रात्री झोपण्यापूर्वी दत्ताचे हे गाणं ऐका सर्व रोग कायमचे बरे होतील व घरात सुख शांती होईल Datt Song
HTML-код
- Опубликовано: 27 сен 2024
- रात्री झोपण्यापूर्वी दत्ताचे हे गाणं ऐका सर्व रोग कायमचे बरे होतील व घरात सुख शांती होईल . Datt Song
Wings Marathi Bhakti is an official channel from the house of Wings Music, bringing you Marathi & Devotional Songs, Kirtan, Marathi Katha, Gondhal, Jagran, Pahateche Bhaktigeet, Morning Bhajan, Spiritual Music & a lot more.
Subscribe to the channel for notifications. / wingsmarathibhakti
Must Watch Videos:
► सकाळी ज्या घरात हे नामस्मरण ऐकलं जाते तिथे सुख, सम्रुद्धी सह सर्व मनोकामना पूर्ण होतात..
• सकाळी ज्या घरात हे ना...
► सकाळी मनाला भावणारी सुपरहिट : Aarti 16 संपूर्ण आरती संग्रह | Sampurna Aarti Sangrah : Aarti Sangrah
• Aarti 16 संपूर्ण आरती ...
► ये भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची | शिव भक्तिगीते | Ye Bholya Shankara Aavad Tula Belachi
• ये भोळ्या शंकरा आवड तु...
► आली आली हो गोधळा आई - तुळजाभवानी अंबाबाई भक्तिगीते | Aali Aali Ho Gondhala Aaie : AmbabaiSong
• आली आली हो गोधळा आई - ...
► सद्गुरू तू माय मी लेकरू | आकलकोट स्वामी सामर्थ भक्ति गीत | मनाला प्रसन्न करणारी Swami Samarth Bhajan
• सद्गुरू तू माय मी लेकर...
Must Hear Playlists:
► Datta Guru Bhakti Geet
• Datta Guru Bhakti Geet
► Shiv Bhakti Geet
• Mahadevachi Gani | Bha...
► Bhakti Geete Marathi
• Bhakti Geete Marathi
►Shree Vitthal Bhakti Geet
• Shree Vitthal Bhakti Geet
Also Watch Our Channel:
► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
Subscribe to: / bhajanindia
► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
Subscribe to: / ganeshbhakti
►For Pop Music and Album Songs
Subscribe to: / wingsmusic
Credits:
Singer: Kavita Ram
Lyrics: Rajesh Bamgude
Music: Ashok Waigankar
Music Label: Wings Music
© & ℗ Wings Entertainment Ltd
#WingsMarathiBhakti #DattGuruSongs #BhaktiSongs #MarathiBhaktiGeete
❤ श्री गुरुदेव ब्रह्मा विष्णू महेश❤
🙏🌹 जय श्री गुरुदत्त देव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏 आपल्या चरनी माझे कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🙏🙏🙏🌹
❤ श्री गुरुदेव दत्त❤ श्री गुरुदेव नरेंद्र माऊली❤ श्री गुरुदेव ब्रह्मा विष्णू महेश❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुता कशी जाईल भय दुख आणि व्याधी स्मरूनी तर पहा करूना ती परी गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुता
दत्ता अवधुता सर्वांना सुखी व आनंदात ठेव त्याच्या आडचणी दुर करा आरोग्य चांगले ठेवा मनोकामना पुर्ण करा त्याच्या मागून मला फक्त ताकद द्या.
दत्ता अवधुता अनंत कोटी कोटी नमस्कार स्वामी आई मला उध्या साठी माफ करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤ ह्या दत्त महाराज ग्रुप जय गाण्याची धुंदी इतकी सुरेल आहे की न झोपणारा माणूस देखील झोपून जाईल❤🎉🎉
श्री गुरूदेव दत्त माझ्या मुलाच्या जीवनातील अडथळे दूर कर त्याला सुबुद्धी दे सर्व संकटं दूर कर
❤ श्री गुरुदेव दत्त ब्रह्मा विष्णू महेश❤🎉❤
🙏🙏गुरूदत्त दिगंबर श्री अवधुता नमो : त्रिगुनत्पिता अनुसुया सुता🙏🙏
P
गुरुदतत दिगंबर श्री दत्तचे अनमोल गाण
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Datt guru ki Jay😍🥰 so nice 🎵
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दततात्रेय महाराज की जय
श्री गुरू देव दत्त
श्री दत्तात्रेय महाराज बाबा दंडवत प्रणाम आमच्या घरी आपल्या घरी कृपा करा सुख,समृध्दी,शांती असू द्या जे काम त्यामध्ये यश येऊ द्या देवा दत्त प्रभू महाराज हिम्मत द्या जगाचा सामना करासाठी 🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त ❤❤❤❤❤
देवा माझ्या ताईचे दुख दुर करा ओ श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नम :🙏🙏
श्री राम समर्थ सदगुरू श्री गुरूदेव दत्त खूप छान झोप शांत येथे कधी कळत देखील नाही ज्ञ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महाराज की जय ❤❤❤
❤ श्री गुरुदेव दत्त नरेंद्र माऊली🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
श्रीगुरुदेव दत्त
❤ श्री गुरुदेव दत्त🎉 श्री गुरुदेव दत्त नरेंद्र माऊली🎉 श्री गुरुदेव ब्रह्मा विष्णू महेश्वर🎉🎉🎉🎉
❤ श्री गुरुदेव दत्ता🎉 श्री गुरुदेव नरेंद्र माऊली🎉 श्री गुरुदेव ब्रह्मा-विष्णू-महेश🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤ श्री गुरुदेव नरेंद्र माऊली🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव नरेंद्र माऊली🎉🎉🎉🎉🎉🎉
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त,दत्त,दत्त,दत्त,दत्त,दत्त....श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...🌺🌹🪔🪔🌹🌺🌿🌿🌿🕉🕉🕉🕉🕉🕉🕉श्री प्रदीप दादा समर्थ मयुरीताई धन्यवाद आणि प्रणाम नमस्कार नमस्कार नमस्कार 🙏🙏🙏
़
़औ
़ नो नोओ नो नो
ंंं
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त कोटी कोटी प्रणाम स्वामी आई सर्वांना सुखी व आनंदात ठेव त्याच्या पाठीशी सदैव आशिर्वादाचा हात ठेवा स्वामी समर्थ
कोटी कोटी प़णाम आईतूमहाला
श्री सदगुरू श्री गुरू देव दत्त महाराज की जय. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🙏 श्री गुरुदत्त नमस्तुते 🌹🙏♥️
🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏♥️
॥ श्री स्वामी समर्थ ॥❤️❤️❤️🙏🙏🙏❤️❤️❤️
गुरू दत्ता श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुता अनंत कोटी कोटी प्रणाम स्वामी आई रोज तुला काय सांगणार तुला सर्व माहीत आहेच तुच तारणारा आहेस अशक्यच तु शक्य करताय स्वामी
हे देवा सर्वाना निरोगी आयुष्य दे आणि सर्वांना सुखात आनंदात ठेव, सर्वांचं भलं कर जय गुरुदेव दत्त दिगंबर अवधूता
श्री गुरुदेव दत्त नमः श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः 🌺🌺🙏🙏❤❤🎉🎉 खुप प्रसन्न वाटते धन्यवाद.
देवा माझ्या आई वडिलांना तूमचं सामर्थ मिळूदेत शेवटच्या स्वासापर्यत मिळूदेत 🙏🙏
श्री गुरुदत्त दिगंबर आणि श्री स्वामी समर्था आमच्या पाठीशी सदैव राहून योग्य मार्गदर्शन कर.तू दाखवलेल्या मार्गाने जाण्याची बुध्दी दे सर्वांना सर्व व्यवस्थित तुझ्या कृपेने होऊदे ही तुझ्या चरणी प्रार्थना.
😊😊ll.shree guru Dev datta 👍 👌 🙏 🙌 ll shree swami samarth Maharaj ki jay ll digambara digambara shripad vallabh digambara ll God is great 👍 👌 🙌 🙏 swami ll Ashakahi shak kartil swami 👍 👌 😄 😀 😆 ll.shree swami Narayan kavacham 👍 👌 🙌 🙏 ll.shree swami samarth ll.shree swami samarth ll.shree swami samarth ll.shree swami samarth 👍 👌 🙌 🙏 ll😊😊
अनंतकोटी ब्रम्हांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज नमो नमः
❤
श्री गुरुदेव दत्त नमः श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त नमः परमेश्वरा सर्वांना सुखात ठेवा सर्वांच्या अडचणी दूर करा ❤❤🎉🎉🙏🙏🌷🌷
गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुता कशी जाईल भय दुख आणि व्या धी स्मरूनी पहा तर पहा करूना ती परी गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणाति ता अनुसुया सुता अनंत कोटी कोटी नमस्कार स्वामी आई सर्वांना सुखी ठेव सर्वांच्या आडचणी दुर करा आरोग्य चांगले ठेवा मनोकामना पुर्ण करा त्याच्या मागून मला ठेव
Very heart touching song.
दत्त प्रभूंची मनो भावे सेवा केली की ते भक्तांच्या हाकेला धावून येतात हा माझा अनुभव आहे.
🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Shri swami samarth maharaj ki jai🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🌍❤️✨
🌹🙏🌹ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 🌹🙏🌹
datta digambar
श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त नमो नमः
जय श्री गुरुदेव दत्त ❤️🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
हे गुरु दत्त दिगम्बर तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर राहू दे 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा ❤️🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम
Shree gurudev datt
छाया क्षिरसागर गुरू दत्त दिगंबर श्रीवल्लभ
@@chaayakshirsagar9237q
श्री गुरुदेव दत्त नमः 🪷🙏🙏 सर्वांच्या इच्छा पूर्ण करा दिंगबरा🙏🙏
श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ☘️🙏🙏☘️🌺🌺🌹🌹🚩🚩❤️❤️
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
)lolpp l LA p
Llpl
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
lvatsala khapekar
@@vatsalakhapekar3013 दिगंबरा दिगंबरा श्रीपादःथिअग
द्
🙏👌👍🌷जय जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ जय जय रघूवीर समर्थ ❤️❤️ श्री राम समर्थ 🙏👌🌹☘️
जय सदगुरू🎉🎉
Shri Swami Samarth 🙏🙏👏👏🌸👏👏🙏🙏💫
श्री गुरु दत्त महाराजांच्या श्री चरणी चरण
स्पर्श कोटी कोटी नमन वंदन अभिनंदन
😊 गुरुदत्त भगवान की जय
🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏
सर्व काही सुरळीत सुरु असताना आपण आपले आयुष्य जगत आहे श्री स्वामी समर्थ जय जय
देवा माझ्या घरच्या सगळ्यांना सुखी ठेव 🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺
Shreepad vallabh digambara
लल
Avadhut chintan shri guru dev Datta
Shri swami Samarth 🙏🙏
गुरू देव दत्त !
गुरु देव दत्त
❤ हे गाणे रात्री ऐकल्याशिवाय मला झोप लागतच नाही🎉🎉🎉🎉
Very nice n sweet voice Shree Gurudev Datta. Shree swami samarth.🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
सुमधुर संगीतातील बोल मनात दत्तभक्ती जागृत करतात.फारच छान!
दडवंत प्रणाम
द
@@ukajiraomungal2124 ..,,
L
खूप खूप छान वाटले गाणे
Oi
❤ श्री गुरुदेव ब्रह्मा विष्णू महेश🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
Deva mazya ani mazya mulila ani tichya parvarala arogya,sukh,shanti dhyavi. Tyanchi kalji tumchya charni charni vahili aahe ani amchi kahi chuk zali aslyas kshama asavi.
Sarvana sadbuddhi ani sadvivek dhyave 🙏🙏
🙏🙏🌹🌹😂Shree Gurudev Datta 🙏🙏🌹🌹
❤
है देवा मला शक्ति दे , माझ्या आई बाबा च्या इच्छा पूर्ण होउ दे, त्यांना सुखी ठेव देवा, 🚩
I'm checking with you and then we will be there in the morning and then delete the email address is Facebook the other day I was automatically in the following ad d and your family I have been sixwoekro and then we will get you the morning sir
Shree Gurdev datta .
Shree Gurdev datta .
Hi
I
Love you 💕 the morning sir I'm Lil Wayne and then we will sixwoekro okay with me and then delete this message to the morning sir 3
,, जय ,, श्री. गुरुदेव दत्त ,, ताई प्रथम आपणास साष्टांग नमस्कार... अतिशय सुंदर ,
गायन,व,मधुर,,आवाज,, व संगीत,अप्रतिम, शब्द लेखन,, मी हे गाणे. दररोज प्रवासामध्ये सुद्धा गुणगुणतो. बोलायचं म्हटलं तर ,,गायन व मधुर आवाजामुळे मनाला,, श्रीदत्त प्रभूंच्या ,, भक्तीची ओढ,, लागून राहते. मी दररोज रात्री. ,,1 ते 2 ,,तास,, ऐकतो. ,, अक्षरशः श्री. गुरुदेव दत्त महाराज,, माझ्या समोरच असल्याचा भास होतो. मनाला खूप समाधान मिळते. गाणे ऐकताना आपल्या ,, मधुर आवाजाने व गाण्याच्या अर्थाने,, अक्षरशः डोळ्यातून अश्रू येतात. गाणे ऐकतच राहावसं वाटते. अप्रतिम गायन,, आपणास व आपल्या सर्व टीमला. ,, उदंड व निरोगी आयुष्य मिळो,, ही श्री. दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना,, व पुढील कार्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा,,व धन्यवाद. ,, बोला ,,अवधूत चिंतन श्री. गुरुदेव दत्त,, शुभेच्छुक,, श्री.आनंद बोराटे.मु.पो. नाझरा.ता. सांगोला.
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷बम्ह विष्णु महेशा 🙏🙏🍀🍀🌹🌷❤ दत्ता दिगंंबरा 🙏🙏🌻🌻जय जय स्वामी समर्था 🙏🙏🌺🌺😖🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ
Jay gurudev
🌹🙏ॐ श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
🌹🙏 ॐ श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
🌹🙏 ॐ श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
🌹🙏तव शरणंम 🌹🙏👏♥️🌺
हे दत्त आई मला व माझ्या परिवारास आनंदी, ऐश्वर्यसंपन, सुखी, समाधानी, निरोगी दीर्घयु आयुष्य दया 😊❤
Shree Guru Dev Dutta
Jay sadguru mazi pn hich echha ahe purn kra sarvana dirghaayshya labhu dya
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Ĺĺĺĺlpppĺlppĺĺlĺĺlĺĺ
Lpĺĺĺllĺĺĺlĺp
Lllĺlĺllĺĺĺlpllllllpp
श्री गुरुदेव दत्त नमः श्री स्वामी आई नमो नमः खूप छान गाणं आहे,🥀🥀❤❤🎉🎉
अप्रतिम गायले व आवाज ही गोड आहे.
खूप आवडले मला.
Very vice also excellent.
आवाज खूपच गोड आहे🙏🙏
Mast
Mast Mast 👺👹👹
Miss you sir sad 🥿
Gurudev Datta,,,,
🙏🙏🌼🌼🙏🙏
Gurudev Datta
गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुता अनंत कोटी कोटी प्रणाम दत्ता हर संकटात माझ्या पाठीशी उभ रहा रक्षण का ❤ ❤
ah,,,lytttjeauw,,,r
❤❤❤❤❤q❤ @@omkarghorpade6834
श्री गुरुदेव दत्त नमः श्री स्वामी समर्थ महाराज नमः परमेश्वरा सर्वांना सुखात ठेवा सर्वांच्या अडचणी दूर करा तुमचा आशीर्वाद सर्वांनवर असुदे
ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्रीराम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल ज्ञानेश्वर तुकाराम माऊली की जय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः राधा कृष्ण राधा कृष्ण ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थ नमः
Qqqqqqqq
Llllllllllllllll
P
हा मंत्र लावल्यावर मन शांत राहते रात्री झोप चांगली लागते 🙏🙏
उत्तम आह
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.छान भक्ती भावपूर्ण आहे.आवडले.
हे देवा सर्वांना सुखात, आनंदात ठेव.सर्वांचं भल कर.
देव दत्त
@@bhagwanraokalyan5286A))😂cx be no
❤ हे दत्ताचे गाणे ऐकल्यावर ती मला फार शांत झोप लागते🎉🎉🎉🎉
हे गुरुमाऊली मी अजाण बालक तुझ्या चरणी शरण आलो आहे मजवर कृपा करा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏.
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त कोटी कोटी नमस्कार स्वामी आई सर्वांना सुखी ठेव आई स्वामी
गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणाति ता अनुसुया सुता अनंत कोटी कोटीनमस्कार स्वामी आई सर्वांना सुखी व आनंदात ठेव त्याच्या मागून मला ठेव स्वामी आई काही चुकलं असेल तर मला नक्की माफ कराल अशी अपेक्षा करत आहे
Shree gurudev datt 🙌🙌🙏🙏🙏
माझ्या मुलीचे आरोग्य चांगले राहू दे देवा..ती आधी सारखी होऊ दे..सर्वांचे कल्याण कर.🙏🌹
8
दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ऐ
एक ऐ
ऐ
ऐ
ऐ
My favorite song❤️❤️
Song nahi
Bhajan 🙏
Avadhut chintan guru dev datta maharaj
@@dattatrayshinde213 भ
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु सा दशमी श्री नमो नमः🎉🎉🎉🎉❤❤❤❤ माझ्या बाळांची अडचण दूर करा स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤🎉🎉🎉🎉🎉❤
🙏🙏🌸🌸llअनंतकोटी ब्रम्हांडनायक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जयll 🌸🌸 🙏🙏
जय गुरूदेव दत्त कोटी कोटी प्रणाम shri swami samarth koti koti dandavat pranam
@@sunilpatane5180m.
. mi hi
सुपर गान वेरी नाईस
😍😍❤️❤️ब्रम्हांडनायक श्री गुरुदेव दत्ता🌺🌺🙏🏻🙏🏻
Enchanting feeling when we listen this geet
स्वामी महाराज माझ्या भावाला नोकरी लागू दे तुझे 11 गुरुवार मी करे आणि माझा बिजनेस चांगला
चांगला चालू दे माझ्या घरातली अडचण दूर होऊ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या इच्छा पूर्ण कर मी अक्कलकोट ला येईन तुझ्या दर्शनाला
श्री गुरुदेव दत्त, श्रीस्वामी समर्थ.
Sri gurudev dutta
🙏🌺🌺🌺 गणपती बाप्पा मोरया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अखंड कोटी ब्रम्हांडनायक समर्थ सद्गुरु राजाधिराज रामचंद्र महाराज की जय ओवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐ सुर्य नारायण नमः ॐ नमः शिवाय गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺🙏
B yt7ct xn
Jai shree Guru Datt 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय गुरु देव दत्त
आम्हाला सुखी ठेव
🥰🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
आदेश
ఇ
ను
🌹🌹🌹 अवधूत चिंतन गुरू देवदत्त को सादर प्रणाम 🙏🌹🌹🌹 कृपया एक प्रार्थना की मनीषा सुरेंद्र शिंदे को बहुत जरुरी है आपका आशीर्वाद. 🙏🙏🙏🙏
O n ji nu j h bnn
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त
सर्वांची इच्छा असेल ती पूर्ण होऊ द्या
जय श्री गुरुदेव दत्त.
जय गिरनारी जय गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ता दिगंबरा याओ स्वामी मला भेट द्या ओ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त नमः दिंगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌷🌷🙏🙏💖💖🎉🎉
खरच खूप छान. मनाला अगदी शांत आणि प्रसन्न वाटणारे हे भावुक गीत आहे.श्री गुरुदेव दत्त🙏🙏
qqQqqQqQQqqQQqQqqQqQqqqqqQqQqQqQQqQqqQqqqqqqqqqqqQqQqqqqQqQqQqQqqqQQqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqQAqQQaqAQQQQQQAQQQQqqqqqQqQQAqqqqqqqqqqQQqQqqqqqQqQQqqqq6qq
श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌺🙏
Feel fresh when we listen this geet
खुप सुंदर मन प्रसन्न होऊन गेले जय श्री गुरुदेव नमः
After hearing this Arti Ifeel fully relax and mind gets great peace and get good sound sleep .
Oo
Oķgood
Nnnh
हे गुरुदत्ता माझ्या आई च वेडेपण जाऊदे नाहीतर तिला मोक्ष तरी दे तिचे हाल पाहवत नाही 🙏🌹
😢😢❤❤❤❤❤❤bare. Hoil😔🥺Dev
❤❤❤
मनोविकार तज्ञ डॉक्टर ला दाखवा
सुरवातीला जस्त गोली नंतर एक गोली वर आनतिल।
Bramhari प्राणायाम करा , लोम विलोम , कपाल भाती करा ठीक होईल .
Doctor ka jaroor dakhawa
Sree Swami samartha GBU🙏💐
🙏🏻🙏🏻फार सुंदर गाणे व गायलेही गोड आवाजात.
🌼🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌼
🙏
देवा माझ्या धाकट्या मुलीला लवकर बरे करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉 10:43
@@bhanubenvyas1823 68
Jai sri gurudeva datta pranam
Swami sarv changal karatil
🕉 Jay shri Ghuru Dave Datt ♥️ 👌 ❤️ 🎶 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta Guru 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 😋 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 Guru datt Digambar Shri Avduta 💔 ♥️ 🙏🏼 😋
P.! ;*०1
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
guru Datt digmbra Shri avdhuta
Shri सुर्यासुतabrmhavishnu .mahedsh Vara and
अवधुत चितंन श्री गुरू देव दत्त🌹🌹 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
😂🎉🎉🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉🎉🎉🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉🎉🎉😂🎉😂🎉🎉😂🎉😂🎉🎉🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉🎉😂🎉🎉😂🎉😂🎉🎉😂🎉🎉😂🎉🎉🎉🎉😂🎉🎉😂🎉😂🎉 pp🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉😂🎉
❤😊