अतिशय सुंदर माहिती खूप छान वाटले.माझेही गुढघे खूप दुखतात मी.विचार सोडून दिला होता तुमचा सर्वांचे दिलखुलास गप्पा आणि श्री दत्त महाराजांवर दृढ श्रद्धा आणि प्रेम पाहून मला ही गिरनार ला जावे वाटायला लागले🙏🙏 विशेष करून आपण जे कथा सांगितलेत एका आजीबाईंची आणि एका लहान बाळाला घेऊन चढलेल्या मातेची मी दत्त संप्रदायातील आहे त्यामुळे माझी अशी खूप इच्छा आहे की आपण गिरनार चढावा मी नेहमी व्हिडिओ पाहत असते ऐकत असते तेव्हा नेहमी वाटतं पण गिरनार चढू शकतो का ...पण हे सगळं ऐकून मला नक्कीच वाटते मी गिरणार चढनार जय गिरनारी 🙏🙏🌹🌹 जय गिरनारी 🙏🙏🌹🌹 जय गिरनारी 🙏🙏🌹🌹
करोणा संपल्यावर आम्ही चार/,पाच जण पर्वत प्रदक्षिणा परिक्रमा करूंन आलो. खूपच गर्दी होती. रात्रभर. चाललो चुकामूक झाली. दुसऱ्या दिवशी आमच्या पैकी तीन तरूण गिरणार शिखरावर जाऊन आले. आपण सर्वांनी भक्ती युक्त अंतःकरणाने छान माहिती सांगितली. छान वाटलं. धन्यवाद. शुभेच्छा. गिरीशिखर करता आले नाही, ही रुखरुख मनाला लागून राहिली आहे. जय गिरणारी.
Wow kay chhan mahiti dili aahe tumhi sarvani...tumha sarvana manapasun 🙏. After listening to you all i am feeling highly motivated to do this Parikrama next year...myself going for girnar darshan in coming seven days...Jai Girnari 🙏
आम्हाला जर पुढच्या वर्षी तुमच्या सोबत यावयाचे असल्यास कसे करावे आम्हाला तुमच्या सोबत येता येईल का? कृपया ज्ञात करावे ही नम्र विनंती 🙏 श्री गुरू शरणम् 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज शरणम् 🙏
भारती आश्रम चा अनुभव आमचा चांगला नाही . स्वच्छ्ता नाही आणि सांगितल्यावर करून पण देत नाहीत . राहायचं तर रहा नाहीतर जा असे आहे तिथे. आम्ही आत्ताच 5 jan ला जाऊन आलो . महावीर गेस्ट हाऊस रोप वे जवळ आहे ते खूप चांगले आहे. परवडणार आहे .
@@DevMajhaपाण्याची बाटली प्लास्टिकची allowed नाही असे म्हणतात . मग संत्री वगैरे रसदार फळे वर नेता येतात का. रोपवे ने मी आणि पत्नी जाणार आहे दोघेही 60-65 वर्षाचे आहोत. काय जमेल का
@@malharraodeshpande2196 पातळ ₹20 प्लास्टिक बॉटल (बिसलेरी / oxyrich /Aquafina आणि अंन्य) वर बंदी आहे. फ्रीजच्या पाण्याच्या बाटल्या नेऊ शकतात. मी प्रवासात स्टील बॉटल ठेवतो.
जर तुमची स्वतःची चारचाकी असेल .तर राज कोट दोन तासावर आहे .सहज शक्य आहे. सोमनाथ ला ही राहून अशा प्रकारे करणारे आम्हाला लोक भेटली आहेत. विमाने येऊन राजकोट ला राहून करणारेही आहेत. जय गिरनारी.😊श्रीगुरूदेव दत्त
हो, अनेक राजकोट इथे विमानाने येतात, airport जवळ हॉटेल मध्ये राहतात कारण 2 दिवसात flight ticket भेटते आणि टॅक्सी द्वारे गिरनार येतात. ते ही अन्य वेळी, परिक्रमा वेळचे सांगत नाही. दत्त महाराजांचे बोलावणे आले की 50 kms काय आणि 100kms फरक पडत नाही. मला जावे लागले तर 2 महिने railway advance booking साठी वेळ नाही आणि त्याहून platform वर धक्के खाणे शक्य नाही. ते धक्के गुरू शीख चढतांना आनंदने घेईन. चुकीची माहिती सांगणारे कोण हे गृहस्थ माहीत नाही. तुम्ही सांगितलेले बरोबर आहे तर क्रुपया तिथे दुर्लक्ष करावे ही विनंती 🙏
तुम्ही जे अनुभव सांगितले ते ऐकून खूप आनंद झाला आता आपण केव्हा जाणार याची वोढ लागलीय जय गिरनारी जय गुरुदेव दत्त ❤❤❤
Shree Swami Samarth 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 gajanan sir saheb
🌺🌺🌺🌺 shree Swami Samarth gajanan sir saheb ka 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
खूप खूप छान माहीती दिली ❤❤🎉🎉 श्री गुरुदेव दत्त ❤❤
खूप छान माहिती सांगितली आणि खूप छान अनुभव सांगितले
खूपच छान आणि उपयुक्त माहिती ,🙏🙏🙏💐🌹
Shree Swami Samarth gajanan sir 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺
जय गुरुदेव दत्त आदरणीय सौ.वैशाली ताई नमस्कार,आपणामुळे गिरनार विषयी सविस्तर आणि छान माहिती मिळाली.जय गुरुदेव दत्त
वाह खुप छान सविस्तर माहिती 👍🙏 त्यामुळे असे वाटते की आपण पण जावंच, जय गुरुदेव दत्त
Shri Swami samartha
अप्रतिम माहिती ऐकताना शहारे आले अंगावर नमस्कार तुम्हाला धन्यवाद
मनःपूर्वक आभार श्रीगुरूदेव दत्त
श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त❤❤
श्री स्वामी समर्थ !!
श्री गुरुदेव दत्त !!
खुप छान माहिती दिली मला पण जायचे आहे तुमची माहिती खुप उपयोगी पडेल.
श्री गुरुदेव दत्त.
आम्हीपण जाऊन आलो. जय गिरनारी
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
Shree gurudev datta 🌹🌹🙏🙏 nice information madam , mala girnar la jayacha ahe
खूप छान मार्गदर्शन
या साठी पुर्व संचीत असल्या शिवाय हे साहस शक्य नाही,व तो देवादीदेव श्री दत्त प्रभु तुमच्या कडुन करून घेतो हे निश्चित आहे .
खुप छान माहिती दिली
दत्तकृपेच्या आशीर्वादाने आम्हीपण गुरुशिखर व परिक्रमा पूर्ण झाली🙏🚩
वाह!अभिनंदन 🎉
अतिशय सुंदर माहिती खूप छान वाटले.माझेही गुढघे खूप दुखतात मी.विचार सोडून दिला होता
तुमचा सर्वांचे दिलखुलास गप्पा आणि श्री दत्त महाराजांवर दृढ श्रद्धा आणि प्रेम पाहून मला ही गिरनार ला जावे वाटायला लागले🙏🙏
विशेष करून आपण जे कथा सांगितलेत एका आजीबाईंची आणि एका लहान बाळाला घेऊन चढलेल्या मातेची
मी दत्त संप्रदायातील आहे त्यामुळे माझी अशी खूप इच्छा आहे की आपण गिरनार चढावा मी नेहमी व्हिडिओ पाहत असते ऐकत असते तेव्हा नेहमी वाटतं पण गिरनार चढू शकतो का
...पण हे सगळं ऐकून मला नक्कीच वाटते मी गिरणार चढनार
जय गिरनारी 🙏🙏🌹🌹
जय गिरनारी 🙏🙏🌹🌹
जय गिरनारी 🙏🙏🌹🌹
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार! इच्छा तिथे मार्ग! नक्कीच जमेल. जय गिरनारी! श्रीगुरूदेव दत्त
खरचं खुप अनुभव येत असतो
खूप छान माहिती सांगितली आहे
खूप छान माहिती दिली वैशाली ताई आणि परिवार🙏
करोणा संपल्यावर आम्ही चार/,पाच जण पर्वत प्रदक्षिणा परिक्रमा करूंन आलो. खूपच गर्दी होती. रात्रभर. चाललो चुकामूक झाली. दुसऱ्या दिवशी आमच्या पैकी तीन तरूण गिरणार शिखरावर जाऊन आले. आपण सर्वांनी भक्ती युक्त अंतःकरणाने छान माहिती सांगितली. छान वाटलं. धन्यवाद. शुभेच्छा. गिरीशिखर करता आले नाही, ही रुखरुख मनाला लागून राहिली आहे. जय गिरणारी.
अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद! आर्त हाक मारत राहा लवकरच योग येईल गिरनार चा!श्रीगुरूदेव दत्त! जय गिरनारी
Wow kay chhan mahiti dili aahe tumhi sarvani...tumha sarvana manapasun 🙏.
After listening to you all i am feeling highly motivated to do this Parikrama next year...myself going for girnar darshan in coming seven days...Jai Girnari 🙏
मनःपूर्वक आभार श्रीगुरूदेव दत्त
🙏 श्री गुरुदेव दत्त🙏
वैशाली ताई तुमचे आभार . तुम्ही खूप छान माहिती दिली. जय गिरनार धन्यवाद
i❤ chhan mahiti dili. JAI GIRNARI 🎉
छान माहिती मिळाली धन्यवाद .
खूपच उपयुक्त माहिती
खूप छान माहिती मिळाली
Khup sundar mahiti dili
Chan mahiti dili kup kup dhanyavaad
ताई खुप छान जय गिरनार जय गुरुदेव दत्त
किती छान अनुभव
अतिशय सुरेख मार्ग दर्शन
मनापासून धन्यवाद जय गिरनारी
आपले ही आभार श्रीगुरूदेव दत्त! जय गिरनारी
Mazi pan iccha aahe , baghu maharaj kevha bolavatat
🙏🙏
Khup chan
आम्ही 22 डिसेंबर la गेलो होतो पहाटे 3: 30 la पोहचलो होतो
Amhi pan 2022 madhe Girnar Gurushikhar Shree Datta krupene sahaj vina sayad shakya zale 🙏 🙏
Mala pan datguru girnari darsha karayche ahe
खूप छान माहिती मिळाली.. गुरुशिखर व परिक्रमा कुटुंबासोबत करायची खूप इच्छा आहे माहीत नाही श्री दत्त प्रभू कधी बोलावणार ते
Thank you very much
आम्हाला जर पुढच्या वर्षी तुमच्या सोबत यावयाचे असल्यास कसे करावे आम्हाला तुमच्या सोबत येता येईल का?
कृपया ज्ञात करावे ही नम्र विनंती 🙏
श्री गुरू शरणम् 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज शरणम् 🙏
15 ऑगस्ट 2025 रोजी चॅनल वर संपर्क साधावा. पुढचे नियोजन ठरवू.
ट्रेन बूकिंग बरोबर रोज 8-10 km चालणे आणि जिने चढण्याचा सराव सुरू होणार. 🙏
आम्ही पण 12 तारखेला गुरुशिखर आणि परिक्रमा दत्तगुरूंच्या कृपेने पूर्ण केले
भारती आश्रम चा अनुभव आमचा चांगला नाही . स्वच्छ्ता नाही आणि सांगितल्यावर करून पण देत नाहीत . राहायचं तर रहा नाहीतर जा असे आहे तिथे. आम्ही आत्ताच 5 jan ला जाऊन आलो . महावीर गेस्ट हाऊस रोप वे जवळ आहे ते खूप चांगले आहे. परवडणार आहे .
🙏 अशी माहिती खूप गरजेची आहे. आणखी काही माहिती असल्यास कृपया शेअर करावी. Video बरोबर लोक comments मधली माहिती वाचतात.
आम्हाला पुढच्या वर्षी तुमच्या सोबत यायचे असल्यास तर आम्हाला तुमच्या बरोबर येता येईल का , कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
श्री स्वामी समर्थ
15 ऑगस्ट 2025 रोजी विचारणा करा. अनेक ग्रुप जातात तुमच्या शहराप्रमाणे माहिती देऊ 🙏
वॉशरूम ची सोय आहे का
नाही. काही पडाव जवळ आहे पण घाण असते. शिखर जाता केबल कार सुरवात आणि शेवट तिथे आहे. पायऱ्यांनी चालत कुठेच नाही.
@@DevMajhaपाण्याची बाटली प्लास्टिकची allowed नाही असे म्हणतात . मग संत्री वगैरे रसदार फळे वर नेता येतात का. रोपवे ने मी आणि पत्नी जाणार आहे दोघेही 60-65 वर्षाचे आहोत. काय जमेल का
नेता येईल. युज अॅण्ड थ्रो नको.घरची बाटली चालेल.काही काळजी नका दत्त प्रभू नेतील श्रीगुरूदेव दत्त 😊
@@malharraodeshpande2196 पातळ ₹20 प्लास्टिक बॉटल (बिसलेरी / oxyrich /Aquafina आणि अंन्य) वर बंदी आहे. फ्रीजच्या पाण्याच्या बाटल्या नेऊ शकतात. मी प्रवासात स्टील बॉटल ठेवतो.
@@malharraodeshpande2196अंबामाता मंदिराजवळ वॉटरबाटली मिळते. Ropeway नी जातांना घेऊन जाता येत नाही
Poorna mahiti asalya shivay chukicha margdarshan karoo naye.Ahamadabad or Rajkot la rahun Girnar parikrama ani Gurushikhar kase hovu shakto?
Chukiche margdarshan karoo naka.
माझ्या मैत्रीणी अहमदाबाद मधे राहून ट्याक्सीने आले होते .केलय सर्व हे .सर्व अनुभवातून बोलत आहोत.श्रीगुरूदेव दत्त! धन्यवाद 🎉
जर तुमची स्वतःची चारचाकी असेल .तर राज कोट दोन तासावर आहे .सहज शक्य आहे. सोमनाथ ला ही राहून अशा प्रकारे करणारे आम्हाला लोक भेटली आहेत. विमाने येऊन राजकोट ला राहून करणारेही आहेत. जय गिरनारी.😊श्रीगुरूदेव दत्त
हो, अनेक राजकोट इथे विमानाने येतात, airport जवळ हॉटेल मध्ये राहतात कारण 2 दिवसात flight ticket भेटते आणि टॅक्सी द्वारे गिरनार येतात. ते ही अन्य वेळी, परिक्रमा वेळचे सांगत नाही.
दत्त महाराजांचे बोलावणे आले की 50 kms काय आणि 100kms फरक पडत नाही.
मला जावे लागले तर 2 महिने railway advance booking साठी वेळ नाही आणि त्याहून platform वर धक्के खाणे शक्य नाही. ते धक्के गुरू शीख चढतांना आनंदने घेईन.
चुकीची माहिती सांगणारे कोण हे गृहस्थ माहीत नाही. तुम्ही सांगितलेले बरोबर आहे तर क्रुपया तिथे दुर्लक्ष करावे ही विनंती 🙏
रोपवे ला किती charge आहे?
2 way : 700
1 way :400
Child 300 (5-10 years)
Child : free (0-5 years)
बघु कधी बोलवतात दत्त महाराज