कोकणच्या कातळावर सापडली कातळात कोरलेली प्राचीन विहीर । रहस्यमय गाव "कुवळे" । मंदिराच्या आतून रस्ता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 273

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +2

    मित्रा प्राचीन काली लोक जंगलात राहत होते आणि त्यांनी हे सर्व त्यांच्या उपजीविकेसाठी स्व रक्षणासाठी बनवल होत आणि आपण आज खूप मोठ्या प्रमाणात जंगल तोड करतो आहे हे तुझ्या समोरच उदाहरण आहे मित्रा तुला त्या जुन्या लोकांची राहण्याची पद्धती ह्यावर खूप अभ्यास करावा लागेल प्रसाद गावडे सारखा कारण त्या जुन्या लोकांच्या राहण्याच्या पद्धती ह्या निसर्गाला जपून ठेवणाऱ्या होत्या आणि निसर्गाला देव मानणाऱ्या आणि पुजणाऱ्या होत्या आणि हेच ते रहस्य आणि खजाना आहे. हे तू पहिल समजल पाहिजे आणि लोकांला समजव मित्रा कोकणातला खरा खजिना हा तिथली जैवविविधता , निसर्ग , आणि संस्कृती आहे आणि ती सध्या आपण तरुण मुलांनी जपून ठेवली पाहिजे आणि हाच कोटी मोलाचा संदेश तू आवर्जून देत जा आणि तरच तुला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल. तू खूप छान काम करतो आहेस पण तू जपण्याचे संदेश आवर्जून देत जा तू थोडा अभ्यास केला तर तुला कळेल कारण भोवतेक जण अर्धी आणि काहीपण माहिती देतात. हे बघ मी राजापूरचा आहे आणि आमच्या गावीपण अशी ठिकाण आम्ही जपून ठेवली आहे

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      नक्कीच प्रत्येक वलोग मधून हा संदेश मी द्यायचा प्रयत्न करेन..
      💐💐

  • @nileshghadigaonkar9351
    @nileshghadigaonkar9351 3 года назад +6

    खरचं खुप चांगली माहीती उपलब्ध करुन देत आहेस ... आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये अशा काही पुरातन गोष्टी आहेत हे आज फक्त तुझ्या या चॅनल मार्फत आम्हाला समजत आहे. तुझे खुप खुप आभार ... असेच कोकणातील पर्यटनाला चालना देणारे कार्य तुझ्या या चॅनल मार्फत होत राहो हिच सदिच्छा ...
    ज्या ज्या गावातील स्थळांची माहीती तुझ्या मार्फत मिळत आहे ... त्या त्या गावातील सर्व मंडळींना कळकळीची विनंती आहे की अशी ठिकाणे त्यांनी पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध करावीत. जेणे करुन त्या गावातील मंडळींना देखील पर्यटनाच्या दृष्टीकोणातुन रोजगार उपलब्ध होईल ...

  • @vinodpawar3645
    @vinodpawar3645 3 года назад +1

    छान माहिती मिळाली

  • @sanjayayare2170
    @sanjayayare2170 2 года назад

    अवर्णनीय व अप्रतिम तुम्ही शोध घेत असलेल्या कार्याला सलाम

  • @priyankadeshmukh467
    @priyankadeshmukh467 3 года назад +1

    Sarv buddha kalatil ahe thanx

  • @poonammirashi4535
    @poonammirashi4535 3 года назад +3

    आपल्या कोकणात अशा खूप रहस्य मत वास्तू व कातळशिल्प आहेत . त्या चे संशोधन झाले तर खूप माहिती मिळेल.आपले खूप आभार.

  • @Lolhahahaqwrry
    @Lolhahahaqwrry 3 года назад +1

    Awesome aahe video.. Kuwale gaavala bhet dyayla havi. Ithe khup archaeological history aahe

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 3 года назад +1

    Khup chyan bharaun gelo mi

  • @viju0143
    @viju0143 2 года назад +1

    अशी सेम विहीर तुझ्या एका ब्लॉग मधे बघितली आहे. तुझे vlog मला खूप आवडतात. कारण आपल्या कोकणाची माहिती सगळ्यांना समजते. कधीतरी माझ्या गावी म्हणजे अचाऱ्याला जा दाळापस्वरी आणि गावपळण असताना.

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 3 года назад +2

    संचित मित्रा फार छान व्हिडीओ.
    सुंदर माहिती दिलीस कोकणाबद्दल .

  • @crazysaira7495
    @crazysaira7495 3 года назад +4

    कुवळे माझे माहेरघर आहे....खूप मस्त व्हिडिओ आहे... सर्वांनी नक्की पाहा हा व्हिडिओ....

  • @chandrakantjadhav6376
    @chandrakantjadhav6376 3 года назад +2

    तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातन मंदिरे व गुहा , गढ तुम्ही यु ट्युब वर माहिती व इतिहास दाखवून आपल्या सिंधुदुर्ग जिल्हाचा विकास होवो. हिच शुभेच्छा

  • @zsathiya1514
    @zsathiya1514 3 года назад +1

    Khup chan 👍 mast

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 3 года назад +2

    Khup sundar video👌🏻👍

  • @tanishkagraphics
    @tanishkagraphics 3 года назад +1

    Khop chan mandir

  • @rohitmirashi610
    @rohitmirashi610 4 года назад +3

    Ek no. Bhava

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली..धन्यवाद

  • @sunitadivekar5911
    @sunitadivekar5911 3 года назад +1

    Thankyou brother very great location and very informative video.

  • @krupamhapralkar619
    @krupamhapralkar619 3 года назад +1

    Thank u, tuzhyamule kokanatil rahasyamay jaga explore hot aahet..............all the very best

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 года назад +2

    Chan mahiti dili

  • @narendragawde3459
    @narendragawde3459 3 года назад +2

    अतिप्राचीन आहे कारण शेजारी कातळ शिल्प म्हणजे कोकणात फार पूर्वीपासून मानवी वस्ती किंवा संस्कृती असावी

  • @pradipbaji6301
    @pradipbaji6301 3 года назад +1

    खूप छान माहिती

  • @meeranivatkar4835
    @meeranivatkar4835 2 года назад

    मस्त आहे

  • @geetasatam1365
    @geetasatam1365 3 года назад +1

    Nice video bhava, mast Mahiti milali

  • @devdasnagvekar9264
    @devdasnagvekar9264 3 года назад +1

    खुप छान,मी मालवणी नाही पण संपूर्ण मालवणीतच बोललास तर फार गोड वाटतं ऐकायला आणि सोबत आलेल्या सबस्क्राईबरचं छानसं नाव आहे प्रसाद धारगळकर .त्यांना नावानेच संबोधलंस तर बरं.खुप छान
    व्हिडिओ, तुझ्या सारख्यांमुळे आम्हाला घरी राहून अद्भुत आणि सुंदर कोकणाचं दर्शन होतं.धन्यवाद मित्रा.

  • @yogeshdhopate6703
    @yogeshdhopate6703 3 года назад +1

    Mast video mitra Thanks for video

  • @smitakadam9000
    @smitakadam9000 3 года назад +1

    खूप छान धन्यवाद

  • @nehakocharkar6358
    @nehakocharkar6358 3 года назад +1

    गाडी चालवत असताना हेल्मेट वापर God bless you

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      Hoo mi next tym la lakshat theven☺️☺️👍👍💐

  • @chetandalvi6429
    @chetandalvi6429 3 года назад +1

    nehpramanech mast......khup sunder keep it up bro

  • @JasmineLifestyleVlogs
    @JasmineLifestyleVlogs 3 года назад +3

    Save Bharatdesh save our pre ancient culture civilization 🙏🏼
    Great Work 🙏🏼

  • @tukaramudeg5829
    @tukaramudeg5829 3 года назад +1

    Khup chaan

  • @manishakandalgaonkar4625
    @manishakandalgaonkar4625 3 года назад +1

    Chhan mahiti milali, thank you 🙏

  • @sukanyakhamkar7743
    @sukanyakhamkar7743 3 года назад +2

    मालवणी भाषेत बोला. फार सुंदर वाटते ऐकायला.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +1

    Amazing place Dada

  • @chandrakantkale9095
    @chandrakantkale9095 3 года назад +1

    Namaskar Sanchit Thakur divine blessed soul. God bless you always. Your all videos are Gracias. Very nice and best

  • @maheshchavan8988
    @maheshchavan8988 3 года назад +2

    Nice keep exploring

  • @petuji
    @petuji 3 года назад +1

    Very nice

  • @jayapawar9830
    @jayapawar9830 3 года назад +1

    Chhan video. Sundar mahiti. Khup mehnat ghet aahes tu aani etke sundar videos aamchya paryant pohchavtos. Great job.

  • @sushmitadabholkar1187
    @sushmitadabholkar1187 3 года назад +1

    भावा आपल्या कोकणात अशी ऐतिहासिक विहिरीचं तू जे दर्शन घडलं त्याबद्दल मी तुझे खूप खूप धन्यवाद करत आहे

  • @roshankoli1937
    @roshankoli1937 3 года назад +2

    Amazing 👌👌👌

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 3 года назад +1

    Very nice n really good job

  • @KunalRajmane8130
    @KunalRajmane8130 3 года назад +1

    beautiful sir

  • @yogishirodkarvlogs8668
    @yogishirodkarvlogs8668 3 года назад +1

    Awsome Yaar kharach bhari bhava

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 3 года назад +2

    Subscribed...mastch...ratnagirimadhe pan ashya katalavar vihiri ahet....kahi thikani tar ashya guhevarti bandhkame keli geli aahet....builder lok kokancha vikas karat aahet...

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 3 года назад +2

    अरे दादा साळशी गावात जाच तीथे खूप मस्त ऐतिहासिक गोष्टी आहेत एक हत्ती सोंड आहे

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад +1

      हो जाणार आहे मी तिकडे..

  • @pramilachavan1466
    @pramilachavan1466 3 года назад +1

    Dhanyavad khup changali mahity dilya baddal...Anant kuwalekar maza bhau aahe...Part .2 .lavkar bananva........

  • @vishaljadhav4247
    @vishaljadhav4247 3 года назад +2

    हे बुध्द धम्माच प्रतीक आहे .खूपच चांगल काम तुमच्या हातून होतंय .

  • @vitthalkale836
    @vitthalkale836 3 года назад +1

    Good

  • @kokan_ek_swarga
    @kokan_ek_swarga 3 года назад +3

    Mast😅😅

  • @sameepparab
    @sameepparab 3 года назад +3

    छान उपक्रम सुरू केला आहेस तू संचित.......👍👍👍

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      Thank you☺️

    • @sameepparab
      @sameepparab 3 года назад +1

      अरे तुझा फोन नंबर पाहिजे आहे मला मिळेल का ?

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      @@sameepparab 9420202881

    • @sameepparab
      @sameepparab 3 года назад

      @@SanchitThakurVlogs धन्यवाद

  • @malvanicooking
    @malvanicooking 3 года назад +1

    तुमच गाव कोनत माझ माहेर आहे कुवळे

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      माझं गाव
      मसुरे, डांगमोडे
      तालुका - मालवण

  • @tejassarvankar5042
    @tejassarvankar5042 3 года назад +1

    khup chhan mahiti dili bhava...👌

  • @jyotipawar9143
    @jyotipawar9143 4 года назад +1

    Tujya video madun khup chan chan mahiti bhetata amhaka gud👍

  • @vilaslad7501
    @vilaslad7501 3 года назад +1

    Amhala tumhi salashi madhil shree shivareshwar devastanachi mahiti dyal ka

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      Hoo salshi gava var ak vlog yenar ahe tyavar sarv mahiti milel tumhala ☺️💐

    • @vilaslad7501
      @vilaslad7501 Год назад

      Ho nakkich

    • @vilaslad7501
      @vilaslad7501 Год назад

      Salshi gavat kulyachi wadi madhe amche vatandaranche ghar ahe vilas ladgavkar

  • @deepadhamapurkar3414
    @deepadhamapurkar3414 3 года назад +1

    Maze ajol ahe khup junya sthaano ahet

  • @swapnilnevrekar9877
    @swapnilnevrekar9877 3 года назад +1

    Same ashich pandav kalin vihir amchya hite hi ahe 👆

  • @mahendradevgadkar8078
    @mahendradevgadkar8078 3 года назад +1

    Nice work

  • @rajashrighadi116
    @rajashrighadi116 3 года назад +1

    Ashi vihiri kasarde ani sawantwadi madil eka gava made pn ahe

  • @sudarshankarle2914
    @sudarshankarle2914 3 года назад +1

    मी सुदर्शन कर्ले
    मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मझ गावं आहे. मी तुमचे vlogs बघतो खूप आणि मला आवडतात पण खुप पण मी राहतो मुंबई मध्ये मी जर या मे महिन्यात गावी गेलो तर दादा तुम्हाला माझ्या गावी बोलवेन कारण माझ्या गावात पांडव कालीन अवशेष आहेत. वरती डोंगरावर मी नाही गेलो अजून परेंत तिथे पण माझे गावकरी आणि माझे आई पप्पा तिथे जाऊन आलेत.
    पण जेंव्हा गावी जाईन तेव्हा तुम्हाला नक्किच बोळवेन आणि एकत्र दर्शन करू मला पण खूप आवडेल.❤️👍🙏🚩🔥🤟

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 3 года назад +1

    Very nice volg bor मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परिवारातील सर्वना

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @sushilkarkar2699
    @sushilkarkar2699 3 года назад +1

    आमच्याकडे पण आहे अशी विहीर,,,,,

  • @prajaktachavan2566
    @prajaktachavan2566 3 года назад +1

    Kuwale mazya mamach gaav....khup sundar video aahe...sarvanni nakki paha...ajun khup kahi pahanya sarkh aahe... part 2.... nakki banawa....🙏🙏🙏🙏....

  • @sujataapradh9213
    @sujataapradh9213 3 года назад +2

    दुसरा भाग कधी येनार

  • @vijaysureshlad9750
    @vijaysureshlad9750 3 года назад +6

    हे गाव माझं आहे आणि बघण्या साठी खूप काही आहे तूम्ही थोडं व्हिडीओ बनवला आहे

  • @aniketpatade7036
    @aniketpatade7036 3 года назад +1

    सुंदर माहिती दादा
    माझं गाव आहे कुवळे

  • @vikramtartae7031
    @vikramtartae7031 3 года назад +1

    खूप छान विडीयो आहेत मोरजाई देवी मंदिर बघण्यासाठी कसे जायचे आहे लोकेशन पाठवावे भावा धन्यवाद

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 года назад +1

    संचित, खुप छान विडिओ. अशा प्रकारची रहस्यमय बांधकामे बर् याच वेळा ( गावापासून दूर ) आपल्या कोकणात पहावयास मिळतात. परंतु त्याची माहिती कुठल्याही कागदोपत्री उपलब्ध नसते. अशी ठिकाणे आम्हाला पहायला आवडतील. मस्त विडिओ. 👌👌👌

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      नक्किच अशी ठिकाण मी शोधत राहीन..

  • @raneusha
    @raneusha 3 года назад +7

    संचित, आपण पुरातत्व खात्याकडे याची माहिती पाठवली असेलच. त्यांचा काही feedback आला आहे का? आपण म्हणता त्यानुसार इथे उत्खनन केले तर अनेक विस्मयकारक गोष्टी सापडतील.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад +1

      हो मी पुरातत्व खात्याकडॆ याची माहिती पाठवली आहे..

  • @neelamsarang2393
    @neelamsarang2393 3 года назад +1

    Thanks

  • @peterdsouza5558
    @peterdsouza5558 3 года назад +2

    This is the unique blog brother. You are grate. Keep doing the lovely one and try to give more information. All the best.

  • @sapnaghodge4133
    @sapnaghodge4133 3 года назад +1

    Nice

  • @samruddhakokan
    @samruddhakokan 3 года назад +1

    सदानंद गड एक्सप्लोर करा कुवळे परब वाडीतून वाट आहे

  • @shaolingaming7190
    @shaolingaming7190 3 года назад +1

    Nice video🔥👍

  • @indiawale6793
    @indiawale6793 3 года назад +1

    Amchya sangmeshwar gaavi hi dongaravar kaatalatil vihir aahe

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      Address email kara with contact details
      sanchitthakurvlogs@gmail.com

  • @nileshghadigaonkar9351
    @nileshghadigaonkar9351 3 года назад +9

    प्रत्येक कोकणी माणसाला विनंती आहे ... संचित चा हा चॅनल आपल्या whatsapp group वर मित्रमंडळींसोबत जरुर shares करावा ...जेणेकरून संचित ला असे विडीओ बनविण्यास प्रोत्साहन मिळेल

  • @vilassmetar3971
    @vilassmetar3971 3 года назад +1

    बघून बरा वाटला

  • @raveenalad2282
    @raveenalad2282 3 года назад +3

    Best🔥

  • @kiranpujare3089
    @kiranpujare3089 5 месяцев назад

    राठीवडे गावात पण पांडव यांच मंदिर आहे तुम्ही येउन बगा

  • @mayabarathe4458
    @mayabarathe4458 3 года назад +3

    Budhamsharnam gachami

  • @ravindragautkad1081
    @ravindragautkad1081 2 года назад +1

    दादा अशीच विहर आमच्या कडे ता चिपळुण जि,रत्नागिरी तोंडली कळंबाटे वाडी सुकाई देवी मंदिरा समोर

  • @mayabarathe4458
    @mayabarathe4458 3 года назад +2

    Jaybuudh✋✋✋✋

  • @hiteshmhatre2231
    @hiteshmhatre2231 3 года назад +2

    👌

  • @rajendrajadhav1973
    @rajendrajadhav1973 3 года назад +2

    अशी विहीर आमच्या गावाला आहे मु.पो. रुण तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी जाकादेवी मंदिराच्या समोर आहे एकदा जाऊन बघा

  • @deepak-ln6dp
    @deepak-ln6dp 3 года назад +1

    जसे आपण भरत गड दाखविले तसेच त्या समोर भगवंत गड आहे .तेही दाखवा ,प्लीज कळावे धन्यवाद

  • @vibhadubey2416
    @vibhadubey2416 3 года назад +1

    Lini aahe ardhavat sodleli

  • @crazysaira7495
    @crazysaira7495 3 года назад +3

    Tumi please कैवळे आगरवाडी मंडे माझगाव आहे tumi please झाहाल part 2 or 3 मंडे please 🙏🙏🙏🏻🙏🙏me tikdhe rath nahi pn maza mama ratho vitthal padwal tu zho subscriber aahe tu pn mahza mama aahe tumi teyla. Vichara ki vitthal padwal khothe ratho please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻and I am also biggest fan

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад +1

      नक्कीच भेटेन मी त्यांना..
      Thank you💐

    • @crazysaira7495
      @crazysaira7495 3 года назад +2

      @@SanchitThakurVlogs Ho nkkii......hi comment mazi mulgi Sanvi Chavan ne takliy....jra samjun ghya ....😅marathi writting 😅😅

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад +1

      @@crazysaira7495 okkkk☺️☺️💐💐

    • @prasaddhargalkar3334
      @prasaddhargalkar3334 3 года назад +1

      @@SanchitThakurVlogs ,😊😊

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 3 года назад +1

    Shnachit bhava tu khup himtvan aahe abhindn tuj

  • @dineshkanjar7031
    @dineshkanjar7031 3 года назад +1

    Bhava rajapur la pan ahe

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 3 года назад +1

    VIDEO DATED: - 12/01/21.
    VIDEO SEEN: - 22/01/21 MUMBAI.
    SANCHIT THAKUR NAMASKAR.
    THANK YOU VERY MUCH FOR YOUR HARD WORK FOR MAKING VIDEO FOR US.

  • @mayabarathe4458
    @mayabarathe4458 3 года назад +1

    Namobudhay pujyami budham

    • @Lolhahahaqwrry
      @Lolhahahaqwrry 3 года назад

      Pan tumhi real buddhist naahi aahat. U r converted buddhist. Real buddhist lokanni leni banavli.. tumhi ambedkar che buddhist aahat nantar convert kelele.. tumhala kasla maahit buddhism kay asta tey.. fakt jay bhim bolta pan dhamma chi maahiti naahi ki paalan naahi karat. Fakt mothepana hava

  • @crazysnaysha553
    @crazysnaysha553 3 года назад +1

    Bhava jara kalji ghe baik var aahes
    Pan tuja video khup mast aastaat

  • @prathameshmestry4030
    @prathameshmestry4030 2 года назад +1

    Tondolila ashich ahe vihir pandavanchya kalatil

  • @sindhuade8393
    @sindhuade8393 3 года назад +9

    बौद्ध स्तूप आहे

  • @pralhadghadigaonkar3139
    @pralhadghadigaonkar3139 3 года назад +3

    केरला वाले चेय बागेचेय बाजूला आहे
    कोणाला जायच असेल तर रेम्बवली चे सडे वरून जवळ आहे गाडी जाते सडे वर किंवा निरोम वरून गाडी घेऊन या

  • @Vivek-elc
    @Vivek-elc 3 года назад +1

    Maz gav

  • @pritiranade7761
    @pritiranade7761 3 года назад +1

    विजयदुर्ग किल्ल्यावर सुद्धा समुद्र जवळ असून गोड्या पाण्याची विहीर आहे.आणि तिथे पण एक भुयार आहे जे धुळपा च्या वाड्यात बाहेर पडतं. धुळप हे किल्ल्याचे किल्लेदार होते . जवळच त्यांचा वाडा आहे पाहण्या सारखा.

  • @dipakkadam144
    @dipakkadam144 3 года назад +4

    भीमाचा पाय पाहिला नाही का

  • @mamatasarpe2818
    @mamatasarpe2818 3 года назад +1

    Sanchit bhava, majya maherala RUclips vr analya baddal thanks.
    Bandhghati-sadedevi hi majhi nehmichi balpanachi paaywat. Gurankde, lakde todayla satat jave lage. November mahinyat sarv bhavandanna gheun gele hote. Maje Maher sundar ahe. Part 2 la shubhecchya.💐💐💐💐💐

  • @deepak-ln6dp
    @deepak-ln6dp 3 года назад +2

    कुणकेशवर येथे पाच पांडव लेणी आहे आपण तिथेही जावे ,आणि कातळात कोरलेली 50फुटि विहीर पण आहे , रहस्यमय आहे नक्कीच पाहण्यासारखे आहे ...

  • @gameandmoretimepass1249
    @gameandmoretimepass1249 3 года назад +1

    विजयदुर्ग किल्ल्यावर चे भुयार आहे ते दाखवलात तर भारी वाटेल