गोष्ट धामापूर तलावाची| Untold Story of DHAMAPUR LAKE |Malvan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 948

  • @prashantjagade8249
    @prashantjagade8249 4 года назад +85

    रानमाणसा,
    तुला सलाम.
    मोहम्मद सारखा प्रचंड ज्ञानी माणूस तुम्ही आम्हाला दाखवलात.
    त्यांना जुन्या प्रथांबद्दल जराही तेढ नाही उलट त्याचा सकारात्मक विचार करायला शिकवतात.

  • @नॅचरोपॅथी
    @नॅचरोपॅथी 9 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली मोहम्मद... तुमच्या सारख्या माणसांमुळे कोकणच वैभव टिकून आहे.

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 4 года назад +32

    महमद भाई सलुट आहे तुला, मित्रा तु खराखुरा निसर्ग प्रेमी, इतिहासकार आहेस खूपच छान माहिती अतिसुंदर मराठी भाषेत सांगितलीस खरच तु कोकणपुत्र शोभतोस़

  • @insearchfpeace5391
    @insearchfpeace5391 4 года назад +122

    👌👌👌महंमद....भावा मन जिंकलस !!!
    तुझ बोलण किती अभ्यासपूर्ण किती बारकावे, व्वा मित्रा !
    रानमाणुस धन्यवाद. 🙂🙂🙂

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  4 года назад

      Aabhari saheb

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 4 года назад

      ruclips.net/video/jm1djgJmm8E/видео.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 4 года назад +21

    मोहंमद यांच्याकडे असलेला माहितीचा खजिना अफाट आहे. त्यांच्याकडे फक्त मंदिराचीच नाही, तर डोंगर, जमीन, पाणी याबद्दल संपूर्ण शास्त्रोक्त माहिती असून ती माहिती सांगण्याची कला अतिशय छान आहे. हॅट्स ऑफ टू मोहंमद.

  • @anjaligorde1972
    @anjaligorde1972 Год назад +2

    अतिशय वैज्ञानिक आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळाली. असेच अनेक व्हिडिओ बघायला आवडतील. मोहम्मद दादांनी फार छान विश्लेषण केलं.

  • @vishwanathsalvi6250
    @vishwanathsalvi6250 4 года назад +31

    मोहमद, खुप अभ्यास आहे बाबा तुझा. परमेश्वर तुला आणि प्रसादलाही भरभरून ज्ञान आणि ऐश्वर्य देवो.!

  • @prasadhivarekar1250
    @prasadhivarekar1250 2 года назад +2

    मी आज पहिल्यांदाच / प्रथमच यु ट्यूब वर प्रतिक्रिया देतोय , in fact मी स्वतः ला थांबवू शकलो नाही ।
    महम्मद (देवदूत) सारखी माणसं खरंच आजच्या काळात तर देवदुर्लभ च म्हणावी लागतील । अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती ,तेव्हढीच अस्खलित ,ओघवती वाणी , ...... खरंच अप्रतिम
    रानमाणुस .... खूप धन्यवाद
    सुंदर व अत्यंत उपयोगी माहिती .

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 4 года назад +214

    मोहम्मद हा मुस्लिम असुन सुद्धा त्यांने धामापुर तलाव व मंदिराची अभ्यासपुर्वक सुंदर माहीती दिल्याबध्धल मी मोहम्मदचे मनापासून आभार मानतो.Hats off .

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 4 года назад +13

      तो एक ज्ञान साधक आहे!

    • @bhaskarjagannathdalvimhavl2273
      @bhaskarjagannathdalvimhavl2273 4 года назад +4

      खूप छान माहिती दिली दादा

    • @prafullnarvekar6421
      @prafullnarvekar6421 4 года назад +2

      @@tanviparab6016 hi promotion idea changli aahe pan youtube spam kart view & subscriber

    • @mohit_on_tour
      @mohit_on_tour 4 года назад +17

      Malvan madhe rahnara manus fakt Malvani ahe ... Mag toa Hindu asu de kiva Muslim

    • @vijayajagdale8712
      @vijayajagdale8712 3 года назад +8

      महमंद दादा एक भारतीय आणि एक महाराष्ट्रीयन आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.खूप मस्त👏👏👏👏👏👏

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 4 года назад +224

    मोहमद सारख्या माणसांना कोकण विकासात सक्रीय करुन घेतल तर कोकण खर्या अर्थाने परिपूर्ण आणि विकसित होईल. छान माहिती. 👌👌🙏

    • @kalpananimbalkar9592
      @kalpananimbalkar9592 4 года назад +3

      Agreed.. Khup mahiti milel jagala ya kokan saundaryachi

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs 4 года назад

      खूप छान

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 4 года назад

      ruclips.net/video/jm1djgJmm8E/видео.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

    • @swapneelyelve7056
      @swapneelyelve7056 4 года назад +1

      Asa knowledge japayla pahije pn kahi samajkantakanchya naadi lagun aapn fakt jaatiwaad madhe adkun rahilo ahot

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 3 года назад

      Koknaat chalgati manje kai prakaar

  • @Agro4u
    @Agro4u 4 года назад +17

    मोहम्मद सांगत होता आणि कान ऐकत होते . 😇 किती छान विचार!!

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 Год назад +2

    Mohmad tuze खुप खुप धन्यवाद chan माहिती दिली prasad Tu खुप छान kam karto ahes धन्यवाद

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Год назад +4

    खूप सुंदर माहिती दिली महम्मद ने.
    सखोल अभ्यास त्याच्या बोलण्यातून दिसतो.

  • @nikkidhaw6651
    @nikkidhaw6651 4 года назад +1

    मोहम्मद तुझ ज्ञान अफाट आहे आणि हे सगळ्याना कळल पाहिजे धन्यवाद

  • @anjalitilak3120
    @anjalitilak3120 4 года назад +31

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती...मोहम्मद तुझे खूप आभार... तुला खूप शुभेच्छा

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 4 года назад

      ruclips.net/video/jm1djgJmm8E/видео.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

  • @shubhangitambwekar2467
    @shubhangitambwekar2467 5 месяцев назад +1

    Mohammad la salaam. Mast mahiti dili. Tyanche nisarga varche Prem Ani nyaan spasht disun yete

  • @traveltimeplease4859
    @traveltimeplease4859 4 года назад +98

    It makes me feel happy to admit that this is one of the best RUclips videos I have seen. No fancy drone shots, no background music, pure heart to heart connect. Great job guys.

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  4 года назад +1

      Thank u so much ❤️❤️🙏

    • @manishrpednekar2384
      @manishrpednekar2384 4 года назад

      Totally agree. Proud to be Malvani. Seriously best video. 😊👍🏻

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 4 года назад

      ruclips.net/video/jm1djgJmm8E/видео.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

    • @namitaupadhye4182
      @namitaupadhye4182 3 года назад

      agdhi khara bolat...mastach video hota.

    • @busywithoutwork
      @busywithoutwork Год назад

      Jai 🇮🇳🕉️hindu rashtra🚩

  • @satishkshirsagar4614
    @satishkshirsagar4614 2 года назад +2

    मस्त प्रसाद भाऊ आणि मोहम्मद भाई यालाच म्हणतात ऐक्य.

  • @tejashreepawar8262
    @tejashreepawar8262 4 года назад +7

    मी हे मंदिर पाहिलेला आहे ,खूपच सुंदर आहे ,तलाव सुद्धा प्रचंड सुंदर आहे.

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 года назад +2

    धन्यवाद मोह्ममद. सुंदर माहिती आणि विज्ञान
    इतिहास अगदी बरोबर माहिती

  • @ananddesai6713
    @ananddesai6713 4 года назад +8

    मोहमद खूपच छान. कोकणची संस्कृती तुमच्या सारख्या अभ्यासू तरुणांमुळे कायमची तरुण राहील, याची खात्री आहे.

  • @amolnerurkar5977
    @amolnerurkar5977 3 года назад +2

    अभ्यास खूप चांगला अाहे...पण तरीही. लोकांना दंत कथाच खूप आवडतात...ऊत्तम..अप्रतिम...आहे..टीव्ही..चँनल सारखाच अनूभव..पाहताना आला😊

  • @sanjanakalbhor302
    @sanjanakalbhor302 4 года назад +10

    अभिनंदन आपल्या प्रयत्नांना यश मिळाले. जगात नोंद
    झाली.महाराष्ट्राचे नाव आपल्यामुळे

  • @sanjayghadigaonkar5864
    @sanjayghadigaonkar5864 2 года назад +2

    अत्यंत श्रवणीय इतिहासाची माहिती! श्रद्धा आणि विज्ञानाचा अनोखा मेळ घालून विस्तृत समालोचन! जुनी श्रद्धा आणि आजचे विज्ञान यांची सांगड घालून मानवाने कालानुरूप केलेली प्रगतीचे एक अनोखे उदाहरण!
    त्रिवार वंदन!!!!
    मोहम्मद सारख्या आजच्या युगाच्या प्रतिनिधीची गतकाळाला सोबत घेऊन प्रगतीची वाट उत्तरोत्तर सुकर होवो हीच त्या भराडी माता आणि भगवती माते चरणी प्रार्थना!!!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinipathare9755
    @ashwinipathare9755 3 года назад +6

    खूपच छान माहिती..तलाव व मंदिर सुंदर आहेच आणि व्हिडिओ बघून ज्याण्याची उत्कंठा वाढली

  • @अनुगच्छातुप्रवाह

    'कोकणी माणूस इकोटुरीझम' आपणास धन्यवाद!

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 4 года назад +28

    प्रसाद, खूप सुंदर विडीओ पाहिलयाचा आनंद मिऴाला! मोहम्मदला त्रिवार सलाम! इतिहासाचे आणि आपल्या संस्कृतीचं त्याचं ज्ञान पाहून अवाक् व्हायला होते त्याच्या तोंडुन माहिती ऐकतच रहावी असे वाटते नव्याने परत एकदा धामापुर तलावाला जरुर भेट देईन मोहम्मद सारखे अनेक मोहम्मद जर कोकणात निर्माण झाले तर निश्चितच अधिकाधिक पर्यटक कोकणाकड़े आकर्षित होतील ह्यात शंका नाही शतश: धन्यवाद प्रसाद व मोहम्मद तुमचे आणि खूप खूप शुभेच्छा!

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  4 года назад +1

      Avinash dada khup khup aabhari aani ho asech anek Tarun bhavishyat tayar hotil kokanat hyasathi prayatn karu

  • @abhishekgode164
    @abhishekgode164 2 года назад +2

    Mi swata Dhamapur ch aahe .....mala suddha evdha mahit navta... Dhanyawad

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 4 года назад +29

    प्रसाद पुनः एकदा या सुन्दर व्हीडिओबद्धल धन्यवाद . मोहमद अप्रतिम धामापुर तलाव आणी ऐतिहासिक माहिती . मी 1967 साली काळसे धामापुरला गेलो होतो . प्रसाद तुझे इकोटुरीझमला सर्वांना बरोबर घेउन कोकणाच्या तसेच तरुणांच्या विकासाच्या प्रयत्नांना शुभेच्छा .
    देव बरें करो.

    • @ashokmalvankar1260
      @ashokmalvankar1260 4 года назад

      योगायोगाने धामापूरकर व कोकणातील माहिती पूर्ण clip पाहून फारच छान वाटल. महंमद तुझा फोन नंबर मला पाठवशील का?..अशोक मालवणकर...7715037104

  • @kamalkelkar7188
    @kamalkelkar7188 Год назад +2

    अप्रतीम!अतिशय माहितीपूर्ण मुलाखत आहे.मुहम्मद भाईसारखे लोक असतात म्हणून इतकी छान माहिती ऐकायला मिळाली.

  • @zuzogaming4167
    @zuzogaming4167 3 года назад +5

    कोकणातील माहीत खुपच अभ्यासपूर्ण केली आहे आपल्या महाराष्ट्रातील ज्ञान आणि विज्ञान खरंच खुप छान होती

  • @satishsalunkhe594
    @satishsalunkhe594 2 года назад +2

    मोहंमद भावा मन भरल तुझं एक्सप्लेनेशन एकदम सोफ्या पद्धतीने ऐकून मस्त माहिती दिलीस 🙏

  • @shivrammhadye419
    @shivrammhadye419 3 года назад +3

    खूपच सुंदर माहिती आपण सर्वांसमोर आणलात त्याबद्दल आपले आभार आणि शुभेच्छा

  • @ashokchavan5797
    @ashokchavan5797 2 года назад +2

    Mahmad काय अभ्यास आहे तुझा, सलाम.

  • @Krishnaashinde41
    @Krishnaashinde41 4 года назад +39

    मोहम्मदने खूप छान माहिती सांगितली, छान विडीओ प्रसाद , आम्हचा गाव पण धामापुर गावाची एक वाडी होती.👌👌

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 4 года назад

      ruclips.net/video/jm1djgJmm8E/видео.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

  • @shripadkajrekar4665
    @shripadkajrekar4665 11 месяцев назад +1

    खूप छान अफाट अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @Shreeyu438
    @Shreeyu438 4 года назад +5

    मन जिंकले मुहम्मद भावा❤️...अप्रतिम माहिती..... प्रसादचे कौतुक ....असेच व्हिडिओ बनवा तुम्ही

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 2 года назад +2

    मोहमदने खूप सुंदर माहिती दिली. खरा निसर्गप्रेमी कोंकण पुत्र आहे.

  • @shankargawade5300
    @shankargawade5300 4 года назад +108

    Too good Mohammed, you hv great knowledge about Dhamapur lake and surrounding villages... Hats off..

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  4 года назад +1

      Dhanyavad

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 4 года назад +1

      ruclips.net/video/jm1djgJmm8E/видео.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

    • @bhupeshkocharekar288
      @bhupeshkocharekar288 4 года назад +1

      too good

    • @bhupeshkocharekar288
      @bhupeshkocharekar288 4 года назад

      I have been to Dhamapur many times

    • @bhauchavhan7022
      @bhauchavhan7022 4 года назад +3

      महंमद उत्तम माहितगार माणूस म्हणून माहितीपट उत्तम झालाय.काळसेधामापूर परिसर छानच आहे.

  • @gautamtambe8361
    @gautamtambe8361 2 года назад +2

    मित्रा महम्मद आणी प्रसाद तुमच्या ह्य concept ला सलाम....GREAT...GREAT...GREAT..⚘⚘⚘

  • @maheshsawant6595
    @maheshsawant6595 4 года назад +18

    कोकणातील स्थानिक युवकांना एकत्र घेऊन कोकणात पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम खूपच छान.

  • @pramilaupadhye2088
    @pramilaupadhye2088 2 года назад +2

    महमदने खूप सुंदर माहिती सांगीतली

  • @supriyabarsode8039
    @supriyabarsode8039 3 года назад +17

    It is heartening to see a youth so interested in the culture and natural environment of his place.Mohammad you and your knowledge are a blessing to the village .Hoping ranmanus you rope him in in this eco tourism and such youth in every village 👍

  • @amitagaikwad8633
    @amitagaikwad8633 2 года назад +1

    तुमच्या व्हिडिओ मधून नेहमीच खरा कोकण त्याच नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळत आणि उपयुक्त माहिती मिळते.

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 4 года назад +15

    खुपच छान.... चांगली माहिती दिलीत व महम्मद चांगली माहिती दिली. इतिहास जपुन ठेवलाय धन्यवाद... 🙏

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 4 года назад +1

      ruclips.net/video/jm1djgJmm8E/видео.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

  • @veenanaik1293
    @veenanaik1293 2 года назад +2

    मोहमदच्या खोल अभ्यासाचे खुप खुप कौतुक करावेसे वाटते .. सलाम ❤️💐

  • @Bhural_Kokanachi
    @Bhural_Kokanachi 3 года назад +6

    मोहोम्मद भाऊ खूप छान अभ्यास आणि निसर्गप्रेम....धामपूर तलाव माझा अत्यंत आवडता स्पॉट आणि Cinematic नसतांना मंत्रमुग्ध करणारा विडिओ रानमाणसा ❤️❤️❤️

  • @poonamchachad4498
    @poonamchachad4498 2 года назад +1

    अप्रतिम निसर्ग आणि माहितीपूर्ण video आहे. खूप छान आहे. ह्या निसर्गातून परमेश्वराचे दर्शन झाले. मोहम्मद चे मराठी उत्तम. बेटा , God bless you Sairam.

  • @sudhirsamant5266
    @sudhirsamant5266 4 года назад +7

    Thank you Mohammad, You proved that we are Malvani Samaj and not Hindu and Muslim. Please spread this message among the people in Kokan villages. May God Ble3ss You,

  • @mangeshchavan8339
    @mangeshchavan8339 3 года назад +2

    खुप छान अजून ऐकत रहावं अस वाटत होते .

  • @anandv4163
    @anandv4163 4 года назад +4

    फारच छान माहिती दिली . धामापूर एक सुंदर गाव आहे. Mohammad ची माहिती अफाट आहे. Prasad hats off to you for this upload.

  • @shailajadeshpande8615
    @shailajadeshpande8615 2 года назад +1

    अप्रतीम जैव विविधता आणि तिला सौरक्षण देणाऱ्या या सगळ्यांच खूप कौतुक. एक अनमोल निसर्ग ठेवा.

  • @prasadghadi03
    @prasadghadi03 4 года назад +15

    मोहम्मद नमस्कार, खूप महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद

  • @shekhartemghare8464
    @shekhartemghare8464 4 года назад +1

    Chaaan,,,,changli mahiti milali Mohammad👍👍👍

  • @vinayjadhav2634
    @vinayjadhav2634 4 года назад +6

    नेटकं होस्टीग . मोहमदने दिलेली अतिशय माहितीपूर्ण सखोल आणि परिपूर्ण अशी माहिती . खूप छान . आम्ही घाटी आहोत पण कोकणी माणसान " येवा कोकण आपलाच आसा" अस आदरानं आणि अगत्यपूर्वक केलेलं स्वागत मनाला भावतं . टुरिझम मधील तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा👍👍

  • @veenamandlesha7867
    @veenamandlesha7867 4 года назад +2

    मोहम्मद खुप छान रीतीने सांगितलेस.आणि प्रसाद ,खुप छान व्हीडीओ.

  • @shrikantdawankar6840
    @shrikantdawankar6840 4 года назад +6

    जिंकलस मित्रा!!
    निसर्गाला देव मानणारी माणसं!! ❤️

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 3 года назад +1

    अतीशय सुंदर आणि पुर्ण माहीती या मोहम्मद या निसर्ग प्रेमीने माहीती दीली , त्या महम्मद साठी काय म्हणाव माझ्याकडे शब्दच नाही , माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले .आणि तु तर काय रानमाणसांतुन प्रसादच वाटतो . खुप धन्यवाद .

  • @nileshgosavi100
    @nileshgosavi100 4 года назад +12

    महंमद.....जिंकलस !!!
    रानमाणुस धन्यवाद.

  • @shankarsiddam212
    @shankarsiddam212 Год назад +2

    मोहम्मद यांनीएकदम चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    आठशे वर्षाखालील माहिती 26:14

  • @eknathgangavane8677
    @eknathgangavane8677 4 года назад +53

    मोहम्मद खूप छान माहिती दिली, प्रसाद चांगला व्हिडिओ

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 4 года назад

      ruclips.net/video/jm1djgJmm8E/видео.html GANPATI AAGMAN, Aarti.. kankavli aachra❤️❤️ must watch

    • @tanujakulkarni1920
      @tanujakulkarni1920 4 года назад

      Very nice information n good video.

  • @sanikasmayekar8461
    @sanikasmayekar8461 8 месяцев назад +1

    सुंदर माहिती सर. आणि माझेही हे गाव आहॆ. आपण सर्व कोकणातील माहिती इतर लोकांपर्यंत पोचवण्याचे जे अविरत कार्य करीत आहात त्याबद्दल आम्हा कोकण वासियांतर्फे आपले मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏🙏

  • @enter10ment73
    @enter10ment73 4 года назад +37

    एकी कडे फालतू बडबड करणारे न्यूज चॅनेल आणि एकीकडे असे Video. मोहम्मद अभ्यासू आहेत. खूप छान

  • @rajeshpawar6888
    @rajeshpawar6888 2 года назад +2

    खुप सुंदर आणि सोप्या पद्धतीने मोहम्मद ने आपल्या अगोदरच्या पिढ्यांच ज्ञान आपल्या आताच्या सो कॉल्ड मॉडर्न लोकांपेक्षा किती श्रेष्ठ होत ते सांगितला. तुम्हा दोघांना 🙏. धन्यवाद तुमचे. कोकण आहे म्हणुन महाराष्ट्रात पाऊस पाणी आहे.

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 4 года назад +4

    Great Heritage! Dhamapur Talav! Hats off to Mohmad n Prasad Ranmanus!

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 8 месяцев назад +1

    अप्रतिम माहिती👍 भन्नाट अभ्यास

  • @sunilhaldankar8942
    @sunilhaldankar8942 4 года назад +3

    मोहम्मद आपला अभ्यास चांगला आहे, तुम्ही अतिशय सुंदर माहीती दिलीत, अशीच माहीती आपण आम्हाला देत रहावी. आपल्या पुढच्या वाटचालीस खुपखुप शुभेच्छा.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 4 года назад +2

    Hindu muslim krnaryanni he smbhashn nkkich aikav.
    nisrgachi puja krnare manuski jpnari hi mansch khri devmans.
    DHNYWAD prasad ani mohmmd khup khup abhar
    khup changli ani abhyaspurn mahiti tumha doghanmule milali.hya thikani bhet denyachi utsukta lagun rahili ahe.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @deshmukhshantanu
    @deshmukhshantanu 4 года назад +6

    I had visited Dhamapur to see the temple and water body. Interestingly I had also found a family or hornbills feeding itself on the fig type tree at the edge of the water body. But it was so satisfying listening to all the details that Mohammed has shared about the history, construction and science behind the temple and water body. Now i feel like visiting again just to view all these things with a different perspective that Mohammed shared.

  • @dr.eeshasohoni
    @dr.eeshasohoni 2 года назад +2

    किती दांडगे research आहे आपले. अशा लोकांची समाजाला नितांत गरज आहे. आपणा दोघांचे अनेक धन्यवाद.💐👍

  • @mrinalinivaze9918
    @mrinalinivaze9918 4 года назад +5

    मोहम्मद यांनी खूप अभ्यासपूर्ण रीतीनेआणि तळमळीने माहिती सांगितली आहे. फारच छान!

  • @suchitabharankar7017
    @suchitabharankar7017 3 года назад +1

    एकदम सुंदर माहिती मंहमद व तु दोघांना सलाम सुंदर माहिती दिल्या बदल खूप खूप आभार.

  • @tarakd6041
    @tarakd6041 4 года назад +11

    अप्रतिम माहिती. धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @Prabhu_Desai
    @Prabhu_Desai 11 месяцев назад +2

    Mohammed la khup detail maahiti aahe.Great Mohammed.

  • @sentientarugula2884
    @sentientarugula2884 4 года назад +4

    Amazing video! Dhamapur is just one of many Konkan gems which should be documented well on RUclips and Wikipedia.

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 Год назад +1

    तुमची माहिती सांगण्याची पद्धत छान आहे . . . सोपी भाषा , उगाच रटाळ पणा नाही, व चित्रण तर अप्रतिम ... तुमच्या कामात चांगले यश मिळेल यात शंका नाही . .

  • @kiranraval9574
    @kiranraval9574 4 года назад +7

    Amazing study by this young man Mr. Mohammad what great minor but very important
    detail observation and giving nutshell details, what a great study he deserves national attention must be appointed as national advisor for the conservation of Indian forest and such water reservoirs throughout india

  • @pritisawant9
    @pritisawant9 Год назад +1

    आवाज अतिशय भारदस्त आणि ऐकत रहावं असा.... अभ्यासपूर्ण माहिती. खुप छान

  • @prabhakarbadhe5021
    @prabhakarbadhe5021 4 года назад +3

    महम्मदजींनी इतक्या सुंदर प्रकारे धामापूर मानवनिर्मित तलावाच्या संबंधी माहिती सादर केली त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद नागपूर।

  • @pradeepkadam1396
    @pradeepkadam1396 2 года назад +1

    मोहम्मद नी अती सुंदर माहिती दिली. तुम्हा दोघांना सलाम अति सुंदर माहिती दिल्याबद्दल.

  • @shridharphatak
    @shridharphatak 3 года назад +4

    Ek number!!!
    I have visited this lake so many times, but this video gave different perspective with wonderful stories behind it.
    I would like to meet Mr. Mohammad and know more. There is so much potential the lake can offer thanks to foresight of earlier generations!

  • @sanjaykambli370
    @sanjaykambli370 4 года назад +1

    छान माहीती व विश्लेषण मोहम्मद याने केलं. या तलावाच्या बाजुने जंगलाची सफर घडवून आणली असती तर अजून मजा आली असती. सुंदर व्हिडीओ. धन्यवाद.

  • @pritisawant8184
    @pritisawant8184 2 года назад +3

    Excellent information shared in the video. My daughter enjoyed viewing it. She was happy to relate the knowledge which studied in classroom with all the information shared in video. Thank you so much.

  • @shethlokan
    @shethlokan 2 года назад +2

    Mohmaad dada jabardast विश्लषण

  • @mrunaldavjekar9451
    @mrunaldavjekar9451 4 года назад +10

    फार सुंदर माहीती. खूप गाढा आभयास आहे.

  • @supriyasurve2186
    @supriyasurve2186 4 года назад +2

    खुप सुंदर Dhamapurla जाऊन आले पण माहिती आज कळली .

  • @shrikantwadkar3751
    @shrikantwadkar3751 4 года назад +18

    यापूर्वी सुंदर धामापूर तलाव व देवीच्या मंदिराला भेट दिली होती परंतु मोहंमदने सांगितलेल्या गोष्टी माहिती नव्हत्या , पर्यटकासाठी आपल्या " रानमाणूस " च्या धामापूर नियोजित सफरीची वाट पहातोय.

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 2 года назад +1

    मोहम्मद यांनी खरोखरच अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. त्याच्या कार्याला आणखीन प्रसिद्धी मिळाली पाहिजे.

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 4 года назад +3

    Beautiful. Mohammad has in-depth knowledge of the village, the lake and surrounding.
    I admire fluency of both of them.

  • @sanketdabholkar8612
    @sanketdabholkar8612 Год назад +1

    खूपच छान,माहिती दिल्याबद्दल. 👏

  • @ajitakerkar706
    @ajitakerkar706 4 года назад +5

    Eka Muslim tarunakadun hindu devalachi evadhi sakhol,vistrut mahiti . . Simply great Mohammed. Sundar video.

    • @radhan6424
      @radhan6424 2 года назад

      गावात सगळ्या लोकांना नैसर्गिकपणे गावाची माहिती असते आणि तिथल्या लोकांना नैसर्गिकपणे एकमेकांची माहिती असते. आपल्यालाच वाटतं की अमुक माणूस मुस्लिम आहे म्हणून त्याला हिंदू देवस्थानाची माहिती माहिती नसणार.

  • @SachinShende-lm4ru
    @SachinShende-lm4ru Год назад +1

    अतिशय सुंदर मांडणी व माहिती

  • @hemantsantVadodara
    @hemantsantVadodara 4 года назад +7

    Wonderful 💐 need all youths all over the Nation to follow these youths ..Appreciate all the Greater Good..Beyond faith and family..

  • @sangitasawnat7637
    @sangitasawnat7637 Год назад +2

    महमद भाई छान माहिती दिली धन्यवाद

  • @sudeshpadave7745
    @sudeshpadave7745 4 года назад +4

    अतिशय सुंदर माहीती.... धन्यवाद

  • @anjalibagave3958
    @anjalibagave3958 4 года назад +2

    अतिशय माहितीपूर्ण ,आनंददायक जिव्हाळा लावणारा व्हिडिओ आहे.धन्यवाद.

  • @ravindrasalshingikar8708
    @ravindrasalshingikar8708 4 года назад +4

    खुप छान . धन्यवाद आम्हाला अशी सुंदर निसर्ग दाखवले आहे. नमस्कार तुमच्या कार्या ला शुभेच्छा.

    • @shekharchaskar7549
      @shekharchaskar7549 4 года назад

      Very nice information and good video.
      All the best for your work👌👌👌👌👌

  • @shradraopatil9106
    @shradraopatil9106 4 года назад +2

    महमद बेटा तू खूप मोठामाणूस आहेस .तुझी तरलबुधी अशीच सर्वाना अशीच उपयोगी पडू दे

  • @vikrantchavan3371
    @vikrantchavan3371 4 года назад +4

    अप्रतिम व्हिडिओ प्रसाद
    महंमद तुला सॅल्यूट.
    खूप महत्त्वाची माहिती मिळाली.

  • @rajanmahimkar7549
    @rajanmahimkar7549 2 года назад +1

    मित्रा, मोहम्मद, छान व उपयुक्त माहिती. धन्यवाद.