विनंती आहे की चॅनलला सपोर्ट करण्यासाठी कमेन्ट मध्ये श्री स्वामी समर्थ / दिगंबर दिगंबर श्रीपादवल्लभ दिगंबर / श्री गुरुदेव दत्त लिहावे आधी दिलेल्या कॉमेंट्स like कराव्यात त्याने youtube अजून अन्य स्वामी भक्तांसाठी हा video पाहण्यास सुचवतील 🙏🙏🙏
🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय 🌹 श्रीपाद राज्यं शरणं प्रपदे 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं
हो नक्की प्रयत्न करू. Video पाहिला खूप सुंदर जागा आहे. नवीन drone camera घेण्याचा विचार आहे तूर्त बजेट मध्ये बसत नाही. तो आल्यावर तिथला निसर्ग टिपता येईल. तिथे कराड जवळ श्री जंगली महाराज यांचे मंदिर आणि वंशज राहतात समजले. अशे काही अजून स्थान सुचवा research झाला की स्वामी कृपेने शूटिंग स्टार्ट करू.
स्वामी आणि दत्त यांच्या कृपार्वादाने आपण सांगितलेल्या अनुभवाने आम्ही पावन झालो, अंगी रोमांच आले, चकवा, लिंबुफोड, हे अनुभव म्हणजे दत्तकृपाच म्हणावें लागेल, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
अप्रतिम अनुभव खुप भाग्यवान अहात तुम्ही तुमच्या कडून आम्हा सर्व दत्त भक्कांना अनुभव ऐकायला मिळाला धन्य वाटले।।अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।श्री स्वामी समर्थ।।
Wa kay mast watle tumhi kiti bhagyawan aahat dev tumchyabarobarach hote. Tumhala namaskar karte.shri gurudevdatta. Malapan he sarv milundet aashirwad dhya.Namaskar.
खूप छान तुमचे अनुभव ऐकून अक्षरशा अंगावर काटा उभा राहिला व डोळ्यात पाणी आले खरंच तुम्हा सर्वांच्या वर दत्त महाराजांच्या कृपा आशिर्वादाचा वर्षावच झाला तुमच्यावरती दत्त महाराजाची कृपा अशीच राहु द्या
श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन गुरुजी अनुभव ऐकून खूप डोळ्यातून अश्रू आले साक्षात दत्तप्रभूंनी तुम्हाला मार्गदर्शन केलं दर्शन दिलं तुमचे अनुभव शेअर करून आम्हाला दत्तभक्त तिकडे ओढावून घेतलं आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत जय गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अलौकिक अद्वितीय असामान्य.दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.
श्री स्वामी समर्थ. किती छान अनुभव आला तुम्हां सर्वांना. ऐकून डोळ्यात पाणी आले आणि आपणही अशी दत्त परिक्रमा करावी असे वाटायला लागले आहे. खरंच तुम्ही सर्वजण पुण्यवान आहात.
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये 🔱🙏🚩 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🔱🙏🚩 दादा तुमचा अनुभव एकुन खुप छान आनंद वाटला.हि परिक्रमा पुर्ण करण्यासाठी साधारण किती दिवसाचा कालावधी लागतो 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त ❤ खूप सुंदर अनुभव सांगितलेत तुम्ही सर्वांनी . गुरुजी तुम्हा सर्वांना नमस्कार तुम्ही सांगितले ते सारे अनुभव अगदी हृदयाला स्पर्श करून राहणारे आहेत खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏😊
विनंती आहे की चॅनलला सपोर्ट करण्यासाठी कमेन्ट मध्ये
श्री स्वामी समर्थ / दिगंबर दिगंबर श्रीपादवल्लभ दिगंबर / श्री गुरुदेव दत्त लिहावे
आधी दिलेल्या कॉमेंट्स like कराव्यात त्याने youtube अजून अन्य स्वामी भक्तांसाठी हा video पाहण्यास सुचवतील
🙏🙏🙏
दिगंबर दिगंबरा
To meet personally pl from pune
श्री स्वामी समर्थ /दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त. 🌹🙏🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Sree guru dev datta🙏🙏💐🚩
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय 🌹 श्रीपाद राज्यं शरणं प्रपदे 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं
Tumha sarv datta bhaktana majha namaskar
श्री गुरुदेव दत्त. खूप छान अनुभव कथन केले. तुम्ही सर्व जण दत्त प्रभूचे आवडते भक्त आहात.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा💞
,avdhut chintan. Shree Gurudev datta
Khup Sunder Anubhav . || Shri Swami Samarth ||
Gurudev Datt...khup chan anubhav share tumhi sarvani . Shree Swami Samarth 🙏🙏
Avdhut chintan shri gurudev datt shri swami samarth Jai gajanan maharaj gan gan ganat bote
श्री Gurudev datt 🙏🙏 tumhi khup bhagyavan ahat Gan gan ganat bote 🙏🙏
Khupch Apratim anubhav dada Shree Swami Samarth
Khuup sundar anubhav avdhut chintan shree gurudev datt 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त सुंदर अनुभव अनंत जन्माचे पुण्य म्हणून एवढं छान दर्शन झालं आपल्या सर्वांना नमस्कार
खुप छान अनुभव
Shri Gurudev Datt shri swami samarth
श्री गुरूदेव दत्त🌼
Shri Swami Samarth..Avdhoot chintan Shri Gurudev Datta!
आम्हाला ही दत्त गुरुंचे भरपूर अनुभव आहेत
कराड चिपळूण मार्गावरील हेळवाक येथे अत्यंत जागृत नृसिंहसरस्वतींचे स्थान आहे. नितांत रमणीय व सिध्दस्थान आहे
हो नक्की प्रयत्न करू.
Video पाहिला खूप सुंदर जागा आहे.
नवीन drone camera घेण्याचा विचार आहे तूर्त बजेट मध्ये बसत नाही. तो आल्यावर तिथला निसर्ग टिपता येईल.
तिथे कराड जवळ श्री जंगली महाराज यांचे मंदिर आणि वंशज राहतात समजले. अशे काही अजून स्थान सुचवा research झाला की स्वामी कृपेने शूटिंग स्टार्ट करू.
Mazya sadgurunche Stan
स्वामी आणि दत्त यांच्या कृपार्वादाने आपण सांगितलेल्या अनुभवाने आम्ही पावन झालो, अंगी रोमांच आले, चकवा, लिंबुफोड, हे अनुभव म्हणजे दत्तकृपाच म्हणावें लागेल,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Khup sundar anubhav aahe..Jay sadguru.🙏🌹🌼🌼🌼🌹🙏.
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
गुरूजी तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार,तुम्हचा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले, स्वामी समर्थ 🙏🙏
खुप भाग्यवान आहात तुम्हीं सगळे 👏👏👏👏👏खुप छान वाटले तुमचे अनुभव ऐकुन अस वाटल की मी तिथेच आहे किंवा कधी जान होईल 🥰💐👏👏👏👏👏 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ.
हा व्हिडीओ संपूर्ण पाहिला, अंगावर काटा आला.गुरुदेव दत्त समर्थ।जय जय स्वामी समर्था।
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ🙏
विलक्षण अनुभव आहेत 🙏🙏🙏🙏
!!श्री स्वामी समर्थ!!
फारफार सुंदर अनुभव सर्व वाचुनतया शक्ती पुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहवत नाही साष्टांग दंडवत
खूप छान अनुभव ऐकायला मिळाले......🙏🙏🔱🔱🕉️🕉️🚩🚩
दत्तगुरु 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
गुरुदेव दत्त
साक्षात दत्तप्रसाद पावला, श्री स्वामी समर्थ 🌹🌹🪷🪷🕉️🌹🌹🪷🪷
Shree guru dev data ❤❤❤ khupach Chaan
अप्रतिम अनुभव खुप भाग्यवान अहात तुम्ही तुमच्या कडून आम्हा सर्व दत्त भक्कांना अनुभव ऐकायला मिळाला धन्य वाटले।।अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।श्री स्वामी समर्थ।।
II श्री गुरुदेव दत्त II
Aho tumhi tighe jn ch dattacha avtar ahet fkt tumhi manushya rup dharn kel kahi tri changl kary krnyasathi❤ 🙏🙏🙏🙏
🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺
❤🙇🙌🙏🌎💖✨अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙌
गुरूजी साष्टांग नमस्कार. तुमचा अनुभव फार आवडला. मी पण स्वामी व दत्तभक्त आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री गुरूदेव दत्त
💐💐🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐💐
ओम नमः शिवाय
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त महाराज
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🏻🙏🏻👌👌अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
खूपच अदभूत आणि चमत्कार असा सुंदर अनुभव आहे
🙏🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्री दिगंबर गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.🌹🙏🌹. खूप छान अनुभव............
श्री स्वामी समर्थ🌺🌺🌺🌺🌺🌺
Shree Swami samarth
Wa kay mast watle tumhi kiti bhagyawan aahat dev tumchyabarobarach hote. Tumhala namaskar karte.shri gurudevdatta. Malapan he sarv milundet aashirwad dhya.Namaskar.
गुरु देव दत्त.🚩🙏🙏🚩कोटी कोटी प्रणाम.
अतिशय सुंदर अनुभव आहेत अगदी महाराज तुमच्या सोबतच होते
श्री Gurdev datt
श्री स्वामी समर्थ
जय गुरुदेव दत्त 🎉
Shree guru dev datt
🌹🌺🌷🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
हृदयाला स्पर्श करणारे अनुभव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
श्री गुरुदेव दत्त... देवा आम्हाला पण बोलवा दर्शनाला.. आशीर्वाद द्या
अनुभव फारच सुंदर.
Jai Shree Swami Samarth
🙏🙏🌹जय जय गुरूदेव दत्त🌹🙏🙏
जय गुरूदेव दत्त!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!!, नृसिंह सरस्वती महाराज की जय!!!🎉🎉🎉 खुप छान अनुभव, आणि दत्त कृपा.भाग्यवान आहात 🎉🎉
खूप छान तुमचे अनुभव ऐकून अक्षरशा अंगावर काटा उभा राहिला व डोळ्यात पाणी आले खरंच तुम्हा सर्वांच्या वर दत्त महाराजांच्या कृपा आशिर्वादाचा वर्षावच झाला तुमच्यावरती दत्त महाराजाची कृपा अशीच राहु द्या
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
गुरू देवदत्त 🙏🙏
तुम्हा सर्वांचा अनुभव ऐकून खूप छान वाटलं.. श्नी गुरू देव दत्त.. धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त🙏🌹
खूप पुण्यवान, भाग्यवान आहात सर्वजण, नमस्कार सर्वांना. काही ठिकाणे नवीन समजली.
तुम्ही दत्त परिक्रमेचे सगळे अनुभव इतके छान पद्धतीने सांगितले आहेत की जणू काही मी तुमच्याबरोबरच प्रवास करत आहे असे वाटले खूप खूप धन्यवाद धन्यवाद!
फार सुंदर अनुभव होता , ऐकून बसल्याजागी दत्त महाराजांची फार आठवण झाली.धन्यवाद
❤अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤
श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन गुरुजी अनुभव ऐकून खूप डोळ्यातून अश्रू आले साक्षात दत्तप्रभूंनी तुम्हाला मार्गदर्शन केलं दर्शन दिलं तुमचे अनुभव शेअर करून आम्हाला दत्तभक्त तिकडे ओढावून घेतलं आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत जय गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth
Thanks good information 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अलौकिक अद्वितीय असामान्य.दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या आशिर्वाद मुळेच,,धन्यवाद ..गुरुदेव दत्त
Shreswamisamrth 🙏
श्री स्वामी समर्थ. किती छान अनुभव आला तुम्हां सर्वांना. ऐकून डोळ्यात पाणी आले आणि आपणही अशी दत्त परिक्रमा करावी असे वाटायला लागले आहे. खरंच तुम्ही सर्वजण पुण्यवान आहात.
आपण सर्वाना नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻 दत्त महाराज असल्याचे साक्षात प्रमाण आहे... 🙏🏻🙏🏻🙏🏻दत्त दत्त ऐसे लागले ध्यान 🙏🏻🙏🏻
Jai Gajanan 🙏 Gan gan ganat bote
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती,श्री स्वामी समर्थ.
Khup chan anubhav
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये 🔱🙏🚩
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🔱🙏🚩
दादा तुमचा अनुभव एकुन खुप छान आनंद वाटला.हि परिक्रमा पुर्ण करण्यासाठी साधारण किती दिवसाचा कालावधी लागतो 🙏
Shri guru dew datt
Jay sadguru
|| श्री स्वामी समर्थ ||
ओम श्री गुरूदेव दत्त 🙏
Tumahna maza Somibaktana namashkar Babasaheb Govindrow Pawar 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त ❤ खूप सुंदर अनुभव सांगितलेत तुम्ही सर्वांनी . गुरुजी तुम्हा सर्वांना नमस्कार तुम्ही सांगितले ते सारे अनुभव अगदी हृदयाला स्पर्श करून राहणारे आहेत खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏😊
🙏🙏जय सद्गुरू 🙏🙏
तुम्हा सर्वांना पुण्याईने , गुरुदेवांच्या कृपेने किती अनुभूती मिळाली. नमस्कार