जय गिरनारी 🙏 महाराजांच्या कृपेने एका वर्षात चार वेळा गिरनार वारी झाली. प्रत्येक वारीत दिव्य अनुभव आले. एक गोष्ट मात्र खरी आहे, एकदा का गिरनार वारी झाली की आपल्याला गिरनारचे वेडच लागते. चोवीस तास फक्त दत्तगुरु आणि गिरनार यांचाच विचार मनात असतो. गिरनार बद्दल किती बोलू आणि किती नको असे होते. आम्ही देखील प्रत्येक वेळी लाल स्वामी आश्रमातच उतरतो. प्रवीण बापू आदरातिथ्य अगदी जिव्हाळ्याने करतात. यावेळी गिरनार परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे. महाराजांच्या आशीर्वादाने गिरनार परिक्रमा पूर्ण व्हावी अशी दत्तगुरू चरणी प्रार्थना 🙏
अनुभव ऐकून खूप प्रसन्न वाटले. आपणही गिरनार परिक्रमा करतोय असे वाटले. दत्तमाऊली आपल्या भक्तांची भेटीची आस पाहून सर्व गोष्टी घडवून आणतात याची प्रचिती भक्ताला येते आणि भक्त अगदी दत्तमय होऊन जातो. 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹
Shri Gurudev Datt🙏🙏🙏khup chan Anubhav gurudevani aamachya payanahi bal dyave ani mazyakadun Parikrama ani gurupaduka Saradha Pai chalet karanyasathi mazya aamachya Payana ani sharirala bal dyave hi dattaguru charani Prarthana🙏
खुप खुप सुंदर अनुभव आहें ताईचा…अनुभव ऐकतना डोळे भरून येत होते.. ताई तुमचा हा अनुभव ऐकुन गिरनार परिक्रमा करण्यची तीव्र ईच्छा होत आहें, शेवटी दत्तगुरुंची ईच्छा… श्री गुरुदेव दत्त….😊👏🏻
ताई जय गीरणारी मला तुमचा नंबर मिळेल का मला तुमचे बरोबर गीरनारला यायचय मी पण ऐकटीच आहे २०२३ला परीक्रमेला गेली होती पण शिखर चढायला नाही जमल कृपा करून मला घेऊन चला महाराज कधी बोलवतील माहित नाही पण खुप ओढ आहे मनांमध्ये ऐकदा तरी दत्त महाराज भेटीला बोलवतील का नाही माहित नाही सोबती कोणी नसलेमुळ जाण होत नाही
जय गिरनारी 🙏
महाराजांच्या कृपेने एका वर्षात चार वेळा गिरनार वारी झाली. प्रत्येक वारीत दिव्य अनुभव आले. एक गोष्ट मात्र खरी आहे, एकदा का गिरनार वारी झाली की आपल्याला गिरनारचे वेडच लागते. चोवीस तास फक्त दत्तगुरु आणि गिरनार यांचाच विचार मनात असतो. गिरनार बद्दल किती बोलू आणि किती नको असे होते. आम्ही देखील प्रत्येक वेळी लाल स्वामी आश्रमातच उतरतो. प्रवीण बापू आदरातिथ्य अगदी जिव्हाळ्याने करतात. यावेळी गिरनार परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे. महाराजांच्या आशीर्वादाने गिरनार परिक्रमा पूर्ण व्हावी अशी दत्तगुरू चरणी प्रार्थना 🙏
अनुभव ऐकून खूप प्रसन्न वाटले. आपणही गिरनार परिक्रमा करतोय असे वाटले. दत्तमाऊली आपल्या भक्तांची भेटीची आस पाहून सर्व गोष्टी घडवून आणतात याची प्रचिती भक्ताला येते आणि भक्त अगदी दत्तमय होऊन जातो.
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹
गुरूदेव दत्त..जय गिरनारी 🙏
Bbbbbbhb
Tumcha Co. No dya na jay girnar
श्री गुरुदेव दत् / श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌹🎉🌼💐 😊❤
Jai girnari shree gurudev datta Swami samartha 🌺🙏🙏
Shri Gurudev Datt🙏🙏🙏khup chan Anubhav gurudevani aamachya payanahi bal dyave ani mazyakadun Parikrama ani gurupaduka Saradha Pai chalet karanyasathi mazya aamachya Payana ani sharirala bal dyave hi dattaguru charani Prarthana🙏
खुप खुप सुंदर अनुभव आहें ताईचा…अनुभव ऐकतना डोळे भरून येत होते.. ताई तुमचा हा अनुभव ऐकुन गिरनार परिक्रमा करण्यची तीव्र ईच्छा होत आहें, शेवटी दत्तगुरुंची ईच्छा…
श्री गुरुदेव दत्त….😊👏🏻
🙏🏻🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Dattatray brabhu Tula koti koti pranam
Asha Tai khupch chhan Anubhav ....Jai Girnari❤❤...Shri Gurudev Datta 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत कधी एकदा तो दिवस उजाडतो असे झाले आहे श्री गुरूदेव दत्त ❤
जय गुरुदेव दत्त, जय बाबा गिरनारी.
Shree Gurudev Datta🙏🙏🌺🌺
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
श्री गुरुदेव दत्त
गुरुदेव दत्त दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Shree gurudev datta🙏🙏🙏🌹🌹🌹
Sree guru dev datta ❤❤
श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🙇♂️🙇♀️🌺
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
Dada ase anubhav share kart ja girinar parikrama kelyachi anubhuti yete 🚩 Sri guru dev datt🙏🙏
Khup chaan anubhav Ani khup Sundar sadarikaran❤. Avadhoot Chintan Shri Gurudev Dutta Maharaj ki Jai 🙏🌹❤️
तुझा आवाज खूप छान आहे दादा 🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 😮
श्री गुरुदेव दत्त❤
जय गिरनारी
Oo
Shree gurudev datta tai mala hi girnar wari ghado tumcha anubhav khup chan hota
Jay datattreya ki jay
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤
🙏🌺🔱श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा🌺🔱🙏
Shree gurudev Datta
Shree gurdevdatta
Jai Girnari 🌹🙏🚩
😮
Ok
श्री.औधुत चिंतन गुरूदेव दत्त.
Jay Girnari
Khup chaan shree gurudev datta
Aamhi pn hya varshich pahilyanda prikrama aani girnar darshan ghetala
Mala mazha anubhav aathavala
Vishesh mhanje mazya 8 varstachya muline pn parikrama keli aani dusrya divashi aamba mata mandir pasun guru Shikhar paryant chalat pravas kela aani 10000 payrya utarali.kharach he fakt maharaja ni karun ghetal
Jay Sadgruu🙏🏻🙏🏻👌🏻💐💐💐💐💐
गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त मला पण गिरनार वाणी करायची इच्छा आहे कधी दत्तगुरु बोलवतात नाही🎉🎉❤❤👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth 🙏🙏
😊
Chan🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
खूप प्रसन्न वाटले. गुरुदेव दत्त
Om Gangan Digambaray Sarweshwaray pahi mam
अलख निरंजन आदेश..
🙏🙏🙏🙏
🙏 जय गिरनारी🙏
,🙏🙏🙏🙏
दत्त माझा मि दत्ताचा
माझे वय ५५ आहे हाडे दुखणे मी परिक्रमा करणार आहे, मला यायचे आहे दत्त प्रभू मला मदत करतील
Koni sangel ka ,kay upasna keli tr girnar che darshan hoil😢🙏
तुम्ही बॅकग्राऊंड ला कोणते मुसिक वापरता सांगू शकता का
Pawar taaicha no bhetel ka
Tumhala anubhav kasa pathavu Shakti?
Sir please, marathi madhe vedanvr video banva🙏
नक्कीच प्रयत्न करु 🙏
ताई जय गीरणारी मला तुमचा नंबर मिळेल का मला तुमचे बरोबर गीरनारला यायचय मी पण ऐकटीच आहे २०२३ला परीक्रमेला गेली होती पण शिखर चढायला नाही जमल कृपा करून मला घेऊन चला महाराज कधी बोलवतील माहित नाही पण खुप ओढ आहे मनांमध्ये ऐकदा तरी दत्त महाराज भेटीला बोलवतील का नाही माहित नाही सोबती कोणी नसलेमुळ जाण होत नाही
आशा पवार यांचा फोन नंबर मिळेल का 🙏🙏
ताई तुमचे अनुभव ऐकताना मी तुमच्या सोबत गिरनार फिरून येते श्री गुरू देव दत्त तुमचा फोन नंबर व आश्रम दया मलाही जायचे आहे
तुमचा व्हाट्सअप नंबर पाठवा
8459828987 WhatsApp 🙏
Shree Gurudev Datta ❤❤
श्री गुरु देव दत्त🌺🙏
श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी🌹🙏
Shree gurudev Datt
श्री गुरुदेव दत्त ❤️🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏💐