghe. God bless you.
Yes☺️💐
khup sundar
खूप छान भाऊ तुझ्या मेहनतीला नक्की फळ मिळेल👍👍असेच नवीन नवीन व्हिडीओ घेऊन ये👍
Ho nakiich☺️💐
Nice vlog sanchit n'd keep it up ..good work👍
Sanchit very good hardwork please appreciate to him......👌👌👌👍👍👍👍👍
Khoop chan
Govt ne laksh dyaylach hve.....Dada tu bhari kam krtois....keep it up👍
ha video pahnarya mandli madhye jar koni aitihasik utkhanan wibhagachya samparkat asel tar plz request them ya jageche sawnshodhan aani sawardhan donhi zale pahije
गडाचे सौवंधन झाले पाहिजे 👍
Maharashtra til lokani TAJ MAHAL Baghayala jane band kara ...aani aapale he shivaji maharajnchi dharohar japa aani bhet dya ...🙏🙏 JAI SHIVAJI
Aprtim video bhava tujya mentce fal tula lvkrc milnar aahe❤👍
☺️☺️💐
Saglyana thnx , khup chaan vlog👍
ऐतिहासिक गडकिल्ले आणि बौध्दगुफांचे जतन,संवर्धन झालेच पाहिजे ! लोकांपर्यंत व्हिडिओ आपला प्रयत्न चांगला आहे !
mast bhava
Asha prakar chya caves madhe vatvaghla n sanchar jast asto tasech fungus asto tevha swhasa shi nigdit ajar hou shaktat. Krupya double mask asne yogya asel take care.
प्रयत्न चांगला आहे! पण संपुर्ण माहिती द्यावी!
Hii दादा खूप छान काम करताय तुम्ही.मी चाफेड गावात शिक्षक म्हणून कार्यरत असताना आम्ही सर्व शिक्षक ह्या ठिकाणी गेलो होतो खूप छान अनुभव होता.वाट शोधत गेलेलो.ग्रामस्थांनी खूप मदत केली होती तिथे पर्यंत वाट दाखवायला.मला ऐतिहासिक गोष्टीचं खूप आकर्षण आहे.सध्या मी सळशी गावात कार्यरत आहे तिथे पण सदानंद गड आहे आम्ही तिथे पण जाणार आहोत.👍keep it up दादा
आम्हाला पण सांगा आम्ही पण येऊ..
सोबत साळशी चा इतिहास पण दाखवत येईल..
तुमची काही हरकत नसेल तर..
@@SanchitThakurVlogs हो नक्कीच दादा
@@hemlatajadhav7804 मला तुमचा प्लॅन ठरला की सांगा
@@SanchitThakurVlogs sure 👍ग्रामस्थांना विचारते आणि date सांगते तुम्हाला
@@hemlatajadhav7804 9420202881
हा नंबर आहे माझा...
सांगा मला सर्व ठरलं की तुमचं..
Great video👍👌
भावा तू कमाल आहेस.
Nice
Mitra tuzya video khup changalya asatat avadtat
Thank you☺️💐
Kokan chya gava baddal Chaan Mahiti dili. Kevhatari bhet jhali tr amchya gavachi mahiti sudhha deu!
Mi Modi lipit jankar aahe. Shivakaleen ani peshwanchya kalatil modi paper sudhha aahet. Kahi hya babtit madat lagli tr nakki sanga!
Hoo nakkich
9420202881 maza no ahe msg karun theva...
माझं माहेर. निसर्ग रमणीय..
Sanchi pahili goshta ki , Tu khup mehnat ghetos ase video's kadnya sati . Evdya gard zaditun vaat kadat gelas .. Ani tuzi tuzi to 7 mber chi team .. Khup madat keli .. Asech nav - navin video kadat jaa .. All the best ..
Thank you☺️☺️💐💐
mazya shejarcha gav aahe pn mala he mahit ny hot sanchit dada thanks tuzyamule mahiti milali thank you so much dada khup chhan mahiti dili
Thank you 💐
मला पण फिरायला आवडतं कधि तर घेऊन जा तुझा बरोबर
Proud of You.... Unique
What a terrible cave
दादा देवाचे गोठणे, राजापूर, रत्नागिरी गावी पण ये एक दिवशी
तिथे पण महाराजांच्या काळातील गुहा आणि ऐतिहासिक कतळशिल्प आहे आणि पेशवे कालीन मंदिर आहे.
माझी एक ट्रिप आहे ह्या किंव्हा पुढच्या आठवड्यात रत्नागिरी ची...
तुझा नंबर देऊन ठेव..
मी कॉल करेन तुला ..
तू घेऊन जाऊ शकतो ना तिकडे ?
बुद्ध धम्म प्रचारासाठी अश्या अनेक गुहा बनवल्या गेल्या होत्या
Gadache savardhan zale pahije ekatr yeun kel pahije apan
Dada aapan ramgad chya killyavar Jau. Tumcha khup motha fan
Hoo nakki ☺️💐
9420202881
Msg karun thev
संचित भावा लय भारी
चाफेड माझ्या गावाच्या बाजूक गाव हा, मी साळशी चो.
भावा साळशी क पण सदानंद गड हा तिकडे पण जाऊन ये
हो नक्की
साळशी ला नक्की भेट देणार..
@@SanchitThakurVlogs आता मात्र नक्की जा
साळस महाल पण आहे
@@radhikasawant9314 ohkk
Bhet deto akda
@@radhikasawant9314 हो जाणार आहे
फक्त तिकडे माहिती देणार पाहिजे
Manikagad gad la ये मित्रा कधी तरी मित्रा
Panvel. Rasayani
Call kar mala 9762055207
Hoo nakki bhava
Yetoy Mumbai la tevha bheten
मित्रा वैभववाडी मध्ये नाधवडे गावात एक उमाळा म्हणून ठिकाण आहे त्याठिकाणी बारा महिने जमिनखालून पाण्याचा उगम आहे आणि हे ठिकाण गावाच्या मध्यभागी आहे कोल्हापूर गोवा रोड लागत आहे त्यावर नक्की एक व्हिडिओ बनवावा🙏
Nakkich ☺️☺️💐
आमच्या येथे आहे एक ठिकाण सांगली tal. Atpadi
Tikde alo tr nakki bhet hoil
Mi shiv prtistan ca darkari ahe mi anek gad firlo pan tumi je shod lavyt aahat te abhinadaniy aahe
Tumcha kamala shubecha
Netaji jadhav takawade kolhapur
Thank you☺️💐
Hiii sanchit..
दादा याचे लोकेशन भेटेल का मला जमल्यास नक्की भेट देईन🙏🏼
❤️✨
VIDEO DATED: - 27/01/21.
VIDEO SEEN: - 29/01/21 MUMBAI.
SHREE SANCHIT THAKUR NAMASKAR.
या घनदाट झाडी जंगलात कोण जाणार !!!. यांचा काही उपयोग नाही म्हणुन गांवकरी सुद्धा जात नाही तेच ठीक आहे. आपला आभार.
दादा फेसबुक वर टाकना कोणी तरी बाहेर देश तरी कोणी तरी संस्थान दाखव घेतील
Yes☺️💐
🚩🚩🚩🚩🚩👍🚩🚩🚩🚩👍👍👍
Laibhari
साळशीत पण जा आमचं प्रसिद्ध सिध्देश्वर पावणाई देवीच मंदिर आणि सध्या कातळलेणी मिळाल्या आहेत.संभाजी महाराजांनी बांधलेला वाडा आहे जाणार असणारं तर देवणे वाडी वर जा आणि सगळ्यांका कोकणी भाषा बोलाक लाव.नक्की जा खूप मस्त गावं आहे देवणे वाडी वर गेलात हत्ती सोंड आहे.
नक्कीच साळशी ला भेट देणार आहे मी..
साळस किल्ला आहे त्याच्या विषयी माहिती देवळात मिळेल
गावकऱ्यांनी लक्ष धायला पाहीजे कदाचित गड असावा सचिन तुझे अभिनंदन
@@anitataizujam7623 ☺️☺️okk
@@SanchitThakurVlogs साळशीत सतरा ते वीस तारखेपर्यंत डाळप स्वारी आहे. त्याचा विडीओ बनवण्याच्या प्रयत्न करणार का ? कारण खूप छान कार्यक्रम असतो.
किल्ल्याचे नाव आणि ठिकाण कोणते ते
नाव सदानंद गड , साळशी
Hii
Sachint tumcha number send kra mala thodi mahiti havi aahe
a
सर आपला मोबाईल नंबर मिळेल काय
9420202881
शोधलं तर बुद्ध च मिळेल
छान व्हिडीओ आहे
मी संतोष साळसकर-पुढारी पत्रकार
आणि चाफेडचा रहिवाशी
8412800084 हा माझा नंबर आहे
तुमचा पण व्हाट्स अप नंबर द्या
मला तुमच्याशी बोलायचे आहे
छान व्हिडीओ बनवल्याबद्दल अभिनंदन
मी या गडविषयी खूप वेळा माहिती प्रसिद्ध केली आहे
तुम्ही जो लेख वाचला तो मीच लिहिला होता
माझ्याकडे त्याबद्दल खूप कात्रणे आहेत माझ्याशी तुमची भेट झाली असती तर मी नक्कीच तुमच्याबरीबर आलो असतो,अजून काही माहिती दिली असती,अजून खूप माहितीपूर्ण झाला असता व्हिडीओ,असो,तरीही खूप छान बनवला व्हिडीओ
अभिनंदन
9420202881
माझा नंबर ..
मी तुम्हाला कॉल करेन ..
Tu pan shiv durgh killyawar ja pawana dam chya bajula aahe
Yekda nakki ja
Hoo nakki☺️💐
Nice video
Nice