मातीतल्या कलाकाराने बांधले पर्यावरण अनुकूल घर|Tour of Sustainable Eco-friendly House

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 663

  • @mayurnisarad
    @mayurnisarad 3 года назад +3

    Super mitra super. Shri. Amit Teli Yanni tar khupach chaan kaam karun dakhavlay. Mala nakki avdel tithe yayla.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 года назад +3

    छान व्हिडीओ शेवगो डोनी आणी इतर सर्व खूप सुंदर इको फ्रेंडली घर सर्व बघून छान वाटले

  • @ashvinichavan2508
    @ashvinichavan2508 3 года назад +3

    अप्रतिम

  • @user-wz1iq3bh2x
    @user-wz1iq3bh2x 3 года назад +3

    असल्या लोकांची आपल्या महाराष्ट्राला खूप गरज की आपल्या संस्कतीनुसार जगणे खूप आवश्यक आहे पर्यावरणाला अनुकूल असे त्याने खूप उत्तम कार्य केलं आहे 👍त्याची natural consept aahe 🙏असच प्रत्यकाने केलं तर 👍 घरोघरी पर्यटन स्थळ होईल👍 बाहेरची लोक आपल्या महाराष्ट्राला भेटी देण्यासाठी येतील 👍आणि आपल्या महाराष्ट्राला रोजगार मिळेल 👍

  • @suhaspole8225
    @suhaspole8225 3 года назад +3

    खरतर ज्या पक्ष्याचं आवाज येत आहे त्या पासून मन कास शांत वाटतात खुप छान

  • @बेळगांवचामराठी

    खरोखरच अवलिया कलाकार माणूस आहे हा अमित भाऊ.

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 3 года назад +7

    " अमीत तेली" तुमचं खुप/ खुप कौतुक.खुप छान व्हिडिओ.

  • @truptikubal3701
    @truptikubal3701 Год назад +2

    Lay bhari

  • @bhujangchavan2615
    @bhujangchavan2615 2 года назад +3

    Khup cha Chan ahe thanks bhu 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 2 года назад +2

    अप्रतिम सुंदर 🚩🙏🚩👌👌🥰

  • @deepamore7603
    @deepamore7603 3 года назад +4

    अमित तेली..काय सुंदर आहे हे वसुंधरा इको हाऊस..👍😀🏡👌🌾🌿..
    अगदी स्वप्नातील घर प्रत्यक्ष सत्यात उतरले आहे..खूप सुंदर चित्र होती..अप्रतिम कलाविष्कार..धन्यवाद प्रसाद..👍☺🌳🌳🏡🌾🌿🏞

  • @neetamore290
    @neetamore290 2 года назад +2

    अप्रतिम खुपचं सुंदर.मी तर प्रेमात पडली ह्या घराच्या.

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 года назад +32

    वसुंधरा संकल्पना अप्रतिम 🤘🤗💛शब्दपण अपुरे पडतील. सौर उर्जेवर आधारित इको फ्रेंडली सुंदर, सुबक अस मातीच घर.मोठे बंगलेही याच्या समोर फिके दिसतील. अमित तुझे कौतुक करावेसे तितके थोडे, सुंदर पेन्टिंग, मालवणी पद्धतीचा पाहुणचार, सर्वच सुंदर 🤗तुझे निसर्गप्रेम सर्वत्रपणे जाणवत होते🤗😊

  • @vnagras5532
    @vnagras5532 3 года назад +2

    Aprtim kalakruti tumchi calpanatle ghar farach sundar ahe ❤️👌👌👌👍👍🎊🎊🏡

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Год назад +1

    अप्रतीम आहे फारच भावा

  • @meenakshikaling4716
    @meenakshikaling4716 2 года назад +1

    खूपच सुंदर आहे इकोफ्रेंडली 🏡🏡

  • @bhagyashreejadhav1534
    @bhagyashreejadhav1534 3 года назад +17

    खुप सुंदर, इतकी सुंदर कलाकृती निर्माण करणाऱ्या या कोकणाच्या कोहीनूर हिऱ्याला शतशः प्रणाम

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 Год назад +1

    खरचं खुप सुंदर घर आहे.येवून राहू वाटत आहे.मस्त

  • @abhinavacademy.mumbai2379
    @abhinavacademy.mumbai2379 3 года назад +1

    उत्तम सुंदर व अनुकरणीय.

  • @pramodiniprabhu3321
    @pramodiniprabhu3321 3 года назад +1

    फारच सुंदर संकल्पना

  • @spat2024
    @spat2024 3 года назад +6

    मातीतील कलाकार, मातीचं घर ,अतिशय सुंदर संकल्पना, खूपच सुंदर, एकदा अवश्य भेट देऊ..

  • @suswsh07
    @suswsh07 Год назад +1

    खूप खूप सुंदर.. मातीच घर खूपच छान.. मनाला आवडेल असे साधे आणि सुंदर डेकोरेशन... No to प्लास्टिक and yes to eco friendly products.. खूप अभिनंदन अमित.. 🙏💐

  • @manasi1358
    @manasi1358 3 года назад +2

    कोकण ..महाराष्ट्राला लाभलेला स्वर्ग...इथली लोक सुद्धा तशीच कलात्मक्...खूप सुंदर vlog

  • @byanilalbadcreation8615
    @byanilalbadcreation8615 3 года назад +1

    आतापर्यंतचा सगळ्यात भारी व्हिडिओ

  • @sheetalrane3459
    @sheetalrane3459 3 года назад +10

    सुंदर संकल्पनेला सत्यात साकारल्याबद्दल अमित ह्यांना 🙏 आणि ती आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल तुमचे ही आभार🙏

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 3 года назад +28

    अप्रतिम!! अमित सारखे कलाकार म्हणजे कोकणचे भूषणच!!!

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 3 года назад +2

    एकच शब्द अप्रतिम, बोले तो एकदम झकास

  • @माझीकलाकृती
    @माझीकलाकृती 3 года назад +1

    ❤️❤️❤️ जबरदस्त काय बोलू शब्द अपुरे पडतील 👍👍 👌

  • @manishamuchandi9988
    @manishamuchandi9988 3 года назад +2

    अप्रतिम कला व स्वप्नातलं घर !!! धन्यवाद

  • @laxmidasthakkar9945
    @laxmidasthakkar9945 Год назад +1

    Lovely thanks Laxmidas

  • @vinodnikode5224
    @vinodnikode5224 6 месяцев назад +2

    Very nice video

  • @sony4444_
    @sony4444_ 3 года назад +12

    ❤️Fairy Tale House😍 Simply Beautiful 😍Hats off 🙌🏻Amit👍🏻 खुप छान घर आहे, बघताच क्षनीं प्रेम होइल , असे घर आहे😍

  • @ramchandrabhagat394
    @ramchandrabhagat394 3 года назад +1

    अमित,
    खूपच छान घर बांधलेआहे,तुझे मनापासून कौतुक!!!!
    हे घर बांधायला किती खर्च आला हे सांगितले तर आपल्या सबस्क्राईब रला खर्चाचा अंदाज येईल.
    दोघांचेही पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!!!!

  • @exploringonmyway1244
    @exploringonmyway1244 3 года назад +2

    Khupch chan what a concept hattsoff

  • @maheshmagar2845
    @maheshmagar2845 3 года назад +1

    Kup chan video ahe

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 Год назад +1

    अप्रतिम,सुंदर

  • @kalpanagawas6800
    @kalpanagawas6800 3 года назад +1

    kharch khup aprtim amit khup sunder

  • @madhavipatil7410
    @madhavipatil7410 3 года назад +3

    Simply wowwww 👌👌👌नक्कीच येऊन बघायला आवडेल

  • @sonalideolekar7627
    @sonalideolekar7627 3 года назад +1

    सुंदर बांधलंय...👍येऊन राहायला नक्कीच आवडेल

  • @sunilmachewad
    @sunilmachewad 3 года назад +1

    अप्रतिम,कोकण देवभूमीचे अनोखे दर्शन झाले.प्रत्येक ब्लॉग मध्ये कोकणातील वेगवेगळी नैसर्गिक माहिती मिळते.

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 3 года назад +4

    खूप छान प्रसाद मित्रा हा आपला कोकणातला नो. 1, चा घर आहे.आणि आमितला salut .आपलं कोकण आपलं कोकण आहे .बाकी सर्व पाणी कम आहे.

  • @harshadatakale3958
    @harshadatakale3958 3 года назад +1

    अप्रतीम कोकण कोकणी घर पण खूप मस्त आहे दादा निसर्ग समजून घ्यायचा तर कोकण शिवाय पर्याय नाही

  • @santoshinair2895
    @santoshinair2895 3 года назад +1

    khup sundr mn bharun aal etk nisrg soudry bghayla mila aprtim klpna

  • @5sujal
    @5sujal 3 года назад +4

    खूपच सुंदर घर बांधलं आहे . ग्रेट. खूप कौतुक . त्यांनी हा व्यवसाय सुरु केला पाहिजे . चांगला रिस्पॉन्स मिळेल

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 года назад +1

    खूप सुंदर वसुंधरा संकल्पना अप्रतिम

  • @vrushalidamle1897
    @vrushalidamle1897 3 года назад +62

    भावा तू अप्रतिम घर बांधलं आहेस 👍❤️ मी तर ह्या घराच्या प्रेमात पडले स्वप्नातील माझे घर असे असावे. म्हणजे थोडक्यात My Dream House 👍😘

  • @shrushti2490
    @shrushti2490 3 года назад +2

    फारच छान👌👌👌👌

  • @smartmotivation4
    @smartmotivation4 3 года назад +1

    काय घर आहै राव , लय भारी !! मस्त यार खरंच लय आवडल।।।

  • @maxstanderdbusiness5178
    @maxstanderdbusiness5178 3 года назад +3

    सुंदर कलाकृती आणि कोकणी संस्कृती च दर्शन आणि जुन्या काळातील कोकणी आठवणी उजाळा होतो..

  • @afiyaafiya41
    @afiyaafiya41 3 года назад +3

    Super super ani super

  • @anilpawar4262
    @anilpawar4262 3 года назад +4

    Khup chan eco friendly ghar.proud of you.

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 года назад +9

    वसुंधरा इको हाऊस लय भारी
    बैलगाडी पेंन्टिंग खुपच छान आहे.
    धन्यवाद प्रसाद भाऊ

  • @sudha4430
    @sudha4430 3 года назад +1

    Khupach sunder fairy tale pramane. Hats off to u

  • @b.k.6202
    @b.k.6202 3 года назад +1

    सुंदर वास्तु डोळे आणि मन दोन्ही तृप्त झाले.

  • @snehalsorate4558
    @snehalsorate4558 3 года назад +3

    खूपच सुरेख👌👌अप्रतिम😍😍 पाहुनच मन प्रसन्न होतयं👌 hatss of to Artists
    अप्रतिम व्हिडीओ आणि सुंदर स्पष्ट निवेदक👌👌

  • @surekhawedhikar2131
    @surekhawedhikar2131 3 года назад +1

    खूपच छान अमितजी तुमचं वसुंधरा इको हाउस ,लवकरच नक्की भेट देणार या मातीच्या घराला आणि तिथे राहण्याचा आस्वाद घेणार

  • @snehakumbhare898
    @snehakumbhare898 3 года назад +2

    Mala dekhil Konknat eco-home bandhnyachi khup iccha ahe. Tumcha udaharan baghun barech protsahan milale. Thank you ani tumche khup abhinandan. 🙏👍

    • @geetaparulekar3013
      @geetaparulekar3013 3 года назад

      इतकी सुंदर कल्पना प्रत्यक्षात साकार केली आहे आणि ते ही माझ्या परूळ्यात...
      तेली यांचे अभिनंदन व त्यांना खूप खूप शुभेच्छा.

  • @ashathavare4727
    @ashathavare4727 8 месяцев назад +1

    Video khup chaan Aahe

  • @pandurangshirodkar6329
    @pandurangshirodkar6329 3 года назад +3

    खूप सुंदर आवडलं आम्हाला एकदा जरूर येऊ👍

  • @abhishekwadwalkar6032
    @abhishekwadwalkar6032 Год назад +1

    Wow❤, सलाम या कलाकाराला.

  • @jayashrideshmukh5585
    @jayashrideshmukh5585 3 года назад +1

    Mast aahe

  • @rashmiwalanju1651
    @rashmiwalanju1651 3 года назад +1

    मातीचे घर खूपच छान

  • @prakashsaple83
    @prakashsaple83 3 года назад +1

    खुपच सुंदर ,निसर्गाचा योग्य वापर करून छान घर बांधले आहे.अमित तेली यांचे अभिनंदन.

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 3 года назад +6

    बैलगाडी चे चित्र खूप छान. बाकी पेंटिंग्ज ही खूप मस्त. व्हिडिओ मस्तच.

  • @sganesh777
    @sganesh777 3 года назад +1

    खूपच सुंदर आहे घर मलासुद्धा प्रेरणा मिळाली.

  • @arvindjadhav1526
    @arvindjadhav1526 2 года назад +1

    अप्रतिम कलाकृती घराची सजावट बांधनी ,रचना मन भारावून गेले सलाम तुमच्या मेहनतीला ❤️👍👍👍👍👍

  • @prasadkaramalkar
    @prasadkaramalkar 3 года назад +1

    अतिशय सुंदर घर.. आणि अतिशय सुंदर निवेदन.. स्पष्ट शुद्ध .. खूप छान असेच व्हिडिओ करत रहा.. कोल्हापूर वरून खूप खूप शुभेच्छा

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 года назад +1

    वसुंधरा इको हाऊस खुपच सुंदर आणी नैसर्गिक आहे आणि कोकणी रान माणूस च्या माध्यमातून प्रत्येक विषय वेग वेगळे घेऊन महत्व पूर्ण विषयावर खुपच सुंदर विडिओ बनवता धन्यवाद मी दापोली कर

  • @sachinraut2277
    @sachinraut2277 3 года назад +35

    भाऊ आपले घर अप्रतिम आहे... एकाद्या बंगल्याला लाजवेल असे बांधले आहे... बंगला बांधायला लाखो रुपये लागतात असे नाही.. तू अगदी त्याच्या विरुद्ध करून दाखवल आहे... तरी हा बंगलो बांधायला साधारण किती खर्च आला असेल....

  • @prachidalvi9811
    @prachidalvi9811 4 месяца назад

    अमित खूपच छान घर आसा तुमचा,लय आवडला,मालवणी जेवण आणि त्यात *घावणे-चटणी* म्हणजे पर्वणीच,नक्कीच भेट देव

  • @janvimore248
    @janvimore248 3 года назад +1

    Khupach chaan aahe marathi manus hi manat aale ki kaahi vegali karu shakato he siddha hote mast

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 3 года назад +4

    प्रसाद मीत्रा, तु खुप चांगले काम करतोयस. तुझे खुप खुप अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +9

    मित्रा ह्या व्हिडिओतून खूप काही शिकण्यासारखे आहे. आणि
    तुला आणि त्या मित्राला मनापासून सलाम

  • @motibetgeri52
    @motibetgeri52 2 года назад +1

    Khoopach chaan ani impressive aahe

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 3 года назад +2

    छान प्रसाद मित्रा,अमित भाऊने कोकणातील मातीचे घर ,तेथील साधनसामग्री चा योग्य वापर करून घर बांधले, आम्हा पर्यटनासाठी पर्वणी असता ,तुझे व्हिडीओ

  • @snehalamare2012
    @snehalamare2012 3 года назад +3

    निसर्गातील अनमोल स्त्रोतांच्या खजिन्याचा कल्पकतेने उपयोग करून.. समाधानी घरकुलात .. तुमच्या सवे .. आम्ही सुध्दा अनोखा आनंद घेतला.
    घरबांधणीची संकल्पना 👌 शांतीची अनुभूती देणारी.👍
    🌹आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
    ❣️Sharing wid great feeling 💞

  • @chaitalihardas3641
    @chaitalihardas3641 3 года назад +2

    खरंच खूप खूप सुंदर घर आहे, नक्की आवडेल यायला. चित्र पण खूप छान आहेत.👍👍

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 3 года назад +2

    Khup Sundar 👌Ecofriendly ghar tr Amazing bandh aahe eka kalakarachi kalakari khup sundar disun yete. 👌🏻👌🏻khup chhan👌🏻👍👍

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 3 года назад +1

    खुप छान कल्पना आहे घराची...

  • @anitamehar-dadhe143
    @anitamehar-dadhe143 3 года назад +1

    अगदी जसा विचार केला तसेच आहे,

  • @umaambe4393
    @umaambe4393 3 года назад +3

    यातल्या बर्याच गोष्टी आम्ही वापरातो आजही.आमचे घर असेच आहे

  • @savitagosavi5651
    @savitagosavi5651 3 года назад +2

    Sunder 👍👍

  • @अमीतम्हात्रे
    @अमीतम्हात्रे 3 года назад +1

    खुप सुंदर चित्र काढलेत आणि खूप छान पदतीने सजावट केली आहे

  • @swatijagushte8731
    @swatijagushte8731 3 года назад +1

    Mast khup sunder

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 3 года назад +2

    अमित तेली 🎨🖌️👌, 🏠👍...प्रसाद 🙏 खूप चांगलं काम करताय👏👏

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 3 года назад +1

    जबरदस्त

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 3 года назад

    .स्वतःच्या स़ंकल्पनेतून पर्यावरण पोषक घर बघून खूपच छान वाटलं..... जुन्या वस्तू , पाटा वरवंटा , जाते , विळी , इत्यादी बघूनही खूप छान वाटलं..... हार्दिक अभिनंदन.... आणि शुभेच्छा...🌹🌹

  • @shwetakhavle1902
    @shwetakhavle1902 3 года назад +1

    Khupach chan apratim 👌👌👌👌👌

  • @adeshmtv907
    @adeshmtv907 3 года назад +24

    He is true artist, as his fine arts education,skill reflects in his house, well thought out design, layout, really marvellous

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 3 года назад +1

    Superb.. Khupach Chan.. 👍👌👌👌

  • @shatrughanhumbad7597
    @shatrughanhumbad7597 2 года назад

    अप्रतिम सौंदर्य नैसर्गिक घर

  • @pariwaidande6682
    @pariwaidande6682 3 года назад +1

    दादा तुमचं घर आणि चित्रकला दोन्ही ही खुप छान👌👌👌

  • @jitendrakubal5918
    @jitendrakubal5918 3 года назад +6

    अमित तेली आपल्या संकल्पनेला सलाम आपली वाटचाल यशस्वी होवो हीच सदिच्छा

    • @alkamuzumdar4727
      @alkamuzumdar4727 3 года назад

      खूप सुंदर संकल्पना.पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @shilpakapadia6262
    @shilpakapadia6262 3 года назад +4

    कमाल आहे... खुप सुंदर घर...
    अगदी dream house ❤️

  • @smitakadam2690
    @smitakadam2690 3 года назад +1

    Khup ch sundar

  • @balkrishnarawool3450
    @balkrishnarawool3450 3 года назад +1

    खरंच सुंदर कल्पना आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @girijadendage3761
    @girijadendage3761 3 года назад +2

    Amit dada che koutuk karu tevdhe kami ahe....lok nuste vichar kartat pn Amit ne te real made kela ahe..he ghar banvtatana tyane khup manapaun kel aasnar ❤️ khupch sunder ghar ahe .. speech less ahe saglach👍 asech apla Nisarg japat rahu apan saglech😊 thank u so much Prasad dada🙏

  • @neetaerudkar1733
    @neetaerudkar1733 3 года назад +1

    Mazya swapnatil home...
    Ekdm mast.

  • @jaymulnivasi77
    @jaymulnivasi77 3 года назад +4

    Incredible cob house आपल्या देशात आणि तीपण कोकणा त, खूप शुभेच्छा

  • @madhurijadhav4107
    @madhurijadhav4107 3 года назад +1

    Khoopach Chan