संचित ठाकूर ,कोकणातील चालीरीती प्रथा खाण्यापिण्याच्या ,जंगलातील आयुर्वेदिक वनस्पती ,ऐतिहासिक गड ,लेणी ,राजराजवाड्यांचे अवशेष रानभाज्या याची माहिती जगाला प्रदर्शित करतोस त्याबद्दलतुझे खूप खूप आभार .असेच कोकणातील सौंदर्य ऐश्र्वर्य जगाला कळू दे .
संचित ठाकुर तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.कोकणात आम्ही ऐकीव माहिती होती पण मित्रा तुझ्या मुळे आम्हाला बौद्ध कालीन गुंफा, लेणी, स्तुप प्रथमच पाहण्याचा आनंद आहे. तोही कोकणात अभिनंदन मित्रा.
इथे पण जातीयवाद घालू नका. आणि देवा ch noko त्या वाक्य लिहू नका. कारण तो संचित dada मेहनतीने दाखवतो. आणि तुम्ही काय बोलताय याच भान ठेवा. पुरातत्त्व वाले.सांगतील काय ते .तुम्ही उगाच नको ते उकरत नका बसू. त्याच्या मेहनती चे जाणीव ठेवा 🙏
Dada kup sunder dakhvtay kokanatil. Pn he je kai puratan aahet vastu tya japnya sathi kai prynt kele pahijet tya sathi kai karta yel ka. Ani stone kai aahe
सचिन खरंच तुझे खुप खुप आभारी आहोत आम्ही, हे आम्हाला तू येवढ्या उन्हात,, आणि खडतर प्रवासात तू जाऊन माहिती दिली, पण भाऊ या सर्व बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी बौद्ध भिक्षू अश्या ठिकाणी राहत असत,,, या सर्व १००% बौद्ध लेण्याच आहेत. यात मात्र तीळ भर सुद्धा शंका नाही,, नमो बुद्ध...
सर ! आपले कार्य खुप महत्वपुर्ण आहे ! ह्या प्राचीन बुध्दगुफा आहेत त्यामधील बुध्दस्तुपावर बुध्दमुर्ती कोरलेल्या होत्या ते स्तुप बुध्दाचे प्रतिक आहे जेथे बौध्द भिक्कु ध्यानसाधना करीत असत आणि त्यांना पिण्यासठी पाण्याचे टाके आहेत !🙏🇮🇳✊
मज मत आहे की तू ह्या गोष्टी पुरातन विभागाला सांगाव्या आणि त्यांना भेट देऊन त्यांना माहिती काढायला विनंति करविश अस मला वाट जेणेकरून आपल्या कोकण मधील ह्या गोष्टी लोकांना समजतो
प्राचिन काळची लेणी ही बौद्ध स्थापत्य असून या लेणी मध्यें काळ्या दगडात दिसतात ते बौद्ध चैत्य स्तुप आहेत .जे बुध्दांच्या अवशेषावर उभारले गेले आहेत अथवा हिनहायान पंथाच्या तत्त्वानुसार बुद्ध रूपं म्हणून मानले जात होते .
@Chandan S राजा सिद्धार्थ एक क्षत्रिय होता.... आपल्या लहान बाळाला आणि पत्नीला सोडून जंगलात गेला.... मग पुढे सर्व ज्ञात आहेच... कळल का कोणाचा DNA काय तो 🙂
@Chandan S सिद्धार्थ - क्षत्रिय एवढंच पुरेसं आहे बाकी.. भाषा जन्माला येतात आणि दुर्मिळ होतात काही नामशेष होतात..... सिद्धार्थ - क्षत्रिय.... ज्ञान असू द्या... ज्ञानी माणसा🤣🤣🤣
@Chandan S हेच तर अर्धवट ज्ञान आहे लोकांचं.... हिंदू धर्मच नाही आहे मुळात फारशी भाषेतील शब्द आहे "हिंदू" आणि सिंधूसनातन संस्कृतीला मुघल बोलायचे सिंधू नदी पलीकडील हिंदू..... सिंधू सनातन संस्कृती म्हणजे निसर्गाशी एकरूप असलेली जीवन पद्धत...हिंदू धर्म नाही नैसर्गिक जीवन पद्धत आहे........ आणि जिथे धर्म आला तिथे धर्माचा शासक आला मग त्या शासकाची वैयक्तिक विचार आले जे दुसऱ्या वर थोपवणार..... बौद्ध धर्माच्या अंतर्गत किती उच्च नीच स्तर आहेत... ते सर्वज्ञात नाही...
I think tya sarva samadhi assavi karan to jo box ahe to ekhada manus aat basel evdya ahet aani aatmadhe sarva maati. 2. Tya dagdan var ek prakarchi nakshi ahe ani ti pan same kahini tithe kahi sodhnyacha prayatna Kelela distoy
कोकणात खूप पूरातन वास्तु आहेत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आणि जतन केलं गेलं नाही. कदाचित पांडवांनी कोकणात खूप बांधकाम केले आहे असं आम्ही लहानपणापासून ऐकतोय. खरंच संशोधन करायला पाहिजे संचित खूप मस्त कार्य करतो आहेस जरा स्वतः ला जपून कर स्वतः ची काळजी घे तुझ्या कार्याला अनेक आशीर्वाद
Shivling watta.
छान संचित👌
प्राचीन हिंदू संस्कृतीचा अभिमान आहे.
Super 👍👍👍 mast
Sachin saheb aaple khup khup abhar
☺️💐
एक नंबर 👌
☺️💐
Mast 👌
Very nice job my dear.
संचित ठाकूर ,कोकणातील चालीरीती प्रथा खाण्यापिण्याच्या ,जंगलातील आयुर्वेदिक वनस्पती ,ऐतिहासिक गड ,लेणी ,राजराजवाड्यांचे अवशेष रानभाज्या याची माहिती जगाला प्रदर्शित करतोस त्याबद्दलतुझे खूप खूप आभार .असेच कोकणातील सौंदर्य ऐश्र्वर्य जगाला कळू दे .
Thank you☺️💐
Khup chan 🙏👍
☺️☺️👍💐
As Rahasyamay bghayla khup avadt , apla marathi discovery chhaan👍💯💯💯💯💯💯
☺️☺️👍👍💐
खुप छान संचित दादा, तुम्ही सांगीतलेली गोष्ट 100%खरी आहे.
☺️💐
One of Britain's excavation specialist assumed to have Treasure hiding at Fonda ( kokan ) jungle.... beneath some stone.......
Nice
संचित ठाकुर तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.कोकणात आम्ही ऐकीव माहिती होती पण मित्रा तुझ्या मुळे आम्हाला बौद्ध कालीन गुंफा, लेणी, स्तुप प्रथमच पाहण्याचा आनंद आहे. तोही कोकणात अभिनंदन मित्रा.
Khupach sunder Buddha l,ayne
खूप छान माहिती दिलीत. ही लेणी दुर्लकक्षीत आहेत. आपल्यामुळे हि माहिती मिळाली. धन्यवाद
☺️☺️💐
भगवान बुद्ध का छाया चित्र जैसा दिख रहा है ।
मित्रा तुझ्या मेहनतीला सलाम
☺️☺️💐💐
Chan cloys
Congratulation त्या गुहेतून दिसणारा दगड पाशण आहे एक पाशाण नेलं छान होता विडिओ खूपच आवडला
Very Nice research and hard work. Thanks Sanchit
Jay shiv shankar🚩🚩🚩
आंध भक्तांनो हे बुध्दाचे चैत्यस्तुप आहे हे काही शंकराचे लिंग नाही शंकर हा नागवंशी सोमस कुळातला केदारे नावचा शुद्रजातीतील महार होता
इथे पण जातीयवाद घालू नका. आणि देवा ch noko त्या वाक्य लिहू नका. कारण तो संचित dada मेहनतीने दाखवतो. आणि तुम्ही काय बोलताय याच भान ठेवा. पुरातत्त्व वाले.सांगतील काय ते .तुम्ही उगाच नको ते उकरत नका बसू. त्याच्या मेहनती चे जाणीव ठेवा 🙏
@@siddhartkamble9617 ho रे भक्ता त्या काळी फक्त Buddhist लोकांनाच हात होते. ते पण दोन दोन 😀
@@siddhartkamble9617 बुद्ध पन हिंदू rajyacha मुलगा होता. नंतर तो बुद्ध झाला
@@king-vo5rw सर्व भारतीय जनता मुळात बुध्दिष्ट आहेत धर्मापासुन आझाद आहेत बुध्दिष्टांना कोणताही धर्म नसतो
Mast bhava 1 number
100/ शिव लिंग
फारच nashibvan आहेत दादा tumhi 👍
Namo Buddhay
Ho disat aahe pn avdha pepper nahi disat normal disat tikade javun pahila m te disnar vyavsthit
Nakki bhet dya akda...
Khup bhari location ahe te..
@@SanchitThakurVlogs ho😊😊 nakkich
Maz gav malvan revndi aahe
Okk☺️☺️
Thanks. Sanchit bhau mala तुमचा नंबर दिला बदल
बरोबर आहे सम्राट अशोकाच्या काळातले हे स्तूप आहे
Khup chsn pahlya bhetal pan ninadevi che Darshan nahi zale
Starting lach ahe...
Ancient Buddhist caves
Ho disata aahe murti
Yes
आपकी खोज बहुत प्रसंसनिय है ।
Thank you☺️💐
दादा तुला वरती येण्यासाठी एवढे कष्ट करावं लागलं तेव्हाच्या काळी बौद्ध भिक्षूंना किती त्रास झाला असेल हे कोरीव काम करण्यासाठी
its Shivling
Chotyyani shivling choorn nel watte
Bhud leni ahe 💙🌍🙏
Stupas chyaa मागे बुद्ध मूर्ति कोरली आहे
हे बुद्ध धर्मा मध्ये शांत बसुन ध्यानधारणा करण्यासाठी स्तूप आहेत हे. सर्व बुद्ध भिक्खू महान shakkhya मुनी लोक अशा प्रकारे ध्यानस्थ बसत
Tumhi khup chhan info det ahat pan aapan jar art and architecture yamdhe education ghetle tr aapan khup chhan prakare explaine karu shakta...
Yes mi nakki try kareen☺️💐
Address taka.
Description madhe ahe
Ho
Bhava aamchya gavala hee ashya lenya ani ek motha itihas ahe...to hee explore kar nakki 🙏🏻
Nakki bhet dein
Details mla mail kara ☺️
सगळ्या वस्तू बुद्धकालीन आहे
Khupch sunder mahiti milali
Asha durlakshit lenya bharpur ahet
Gov tyakade durlakshya karte
Sthanik tarunana yache mahatwa pataun deun ch ya lenyanche savrakshan v savardhan hoil ase mala wate
☺️💐
कदाचित हे शिवलिंग आहे. कारण दक्षिण भारतात ही अश्या प्रकारचे शिवलिंग आहे.
Dada kup sunder dakhvtay kokanatil. Pn he je kai puratan aahet vastu tya japnya sathi kai prynt kele pahijet tya sathi kai karta yel ka. Ani stone kai aahe
सुंदर,😊
याच svrdhn झाले cha pahije
Yes☺️💐
तुझ्या स्थानिक निवासी लोकांनी तिकडच्या पुरातन कालीन वास्तु जपायला हव्यात 👍
Vajrayana buddhist stupas .
Sir tumi different discovery kart ka
Hoo
तितली साफसफाई करून अजून चांगलं ठेवता येईल या मुर्त्या जपायला पाहिजे खूप सुंदर आहे याच्या पाठी इतिहास असेलच नक्की
बुद्ध अनुयाई यों के ध्यान करने का स्थान और पान पोली दिसत आहे ।
सचिन खरंच तुझे खुप खुप आभारी आहोत आम्ही, हे आम्हाला तू येवढ्या उन्हात,, आणि खडतर प्रवासात तू जाऊन माहिती दिली, पण भाऊ या सर्व बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी बौद्ध भिक्षू अश्या ठिकाणी राहत असत,,, या सर्व १००% बौद्ध लेण्याच आहेत. यात मात्र तीळ भर सुद्धा शंका नाही,, नमो बुद्ध...
Sachin nahi o sachin mi
Ani to bhawu sanchit ahe.
Pan khup utkrisht Kam karto sanchit
It is Buddhist caves.
Very nice budha leni
खुप छान काम करतोयस मित्रा
Yekate jaunaka ragana gadavar
Okk☺️
👍👏
☺️💐
गुफे मध्यें दिसणारे चौथरे हे भंन्तेचे साधना करणारे आसनं असून पाण्याची टाकी कोरलेली सुध्दा दिसून येतात .
Asee stones me Thailand trip madhe pahile hote aani tithe tya chi Puja vagere keli hoti pratek shops hotel devgharat asa stones hote
Okk
गौतम बुद्ध आहेत या स्तूपावर
खुप सुंदर विडीओ आहे
सर ! आपले कार्य खुप महत्वपुर्ण आहे !
ह्या प्राचीन बुध्दगुफा आहेत त्यामधील बुध्दस्तुपावर बुध्दमुर्ती कोरलेल्या होत्या ते स्तुप बुध्दाचे प्रतिक आहे जेथे बौध्द भिक्कु ध्यानसाधना करीत असत आणि त्यांना पिण्यासठी पाण्याचे टाके आहेत !🙏🇮🇳✊
Good work👍👍👍👍👍 buddhha leni ahet ti
Hi
Good job bhava
ह्या जे काही दाखवतो गुहा पुरातन स्थळ ते तू पुरत्नविभागला दाखवतो का
मज मत आहे की तू ह्या गोष्टी पुरातन विभागाला सांगाव्या आणि त्यांना भेट देऊन त्यांना माहिती काढायला विनंति करविश अस मला वाट जेणेकरून आपल्या कोकण मधील ह्या गोष्टी लोकांना समजतो
Okkk
Thik ahe
Narur gav jilla Sindhudurg taluka Kudal ithe raganagad aahe ythe tumi nakki ja
Kokanat
Okkk nakki bhet dein mi
प्राचिन काळची लेणी ही बौद्ध स्थापत्य असून या लेणी मध्यें काळ्या दगडात दिसतात ते बौद्ध चैत्य स्तुप आहेत .जे बुध्दांच्या अवशेषावर उभारले गेले आहेत अथवा हिनहायान पंथाच्या तत्त्वानुसार बुद्ध रूपं म्हणून मानले जात होते .
खुप सुंदर व्हिडिओ ऐतिहासिक व्हिडिओ आहे हा यांचा मागे बौद्ध इतिहास आहे.
कोणता बौद्ध इतिहास???
@Chandan S राजा सिद्धार्थ एक क्षत्रिय होता.... आपल्या लहान बाळाला आणि पत्नीला सोडून जंगलात गेला.... मग पुढे सर्व ज्ञात आहेच... कळल का कोणाचा DNA काय तो 🙂
@Chandan S क्षत्रिय पाली भाषा बोलत नव्हते का.... तुम्ही छापा पुस्तक ह्यावर पाली भाषा क्षत्रिय बोलत नव्हते... तुम्हाला सर्व ज्ञात आहे ना 🤣🤣🤣ज्ञानी 🤣🤣
@Chandan S सिद्धार्थ - क्षत्रिय एवढंच पुरेसं आहे बाकी.. भाषा जन्माला येतात आणि दुर्मिळ होतात काही नामशेष होतात.....
सिद्धार्थ - क्षत्रिय.... ज्ञान असू द्या... ज्ञानी माणसा🤣🤣🤣
@Chandan S हेच तर अर्धवट ज्ञान आहे लोकांचं.... हिंदू धर्मच नाही आहे मुळात फारशी भाषेतील शब्द आहे "हिंदू" आणि सिंधूसनातन संस्कृतीला मुघल बोलायचे सिंधू नदी पलीकडील हिंदू..... सिंधू सनातन संस्कृती म्हणजे निसर्गाशी एकरूप असलेली जीवन पद्धत...हिंदू धर्म नाही नैसर्गिक जीवन पद्धत आहे........
आणि जिथे धर्म आला तिथे धर्माचा शासक आला मग त्या शासकाची वैयक्तिक विचार आले जे दुसऱ्या वर थोपवणार.....
बौद्ध धर्माच्या अंतर्गत किती उच्च नीच स्तर आहेत... ते सर्वज्ञात नाही...
Tuza aawaj khup chann aahe 😊😊
Tu ektach jatos ka as ???
Thank you☺️☺️
Ho mi aktch jato..
दादा खुप काही ग्रामपंचायत मध्ये स्कीम येतात.पण ते लोक नाही फायदा घेत ...फक्त पाकड्या.आणि रस्ते एवढच माहिती आहे .त्यांना
Shankarachya pindicha aakar wato...boudha leni nahi watat tya
I think tya sarva samadhi assavi karan to jo box ahe to ekhada manus aat basel evdya ahet aani aatmadhe sarva maati. 2. Tya dagdan var ek prakarchi nakshi ahe ani ti pan same kahini tithe kahi sodhnyacha prayatna Kelela distoy
Sanchit hi budhh lenic aahe aani hi tujhymule pahala milali dhanyevad❤👌
Hi boudha leni aahe
Bhagwan shiv shankar leni 🚩🚩
दर 30 किमी वर लेणी असू शकतात ... (एका दिवसात पायी कापले जाणारे अंतर) .. तत्कालीन भिक्षू आणि व्यापारी यांचे करिता ...
दिसले भैय्या
Nice your hard work and strugle salute here need to develop this spot for tourism so people get economicaly support
☺️💐
खूप चांगल वाटलं कि तु हा विडिओ दाखवला .पण आजून पर्यंत कोनपन कोकणात असा व्हिडीओ, शूट. केला नाही. धन्यवाद .तुझे..मनापासून
Thank you☺️💐
Sundar video aani atisay durmil mahiti. Puratatva khatyane ashya jagan kade lakshya dyave. Aani japave
very nice information Sachin sir please save our national Buddhist caves
☺️👍💐
3 srya dagdhche site la band ka Kel ahe
Shivling aahet he
सर्व बुद्ध कालीन आहे
We do not go alone there
खरंच खुप गुढ आहे. हे गुपित उलगडले पाहिजे.
☺️☺️💐
He monolithic kalatil shivling aahet, stupa nahit.
Stupa che architecture vegale asate
He Bauddha stup ahet
कोकणात खूप पूरातन वास्तु आहेत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आणि जतन केलं गेलं नाही.
कदाचित पांडवांनी कोकणात खूप बांधकाम केले आहे असं आम्ही लहानपणापासून ऐकतोय.
खरंच संशोधन करायला पाहिजे
संचित खूप मस्त कार्य करतो आहेस जरा स्वतः ला जपून कर स्वतः ची काळजी घे तुझ्या कार्याला अनेक आशीर्वाद
Yes☺️☺️💐💐
गौतम बुद्धांचा स्तूप आहे
He mahadevachi pind aahe ( ling) aahe Ani prachin kali tithe rushimuni tapashryela basat asavet
गौतम बुद्ध तथागताची गूहा होय
बुद्ध लेणी आहे
It’s Shivling
It looks like a crystal shivlinga
It emmitt energy rays
Shivling aahe tey
Shankarji cha pind ahe te clear disat ahe te spatik aslel pind ahe