आम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे 15 तारखेला केली.. सकाळी 5 ला सुरू केली व दुपारी 3 ला पूर्ण झाली.... 10 तास लागले, गर्दी नव्हती, पूर्ण मोकळ होता रस्ता... बोरदेवी सुद्धा जाऊन आलो, खूप छान होत दुसऱ्या दिवशी गुरुशिखर केलं 🚩जय गिरनारी 🚩
श्री गुरूदेव दत्त माउलींच्या कृपाआशिर्वादाने माझी गिरनारी परिक्रमा आणि गिरनारी गुरू शिखर दर्शन स्वर्ग सुखाचा आनंद, आध्यात्मिक आनंद व उर्जा मिळाली 🙏 गुरू दत्तात्रयांचा अशिर्वाद क्षणाेक्षणी सदैव लाभाे हिच गुरू दत्तात्रयांचे चरण कमलासी प्रार्थना 🙏 जय गुरूदेव🙏
Me Ata 21 Dec 2024 la girnar la Ropeway ni gele ani pudhe guru charan paduka, gorakshnath ani kamandalu tirth akhand Dhuni karun ale. Khup chan experience ahe. Tumche vlog baghun khup chan guidance milala. Thank You. Ata next year Girnar Parikrama karayla tumhi janar asal tar me pan tumchya grp la join karin. Tumche channel subscribe kele ahe. Tya war kalwane.
आम्ही 12 तारखेला रात्री 9वाजता परीक्रमा चालु केली सकाळी 9वाजता आमची परीक्रमा सपली.खुपच सुदंर परीक्रमा दत्त कृपनेपार पडली.14 तारखेला दत्त पादुका दर्शन रोपवेन 1वाजता पोहचलो 5000 पायऱ्या चालत 6वाजता दत्त पादुका दर्शन झाल.परत 15000 पायऱ्या वुतरुन पाहाटे 4 वाजता खाली अलो.सगळ्यानी आयुष्यात एकदा तरी दत्त परिक्रमा करावी.खुपच सुंदर अनुभव.अजय पाटील सास्तुरकर जि.धाराशीव.जय गीरनारी.आदेश❤
जय गिरनारी, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त आम्ही 13 नोव्हेंबर का रात्री 7.00 वाजता परिक्रमा चालू केली व सकाळी 8.15 वाजता ( तेरा - सदे तेरा तास ) परिक्रमा श्री सद्गुरूंच्या आशीर्वादाने पूर्ण केली. दिवसा जास्त गर्दी असते, तसेच पाहिले 2 दिवस गर्दी जास्त असते.
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 आपण बोरादेवी दर्शन घ्यायला हवं बोरा देवी दर्शना शिवाय हि परिक्रमा अपूर्ण आहे अशी मान्यता आहे आपण जर परिक्रमा करणार असाल तर नक्की बोरा देवी दर्शन घ्या अशी विनंती 😊 🙏जय बाबा गिरनारी 🙏
आम्ही परिक्रमा 12 तारखेला रात्री 9:00 वाजता सुरू केली आणि दुसऱ्या दिवशी 10:00 वाजता सकाळी पूर्ण केली. म्हणजे 13 तारखेला 10 ला पूर्ण झाली आमची परिक्रमा आणि आम्ही 14 तारखेला गुरुशिखर केले. बोरदेवी चा अंतर किती आहे माहित नाही त्यामुळे ते राहून गेलं खूप दमले पण होते पण पुढच्या वेळी नक्की जाईन. बोर देवीचा व्हिडिओ असेल तर लवकर द्यावा
जय गिरनारी ! तुम्ही ही परिक्रमा एखाद्या ग्रुप ला जॉईन करूनच करावी एकट्याने करणे टाळावे. यावर्षी श्री दत्त कृपेने माझी आणि माझ्या पत्नीची परिक्रमा 12 - 13 तारखेला पूर्ण झाली. आम्ही बदलापूर येथील दुर्गमल्हार ह्या ट्रेकिंग ग्रुप सोबत गेलो होतो. उत्कृष्ट नियोजन होते. वय वर्षे 11 ते 66 असे सर्व वयोगटातील जवळपास 75 स्त्री पुरुष होतो. गुगल वर सर्च केल्यास तुम्हाला त्यांची वेबसाईट मिळेल. त्यांच्या सोबत तुम्ही निःशंक पणें जाऊ शकता.
आम्ही 14 तारखेला केली अजिबात गर्दी नव्हती सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत पूर्ण केली पोलिस वाटेत ग्रुप ने जा एकटे जाऊ नका असे वारंवार सांगत होते जय गिरनारी दादा🙏
तुमचे ब्लॉग नेहमी पाहतो. कौतुक वाटायचे तुमचे. पण आज सरबताचा ग्लास मित्र सोबत आपटून चियर्स म्हणालात ते खटकले. तुम्ही पवित्र अशा अध्यात्मिक परिक्रमे ची मस्करी उडवली. ठीक नाही केले
जय गिरणारी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ खूप छान खूप सुंदर😍💓 तुमचे व्हीडीओ पाहिले म्हणून गुरू शिखर घडले आहे धन्यवाद😘💕 दादा
आम्हाला कधी योग येतोय ते दत्त माऊलीला माहिती🙏जय गिरनारी 🙇🙇
जय गिरनार, ॐ नमो आदेश, खूपच अप्रतिम आहे,ॐ नमो श्री गुरुदेवदत्त 🙏🌹🙏
@@deepalijadhav4896 जय गिरनारी 🙏
फार छान विडिओ बनवला आहे
ईच्छा आहे
@@ushavaze6486 🙏
आम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे 15 तारखेला केली..
सकाळी 5 ला सुरू केली व दुपारी 3 ला पूर्ण झाली....
10 तास लागले, गर्दी नव्हती, पूर्ण मोकळ होता रस्ता...
बोरदेवी सुद्धा जाऊन आलो, खूप छान होत
दुसऱ्या दिवशी गुरुशिखर केलं
🚩जय गिरनारी 🚩
Chan mahiti jai Girnari 🙏
विश्वास,श्रध्दा, मनापासून आपण गिरणार दत्त अवधूत चरणी गेला नमस्कार माऊली
जय गिरणारी नमो आदेश
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी आम्ही पण 12 तारखेला गुरुशिखर आणि परिक्रमा केली
@@swatikale8165 जय गिरनारी 🙏
मी 12 तारखेला परिक्रमा आणि गुरुशिखर केले 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गिरनारी 🙏
Nice
माझी पण खूप इच्छा आहे.२०२५ ल नक्की करणार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.जय गिरनारी
जय गिरनारी 🙏
ॐ श्री गुरुदेव दत्त ❤ श्री स्वामी समर्थ ❤ जय गिरनार! ॐ नमो आदेश ❤❤
जय गिरनारी 🙏 अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त स्वामी महाराज कि जय 🙏🌸
जय गिरनारी 🙏
Jai girinari
श्री गुरूदेव दत्त माउलींच्या कृपाआशिर्वादाने माझी गिरनारी परिक्रमा आणि गिरनारी गुरू शिखर दर्शन स्वर्ग सुखाचा आनंद, आध्यात्मिक आनंद व उर्जा मिळाली 🙏 गुरू दत्तात्रयांचा अशिर्वाद क्षणाेक्षणी सदैव लाभाे हिच गुरू दत्तात्रयांचे चरण कमलासी प्रार्थना 🙏 जय गुरूदेव🙏
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी तेरा भरोसा है भारी 🌹🙏
जय गिरनारी 🙏
Me Ata 21 Dec 2024 la girnar la Ropeway ni gele ani pudhe guru charan paduka, gorakshnath ani kamandalu tirth akhand Dhuni karun ale. Khup chan experience ahe. Tumche vlog baghun khup chan guidance milala. Thank You.
Ata next year Girnar Parikrama karayla tumhi janar asal tar me pan tumchya grp la join karin. Tumche channel subscribe kele ahe. Tya war kalwane.
जय गिरनारी खूप छान वाटली परिक्रमा
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी 🙏 श्री.गुरूदेव दत्त 🙏
जय गिरणारी दादा महाराजांनी आमच्या कडून बारा तारखेला परिक्रमा करुन घेतली आणी आपली भेट गुरु शिकर झाली होती
आम्ही 13तारखेला परिक्रमा आणि गुरुशिखर केले 🙏जय गिरनारी गुरुदेव दत्त 🙏
@@babasahebghorpade4709 जय गिरनारी 🙏
Khup chan anubhav ala parikrama cha
आमच्या कडून 13तारीखला परीक्रमा व 14तारीखला गुरु शिखर श्री.गुरुदेव दत्त महाराजांनी करून घेतली.श्री.गुरूदेव दत्त 🌹💐🙏🙏
जय गिरनारी किरण
सुंदर सादरीकरण
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी 🚩 आम्ही १२ तारखेला परीक्रमा केली.१४तारखेला गुरुशिखर दर्शन केले.व्हीडिओ अतिशय सुंदर केलआहेस Like subscribe व share केला आहे. धन्यवाद
जय गिरनारी दादा 🙏
आम्ही 12 तारखेला रात्री 9वाजता परीक्रमा चालु केली सकाळी 9वाजता आमची परीक्रमा सपली.खुपच सुदंर परीक्रमा दत्त कृपनेपार पडली.14 तारखेला दत्त पादुका दर्शन रोपवेन 1वाजता पोहचलो 5000 पायऱ्या चालत 6वाजता दत्त पादुका दर्शन झाल.परत 15000 पायऱ्या वुतरुन पाहाटे 4 वाजता खाली अलो.सगळ्यानी आयुष्यात एकदा तरी दत्त परिक्रमा करावी.खुपच सुंदर अनुभव.अजय पाटील सास्तुरकर जि.धाराशीव.जय गीरनारी.आदेश❤
जय गिरनारी 🙏
🚩🕉️जय गिरनारी 🕉️🚩
Jai Girnari
जय गिरनारी 🙏
Jay girnari 🙏
जय गिरनारी 🙏
जय गिरनार🙏🏻🙏🏻👍
जय गिरनारी 🙏
खूपच छान सांगितलात दादा
@@deepalijadhav4896 Thank u
जय गिरनारी आम्ही पण 12,व13 ला पूर्ण केली 🎉😊
जय गिरनार यांनी 13 तारखेला परिक्रमा पूर्ण केली 14 तारखेला गुरु शिखराचे दर्शन घेतले जय गिरनारी 🌹
जय गिरनारी 🙏
Jay Girnari
जय गिरनारी 🙏
जय बाबा गिरनारी
जय गिरनारी 🙏
आम्ही 13 तारखेला सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत परिक्रमा पूर्ण केली
जय गिरनारी🙏🌹
Jai Girnari ,shree Gurudev Datta🙏🏻🙏🏻
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी.
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
आम्ही 13 नोव्हेंबर का रात्री 7.00 वाजता परिक्रमा चालू केली व सकाळी 8.15 वाजता ( तेरा - सदे तेरा तास ) परिक्रमा श्री सद्गुरूंच्या आशीर्वादाने पूर्ण केली.
दिवसा जास्त गर्दी असते, तसेच पाहिले 2 दिवस गर्दी जास्त असते.
जय गिरनारी 🙏
किरण दादा तुमचा व्हिडिओ पाहीला आहे गुरू शिखर सर केले परिक्रमा राहिले आहे पुढच्या वर्षी करणार आहे
आम्ही 12 तारखेला परिक्रमा केली. खूप छान अनुभव आला. 🙏श्री गुरूदेव दत्त 🙏
सद्गुरू न च्या कृपेनें आम्ही पण जाऊन आलो, तुम्हा सर्वाना पण दर्शन भेटो ही सदिच्छा, जय गिरनार 🙏🌹🙏
जय गिरनारी 🙏
Fr fr fr😂
आम्ही ही 13तारीखला परिक्रमा केली खूप गर्दी होती पण छान परिक्रमा झाली दत्त बाप्पांच्या क्रुपेने अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अंबज्ञ नाथसंविध् ❤
जय गिरनारी 🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌻🌺🌷🙏🙏🙏🌷🌺🌻
जय गिरनारी 🙏
Jay girnari......dont say cheers wen you drink lemon water plz...Datt Guru.
@@sanjivkokil4169 चुकी झाली परत नाही करणार 🙏 जय गिरनारी 🙏
खुप छान वाटले तुमची परिक्रमा पूर्ण झालेली बघुन . मझिपन खुप इच्छा आहे . परिक्रमा करण्याची... माहीत नाही महाराज कधी बोलावतात ते.....
जय गिरनारी 🙏
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
आपण बोरादेवी दर्शन घ्यायला हवं
बोरा देवी दर्शना शिवाय हि परिक्रमा अपूर्ण आहे अशी मान्यता आहे
आपण जर परिक्रमा करणार असाल तर नक्की बोरा देवी दर्शन घ्या अशी विनंती 😊
🙏जय बाबा गिरनारी 🙏
पुढच्या वर्षी नक्की करें 🙏 जय गिरनारी 🙏
Avdhut Chintan Shri Gurudev Datt ❤🌹🙏🙏🙏
जय गिरनारी 🙏
अवधूत चिंतन जय गुरुदेव दत्त
जय गिरनारी 🙏
Jai Girnar❤
जय गिरनारी 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
🙏
जय गिरनारी 🙏🙏🙏
जय गिरनारी 🙏
जय Girnari 🙏
जय गिरनारी 🙏
Jai girnari..
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी ❤
जय गिरनारी 🙏
श्री गुरुदेव दत्त प्रभू की जय आदेश अलख निरंजन
जय गिरनारी 🙏
Shri swami samarth shri gurudev datta
जय गिरनारी 🙏
आम्ही परिक्रमा 12 तारखेला रात्री 9:00 वाजता सुरू केली आणि दुसऱ्या दिवशी 10:00 वाजता सकाळी पूर्ण केली. म्हणजे 13 तारखेला 10 ला पूर्ण झाली आमची परिक्रमा आणि आम्ही 14 तारखेला गुरुशिखर केले. बोरदेवी चा अंतर किती आहे माहित नाही त्यामुळे ते राहून गेलं खूप दमले पण होते पण पुढच्या वेळी नक्की जाईन. बोर देवीचा व्हिडिओ असेल तर लवकर द्यावा
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी🙏
आम्हीपण 13 तारखेला परीक्रमा केली. ती आम्ही
12 तासात पुर्ण केली. जय गिरनारी🙏💐
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी
जय गिरनारी 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
जय गिरनारी 🙏
Amhi pan tumachya barobar yeu shakato ka
Amachi pahilic vel ahe
राहता कुटे
आम्ही पण 13 ला संध्याकाळी 6 ला सुरु करुन 14 ला सकाळी 9 ला पुर्ण केली
जय गिरनारी 🙏
🌹🙏जय गिरनारी 🙏🌹
जय गिरनारी 🙏
श्रीगुरूदेव दत्त
जय गिरनारी 🙏
मी पण गुरुशिखर व परिक्रमा केली
माझी पण ईच्छा आहे
🙏🙏
🙏
श्री गुरुदेव दत्त
जय गिरनारी 🙏
आमच्याकडून दत्त महाराजांनी 13 तारखेला परिक्रमा आणि गुरुशिखर पूर्ण करून घेतली
Aamhi 14 la suru keli parikrama..12tas lagle
आम्ही 12 तारखेला गुरु शिखर आणि परिक्रमा केली खूप छान वाटले
जय गिरनारी 🙏
खरं आहे दादा तुमचे विडिओ पाहून खूप छान वाटते आणि गिरनार परिक्रमा कशी करावी याची माहिती मिळाली खूप धन्यवाद दादा
जय गिरनारी 🙏
🌹🙏🙏
🙏
Mazi echha ahe pudchavarsi parikrama karnyachi, , kase aninkona sobat jayche sangave.
Kiwa tumcha sobat kase yeta yail sanga
नक्की 🙏 जय गिरनारी 🙏
जय गिरनारी
पुढच्या वर्षीची (२०२५) तारीख कळू शकते का गिरनार परिक्रमेची.
बघून कळवतो 👍 जय गिरनारी 🙏
Mumbai Varun kas jayach
मी प्रवसाची पण विडियो टाकली आहे ती बघा सगळ समजेल tumhala
ही गिरनार ची परिक्रमा दररोज होत असते की काही विशिष्ट दिवशीच करतात?आणि किती तास किंवा दिवस लागतात?
परिक्रमा रोज नसते नोवेम्बर मधेच असते 4 दिवस आणि परिक्रमा पूर्ण करायला तुम्ही किती फ़ास्ट चलता त्यावर्ती अवलाम्बुम असते
Bhau tumhi nantar kewha janar te mala kalva mala yaycha aahe.
Mi 13
आणि तिथे राहू शकतो का काय सोय आहे
आम्ही पण 12 तारखेला परिक्रमा केली
जय गिरनारी 🙏
Dada, Maruti mandir Kela ka?
Parikrama madhe sahbhagi honyasathi Kay karave lagel sangne
सहभागी व्हायचे असेल तर त्या टाइम ची टिकट कड़ाइची आणि बिंदास जाइसगे 🙏
मि 12व13 तारखेला परीक्रमा व14ला गुरु शिखर केले
जय गिरनारी 🙏
आम्हास परिक्रमेत सहभाग घ्यायचा असेल तर आम्ही कोणाबरोबर जाऊ शकतो.
जय गिरनारी !
तुम्ही ही परिक्रमा एखाद्या ग्रुप ला जॉईन करूनच करावी एकट्याने करणे टाळावे. यावर्षी श्री दत्त कृपेने माझी आणि माझ्या पत्नीची परिक्रमा 12 - 13 तारखेला पूर्ण झाली. आम्ही बदलापूर येथील दुर्गमल्हार ह्या ट्रेकिंग ग्रुप सोबत गेलो होतो. उत्कृष्ट नियोजन होते. वय वर्षे 11 ते 66 असे सर्व वयोगटातील जवळपास 75 स्त्री पुरुष होतो. गुगल वर सर्च केल्यास तुम्हाला त्यांची वेबसाईट मिळेल. त्यांच्या सोबत तुम्ही निःशंक पणें जाऊ शकता.
दत्तधाम मार्फत केली तर बरे होईल
व्यवस्था चांगली असते
त्रिपुरारी पौर्णिमेला आम्ही गुरुशीखर दर्शन घेतले
जय गिरनारी 🙏
Mi aani mazya husband ne 11 tarkhela 12 tasat Girnar parikrama keli aahe.😊
जय गिरनारी 🙏
पुण्याहून कुठला ग्रुप आहे का? Next year sathi plan करायला? Ani Girinar darshan sathi pan kuntla group Punyaat asel tar sanga please
Ho amhi jato...group nahiye amhi ghrche asto...tumhi pn yeu shkta
धन्यवाद. संपर्क कसा साधायचा तुमच्याशी?
Trupti Redkar mazi iccha ahe pudhchyavarshi yayachi
नक्की या 🙏 जय गिरनारी 🙏
🙏 saheb mala Girnar parikarma pudcha 2025 La me tumchya sobhat yeto.
Pl mala contact Kar.
मी देखील ह्यावेळी परिक्रमा केली मला सगळ्यांना सांगयच गोरक्षनाथ आश्रम चे आँनलाईन बुकींग होत नाही आँनलाईन साईट फेक आहे मला अनुभव आला आहे
गोरक्षनाथ आश्रमात मोबाईल नंबर आहे त्यावर कॅाल करुन बुकींग घेतात
आम्ही 14 तारखेला केली अजिबात गर्दी नव्हती सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत पूर्ण केली पोलिस वाटेत ग्रुप ने जा एकटे जाऊ नका असे वारंवार सांगत होते
जय गिरनारी दादा🙏
जय गिरनारी 🙏
2025ला कधी जाणार
बघाव लागेल
Mandir ka nhi getl
Amhala 13.tas lagle
जय गिरनारी 🙏
मुक्काम करू शकतो का एक रात्रीचा जंगलात
हो करू शकतो 🙏
तुमचे ब्लॉग नेहमी पाहतो. कौतुक वाटायचे तुमचे. पण आज सरबताचा ग्लास मित्र सोबत आपटून चियर्स म्हणालात ते खटकले. तुम्ही पवित्र अशा अध्यात्मिक परिक्रमे ची मस्करी उडवली. ठीक नाही केले
क्षमस्व 🙏
Jay Girnari
🙏🙏