गणेश चतुर्थी जवळ आली आहे आणि आता प्रत्येक घरात आगमनाची तयारी सुरू झाली आहे तरी गणपती बाप्पा साठी सजावटीसाठी लागणारे सामान चाकरमान्यांनी शक्यतो आपल्याच स्थानिक दुकानात खरेदी करावी ह्यासाठी आपल्या जवळपास असलेल्या गावातील दुकानदारांचे व्हिडिओ लवकरात लवकर बनवावा.
अप्रतिम नयनरम्य परिसराचा नजराणा म्हणजे कोकण.तेथील ecological system चे स्थानिकांनी केलेली जपणूक आवडली.तुमच्या निवेदन शैलीने विदियो पाहताना प्रभावित होतो.हे सारे घरात राहून पाहता आले ते तुम्ही केलेल्या या सुंदर विदियो मुळे.हे सुखद क्षण अनुभवास मिळाले यासाठी आपल्याला व टीमला खूप खूप धन्यवाद..👌👌💐👍🙏
मस्त पावसाचा नाद.... धुकं पांघरलेली हिरवाई..... हिरण्यकेशीचा उगम.... सगळच नितांत सुंदर.... आमच्या नागपूरच्या जंगलात मी पण सात ते आठ प्रकारच्या बुरशी पाहिल्या आहेत....
खूप छान सांगितलंत तुम्ही....पर्यटन म्हणजे नुसते जागांना भेट देणे नाही तर तिथली जैवविविधता, जीवनपद्धती, भाषा, अन्नसंस्कृती अनुभवणे हे आहे. Vlog खूपच आवडला.
प्रसाद तुझे व्हीडिओ खूपच छान असतात, तुझ्यामार्फत आम्हाला छान असं निसर्ग सौंदर्य पहायला मिळतं, त्यामुळे तुझे व्हीडिओ मी कधीच टाळत नाही,असं वाटतं की मी पण तुझ्यासोबत आहे आणि त्या माळरानावरची शुद्ध हवा अनुभवतोय.👌👌👍👍
प्रसाद राजे छान माहिती दिली मित्रा, आम्ही कोकणात आल्यावर फक्त आंबोली घाट धबधबा पाहतो,खरा कोकण तर रानमाणुस मुळेच अनुभवतो आम्ही, आंबोली परिसरात हाॅटेल,फाॅर्महाऊस, तेथील माहिती दाखवली तर बरे होईल,
You are most welcome in Goa. Do visit temples from ponda taluka. Marcela, mangueshi, mardol, nagueshi,ramnathi, zambaulim,rivona, fatorpa ,kaserpali and pednem.
गडकरी साहेब. सर्व आमदार मंत्री व खासदार मंत्री झाले की स्वतःची संपत्ती वाढवित आहेत. हि अतिशय चिंतेची बाब आहे. त्यापेक्षा गावोगावी जाणारे रस्ते सुधारायलाच हवेत.🙏🏻
प्रसाद मस्तच हिरण्यकेशी नदीचा उगम ते टोपली कारवीचे पठार ती देवराई सगळं अगदी छान आणि या सर्व गोष्टींना डिस्टर्ब न करता पर्यटन करणे हेही तेवढेच महत्त्वाच आणि शाश्वत धन्यवाद असेच चालू राहू दे
कारवीच्या टोपातीचा कोज पाहीची ईच्छा होतीरे पण तरी खुश आहे बुरशी कधी पर्यंत आरनते फोटो साठी येयच इच्छा झाली बघ गरगोटी ची सिड पाहून बर वाटात नाईट ट्रेल पाहून समाधान झाल आणि Live वाटल; जेवणाचा क्लोज घेतोस पाणी सुटले रे तोंडाला हा भाग अजून हवासा वाटत होता पण छान भेटू लौकरच विनायक साने पुणे
यासाठीच कोकणात कुठल्याही प्रकारचा प्रदूषण करणारा आणि निसर्गाची वाट लावणारा प्रकल्प येऊ नये, याची काळजी कोकणातील प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे.
पण या राजकारणी धोंड्यांना कोण समजविणार..परमेश्वर यांना सुबुद्धी देवो.🙏🏻
गणेश चतुर्थी जवळ आली आहे आणि आता प्रत्येक घरात आगमनाची तयारी सुरू झाली आहे तरी गणपती बाप्पा साठी सजावटीसाठी लागणारे सामान चाकरमान्यांनी शक्यतो आपल्याच स्थानिक दुकानात खरेदी करावी ह्यासाठी आपल्या जवळपास असलेल्या गावातील दुकानदारांचे व्हिडिओ लवकरात लवकर बनवावा.
तीनही ऋतू मध्ये कोकणातील निसर्ग सुंदर दिसतो.पण पवित्र श्रावण महिन्यात तो सर्वात सुंदर दिसतो. खूप छान.
अप्रतिम नयनरम्य परिसराचा नजराणा म्हणजे कोकण.तेथील ecological system चे स्थानिकांनी केलेली जपणूक आवडली.तुमच्या निवेदन शैलीने विदियो पाहताना प्रभावित होतो.हे सारे घरात राहून पाहता आले ते तुम्ही केलेल्या या सुंदर विदियो मुळे.हे सुखद क्षण अनुभवास मिळाले यासाठी आपल्याला व टीमला खूप खूप धन्यवाद..👌👌💐👍🙏
खूप सुंदर आपले कोकण खरच मन हेलावून जाते
तुझा आवाज पण खूप मस्त आहे ऐकत राहवेसे वाटते👌🏻👌🏻👍
अप्रतिम. तुमची निसर्ग व पर्यावरण प्रती असलेली संवेदनशीलता 👍👍👍
निसर्गाने भरभरून दिलेल निसर्ग सौंदर्य म्हणजे आपल कोकण आणी आपल्या विडिओ मधून देखील नेहमी च ते पहायला मिळत धन्यवाद
आनंद...आनंद...आणि आनंदच मिळतो, तुमचे vlog पाहून. एक जिवंत अनुभव.
तुमचं शेवटचं वाक्य खूप महत्वाचं.
आपल्या सगळ्यांका ह्या वाचवूचा आसा. नक्कीच👍🙏
शेवया सुंदर सुगंध गोड
नमस्कार. तुमचे सादरीकरण खुपच उत्तम आहे. तसेच आम्हांला घरी बसुन निसर्गरम्य परिसराचे दर्शन घडवले त्याबद्दल आभारी आहोत.
खूप छान👌👌
मी दिलेल्या कोणाच्याही विडीयोच्या commentला कोण निनावी समर्थन करतात तयाचा उल्लेख केल्यास बरे होईल
अप्रतिम जागा!!प्रत्येक गावात असं काहीतरी विशेष असतंच!आमच्या गावी पण मंदिरा जवळ असच मोठं झाड आहे!!ह्याच जातीचं!!👍😊मस्त विडिओ!!👌
भावा तुज्या मुळे आम्हाला निसर्गाची मज्या बघायला मिळते,
खुप छान पावसाळी ओलाचिंब आंबोलीचा निसर्ग पाहुन मनही ओलेचिंब झाले.
अशी कोकण सफर रानमाणूस सोबत अनुभवायला नक्कीच आवडेल
मस्त पावसाचा नाद.... धुकं पांघरलेली हिरवाई..... हिरण्यकेशीचा उगम.... सगळच नितांत सुंदर....
आमच्या नागपूरच्या जंगलात मी पण सात ते आठ प्रकारच्या बुरशी पाहिल्या आहेत....
खूप सुंदर प्रसाद दादा आज तु आम्हाला कोकणातील स्वर्गाचे दर्शन घडविले 👌👌🙏🙏🌹🌹
फारच सुंदर निसर्ग .लागलीच यावे असे वाटते. आणि जेवण tempting
खुपच सुंदर प्रसाद जे तू निसर्ग सौंदर्य दाखवतोस ते पैशात मोजता न येनारे सूख झाडे वेली पाऊस खरच बरच काही ऊतम मार्गदर्शन मिळते नमस्कार धन्यवाद
महाराष्ट्रात जर स्वर्ग असेल तर तो.... हाच।
खूप सुंदर ..
व्वा खूपच छान निसर्ग घर झाडे डोंगर नदी खूपच सुंदर 👍👍👌
खूप छान वर्णन आणि अविस्मरणीय अनुभव, धन्यवाद,
🙏🙏🙏
खूप छान निवेदन करता,निसर्ग विषयी असणार आदर त्यामुळे आम्हला घरी बसून या निसर्ग सौंदर्य बघायला मिळत,,धन्यवाद
खूपच छान कोकण आणि तेवढेच सुंदर सादरीकरण 👍
खूप छान सांगितलंत तुम्ही....पर्यटन म्हणजे नुसते जागांना भेट देणे नाही तर तिथली जैवविविधता, जीवनपद्धती, भाषा, अन्नसंस्कृती अनुभवणे हे आहे.
Vlog खूपच आवडला.
Prasad ..tu khup changl kam karto..Devane tula kokanache rakshanasathich banval ahe...God bless you...🙏🙏Yewa konkan Aploch asa...🙏🙏🙏
भावा खूपच छान एपिसोड दाखवला धन्यवाद
प्रसाद तुझे व्हीडिओ खूपच छान असतात, तुझ्यामार्फत आम्हाला छान असं निसर्ग सौंदर्य पहायला मिळतं, त्यामुळे तुझे व्हीडिओ मी कधीच टाळत नाही,असं वाटतं की मी पण तुझ्यासोबत आहे आणि त्या माळरानावरची शुद्ध हवा अनुभवतोय.👌👌👍👍
तू बोलतोस भारी किती छान माहिती देतोस 💐💐
Thank you so much 🌹🙏🌹
सुंदर व्हिडिओ. मंदिरे, धबधबे सगळच आवडल.
View 😍
छान. निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले. धन्यवाद.
Khup khup sunder Prasad this is truly incredible Kokan ❤️❤️❤️❤️❤️
खूपच अप्रतिम निसर्ग होता. पठारावरील टोपली कारवी छान वाटली.
Apratim.... beautiful...who would not love nature... Ur videos makes us feel fresh .thanks
खरं तर बेजबाबदार पर्यटकांची कुठेही गरज नसते रंगांचा बेरंग करणारी माणसं (?) असतात काही लोक पण आपल्या हातात इतकंच आहे की आपण तरी जबाबदारी ने वागावं
Konkani!!
You have to start something with your Miraculous voice!! 🌸🎤💿💡
~ listen {2:54 To 3:09 }🌳🌧️☕
खुपच सुंदर निसर्ग व तुझी सांगण्याची आत्मीयता
खुपच अप्रतिम निसर्ग सौंदर्य…
कोकण पर्यटनाची माहीती साठी आपला संपर्क नंबर देण्याची कृपा करावी….
Kubh saras Prasad
Khoop Bhari episode.🙏🙏👍
प्रसाद राजे छान माहिती दिली मित्रा, आम्ही कोकणात आल्यावर फक्त आंबोली घाट धबधबा पाहतो,खरा कोकण तर रानमाणुस मुळेच अनुभवतो आम्ही, आंबोली परिसरात हाॅटेल,फाॅर्महाऊस, तेथील माहिती दाखवली तर बरे होईल,
Khup sundar
अप्रतिम
येवा कोकण आपलाचं आसा 🌴तो आपणांकंच वाचावंचो आसा 🌴🥭 खूप सुंदर निवेदन करतोस 👍🙏
सॉरी जरा चुकीची दूरीस त करतो , कोणा कव , येवा कोकण आपलोच असा हे वाक्यं आता बदला,
Wah wah kai masta vlog prasad bhau wow mast nisarga tumche sarvanche vlog pahte ani anand ghete mala lagna houn 10 yrs zale kuthech manje kuthech firaiyla nahi gelo pan tumha sarvanche vlog pahun bara vatta
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता
You are most welcome in Goa. Do visit temples from ponda taluka. Marcela, mangueshi, mardol, nagueshi,ramnathi, zambaulim,rivona, fatorpa ,kaserpali and pednem.
गडकरी साहेब. सर्व आमदार मंत्री व खासदार मंत्री झाले की स्वतःची संपत्ती वाढवित आहेत. हि अतिशय चिंतेची बाब आहे. त्यापेक्षा गावोगावी जाणारे रस्ते सुधारायलाच हवेत.🙏🏻
खरं सुख हेच आहे
खूप छान मस्त आपल्याकडे सादरीकरण कौशल्य फार सुंदर आहे एकदा पाहायला लागलो की पुर्ण पाहिले शिवाय समाधान होत नाही 👍👍👍❤️❤️❤️
अप्रतीम..... तुझ्यामुळे आम्हाला अनुभव घेता येतो ,👍 तुला खूप खूप शुभेच्छा
1 number dada keep it up .always with u
luv from mumbai
प्रसाद मस्तच हिरण्यकेशी नदीचा उगम ते टोपली कारवीचे पठार ती देवराई सगळं अगदी छान आणि या सर्व गोष्टींना डिस्टर्ब न करता पर्यटन करणे हेही तेवढेच महत्त्वाच आणि शाश्वत धन्यवाद असेच चालू राहू दे
Excellent video. 👍
Good presentation 👍⚘⚘
छान सुंदर
Excellent Gr8
सुंदर व्हिडिओ खरे पर्यटन ❤️🙏🏻
अप्रतिम विडिओ प्रसाद 🙏🙏
खूपच छान!
आपल्या tour बदल माहिती द्या. आम्ही नक्की येवू.
खुप छान दादा🙏🙏
Awesome...
You are simply great
कोकण कोकण, कोकण 👌👌👌👌
ek no bhai monsoon kokannnn
अप्रतिम🌿🍃 शेवया सुंदर😍💓
Khup Chan video 🙏
Nad khula!
खूप छान तुला खूप खूप आशीर्वाद
खुप छान
When ever in my life I come to kokan my guide is you 😍
Awesome 👍🏼👌👌👌👌
Prasad ..tuz kautuk karav titak thod..kharokhar aplya Sindhudurgatch ashi natural beauty bhetu shakte..🙏🙏🙏
Tu great ahes yaar, tuze kaam continue kar.
भन्नाट 👍👍
खूप छान👌👌
*🌴 Reminds so much Bachelor days, fun, food and frolic in Konkan belt* 🙌🏽
खूप छान व्हिडिओ 👍👍
Awesome Video...I too wanna Join you and Your Ranmanus team to explore Konkan and Goa...👍
Very very very very very very very very very very very very very nice
Nice👍
Amazing natural scene
Mast👌
Nice
अप्रतिम आहे
या छान पावसाळी अनुभवाबद्दल खूप खूप धन्यवाद..
Thank you Prasad 😊
Nicely explain gawdenu all d best
Jevha kadhi bhetel na Prasad tula... bharpur bolele tujashi aasa vatte... khup connected vatte tuje vlog baghtana... me Tula ping kela hota hya varshi trip sathi pan hya varshi jamel aasa vata nahi.. pan tuja ha stutaye upkram chaluch rahu de....
खूप सुंदर व्हिडिओ
Just feel wonderful to experience your nature vlogs.good.mind relaxed.
Khup chaan 👌👍
Good work 👍🏻💯☺️ nice
👌👌👌👌
आम्हा,मुंबई करांना तर भीतीच वाटते असा निसर्ग बघून ..
Excellent
ज्या ठिकाणची माहिती देत आहेत त्या त्या ठिकाणचे googalmap location add करुण ठेवता येत का पाहा म्हणजे येणाऱ्याना अडचण येणार नाही
माझ्या मनातील गोष्ट इथे नमूद केलात
Wow 👍
Sundar
खूप छान
कारवीच्या टोपातीचा कोज पाहीची ईच्छा होतीरे पण तरी खुश आहे बुरशी कधी पर्यंत आरनते फोटो साठी येयच इच्छा झाली बघ गरगोटी ची सिड पाहून बर वाटात नाईट ट्रेल पाहून समाधान झाल आणि Live वाटल; जेवणाचा क्लोज घेतोस पाणी सुटले रे तोंडाला हा भाग अजून हवासा वाटत होता पण छान भेटू लौकरच
विनायक साने पुणे
Very very very very nice....