फार सुंदर व्हिडिओ माझे माहेर तोंडवळी कोरोणा मुळे गावी जाता आले नाही पण हा व्हिडिओ पाहून फार छान वाटले गावाचे वाघेश्वर मंदिर चे जवळून दर्शन समुद्र नदी फेरफटका मस्त 🙏🙏
ह्या गाव माझा सासर...आमचा घर वरच्या तोंडळीत असा (भायगो नाईक) माझो मामे दिर...पुढे नदी, मागे समुद्र, शेजारी असणारा दत्त मंदिर मन प्रसन्न करतात ह्या गाव नसून कोकणातलो स्वर्ग असा..हय इल्यावर ताजे बोरवलेले मासे खाऊची मज्जाच येगळी असा❤️🥰इतका बरा वाटला पुन्हा आमचा गाव बघान.. तुका खूप, खूप धन्यवाद🙏🏻💕
कोकण म्हणजे खरोखरच एक नंदनवन आहे, येथे समुद्र, खडी, नदी, टुमदार बागायती गाव, छान शेती, श्री वघेशवर शंकर मंदार, छान शाळा, रस्ते सर्व काही छान आहे सुरुची झाडे असलेला समुद्र किनारा सर्व काही अप्रतिम आहे दगडात कोरलेली छोटी गुहा संपूर्ण गावाचे पुराण काळाचे अस्तित्व सांगत. फारच छान निसर्ग सौंदर्य पाहण्यास मिळाले, धन्यवाद!!
खूप छान मुला माहीती दीली बदल तुझे उपकार करोना कमी झले की मी तोडवळी ला जाईन आणि हडकर घरना बदल विचारी तुझे मुळे अतिशय मोलाची माहीती देतो तय बदल तुझे खुप खुप उपकार तुझे विडीयो कोटी वरदी होऊ हीच देवा चरनि मागते धनवाद मुला आयुवान हो
खुप छान माहिती मिळाली ..👌 मी ह्या गावात कधी गेली नाही पण तुझ्या ह्या सुंदर नाय तर अतिशय सुंदर विडीओ मार्फत मला एवढं सुंदर गाव बघता आलं खरंच खूप छान विडिओ आहे संचित💐👌 येणाऱ्या पुढील विडीओ साठी तूला शुभेच्छा असाच सर्वांना वेगवेगळी माहिती सांग जेणेकरून ज्यांना कुणाला काही गावांबद्दल माहिती नाही त्यांना वेगवेगळ्या गावाबद्दल तूझ्या विडिओ द्व्यारे माहिती मिळेल.. काळजी घे👍खरंच खूप छान कल्पना आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तू तूझ्या सोबत आम्हाला पण त्या सर्व गोष्टींचा आनंद देतोस .. तिथे नसून पण अप्रत्यक्षरित्या निसर्गाचा खूप आनंद मिळतोय ..👌असाच कायम पुढे पुढे जात राहा आणि अशीच सुंदर माहिती सर्वांना देत राहा👌👍💐
खुप छान बेटा मलाही खुप आवडतो कोकण आभारी मी नाहि जाऊ शकत पण बघायला तरी मिळत मी परीसर बघुन हरवुन जाते रे खरच छान तुझ बोलणही छान आहे तुझी अशीच उत्तरोऊत्तर प्रगती होओ अशी साईंजवळ प्रार्थना करते ओम साई राम गुरु,माता पिता प्रणाम
आपलं कोंकण किती सुंदर आहे आणि समुद्र किनारे तर मस्तच कुणकेश्वर देवगड चौपाटी आणि तू दाखवेलेला समुद्र किनारा डोळ्याचं पारणं फिटत हे विडीओ दाखवून आम्ही इथे मुंबईत राहून गाव फिरण्याची हौस भागवली खूप आशीर्वाद
संचित मित्रा , मस्त निसर्ग सौंदर्य दाखवलेस , मी मागे एकदा कॉमेंट्स मध्ये मंदिरांचे फोटो वापरून शुभ सकाळ संदेश केले त्या मध्ये आजचे तोंडवलीचे मंदिर देखील होते , व्ही डी ओ पाहून छान वाटले , समुद्र किनारा गुहा मस्तच , सुंदर सफारी साठी धन्यवाद 👌👌👍👍
मस्त च तोडवळी गाव आहे माझे खुपचं नातेवाईक आहेत तुझ्या मुळे आम्हाला वाघेशवराच दर्शन झालं 🙏 आम्ही आचरातसुन समुद्र किनार्यावरुन चालत जायचो तो जुवाबेट आहे तिकडे सर्व आमचे खोतच आहेत जुवापण छान आहे तिकडे पण जा😂
खुप छान माहिती दिली आहेस असं एक गाव आहे माझ्या माहिती मध्ये ज्याचं काम म्हणजे मंदिर बांधलं आहे ते पांडवाणी बांधलं आहे अजून एक गणपती मंदिर पण आहे जे दगडात स्थापन आणि आणि त्या गणपती चं रहस्य हे गणपतीपुळे बाप्पा सोबत जुळलेले आहे याची माहिती मला जास्त नाही माहिती ती तिथून मिळाली तर thank u🙏
नेहमी प्रमाणे vlog अप्रतिम आहे ..आमची ग्रामदेवता वाघेश्वर ..आमचा तोंडवळी गाव व वाघेश्वर मंदिर दर्शन दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏माहिती ही छान दिली..गुहा बघायला मिळाली आणि समुद्र किनारा तर सुंदरच .. !!श्री वाघेश्वर प्रसन्न !!🙏
संचित खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ. गाव, मंदिर, समुद्र किनारा, गुहा सगळेच अप्रतिम 👌🙏. पण गुहेत जाताना काळजी घे स्वतःची बेटा 😊. तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छां.
संचित खूप दिवस व्हिडीओ नाही आला. तुझे व्हीडिओ बघायला छान असतात. आणि माझ्या नातवंडांना सांगायला, दाखवायला लागतात. तेव्हा जरा लवकर टाकत जा. आणि हे गाव कोणत्या तालुका मध्ये येते कोल्हापूर पासून किती लांब असेल. बघण्यासाठी खूप छान आहे मंदिर आणि शिवलिंग मस्तच आहे. सुंदर 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सचित मस्त खूप छान व्हिडिओ हे गाव माझ्या आई चे आहे तोंडवली गाव खूप सुंदर आहे श्री देव वागेश्वर हे आमचे कुलदैवत आहे आणि मामाचे घर मधली तोंडवलि ला आहे तिथे दत्ताचे खूप छान मंदिर आहे ते पण दाखव
Nature chan aahe tumcha.je Manmokale asta te saglyana priy asta.video tar nanter pahte me.aadhi like 👍♥karte.share karte..an saglyana bolte..bhaga.. Nice video asta.video pahilyavar vatate tumhi aamche family che aahat.chan video banva.but kalji ghya... have a good day .. 😊
Wow greenery village, Old constructed temples, beautiful mud houses, seashore , stonehiils, kind of peaceful place, Amazing info, thanks for sharing, though beach is my happy place , sounding waves👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍😘🥰😘🥰😘🥰😘🥰😘🥰🥰🥰🥰🥰🥰💗💗💗💗💗 Pal lavkar, wagh yeil, enough run now, u r frightened now
फार सुंदर व्हिडिओ माझे माहेर तोंडवळी
कोरोणा मुळे गावी जाता आले नाही पण हा व्हिडिओ पाहून फार छान वाटले गावाचे वाघेश्वर मंदिर चे जवळून दर्शन समुद्र नदी फेरफटका मस्त 🙏🙏
☺️☺️💐💐
खुपचं छान आहे गाव मी खुप ऐकलं होतं या गावाबद्दल आणि देवस्थान बद्दल आज तुझ्यामुळे छान दर्शन मिळाले आणि गावाचं सौंदर्य पण बघायला मिळाले. धन्यवाद 🙏🏻
☺️☺️💐💐💐
ह्या गाव माझा सासर...आमचा घर वरच्या तोंडळीत असा (भायगो नाईक) माझो मामे दिर...पुढे नदी, मागे समुद्र, शेजारी असणारा दत्त मंदिर मन प्रसन्न करतात ह्या गाव नसून कोकणातलो स्वर्ग असा..हय इल्यावर ताजे बोरवलेले मासे खाऊची मज्जाच येगळी असा❤️🥰इतका बरा वाटला पुन्हा आमचा गाव बघान.. तुका खूप, खूप धन्यवाद🙏🏻💕
☺️☺️☺️💐
फारच सुंदर फोटोग्राफी व व्हिडिओ, असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बनव आमचे आशिर्वाद.
मस्त व्हिडिओ. तोंडवली माझे आजोळ चे गाव..
व्हिडिओ आवडला. भविष्यातील अशाच छान छान व्हिडिओ साठी शुभेच्छा. 👍👍
हो नक्कीच☺️💐
ड्रोन शॉट ने अजून मजा आली असती
छान व्लॉग 👍👍
☺️💐
कोकण म्हणजे खरोखरच एक नंदनवन आहे, येथे समुद्र, खडी, नदी, टुमदार बागायती गाव, छान शेती, श्री वघेशवर शंकर मंदार, छान शाळा, रस्ते सर्व काही छान आहे सुरुची झाडे असलेला समुद्र किनारा सर्व काही अप्रतिम आहे
दगडात कोरलेली छोटी गुहा संपूर्ण गावाचे पुराण काळाचे अस्तित्व सांगत. फारच छान निसर्ग सौंदर्य पाहण्यास मिळाले, धन्यवाद!!
☺️💐
खूप छान मुला माहीती दीली बदल तुझे उपकार करोना कमी झले की मी तोडवळी ला जाईन आणि हडकर घरना बदल विचारी तुझे मुळे अतिशय मोलाची माहीती देतो तय बदल तुझे खुप खुप उपकार तुझे विडीयो कोटी वरदी होऊ हीच देवा चरनि मागते धनवाद मुला आयुवान हो
काळजी घ्या तुम्ही
नक्की भेट द्या इकडे
Thank you☺️💐💐
पानगळ होऊनही जेव्हा नवी पालवी फुटते, निसर्गाची ही न्यारी किमया पाहून मनाची मरगळ दूर होते . तुझ्या mule खुप Chan महिती मिलते संचित❤️
☺️☺️💐💐
खुप छान माहिती मिळाली ..👌 मी ह्या गावात कधी गेली नाही पण तुझ्या ह्या सुंदर नाय तर अतिशय सुंदर विडीओ मार्फत मला एवढं सुंदर गाव बघता आलं खरंच खूप छान विडिओ आहे संचित💐👌 येणाऱ्या पुढील विडीओ साठी तूला शुभेच्छा असाच सर्वांना वेगवेगळी माहिती सांग जेणेकरून ज्यांना कुणाला काही गावांबद्दल माहिती नाही त्यांना वेगवेगळ्या गावाबद्दल तूझ्या विडिओ द्व्यारे माहिती मिळेल.. काळजी घे👍खरंच खूप छान कल्पना आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तू तूझ्या सोबत आम्हाला पण त्या सर्व गोष्टींचा आनंद देतोस .. तिथे नसून पण अप्रत्यक्षरित्या निसर्गाचा खूप आनंद मिळतोय ..👌असाच कायम पुढे पुढे जात राहा आणि अशीच सुंदर माहिती सर्वांना देत राहा👌👍💐
☺️☺️💐💐👍
Thank you
@@SanchitThakurVlogs Welcome 😊
धन्यवाद. अतिशय दुर्मिळ माहिती आहे.
Thank you☺️☺️💐💐
Khupch chan mahiti dili very nice video 😊
खूपच सुंदर. गुहा नक्कीच संशोधनीय आहे. आपलं सशोधन स्तुत्य आहे. पण काळजीपूर्वक.
Hoo☺️☺️💐💐
Thanks
खुप छान बेटा मलाही खुप आवडतो कोकण
आभारी मी नाहि जाऊ शकत पण बघायला
तरी मिळत मी परीसर बघुन हरवुन जाते रे
खरच छान तुझ बोलणही छान आहे
तुझी अशीच उत्तरोऊत्तर प्रगती होओ
अशी साईंजवळ प्रार्थना करते
ओम साई राम
गुरु,माता पिता प्रणाम
Thank you ☺️☺️💐💐
आपलं कोंकण किती सुंदर आहे
आणि समुद्र किनारे तर मस्तच
कुणकेश्वर देवगड चौपाटी आणि तू दाखवेलेला समुद्र किनारा डोळ्याचं पारणं फिटत
हे विडीओ दाखवून आम्ही इथे मुंबईत राहून गाव फिरण्याची हौस भागवली
खूप आशीर्वाद
Thank you☺️💐
संचित मित्रा , मस्त निसर्ग सौंदर्य दाखवलेस , मी मागे एकदा कॉमेंट्स मध्ये मंदिरांचे फोटो वापरून शुभ सकाळ संदेश केले त्या मध्ये आजचे तोंडवलीचे मंदिर देखील होते , व्ही डी ओ पाहून छान वाटले , समुद्र किनारा गुहा मस्तच , सुंदर सफारी साठी धन्यवाद 👌👌👍👍
Thank you☺️☺️💐💐💐
खूपच छान अशी मस्त माहिती दिल्या बद्दल देवळातली पण माहिती मस्त सांगितली छान
☺️💐💐
Khub Chan Vlog Sanchit Dada. Beautiful Temple, Beach and Cave. Kalji Ghya
Hoo
Thank you☺️☺️💐💐
मस्त 👌👌👌 संचित...... असाच...... नविन नविन गावांचा आणि पुर्वकालीन ठिकाणांचा दर्शन घडवत जा.....👍👍👍
हो नक्कीच ☺️☺️💐💐
Thank you☺️💐
खूप सुंदर व्हिडिओ समुद्र किनारा खूप छान
☺️☺️💐👍
Thank. For. Very. Nice. Video.
Khup Chaan Tondavli Gaav Dkahavlas 👌👌👌👌 Thank You 🙏
☺️☺️💐💐💐
khup sunder video. explanation awsome.God bless you
Thank you☺️☺️💐💐
@@SanchitThakurVlogs thank you
छान माहीती दिली या वाघेश्वरी मंदीराची . धन्यवाद संचीत नवनवीन vlog दाखविले त्या बद्दल .
☺️☺️💐💐
Khup chan astat bhai tuzya video 1 no keep it up khup changli ani proper mahiti milte tuzyakdun
Thank you ☺️
व्हिडिओ खुप छान आहे
Thank you☺️☺️💐💐
संचित भाऊ सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.तुझा आवाज सुंदर आहे.धन्यवाद.
आम्ही पण वाघ देवतांची पूजा करतो आणि दर वर्षी देवाला प्रथे प्रमाणे मान असतो बकऱ्याचा (जिल्हा व तालुका पालघर ) जय वाघोबा 🙏🚩🙏
☺️☺️💐💐
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏
☺️💐
खूपच छान व्हिडीओ. किती निसर्गरम्य गाव आहे. मंदिर गुहा तर अप्रतिम.
☺️💐
Superb...👌एक निर्सगरम्य कोकणातील
सिंधुदुर्गामधील
मालवण तालुक्यातील तोंडवली गाव.....🌴🌴🍋🍌⛵️🚣🏠🏝️🌍👍
☺️💐💐
छान माहिती आणि प्रयत्न चालू आहेत तुझे
छान माहिती आहे
Shree swami samarth
☺️💐
खुप छान आज तुझ्यामुळे माझ्या माहेरच्या देवाचे दर्शन झाले धन्यवाद 🙏 माहेर गाव माझे तोंडवळी 😘❤
☺️☺️💐💐
Khupach chaan gaav aahe sunder beach ,temple ani khupch chaan mahiti
☺️☺️💐💐
मस्त च तोडवळी गाव आहे माझे खुपचं नातेवाईक आहेत
तुझ्या मुळे आम्हाला वाघेशवराच दर्शन झालं 🙏 आम्ही आचरातसुन समुद्र किनार्यावरुन चालत जायचो
तो जुवाबेट आहे तिकडे सर्व आमचे खोतच आहेत जुवापण छान आहे तिकडे पण जा😂
हो तिकडे लवकरचं जाईन☺️☺️💐💐
Thank you☺️💐💐
Very nice Sachin...very informative
Ati Sundar mja aali.swargahunhi Sundar maze koknc
☺️💐
Mast aahe kahi ashi ghuha bagitali na😯😯😯😯
Mhange ?
Khup chaan mahiti video dada tujhya muley gavchi parampara samajtey mahiti miltey Sarva gavh bhagayela miltat thanks so much
☺️☺️☺️💐💐
खूप छान माझ्या बाबांचा आजोळ ❤❤❤❤❤❤
Shant vatat sanchit tuje video baghune. Khop Sundar mandar ahe . Yeka no video nehami pramsne❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you☺️☺️💐💐
👌👌...मस्त,,,,👍👍
☺️💐
Thanks Sanchit 👍ajun eka thikanachi mahiti milali, tondavali gaav lay bhari👌🏻❤ani gharat basun samudra pahila😍👌🏻💖ashich ajun eka navin thikan bghaychi vaat baghu lavkar navin vlog ye😊sadhya paus ahe so pahili swatachi kalji ghe 👍
Hooo nakiich mi new new places gheun yein☺️☺️💐💐
Thank you☺️☺️💐💐
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
☺️☺️💐💐
संचित भावा खूप छान माहिती दिली .
आणि असेच छान ब्लॉग बनवत रहा🙏🏞️
हो☺️☺️💐💐
He aamche kuldaivat aahe . Khup Chan vatl gavi Aalyasarkh vatl 🙏🙏
☺️☺️💐💐
खूप सुंदर निसर्ग, छान माहिती दिली.
☺️💐
Khup chan ahet tumche video man prasann hote ajun video banavat raha ani amhala anand det raha😍
Yess☺️☺️💐💐
खुप छान माहिती दिली आहेस असं एक गाव आहे माझ्या माहिती मध्ये ज्याचं काम म्हणजे मंदिर बांधलं आहे ते पांडवाणी बांधलं आहे अजून एक गणपती मंदिर पण आहे जे दगडात स्थापन आणि आणि त्या गणपती चं रहस्य हे गणपतीपुळे बाप्पा सोबत जुळलेले आहे याची माहिती मला जास्त नाही माहिती ती तिथून मिळाली तर thank u🙏
Okkk
☺️💐💐
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला.
Thank you☺️☺️💐💐
नेहमी प्रमाणे vlog अप्रतिम आहे ..आमची ग्रामदेवता वाघेश्वर ..आमचा तोंडवळी गाव व वाघेश्वर मंदिर दर्शन दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏माहिती ही छान दिली..गुहा बघायला मिळाली आणि समुद्र किनारा तर सुंदरच .. !!श्री वाघेश्वर प्रसन्न !!🙏
☺️☺️💐💐
Chan gav aahe aani mandir pan
☺️☺️💐💐
संचित तुझ्या विडीओची वाट बघत होतो माझा मुलांना खुप बघायला आवडतात
☺️☺️💐💐💐
Thank you☺️☺️☺️💐💐
तुमच्या मुलांना hie सांगा☺️☺️💐
खुप छान आहे विडिओ 👌👌
Thank you☺️☺️💐
Khup sundar
Jay vagheshwar devata
☺️💐
khupach chan vlog dada...........
Thank you☺️☺️💐💐
संचित खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ. गाव, मंदिर, समुद्र किनारा, गुहा सगळेच अप्रतिम 👌🙏. पण गुहेत जाताना काळजी घे स्वतःची बेटा 😊. तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छां.
Thank you☺️☺️💐
Khup chan bhau👌
पावसाळ्यात कोकणातला सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे..तुझे vlog खूप छान असतात. असेच नवीन नवीन vlog बनवत रहा..
हो नक्कीच ☺️☺️💐💐
Thank you☺️💐
खूप सुंदर निसर्ग आहे 👌👌
☺️☺️💐💐
मी आणि माझी आई दोघे ही एकत्र व्हिडिओ बगतोय एकाच वेळी पण. आपल्या seprate मोबाईल मधे...😍❤️
Thank you☺️☺️
आवडला ना विडिओ ?
आईंना नमस्कार सांगा☺️
@@SanchitThakurVlogs k
@@SanchitThakurVlogsok
Chan video gav sundar aahe 👌👌
☺️☺️💐💐
Superb🤩💯💯
☺️☺️💐💐
संचित खूप छान वीडियो आहे.👌👌संचित हडी गावतील पावणाई देवीचे मंदीर आणी त्याच्या फुढे असलेले नाग देवतेचे मंदीर पण दाखवना प्लीज🙏🙏
हो
नक्कीच दाखवेन☺️☺️💐💐💐
Thank you☺️💐
तळाशिलमधील कृष्णमंदिर आणि तेथील सुरूची बागेसहित असलेले beach (picnic spot) दाखवलं असतं तर अजून निसर्ग सौंदर्य दिसले असते......
Mast...maz gav sudha tondavali aahe....tumcha channel madhil video kadak astat mi nehmi pahto 👌👍
Thank you☺️☺️💐
Share karayala visaru nka☺️
Nakki
आमची सुंदर तोडंवळी.सिधुदुर्ग च्या मुकुटातील हिरा म्हणजे आमचा गाव अभिमानाने सांगते तोंडवळी त्याचे नाव.धन्यवाद
☺️☺️💐💐
हे गाव आमचा आहे पण आम्ही त्या गावात नाही राहत आह्मी मालवणात राहतो आणि ही कहाणी खरी आहे
☺️☺️💐👍
Khup changli mahiti dili
☺️💐
Dada devgad padvne)madhe pan ya
Hoo nakki
Mla tikde kon firvanar asel tr bar hoil...
Details mail kara kon asel tr
sanchitthakurvlogs@gmail.com var
Ok
Mi bagto
अप्रतिम व्हिडीओ...
☺️☺️💐💐
@@SanchitThakurVlogs तुझ्या मुलकांत एक दिवस येऊक होयां.....झिला.....!
छान संचित दा, एकापेक्षा एक सुंदर व्हिडीओ, ही टिकमांची देवी. जमलं तर चिवला बीच चा व्हिडीओ बनव, माझं घर बीच ला लागूनच आहे, वेंगुर्लेकर🙏🙏😊
नक्की प्रयत्न करेन मी☺️☺️☺️
चिवला बीच ला लागून आहे काय घर ?
@@SanchitThakurVlogs होय, माझे काका आणि फॅमिली असते तिथे,
@@SanchitThakurVlogs जायच्या आधी मेसेज कर, मी सांगीन दादाला😊
@@supriyavengurlekar6832 हो नक्की☺️👍💐
संचित खूप दिवस व्हिडीओ नाही आला. तुझे व्हीडिओ बघायला छान असतात. आणि माझ्या नातवंडांना सांगायला, दाखवायला लागतात. तेव्हा जरा लवकर टाकत जा. आणि हे गाव कोणत्या तालुका मध्ये येते कोल्हापूर पासून किती लांब असेल. बघण्यासाठी खूप छान आहे मंदिर आणि शिवलिंग मस्तच आहे. सुंदर 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Taluka malvan
तालुका मालवण
आणि कोल्हापूर पासून सुमारे 130km वर आहे
विडिओ मी लवकरात लवकर पोस्ट करण्याच्या प्रयत्न करेन☺️💐💐
मी सुचविन की तू एक कॅमेरा द्रोन नी आजूबाजूचा परिसर दाखवला तर खूप छान दिसेल.👍
ओके नक्कीच☺️☺️💐💐
Mast video bro
☺️☺️💐
nice video dada amch kuldaivat ahe he tondavlicha vagheshvar
☺️☺️💐💐
Mast mandir ahe☺️💐
छान पुरातन काळातील ठिकाण आहे
☺️☺️💐💐
Your each and every video is unique... Excellent job....Dear Sanchit... Keep it up..
सचित मस्त खूप छान व्हिडिओ हे गाव माझ्या आई चे आहे तोंडवली गाव खूप सुंदर आहे श्री देव वागेश्वर हे आमचे कुलदैवत आहे आणि मामाचे घर मधली तोंडवलि ला आहे तिथे दत्ताचे खूप छान मंदिर आहे ते पण दाखव
हो नक्कीच☺️☺️💐
Thank you☺️☺️💐
मित्रा माझ्या गावाच्या एकदम जवळ आलास, माझ्यामते तुझ्या ह्या व्हिडीओ चा पहिला प्रेक्षक मी झालोय😍
सगळं कुटुंब एकत्र बसून तुझा व्हिडीओ बघतोय😍🙏
Thank you so much ☺️☺️💐💐
मस्त दादा मी पहिल्यांदा पाहिला. व्हिडीओ भारी
आवडला ना विडिओ
Subscribe केलात ना ?
खुप छान सचीत 🙏🙏👌👌☺🌹
☺️☺️💐💐
Wow!!! something unique in this village , ur video content is really interesting and informative
Thank you☺️☺️💐💐
Y80
Hii sanchit... Kaso asa... Masta video.. N mahiti tr khupach chan👌
Mi mast majjet
Thank you☺️☺️💐💐
Mast video.. information.. interesting.. asa khup kahi ahe koknat.. keep exploring👍
Yes☺️☺️💐💐
Khoopch chhan dada
Thank you☺️💐
😊👍👌 खूप छान गाव आणि त्याची माहिती १ नं तुला पुढच्या वाटचाली साठी माझ्या कडून मनापासून शुभेच्छा👍👌👌👌
Thank you ☺️☺️💐💐
Nature chan aahe tumcha.je Manmokale asta te saglyana priy asta.video tar nanter pahte me.aadhi like 👍♥karte.share karte..an saglyana bolte..bhaga.. Nice video asta.video pahilyavar vatate tumhi aamche family che aahat.chan video banva.but kalji ghya... have a good day .. 😊
Thank you so much☺️💐
Khup chan👌😍
☺️☺️💐💐
खूप छान 👌👌
☺️💐
Chan video 👌👌👍😍😍
☺️☺️💐
Thank you☺️💐
Maz Gav Nice video😍👌
☺️💐
Wow greenery village, Old constructed temples, beautiful mud houses, seashore , stonehiils, kind of peaceful place, Amazing info, thanks for sharing, though beach is my happy place , sounding waves👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍😘🥰😘🥰😘🥰😘🥰😘🥰🥰🥰🥰🥰🥰💗💗💗💗💗 Pal lavkar, wagh yeil, enough run now, u r frightened now
☺️☺️☺️💐💐💐
Bhag bhag bhag aya sher aya sher aya☺️☺️💐💐
Blessed village ahe te ...
Kahi problem nhi yenr☺️☺️💐💐
Mazo gav yar mast 👌👌❤️❤️
☺️☺️💐💐
लाईक केलय हा👍👍👍
Thank you ☺️☺️💐💐
😍😍Maz Gav❤️😘😍😍nice video
☺️☺️💐💐
Khup chan tuzya mule kokan darshan hot ahe
Mi pural chi ahe devad taluka amachyakade pan samudra ahe
Hoo
Okk☺️☺️💐
Nakki bhet dein☺️☺️💐💐
Mazha gav dakhavalyabaddhal khup khup dhyanyavad.
☺️☺️💐💐
Nice & thank you