बागायती शेतीची वाडी,साकव,मातीची घरे आणि मुसळधार पाऊस|Ecosensitive Village in sindhudurg

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 271

  • @surajgurav9180
    @surajgurav9180 4 года назад +78

    खुप छान बोलला प्रसाद तू.......आपण गावात राहतो म्हणजे आपण गरीब नाही.
    तर आपण स्वर्गातली जीवनपद्धती जगतो.....👌आणि ती अनुभवायला लोक देश-विदेशातून गावाला येतात....

    • @snehaljoshi4631
      @snehaljoshi4631 3 года назад

      अहो खरे श्रीमंत आणि समाधानी तर तुम्ही कोकणकर. तुम्ही खरच पृथ्वी वरच्या स्वर्गात राहता. आणि अत्यंत आनंदी आयुष्य जगता. आम्हाला तुमचा हेवा वाटतो.
      कोकणची माणसं साधीभोळी
      काळजात त्यांच्या भरली शहाळी
      त्यांच्या काळजात भरली शहाळी
      गंगू माहेरला जाते रे नाखवा
      तिच्या गोवा ला कोकण दाखवा
      😀😃😄😄😄😄😄😄

    • @damienremington8451
      @damienremington8451 3 года назад

      I know it is kind of randomly asking but does anybody know a good website to stream newly released movies online ?

    • @bowenrylan5873
      @bowenrylan5873 3 года назад

      @Damien Remington I would suggest FlixZone. You can find it by googling :)

    • @axlalbert6689
      @axlalbert6689 3 года назад

      @Damien Remington I use FlixZone. Just google for it =)

  • @paayvata
    @paayvata 4 года назад +31

    माझ्या साठी तू महाराष्ट्रातील एक नंबर youtuber आहेस.

    • @amitkadam5705
      @amitkadam5705 3 года назад +3

      महाराष्ट्रातीलच कशाला जगातील no. 1 utuber आहे

    • @funnyvideosaps3054
      @funnyvideosaps3054 3 года назад +2

      माझ्या साठी पण ❤️

  • @ashutoshramdas2348
    @ashutoshramdas2348 4 года назад +46

    अरे कमाल आहे,धन्य आहे तुझ्या बरोबरच्या जयदीप, आश्विनीताईंची व तिच्या बाळाची...या वयात त्या बछड्याला निसर्ग पहायला मिळतो आहे... आज नेमका मा.जिजाबाईंचा जन्मदिवस आहे...

    • @jdeeez9
      @jdeeez9 4 года назад +1

      🙏🙏🙏

    • @vishalkadam1402
      @vishalkadam1402 4 года назад +1

      Ho bhava ashach jijauchi saglya Maharashtrala garaj aahe

    • @sanjeevundalkar646
      @sanjeevundalkar646 4 года назад

      Kharech tya balala pahun mouj vatali .

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 4 года назад +1

      Ashya matanchich jbabdari ahe nvin pidhila nisarg prem
      aani nisrg rkshnache dhde shkivinyachi.

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 2 года назад +1

    लहानपणी ह्या खळयात खेळण्याचा आनंद काय वर्णावा! ते दिवस आठवले ! 👌👌

  • @sunitawani129
    @sunitawani129 7 месяцев назад +1

    खूप खूप सुंदर रे. मला यायचंय तिकडे. एक छान ट्रिप म्हणूनच नाही तर आयुष्याचा उर्वरीत काळ तिथेच घालवायला. कोकणासाठी जे करता येईल ते ते करायला आवडेल मला. माझ्याकडून काही contribution झालं, म्हणजे अगदीच आर्थिक असलं तरी... मला आवडेल जाम. तूझ्या व्हिडिओत साकव फक्त कोकण संस्कृतीच नाही जोडत तर ज्यांच्या मनात कोकण आहे, ज्यांना कोकण संस्कृतीची निर्व्याज ओढ आहे त्यांच्या मनाचा प्रत्येक अणूरेणू जोडणारा दुवा आहे असंच मला वाटतं. मी येणार तर आहेच, तुझ्यासोबत कोकण फिरून पालथे घालणारे. सहा ऋतुचे सहा सोहळे अनुभवत... कोकण निसर्ग डोळ्यात साठवत आणि तिथल्याच मातीत कोकणी रणमाणूस म्हणून कदाचीत शेवटचा श्वास घेत.

  • @rahulpalande4629
    @rahulpalande4629 2 года назад +2

    प्रसाद, तू खूप खूप ग्रेट आहेस,
    आणि शास्वत कोंकण वाचविण्यासाठी खूप मोठे काम करतो आहेस. खूप खूप शुभेच्छा

  • @sadabehere
    @sadabehere 4 года назад +2

    ह.मो. मराठेंच्या 'बालकांड' मध्ये बरेचदा झोळम्याचा उल्लेख येतो आणि प्रसंग येतात. त्याचं गारूड ज्यानं ते वाचलंय त्यालाच माहीत. आतातर ओढ आणखीन वाढली. अप्रतिम...धन्यवाद.

  • @vinayaknaik6419
    @vinayaknaik6419 4 года назад +3

    प्रसाद मी पण कोकणातलाच आहे.खुप
    मनापासून इच्छा आहे कोकणात यायची मुलांना खरा कोकण काय आहे हे दाखववायची. पण तुझ्या माद्यमातून त्याना कोकण दाखवत आहें. तुझे खुप खुप धन्यवाद मित्रा 🙏खरंच कोकणी माणूस किती पुन्यवान आणि भाग्यवंत आहें. कारण निसर्ग म्हणजे काय हे कोकण फिरल्याशिवय समजणारच नाही. परत तुझे एकदा धन्यवाद 🙏

  • @tubepankajyou
    @tubepankajyou 3 года назад +6

    सुंदर ... हा निसर्ग मोबाईल मधे पाहुनच रिलॕक्स वाटले तर प्रत्यक्षात अनुभवाला तर स्वर्गाहुन कमी नाही..धन्यवाद मित्रा

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 4 года назад +2

    प्रसाद , सस्नेह नमस्कार. झोळंबे गावातील बागायती शेती व farmstay आवडला. शेतीला पाणी पुरवठा करण्याची पद्धत पण फार आवडली. मिश्र शेती व आंतरपीक पद्धत ही संकल्पना खूप छान आहे. शेती करताना निसर्गाने दिलेली जलसंपदा ही योग्य प्रकारे वापरली आहें. त्यामुळेच पशु पक्षी अशा ठिकाणी वास्तव्य करतात. जयदीप आणि अश्वनीताई व त्यांच्या बाळाचे विशेष कौतुक. शहरीकरणाच्या विळख्यात न जाता गावी राहून खऱ्या अर्थाने निरोगी आणि सुखी जीवन कसे जगावे हे ह्या निसर्गप्रेमीना छान जमले आहे . त्यांचे मनापासून अभिनंदन . ऑल दि बेस्ट.

  • @akshaymore3731
    @akshaymore3731 3 года назад +2

    खूप जण बोलतात की काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग ।।।।।
    परंतु मला वाटते ती आपलं कोकण हेच पृथ्वी वरील स्वर्ग आहे ।।।
    स्वर्गचं नाही तर स्वर्गा पेक्षा ही सुंदर आपलं कोकण आहे......😍😍😍😍
    आणि कोकण च्या भूमीत आपला जन्म हे तर आपल्या जीवनाचे चीज झाले असे मला वाटते....

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 года назад +3

    तुझ्या बध्धल फार गर्व वाटतो की, जेणेकरुन तु चांगल्या पद्धतीने कोकणातील निसर्गाचे वर्णन अप्रतिम करतो . ते पण अभ्यासु वृत्तीने करतो. I mean you explored our konkan with full details study of nature .

  • @suhasbhogle7608
    @suhasbhogle7608 4 года назад +2

    खूप छान विडिओ.
    मला माझे लाहानपण आठवले.
    आम्हीही साकवावरून नदी पार करून शाळेत जायचो. पावसात माझ्या घराच्या आजूबाजूच्या झाडांवर विविध प्रकारच्या चिमण्या व ओवळीच्या झाडावर गरुड पक्षी यायचे.
    आमच्या घरीही मातीची तुळस होती पण आता सिमेंटची आहे. लोकांच्या मोठे पानाच्या कल्पनाही बदलतात.
    मागच्या व्हिडिओत तुम्ही तुळस गाव दाखवले लाहानपणातली काही वर्षे मी तुळस गावात होते.
    त्यावेळी म्हणजे 1975 मध्ये वाघेरीत वाघ फिरायचे असे म्हणत. Thanks.
    तुमच्या बरोबर एकदा फिरायची इचछा आहे.

  • @nehagore6538
    @nehagore6538 3 года назад +1

    आम्ही लहानपणी डिंक काढायचो झाडाचा। कुठल्या ते लक्षात नाही मी रोज तुमचे व्हिडीओ बघून लहानपण अनुभवते .आभार। तुमचे बोलणे कविता म्हणणे नकळत डोळ्यात पाणी येतं

  • @minalsalohke8308
    @minalsalohke8308 3 года назад +1

    कोकणी माणूस खरच श्रीमंत आहे,आणी नशीबवान आहे, ज्यांना कोकणात रहायला मिळते-नशिबवान आहे तुम्ही.
    खूप छान video

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 4 года назад +3

    खूपच सुंदर निसर्ग, तुझे चित्रण आणि निवेदन ,तुझे आभार मानावे तितके कमी प्रसाद 🙌👍
    आणि खरोखर, आशा सुंदर निसर्ग सोबत राहणारी माणसे खरी भाग्यवान. शहरी जीवन याच्यापुढे अगदी फिके, नीरस .

  • @amalaoak5602
    @amalaoak5602 4 года назад +6

    अप्रतिम .. खूपच सुरेख आहे हे गाव..साकव ऐकून माहीत होते पण बघायला मिळाले.. तुमचे सगळे video नेहमी पाहते..धन्यवाद ह्या सुंदर experience साठी..🙏

  • @anantzad5699
    @anantzad5699 4 года назад +2

    सरसरणारा पाऊस आणि ओहोळांचा चुबूक चुबूक आवाज केवळ अविस्मरणीय!मोबाईलचे बोट धरून कि मोबाईलवर बोट ठेवून प्रसादसोबत कोकणी पाऊस अनुभवला!

  • @arnavtopgamingvideos2304
    @arnavtopgamingvideos2304 4 года назад +10

    घरी बसून तुमच्या डोळ्यांनी कोंकण पाहिजे अप्रतिम

  • @JAYSH333
    @JAYSH333 3 года назад +1

    खुप छान वाडी आहे.अगदी नारबाच्या वाडी सारखी....👌👌👌🙏

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 2 года назад

    पुराच्या गढूळ पाण्याने वाहणाऱ्या ओढ्यावरून लाकडी साकवावरून जाण्याचा अनुभव भारी असायचा !

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 года назад +2

    खूप छान video, नदीवर बांधण्यात आले साकव, नदी, सगळे ch खूप भारी हाच निसर्ग

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 4 года назад +2

    अप्रतिम,
    साकव,नदी,फुलपाखरु,ओहोळ,
    पावसाळी वातावरण आणी कोकणातल्या निसर्गाची सोबत
    हयापेक्षा आणी स्वर्गीय आनंद तो काय असणार?
    प्रसाद फक्त तुझ्यामुळेच हे शक्य होत.
    त्यासाठी तुजे आभार मानावे तेव्हढे
    कमी आहे.
    निसर्ग रक्षणासाठी चाललेल्या
    कार्यात भरपुर यश मीळावे हिच
    सदिच्छा.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @vinodkarbele329
    @vinodkarbele329 3 года назад +1

    अप्रतिम विडिओ मित्रा खूप बर वाटल तुझा हा विडिओ पाहावून

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 4 года назад +1

    सुंदर ठिकाण आहे
    गरिब , श्रीमंत हा भेद मानवाच्या मनातील काल्पनिक भाव आहे . पैशांने श्रीमंत असुन काय फायदा आहे तुमच्यावर मानसिक दडपणात सतत आहे मग काय फायदा तुमच्या पैशांचा .
    त्यापेक्षा मनाचे समाधान पैशात मोजु शकत नाही. गरजे पुरते पैसे असावे पण त्याचा आनंद घेता आला पाहीजे

  • @ajaygothal607
    @ajaygothal607 4 года назад +1

    प्रसाद दादा, तुझ्या आवाजात एक वेगळीच पॉवर आहे. कोकणातील दमदार, अभ्यासू आवाज. तुमच्या विश्वासावर कोकण प्रेमी, निसर्गप्रेमी फिरायला येऊ शकतात. याबद्दल विचार नक्कीच करावा.

  • @amolmargaj
    @amolmargaj 4 года назад +2

    खुप सुंदर अशी विश्लेषण करत गावाबद्दल सांगितलेली माहीती अप्रतिमच... मी पहील्यांदा तुमचा व्हिडिओ पाहिला... खुप खुप शुभेच्छा तुम्हांला

  • @krishnapimple9267
    @krishnapimple9267 3 года назад +1

    लवककरच 1लाख suscriber झाले पाहिजेत

  • @manoharbhagne5601
    @manoharbhagne5601 4 года назад +17

    दादा तुज्या आवाजात खूप गोडवा आहे तुजा आवाज ऐकलं की खूप भारी वाटतं..

  • @surajmarchande95
    @surajmarchande95 3 года назад +1

    Khup mast video...Best

  • @milindmestry3565
    @milindmestry3565 3 года назад +1

    mitra chan mahiti detos....tuzha ya upkramasathi khupkhup subheccha

  • @orthodel
    @orthodel 3 года назад

    आज्यु बाज्यु च्या शुपारी बाग, फणशाच झ्याडे, शाकव, काजु, आंबा, फुल झ्याडे, मातीचे घर, श्पायशेच झ्याडे, थोडाश्या अंतरावरच शाकव, मश्त मश्तच, फारच शुंदर शुरेख, कोंकणी रानमाणूश.

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 4 года назад +4

    Kupch Sunder picturetype photography. I fill I am their & enjoy the rain.
    Thank You dada sunder natural walk with nature beauty.
    Lalita from Pune

  • @arunvarsaikar787
    @arunvarsaikar787 4 года назад +13

    Famous Marathi author Mr . Ha .Mo. Marathe was living in this village in his childhood with his father. His father used to do farming.

  • @aakankshaavasare5313
    @aakankshaavasare5313 4 года назад +1

    कोकणातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य 🌿🌱🌴🌴 खुप छान 👌👌👍

  • @arunapatil7255
    @arunapatil7255 3 года назад +1

    खूप खूपच सुंदर आहे हे आणि तुझं बोलणं तर व्वा छानच

  • @rutujapednekar9634
    @rutujapednekar9634 4 года назад +4

    खुप छान, कोकण हे स्वर्ग आहे। आम्ही कोकणी आहोत ,पन कोकणात आमचे काही नाही। होते ते आमच्या मोठ्या लोकांनी सर्व घलावले। त्यांना टिकवता नाही आले।

    • @ginis0011
      @ginis0011 3 года назад

      कालाय तस्मै नमः

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 3 года назад +1

    Just unbelieving Prasad Gawade 👍🌹👍 Nature of kokan 🌹🙏🌹 rever and Forrest it's cool peaceful life just unbelieving Prasad of Shree Datta Guru 🙏🙏🌹🙏🌹🙏🙏

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 4 года назад +1

    अप्रतीम कोकण, निसर्ग सौंदर्य, अणि निसर्गाचा सन्मान करत je nisarh देतोय त्याचा purepur ऊपयोग करत जगणारी मानस..तुझ्या मुळे बघायला शिकायला भेटत आहे..धन्यवाद प्रसाद

  • @ketangharat9189
    @ketangharat9189 4 года назад +1

    सुंदर, अति सुंदर ,नशीबवान लोकं

  • @अमीतम्हात्रे
    @अमीतम्हात्रे 4 года назад +2

    मनप्रसन्न होते तुझे विडियो आणि निवेदन ऐकल्यावर ❤️पावसात भिजल्या सारखं वाटल

  • @indiansimplerecipe8485
    @indiansimplerecipe8485 3 года назад +1

    खुप मस्त ब्रो ❤️
    खुप नशिबवान आहे तू यवढ्या सुंदर निसर्गात राहतो.

  • @rakeshthakur1242
    @rakeshthakur1242 4 года назад +1

    स्वर्गीय अनुभव घेतला, प्रत्येक्ष कसे असेल शब्दांत वर्णन करता येते नाही, मित्रा तुझे के कार्य वयाजाणार नाही, जय जिजाऊ जय शिवराय जय कोकण, मन भरून आले

  • @prakashk5819
    @prakashk5819 3 года назад +1

    Khoopach chan sunder saral mahiti deta ahat tumhi nisargyaramye koknache.adbhhoot natural canafi.this is the most imprtant because without nature and natural life concrete and money earning life is artificial.God is everywhere in nature.Prem sadbhav bhakti ullhas hasane radne sagla mel mahnje nisarg rammye nisarg kokan kranti.swarga mhanjech nisarg.ani nisarg he sarwat mothe dhan ahe.sankruti lailupta ani nisrgacha bandha jeevnachi ati uttam disha.jai hari🙏

  • @safarunlimited4529
    @safarunlimited4529 4 года назад +5

    मित्रा तुझा आवाज आणि माहिती आत्म्याला भिडते, तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा☺️

  • @santoshbhuvad5038
    @santoshbhuvad5038 3 года назад +2

    खुप छान माऊली आठवण झाली गावाची.... मी आफ्रिकेत आहे

  • @manalidongre3636
    @manalidongre3636 3 года назад

    खुप सुंदर!!! मी झोळंबे या गावाची माहीती ह.मो.मराठे यांच्या बालकांङ पुस्तकात वाचली व ते गाव पहायला मिळाले. पुस्तक सर्वांनी वाचावे.

  • @piyu1697
    @piyu1697 3 года назад +1

    स्वर्गात आल्यासारखा वाटतं आणि तू खूप छान ठिकाणी नेतोस म्हणजे lockdown मध्ये डोळ्यांना तृप्ति

  • @sunitapol8221
    @sunitapol8221 4 года назад +1

    तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात. स्वर्गीय आनंद देणारा निसर्गाचा नजारा पाहून मन अगदी प्रसन्न होते. तुमच्या कार्याचे अभिनंदन 👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 года назад +1

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास मित्रा मनापासून सलाम तुला

  • @yogitabhambebsedits8061
    @yogitabhambebsedits8061 3 года назад +1

    Hi tujhe sagle video 's khup chan astat. Amhi sagle tujhe video 's baghto... खुप खुप शुभेच्छा

  • @suhassawant4236
    @suhassawant4236 4 года назад +2

    मित्रा, खूपच सुंदर! अवचित आलेल्या पावसातील निसर्गाचा आस्वाद घेता आला.लाकडी साकव,झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज सारं काही शब्दातीत.... फारच सुंदर दृश्याकंन , शब्दांकन सारं काही अप्रतिम!कोकण म्हणजे धरतीवरील स्वर्गच!!

  • @shivajikondalkar7709
    @shivajikondalkar7709 4 года назад +4

    No Body has shown this before great great & great

  • @satishtalla
    @satishtalla 4 года назад +6

    Zabardust mitra, ashya videos banvat rahaa Konkan aaani vilage lifestyle he exactly kaay aahe kiti sunder aahe baghun chaan vaatla. m also a trekker traveller pan ajun konkan explore naay kelay. awesome video and yes village life is the best life

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 3 года назад +1

    प्रसाद अप्रतिम निसर्ग

  • @darsh9728
    @darsh9728 3 года назад

    आता लोकांना याच पद्धतीने जीवन जगणे आवश्यक आहे, कारण पृथ्वी वाचवण्याचा हाच एक उपाय आहे।

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 4 года назад +1

    Very nice defination of rich lifestyle with nature ,debating la salam

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 4 года назад +1

    Kiti chaan nisrga soundrya daakava tos 👍👌🙏

  • @vedanthajare4957
    @vedanthajare4957 3 года назад +1

    Amazing dada tu amhalla he je kahi kokan dakhavato ahes te kharach khup sundar ahe

  • @realtalkmarathi9573
    @realtalkmarathi9573 4 года назад +1

    भावा हिमालय चा फिल झाला...... स्वर्गाहुन सुंदर कोकण आपलं आणि त्यात तुझं छान निवेदन अगदी शुद्ध भाषेत..... अप्रतिम मित्रा..... फ्रॉम मुंबई बांद्रा शासकीय वसाहतीत झोपून तुझा व्हिडिओ हा आम्ही इथे पाहतोय..... दुसऱ्यानदा....

  • @dharmarajbhagat9527
    @dharmarajbhagat9527 4 года назад +1

    खूप छान माहिती देतोस दादूस।

  • @mamtapawar2304
    @mamtapawar2304 3 года назад +1

    मी माझ्या मुलांना साकव दाखवला tyna बघायचा होता.व नदी पण . thanks a lot

  • @archii.b
    @archii.b 3 года назад +2

    खूप छान video 👌👌👌

  • @tushartawde7040
    @tushartawde7040 4 года назад +1

    खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @im.rakeshgaykar
    @im.rakeshgaykar 3 года назад +1

    khup chan mahiti and uttam vakta aahes tu Prasad

  • @Harigovindkrishna8
    @Harigovindkrishna8 4 года назад +1

    1 no bhava man prasan zala scenary bhagun....

  • @dhruvdave1844
    @dhruvdave1844 3 года назад +1

    Very beautiful village it's my friend village , it's like heaven, very beautiful photography

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 4 года назад +1

    सुंदर व्हिडीओ 👌👌👌

  • @priyabhavsar6316
    @priyabhavsar6316 4 года назад +2

    भिडे वाडी खूप छान घर होते आणि कोकण च खूप छान आहे... परदेशात पण अशे बाग्याला नाही मिळणार अशे कोकण आहे

  • @vg9456
    @vg9456 4 года назад +4

    Banda dodamarg belt falls in forest zone . Maza aaicha gaon kudase in dodamarg je asach nisargramya aahe. Though my village is far away from Mumbai almost 600km we visit it in all seasons. Your videos are really admiring which depict the true Konkan. Keep it up👍

  • @dhananjaysawant9168
    @dhananjaysawant9168 4 года назад +3

    Very good job done Dada. Pls. Keep it up. Very nice. I really appreciate it and also thankful to you. You are really gem of KOKAN. Thank you very much for sharing your experience in real heaven in the world.

  • @udaychavan6692
    @udaychavan6692 4 года назад +1

    अप्रतिम खूपच छान

  • @shubhangisawant5480
    @shubhangisawant5480 2 года назад

    Waw.......... 💕💕💕💕💐💐💐💐💐👌👌👌

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 4 года назад +2

    खुपचं छान.👌👌👌👍👍👍

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 года назад +1

    सुंदर पावसाळी वातावरण आणि साकवाबद्दल दिलेली माहितीहि खूप छान 🤗👌तुझ्या vlog मुळे गावातील अशी वेगवेगळी जीवनशैली अनुभवायला मिळते.
    🙏रानमाणूस 🙏

  • @vipulgawde1655
    @vipulgawde1655 4 года назад +1

    सुंदर 😍💓 आमचा कोकण म्हणजे स्वर्गच
    Keep it up prasad, jaydeep and ashwini

  • @276_bhogleadityasuhas2
    @276_bhogleadityasuhas2 4 года назад +1

    Khup chan video👌👌

  • @maherpatankar4343
    @maherpatankar4343 4 года назад +2

    Sakav mast hota 1nambar location nice 👌

  • @manishachavan237
    @manishachavan237 4 года назад +1

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य...

  • @hrishikeshvankore555
    @hrishikeshvankore555 4 года назад +3

    कोकण स्वर्गीय आहे ....छान झाला व्हिडिओ ड्रोन शॉट्स घेता आले तर बघा अजून मजा येईल...

  • @chandrakantpatil4074
    @chandrakantpatil4074 4 года назад +1

    Nice green place.. Wonderful

  • @sandeepbhojane1801
    @sandeepbhojane1801 4 года назад +1

    Khoop sundar zaga ani tyuhunhi chaan nivedan kharokhar asse jeevan jagayla nasheb lagta

  • @bharatnankar9900
    @bharatnankar9900 4 года назад

    Ha Video kharach ek no aahe . 👍👌

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 2 года назад

    अप्रतिम व्हिडीओ 👌👌

  • @InTheDarknessOfWorld
    @InTheDarknessOfWorld 3 года назад

    बालभारती च्या पुस्तकात सांकव चा धडा होता❤️

  • @9821846259
    @9821846259 4 года назад +1

    Khup chan video hota

  • @shabbirmotiwala3690
    @shabbirmotiwala3690 3 года назад +1

    Beautiful superb natural

  • @chaitalipathak1779
    @chaitalipathak1779 4 года назад +1

    Aap ki sab video maine dekhi hai bahoot hi sundar tarike se aap Konkan ko represent karte ho.... actually I m very big fan of Konkan.....🙏 I love Konkan and in future vahi set hone ka irada hai...Sai bless me k meri ye ichha puri ho

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 4 года назад +1

    Shant vatavran panyacha avaj mast....

  • @sanjaywadyekar5283
    @sanjaywadyekar5283 3 года назад

    खूपच अप्रतिम निसर्ग !

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 4 года назад +1

    Kai bhanat seen aahe 1 number 👌

  • @villagelifewithmegha4817
    @villagelifewithmegha4817 4 года назад +1

    Khupach sundar view
    #villagelifewithmegha

  • @tejassarvankar5042
    @tejassarvankar5042 4 года назад +2

    khup chhan info deto bhava tu...

  • @sharadsanap8708
    @sharadsanap8708 3 года назад +1

    Ati sundar dada....

  • @vaibhavparab9491
    @vaibhavparab9491 3 года назад +1

    I liked this video in first 3 seconds

  • @imtiyazshaikh289
    @imtiyazshaikh289 3 года назад +1

    It's amazing mind blowing

  • @vikasgite1967
    @vikasgite1967 4 года назад +1

    आवाज खुप सुंदर आहे भावा तुझा

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 4 года назад +2

    Hiiii.....Prasad. it's awesome view. Definately its found only in kokan. Great..keep it up.

  • @mayurrajput3534
    @mayurrajput3534 4 года назад +1

    Apratim presentation prasad...really appreciate ur work...bhannat gaon aahe

    • @ginis0011
      @ginis0011 3 года назад

      कालाय तस्मै नमः

  • @jrupali12
    @jrupali12 3 года назад +1

    Kasala bhari shoot kartos re....amazing all ur videos 👏👏✌