The Unseen star of konkan - Prasad gawade - Konkani Ranmanus Ecotourism - Konkan Documentaries

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • 'Konkan Documentaries' introducing The Unseen star who are doing thankless job in konkan. Prasad gawade-Konkani Ranmanus Ecotourism-Explore heavenly konkan.
    He Had completed Engineering but now he's happily exploring konkan in a Different way. We will hear his experience from him.
    .
    Konkani Ranmanus Ecotourism-Prasad Gawade
    contact:- +917038681978
    .
    .
    Facebook:- konkaniranmanus/
    Instagram:- konkaniranmanus?igshid=9c9u9sv6s3kt
    Website:- www.konkaniranmanus.com
    .
    Konkan Documentaries
    .
    .
    Facebook:- konkandocumentaries/
    Instagram:- konkandocumentaries?igshid=1cg11y2vl2ofl

Комментарии • 399

  • @govindfatik606
    @govindfatik606 4 года назад +76

    मित्रा प्रसाद तुझी भाषाशैली‌ अत्यंत प्रौढ आहे जे सांगायचे ते मोजक्या आणि पण प्रभावी पणे सांगतोस म्हणुन प्रेमाचा सल्ला आहे तुझा कोकण प्रवास शब्दबद्ध करुन पुस्तक रुपाने प्रसिद्ध कर नक्की यशस्वी होशिल.

    • @HinduSanatan9
      @HinduSanatan9 3 года назад

      मी सहमत आहें
      कुठलाही तेजस्वी विषय हा पुसला जाऊ नये
      तो जतन व्हायलाच हवा

    • @subhashbagwe4906
      @subhashbagwe4906 2 года назад

      My dear prasad l appreciate your dedication and efforts would you provide me your phone number now

  • @dnyaneshwarteke1522
    @dnyaneshwarteke1522 4 года назад +69

    प्रसाद गावडे ः कोकणाच्या विकासात , स्वतःचा स्वयंपुर्ण व्यावसायिक योगदान देऊन पर्यावरणाचे रक्षण करीत असल्या बद्दल अभिनंदन . आपणांस शुभेच्छा .

  • @rajeshrewale8380
    @rajeshrewale8380 4 года назад +53

    तुझा निर्णय बघून खूप आनंद झाला, धावपळीच्या जीवनामध्ये तूझ्या सारखा निर्णय घ्याचा राहून गेलं,आता खूप यातना होत आहे, so असो माझ्या च एका कोकणी भावांनी निर्णय घेतल्या मुळे मला खूप आनंद झाला आहे, असा निर्णय प्रत्येक कोकणी माणसानी घेतलातर कोकना तील पुढच्या पिढीला कोकण सोडून कुठे जावसं वाटणार नाही,,☺☺💐💐🌺🌺🌻🌻🌳🌳🌴🌴🍑🚣🚣🚣🚣

    • @arvindmulik3018
      @arvindmulik3018 3 года назад

      प्रसाद तुमचा नंबर भेठेल

  • @atishjadhav759
    @atishjadhav759 3 года назад +3

    खूप सुंदर काम करतोयस मित्रा,आपल्या कोकणचा विकास करायचा असेल तर व्यवसाय करणे हाच उपाय आहे..मी सुद्धा कोंकणातील देवगड या गावाचा आहे.आणि automobile engineer आहे,माझा स्वतःचा 3D wheel alignment चा व्यवसाय आहे.तुझी संकोल्पणा मला खूप आवडली...आपला कोंकण खूप समृद्ध आहे.तो लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून आपल्या माणसांना रोजगार उपलब्ध करता येत असेल तर खूप छान होईल..म्हणजे पुणे मुंबई मध्ये जाऊनच रोजगार मिळतो हे,आजच्या तरुणांना समजणं खूप गरजेचं आहे..कोकणच्या संकसृतीला आणि निसर्गाला धक्का न पोहोचवता कोकणचा आणि कोंकणी माणसाचा विकार हा झालाच पाहिजे,आणि यासाठी आपण तरुणांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.. धन्यवाद....

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 4 года назад +23

    खरच तुझा सार्थ अभिमान वाटतो. असाच पुढे जा.👌👌 मी कोकणी ❤

  • @abhishekwadwalkar6032
    @abhishekwadwalkar6032 Год назад +4

    Prasad is gem of kokan ❤😊

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 Год назад +1

    🙏 Weldone Dear Prasad Ji.
    You have set up an exemplary example for Bhartiya Youth. दादा , आपण दाखवल की .... दो टके की नौकरी क्या सरकारी, क्या खाजगी, लाखों-करोड़ों की जिंदगी बेकार जायें.

  • @rajendrajoshi9999
    @rajendrajoshi9999 4 года назад +14

    मित्रा प्रसाद तूझा उपक्रम अतिशय प्रशंसनिय असा आहे. तूझ्या प्रयत्नाला येवो.👍👍

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 3 года назад +5

    प्रसाद u r real hero of kokan,तुझी तळमळ काळी आई,आपली माती,ह्या आईशी खूप एकनिष्ठ आहेस,तू खूप मोठा होशील प्रसाद,god bless u prasad 🙏🙏👍🏼👍🏼

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector Год назад +1

    मित्र खूप छान कारण लोक दहा हजाराची नोकरी साठी पन शहरात राहतात व आपले गाव विसरतात. नोकरी लागली की आपल्या गावाशी काही देणे घेणे नाही असे समजतात. त्यामुळे तुमचा अभिनंदन

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 3 года назад +5

    भावा आज लोक स्वतःचा विचार करतात, पण तू आपल्या लोकांचा, आपल्या कोकणचा विचार करतोस तू बाकीच्या युट्यूबर्स सारखा नाही आहेस जे स्वतःच्या फायद्याचा विचार करतात खरच भावा तू ग्रेट आहेस, तू खूप पुढे जाशील तुला निसर्गसची खूप साथ आहे कारण तू त्यांचा विचार करतोस आणि त्याचे आशीर्वाद तुला लाभतील, गर्व मला मी मराठी असल्याचा आणि अभिमान आहे मी मालवणी असल्याचा, जय शिवराय

  • @harihareshwaromshree305
    @harihareshwaromshree305 3 года назад +11

    मी आसाच तुझ्या सारखाच व्यवसाय उभा केला, मला या व्यवसायात 36 वर्ष झाली, मी सिव्हिल इंजिनियर होतो, आत्ता टुरिझम मध्ये आहे, तुला मुद्दाम येऊन भेटेन, भेट देशील का ? शून्यातून उभा राहिलो आत्ता माझ्या कडे भरपूर आहे.

    • @neetajunghare4439
      @neetajunghare4439 4 месяца назад

      कुठे आहे तुमचे टुरिजम

  • @rajendramote1909
    @rajendramote1909 Год назад

    अरे भावा
    तु जी निसर्गची सेवा करतोय
    सलाम तुझ्या कामाला

  • @yogitatambe334
    @yogitatambe334 Год назад +1

    Supper se Upper Sir😊👌👍💖

  • @anandv4163
    @anandv4163 2 года назад +3

    Prasad,amongst all Utubers from Konkan you are real promoter of Konkan. God bless you.
    Nice upload.

  • @neetakenjalkar2322
    @neetakenjalkar2322 2 года назад

    खूपच छान विचार आहेत तुझे प्रसाद. तुझ्या स्वप्नांसाठी आणि प्रयत्नांना अनेक शुभेच्छा

  • @kokankarswapnil
    @kokankarswapnil 3 года назад +5

    दादा तु खरच खुप छान काम करतोयस. कोकणातील कोकण पण जे आहे ते तसेच ठेऊन कोकण चा विकास करतोस.सलाम तुझ्या कार्याला.

  • @ravisorte8756
    @ravisorte8756 Год назад

    छान कामं करतोय प्रसाद ,खूप बरं वाटलं तुझं कामाबद्दल च प्रेम बघून. आणि तुझी ती तळमळ कोकणाला वाचवण्याची ती धडपड ,ग्रेट

  • @nandeshmohite9883
    @nandeshmohite9883 3 года назад

    नमस्कार प्रसाद दादा तुला प्रथमतः मी तुला धन्यवाद देतो. की तु कोकणच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करतोस. तसेच कोकण ची वास्तविकता जगासमोर ठेवून त्यावर चर्चा सुरू केली आहे. खरं तर आपल्या कोकणात असलेल्या संस्कृती आणि परंपरा अत्यंत सुंदर चित्रीकरण करून आपल्या कोकणची कार्यपद्धती सादरीकरण खुपचं चांगल केलं आहेस.पुन्हा एकदा धन्यवाद तुझे विचार खुपचं चांगले आहेत दादा व तुझा अभिमान आहे .👌👌👌🙏😍

  • @prathamesh5329
    @prathamesh5329 4 года назад +15

    Shining Star of "Konkani Ranmanus"

  • @purunaik1190
    @purunaik1190 3 года назад +2

    कोकणी रान माणूस भावा तुझे विचार खूपच सुंदर आणि आपल्या कोकणी माणसांना एक चांगला संदेश देण्यास उपयुक्त आहे..... तू जे ब्लॉग बनवतो त्यात मी प्रतेक ब्लॉग मध्ये एक कमेन्ट पास करत आहे की आपल्या कोकणी बांधवांना तेथील राहणार्‍या रहिवाश्यांना एकच संदेश दे की आपल्या जमिनी विकु नका आणि परिस्थिती जरी उद्भवली तरी पैश्यांच्या हव्यासापोटी परप्रांतीयांना बिलकूल विकु नका तसच हा आपल्या कोकणचा निसर्ग जपुन ठेवण्याचा प्रयत्न करा झाड तोड जंगल तोड करून त्याच सौंदर्य घालवू नका... नाहीतर या आपल्या कोकणातला कोकणी माणूस नाहीसा होईल किंवा ज्याप्रमाणे मुंबई महाबळेश्वर लोणावळा या ठिकाणी जशी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी इथे पण होईल.... आज मी कणकवली कुडाळ रत्नागिरी या सारख्या अनेक शहरात वृक्ष तोड करून पैश्यांच्या हव्यासापोटी मोठ मोठी बिल्डिंग उभारलेल्या पहात आहे हे पाहिल्यावर वाईट वाटत आणि मनात विचार येतो हे असच चालु राहील तर कोकणातला निसर्ग आपल्या पुढच्या पिढीला अनुभवता येणार नाही ..... तसेच बाहेरून आलेले परप्रांतीय धंदा मांडून स्वतःच वास्तव्य निर्माण करत आहेत... तरी तुझ्या ब्लॉग मधून हे ही सांगावं की इथे परप्रांतीयांना जागा देऊ नका आणि धंदा सुद्धा करण्यास देऊ नका....
    प्लीज हे जिथे जिथे जाशील तिथे तिथे सांगण्याचा प्रयत्न कर ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Год назад

    PRASAD GAWADE YOU R TRANSPARENT IN THOUGHTS N GOOD NATURE N GOOD INTENTION ❤
    HOPEFUL N MOVING N CONVINCING 🎉
    ALL THE BEST🥳🥳🥳🎈🌄🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vijaybandiwadekar3622
    @vijaybandiwadekar3622 3 года назад

    प्रसाद मित्रा तुझा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे लवकरच तू खूप मोठा होणार आहेस तुझं मन निर्मळ आहे तुला आपल्या लोकांनाही पुढे आणायचं आहे हे खूप चांगलं लक्षण आहे.तुझी खूप खूप भरभराट होवो हीच स्वामींकडे मागणी

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Год назад

    प्रसाद, तुम्ही राजा शिवाजी प्रमाणे काम करत आहात, तसेच तुम्हाला तानाजी मालुसरे तयार करावे लागतील 🙏 उपक्रमाला धन्यवाद.

  • @nareshsawant2412
    @nareshsawant2412 4 года назад +15

    All the best Prasad. Keep it up.

  • @savita9905
    @savita9905 Год назад

    Hii Prasad, my small bro I like your voice, and proud we are konkani

  • @abajisawant1781
    @abajisawant1781 Год назад

    👌🏻सुंदर 🙏🏻🌹 मनापासून शुभेच्छा 🌻👍🏻

  • @vinodbelavalkar3023
    @vinodbelavalkar3023 3 года назад

    खूप सुंदर आणि चांगले विचार आहेत .सुभेच्या तुझ्या पुढील वाटचालीत

  • @aniketkeni1477
    @aniketkeni1477 3 года назад +2

    आपल्या माणसांना आपल्या गोष्टींची किंमत नसते.. त्याची जाणीव तू करून देतोयस..
    त्याबद्दल तुझं अभिनंदन 👍🏼👍🏼👍🏼

  • @neetamhatre2803
    @neetamhatre2803 Год назад

    Prasad kup chan experia ce sangitale keep it up

  • @shalansawaratkar987
    @shalansawaratkar987 10 месяцев назад

    खुप छान निर्णय घेतला आहे,बैटा खुप छान.

  • @user-wl7fu2bd5b
    @user-wl7fu2bd5b Год назад

    Thanks prasad...aamche gaaw anhala sapadle😊

  • @riyashirwadkar2805
    @riyashirwadkar2805 Год назад

    Prasad tu khupach sundar kam karat aahes. Tuza kamatun tuzi konkanasathichi talmal disat aahe.Apratim kam. In future we will meet. Hats off bro

  • @abhijadhav7253
    @abhijadhav7253 2 года назад

    Khup chan kam kartoyas mitra.
    Khup shubhechchha.. 👍

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 года назад +1

    मित्रा खरोखरच तुझे काम कोकणाच्या विकासाला चालना देणारे आहे. कोकणचा अदभुत ठेवा जपुन ठेवण्यासाठीचा तुझा प्रामाणिकपणा तुझ्या प्रत्येक वाक्यात दिसुन येतो. i am so luky तुझा रानमाणुस चॅनल बघायला मिळाला. जसे केरल हे इको टुरिझम पुढे आले आहे . तसे सर्वगुणसंपन्न गडकिल्ले ,नद्यापासुन समुद्गपर्यतचा समृध्दकोकणचा विकास व्हावा. नव तरूणांनी एकत्र येऊन आपल्या परिसर हा विविधतेने नटलेला कोकणाचे रक्षण करून पर्यटनाच्या माध्यमातुन रोजगाराच्या नविन वाटा निर्माण कराव्या. पण निसर्गाचा र्‍हास मात्र होता कामा नये.
    महत्वाचे म्हणजे कोकणात परप्रांतियांना जागा विकु नये हि नम्र विनंती

  • @seemagadre5260
    @seemagadre5260 Год назад

    प्रसाद ,
    कोकणामध्ये तु ही जी प्रयत्नपूर्वक कामे सुरू केली आहेस ती फार कौतुकास्पद आहेत.तुला यामधे खूप सहकार्य मिळेल. तु काय काय , कुठुन कुठुन व कशी मिळेल तशी मदत करवून आपलं काम करतोस ‍! असंच करत रहा!
    अभिनंदन 😊

    • @konkandocumentaries
      @konkandocumentaries  Год назад

      धन्यवाद, आपण दिलेल्या अभिप्रायबद्दल...

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 3 года назад

    प्रसाद तुझी ओळख खरी मुक्ता आणि रोहित यांनी करून दिली.खरचं प्रसाद तूझी वाट भरकटलेली नाही,तू योग्य च वाट पकडली,तू तर खऱ्या अर्थाने कोकणाची संस्कृती जपली आहे ग्रेट प्रासाद तू खऱ्या अर्थानं राणमाणुस शोभतो आहे, तुझ्या निसर्गातील सफर मला खूप खूप आवडली.प्रसाद तुझा संपर्क नंबर भेटला तर खूप बरं होईल तुला तुझ्या पुढील वाटचालीस माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा.🙏🤝 वृक्ष मित्र संदीप कोल्हे..9890402194.

  • @gawadesatejnarayan4382
    @gawadesatejnarayan4382 3 года назад +1

    एकदम Perfect बोललास 'आपल्या कोंकणाची स्वत:चीच( identity) ओळख आहे 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

  • @vivekbomble4658
    @vivekbomble4658 4 года назад +5

    भारी रे भावा👍👍👍👍

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 4 года назад +1

    प्रसाद मी यापुर्वी सांगीतल्याप्रमाणे तुझे शाश्वत पर्यावरणाच्या कामास मनापासून दंडवत.
    तु खराखुरा धैर्यशील आहेस ज्यने हा लाखो कोकणवासियांच्या मनातील विचार प्रत्यक्षात क्रुतीत आणलास त्यास शुभेच्छा.
    खरं म्हणजे तुझ्थात मी स्वतःलाच बघतो.
    पुनः एकदा शुभेच्छा ,
    देव बरें करो.

  • @sicario948
    @sicario948 Год назад +1

    He is great

  • @yogitatambe334
    @yogitatambe334 Год назад +1

    Apen chan kam karat ahe ani asha prkaer choti choti gave/ khedhi vahchili jatil ani java pana rahil😊👌👍💖🌹

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 года назад +1

    फारच छान काम करत आहात तुम्ही. मलाही कोकणात हिंडायला प्रचंड आवडतं. कितीही बघितलं तरी समाधान होत नाही. पुन्हा पाय कोकणाकडे वळतात. तुमच्याबरोबर अस्पर्श कोंकण भटकायला खूप आवडेल. पाहूया कधी योग येतो ते.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 года назад

    ,,,,,,, Really,,,,, Wonderful,,,,,,,,,,

  • @guruduttagraphicsbyvijaysa5237
    @guruduttagraphicsbyvijaysa5237 4 месяца назад

    खुप सुंदर ❤❤

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 года назад +1

    तुझ सर्व मनोगत ऐकून फारच छान वाटल ❤️❤️❤️ सर्व अडीअडचणीवर मात करुन तु यशस्वी झाला मनापासून तुझे अभिनंदन 🎉🎉🎉 तुझा भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💕🎉🎉🎉🎉 बघुया आपला भेटीचा योग कधी येतोय ते मला हि भ्रमंती करायला फार आवडते... मालवण, वेंगुर्ले, दोडामार्ग, आजुन मी पाहिले नाही.... पर्यटकांनास गेल्यावर तेथील भागाशी समरस व्हावे हि माझी वृत्ती आहे ❤️❤️🎉🎉😎😎

  • @ravindradhotre6877
    @ravindradhotre6877 Год назад

    प्रसाद लाड खूप खूप शुभेच्छा! अप्रतिम.सर्वार्थाने उत्तम काम उभं करतो आहेस. तरी तुला संपर्क करावा ते कळवावे ही विनंती.

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 2 года назад +4

    Mr prasad felt proude to know that you are an engineer, best wishes and many blessings to you from a retired employee of mumbai port trust, you are really doing a great job of exploring our beautiful konkan, you are lifting a big share in your fantastic work, god bless you 🙏

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 3 года назад

    कोकण.बाबत.आपली.तळमळ.पहिली.आपण.एकटे.नाही.माझ्यासारखे.अनेक.लोक.आपल्या.
    सोबत.आहेत.खरच.कोकणी.माणूस. पर्थटना.तून.काही.प्रमाणात.सुखी.होईल.

  • @ArtMoody
    @ArtMoody 4 года назад +6

    खुप छान मित्रा👌🙏

  • @umeshnarvekar2870
    @umeshnarvekar2870 3 года назад +3

    गावड्यानू..... I'm extremely happy with you n your dream.
    All The Best Prasad 👍

  • @anilshirsath1788
    @anilshirsath1788 3 года назад

    खूप छान

  • @archanamore9750
    @archanamore9750 3 года назад +1

    Kharch.Nisrg.mhanje.Jivan

  • @nandkishorshinde3036
    @nandkishorshinde3036 Год назад

    Mast great

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 года назад +3

    खुप छान दादा ........... 👌👍

  • @anitaprabhu330
    @anitaprabhu330 3 года назад

    Hats off slam khup chan kam krtos

  • @mrharshals.k.5954
    @mrharshals.k.5954 2 года назад

    The best 👍

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 2 года назад

    Great work sir

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 Год назад

    मित्रा प्रसाद बरोबर बोलतोस मी पण कोकणात घरी गेलो की सर्व आजार पणा सारखी लक्षण ऐकदम निघून जाते पण परतीच्या प्रवासात रोहा पेण जसे मागे टाकतो तसे कफ सांधे दुःखी डोके वर करून वळवळायला लागतातत हे निसर्ग

  • @mansijadhav29
    @mansijadhav29 Год назад

    Great work 👏👏

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 3 года назад +1

    खुप छान वीडियो असतात तुझे....पाहून मन भरून येतं...असं वाटत जणू मीच निसर्गाचा तिकडे अनुभव घेतोय....धन्यवाद मित्रा

  • @user-ji6gn1mi7w
    @user-ji6gn1mi7w 3 года назад +1

    Very nice Prasad... Good thoughts... keep it up...

  • @ManthanRase
    @ManthanRase 4 года назад +6

    👌 Prasad ni changla decision ghetlay

  • @samradnigole7297
    @samradnigole7297 3 года назад

    प्रसाद तुझी कोकणाविषयी च्या तळमळ बघून आपण कोकणी असल्याचा अभिमान वाटतो असेच प्रेम प्रत्येक कोकणी माणसाने कोकणावर केले तर कोकणी माणसाच्या हाताने कोकणचा कॅलिफोर्निया होईल 👍👍

  • @nitindhuri820
    @nitindhuri820 4 года назад +2

    खूप छान माहिती दिली , आणि तुझा निर्णय आणि तुझे प्रयत्न खूप छान आहेत !!!

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 3 года назад

    Prasad bhava Tu kharo konkan hrudya samrat asay. Tula koti koti pranam.

  • @shwetakelji6808
    @shwetakelji6808 Год назад

    All the best prasad

  • @bhagyashrishiralkar782
    @bhagyashrishiralkar782 3 года назад +1

    All the best Prasad you are doing great work... Personally mala kokkan khub aawadta... Very Beautiful place in India heaven.... 😊💓 laukkarch mi konkanat yenar... 👍👍 love from Indore MP....

  • @platinumstampandcoincollec1650
    @platinumstampandcoincollec1650 3 года назад +1

    *पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या रांगातुन पर्यावरण संवर्धनासाठी पर्यटन हाच एकमेव उपाय आहे आपले अभिनंदन*
    १) जो पर्यावरणालाही पोषक आहे.
    २) डोंगर द-यातील जीवन असहय झाल्याने स्थानिक माणूस मोठया शहरांकडे रोजगारासाठी जात आहे.
    ३) सहयाद्रीच्या पश्चिम घाटातील माणूस वाचविणे प्राधान्याने आवश्यक आहे.
    ४) आपल्या शिवारात चार पैसे मिळविण्याची संधी निर्माण करणे गरजेचे आहे.
    Thank you for liking my comment

  • @CreativeArtsAmolDalvi
    @CreativeArtsAmolDalvi 3 года назад +1

    Khup Sundar.. Mast.. keep Going.. few of your Sentence really made me Cry ( Dole bharun aale )

  • @brt0343
    @brt0343 2 года назад

    Great work Bro👌👌👌👍👍

  • @swapnalighag7336
    @swapnalighag7336 Год назад

    Prasad dada tuze vicharl khup chan ahe

  • @gautamramdharne3191
    @gautamramdharne3191 3 года назад

    खुप छान. भेटू लवकरच ...

  • @suryakantgadade803
    @suryakantgadade803 3 года назад

    धन्यवाद, प्रसाद तुझे जे विडीओ बघीतले, त्यावरूनच पुढील आपल्या कोकणातील जीवन सुखी होईल असे वाटते, पुन्हा धन्यवाद

  • @amarj666
    @amarj666 3 года назад +1

    Prasad great work...salute

  • @sachinchavan206
    @sachinchavan206 Год назад

    Good job Prasad

  • @jyotikudalkar6476
    @jyotikudalkar6476 3 года назад

    तू खरोखर निसर्गाशी एकरूप झाला आहेस.तुला उत्तरोत्तर यश मिळो तुझं मनात पासून अभिनंदन 👍🙏

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v 4 года назад +1

    तुम्ही जे काय काम करता आहात ते खरोखरच अफलातून आहे. मी एक कोंकण प्रेमी म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो! शुभेच्छा तर आहेतच. एक दिवस असा येईल की कोंकण पर्यटनासाठी तुम्ही रोल मॉडेल म्हणून प्रस्थापित व्हाल. कोंकण पर्यटनाची जी आत्ता पायवाट आहे ती उद्या हमरस्ता होओ . परमेश्र्वराकडे तुमच्या दीर्घायष्यासाठी प्रार्थना!

  • @VirShri
    @VirShri 3 года назад +1

    दादा तू खरंच खूप ग्रेट आहेस.आम्हांला तुझा नेहमीच अभिमान राहील.

  • @sandhyachavan4829
    @sandhyachavan4829 4 года назад +1

    Prasad, really proud of you beta, tuzi concept khup आवडली khup प्रगती kar God bless you 🌷🌷🌷🌹👍👍

  • @jagdishnarvekar6059
    @jagdishnarvekar6059 3 года назад +1

    प्रसाद, कोकणी रानमाणूस म्हणून तुझ्या कार्याचे
    मोल लाखमोलाचे आहे."वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी
    ".हे जीवन तू जगत आहेस . कोकण चे निसर्गसौंदर्य जगासमोर दाखवून कोकण चा विकास करत आहेस.
    तुझे हार्दिक अभिनंदन!मी एक शिक्षक आहे.
    आंबोळगड.ता.राजापूर.सध्या मुंबई, मालाड (प)
    राहतो.आपल्याशी प्रत्यक्ष बोलण्याची इच्छा
    आहै.मो.न.9833993284.धन्यवाद!

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 3 года назад

    Prasad Gavde please pustak chhapa ,lokani mansacha vikas ,aani kokan ,mazha aavdta vishay ,tuzhe bolne kaljala hath ghalnare aahe , you are simply great , tuzhya talantcha utkarsh hovo 👍🙏

  • @PalgharkarVishalGolim
    @PalgharkarVishalGolim 4 года назад +2

    खुप सूंदर

  • @poetrywithyurush4895
    @poetrywithyurush4895 3 года назад

    प्रसाद तुझी समजावून सांगण्याची शैली खूप प्रभावी आहे.तुझ्या प्रामाणिक प्रयत्नाला उत्तम फळे येतील.सदिच्छा.

  • @sanjaymunje4570
    @sanjaymunje4570 4 года назад +2

    Good job Prasad. Keep it up. Wish you all the best. Look forward to be part of your tour one day.

  • @siddheshphansekar8011
    @siddheshphansekar8011 3 года назад

    तू मानखुलास एक्सपेरियन्सस शेर केलेस... खरंच तुझ्या मनाचा मोठेपणा... असच काम करत जा आणी पुढच्या कामासाठी शुभेच्छा...🙏

  • @satyawanshelte1832
    @satyawanshelte1832 3 года назад

    प्रसाद, इको टुरिझम या आजच्या ज्वलंत विषयावर तू अत्यंत महत्त्वाचे आणि जिव्हाळ्याचे काम करतो आहेस, याबाबत एक कोकणवासी म्हणून मला तुुझा रास्त अभिमान वाटतो.
    तुझ्या या वाटचालीसाठी आमच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा.

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 4 года назад +1

    खूप सुंदर प्रसाद👌👌

  • @mrunaljadhav3907
    @mrunaljadhav3907 3 года назад

    दादा छान काम करतोयस, माझ्या नवऱ्याच्या बदली ची नोकरी मूळे मी महाराष्ट्र मध्ये खूप फिरली आहे, सध्या मी ओरस ला रहातेय, खरच खूप सुंदर आहे इथला निसर्ग, जमलं तर नक्की तुला भेटणार.तुझ्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. एखाद पुस्तक लिहिलंस तर आणखी छान होईल.

  • @sauravbhatta8009
    @sauravbhatta8009 2 года назад

    Great wprk

  • @gurudastakke4717
    @gurudastakke4717 3 года назад

    अतिशय सुंदर विचार आणि ध्येय आहे..... अभिमानास्पद.....👌👌

  • @bhatkanti__girl4504
    @bhatkanti__girl4504 3 года назад

    अप्रतिम ....
    निसर्गप्रेमी ...

  • @ranjanas.ambuskar2849
    @ranjanas.ambuskar2849 2 года назад

    छान उपक्रम आहे ,एक अँप ही बनवून सर्व कोकणी वस्तू विका सोरकुल म्हणा की खाण्याच्या वस्तू खूप प्रतिसाद मिळेल

  • @sunitabhandari9007
    @sunitabhandari9007 3 года назад

    Khoop chhaan...ase kaam baghun anhiman watatoy aajachya jagruk yuva pidhicha....Prasad keep it up...amhi nakki yenar tuzyabarobar konkan explore karayala....

  • @jyotiphadte5420
    @jyotiphadte5420 3 года назад

    Tuzya bolnyatun tuza kharepana mana sparsjun jato tuzya vatchalisathi khup khup shubhecha👍👍

  • @funsuk-wangdu9093
    @funsuk-wangdu9093 3 года назад +1

    I have been watching Konkani raanmanus. Prasad is a very humble , awesome human being and passionate nature lover. Looking forward to meet him some day .

  • @sunayanasawant9043
    @sunayanasawant9043 3 года назад

    प्रसाद, तुझ्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !

  • @pushkarjoshi2015
    @pushkarjoshi2015 3 года назад

    आयुष्यात कोणाबद्दल jealous feel झालं असेल तर ते तुझ्या बद्दल, जे मनापासून करावं असं वाटत होतं ते करू शकलो नाही ह्याची खंत तुला कधी नसणार ह्याचा आनंद आहे. खरा रानमाणुस आहेस मित्रा तू. तुझ्या निर्णयाला आणि हिम्मत दाखवून स्वप्न साकार करण्याच्या जिद्दीला सलाम. तुझ्या सारखे निर्णय घेता आले सगळ्यांना तर जग खरच सुंदर असेल, मन मारून जगण्यापेक्षा मनासारखं जगता येणं कधीही चांगलं. Sorry, for the jealous statement, जे वाटलं ते मनापासून सांगितलं..🙏 खूप शुभेच्छा तुला भावा..💐

  • @charu1202
    @charu1202 3 года назад

    All the best Prasad. Keep it up. Kokan vasiyan ka tyancha nisargacha mahatva kalakach hava.

  • @prernaparab2171
    @prernaparab2171 3 года назад +1

    Awesome work .and the way he speaks is superb...🙌😇n management is top