गिरनार यात्रा - एक विलक्षण दत्त अनुभव | दत्त अनुभूती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • गिरनार यात्रा - एक विलक्षण दत्त अनुभव | दत्त अनुभूती
    आजचा हा अनुभव आहे-
    श्री. सचिन वासुदेव भोगाडे
    (भोयरे गांगर्डा,ता.पारनेर जि.अहमदनगर)
    📧आता आपणही आपले अनुभव पाठवू शकता-
    👉WhatsApp :- 8459828987
    👉Email :- madeinmarathi@gmail.com
    #dattaanubhav
    #anubhav
    #gurudevdatta
    #madeformarathi

Комментарии • 292

  • @Sachinbhogade
    @Sachinbhogade 2 года назад +60

    👏🌹खुप खुप धन्यवाद made for Marathi यु ट्युब चेनेल.माझ्याकडुन दत्तात्रेय भगवंतांनी लिहून घेतलेली दत्त अनुभूती प्रकाशीत केली. आखिलकोट ब्रम्हांडाचे गुरू दत्तात्रेय भगवंत आणि
    माझे गुरूवर्य श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ यांचा आशिर्वाद.
    -सचिन वासुदेव भोगाडे

    • @fakkadzende7645
      @fakkadzende7645 2 года назад

      Jay shree Guru Dev Datt

    • @amrutawakhare9585
      @amrutawakhare9585 2 года назад

      Jay Girnari tera vachan na jaye khali

    • @amrutawakhare9585
      @amrutawakhare9585 2 года назад

      Hi Bhogade dada ,me pan parner talukyatil aahe ,Ralegan therpal chi ,tumchya gaon chi priyanka bhogade majhi maitrin aahe ,me dekhi 24 november 2021 la Girnar la jaun aale ,khup chan watal

    • @amrutawakhare9585
      @amrutawakhare9585 2 года назад

      @@Sachinbhogade ,priyanka bhogade kokate majhi maitrin tiche pappa nahiyet ,Loni haveli tichya mamach gaon ,aamhi tithech aamhi bhetalelo college la

    • @Sachinbhogade
      @Sachinbhogade 2 года назад

      @@amrutawakhare9585 ओके ,हो ती
      प्रियांका सुरेश भोगाडे आहे .माझ्या चुलत भावाची मुलगी.

  • @vaishalipatil8707
    @vaishalipatil8707 4 месяца назад +2

    खुप खुप धन्यवाद made for marathi
    दादा तुमचा आवाज इतका सोम्य आणि सोज्वळ आहे ,अस वाटत की स्वामी दत्तात्र्यांचे सर्व अनुभव ,सर्व कथा ,सर्व भजन असच सर्व काही शांत पणे ऐकत राहावं .
    जय गिरनारी. जय श्री स्वामी समर्थ जय श्री दत्तात्रेय महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @osagavekar
    @osagavekar Год назад +3

    तुमच्या आवाजात ही अनुभूती ऐकतांना डोळ्यातून पाणीच वाहू लागल , आणि दत्त महात्म्य ऐकताना तर अस वाटत समाधी अवस्था लागते की काय , अनुभूती तर छानच आहे पण तुमच्या आवाजात ती ऐकताना साक्षात दर्शन झाल्यासारखच झालं .. आता मात्र जावं लागणार गिरनार ला जय गिरनारी 🙏

  • @jitendrasalunke7063
    @jitendrasalunke7063 2 года назад +16

    गिरनार पर्वत येथे रोप वे ना जाता पायी चालत गेले तर फार मोठा अनभव येतो.त्रास आणि. श्रद्धा .पाहिजे तरच देव भेटणार.

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 2 месяца назад +1

    श्री गुरुदेव दत्त स्वामी कृष्ण नदीकाठी नरसोबाची वाडी येथे आल्यावर खूप समाधान वाटते मन प्रफुल्लित होउन जाते मी ऐकदा झोपी गेलो असताना कुणाची तरी हाक ऐकू आली किती वेळ झोपतो उठरे मी झोपेतून जागे झालो व बघतो तो मी कृष्ण नदीकाठी झोपलो आहे मला खुप आचार्य वाटले मीघरी तरी नाही ना धन्य गुरू दत्त स्वामी 🎉

  • @Anita_gavali1311
    @Anita_gavali1311 3 месяца назад

    ओम नमः शिवाय

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 2 года назад +7

    श्री दत्त महाराजा तूझ्या लेकराकडुन सुद्धा गिरणार वारी करुन घे आई 🙏

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram youtube channel la follow kara

  • @latashetty5708
    @latashetty5708 2 года назад +5

    Jai girnari jai gurudev dutt

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram la nakki follow karava.....

  • @geetanjalighadi9853
    @geetanjalighadi9853 21 день назад

    Shri Gurudev Datta 🌹🙏🙏🌹

  • @vrushalisarjine5290
    @vrushalisarjine5290 8 месяцев назад

    Shree guru dev datta ❤❤

  • @nehachavan5937
    @nehachavan5937 9 месяцев назад

    Atti sunder Girnar Gurudatta parikrama shikhar v tyancha anubhav, jai Gurudatta.

  • @Jyotimhatre-b5o
    @Jyotimhatre-b5o 11 дней назад

    Shree guru dev Datt 🌺

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 26 дней назад

    अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त🙏
    खूप खूप सुंदर. प्रत्यक्ष अनुभव करण्याचा आनंद झाला. 🙏
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आणि वंदन🙏

  • @kantashinde416
    @kantashinde416 2 года назад +2

    Shri Gurudev Datt 👏🏻👏🏻 khup chhan watl eikun 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram la nakki follow karava.

  • @SrushtiKadamthelyricsqueen
    @SrushtiKadamthelyricsqueen 2 месяца назад +1

    मी आणि माझ्या मिस्टरांनी यावर्षी नववर्ष म्हणजे एक जानेवारी 2024 या दिवशी पहाटे श्री दत्तगुरूंचे गिरनारी चे दर्शन घेतले हे सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटा उभा राहतोय अतिशय सुंदर दर्शन झाले आणि माझ्या घराची इच्छा अवघ्या सहा महिन्यात पूर्ण झाली दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेताना काही दिसत नव्हतं कारण डोळ्यातून अव्याहत अश्रूधारा गळत होत्या यावर्षी मात्र मी माझ्या दोन्ही मुलींना घेऊन जाणाऱ् आहे आयुष्यात कोणावर प्रेम करावं तर फक्त आणि फक्त दत्तगुरु वर करावा कारण त्यांच्यावर केलेली माया कधीच वाया जात नाही जय गिरनारी❤

  • @akshaygaware2124
    @akshaygaware2124 2 года назад +3

    जय गिरनार श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @latakolhe1241
    @latakolhe1241 2 года назад +11

    आमची खूप इच्छा आहे पण गुरुदेव अजून आम्हाला बोलवत नाही आहे ,लवकरच आमची इच्छा गुरुदेवांनी पूर्ण करावी हीच प्रार्थना

  • @mangalpatole9364
    @mangalpatole9364 2 года назад +8

    खुप सुंदर असं वाटतं कधी मी गिरनार पर्वतावर जाईल अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @punjajipajai5091
    @punjajipajai5091 2 месяца назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sagarthange6016
    @sagarthange6016 2 года назад +5

    खूपच छान सचिन माऊली 💐

    • @Sachinbhogade
      @Sachinbhogade 2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद

  • @ramdasgunjal4439
    @ramdasgunjal4439 Год назад +2

    खूप छान अनुभव आहे. दत्त माझा मायेचा सागर दिला त्याने जीवना आकार. गिरनार वारी म्हणजे एक स्वर्गीय आनंदाची अनुभूती आहे. मी आणि माझा मित्र २०२२ च्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी गिरनारला जाऊन दत्तगुरु माऊलींचे दर्शन घेतले. अतिशय अकल्पित आणि दिव्य असे अनुभव आले. लवकरच ते अनुभव चॅनेलवर शेअर करणार आहे. आमच्या या पहिल्या गिरनार वारीच्या अनुभवाने जर काही भक्त दत्तभक्तीत नव्हे तर दत्तप्रेमात जोडले गेले तर तो माझ्या दत्त माऊलीचा आशीर्वाद समजेल. दत्त माऊली सदैव आपल्या भक्तांवर कृपेची साऊली ठेवेल हा मला विश्वास आहे. याची मलाही प्रचिती आली आहे. गिरनारला जाऊन तीनच महिने झालेत तरी आजही गिरनार वारी आठवली की नेत्र पाणावतात कारण माझी दत्त माऊली आहेच तशी. जय गिरनारी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gayatrinavale5594
    @gayatrinavale5594 Год назад

    रामकृष्णहरि माऊली

  • @aartinale7461
    @aartinale7461 2 месяца назад

    सचिन सरांचा हा अनुभव ऐकताना स्वतः मी पण तिथे असल्याचा अनुभव आला .🙏🙏 श्री गुरुदेव दत्त

  • @sreedeviparale6299
    @sreedeviparale6299 Год назад +1

    Thankyou somuch for sharing your grate expireans digambara digambara sripada vallabha digambara

    • @Sachinbhogade
      @Sachinbhogade Год назад

      खूप खूप धन्यवाद जय गिरनारी

  • @rajaramamate2219
    @rajaramamate2219 2 года назад +7

    खुपच सुंदर अप्रतिम 👌🙏
    सचिनभाऊ अभिनंदन
    गुरुदेव दत्त 🙏🚩

    • @Sachinbhogade
      @Sachinbhogade 2 года назад

      धन्यवाद महाराज

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      "girnar sadhana ashram" ya youtube channel la nakki follow karava 👍👌
      Karan tikde pujya punitacharji Ani maashailja devi aahet....te doghe 👉 datta sakshatkari 👈 aahet....
      te khup chaan adhyatmik margadarshan kartat...
      tyancha ashram pan khup famous aahe
      Jay girnari 🙏🙏👍

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 2 года назад +2

    खूप धन्यवाद.जय गिरीनारी.
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram la nakki follow karava 👍👍

  • @baijabai
    @baijabai Год назад

    Jay Shree Gurudev datta

  • @Karma_iseverything
    @Karma_iseverything 3 месяца назад

    Shree Gurudev Datta
    Dada kharch tumche shabd akdi manala bhaun gele pratyksha apanch to girnar vari kart ahot ase vatat ahe
    Khup khup dhanyavad

  • @anilsonavane1969
    @anilsonavane1969 2 года назад +2

    आदेश गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय गहिनीनाथ महाराज की जय हो

  • @dynamicd6466
    @dynamicd6466 Год назад

    Shree Swami Samarth, shree gurudev dutt

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 2 месяца назад

    गुरूदेव दत 🙏

  • @sangitawani77
    @sangitawani77 3 месяца назад

    Jay gurudev Datt

  • @madhuriparab
    @madhuriparab 2 года назад +13

    सचिन यांचा अनुभव आणि सर तुमच्या आवाजातील शब्दांमुळे असे वाटले की आम्ही सुद्धा गिरणार वारी अनुभवतोय.....जय गिरनारी तेरा भरोसा है भारी....

    • @Sachinbhogade
      @Sachinbhogade 2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद हे सर्व दत्तात्रेय भगवंतानी करून घेतल.

  • @mangalhinge4639
    @mangalhinge4639 2 года назад +12

    आम्ही पण 9 मैत्रिणी 30 November रोजी girnarla गेलो होतो अवसरी बुद्रुक मधून खूप छान दर्शन झाले आरती घेतली तुमचा व्हिडिओ ऐकून सर्व डोळ्यापुढे दिसत आहे पुन्हा जाण्यासाठी आम्ही विचार करत आहोत. आम्ही ही दत्त धुनी मध्ये प्रसाद घेतला खूप अनुभव आले आम्हाला रात्री आम्ही खाली उतरून येताना पुण्याचे 4 लोक भेटले त्यांनी आम्हा लेडीज ला धीर देत सुखरूप पणे खाली आणले कारण त्या दिवशी वातावरण हवामान खराब असल्याने पाऊस येत होता आणि रोपवे बंद होता.पण खूप छान आठवणी घेऊन आम्ही घरी आलो अजुन ते क्षण आम्ही विसरलो नाही.
    जय गिरनारी🙏🙏🙏

    • @subhadraboradhe3768
      @subhadraboradhe3768 2 года назад

      Jay girhnar🙏🙏🙏🙏🙏👌👌⭐

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram..... youtube channel la nakki follow karava

    • @hajaredatta5107
      @hajaredatta5107 2 года назад

      Tit rahnyaci soy nahi ka

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад

      @@hajaredatta5107 kuthe?

    • @hajaredatta5107
      @hajaredatta5107 2 года назад

      @@bhakti.5199 Girnar var mandir pasi

  • @maheshwariworld886
    @maheshwariworld886 2 года назад +4

    🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram.... youtube channel la follow karavaa

  • @latakolhe1241
    @latakolhe1241 2 года назад +3

    धन्यवाद ,खूपच सुंदर आवाजात सुंदर माहिती सांगितली असे वाटले की प्रत्यक्ष आपण प्रवास करत आहे

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram la nakki follow karava.,

    • @Sachinbhogade
      @Sachinbhogade 2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @varshavitukade4029
    @varshavitukade4029 11 месяцев назад

    श्री गुरुदेव दत्त

  • @sukrajjadhav1985
    @sukrajjadhav1985 2 года назад +4

    🙏🏼🙏🏼🙏🏼 Jai gurudev Datt 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 Месяц назад

    मनात खुपदा येतं गिरणार ला जावं म्हणुन .
    पण बघु कधी योग येतोय ते . श्री गुरुदेव दत्त🚩🚩🚩

  • @namratapatil2309
    @namratapatil2309 2 года назад +3

    Aaple khupkhup aabhar, aapn mla thet girnar prvtavr ghevun gelyacha aabhas zala. Aaplyala mnapasun dhanyavad.

    • @Sachinbhogade
      @Sachinbhogade 2 года назад

      खुप खुप धन्यवाद माऊली ही दत्तात्रेय भगवंतांची कृपा

  • @suchitamangale3433
    @suchitamangale3433 2 года назад +4

    श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram... youtube channel la nakki follow karava

  • @santoshbhand5927
    @santoshbhand5927 2 года назад +7

    खरंच खूप छान अनुभव ,शब्दांकन खूपच छान, या अनुभवामुळे भगवान दत्तात्रयांना भेटण्याची ओढ निर्माण झाली

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 2 месяца назад

    अनुभव तर हृदयस्पर्शी असतातच पण तुमच्या आवाजामुळे ते अद्वितीय होतात मला कधी योग येतो माहिती नाही पण तुमचे सगळे गारगार अनुभव ऐकते आणि तुमच्या अलौकिक आवाजात ऐकताना डोळे झरझर वाहत असतात आणि मला कधी बोलावणं येत ममहाराजांचे असे झालेय 🙏🙏

  • @bhaveshpotdar
    @bhaveshpotdar 2 года назад +13

    खूप छान, आपल्या आवाजात ऐकायला खूप चांगले वाटते. जय गिरनारी 💐

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 2 года назад +12

    किती सुंदर अप्रतिम अनुभव व शब्द जस तुमच्या बरोबर गिरनार आहे. मनापासून धन्यवाद .।।जय गिरीनारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।।

    • @Sachinbhogade
      @Sachinbhogade 2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram ya youtube channel la nakki follow karava 👍
      Karan tikde....pujya punitacharji and maashailja devi ....he doghe datta sakshatkari aahet....
      khup chaan adyatmik margadarshan kartat......
      tyancha ashram pan khup famous aahe....
      Jay girnari🙏🙏🙏🙏👍👍

    • @chhayarane9330
      @chhayarane9330 Год назад

      श्री गुरु देव दत्त महाराज की जय हो.

  • @purushottamkakuste9470
    @purushottamkakuste9470 2 года назад +2

    Jai shree गुरुदेव दत्त की जय

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram la nakki follow karava 👍👍

  • @shrinivaspotu2448
    @shrinivaspotu2448 2 года назад +3

    अनमोल अनुभव सांगितल्या बद्दल धन्यवाद, जय गिरीनार👃👃👃

    • @Sachinbhogade
      @Sachinbhogade 2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @sunitaghumatkar9203
    @sunitaghumatkar9203 2 года назад +5

    श्री गुरुदेव दत्तांची इच्छा आणि गुरूंच्या आशिर्वादा शिवाय गीरनार वारी शक्य नाही
    जय गीरनारी🙏🚩

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram.. youtube channel la follow kara

    • @proboss1583
      @proboss1583 2 года назад +1

      Gurudev datt

  • @kashid5626
    @kashid5626 Год назад +1

    सचिन भाऊ तुमच्या वर सद्गुरू खुप मोठी कृपा आहे
    तुमच्या दैनदिन जिवनात पण असेच अनुभव येत असनार

  • @santoshauti2079
    @santoshauti2079 2 года назад +4

    अवदूत चिंतन श्री गुरूदेवदत्त

  • @harshalnikam1334
    @harshalnikam1334 2 года назад +3

    खूपच छान अनुभव 👌🙏💐💐जय गिरनारी

    • @Sachinbhogade
      @Sachinbhogade 2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 2 месяца назад

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🎉

  • @minakshishinde5047
    @minakshishinde5047 2 года назад +1

    Khup chan jai gurudev datta

  • @ujwalakachi6137
    @ujwalakachi6137 2 года назад +3

    जय गिरनारी गुरुदेव दत्त

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 года назад +5

    आज गुरुवारी दत्त दर्शन झाल्याचे समाधान मिळाले . धन्यवाद !

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram la follow kela

  • @rajashrideshmukh2181
    @rajashrideshmukh2181 Год назад +1

    जय गिरनार

  • @miteshnanekar9539
    @miteshnanekar9539 2 года назад +7

    जय गिरनारी🚩
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏

  • @vrushalikadam9741
    @vrushalikadam9741 2 года назад +2

    Far Sundar dada 🙏 Shree Gurudev Datta 🙏

  • @dheerajdeshpande9276
    @dheerajdeshpande9276 2 года назад +7

    " अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"

  • @kanchankotkar8301
    @kanchankotkar8301 2 года назад +2

    जय गिरनारी🙏🙏

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +2

      girnar sadhana ashram la nakki follow karava 👍👌

  • @SamirSatdeve
    @SamirSatdeve 2 года назад +2

    Shree Gurudev Datta 🙏🙏🙏
    Shree Swaami Samarth 🙏🙏🙏

  • @shraddhadeshmukh751
    @shraddhadeshmukh751 2 года назад +2

    जय गिरनारी... गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram... youtube channel la follow karra

  • @sunitakale3259
    @sunitakale3259 2 года назад +2

    खूप छान माहिती सचिन रसाळ सरांच्या आठवणीने डोळे पाणावले ८वी ते १० वी माझे गुरु धन्यवाद 🙏🙏🙏

    • @Sachinbhogade
      @Sachinbhogade 2 года назад +2

      हो ना खरच सर खूप लवकर गेले.त्यांच्यामुळेच गावातील मुलांना दत्तात्रेय भगवंताबद्दलची भक्ती वाढत गेली.दर गुरूवारी सर आरतीचा यायचे आणि नारळ व साखरेचा प्रसाद द्यायचे.ते दिवस आता पुन्हा येण शक्य नाही.पण आठवणीने मन भरून येत.धन्य रसाळ सर.

  • @dikshasawant5834
    @dikshasawant5834 2 года назад +3

    🌺Avdhudh chintaan shri gurudevdatta 🙏

  • @tarle5247
    @tarle5247 8 месяцев назад

    सचिन जींचा खूप छान गिरनारी दत्त दर्शनाचा ऐकताना असं वाटलं की आपण स्वतः गिरनार दर्शन करतोय. जय गिरनारी जय गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 2 года назад +9

    अतिशय सुंदर..सचिनजींचा अनुभव आणि वाचकांचे सादरीकरण...शांत शांत feeling आली..जय गिरनारी...🙏🏻

  • @babagirgosavi6260
    @babagirgosavi6260 9 месяцев назад

    धन्यवाद साहेब छान माहिती दिली जय गिरणारी

  • @sannjaydharap4676
    @sannjaydharap4676 2 года назад +1

    फारच सुंदर अनुभव आहे हा
    ।। श्री गुरुदेव दत्त ।।

  • @subhadraboradhe3768
    @subhadraboradhe3768 2 года назад +5

    Kupach cahan Girnar 🙏🙏🙏🙏🙏👌👌

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram.... youtube channel la nakki follow karava

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram ya youtube channel la nakki follow karava 👍
      Karan tikde pujya punitacharji and maashailja devi aahe....te doghe....👉datta sakshatkari 👈 aahet....
      te khup chaan adyatmik margadarshan kartat....
      tyancha ashram pan khup famous aahe..
      Jay girnari 🙏🙏👍

  • @shwetahaldankar6057
    @shwetahaldankar6057 2 года назад +2

    खूपच छान अतिशय सुंदर माहिती मिळाली आणि ती पण पौर्णिमेच्या दिवशी अतिशय गोड तुमचे खूप आभार दादा🙏जय गिरीनारी 🙏जय गिरिनारी🙏

  • @sanjivaneebhosale873
    @sanjivaneebhosale873 2 года назад +2

    👏👏श्री गुरुदेव दत्त. खूप खूप धन्यवाद सर, आपले कथन अतिशय श्रवणीय आहे ऐकणार याला प्रत्यक्ष आपणच गिरनार वारी अरत आहोत असे वाटत होते. 🙏

  • @rajashrideshmukh2181
    @rajashrideshmukh2181 Год назад

    जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आम्हाला गिरनार यात्रा घडो हीच विनंती जय गिरनारी

  • @santoshjamble3903
    @santoshjamble3903 2 года назад +15

    अलख निरंजन आदेश. दादा थोडसं सूचवायसं वाटतं की काहीतरी गैरसमज होत आहे माझा कींवा ज्यांनी हा अनूभव पाठवला आहे त्यांचा, श्री दत्तगूरूंनी दहा हजार वर्ष नाही बारा हजार वर्ष जप आणि तेही एका पायावर ऊभं राहून केला होता.

    • @shyamnase5910N1
      @shyamnase5910N1 10 месяцев назад +1

      तुमच म्हणण अगदी बरोबर आहे पण हे आपन त्यांच्या तोंडुन एेकतोयत न त्यामुळ त्यांना जसा लेख पाठवला तसा तो जशास तसा आपल्यापर्यंत पोहचवला ...
      श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु🙏🙇🌹

  • @shamalpokale8732
    @shamalpokale8732 Год назад

    Khup sundar anubhav

  • @ashokshinde7064
    @ashokshinde7064 2 года назад +3

    सचिनदादा,खूप छान अनुभव आहे.
    || अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
    🌷🙏🌷

    • @Sachinbhogade
      @Sachinbhogade Год назад

      धन्यवाद माऊली

  • @SaralaKarpe
    @SaralaKarpe 8 месяцев назад

    Jai shree girnar ❤❤

  • @ganeshabanave9055
    @ganeshabanave9055 2 года назад +1

    jay girinari

  • @bandubhure6458
    @bandubhure6458 2 года назад +1

    गुरूदेव दत्त

  • @jayamalapatil6314
    @jayamalapatil6314 Год назад +1

    Jay गुरुदेव दत्त. फारच छान माहिती सांगितली. मी 28 फेब्रुवारी ला रात्रीच्या गाडीने जाणार आहे. मनातील भीती geli. मी दत्त. महाराजांपर्यंत जाऊ शकेन ha आत्मविश्वास वाढला. धन्यवाद sir 🙏🌹

  • @pradnya34400
    @pradnya34400 2 года назад +2

    Jai girnari

    • @bhakti.5199
      @bhakti.5199 2 года назад +1

      girnar sadhana ashram la nakki follow karava 👍👍👍

  • @suchitakambli7730
    @suchitakambli7730 2 года назад +1

    🙏🙏🌹🌹Jai Girnari🙏🙏🌹🌹 Jai Shree Gurudev Dutta🙏🙏🌹🌹

  • @nirmalaphalke7540
    @nirmalaphalke7540 8 месяцев назад

    जय गिरनारी,

  • @anuradhamhatre8713
    @anuradhamhatre8713 2 года назад +1

    सुंदर अप्रतिम अनुभव जय गिरनार श्री गुरुदेव दत्त

  • @namdevnarote5877
    @namdevnarote5877 2 года назад +2

    अप्रतिम, खूप छान

  • @rajagarkhed9006
    @rajagarkhed9006 2 года назад +1

    🙏 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🌷💐🌺🌸🌼🌹🌹

  • @mansiyelmame9102
    @mansiyelmame9102 2 года назад +2

    जय गिरणारी अनुभव ऐकता ऐकता डोळ्यात अश्रु येवू लागले मला पण खुप सुंदर अनुभव आले .गिरणार पर्वता वरचे क्षण आठवले की कधी पुन्हा त्या स्वर्गात जाते असे होते .

    • @pravinpawar900
      @pravinpawar900 2 года назад

      🤣🤣🤣 कुटल्या स्वर्गात

  • @OPASGS_Gaming
    @OPASGS_Gaming 2 года назад +1

    Shri gurudev datt

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 2 года назад +1

    🙏श्री स्वामी समर्थ🙏
    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @shamalpokale8732
    @shamalpokale8732 Год назад

    JayGirinari 🙏🙏

  • @yoginimane6377
    @yoginimane6377 2 года назад +1

    मला असे अनुभव ऐकुन खूप छान वाटले माझी पन खूप इच्छा आहे गिरनार पर्वत जाया ची पन तो योग कधी येईल की🙏🌹🌺 ।।जय श्री गुरुदेव दत्त।।🌺🌹

  • @Shreeswamisamarth..360
    @Shreeswamisamarth..360 21 день назад

    🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @abhijitkashid6746
    @abhijitkashid6746 2 года назад +1

    खुप छान, अनूभव ऐकुन तृप्त झालो.

    • @dashrathborkar1222
      @dashrathborkar1222 2 года назад

      गिरनार पर्वतावर दत्त माहाराजी कथा आएकूण रवुप आनंद झाला

  • @rajeshghogare2529
    @rajeshghogare2529 2 года назад +1

    जय गुरूदेव🙏🙏 दत्त

  • @vipulshetye3481
    @vipulshetye3481 Год назад

    Jai Girnaari🙏🌹🙏

  • @pankajbachhav6442
    @pankajbachhav6442 2 года назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त🌹🌹🌹 जय गिरनार श्री गुरू देव दत्त दत्त🌹🌹🌹

  • @dattatraynale9707
    @dattatraynale9707 Год назад

    🙏🙏🌺🌺जय गिरणारी🌺🌺🙏🙏श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @baneraje
    @baneraje 2 года назад +1

    Shree guru dev datta

  • @snehanikhilkorde2601
    @snehanikhilkorde2601 2 года назад +3

    दादा अनुभव.. अप्रतिम....तुमचा अनुभव ऐकून मी स्वताः गिरणारलाच असल्यासारखे वाटत होते... मी ही येत्या 5 फेब्रुवारीला गिरणारला दत्तमहाराजांच्या भेटीला जात आहे.... अनुभव ऐकून आत्ताच लगेचंच निघाव की काय असं वाटले, आणि दत्तमहाराजांच्या भेटीची आजूनच ओढ लागली... तुमचे बोल ऐकून तुम्हालाही भेटण्याची इच्छा आहे... आपला दत्त परीवार आसाच वाढत राहो.... श्री गुरूदेव दत्त....🙂🙏

  • @sakshifatak8496
    @sakshifatak8496 2 года назад +1

    Khup Chan anubhav🙏🙏

  • @vinodpore8544
    @vinodpore8544 2 года назад +2

    🌹!! ॐ श्री गुरुदेव दत्त !!🌹
    🌹!! ॐ जय गिरणारी !!🌹