२००वर्षांची मातीची घरे जपणारे "Eco Village"|Sustainable Village in Sindhudurg

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 266

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 4 года назад +46

    प्रसाद तुझा प्रयत्न खूप छान आहे. त्यांना समजावून सांगायला पाहिजे कि ते गरिब नाहीत.एवढया चांगल्या निसर्गात राहून नैसर्गिक अन्न खातात. आणि शहरातील लोक औषध.

  • @jaybhim5829
    @jaybhim5829 3 года назад +2

    मित्रा मला तुझा आवाज खूप खूप छान वाटतो....

  • @anandyeram4933
    @anandyeram4933 3 года назад +1

    प्रसाद तुझे व्हिडीओ पहिले लाईक करतय आणि नंतर बघतय, एवढे छान असतत, एक नंबर छान!!!

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 года назад +1

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @dilipkatariya9224
    @dilipkatariya9224 4 года назад +2

    प्रसाद..उफ्,तुला कल्पना नसेल पण तू किती आनंंद दिलास..
    खुपचं छान,तुझा प्रयत्न,तुझा आवाज,माउथऑरगन चा आवाज,अप्रतिम...
    चित्रीकरणात थोऽऽऽऽडा कमी वाटला,बाकी खुप सुंदर 👍👌👌👌👌👌
    तुला आणि गावकरी यांचे अभिनंदन 💐
    कौलार घरे २०० वर्ष सांभाळता येऊ शकतात ?
    खुप खुप अवघड असते असे जगणे म्हणजे आपल्याला तरी असे वाटते,त्यानी बाहेरचा मोह टाळला व आहे तसेच राहिले हे खुप विशेष..
    आधुनिक साधने त्यांच्या जवळ आहेत पण राहणीमान मात्र पूर्वीचे.सुखी जीवन.
    चुलीचा जाळ खुप वर्षाने पाहिला.....
    गावाचा पुर्ण पत्ता,जवळच्र ठिकाण,गावात राहू शकतो का? तशी सोय होवू शकते का,,किंवा मुक्कामाचे जवळचे ठिकाण असे सर्व डीटेल टाकले तर अजूनच चांगले.....🙏

  • @sanjaysawant173
    @sanjaysawant173 3 года назад +1

    Khup Chan ani kharya shashwat manavi jivanacha pratyay ananar Gav pahila. Ha kharya jivanacha mula mantra asun hyach mantra cha angikar Kokanatil pratyek gavane angikar kela pahije.

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    हे जीवन अप्रतिम सुंदर आहे खऱ्या निसर्गाशी जवळीक साधण्याची गरज आहे

  • @dhananjaychavan840
    @dhananjaychavan840 2 года назад +1

    खूप छान

  • @colorspalette
    @colorspalette 4 года назад +9

    शहरातल्या स्वार्थी आणि नाटकी जीवनाला कंटाळलेल्या माझ्या मनाला या निसर्गाची भूक लागली आहे. यांच्याप्रमाणेच पूर्णपणे नैसर्गिक जीवन जगण्यासाठी माझे खूप वर्षापासून कमालीचे प्रयत्न सुरू आहेत परंतु अजून यश हाती आलेलं नाही. पण लवकरच तो दिवस नक्की उजडेल....अगदी खात्रीने.
    पण मनाला एक खंत वाटते.... जेव्हा जेव्हा शहरातल्या आधुनिकीकरणाचा वारा इथल्या सारख्या पारंपारिक आणि नैसर्गिक राहणीमानाला लागत आला आहे तेव्हा तेव्हा निसर्गाचा ऱ्हासच झाला आहे. म्हणून या लोकांचं राहणीमान ही सुधारावं आणि निसर्गही टिकून रहावा असा समन्वय शहरवासीयांकडून साधला गेला पाहिजे. Well Done प्रसाद👍🏻

    • @rajraje58
      @rajraje58 3 года назад

      आहे ते टिकून राहिले पाहिजे यासाठी शासन प्रयत्न नाही करते पण हे उध्वस्त केल की मग शासन पर्यावरण विभाग पैसा खर्च करणार मग आता माझी वसुंधरा योजना आखली आणि यावर भरपुर पैसा वेळ खर्च करून ही हवा तसा लोक सहभाग मिळत नाही एकदा चमक दमक सवय झडली नवी जीवन शैली आकर्षित वाटू लागली की लोक पर या गोष्टी कडे वळत नाही आहे शासन म्हणून त्यांना ते कडत नाही प्रभात चे छान प्रयत्न आहेत सलाम तुझ्या कार्याला...

  • @bhaveshbhoir3706
    @bhaveshbhoir3706 4 года назад +3

    मी नेहमीच तुमचे व्हिडीओ पाहतो , फारच छान असतात, जणू काही मी स्वतः च त्या गावात / ठिकाणी असल्यासारखे वाटते , धन्यवाद तुम्ही ह्या व्हिडीओत शेवटी म्हणालात की त्या लोकांना अपेक्षा असते कुणी तरी काही तरी त्यांच्यासाठी करावे, आणि का असू नये, तुम्ही नेहमीच फिरत असता प्रत्येक गाव त्या गावात असून असून किती घरे असतात मोजकी 50 ते 60 किंवा शंभर पर्यंत , जर प्रत्येक श्रीमंत माणसाने/ राजकीय नेत्यांनी/ अभिनेते यांनी ठरवले की आपल्या आयुष्यात एक गाव दत्तक घेऊन तेथिल निसर्गाला हात न लावता developed करून द्यायचे, नाहीतरी आयुष्यभर ओंजळ भरून वाहे पर्यंत पैसा कमावला जातो नंतर त्याचे काय उपयोग होत नाही , तो अशा लोकांसाठी वापरायला हवा. कदाचित ही अतिशयोक्ती असेल पण एखाद्या दानशूर व्यक्तीने प्रयत्न करायला काय हरकत आहे

  • @mansiparabofficial4385
    @mansiparabofficial4385 4 года назад +25

    तुझा आवाज खुप खुप छानआहे...सारखा ऐकवा असा वाटतो....

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 4 года назад +12

    मला असच नॅचरल रहायला आवडतं. आजकाल गावी सुद्धा शहरीकरण होत चाललंय. ईकडे चौकूलला खूप चांगले. सर्व नैसर्गिक.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 4 года назад +12

    प्रसाद फारच छान माहिती मिळाली. एवढं जुन गाव पाहुन मन प्रसन्न झाले... अशा गावात खरच चार पाच दिवस मुक्काम करुन तिथली जीवन शैली अनुभवता येईल 👍👍👍🎉🎉

  • @ashokbhosle51
    @ashokbhosle51 4 года назад +15

    तुमचा आवाज खूप गोड आहे..आणि माहिती पण खूपच उत्तम देता.

  • @manojrokade3144
    @manojrokade3144 4 года назад +8

    रानमनासा,
    जीवन म्हणजे काही वेगळं नसतं,
    आजूबाजूच्या गोष्टींनी जगण्याची गरज भागवत, सर्वांना वागवत, सुखाने जगायचं असतं, मस्त पंखांवर निसर्ग पांघरूण आकाशात हुंदडायचं असतं,
    आनंदाने जगायचं असतं।

  • @ajitagate3707
    @ajitagate3707 4 года назад +4

    प्रसाद... लाजवाब... मंत्रमुग्ध.. 👌👌👌👌👌
    खरोखर.... अप्रतिम... एकीकडे कोकणात प्रत्येक जण जांभा दगड वापरून आपल लहान का होईना पण पक्क घर व्हावं असे असताना घरासमोर.. गाड्या आल्या.. कौलावर टीव्हीच्या डिश लागल्या तरी पण मायेने भरलेल्या मातीच्या घरत राहणे पसंत करतात हा खरा कोकणी माणूस... आणि ते जोपासल्याबद्दल कौतुक... 👍

  • @santoshmurkar8269
    @santoshmurkar8269 3 года назад

    माहिती खूप छान भाषेत सांगतोस...मनाला भिडते...verry nice 👍 keep it up

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 года назад +3

    फार सुंदर गाव दाखविले आहे 🙏🙏🙏🙏🙏 बघून मन प्रसन्न झाले 👍👍👍

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 4 года назад +5

    प्रसाद व्हेरी नाईस विडिओ. फारच सुंदर तऱ्हेनं कोकणातील मातीच्याच घरात जाऊन तिथले लोक दर्शन विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केलंस. तसेच तिथेच राहूनच लोक सुखात आहेत .माऊथ आरगन फारच छान.
    ..

  • @rushikeshbhosale5780
    @rushikeshbhosale5780 3 года назад +1

    खुप छान गाव आहे

  • @dipanjalikambale9933
    @dipanjalikambale9933 4 года назад +1

    Mast amche hi jun ghar Asch hot matich...

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 4 года назад +10

    पेपरमध्ये फोटो बघून अभिमान वाटतो तुझा..👍👍तुझ्या आवाजामुळे तुझे व्हिडिओ बघावेसे वाटतात. कण्टेटही भारी असतं.

  • @adityanageshkar5390
    @adityanageshkar5390 4 года назад +2

    अप्रतिम मित्रा डोळ्याचं पारणं फिटलं ब्लॉग

  • @sunildesai9527
    @sunildesai9527 4 года назад +2

    प्रसाद,
    धन्यवाद.आज माझ्या आठवणींना उजाळा मिळाला.अनेक वर्षांपुर्वी गडकिल्यांवर भ्रमंती करताना अशा घरात राहिलेलो आहे.
    खुप छान.
    🙏

  • @rajendrapatil4896
    @rajendrapatil4896 4 года назад +1

    आमच्या खुपच जवळ हा ह्या गाव खराच बरा वाटला व्हिडिओ बघून असेच व्हिडिओ करीत रव्ह दादा बघून बरा वाटता रे .

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 4 года назад +30

    अभिनंदन भाव तुझा पेपर मध्ये बातमी वाचली

    • @atulsawant47
      @atulsawant47 4 года назад +2

      💖

    • @shrirangjoshi8907
      @shrirangjoshi8907 4 года назад +2

      R.s.s.वनवासी कल्याण आश्रम भेट द.या

    • @paayvata
      @paayvata 4 года назад +2

      वाचायला मिळेल का बातमी

    • @atulsawant47
      @atulsawant47 4 года назад

      @@paayvata 💖💯✅

  • @manoharbhagne5601
    @manoharbhagne5601 4 года назад +16

    बातमी वाचून खूप भारी वाटलं भावा..असंच कोकण एक्सपोलर करत रहा.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा👌👍

  • @satpaldurge7328
    @satpaldurge7328 4 года назад +2

    निसर्गाच्या सान्निध्यात, पर्यावरण जपणारे लोक 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @sheetalpatade1345
    @sheetalpatade1345 3 года назад +1

    Khup chaan gaav aahe...aani tu bolas pan chaan😊👌

  • @laxmikantware7881
    @laxmikantware7881 4 года назад +1

    तुझी कोकणाबद्दल ची तळमळ पाहून फार समाधान होत तू छान कोकण एक्सप्लोर करतोस

  • @shwetaparab5971
    @shwetaparab5971 4 года назад +1

    Atishay sunder.... Mahiti ani awaj..

  • @geetabhoir8990
    @geetabhoir8990 4 года назад +1

    Khup Chan aahe

  • @hemangiparab8577
    @hemangiparab8577 4 года назад +1

    Maka Patto deva thaycho aanee Dada Raanmanus Khup Sunder Subheccha Gawacha Naaw Kay haa nakki àanee Swami Samarth Aajobancha Tula Khup khup Aashirwaad sadivay Labho Best of Luck

  • @ramchandrasawant1713
    @ramchandrasawant1713 4 года назад +3

    मी तुझ्या मताशी पूर्ण सहमत आहे विचार खुप सुंदर आहेत

  • @hanumantbait4541
    @hanumantbait4541 4 года назад +1

    सुंदर माजा कोकण

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 года назад +4

    सुरुवात माऊथ ऑर्गनचच्या आवाजाने खूप सुंदर 🤗 खरच मातीच्या घरात राहणारी व निसर्गाला देव मानणारी हि कष्टकरी साधी माणसे यांच्या जगण्याला, यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांनाही अभिमान वाटावा असे उपक्रम राबवायला हवे. साधं पण सुंदर जीवन 🙏रानमाणूस 🙏

  • @sudhirkshirsagar7038
    @sudhirkshirsagar7038 4 года назад +5

    किती मेहनतीने हे सर्व माहिती आम्हां पर्यन्त पोहचवतोस मित्रा खूप खूप धन्यवाद!💐👍

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 4 года назад +1

    Ase Nisarg savdarya ,ghare,pahun khup Anand zala. Very nice sir.dhanyavad

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 4 года назад +1

    Amazing khup sundar gav👌🏻👍👍nice video

  • @deoguruji2209
    @deoguruji2209 4 года назад +1

    Khup chan Mahiti. ekdam Shant vatavaran. Amhalahi tethe ghevun gelat. Dhnyvad.

  • @bhaktishirsat3318
    @bhaktishirsat3318 3 года назад

    Nice thinking

  • @prashantmhadye1508
    @prashantmhadye1508 4 года назад +3

    अभिनंदन भाई, तुझा तरुण भारत ह्या पेपर मध्ये बातमी वाचली. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @laxmikantware7881
    @laxmikantware7881 4 года назад +1

    थँक्स तुझं काम💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍💞💞💞

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale 4 года назад +1

    Khup dhanyawad... Ghar baslya amhala kokan dakhavles... Khup chhan

  • @Ingalecb
    @Ingalecb 4 года назад +1

    संकल्पना उत्तम ,वर्णन करण्याची शैली ऐकत रहावे अशी .एक विनंती इंग्रजी शब्दांचा वापर जेवढा शक्य तेवढा टाळावा .एक कोकणी माणूस या मातीतला माणूस कोकणाचे खरे दर्शन घडवतोय .अभिमान वाटतो, मन्ःपूर्वक शुभेच्छा🌸🌸

  • @pranalikamble3764
    @pranalikamble3764 4 года назад +1

    अप्रतिम..👌..गर्व वाटतो आपण अशा स्वर्गात जन्मल्याचा..😇 आपणच जपला पाहिजे हा आपल्या गावातील सर्वोत्तम साधेपणा..कारण हल्ली सगळच नकली होत चाल्लय पण खरी किंमत असते ती असली वस्तूलाच आणि असली जगण्यालाच.....आवडली व्हिडिओ..असेच उत्तम काम करीत रहा..👌👌

  • @ganeshsasane6396
    @ganeshsasane6396 4 года назад +1

    खूप सुंदर निसर्ग

  • @tejassarvankar5042
    @tejassarvankar5042 4 года назад +2

    मन प्रसन्न झाल प्रसाद🙏

  • @ganeshkhot7265
    @ganeshkhot7265 3 года назад +1

    सुंदर काम करतात तुम्ही तुमची टीम god Bless u

  • @abhijitkamble8350
    @abhijitkamble8350 4 года назад +2

    Khup mst 👌👌

  • @milindmungekar5673
    @milindmungekar5673 4 года назад +2

    अप्रतिम!!

  • @अमीतम्हात्रे
    @अमीतम्हात्रे 4 года назад +1

    खुप छान मस्त

  • @rohitpawaskar9359
    @rohitpawaskar9359 4 года назад +3

    Kiti Chan goshti konkanatil cover karta Tumhi.. thanks a lot... Abhiman vatato swatahacha, konkani aslyacha👍

  • @mangeshborade8322
    @mangeshborade8322 4 года назад +1

    ज्याला निशगँ समजला त्याला कधी काय कमी नाही पडत
    गरजा माणसाच्या खुप कमी आहेत पण ते समजत नाही
    जय आदिवासी
    जय जोहोर
    मी निशगँ पुजक

  • @adinathkalekar5576
    @adinathkalekar5576 3 года назад +1

    रोहित दादा पवार सारखा आवाज आहे तुझा खूप छान व्हिडिओ बनवतो असेच छान छान व्हिडिओ बनवत जा

  • @umasawant3015
    @umasawant3015 4 года назад +1

    सुंदर content

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 4 года назад +1

    प्रसाद... छान व्हिडीओ...
    पेपर मध्ये तुझी बातमी वाचली.... छान माहिती मिळाली... ग्रेट... 👍 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..... धन्यवाद...

  • @shankarsutar5802
    @shankarsutar5802 4 года назад +2

    अप्रतिम मित्रा

  • @abhinandanmali5658
    @abhinandanmali5658 4 года назад +1

    खूप सुंदर आहे

  • @shamchavan8410
    @shamchavan8410 3 года назад +1

    फार सुंदर गाव अति छान

  • @shwetadayalkar4139
    @shwetadayalkar4139 3 года назад +1

    Tuzya bolnychi shaili apratim tuza aavaz tar khup god aahe Maharashtra la ak number blogger aahes

  • @suhasmore7666
    @suhasmore7666 4 года назад +1

    खुप छान प्रसाद

  • @vivekpatil8190
    @vivekpatil8190 4 года назад +4

    सर्व काही सोडुन वर्षातुन पाच दिवस ह्या लोकांन बरोबर राहुन बघा, सर्व दुःख विसरून जाल

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 года назад +1

    Khup Sundar👌 👍🙏Super Look 👍

  • @mahesh6362
    @mahesh6362 4 года назад +1

    bhari bahavaaaaaaa kadak ekadam सुंदर संवाद

  • @pravindalvi9099
    @pravindalvi9099 4 года назад +1

    खूप छान..... अंबज्ञ

  • @padmasinhbaile587
    @padmasinhbaile587 4 года назад +1

    वा प्रसाद लई भारी मी पण इंजिनिअर आहे ...
    अन् तुझे व्हिडिओ खूप दिवसापासून बगतोय..
    अन् आता हा संकल्प केला की गावाकडे जायचं कायमचं... नोटीस पिरेड दिला भावा.... धन्यवाद तुझे मनापासून...

  • @bhagyashreekuwadekar9287
    @bhagyashreekuwadekar9287 3 года назад +1

    आपल्या बांधवांसाठी काही करण्याची इच्छा बघुन छान वाटले

  • @yogeshdalvi2479
    @yogeshdalvi2479 4 года назад +1

    100 thophanchi salami dada tula khupch chan

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 4 года назад +3

    अभिनंदन दादा खुप छान आहे गावातील लोक आणि 🏠घर🏡

  • @siddhiterse1276
    @siddhiterse1276 4 года назад +1

    khup sunder video old is gold

  • @asmitajadhav4681
    @asmitajadhav4681 4 года назад +1

    Khup chhan villag

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 4 года назад +2

    खुप छान गाव घर तू छान शब्दात व्यक्त करतो👍👍💐

  • @dastagirshaikh6462
    @dastagirshaikh6462 4 года назад +1

    Gaava chi Aathwan Aali Prasaad.
    Bara watl Video baghun.
    Manaatlaa Thakwaa Gela
    Very nice. Keep it up👍👍👍👍

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 4 года назад +2

    स्वर्गाची सफर घडवून आनलीस ...👌👌👌 खरंच खूप छान कार्य करतोस 👍👍👍👍

  • @kishorkhopkar7675
    @kishorkhopkar7675 3 года назад +1

    तुमचा आवाज खूप गोड आहे सर जी

  • @GaneshMandavkar
    @GaneshMandavkar 4 года назад +2

    सुंदर आहे खूप 🙏🏻

  • @pallavis7565
    @pallavis7565 3 года назад +1

    किती सुंदर आहे गाव 🙏🏻

  • @prachimanjarekar9368
    @prachimanjarekar9368 4 года назад +1

    superb. khup Chan life jagtat he lok. nahitar amhi day night dhavtoy aple

  • @prasaddhargalkar3334
    @prasaddhargalkar3334 4 года назад +1

    माऊथ ओर्गोन मस्त वाजवतोय

  • @rohansutar1892
    @rohansutar1892 4 года назад +2

    Masta Dada! Keep it up!!!!!!!!!!!

  • @deepakalim3310
    @deepakalim3310 4 года назад +1

    खुप छान दादा

  • @moreshwarmali2809
    @moreshwarmali2809 4 года назад +2

    Khup chan old village

  • @shilpamore6892
    @shilpamore6892 4 года назад +1

    Kharacha dole sukhavale 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌😊

  • @badrinathchoudhari7780
    @badrinathchoudhari7780 4 года назад +1

    खरच कोकण हे सर्वऊत्तम आहे

  • @maherpatankar4343
    @maherpatankar4343 4 года назад +2

    Khup chan nice

  • @prajaktabhide144
    @prajaktabhide144 4 года назад +2

    Amazing! Added to my bucket list...

  • @amitalokegaonkar5497
    @amitalokegaonkar5497 4 года назад +1

    Khup sunder

  • @atulsawant47
    @atulsawant47 4 года назад +1

    #_दादा तुझे सर्व व्हिडिओ परत परत पाहवे वाटते खुपच छान 🦋🎼🎸💖
    शुभ प्रभात

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 4 года назад +1

    निसर्ग च आपल्या सर्व प्राणी मात्रा ची देव देवता आहे, हे सर्व अंधश्रद्धाळू च्या लक्षात आले, तर इथे स्वर्ग निर्माण होईल. भौतिक सुखं हि तातपुरती असतात.ते आत्मिक सुख ,आनंद देऊ शकत नाहीत.

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 4 года назад +1

    Kharch tumche sarv video khup Chan aahe mala asech gav baghyala avdtata ani baba hi khup niradas aahe pls baba na help kara🙏

  • @nitinchinchawalkar1645
    @nitinchinchawalkar1645 4 года назад +7

    Mitra tuza avaj khup sundar aahe

  • @amol-ih5pn
    @amol-ih5pn 4 года назад +1

    Dada tujha mule amhala aplya sanskruticha darshan hota

  • @aniketmorye1383
    @aniketmorye1383 4 года назад +1

    Mast dada

  • @diptiengg3108
    @diptiengg3108 4 года назад +1

    मस्त

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 4 года назад +2

    Aawaj pharach chhan aahe. Nivedan phar sundar

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 4 года назад +3

    🏘️🐈👌👌 काकी said. " कसली गरीबाची चूल" 😌😊

  • @atulsawant47
    @atulsawant47 4 года назад +4

    #_शुभ प्रभात ☀ प्रसाद दादा
    अप्रतिम🌾 🌴🌴💖💖❤❤🎋🎋😍😍🐦🐦🍇🍇

  • @abhijitkasar3080
    @abhijitkasar3080 4 года назад +1

    Kiti sunder boltos....

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 4 года назад +1

    Khup Chan ahe gav Chan video Prasad👍🙏