जय नाना माऊली आपल्या चरणी नमस्कार 🙏🌹🙏 इंदूरला गेल्यावर संजू भय्या ची भेट नेहमी होत असते पण आज खूप छान वाटले सर्व ऐकून कान तृप्त झाले 🙏🌹🙏 ॐ जय गुरु नाना 🙏🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ की जय नानामहाराज तराणेकर की जय. मी खूप नशिब आहे. मला नाना महाराज तराणेकर यांच्या दर्शनाचा प्रत्यक्ष लाभ झाला. माझं वय 73 आहे. महाराजांचे दर्शन लाभ या गोष्टीला 50 वर्षे झाली. ती मुर्ती आज डोळ्यासमोर दिसते. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ की जय. मला शब्द सुचेनात. माझं लहानपण अक्कलकोट मध्ये गेले. आयुष्यात बराच तिथे गेला. त्या गावची मी माहेरवाशीण आहे. हे माझं नशिब आहे. पण आता तिथे कुणी नाही.
मी सांगलीला असताना नानांचे दर्शन झाले.त्यावेळी माझ्या आईने माझ्या लग्नाविषयी नानांना विचारले असता त्यानी मला देवेंद्राणी नमस्तुभ्यं असा मंत्र असलेले कार्ड दिले. व जप करायला सांगीतले व लग्न ठरेल. असे म्हटले. व तसेच झाले.आज 45 वर्षे झाली.पण त्यांची मूर्ती डोळ्यांसमोर दिसते.
मी अंदाजे 5 वर्षांची असताना नाना महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आज माझे वय 51 आहे... सगळा दर्शन अनुभव लख्ख आठवतो आहे...खूप छान मुलाखत... खूप आनंद मिळाला... 🙏🙏🙏 नाना महाराज की जय 👏👏👏
मला पुज्य नाना महाराजांचे दर्शन डोंबीवली येथे घडले.श्री मधुकर जोशींनी लिहीलेले गीत मार्कंडची चाल श्री सुधाकर कुलकर्णी ह्यांनी लावली होती ते माझे आत्येभाऊ त्यांच्या घरी नाना महाराज्यासमोर कार्यक्रम झाला होता मी त्या कार्यक्रमाला हो तो तेव्हा अगली जवळून दर्शन घडले
Whatsapp वर निमंत्रण पत्रिका Viral करतात. त्यात एक महत्त्वाचे की निमंत्रण देणार्या व्यक्तीचे नाव आणि मोबाइल नंबर दिला नसेल तर तो कार्यक्रम खासगी आहे. अनोळखी व्यक्तीनी न बोलावता येऊ नये. Whatsapp वर मोबाईल नंबर असेल तर ती आमंत्रण पत्रिका मोबाईल नंबर नसेल तर ती निमंत्रण पत्रिका विशेष व्यक्ति किव्वा विशिष्ट समूहाला पाठवलेली. त्याप्रमाणे आम्ही पोस्ट करतो 🙏
श्रीराम
जय नाना माऊली आपल्या चरणी नमस्कार 🙏🌹🙏
इंदूरला गेल्यावर संजू भय्या ची भेट नेहमी होत असते पण आज खूप छान वाटले सर्व ऐकून कान तृप्त झाले
🙏🌹🙏 ॐ जय गुरु नाना 🙏🌹🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
अहो भाग्य. नानांचे अमृत अनुभव संजू भैया chya तोंडून ऐकायला मिळाले आजचा गुरुवार धन्य झाला.
!! ॐ नमो नारायणाय !! जय सद्गुरु !! जय नाना !!🌹🌹 धन्य नाना - कृतार्थ श्री. संजूभैया व सौ.ताई..... जय सद्गुरु .🌹🌹
फारच सुंदर.बराच दिवसा नंतर अशी भेट ऐकायला मिळाली।पू नाना असताना स्वप्न दर्शन.देउन.मला जोधपुर येथून इंदौर येथे बोलवून घेतले। नमो भगवते श्रीधराय
Il Aajacha Guruvar Dhanya zala ll Jai Shree Nana Maharaj ki Jai ll 🙏🙏🙏
सद्गुरू श्री नाना महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत
जय गुरू नाना 🙏
श्री गुरुदेव दत्त.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼
जय गुरू नाना माऊली !
वा!!!!श्री गुरुदेव दत्त, अप्रतिम,श्री नाना महाराजांना शीर साष्टांग नमस्कार,अद्भुत अनुभव
खूप सुंदर 👌🏻जय गुरु नाना माऊली 🙏🏻🌹
Wah wah Atishay aprateem!
Shree Gurudev Datta
Shree Swami samarth 🙏🏼
15:58
15:58 15:58
मुलाखत ऐकुन फार छान वाटले, नाना बद्दल जास्त माहिती नव्हती पण संजू भैया कडून समजले, दत्त अवतारच जणु 🌹🙏
जयगुरु। नानामहाराजकी। जय।।
Jai nana.khupch chan
गुरुदेव दत्त,खूप छान,.
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ की जय नानामहाराज तराणेकर की जय.
मी खूप नशिब आहे. मला नाना महाराज तराणेकर यांच्या दर्शनाचा प्रत्यक्ष लाभ झाला. माझं वय 73 आहे. महाराजांचे दर्शन लाभ या गोष्टीला 50 वर्षे झाली. ती मुर्ती आज डोळ्यासमोर दिसते. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ की जय. मला शब्द सुचेनात. माझं लहानपण अक्कलकोट मध्ये गेले. आयुष्यात बराच तिथे गेला. त्या गावची मी माहेरवाशीण आहे. हे माझं नशिब आहे. पण आता तिथे कुणी नाही.
मी सांगलीला असताना नानांचे दर्शन झाले.त्यावेळी माझ्या आईने
माझ्या लग्नाविषयी नानांना विचारले असता त्यानी मला देवेंद्राणी नमस्तुभ्यं असा मंत्र असलेले कार्ड दिले. व जप करायला सांगीतले व लग्न ठरेल.
असे म्हटले. व तसेच झाले.आज
45 वर्षे झाली.पण त्यांची मूर्ती
डोळ्यांसमोर दिसते.
जय नाना माऊली।नाना तुमची लीला अगाध।
मी अंदाजे 5 वर्षांची असताना नाना महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आज माझे वय 51 आहे... सगळा दर्शन अनुभव लख्ख आठवतो आहे...खूप छान मुलाखत... खूप आनंद मिळाला... 🙏🙏🙏 नाना महाराज की जय 👏👏👏
श्री. नाना महाराज की जय जय हो ❤
जय नाना महाराज❤❤❤❤😊😊
जय गुरू नाना दीनदयाल तुम भक्तोके नाथ कृपाल ll नाना नाना अनाथांचे नाथ ll जय नाना ll
Jay nana🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐
मंत्रमुग्ध करणारी मुलाखत. जय नाना माऊली.
Khup ch chhan jay Nana 🙏🙏🙏
संजु भैय्याच्या आवाजात नानांचा भास होतो🙏🙏🙏
Khupach sunder mahiti samjli🎉
खुप सुंदर जय नाना 🙏
Sanjubhaiya... 🙏🌹khup chan
जय गुरु नाना 🙏🏵🙏
खूप छान, अलभ्य लाभ🙏
Khupch Chan jay Nana wa
Khup ch chan ase sant che dashan zale
मला पुज्य नाना महाराजांचे दर्शन डोंबीवली येथे घडले.श्री मधुकर जोशींनी लिहीलेले गीत मार्कंडची चाल श्री सुधाकर कुलकर्णी ह्यांनी लावली होती ते माझे आत्येभाऊ त्यांच्या घरी नाना महाराज्यासमोर कार्यक्रम झाला होता मी त्या कार्यक्रमाला हो तो तेव्हा अगली जवळून दर्शन घडले
जय हो श्रीनाना गुरुमाऊली.....❤❤❤
नमस्कार खूप छान देव
सुंदर अनुभव
Nana teri Lela ne Dewana Banaya❤❤❤ jai Nana 👌 ♥️ ✨️
खुप छान,जय गुरुदेव दत्त,🙏🙏👍
नमस्कार स.प. प.पू.जय गुरूदेव
खुपच सुंदर ❤
Jainana.Far far sunder aikayala milale apratim.
खुपच छान संजु दादा
Jai nana khip bhagyawan aahot ami sanju kaka na sashtang namaskar
खुप छान, जय नाना 🙏🙏
जय नाना माउली ❤
खूपच सुंदर जय नाना
जय नाना, जय काका
Gurudev datta
श्री गुरुदेव दत्त 🙏🏽🌹
Jay Nana....
मला सुद्धा गाणगापूरला त्यांचा स्वतः दर्शन झालेला आहे
जय नाना खुप छान
सुंदर
मी तू पणाचा भाव टाकुनी दर्शन दे संता ll जय नाना ll
इंदोरला नाना महाराजांचे स्थान कुठे आहें
जागेचा नक्षा
g.co/kgs/H7b7MfZ
आमचे भाग्य तुमचे शब्द कानावर पडले, आणि आम्ही पवित्र झालो.
Naman
देवताई आहात का?
नमस्कार परम पुण्यात कुठे झाला हे कळलं नाही पुढच्या वेळेस जरूर कळवा
Whatsapp वर निमंत्रण पत्रिका Viral करतात.
त्यात एक महत्त्वाचे की निमंत्रण देणार्या व्यक्तीचे नाव आणि मोबाइल नंबर दिला नसेल तर तो कार्यक्रम खासगी आहे. अनोळखी व्यक्तीनी न बोलावता येऊ नये.
Whatsapp वर
मोबाईल नंबर असेल तर ती आमंत्रण पत्रिका
मोबाईल नंबर नसेल तर ती निमंत्रण पत्रिका विशेष व्यक्ति किव्वा विशिष्ट समूहाला पाठवलेली.
त्याप्रमाणे आम्ही पोस्ट करतो 🙏
संजूभैया भेटतात का?
इंदोर इथे राहतात. पुण्यात कार्यक्रमासाठी आले होते.
🙏🌹🙂
जय नाना माउली 🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान जय नाना 🙏🙏
जय नाना खुप छान