जय गिरनारी तुमचा आवाज अतिशय गोड आहे हा अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी आले खरंच दत्त महाराज आपली किती काळजी घेतात फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे जय गिरनारी श्री दत्त महाराज की जय
तुमचा आवाज खूप गोड आहे 🙏🏻🙏🏻🌼🌼 तापलो गड्या त्रिविध तापे बहुविध आचरलो पापे मनाच्या संकल्पविकल्पे काळीज थरथरथर कापे कितीतरी घेऊ जन्म फेरे सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो 🙏🏻🙏🏻 धन्यवाद 🙏🏻 गुरूद्वारा 🌼 गुरूबाणी 🌼
दादा खूपच अप्रतिम , शिंदे दादांना आलेला श्री दत्त महाराजांचा अनुभव, साक्षात परब्रम्ह श्री दत्त महाराजांनी त्यांना गिरनार पर्वत दर्शनासाठी दिलेली साथ , त्यांचा अनुभव ऐकताना खूप छान वाटल
श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 खूप छान माहिती अनुभव आहे मी पण गिरनार दर्शन घेतले आहे यंदा सुध्दा गिरनार परिक्रमा आणि दर्शन लाभ दत्त गुरू च्या कृपेने घेणार आहे जय गिरनारी जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏
परमेश्वराच्या दारी गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नाही. फक्त श्रध्दा हवी. जसा भाव तसा देव.मनाने त्यांच्या चरणी समर्पित व्हा.बाकी सर्व दत्तमहाराज बघतील. || अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌷🙏🌷
मी पहिल्यांदा जेंव्हा गिरनारला गेलो तेंव्हा उतरताना पाय खुपच दुखले. पुन्हा येणे होईल का ? असा नकारात्मक विचार मनात आला , परंतु पुन्हा पुढच्याच वर्षी त्याच महिन्यात ( फेब्रुवारी ) सपत्नीक जाणे झाले व पुन्हा गिरनार दर्शन झाले. !! जय गिरनारी !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
माझेही तसेच झाले.पाय खूप दुखत होते.मनात विचार केला आता परत नाही यायचे.पण खाली उतरल्यावर आपोआप पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो आणि म्हणालो,महाराज परत बोलवा दर्शनाला. त्यानंतर तीन महिन्यांनी जाणे झाले दत्त महाराजांच्या कृपेने....शेवटी त्यांची इच्छा.. ||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌷🙏🌷
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏 खूप खूप छान तूम्ही खूप मस्त अनुभव सांगितला माझी इच्छा आहे गिरिनार laa janychi कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
जय गिरनारी ! व्हिडिओतला आवाज खूपच भावणारा ,हृदयस्पर्शी आहे. एक वेगळाच पोत आहे आवाजात. दत्त महाराजांच्या कृपा अगाध आहे. श्री गुरूदेवदत्त !
खुप च छान अनुभव सांगितला मनाला भवला
@@anuradhaprabhu2520 0⁰ kiwd0. 🎉
Ho dada mi Ani majhe mister roz boltat ki kiti God vaani aahe , tar manus pan khup changle aasnar.
आपल्या सुंदर गुढ गंभीर आवाजात ऐकलेला अनुभव खूपच हृद्य आणि आनंददायी वाटला. खूप खूप धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त|
*🍁🙏🏻अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्री स्वामी समर्थII🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्रीपादराजं शरणं प्रपद्येII🙏🏻🍁*
खूप सुंदर अनुभव सांगितला..प्रत्यक्ष अनुभवतेय असे वाटले.डोळ्यात पाणी आले ऐकताना..श्री गुरुदेव दत्त..
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
जय गिरनारी तुमचा आवाज अतिशय गोड आहे हा अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी आले खरंच दत्त महाराज आपली किती काळजी घेतात फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे जय गिरनारी श्री दत्त महाराज की जय
तुमचा आवाज खूप गोड आहे 🙏🏻🙏🏻🌼🌼
तापलो गड्या त्रिविध तापे बहुविध आचरलो पापे मनाच्या संकल्पविकल्पे काळीज थरथरथर कापे कितीतरी घेऊ जन्म फेरे सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो 🙏🏻🙏🏻 धन्यवाद 🙏🏻 गुरूद्वारा 🌼 गुरूबाणी 🌼
Mala sudha girnar la jaichi khup echchta hoti ti maharajyani aata don diwsa purvi purn keli
Shri gurudev datta
श्री दत्त गुरूंच्या कृपे मुळे माझी दोनदा गिरनार दर्शन झाले आहे.
!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
आपण आपला अनुभव शेअर करू शकता🙏
दादा खूपच अप्रतिम , शिंदे दादांना आलेला श्री दत्त महाराजांचा अनुभव, साक्षात परब्रम्ह श्री दत्त महाराजांनी त्यांना गिरनार पर्वत दर्शनासाठी दिलेली साथ , त्यांचा अनुभव ऐकताना खूप छान वाटल
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
👏👏👏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
श्री गुरुदेव दत्त
खूप सुंदर अनुभव होता पण त्यापेक्षाही आपण आपला मधुर स्वर त्यामध्ये मिश्रित केलात आणि अनुभव द्विगुणीत झाला
खरोखरच अंगावर शहारे आणणारा अनुभव. आपण खुपच भाग्यवान आहात साक्षात श्री गुरुदेव दत्त महाराजांनीच आपल्याला दृष्टांत दिलाय.
!! जय गिरनारी !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🌷🙏🌷
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे आभार.🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय गिरनार हरहर महादेव
आवाज खुप सुंदर आहे 🙏🙏🌺🌺दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🌺🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
Khup sundar anubhav... shree Gurudev Datta 🙏🌹
जय बाबा गिरनारी श्री गुरुदेव दत्त चला आपण👉 गिरनार ला🙏🙏🙏🙏🙏 जाऊ या श्री स्वामी समर्थ😘💕❤❤😂😂🎉🎉
दादा, अलख निरंजन आदेश आदेश आदेश, दादा ऐकूण मन भरून आणि डोळ्यात आसंव, खूप छान अनूभव होता.
🙏🙏
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
👏👏👏
श्री गुरू देव दत्त जय गिरनार ❤❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Shree guru dev Datt 🌺🌺🌺🌺🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🙏🏻
अनुभव खूपच सुंदर आहे. ऐकताना डोळ्यासमोर सर्व चित्रं उभे राहिले आणि मन भरून आले. II श्री गुरुदेव दत्त ll 🙏🙏🙏
Kharch farch chan anubhv .datt Maharaj ale madtila.dada..🙏🙏🌹🌹
🌺🍎🚩श्री गुरूदेव दत्त 🥥🪔🙏🏻🙇🏻💐🥭🚩🌷🍎🌺🌹🪷🌿
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🌺💐
जबरदस्त अनुभव 👌🏼👌🏼👌🏼
श्री गुरुदेव दत्त गिरनारी 🙏🙏
मला स्वप्नात वटवृक्ष दर्शन दिले 🙏श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏
श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 खूप छान माहिती अनुभव आहे मी पण गिरनार दर्शन घेतले आहे यंदा सुध्दा गिरनार परिक्रमा आणि दर्शन लाभ दत्त गुरू च्या कृपेने घेणार आहे जय गिरनारी जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏
जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त श्रीनवनाथ नमः
खुप छान अनुभव सांगितला .डोळ्यापुढे प्रसंगच उभा राहतो.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा .
अप्रतिम अनुभव आणि सादरीकरण...
Dhanaywad sir. Tumchi anubutee khupch Chan ahe ,thumhi tee atishay sunder sangeetalee ahe.🙏🙏🙏
वा काय सुंदर आवाज आणी कथा तर खूप भावनारी...मन प्रसन्न झाले.
श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
आवाजात खुप मधुरता आहे
जय गिरनार बाबा
जय श्री गोरक्षनाथ महाराज
आज गुरुवारी हा अनुभव मी ऐकला मन प्रसन्न झालं आठ दिवसापासून मला सुध्दा गिरनार जायची खूप इच्छा झाली
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
🌷🙏🌷
खरंच खूप खूप छान वाटले 🙏🏻🌼 श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थ महाराज नमः श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नमः 🙏🏻🙏🏻 धन्यवाद 🙏🏻🌼🌼🙏🏻
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
👏👏👏
1चनंबर।गुरुदेव। दत्त
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
🙏दादा आपण खुप छान अनुभव सागीतला खुप छान दादा गरीबा ला पण गिरणारचे दरशन होतेका 🙏🙏
अवश्य होईल🙏
नक्कीच
परमेश्वराच्या दारी गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नाही. फक्त श्रध्दा हवी. जसा भाव तसा देव.मनाने त्यांच्या चरणी समर्पित व्हा.बाकी सर्व दत्तमहाराज बघतील.
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
🌷🙏🌷
नमस्कार 🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
Khup sunder anubhav angavar kata ala devachi anubhuti zali tyalach kalaji pan
He matra khare ahe tyanchi icha aslya shivay kahi nahi
खूप छान काम करताय तुम्ही श्री गुरुदेव दत्त
सर आपला आवाज स्पष्ट आणि मधुर वाणी आहे
मी पहिल्यांदा जेंव्हा गिरनारला गेलो तेंव्हा उतरताना पाय खुपच दुखले. पुन्हा येणे होईल का ? असा नकारात्मक विचार मनात आला , परंतु पुन्हा पुढच्याच वर्षी त्याच महिन्यात ( फेब्रुवारी ) सपत्नीक जाणे झाले व पुन्हा गिरनार दर्शन झाले.
!! जय गिरनारी !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
माझेही तसेच झाले.पाय खूप दुखत होते.मनात विचार केला आता परत नाही यायचे.पण खाली उतरल्यावर आपोआप पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो आणि म्हणालो,महाराज परत बोलवा दर्शनाला. त्यानंतर तीन महिन्यांनी जाणे झाले दत्त महाराजांच्या कृपेने....शेवटी त्यांची इच्छा..
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
🌷🙏🌷
खूपच छान अनुभव श्री गुरुदेव दत्त
Jay gurudev Datt
काय सुंदर 🙏🏻🙏🏻🪔 धन्यवाद 🙏🏻🌼
Shree Gurudevdatta, he jivan sampaychya adhi ekda Girinarla bolva mauli 🙏 Apli khup krupa ahe majhyavar ata evdhi seva ghadude.
Khup sunder🙏👌🌹shree gurudev datta🙏
Mala aksarsha rado ale anubhav ikon 🙏🙏Shri Gurudev Datta🙏🙏
Avdhut Chintan Shree Gurudev Datta
श्री गूरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
जय गिरनारी.. मला पण जाण्याची खूप इच्छा आहे ❤️
गुरुदेव दत्त 🙏
Shree Swami Samarth 🙏💐. Shree Guru dev Datta krupa
🙏🙏
Shree Gurudev Datta 🙏❤️
खुपच अदभुत व दिव्य असा अनुभव.
!! जय गिरनारी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
🌷🙏🌷
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।। दादा तुमचा आवाज खुप गोड आहे व अनुभव पण खुप सुंदर होता. सर्व दत्त कृपा.
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
🌷🙏🌷
Jay Shree Gurudeo Datt 🙏🌹
खूप छान आहे
Shree gurudev datta ❤
Khup chhan
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
🌷🙏🌷
🙏🏼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.....🙏🏼
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
श्री गुरुदेव दत्त
खूपच छान अविस्मरणीय अनुभव 🙏🙏🙏🙏👌श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏
खूप चं छान माहिती दिली, अप्रतिम आवाज,🌹।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌹🙏🌹
।। जय गिरनारी ।।🌹🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏
Dada malasudhha kenekakanchya grup madhun jaychi atonat ichha aahe tyavelechi ani yog mazya nashibi lavkarat lavkar yevo hi swamincharni prarthana shree swami samarth 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Shree gurdevdatta
🕉️🙏श्री स्वामी समर्थ 🙏🕉️जय गिरनारी 🙏
॥श्री गुरुदेव दत्त ॥
श्री गुरूमाऊली गुरुदेव दत्त🙏🙏🙏
खुप छान भावना 🙏 महाराजांचे दर्शन झाले
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
👏👏👏
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏 खूप खूप छान तूम्ही खूप मस्त अनुभव सांगितला माझी इच्छा आहे गिरिनार laa janychi कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
दत्त महाराजांच्या कृपेने आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल.
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
🌷🙏🌷
खूप सुंदर अनुभव 🙏 प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे केले.
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
🌷🙏🌷
गुरुदेव दत्त🙏🏻🌷
मला पण गिरणार यात्रा करायची इच्छा आहे हे गुरुदेव दत्तात्रेया लवकर बोलवा गिरणार ला 🙏
श्री गुरुदेव दत्ता 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree Swami Samarth ❤
Shri gurudev datta.
Dhnywaad
Khup chan Anubhav last la ektana dole bharun aale
🙏‼️ जय श्री गुरुदेव दत्त ‼️🙏
जय गिरनारी .... 🙏
Shree Gurudev datta 🙏🙏
Om gurudev Datt namh
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
Mala pan Girnar jayachaya yog alelala aahe .Mala sudha asa Maharajani Anubhav dyava hi Maharajanchya charni parhana karte. Avadhut Chintan shree Gurudevdatta 🙏
अतिव भक्तिचे अनुभव हे असेच असतात.👍👍👍👍👍✋💐
श्री गुरुदेव दत्त 🙏
🙏🏻🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻
Jai Girnari teri maya hai bhari
Khup sunder anubhav sangitla tumhi. Jai datta maharaj. 🙏🙏🙏🎉🎊🎉🌟💥🌹🌹🌷🌷🙏🙏🙏
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
👏👏👏
Om Shri Gurudev Datt🙏
🙏गुरुदेव दत्त 🙏जय गिरनारी 🚩🙏
जय गिरनार
🙏अंबज्ञ श्री गुरुदेव दत्त