नैसर्गिक घरांचे "स्वप्नातील गाव" |Village of Natural Houses |Unexplored Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • माती , बांबू , कारवी, शेण अश्या नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेल्या घरात शाश्वत जीवन शैली जगणाऱ्या गावकऱ्यांची ही कहाणी जरूर पाहा...
    तळ कोकणातील रान माणसांचे "स्वप्नातले गाव" कसे वाटले ते जरूर सांगा
    contact Konkani Ranmanus Ecotourism
    +919049845999
    visit
    www.konkaniranmanus.com for Unexplored Konkan Journey with Ranmanus

Комментарии • 371

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 года назад +47

    प्रसाद तुझ्या हया प्रामाणिक प्रयत्नांना आणि
    निसर्ग प्रेमाला सलाम.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @ketangharat9189
    @ketangharat9189 3 года назад +27

    प्रसाद तुझे हे काम अत्यंत भारावणारे असे आहे, तुझ्या सारख्या निसर्गाबद्दल ओढ , तळमळ असणारे लोकच हा निसर्ग वाचवू शकतात, तूझ्या या निस्वार्थी तळमळीस सलाम, तुझ्या या कार्यात तुला यश मिळणारच यात तिळमात्र शंका नाही, ऑल दि बेस्ट!👍

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 8 месяцев назад +1

    माझे कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे .आपली माती आमची माणसं

  • @AmitGhawali-t6n
    @AmitGhawali-t6n 6 месяцев назад +1

    दादा तुझे विडयो खुप मस्त आहेत

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore 3 года назад +1

    Kiti chan gaav aahe he dada ....

  • @orthodel
    @orthodel 3 года назад +2

    शशटनेबल लाइफ ज्यगनारी, रानटी रानमाणशे, शुरटी भात, राईश हारवेशटींगच्य शीशन, खुपच्य वेगल जीवन ज्यगनारी माणशे, आज्यु बाज्युच्य मातीच्य ईको हाउश, घर, घराशमोर अंगन, बाज्युलाच्य कोंबडच्य खुराड, तीथला मश्त शुगंध, करावी बांधुन केलेल घराच्य शेपरेशन, खरोखरच्य या लोकांना शलाम, यांच्य जीवनशैलीला शलाम, प्रत्येक गोष्ट नैशर्गीक, मश्त मश्तच, शुंदर शुरेख परीशर आहे, कोंकनी रानमाणूश.

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 3 года назад +4

    अत्यंत सुंदर भाग..
    हव्यासापासून लांब राहून जगणे काय असते हे आज समजले. या निसर्गाचा आपण जर घटक झालो तर निसर्ग आपली काळजी घेतो हे अलिखित सत्य आहे..!
    खूपच छान अन् सुंदर व्हिडिओ..
    आम्हाला नेहमी ओढ असते कोकणाची का?
    का तर कोकण जगायला अन् संघर्ष करायला आणि साधे रहायला शिकवतो..!
    ❤️🙏🙏👍👍

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 3 года назад +1

    प्रसाद मला पण या गावाला भेट द्यायला नक्कीच आवडेल, प्रसाद तु खुप सुंदर असे व्हिडिओ बनले आहेत, ज्या गोष्टी आज या आपल्या फास्ट जिवन शैलीतून लुप्त होत चाललेली आपली भारतीय संस्कृती,तू पुन्हा या व्हिडिओ च्या रूपाने आज या समाजासमोर आणले आहे, खरच तुला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा,कारण तू खुप चांगले काम करत आहे, तुझ्या या सर्व कामाला माझा सलाम.👍🙏

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 Год назад +1

    सलाम या कोकण भूमी ला सलाम या बळी राजा ला सलाम या रानमानूस यांना.

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 3 года назад +1

    नेहमी प्रमाणे तुझी निसर्गाची ओढ..... तळमळ पाहून खरंच आम्हाला खूप नवनवीन गोष्टी समजतात...

  • @pandurangshirodkar6329
    @pandurangshirodkar6329 3 года назад +2

    खूपच छान व्हिडीओ

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 3 года назад +1

    प्रसाद अप्रतिम निसर्ग सौंदर्य

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 3 года назад +1

    खूप छान ग्रेट प्रसाद.👌

  • @Yogesh-rg1if
    @Yogesh-rg1if 3 года назад +1

    Nisarga madhe rahnarya mansancha dev mhanje nisarga 👌💐💐

  • @prasadwadekar7252
    @prasadwadekar7252 3 года назад +1

    फार फार सुंदर video.👌👌

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 3 года назад +1

    खूप चांगला विडिओ.

  • @satyavratrahate1529
    @satyavratrahate1529 9 месяцев назад +1

    Racmanus I like your vidos Iam wathing from Poland. s S RAHAT E

  • @sanjayrane6260
    @sanjayrane6260 3 года назад +1

    Khoopach Sunder

  • @shrikantkhedkar8206
    @shrikantkhedkar8206 3 года назад +12

    तुझं हे प्रवासाचं सादरीकरण बघणंच आनंददायक असतं .

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 3 года назад +37

    आम्हाला या गावाला भेट द्यायची आहे. खूप छान गाव आणि गावाकडची रानमाणसं नाही, छान माणसं

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 3 года назад +1

    प्रसाद खुप छान वाटले
    चौकुळ ऐकून माहिती होते. आज प्रत्यक्ष बघायला मिळाले.
    धन्यवाद

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 Год назад +1

    भाऊ अस छान घर घेता येईल का खप खुप धन वाद ई सेवा👌🙏🏻🙏🏻👌🙏🏻

  • @SurajPatil-qn9go
    @SurajPatil-qn9go 3 года назад +11

    मातीचं घर मातीचं दार, मातीच घर मातीच दार,मातीच्या देहाला मातीचे वार,मातीच खरी मातीच बरी,मातीत माती मिसळत जगू..... एवढंच ना...एकटे जगू.....कवी - संदीप खरे.🤩

    • @umeshpatil9986
      @umeshpatil9986 3 месяца назад

      पूर्ण कविता कमेन्ट करा कृपया नमस्कार फ्रॉम belgav कर्नाटक

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 3 года назад +11

    मला कोकणात फिरायला आवडते,पण आजकाल
    वारंवार येता येत नाही,आपले video पाहून कोकणात फिरल्याचा आनंद मिळतो.

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 3 года назад

    प्रसाद तु खरच कोकणचा प्रसाद आहेस खुप छान माहीती देवुन ज़ागृती करुन नवसंजिवन देतोस

  • @amitmandelkar9905
    @amitmandelkar9905 3 года назад +2

    Khup Chan video dada.....Gavatil ,Wadyantil Lok Ch khare Jivan jagatat....khup nashibvan aahet kokanatali Lok ,nisargachya sanidhyat rahatat....👍

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 3 года назад +1

    भावा खूप छान विडियो बनवीला आहे भात व नाचनी हा प्रमुख व्यावसाय आहे बैलाची किंवा रेडाची मळणी पाहून खूप खूप आनंद झाला माझी ईच्छा पुर्ण झाले. पहील्या करव्याची झाडाच्या भिंती होत्या आपला हा विडियो खूप छान घरही अशी घर फक्त आपल्या कोकणात पहायला मिळत माणुसकीही, आपली बोलण्याची पद्धतदेखील खूप छान जय आपलं कोकण.

  • @SIDDHUHARAD96
    @SIDDHUHARAD96 3 года назад +1

    खुप खुप सुंदर सर

  • @rahulsuryavanshi4449
    @rahulsuryavanshi4449 3 года назад +1

    Khup chan video vatla konkan bagun man prasanna hotay... Agdi swata konkanat Alya sarkha bhas hoto...

  • @krishnamane7466
    @krishnamane7466 3 года назад +1

    खुप छान वाटले

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 года назад +1

    nisargacha rchnakar prmeshwrachi hi anmol thev
    aapn ashich rakhayla hvi.
    nahitr shhrat ji avstha zali
    tich ethe vhayla vel nahi lagnar.
    prttekkane ha nisarg tikvinyacha dhyas balgla pahije,nahitr aapl jgn kthin zalyashivay rhanar nahi.
    prasad tuhi nisrg preminna aktr anun akhadi snghtna bnvun he kary aankhi pudhe nyav.
    amhihi tuzya sobt ahot.
    DHNYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @shriwakde765
    @shriwakde765 3 года назад +1

    Khupch chan gav ahe lai bhari kokan 💖👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @subraopatil4784
    @subraopatil4784 Год назад +1

    🙏🙏👌🌺🌺👍

  • @anuradhabhalani4129
    @anuradhabhalani4129 11 месяцев назад +1

    A very nice part

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 3 года назад +1

    वा मित्रा मस्त.

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 3 года назад +1

    घर कीती छान आहेत
    आवडलं

  • @sujatasawant2923
    @sujatasawant2923 3 года назад +1

    Khup chhan gaav ani gaavachi sanskruti.....aamhala pan ithe yayla khup aawadel...

  • @sudhadeshpande5790
    @sudhadeshpande5790 3 года назад +1

    खुप सुंदर आहे कोकण, या निसर्गरम्य ठिकाणी एखाद फार्महाऊस असावं, नाहितर आजकालचे फार्महाऊस म्हणजे सिमेंट काँकरेटचच जंगल असतं राणमाणसांचं जिवन कसं परिपूर्ण आहे नाहीतर आपण सगळे भौतिक सुविधा सुखांच्या मागे लागतो thank you

  • @samruddhidesai3516
    @samruddhidesai3516 3 года назад +1

    खुप सुंदर

  • @bhatkanti__girl4504
    @bhatkanti__girl4504 3 года назад +1

    दादा तुज्या व्हिडिओ मधून आम्हाला कोकणाचा दर्शन
    होत, खूप छान व्हिडिओ बनवतोस दादा तू .

  • @sanpatriotki7588
    @sanpatriotki7588 3 года назад +4

    अतिसुंदर, इथे राहतायत तीच खरी माणसं, आणि आपण शहरी जनावरं. सबस्क्राईब्ड.

  • @maheshjoke6050
    @maheshjoke6050 3 года назад +4

    👌👌आत्मनिर्भर भारताचे ..शेतकरी भाऊ...
    जय जवान

  • @ashwinigujar5933
    @ashwinigujar5933 3 года назад +1

    माझ्या स्वप्नातील घर दाखवले
    खुप खुप आभार दादा

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 3 года назад +26

    हे सर्व आमच्या समोर घेऊन येणाऱ्या तूला देखील सलाम 😊
    तुझा आवाज खूप सुंदर आहे,कोकण promote करण्याची तळमळ त्या आवाजातून छान पोहोचते.
    पण या व्हीडिओ त बरेचदा आवाज खूप अस्पष्ट होता,तेवढी मात्र काळजी घे.

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 года назад

      खरंच धरती वरच सर्व ग दाखवल्या बद्दल धन्यवाद. असे च कोकणातील माहिती दाखवत रहा आम्ही तुझ्या बरोबर आहोत.

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 года назад

      सुंदर आपले कोकण सर्व ह्यापुढे फिके आहे

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 года назад

      आमहाला तिकडे येऊन राहण्याची सोय कर आम्हाला तिथे येऊन राहायला आवडेल हे कोणते गांव आहे लवकर कळव

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 года назад

      तूही कोकणासारखा गोड आहे

  • @shivajisalunke398
    @shivajisalunke398 5 месяцев назад +1

  • @sunitakhandekar5919
    @sunitakhandekar5919 3 года назад +5

    अभिनंदन...! प्रसाद. व्हिडीओ नेहमीप्रमाणे मस्तचं आणि जरा हटके आहे. खुपच आवडला. माझ्या लहानपणी मी सगळं अनुभवलयं. अजूनही आमच्या कडे अशीच मळणी, झोडणी होते. मालवण बरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील रानमाणसांची जीवनशैली सुध्दा दाखवा. खेड तालुक्यात अशी खुप गावं आहेत जीथे असं आयुष्य जगलं जातं.

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 3 года назад +1

    प्रसाद तू ग्रेट आहेस,डिग्री घेऊन सुद्धा जमिनीशी,निसर्गाशी एवढी जवळीक,तळमळ,कोकानाबद्दल आत्मीयता big salute to u,धरणी मातेचा सुपुत्र शोभतो तू,खूप मोठा होशील🙏🙏

  • @rahulgatlevar3591
    @rahulgatlevar3591 3 года назад +1

    Sundar gau aahe.bhet dyala bhayankar avdel.

  • @माझ्याकवितामाझीआवड

    Nice भावा मानले तुला ...

  • @nitinjadhav8834
    @nitinjadhav8834 3 года назад +1

    Mast dada

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 3 года назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @akshayjadahv2110
    @akshayjadahv2110 3 года назад +1

    Dada कोकणी बोल लय भारी वाटत.👍☺️

  • @dattatrayachavan8809
    @dattatrayachavan8809 3 года назад

    अतिशय सुंदर असे गाव दाखवताय...छान

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 3 года назад +1

    Waw ek num video khup chan vatht gavi

  • @dayanandpatil4956
    @dayanandpatil4956 3 года назад +1

    मस्त 👌👌👌👌

  • @rajendrak.rawool7009
    @rajendrak.rawool7009 3 года назад +1

    वा👌👌👌👌👍

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 3 года назад +1

    सुंदर माहीती.

  • @Swapna319
    @Swapna319 3 года назад +1

    Khup chan ahe

  • @nehanevrekar5047
    @nehanevrekar5047 3 года назад +1

    ❤️❤️🙏🙏🌴🌳🌴🌳🌴🌄🌄👌👌
    शब्दच नाही आहेत माझा कडे रियल लाईफ kayi ahe te samajale kharach Tula खरंच ह्या सर्वांचे रांन माणसाचे सलाम 🙏🙏 खरे आशीर्वाद मीळणार आहे 👏👌🙏💐👍

  • @rameshnaik3328
    @rameshnaik3328 3 года назад +1

    Very nice,nisargat Rahane,far Aawadale.

    • @SafarAdventures
      @SafarAdventures 3 года назад

      दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा करना ना... मस्त व्हिडिओ आहेत 💯
      ruclips.net/video/Q5_JMifKkCo/видео.html 🙏🤞

  • @swapnilg006
    @swapnilg006 3 года назад

    प्रसाद मस्त यार जबरदस्त

  • @vinuvetale738
    @vinuvetale738 3 года назад +1

    Superb video

  • @sandhyasatarkar4540
    @sandhyasatarkar4540 3 года назад +1

    फारच सुंदर 👌

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 3 года назад +1

    खूप सुंदर गाव आहे

  • @vidyadharnagarkar2760
    @vidyadharnagarkar2760 3 года назад +3

    तू हा केलेला हा video मला खूप आवडला ,मी छोटे कौलारू घर बांधतो आहे त्या साठी मला ह्याचा खूप उपयोग होणार आहे. मस्त

  • @swapniljadhav3940
    @swapniljadhav3940 3 года назад +1

    मस्त दादा 👍

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 3 года назад +1

    Chan mahiti dili mast vatal

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 3 года назад +1

    Mast re dada. Khup khup khupach chan. 👍👏🙏🌷❤

  • @sujatasawant2923
    @sujatasawant2923 3 года назад +1

    Prasad tuza hetu pramanik aahe
    Aaplya nisarg pujak kokani sanskruti che ani nisargache jatan vhyayalach pahije.....
    Aaj anek bloggers aahet je kokanatil aap-aaplya district che blogs banavtat.
    Mazi tumha saglyana vinanti aahe ki tumhi saglya kokani bloggers ni ekatra yeun jan jagruti kara, kokan vachavnyachi mothi mohim ch hathi ghya....
    Tula mazhya shubhechha...🙏🙏

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 3 года назад

    प्रसाद खरचं तु खूप छान काम करीत आहे

  • @saritahasurkar1577
    @saritahasurkar1577 2 года назад +1

    तुझा निसर्ग प्रेमाला , प्रामाणिक प्रयत्नांना सलाम दादा...!!🙏 👏

  • @abhiraj_2111
    @abhiraj_2111 3 года назад

    खूपच छान #prasadda ..... बीच, माशे, नारळ ह्याच्या पलीकडचं कोकण दाखवल्या बद्दल धन्यवाद... निसर्गा बद्दल ची तळमळ पाहून खरचं भारी वाटलं ...तुझे व्हिडिओ विचार करण्यास भाग पाडतात....

  • @vijaypendhari9508
    @vijaypendhari9508 3 года назад +1

    नैसर्गिक गावातील घरांची खूप छान माहिती प्रसाद मित्रा

  • @SKAarti-db5et
    @SKAarti-db5et 3 года назад +1

    सुंदर आहे

  • @Swapna319
    @Swapna319 3 года назад +1

    Khupach chan kaam kartooo ahe dada

  • @siddheshteli
    @siddheshteli 3 года назад +1

    जबरदस्त .... सिंधुदुर्गात अजुनही एवढी छान सुंदर मातीच्या घरांची वाडीच आहे हे बघून खूप छान वाटलं . खरंच हे सौंदर्य असच अबाधित राहावे. त्यांच्या पुढच्या पिढीने देखील ते तेवढंच सांभाळावं हीच आशा. खूप छान भाग दाखविल्याबद्दल रानमाणूस चे देखील आभार.

  • @rashmiwalanju1651
    @rashmiwalanju1651 3 года назад +1

    चौकुळ गाव खूपच छान आहे .स्वच्छ आणि सुंदर .कंपाउंड मस्त

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 3 года назад +1

    मनाची शांती मिळणारी जागा.👍👍👍👍

  • @Vikramhdeshmukh
    @Vikramhdeshmukh 3 года назад +1

    Greeat information. Great sustainable lifestyle.

  • @RavindraPatil-kb3ur
    @RavindraPatil-kb3ur 3 года назад +5

    या आणि आशा असंख्य प्रेम्ळ , कष्टाळू, काटक कोकणी माणसांना सलाम. आजच्या काळातही निसर्गाशी आपली असलेली नाळ जपत दररोज येणारी नवी अव्हानं पेलत राहणा-या माझ्या कोकणी बांधवाना सलाम.
    प्रसाद खूप छान. फक्त तू ज्या प्रमाणे म्हणतोस तसे या लोकांना प्रवाशांमूळे त्रास होणार नाही ही आपली जबाबदारी आहे.

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 года назад +10

    अप्रतिम vlog🤗नैसर्गिक घरांचे स्वप्नातील गाव👌😊घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. 🙏रानमाणूस 🙏

  • @mayurjadhav3645
    @mayurjadhav3645 3 года назад +1

    Atishai uthcrushth Marathi Ani
    Manala shanti denara awaj
    Good must

  • @mrudulavora2797
    @mrudulavora2797 3 года назад +1

    Very very nice very informative

  • @sheetalbirodkar1896
    @sheetalbirodkar1896 3 года назад +1

    तुझे सगळे video बघितले मी खूप सुंदर आहेत. खरा कोकणी माणूस 👍

  • @शिवमुजरासमाजिकसेवासंस्था

    खूप चांगला व्हिडिओ आहे असा व्हिडिओ बनवून आपण कोकणची शान दाखवल्या बद्दल आपले आभारी आहोत,आमच्या जवळू तुम्हच्या टीमला शुभेच्छा 💐💐👑💐💐 जय जवान जय किसान एक दिवस बळी राजाच राज्य येणार

  • @ujwalamejari9030
    @ujwalamejari9030 3 года назад +1

    Khup khup chhan 👍🏼

  • @rupeshkamble9759
    @rupeshkamble9759 3 года назад +1

    खुप छान 👌🙏

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 года назад +2

    आम्ही कोंकणचे राजे अदिवासी । आम्ही कोंकणचे राजे वनवासी ।आमचा पुर्वज होता वाल्मिकमुनी ।
    हा व्हिडिओ पाहुन मी तर साठ वर्ष मागच्या बाल्यायुष्यात गेलो हे सारं जवळुन पाहालयं अनुभवलयं ते अंतर्चक्षु पटला समोरुन सरकु लागलं .धन्यवाद बाळा .

    • @swatibansude2142
      @swatibansude2142 3 года назад

      सर्व काही Eco friendly हे culture टिकून रहायला हवं. आपल्या video तून कोकण जवळून पहिल्याची अनुभूती येते.

  • @amitmalkar9484
    @amitmalkar9484 3 года назад +1

    khup chhan

  • @rasikawadke6439
    @rasikawadke6439 3 года назад +1

    खूप छान आहे अशा गाव बघायला आवडेल आम्हाला

  • @sandeepchaudhari8095
    @sandeepchaudhari8095 3 года назад +1

    Khupch chhan bhava👍

  • @sandipsawant9589
    @sandipsawant9589 3 года назад +2

    One of d best you tube channel of Konkan....

  • @devanandgurav5533
    @devanandgurav5533 3 года назад +1

    Sher to banta hai dost

  • @ashri2r141
    @ashri2r141 3 года назад +1

    Awaz khup chan

  • @rameshshrikhande1223
    @rameshshrikhande1223 3 года назад +10

    अप्रतिम.. या परिसराला एकदा भेट द्यायची आहे..Well said that Konkan is fragrance of life..

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 3 года назад

      माझा जन्म पिंप्री ता. देऊळगाव राजा जिल्हा बुलडाणा नाव गोविंद भिकानाथ बोरकर परंतु नोकरी निमित्त शहरात देउळगाव राजा आहे.ओढ मात्र कायम, खेडेगावातीलच आहे. ईतकेच काय वागण्यात बोलण्यात ग्रामीण पणा डाग
      ठासून भरलेला आहे.

  • @jitendrachavan9151
    @jitendrachavan9151 3 года назад +1

    सर तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात. आम्हा कोकणकरांना कोकणाची नवीन ओळख करून दिल्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @jyotikadam2247
    @jyotikadam2247 3 года назад +1

    He sagla tumchya mule aahmala baghayala milatey thanks and salam

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 3 года назад +1

    Prasad Dhanyavad amhala sanskrutich darshan ghadvlaybddal.

  • @sandycomedy3
    @sandycomedy3 3 года назад +1

    Bhava very very very good speech

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 3 года назад +1

    दादा तूझ्या मुळे छान छान निसर्गसौदर्या पाहायला मिळाले धन्यवाद .