गिरनार दत्तगुरु महाराज पादुका दर्शन 2024 🙏 अंबा माता मंदिर ते दत्तशिखर 3 तास लागले 🙏प्रचंड गर्दी 😳
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #kiranbhatkantivlog #girnardarshan2024 #girnardattpadukadarshan2024
जय शिवराय मित्रांनो
या विडियो मधे आपण सर्वात पवित्र आणि ऊंच असे पर्वत म्हणजे दत्तशिखर येतील दत्तपादुका यांचे दर्शन घेणार आहोत आणि मला महाराजांनी दिलेला एक छोटासा अनुभव सुद्धा आईका 🙏 महाराज कसे आपल्या पाठीशी असतात आणि कशी ताकत देतात नक्की संपूर्ण विडियो बघा आणि आवडल्यास लाइक शेयर कमेंट करुन आपल्या चैनल ला सब्सक्राइब जरूर करा 👍
जय गिरनारी 🙏
धन्यवाद 🙏
जय गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏
माझीपन.खूप इच्छा आहे गिरनार याञा करण्याची पन दत्त महाराजांच्या ईच्छा होईल तेव्हा शके होईल.. जय गिरनार. देवदत्त
जय गिरनारी ❤
Jay girinari shri gurudev datta
जय गिरनारी 🙏
खूप छान अनुभव
🙏
बा बाय जय श्री गुरु दत्त जय गिरनार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय गिरनारी 🙏
जय गिरणारी
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी,जय गुरुदेव दत्त 🙏💐💐🙏
जय गिरनारी 🙏
जय श्री गिरनारी तेरा भरोसा भारी
आमचे देखील वीस हजार पायऱ्या चढत उतरून दर्शन खूपच छान झाले.जय गिरनारी
जय गिरनारी 🙏
Jay girinari 🌹🌹🙏🙏🙏
जय गिरनारी 🙏
Nice
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी 🙏
श्री गुरूदेव दत्त जय गिरनारी
जय गिरनारी 🙏
Jai Girnari ,shree Gurudev datta❤❤
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी
जय गिरनारी 🙏
खूपच छान जय गिरतारी 🙏🙏
जय गिरनारी 🙏
Jay Girnari!
Ya varshi 21 Dec 2024 la me girnar dattaguru charan paduka darshan ghetle. Khup chan watle. Tumchya video cha fayda zala.
Asech kardaliwan, kuravpur ya thikani kase jayche ani grp ni darshan ghyayche. Tyachi mahiti provide kara.
🙏
खूप छान व्हिडीओ दादा
Thank u 🙏
Hello jai girnari
@@priyajangle7011 जय गिरनारी 🙏
👌🏻👌🏻🙏🏻
जय गिरनारी🚩🙏
जय गिरनारी 🙏
इथे ही गदीॅ
🌹🙏जय गिरनारी 🙏🌹खूप छान व्हिडीओ दादा तुमचे व्हिडीओ खूप उपयोगी असतात मी गिरनारला गेले तेव्हा तुमचे व्हिडीओ बघून मगच गेले. त्यामुळे त्रास झाला नाही अजिबात. थँक्स
@@madhurideshpande6721 जय गिरनारी 🙏
संपुर्ण वीस हजार पायरी पुर्ण करीत दर्शन छान 👌 झाले...
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी 🙏
Jay girnari
जय गिरनारी 🙏
किरण खूप छान व्हिडिओ बाणवली आहेस...👍👌👌
Thank u bhava
❤️😊
👌
सर, गिरनार परिक्रमा करायची असेल तर काय, काय तयारी करायची? म्हणजे कपडे, बूट, कोणते घ्यायचे? बॅग कोणती घ्यायची, या वर व्हिडीओ बनवला तर बरे होईल.
हो सर नक्की 🙏
Dada amhi pan जाऊन aalo
जय गिरनारी 🙏
Paduka dershan saathi jase doli wale astat tase parikrma sathi pn doli wale avai astat ka lahan mula sathi
जय गिरनारी रोप वे चा तिकीट किती?
700 rs Return
तुम्ही कुठून येता त्यावर खर्च अवलंबून असतो.
रु.700 /- per person return, 5 वर्ष पर्यंत मुलांना नाही.🌹🙏
किरण दत्त गुरु च्या पादुका च दर्शन नाही झाले
दादा आम्ही पण 15 तारखेला गिरनारीला होतो
जय गिरनारी 🙏
Bhava ikde dar roj gardi aste ka ??
नेहमी गर्दी नसते फ़क्त पोरनिमेला असते बाकि इतर वेलिस नसते तुम्ही जाऊ शकता
दादा एका ट्रिप चा जाण्या येण्याचा खर्च किती होतो प्लीज सांगा
जास्तीत जास्त 3000rs एकचा येऊन जाउन
मलाही गिरनारला जायचे आहे योग येत नाही
नक्की येणार 👍 जय गिरनारी 🙏
जय गिरनारी