वा... खुप सुंदर आहे रे कोकण आणि मला खुप फिरायला जायचं आहे आणि तु खरंच खुप चांगले काम करतोयस तु असे व्लॉग बनवून की लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात राहून जगणं काय असतं ते समजायला हवं आणि जगता पण आलं पाहिजे.. आणि कोण म्हणतं रे की स्वर्ग मेल्यावरंच दिसतं हे साफ खोटं आहे... खरंच...
खूप छान प्रसाद तू जो कोकण दाखवतो तोच खरा निसर्ग कोकण आहे , नाहीतर आमच्या इकडचे नूसते कोकणात बीच वर जातात आणि मासे खाऊन घरी येतात , अप्रतिम निसर्ग खूप छान प्रसाद
हे सगळे पाहून मन वेड होते,गावाकडे धाव घेते.खरेच किती bhagywan आहोत आम्ही मालवणी असल्याचा तू खूप छान माहिती देऊन कोकणाला उंचावर नेऊन ठेवलेस त्याबद्दल 🙏🙏
प्रसाद दादा खुप छान कोंकण पहायला मिळतंय हे माझं भाग्य. कारण माझ्या आजोबांची दशावतारी नाटक कंपनी आहे त्यामुळे तळकट झोळम्या दोडामार्ग चा परिसर ऐकून माहीत होते तुझ्या मुळे हे घरबसल्या अनुभव त आहे. धन्यवाद भावा
खरंच, कोकणातलं जीवन खूप सुंदर असतं . ते आम्हाला तुझ्याकडून पहायला मिळत . खरोखरच कोकणातलं निसर्गरम्य वातावरण हे स्वर्गाप्रमाणेच असतं .हे तुझ्या प्रत्येक भागातून आम्हाला दाखवत असतो . त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद .🏵️🌸🌺💐🌹🙏👍
🙏, में सिर्फ हिंदी और थोड़ा इंग्लिश भाषा समझता और बोलता हूं, लेकिन मै प्रकृति की कोई भी भाषा समझ सकता हूं, मुझे मराठी, कोंकणी भाषा का कोई ज्ञान नहीं है, लेकिन जब आप प्रकृति के बारे में कुछ भी बोलते हैं, मुझे सब समझ आने लगता है। मुझे कुदरत और उसके व्यवहार से इतना प्रेम है कि मैं उसमे रम जाना चाहता हूं, मैं प्रकृति के लिए, और उसे संरक्षित रखने के लिए बहुत कुछ करना चाहता हूं।🙏
दोडामार्ग गावातील प्रत्येक गाव वेगळं आहे आणि प्रत्येक गावाची वेगळी संस्कृती आहे,कोकणी रानमाणूसच्या माध्यमातून ही विविधता दाखवली जात आहे यासाठी खरोखरच मनापासून कौतुक आणि शुभेच्छा ।
अप्रतिम प्रसाद भावा खूप चांगले vlogs असतात तुझे मी नेहमी बघत असतो तुझ त्यात explain करून सांगतो तेही खूप छान पद्धतीने सांगतो तू मला तुझे vlogs आवडतात मी बघत असतो. मीही कोकणातला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मध्ये माझ गाव
कोकणचे सर्व विडियो मला खूप खूप आवडले आणि आवडतात. कारण त्यात मला माझे बालपण ही आठवते. घरं कसली अफाट मोठी मोठी दाखवलीस खूप छान छान विडियो आहेत. खूप खूप आभारी #रानमाणूस🙏🙏🙏👍
अप्रतिम 🤗👌तुमच्या सर्वांसोबत आम्हीही हा फिरण्याचा आनंद घेतला. काकीने केलेला पाहुणचारात अगदी घराचा अनुभव आला. जमिनीवर सर्वांसोबत पंगतीत बसून जेवणाची मजाच काही वेगळी .बागायती शेती, नॅचरल स्वामिंग पूल, भिंतीवरील कावी कला खूपच सुंदर. 🤗😊👍🙏
छान काम करतोय मित्रा तू आपलं कोकण हे आपल्या मराठी माणसांना दाखवणं हे चांगलं काम आहे.आणि आपली संस्क्रुती कोकणातली दाखवणे खूप गरजेचे आहे.आणि आपल्या कोकनातील माणसाने गावी जाणे हे खूप गरजेचे आहे.आणि तिथला आनंद घेणे आणि पक्षी प्राणी , डोंगर ,झाडे ,खळखळ वाहणाऱ्या नद्या नाले. ओढे हे अनुभवायला पाहिजे.
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे आणि गावाची नैसर्गिक जीवन शैली आणी हिरवेगार शेती आणि आजुबाजुचा परीसर नदी नाले व आपली सांगण्याची पद्धत खुपच अप्रतिम धन्यवाद मी दापोली कर
Mast ekdam chaan aahe he ,"Jholambe," village. Matichi Kavi art khoop avadali. Swarg aahe swarg he gav. This is the real wealth of KOKAN. Thanks a lot. Pls. Keep it up.
Sustainable लिव्हिंग ह्या कॉन्सेप्ट नि जगल पाहिजे सर्वांनी आपापल्या गावात|👍खूप छान concept gheun येत आहेस👍vernacular architecture mhantat असल्या वास्तूंना 👍
प्रसाद मित्रा, अप्रतिम! चव्हाटेश्वर मंदिर त्यावरील कावी चित्रशैली... तुझ्या व्हिडिओत्या प्रत्येक भागात काहीतरी नवीन पाहायला मिळते.उच्चस्तरीय चित्रण तसेच नाविन्यपूर्ण स्थळे, स्थानिक लोकजीवन शैली , खळखळून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज , निसर्गाचा सौंदर्यास्वाद घेता आला.तळकटमध्ये नातलगांकडे एकदा येऊन गेलोय.तळकट,कोलझर व झोळंबे हे कोकणातील सौंदर्य वैभव आहे.मित्रा तुझ्यासोबत व्हिडिओ माध्यमातून जिवंत सौंदर्य आस्वाद घेता आला, धन्यवाद!👌👌👍
Me november madhy gavi aaly hoty.Tumhala bhetayachi khoop iccha hoti.Inshallah next time.Majhy sarey mitr gavi rahtat.Malvan,adwali ani kankawli bandiwady.4thikanich jau shakly me.
हीरवीगार शेती पाहुन मन भरुन आल, खरतर हि लोक मेहनती आहेत. जस आहे तस निसर्ग जपुन ठेवलाय , ते पाठातल पाणी बघुन भारी वाटतय एकदम आणी जीवंतपणे स्वर्ग सुख अनुभवत आहेत. आशाच छान छान वीडियो करत जा अणी आमच्या पर्यंत पोचवत रहा जेव्हा येऊ तेव्हा येऊ पण तोपर्यंत् तरी अम्हाला स्वर्ग बाघता येईल.
Khupach chan. Maja gav Dodamarg tyamule Talkat, Kolzar ya Bhagat mi firlo ahe. Mublat pani ani tyamule sarva bagayati sheti ahe ya bhagat. Sarvana ya sarva gosti khup chan pane dakhavilya baddal dhanyawad..kokan chya soundarya la kharach tod nahi..apratim...
माझं आवडतं कोकण तुमच्यामुळे खरंच कोकणामध्ये फिरण्याचे भास होतो आणि मन प्रसन्न होऊन जाते
इतकं छान सौंदर्य पाहून हा व्हिडिओ आवडला.धन्यवाद .
या भूमीत जन्माला आलो हे आमचे भाग्य
प्रसाद भाऊ आणि बाळू दादा तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे,खुप छान। काम चालले आहे तुमचे
छान छान आहे पेजपण
प्रसाद अतिशय सुंदर रित्या मांडणी केलीस. आभार .
कोकणी खेड्यातील अनुभव खूपच छान आहेत
वा... खुप सुंदर आहे रे कोकण आणि मला खुप फिरायला जायचं आहे आणि तु खरंच खुप चांगले काम करतोयस तु असे व्लॉग बनवून की लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात राहून जगणं काय असतं ते समजायला हवं आणि जगता पण आलं पाहिजे.. आणि कोण म्हणतं रे की स्वर्ग मेल्यावरंच दिसतं हे साफ खोटं आहे... खरंच...
फार छान. असे कोकणचे सौंदर्य दाखव. मला खूप आवडलं. आपल्या कोकणाचे उदात्तीकरण करणे फार गरजेचे आहे. Thanks
खूप छान प्रसाद तू जो कोकण दाखवतो तोच खरा निसर्ग कोकण आहे , नाहीतर आमच्या इकडचे नूसते कोकणात बीच वर जातात आणि मासे खाऊन घरी येतात , अप्रतिम निसर्ग खूप छान प्रसाद
हे सगळे पाहून मन वेड होते,गावाकडे धाव घेते.खरेच किती bhagywan आहोत आम्ही मालवणी असल्याचा तू खूप छान माहिती देऊन कोकणाला उंचावर नेऊन ठेवलेस त्याबद्दल 🙏🙏
प्रसाद दादा खुप छान कोंकण पहायला मिळतंय हे माझं भाग्य.
कारण माझ्या आजोबांची दशावतारी नाटक कंपनी आहे त्यामुळे तळकट झोळम्या दोडामार्ग चा परिसर ऐकून माहीत होते तुझ्या मुळे हे घरबसल्या अनुभव त आहे.
धन्यवाद भावा
Aawaj chan aahe dada tumcha
Gharacha sundar namuna pahayala milala.thanks.
Experiencing best places sitting at home..❤️
Nice motivation 💪 👏 👌 👍 🙌
खरंच, कोकणातलं जीवन खूप सुंदर असतं . ते आम्हाला तुझ्याकडून पहायला मिळत . खरोखरच कोकणातलं निसर्गरम्य वातावरण हे स्वर्गाप्रमाणेच असतं .हे तुझ्या प्रत्येक भागातून आम्हाला दाखवत असतो . त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद .🏵️🌸🌺💐🌹🙏👍
Chhan ❤️
🙏, में सिर्फ हिंदी और थोड़ा इंग्लिश भाषा समझता और बोलता हूं, लेकिन मै प्रकृति की कोई भी भाषा समझ सकता हूं, मुझे मराठी, कोंकणी भाषा का कोई ज्ञान नहीं है, लेकिन जब आप प्रकृति के बारे में कुछ भी बोलते हैं, मुझे सब समझ आने लगता है। मुझे कुदरत और उसके व्यवहार से इतना प्रेम है कि मैं उसमे रम जाना चाहता हूं, मैं प्रकृति के लिए, और उसे संरक्षित रखने के लिए बहुत कुछ करना चाहता हूं।🙏
THANK YOU SO MUCH 🌹🌹🙏🙏❤️🇮🇳🇮🇳🇮🇳
दोडामार्ग गावातील प्रत्येक गाव वेगळं आहे आणि प्रत्येक गावाची वेगळी संस्कृती आहे,कोकणी रानमाणूसच्या माध्यमातून ही विविधता दाखवली जात आहे यासाठी खरोखरच मनापासून कौतुक आणि शुभेच्छा ।
अप्रतिम प्रसाद भावा खूप चांगले vlogs असतात तुझे मी नेहमी बघत असतो तुझ त्यात explain करून सांगतो तेही खूप छान पद्धतीने सांगतो तू मला तुझे vlogs आवडतात मी बघत असतो.
मीही कोकणातला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मध्ये माझ गाव
कोकणचे सर्व विडियो मला खूप खूप आवडले आणि आवडतात. कारण त्यात मला माझे बालपण ही आठवते. घरं कसली अफाट मोठी मोठी दाखवलीस खूप छान छान विडियो आहेत. खूप खूप आभारी #रानमाणूस🙏🙏🙏👍
फार सुंदर.लहानपणी मामाच्या गावाला,मुरूड,-दापोली येथील वास्तव्याची आठवण आली.
Khup chan gav age .. tu Uttam mahiti detos..
अप्रतिम...खूप नशीबवान आहात तुम्ही सर्व. निसर्गाच्या स्वर्गात तुम्ही सर्व राहता. 👍👍👍👍👍👍👍असेच निसर्गरम्य व्हिडिओ बनवत रहा. खूपच सुंदर, मस्त
तुला.काय.करू.रे.प्रसाद.कसा.सलाम.करू.
मला.सुचत.नाही. शतशः.सलाम.करतो.तुला.
खुपच छान मित्रा आम्हाला केव्हा दाखवाल
अप्रतिम 🤗👌तुमच्या सर्वांसोबत आम्हीही हा फिरण्याचा आनंद घेतला. काकीने केलेला पाहुणचारात अगदी घराचा अनुभव आला. जमिनीवर सर्वांसोबत पंगतीत बसून जेवणाची मजाच काही वेगळी .बागायती शेती, नॅचरल स्वामिंग पूल, भिंतीवरील कावी कला खूपच सुंदर. 🤗😊👍🙏
छान काम करतोय मित्रा तू आपलं कोकण हे आपल्या मराठी माणसांना दाखवणं हे चांगलं काम आहे.आणि आपली संस्क्रुती कोकणातली दाखवणे खूप गरजेचे आहे.आणि आपल्या कोकनातील माणसाने गावी जाणे हे खूप गरजेचे आहे.आणि तिथला आनंद घेणे आणि पक्षी प्राणी , डोंगर ,झाडे ,खळखळ वाहणाऱ्या नद्या नाले. ओढे हे अनुभवायला पाहिजे.
खूप सुंदर निसर्ग व तितकच सादरीकरण खूपच छान
सुनेत्रा .... खुप छान माहिती असं सुंदर आयुष्य जगायचं मलाही ते खुप आवडतं बाळा तुला खुप शुभेच्छा
खूप छान.तळकोकणचं निसर्ग वेगळंच आहे. ते अबाधित ठेवून विकास करणं हे खूप महत्त्वाचे आहे.तुम्ही या अनुभवात आम्हाला सहभागी करता याबद्दल धन्यवाद.
Kup Chan bhawa
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे आणि गावाची नैसर्गिक जीवन शैली आणी हिरवेगार शेती आणि आजुबाजुचा परीसर नदी नाले व आपली सांगण्याची पद्धत खुपच अप्रतिम धन्यवाद मी दापोली कर
खूप सुंदर
Nice vidieo
सुंदर गाव आहे, आणि विडिओ सुद्धा खूप सुंदर झाला राव, असेच सुंदर सुंदर विडिओ बनवत रहाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. खरच खूप सुंदर आहे गाव
apratim prasad..♥️
रक्तामध्ये ओठ मातीची....👌
अप्रतिम निसर्ग पाहायला मिळतोय आपल्या माध्यमातून.. खूप खूप कृतज्ञता आपली.. अस्सल रानमाणुस 👌
The only RUclips channel, where I don't skip add.
Khup chan mahiti dilit swargat aslyasarkh vatsl
Konkani Ranmanus = Aapla Manus👍
दादा खुप सुंदरvideo.छान
पर्यटनाचा नवा मार्ग तू गावकर्यांना दाखवला खुप छान प्रसाद तूझ्या जोडीला तू इतरांना रोज गार देतोस मनप्रसन्न होते असं निसर्ग बघितलं का
प्रसाद, सुंदर आणि माहितीपूर्ण ...👍
Aajcha episode saglyat mast hota bhau
Khup chan
शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा भाऊ👍🏻👍🏻
मस्तच व्हिडिओ बनवलास..
Kokan tourism sathi develop zale pahije.mharashtratlya pratekane ekda kokan bhet ghetli pahije.🌺
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Mast ekdam chaan aahe he ,"Jholambe," village. Matichi Kavi art khoop avadali. Swarg aahe swarg he gav. This is the real wealth of KOKAN. Thanks a lot. Pls. Keep it up.
कोंकणातील स्वर्गीय सफर घडविल्याबद्दल मनापासून आभार
प्रसाद, नमस्कार . पर्यटनातून नैसर्गिक जीवन शैली चा episode फार आवडला . Keep it up.
छान व्हीडीओ छान माहिती दिली आहे प्रसाद दादा तुझे प्रयत्न खूपच छान
सुंदर, आल्हाददायक मनाला भुरळविणारे वातावरणातील चित्रण - त्यांच्या काळजात भरली शहाळी..........
Jabardast vlog..... 1no.
kupach chan sunder!!!!
Video च्या शेवटी पक्ष्यांचा आवाज ऐकून अंगावर शहारे आले, खुप प्रसन्न वाटले, धन्यवाद मित्रा
After Watch you with jkv
& I am fan of you now.
New subsbcriber
Mazi mavashi rahate tithe
Sustainable लिव्हिंग ह्या कॉन्सेप्ट नि जगल पाहिजे सर्वांनी आपापल्या गावात|👍खूप छान concept gheun येत आहेस👍vernacular architecture mhantat असल्या वास्तूंना 👍
Aprtim👍👍👌👌❤️👍
Tumche video khupch chan astat nahitar dusare kokanatale video ratal astat
Very nice
धन्यवाद दादा
Osm Bhai khup bhari vlog ahe 😍🙌✨
हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमाळीचे
Khup chan keep it up
tyaka ratambo mhantat.....
प्रसाद मित्रा, अप्रतिम! चव्हाटेश्वर मंदिर त्यावरील कावी चित्रशैली... तुझ्या व्हिडिओत्या प्रत्येक भागात काहीतरी नवीन पाहायला मिळते.उच्चस्तरीय चित्रण तसेच नाविन्यपूर्ण स्थळे, स्थानिक लोकजीवन शैली , खळखळून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज , निसर्गाचा सौंदर्यास्वाद घेता आला.तळकटमध्ये नातलगांकडे एकदा येऊन गेलोय.तळकट,कोलझर व झोळंबे हे कोकणातील सौंदर्य वैभव आहे.मित्रा तुझ्यासोबत व्हिडिओ माध्यमातून जिवंत सौंदर्य आस्वाद घेता आला, धन्यवाद!👌👌👍
सुंदर आहे 👌
खुप छान.. आम्ही नक्की येऊ तुम्हाला भेटायला
वर्णन ऐकून खूप खूप यायची ईच्छा आहे❤
भाई तु बोलतोस छान
अप्रतिम 🤗👌तुमच्या सर्वांसोबत मीही फिरण्याचा आनंद घेतला
फार सुंदर भावा
Wow, natural beauty.
Sir we are from Navi Mumbai and big fan of ur video ..if possible can u pls arrange trip for us in kokan village .same like this group
खरच खूप सुंदर🙏
शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना
𝗸hup 𝗰han 𝘃log 𝘇alay ..👌
Dads khup chan
वा, अप्रतिम निसर्ग
खूपच सुंदर..
तुझ्यबरोबर कोकण ecotourism साठी कसे येता येईल.
Khup sundar, swargeeya anubhav 👍👍❤️
Very Nice
खूप छान माहिती
Waah ..apratim sundar gaav ahe ha..ithli manse titkich sundar..thank you Prasad for this treat..🌾🏡🏡🌿🌴🏞☺👍
Gavi gelya sarkha vatte 👍
अतिशय स्तुत्य उपक्रम!!
Nice place. fakt evdch bolu shkto, Karan me jevd konkana badhl bolu thodch ahe.
Nice video bro it's our konkan n Goa right God bless u
Me november madhy gavi aaly hoty.Tumhala bhetayachi khoop iccha hoti.Inshallah next time.Majhy sarey mitr gavi rahtat.Malvan,adwali ani kankawli bandiwady.4thikanich jau shakly me.
Kharach swargahun sunder konkan ❤️❤️❤️ pure natural environmental village prasad Dada shabd nahi varnan karayala Dada great effort for you 👍💐🎉👍
हीरवीगार शेती पाहुन मन भरुन आल, खरतर हि लोक मेहनती आहेत. जस आहे तस निसर्ग जपुन ठेवलाय , ते पाठातल पाणी बघुन भारी वाटतय एकदम आणी जीवंतपणे स्वर्ग सुख अनुभवत आहेत. आशाच छान छान वीडियो करत जा अणी आमच्या पर्यंत पोचवत रहा जेव्हा येऊ तेव्हा येऊ पण तोपर्यंत् तरी अम्हाला स्वर्ग बाघता येईल.
खूप छान अनुभव
Video tar mastach hota! Video madhey barbet, kingfisher, woodpecker che aavaj aaikun masta vatla.❤️
Best video and what i can i say for kokan truly amazing. Thanks for sharing the video.
Khupach chan. Maja gav Dodamarg tyamule Talkat, Kolzar ya Bhagat mi firlo ahe. Mublat pani ani tyamule sarva bagayati sheti ahe ya bhagat. Sarvana ya sarva gosti khup chan pane dakhavilya baddal dhanyawad..kokan chya soundarya la kharach tod nahi..apratim...
भावा तुझ्याच मुळे आम्हांला कोकणात आल्यासारखे वाटते