दिव्य असा अनुभव ऐकता ऐकता बसल्या जागी गिरनारला जाऊन आलो.. मेड फॉर मराठी मध्ये प्रसिद्ध होणारे अनुभव ऐकताना संपूच नये असे वाटते ...फक्त ऐकत राहावे आणि दत्त महाराजांच्या सानिध्यात रंगून जावे...जय गिरनारी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गजानन महाराज.. गण गण गणात बोते 🙏 प्रत्येक अनुभव ऐकताना माझे डोळे का भरून येत आहेत काही कळत नाही.. आणि अचानक हे vdo किंवा गिरनार च्या कथा राहून राहून समोर येत आहेत.. आता खूपच ओढ लागली आहे.. तुमच्या आवाजात अनुभव ऐकताना मी स्वतः च हे अनुभव स्वतः अनुभवत आहे असच वाटत आहे.🙏🙏🙏 महाराज शारिरीक बळ वाढुदे आणि तुमचे बोलावणे लवकरच आम्हाला येऊ दे... ज्यांची गिरनार ला भेट द्यायची इच्छा आहे त्यांची इच्छा लवकर पूर्ण होवो
दादा तुमच्या स्वरात जेव्हा जेव्हा मी श्री गुरु दत्तात्र्यांबद्दल एखादा प्रसंग ऐकतो तेव्हा मनामध्ये काय भावना तयार होतात ते शब्दात सांगता येत नाही हा पण ते ऐकत असताना डोळ्यात पाणी येत आणि एकदम श्री गुरु आपल्या जवळ किंवा आसपास असल्या सारखे वाटते तुम्ही जे कार्य करत आहात त्या साठी मनापासून खूप खूप आभार श्री गरुदेव दत्त
गुरुभक्तीची ओढ लावणाऱ्या ह्या अनुभवात आम्हाला सामील करून घेणारे दत्तभक्त हे आमच्यासाठी गुरुसमान संतच आहेत आणि या अनुभवात तल्लीन करणारी निवेदकाची वाणी ही संतवाणीच....खूप खूप धन्यवाद!
खरच दादा अप्रतिम अनुभव 🙏🙏 मला अनुभव ऐकताना प्रत्यक्षात गिरनार समोर उभे राहिले आणि स्वतः तिथ असल्याची जाणीव होत होती खरच दादा तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏 || श्री गुरुदेव दत्त || || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || 🙏🙏
अप्रतिम. दादा तुमचा आवाज सारखा सारखा ऐकावा वाटतो. कालपासून ५ वेळा व्हिडिओ ऐकला. दादा तुमचे खूप खूप आभार. दत्त सेवेतील तुमचे योगदान खूप भावत आहे. दत्तगुरु तुमच्या या कार्यासाठी सतत पाठीशी राहो ही प्रभू दत्तगुरु चरणी प्रार्थना. 🌹जय गिरनारी🌹 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹 🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेवदत्त मी एक छोटासा भक्त माझ्या दत्त माऊली चा आपल्या चॅनल वर चे सर्व अनुभव मी ऐकलेत व एक एक अनुभव 5वेळा ऐकलेत त्यामुळे मनातून त्रिव इच्छा झाली आहे की मी सुद्धा एकदा गिरनार दर्शन करून यावे जर का हे मला शक्य झाले नाही महाराजांनी मला बोलावलं नाही तर कृपा करून मला ती काठी आणून द्यावी कोणी ही जी काठी महाराजांच्या चरणी जवळ जाऊन आली असेल मी आयुष्यभर त्यांचे उपकार विसरणार नाही
आपली ही दत्तभेटीची आस नक्कीच सार्थक होईल. आपले गिरनार दर्शन नक्की होईल यात तिळमात्र संदेह नाही. दत्तगुरू आपली मनोकामना पूर्ण करोत हिच सदिच्छा. भेटून आल्यावर नक्की सांगा. 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹 जय गिरनारी 🙏🙏🙏
दिव्य असा अनुभव ऐकता ऐकता बसल्या जागी गिरनारला जाऊन आलो.. मेड फॉर मराठी मध्ये प्रसिद्ध होणारे अनुभव ऐकताना संपूच नये असे वाटते ...फक्त ऐकत राहावे आणि दत्त महाराजांच्या सानिध्यात रंगून जावे...जय गिरनारी
जय गिरनारी🙏
अगदी बरोबर
जय गिरनारी
Jay Girnari ❤
Agadi barobar..Jai girinari
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गजानन महाराज.. गण गण गणात बोते 🙏 प्रत्येक अनुभव ऐकताना माझे डोळे का भरून येत आहेत काही कळत नाही.. आणि अचानक हे vdo किंवा गिरनार च्या कथा राहून राहून समोर येत आहेत.. आता खूपच ओढ लागली आहे.. तुमच्या आवाजात अनुभव ऐकताना मी स्वतः च हे अनुभव स्वतः अनुभवत आहे असच वाटत आहे.🙏🙏🙏 महाराज शारिरीक बळ वाढुदे आणि तुमचे बोलावणे लवकरच आम्हाला येऊ दे... ज्यांची गिरनार ला भेट द्यायची इच्छा आहे त्यांची इच्छा लवकर पूर्ण होवो
Il श्री गुरुदेव दत्त ll❤
Shree Gurudev Datta🙏🙏🌺🌺😊
फार सुंदर.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻
Mazi pn khuppppp echha ahe
Jai Girnari 🌹🙏🚩
खूप सुंदर अनुभव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
*🍁🙏🏻अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्री स्वामी समर्थII🙏🏻🍁*
*🍁🙏🏻IIश्रीपादराजं शरणं प्रपद्येII🙏🏻🍁*
श्री गजानन माऊली,श्री गुरुदेव दत्त 🙏🥺🙇
नमस्कार, आपला अनुभव आम्हा सर्वांना प्रथक्ष दत्त माऊलीचे दर्शन घडल्यासारखे वाटले, धन्यवाद ho गिरणारी
Shree Guru DAV Datta
❤ श्री गुरुदेव दत्त ❤ श्री गुरुदेव दत्त ❤ श्री गुरुदेव दत्त ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त माऊली 🙏 🙏 🌹
Shree Swami Samarth ❤❤
Shree guru dev datta ❤❤
सुंदर कथा समजून घडलेला अनुभव चमत्कार शांततेत समजावून सांगितले दत्त स्वामी महाराज की जय 🎉
Shree Swami Samarth
असे सुंदर अणुभव सर्व दत्त भ् क्ता॰ना लाभो
खुप खुप धन्यवाद दादा 🚩जय गुरूदेव दत्🚩
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
राम कृष्णा हरी
जय श्री गुरुदेव दत्त 💐
जयश्री गुरुदेव दत्त
खूप छान अनुभव.
श्री गुरुदेव दत्त 🙏🌼
जय गिरनारी🙏🙏
🌹!! ॐ श्री गुरुदेव दत्त !!🌹
🌹!! ॐ श्री स्वामी समर्थ !!🌹
🌹!! ॐ जय शंकर !!🌹
दादा तुमच्या स्वरात जेव्हा जेव्हा मी श्री गुरु दत्तात्र्यांबद्दल एखादा प्रसंग ऐकतो तेव्हा मनामध्ये काय भावना तयार होतात ते शब्दात सांगता येत नाही हा पण ते ऐकत असताना डोळ्यात पाणी येत आणि एकदम श्री गुरु आपल्या जवळ किंवा आसपास असल्या सारखे वाटते तुम्ही जे कार्य करत आहात त्या साठी मनापासून खूप खूप आभार श्री गरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏
❤ आदेश
जय गिरनारी🔱🙏
श्री गुरूदेव दत्त 🔱
@@dattachaudhari6617 श्री गुरुदेव दत्त
अगदी बरोबर, खरोकर कधी नाही पण हा अनुभव एकता वेळी माझे ही डोळ पाणावले होते.
Majhe datta Prabhu tumchi Krupa mala lahan pana pasun milali hi majhi gelya janmachi punyai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏 jay girnari
आम्हीपण 22नोव्हेंबरमध्ये गिरणारला जाणार आहोत आपण दिलेली माहिती आम्हाला प्रेरणा दायी ठरणार आहे जय गिरणारी बाबा😊श्री गुरुदेव दत्त
अप्रतिम, निशब्द, खूप सुंदर आहे अनुभव....
एकदा की कोणी दत्त प्रेमात पडले की त्याला कोणीही दूर करू शकत नाही खर आहे...🙏🙏🙏
Shree gurudev datta nrusimha Swami samartha 🌹
खुप छान सुंदर असा अनुभव आहे धन्यवाद सर आपले हि माहिती पोहोचवली बद्दल
Kup sunder
Khoop chan🙏🏻👌
Far sundar anubhav aaikayla milala. Dhanyawaad ! Shri Gurudev Dutta
गुरुभक्तीची ओढ लावणाऱ्या ह्या अनुभवात आम्हाला सामील करून घेणारे दत्तभक्त हे आमच्यासाठी गुरुसमान संतच आहेत आणि या अनुभवात तल्लीन करणारी निवेदकाची वाणी ही संतवाणीच....खूप खूप धन्यवाद!
🙏श्री गुरुदेव दत्त
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
Shri Gurudev Datta🙏🙏 Dada khup chaan anubhav sangitla tumhi angavar sarsarun katha ch ala 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🚩🙏
Shree swami samarth
❤❤❤श्री स्वामी समर्थ❤❤❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
दादा, अलख निरंजन आदेश, खूपच हृदयी स्पर्शी अनूभव होता.
खूप छान अनुभव होता
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवललभ दिगंबरा
जय गिरनार श्री गुरुदेव दत्त 🙏🚩🙏
दत्तभक्तीची प्रचिती खूपच छान. 🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा....जय गिरनार 🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
Khupacha chhan 🙏🙏🌸🌸💐💐 shree Swami Samarth 🙏🙏🌸💐
अप्रतिम अनुभव भाऊ खरोखरच गिरनार दर्शन झाले श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🚩🌹🙏
छान शब्दांकनात दत्त गुरुंचा दिव्य अनुभव, खूप छान
जय गिरनार अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤
🙏🌹श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा🌹🙏
❤❤❤❤
Kashmiri bapu kade ami dindi ghatle dada. Shreepad rajam Sharanam prapadye
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अनुभव खुपच छान शब्दबद्ध केला आहे, तसेच अनुभव कथन सुद्धा छान मधुर आवाजात मांडलेला आहे. परत परत ऐकवासा वाटतो. 💐💐🙏🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त🙏🙏💐💐
🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻 खूप छान
Jay Girnari
Digambara Digambara Shreepad Vallabh Digambara 🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
खुप छान माहिती आहे.अगदी गिरनार दर्शन घडले. अंगावर शहारे आले होते.🙏 जय श्री गुरुदेव दत्त 🙏
🙏🙏जय गिरनारी
खरच दादा अप्रतिम अनुभव 🙏🙏
मला अनुभव ऐकताना प्रत्यक्षात गिरनार समोर
उभे राहिले
आणि स्वतः तिथ असल्याची जाणीव होत होती
खरच दादा तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
|| श्री गुरुदेव दत्त ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
🙏🙏
Shree swami samarth shree guru dev datta om namah shivay ❤🙏😇
Dada tumhi khup Chan prakare anubhav sangta man yekdam shant houn jat 😊🙏
श्री गुरुदेव दत्त दत जय गिरनारी
Shree gurudev Datt ❤
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Jai Girudutta
खुपच छान अनुभ💐🙏
अप्रतिम....🙏
खूप छान अनुभव लिहिले आहेत..धन्यवाद
❤अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤
Shree Gurudev Datta 🙏🏻🌸
अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त...श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🕉️🙏
जय गुरुदेव दत्त, सुंदर अनुभव कथन आहे 🙏
खूप सुंदर अनुभव आला.... माला हि गिरनार यात्रा करायची आहे.
Jai girnari
अवदुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🌷🌷🌷🌹🌹🌹
Shri Gurudev Datta
अप्रतिम. दादा तुमचा आवाज सारखा सारखा ऐकावा वाटतो. कालपासून ५ वेळा व्हिडिओ ऐकला. दादा तुमचे खूप खूप आभार. दत्त सेवेतील तुमचे योगदान खूप भावत आहे. दत्तगुरु तुमच्या या कार्यासाठी सतत पाठीशी राहो ही प्रभू दत्तगुरु चरणी प्रार्थना.
🌹जय गिरनारी🌹
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹
🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर अनुभव. मी मला तुमच्या स्थानी अनुभवले कारण मी ९ आँक्टोबर २०२२ मध्ये गिरनार दर्शन घेतले.🙏🙏🌷😊
श्री गुरुदेव दत्त,,,
Shree gurudev
Shree gurudev datta shree swami samarth
Girnar parawatawar jawun आल्यासारखे वाटले जय गुरुदेव दत्त
गुरुदेव दत गुरु देव दत
Bhagawan dattatraye ki jay
श्री गुरुदेव दत्त
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेवदत्त मी एक छोटासा भक्त माझ्या दत्त माऊली चा आपल्या चॅनल वर चे सर्व अनुभव मी ऐकलेत व एक एक अनुभव 5वेळा ऐकलेत त्यामुळे मनातून त्रिव इच्छा झाली आहे की मी सुद्धा एकदा गिरनार दर्शन करून यावे जर का हे मला शक्य झाले नाही महाराजांनी मला बोलावलं नाही तर कृपा करून मला ती काठी आणून द्यावी कोणी ही जी काठी महाराजांच्या चरणी जवळ जाऊन आली असेल मी आयुष्यभर त्यांचे उपकार विसरणार नाही
आपली ही दत्तभेटीची आस नक्कीच सार्थक होईल. आपले गिरनार दर्शन नक्की होईल यात तिळमात्र संदेह नाही. दत्तगुरू आपली मनोकामना पूर्ण करोत हिच सदिच्छा. भेटून आल्यावर नक्की सांगा.
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹
जय गिरनारी
🙏🙏🙏
@@ramdasgunjal4439 जय गिरनारी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्या बद्दल खूप आभार
श्री गुरुदेव दत्त 🙏 दादा रोज व्हिडीओ टाकत जा 🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
!! !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा !! !!
पुण्यातील ह्या दत्त भक्तांचे नाव कळेल का? खरच, खूप छान अनुभव लिहिलेत.. आयकताना नकळत डोळ्यातून अश्रू येतात.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री स्वामी समर्थ
Jai guru