म्हणूनच कोंकण हे बाकीच्या पेक्षा खूप वेगळे आहे, इथला निसर्ग, संस्कृती, देवीदेवता, देवांची पूजा आराधना करायची वेगळी पद्धत, सगळच खूप सुंदर, अलौकिक आहे. म्हणूनच कोंकणातील माणूस हा निसर्गाच्या खूप जवळ राहण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो... Thanks Mitra...
मित्रा छान व्हिडीओ शेअर केला आहे, तुझे खूप धन्यवाद... मला आवड आहे पूर्व मानव इतिहास जाणून घेण्याची, हाच खरा इतिहास आहे, खर तर अशा ठिकाणी अजून संशोधन केले पाहिजे ज्यामुळे सखोल माहितीचा अभ्यास होईल, 40000 वर्षे पूर्वीचा मानव कसा होता, हे जाणून घेणं किती रहस्यमय आहे..
संचित, आपला कोकण हा विविध अशा वनस्पती व दर् या खोर् यांनी व्यापलेला आहे. इथे बरीच गुपीते लपलेली आहेत पण अतिशय दुर्गम ठिकाणे असल्यामुळे कुणाला फारशी माहित नाहीत. अशा ठिकाणी जाण्यापूर्वी माहितगार माणूस, अन्न पाणी व first aids चे किट बरोबर असावे. Take care. Nice Video.
तूझ्या मुळे. आम्हाला सर्व पहनेस. मिळाले. तूझ्या कष्टांचे. मनोधर्या. चे. आम्ही. मनपूर्वक. स्वागत करतो. देश. पुढे नेनेस मदत करत आहेस उद्या हेच. कोकण दुसरे. काश्मीर. होवू शकते. सर्व जग.पहावयास येईल. पर्यटक येतील. आपला भारत सुबत्ता लाभेल. नाव होईल व. तूझ्या सारखाची. आठवण राहील. जय. कोकण जय महाराष्ट्र. जय भारत
पुरे झाल पृथ्वी च उतख्तन्नन पृथ्वीचा गोल फिरण्याचा वेग वाढत आहे पृथ्वीला इजा पुहचवू नये या दिशेने वाटचाल करण्याची आता वेळ आहे डोंगर वाचवा पृथ्वी वाचवा नमो प्रकृत्ये
आपण गुहांची पाहणी करून लोकांपर्यंत पोहचवता त्याबद्दल आभार. पण एक चांगली सर्च टॉर्च सोबत असू द्या. जेणेकरून गुहेत काही अंतरापर्यंत उजेड जाईल व दिसू शकेल.🙏
Bhai, evdhi gufaa firtos, ek mastt waali torch ghe naa, camera madhey clarity yet naahi... just ek suggestion... Britelite will be a good option. God bless...
Excellent Video, very knowledgeable info about this property, u have done absolutely marvelous job Sanchit, more power to u, keep it up , take care, stay safe and blessed ❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️
अजुन खुप संशोधन होणे आवश्यक आहे,विस्तव,स्वयंपाक ,शिकार, अन्य बाबींचे संशोधन होणे आवश्यक आहे. तसेच ,कोकणात कातळ शिल्पे आढलतात,त्यांचा व आदी मानव यांचे अस्तित्वाचा काही संबंध आहे का हे पण शोधले पाहिजे. जागतिक दर्जाचे हे शोध ठरतील.
मित्रा तु चांगली आवड जोपसली आहेस .तुझ्या कामाला आणी तुला खुप खुप शुभेच्छा !असीच नवनवीन माहीती समोर आणत जा .
☺️☺️💐💐
उत्तम,छानप्रयतन.परतूं गुहा निदर्शनास आणता एखादी प्रखर विजेरी जवळ बाळगणे उचित ठरेल.एक वेगूंरले कर👌🏼👌🏼👌🏼👍
हो☺️💐
Shaukat shaikh, बरोबर दादा आपल बरोबर आहे.
तुजा खरच आम्हाला कोकणी माणसांना तुजा गर्व आहे.खुप मेहनत करून व्हिडिओ बनवतोस खुप छान
☺️☺️💐💐
Sanchit, तुझ्या मुळे पूर्वीच्या अश्म युगातील कोकण दर्शन झाले आहे. आभारी आहे.
☺️☺️💐💐
वीडियो Knowledgeableआहे।
फार छान। आहे
धन्यवाद
☺️☺️💐
खुप छान वाटले,, नवीन कांहीं तरी बघायला मिळालं.. Verry Nice.
आपण खूप चांगले काम हाती घेतले आहे....आपली वाटचाल अशीच चालू रहावी ही सदिच्छा
म्हणूनच कोंकण हे बाकीच्या पेक्षा खूप वेगळे आहे, इथला निसर्ग, संस्कृती, देवीदेवता, देवांची पूजा आराधना करायची वेगळी पद्धत, सगळच खूप सुंदर, अलौकिक आहे. म्हणूनच कोंकणातील माणूस हा निसर्गाच्या खूप जवळ राहण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो... Thanks Mitra...
☺️☺️💐
तुझ्यामुळे खर कोकण कळलं , किती तरी गोष्टी आहेत, ज्या जगासमोर तू आणल्यास , आभारी आहे संचित !!!👌👌👌👍👍👍👍👍
☺️💐
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि निसर्ग स्वच्छतेचा दिलेला संदेश कोटी मोलाचा होता आणि असे संदेश आवर्जून देत जा
☺️☺️💐
मित्रा छान व्हिडीओ शेअर केला आहे, तुझे खूप धन्यवाद...
मला आवड आहे पूर्व मानव इतिहास जाणून घेण्याची, हाच खरा इतिहास आहे, खर तर अशा ठिकाणी अजून संशोधन केले पाहिजे ज्यामुळे सखोल माहितीचा अभ्यास होईल, 40000 वर्षे पूर्वीचा मानव कसा होता, हे जाणून घेणं किती रहस्यमय आहे..
☺️☺️💐💐
खरंच, चांगला व्हिडिओ आणि आवश्यक माहिती
खूप मेहनत करतोस तुझ्या कठीण परिश्रमासाठी एक सॅल्युट बनत 👏👏👏👏👏👌👌👌👌👌 अप्रतिम व्हिडीओ....
☺️💐
@@SanchitThakurVlogs कोकणाला इतिहास,परंपरा,संस्कृतीचा खजिना आहे.
संचित भारी हुशार आहेस कुठे कुठे जातोस शोध लावतोस ऑडिओ खूप आवडतात तुझी आम्हाला
Thank you ☺️☺️
आदिवासी बद्दल माहिती मिळाली विविध प्रकारची विडिओ पाहीले तुला कष्ट करावे लागतात छान वाटले विडिओ पाहून आवडला
संचित तुझ्या धाडसाचं खूप कौतूक. खूप मेहनत घेतो आहेस विडियो बनवायला.धन्यवाद
☺️💐
🌟सर ! आपण खुप चांगले कार्य करताय ! 🇮🇳✊
Tya team cha ani tuz khup kavtuk ahe yar tumchya sarkhi lok ahet mhanun amhala khup knowledge bheth great ahes tu tr
☺️☺️💐💐
खुप छान दादा....... काही तरी वेगळे पहायला मिळाले अश्कालीन गुहा ...,... ⛰️🌳मस्तच दादा आसेच वेगवेगळे ब्लॉग पहायला मिळोत...........धन्यवाद 👌👌👍👍
सुपर ,,,,असेच काम करत जा भाऊ,,,अभिमान वाटत आहे तुझ्यावर,,,,
Khupch sunder ahe adimanavachi guha ....Gudh & gambhir
संचित, आपला कोकण हा विविध अशा वनस्पती व दर् या खोर् यांनी व्यापलेला आहे. इथे बरीच गुपीते लपलेली आहेत पण अतिशय दुर्गम ठिकाणे असल्यामुळे कुणाला फारशी माहित नाहीत. अशा ठिकाणी जाण्यापूर्वी माहितगार माणूस, अन्न पाणी व first aids चे किट बरोबर असावे. Take care. Nice Video.
Yes☺️💐
Thanks for informative vedio.
खूप छान भावा
गुहागर तालुका गाव निगुंडळ इथेसुद्धा गुंफा अाहे वनविभाग इथे काम करत असते गुंफा एकदम स्वच्छ आहे.
Hoo nakki☺️💐
Kuthe aahe hi nigundal madhil gufa mala baghayla aawadel, maza gav aahe te pan aamch jasta jana hot nahi tithe
Sundar vedio sanchit💐
Thank you☺️💐
☺
आभार.एकदम मस्तच.
खूप छान वलोग होता, Nice content, awesome shoot, amazing editing , over all fantastic 👌👌👌
Thank you☺️💐
तूझ्या मुळे. आम्हाला सर्व पहनेस. मिळाले. तूझ्या कष्टांचे. मनोधर्या. चे. आम्ही. मनपूर्वक. स्वागत करतो. देश. पुढे नेनेस मदत करत आहेस उद्या हेच. कोकण दुसरे. काश्मीर. होवू शकते. सर्व जग.पहावयास येईल. पर्यटक येतील. आपला भारत सुबत्ता लाभेल. नाव होईल व. तूझ्या सारखाची. आठवण राहील. जय. कोकण जय महाराष्ट्र. जय भारत
☺️☺️💐
पुरे झाल पृथ्वी च उतख्तन्नन पृथ्वीचा गोल फिरण्याचा वेग वाढत आहे पृथ्वीला इजा पुहचवू नये या दिशेने वाटचाल करण्याची आता वेळ आहे
डोंगर वाचवा पृथ्वी वाचवा नमो प्रकृत्ये
Mazaya aajiche Maher indap gharat maze gao damre ,dhanwad timla
तुझे मित्र आहेत गुहा छान आहे घरात बसून बघायला मिळतात पण विडिओ छान आहे
👌👌,,,,,लय भारी🤗🤗.....👍👍
मित्रा तुला दम लागतोय .तु चांगलं काम करतोस .तुझं अभिनंदन ! तु व्यायाम प्राणायाम पण करत जा काळजी घे .
Yes ☺️☺️💐💐
Chhan mahiti sangitle bala....God bless you.
☺️💐
नेहमी प्रमाणे मस्त मस्त भावा !!!!👍👍👍👍👍👍👍👍
वा..लय भारी
Khup chhan mahiti
☺️💐
Thanks mittra Aamcha kokanchi nvin olkha karun dilya baddal
Waa chan sunchita tuzyamule koknatil itihaas pahayla milto 🙏👌
संचित छान आवडल
आपण गुहांची पाहणी करून लोकांपर्यंत पोहचवता त्याबद्दल आभार. पण एक चांगली सर्च टॉर्च सोबत असू द्या. जेणेकरून गुहेत काही अंतरापर्यंत उजेड जाईल व दिसू शकेल.🙏
Yes☺️💐
मित्रा दमतोस प्राणायाम रोज करत जा. मेहनत फार करावी लागते. कोकणचे नाव असेच उज्वल करा. आम्हाला फार अभिमान आहे. कोकणचे नाव उज्वल करता.
Yes☺️☺️💐💐
Vedio nice
dada tuzya passion la salaam. ❤🙏
Thank you..
Snachit bro tujyamule kokanatil khup kahi pahayla milt aahe dhanyawad
☺️☺️👍💐
खूप छान माहिती तुमची काळजी घेऊन सगळं करा...आवश्यक वस्तू जवळ ठेवा
Yes☺️💐
खूप सुंदर आहे
Khupach chan mahiti dilis 🙏🙏🙏
Khup Chan ashish mahiti de masta video
☺️💐
Kokanat khup Kahi shikayela milta amazzing kokan full of beauty and adventure thanks Dada take care
☺️☺️💐
खूप छान.. मस्त...👌
Khup Chan mahiti hya goshtichi jra pan kalpna navti nahi kdi bghnycha prytn kela tujymule bghyala bhetl dhanywad🙏👍
☺️💐
Brother iam from South goa.
I like ur vedios mainley ur vedios are very informative.
Keep it up.
☺️☺️☺️☺️💐💐💐
खूप छान दादा जय शिवराय🚩
Jay shivray
Hii sanchit kaso asa.. Khup chan video.. Barach knowledge bhetata tujya videos mule.. Great work👌👍
Thank you☺️💐
Khup chan vlog
आपलं kokan ahes lay bhari
Yes☺️☺️💐
You are a real explorer and adventurous 👍
Thank you☺️💐
भावा महाड मधी दापोली गावात एक आहे लिंगणा किल्ला मधी आशी एक गुफा आहे
☺️☺️💐💐
Bhau, vaghca, video, maza, ardham, rahila
Bhai, evdhi gufaa firtos, ek mastt waali torch ghe naa, camera madhey clarity yet naahi... just ek suggestion... Britelite will be a good option. God bless...
Yes☺️💐
Panhala fort pashi.... Masai pathar ahe tithe khup juniya gufa ahet...+ Tithe panyacha Zara pn ahe....dada tyacha vidio banaw khup chan ahet... Pn tithe sagle Jan jevan banavtat Tya mule ...tho Bhag khup Ghan hot ahe.. 🙏
मला अधिक माहिती मेल करा☺️💐
पत्ता आणि त्या गुहा बद्दल माहिती ..
sanchitthakurvlogs@gmail.com
सोबतच आपला नंबर पण
Khup chaan
Sir Nasik District Madhe Yeola talukyat Ankai Fort ahe tethe pn khup chan Ceves ahet
Okkkk
छान
असेच काही तरी नवीन नवीन उपक्रम घेऊन येत रहा संचित 👏👏👏
मित्रा तु भारतिय डीसकवर टी व्ही
आहेस एकदम मस्त अभिमान आहे तुझा
Thank you ☺️💐💐
Very good👍
अप्रतिम 😍👍
Aj paryant fkt etihasa made shiklo pn prtayakshat bagnyacha chance tumcha mule milala. Khup chan 👌👌👌👌
Thank you☺️
Mi nisha shelar koloshi maz maher , मला अभिमान आहे माझ्या गावाचा आणि तू बनविलेल्या vdo चा.खूप खूप आभार
☺️☺️💐💐
Share kara☺️💐
I love you ❤ne nisha
Khub Chan Vlog Sanchit Dada. TC
☺️☺️💐
भाऊ कोंकण जिला लंजा केलदे गाँव च्या इतिहास शोध करा🙏🙏🙏पिलिझ
Hooo☺️💐
अप्रतिम
परुळे गावात चीपी विमानतळ पठारावर एक गुहा आहे..जीला स्थानिक लोक वाघबीळ म्हणतात
हो मी नक्की भेट देईन.. ☺️💐
@@SanchitThakurVlogs aamchya pan gavi bhet de kokisare, vaibhavwadhi ththi pan wagbil, pandav char, pandav paul kauna aahet
Bharii💯💯👍👍
☺️☺️💐💐
Amha sarva kokani mansana abhiman vatava ase kam keles bhava salam tuzya karyala an mehantila....
☺️☺️💐💐
Sanchit,Good Work keep it up👌👌👌
सिन्धुदुर्गत् रस्ते चांगलेच आहेत
Sunder vlog 👌👍
☺️💐
Ek cave tour arrange kar
Hoo nakkich
Ekde alat ki contact kara..
Please make one video on hiwale petroglyphs
Yes☺️💐
A1 working 👍♥️
☺️💐
सुपरहिट संचेत । । 👏👏
Excellent Video, very knowledgeable info about this property, u have done absolutely marvelous job Sanchit, more power to u, keep it up , take care, stay safe and blessed ❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️
☺️☺️💐
Kankavali Koloshi madhil kabaddi sangh amachya kade kabaddi khelayala yayache
Yes samir☺️💐
साळशी मध्ये पण आहे असे ऐकले आहे देवगड तालूका
Ho☺️💐
Good good भाई
ते मंदिर पाच पांडवानी एका रात्री बांधलं आहे अविस्मरणीय
ओके..
तिकडे कोण ओळखीचं असेल तर मला सांगा राजापूर ला पुढच्या महिन्यात जाणार आहे मी..
Astounding sanchit ❤👍
☺️☺️💐💐
Dada please come to the Marathwada and explore
Yes definitely ☺️💐
Tambe guide cha contact share kara
Superb
Mitraa mla tuzya grup mndhe ghetls tr br hoil mla pn awd ahe as kaam krnyachi
Nakkich☺️💐
How can connect with this team
Mast khup chan😍❤
खूप छान 👌👍
अजुन खुप संशोधन होणे आवश्यक
आहे,विस्तव,स्वयंपाक ,शिकार, अन्य
बाबींचे संशोधन होणे आवश्यक आहे.
तसेच ,कोकणात कातळ शिल्पे
आढलतात,त्यांचा व आदी मानव
यांचे अस्तित्वाचा काही संबंध आहे
का हे पण शोधले पाहिजे.
जागतिक दर्जाचे हे शोध ठरतील.
शोध चालू आहे☺️💐
माझं कोकण 🙏🙏🙏
भाऊ पत्ता सांगा या जागेचा गावाचा
Koloshi,kankavli - sindhudurg