अनिशजी, नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद... खूपच छान मार्गदर्शन केलेत... तुम्ही खूप विनयशील आहात... सर्वसाधारणपणे कोणीही आपल्या चुका सार्वजनिक रित्या सांगत नाहीत परंतु तुम्ही इतरांना त्रास होऊ नये म्हणून प्रामाणिकपणे ही माहिती दिली त्याला बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🏻 तुम्हाला ही दत्तगुरु ह्या वर्षी नक्की दर्शनाला बोलावतील.... 🙏🏻
जय गिरनारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप छान माहिती सांगितली माझी मागच्या वर्षीपासून इच्छा होती गिरनार परिक्रमेची मागच्या वर्षी खूप प्रयत्न केला पण महाराजांचं बोलणं नव्हतं पण महाराजांनी लेकराला नाराज केलं नाही वैष्णवी देवीला पाठवलं आणि यावर्षी महाराजांनी बोलून घेतले परिक्रमेला तुमची इच्छा प्रबळ असेल तर तुम्हाला पण नक्की बोलवतीलमहाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
खुप उपयोगी माहिती सांगितलीस भावा सगळं बुकिंग झाले आहे फक्त राहयच बुकिंग फुल्ल असल्याने झाले नाही ते आज उद्या पर्यंत करून घेतो दत्त कृपेने तुम्हाला पण तात्काळ मध्ये सगळे बुकिंग मिळावेत यावर्षी परत एकदा तुमची परिक्रमा व्हावी ही प्रार्थना
नमस्कार मी महाराजांवर सर्व सोपवून फक्त रेल्वेचे जाने येने बुकींग केले आहे 5 ची दिवस जंगलात राहत असल्यामुळे महाराज सर्व मनूकामना पूरी करतात || जय गिरणारी ||
अनिष जी नमस्कार 🙏चांगली माहिती दिलात आपले अभिनंदन 🙏सेवेकरी श्री श्रीकांत सिध्दु हणबर जय गिरनारीबाबा दत्त महारांजांचे कृपाआशिर्वादाने इचलकरंजी येथुन तत्काल बुकींग परिक्रमाकरिता झालेली आहे 🙏आपण भेटु आपले मार्गदर्शन मिळावे 🙏श्री गुरूदेव दत्त 🙏जय गिरनारी बाबा🙏
अनिश दादा 2024 परिक्रमे आधी तुम्ही ही माहिती दिली त्याचा मला खूपच उपयोग होईल, तुमच्या अनुभातून तुम्ही जे सांगितले ते आम्हाला follow करता येईल, खुप खुप धन्यवाद दादा. जय गिरनारी 🙏🙏🙏
दत्तमहाराजांच्या कृपेने 11 नोव्हेंबर(कार्तिक एकादशी) रोजी गिरनार परिक्रमा पूर्ण झाली....❤😇 घरी आलो तरी गिरनारलाच आहोत असे वाटते असे माझा लहान भाऊ जो फक्त सोबत म्हणून आला होता त्याचा म्हणणं आहे. फक्त एकच गोष्टीचा वाईट वाटलं की बरेच स्थानिक भाषिक लोक गुटका खाऊन कुठे ना भागात थुंकात होते.. अश्यावेळी नामस्मरण करत असलेल्या काठी टेकवताना खूप विचार करावा लागतो... आणि काही लोक तर कोणाच्या पायावर उडतात हेही भागात नव्हते(उलट विक्षप्त हसत होते) सात लाख लोक होती म्हणून दुसरी घोडी चढताना कसरत झाली तरी येत्या वर्षी रजिस्ट्रेशन करणं आणि त्या बेसिस वर आत सोडण हा उपाय असू शकतो..
🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏 मनात कोणताच किंतु परंतु येऊ देऊ नका आपला मायबाप सर्व काही करून घेतो त्याला आपल्या कडून शुद्ध भाव हवा असतो होरणारच परिक्रमा ते पण प्रेरणादायक अनुभूतीने होणार
जय गजानन माॅ नर्मदे हर 🙏🙏 खुप छान मार्गदर्शन आहे.नर्मदामाईची परिक्रमा करत असतानाच आपली भेट झाली होती.कुठे आठवत नाही.ह्या वर्षीपण गिरनार परिक्रमेत आहे का? मला तुमचा नंबर मिळेल का?
श्री गुरुदेव दत्त.....मी गिरनार परिक्रमेला जाणार आहे पहिलं वर्ष आहे....मी एकटाच आहे....तुम्ही चला आपण परिक्रमा पूर्ण करून जंगलात मुक्काम करून दत्त महाराजांचे दर्शन घेऊन...परत पुण्याला घरी येऊ......जय गिरनारी.....ॐ नमः शिवाय् ✨💖🔱🚩
अनिश तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही जी माहिती सांगता ती खुप उपयोगी असते ती तुमच्या अनुभवांनी सांगतात त्याचा आम्हाला खूप फायदा होतो मी तुमचे नर्मदा परिक्रमा चे विडीओ पाहात असते गेल्या वर्षी दोनदा तिकिट रीजरवेशन केले पण काही अडचणी मुळे जाता आले नाही (आई गेली) बघु या वर्षी मैया बोलावते का❓ नर्मदे हर
दादा नमस्कार!!! मला एक विचारायचं आहे... गिरनार परिक्रमा आणि त्या नंतर गिरनार दर्शन (गुरुशिखर) हे एकत्र करावच लागतं का?? फक्त परिक्रमा केली तर चालते का??
गुरूदेव दत्त खूप दिवसांनी आपली भेट झाली आपले मार्गदर्शन नेहमी उपयुक्त असते आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
अनिशजी, नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद... खूपच छान मार्गदर्शन केलेत... तुम्ही खूप विनयशील आहात... सर्वसाधारणपणे कोणीही आपल्या चुका सार्वजनिक रित्या सांगत नाहीत परंतु तुम्ही इतरांना त्रास होऊ नये म्हणून प्रामाणिकपणे ही माहिती दिली त्याला बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🏻 तुम्हाला ही दत्तगुरु ह्या वर्षी नक्की दर्शनाला बोलावतील.... 🙏🏻
मार्गदर्शन कसलं , चुका झाल्या त्या सांगितल्या , बस्स ...😀, श्री गुरुदेव दत्त
Thank you so much Gurudev
🙏जय गिरनारी 🙏खूप सुंदर माहिती.
गुरू देव दत्त छान मार्गदर्शन जय गिरनारी
खूप छान माहिती दिली तर गुरुजी गुरुदेव दत्त
खूप छान माहिती सांगितली
खूप छान माहिती धन्यवाद दादा
मी प्रथमच गिरनार परिक्रमा साठी जात आहोत ...
माझ्या साठी खूप छान माहिती...
श्री गुरुदेव दत्त.
🙏
Jay girnari
जय गिरनारी तेरा भरोसा है भारी
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद दत्त गुरु महाराजांच्या कृपेने आमच्याही जीवनामध्ये गिरनार दर्शन गिरनार परिक्रमा गिरनार दर्शन होऊ दे 🙏🙏🙏
नर्मदे हर अनिशजी प्रणाम
नर्मदे हरहर , आपणास प्रणाम 🙏🙏🙏
जय गिरनारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप छान माहिती सांगितली माझी मागच्या वर्षीपासून इच्छा होती गिरनार परिक्रमेची मागच्या वर्षी खूप प्रयत्न केला पण महाराजांचं बोलणं नव्हतं पण महाराजांनी लेकराला नाराज केलं नाही वैष्णवी देवीला पाठवलं आणि यावर्षी महाराजांनी बोलून घेतले परिक्रमेला तुमची इच्छा प्रबळ असेल तर तुम्हाला पण नक्की बोलवतीलमहाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
योग्य आणि उपयुक्त माहिती. जय जय गुरुदेव दत्त
खूप छान माहिती🙏🏻🙏🏻जय गिरनारी
श्री गुरुदेव दत्त 🙏हर हर नर्मदे 🙏नर्मदे हर हर🙏अनिष तुला खूप खूप कोटी कोटी प्रणाम,🙏
जय गिरनारी!तेरा भरोसा है भारी
अनिशजी खुप खुप प्रणाम तुम्हाला.
खुप छान माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप छान आमचीबुकिंग झाली आहे साहेब
नर्मदे हर श्री गुरुदेव दत्त ।
नर्मदे हर अनिश, तुम्हाला आणि तुमच्या परिवारा ला दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा.. शुभ दीपावली !!!
"नर्मदे हर जीवनभर" 🙏" जय गिरनारी"
मैया ला प्रार्थना करा, तुमची पण परिक्रमा पूर्ण होऊ दे. "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"
नर्मदे हरहर ...
गिरनार वारीच माझं 3 वर्ष आहे. खूप छान माहिती....नर्मदे हर. जय गिरनारी...
माझं पणं
गिरनार परिक्रमा तीन पुर्ण केल्या तर कैलास मानसरोवर यात्रा केल्याचे पुण्य मिळते असे म्हणतात... ही माझी तिसरी परिक्रमा आहे...
जय । गिरनारी 🙏🙏
सुंदर विवेचन केले जसे नर्मदा परिक्रमा चे करत होतात.
मैय्या करवून घेते , तिची इच्छा , नर्मदे हरहर
नर्मदे हर..
जय गिरनारी...
खुप चांगली माहिती दिली....
🙏🙏 Narmade aarar mahadev. Apan aa mala darshan gadava.
Video mast
Dipawali Chya Hardik Shubhechha
Narmade Har.....
खुप उपयोगी माहिती सांगितलीस भावा
सगळं बुकिंग झाले आहे फक्त राहयच बुकिंग फुल्ल असल्याने झाले नाही ते आज उद्या पर्यंत करून घेतो दत्त कृपेने तुम्हाला पण तात्काळ मध्ये सगळे बुकिंग मिळावेत यावर्षी परत एकदा तुमची परिक्रमा व्हावी ही प्रार्थना
हीच इच्छा आहे 🙏
Khup Sundar
जय गिरनारी ❤
Narmade Har 🙏🙏
जय गीरणार 🙏🙏
Dada mi hi janar aahe parikramela tumcha anubhav aikun chan vatla Jay Girnari 🙏🏻
Thanks sir for useful information
नमस्कार मी महाराजांवर सर्व सोपवून फक्त रेल्वेचे जाने येने बुकींग केले आहे 5 ची दिवस जंगलात राहत असल्यामुळे महाराज सर्व मनूकामना पूरी करतात || जय गिरणारी ||
असंच हवं , अगदी योग्य आहे , जय गिरनारी
श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी 🙏🙏🙏
अनिष जी नमस्कार 🙏चांगली माहिती दिलात आपले अभिनंदन 🙏सेवेकरी श्री श्रीकांत सिध्दु हणबर जय गिरनारीबाबा दत्त महारांजांचे कृपाआशिर्वादाने इचलकरंजी येथुन तत्काल बुकींग परिक्रमाकरिता झालेली आहे 🙏आपण भेटु आपले मार्गदर्शन मिळावे 🙏श्री गुरूदेव दत्त 🙏जय गिरनारी बाबा🙏
Narmade har....Anish ji
Ranjit ji, Narmade harhar
नर्मदे हर. चांगली माहिती दिलीत सर. मी एकादशी च्या दिवशी गिरनार परिक्रमा उचलणार होतो. आता द्वादशीला उचलणार आहे. धन्यवाद सर ❤😊
नर्मदे हर जय गिरनारी महाराज या वर्षी आम्ही जात आहोत, आपल्या या अमूल्य मार्गदर्शनामुळे निश्चितच खुप आनंदात परिक्रमा प्रभू दत्तात्रय करून घेतील
वाह , 🙏🙏🙏, नर्मदे हरहर , जय गिरनारी
Excellent 👌
जय गिरनारी🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री गुरूदेव दत्त.जय गिरनारी.
ना चिंता ना भय शंकर बाबा की जय
Narmade har har har narmade om shree gurudev datta🙏🙏🙏🙏🙏
thanks for your giedans
जय दत्त गुरु देव दत्त ❤
Jai Girnari 🙏
हो सगळ्याची होऊदे परिक्रमा हीच गुरुदेव दत्त महाराज चरणी प्रार्थना 🙏
जय गिरनारी 🙏
नर्मदे हर 🙏
जय गिरनारी जय गिरनारी 🙏🙏🙏
जय गिरनारी
Shree Gurudev datta. 🙏🏻
जय गिरनारी 🙏🙏🙏
जय गिरनारी
जय गुरूदेव दत्त
नर्मदे हर अनिष गुरुजी 💐🙏
🙏
अनिश दादा 2024 परिक्रमे आधी तुम्ही ही माहिती दिली त्याचा मला खूपच उपयोग होईल, तुमच्या अनुभातून तुम्ही जे सांगितले ते आम्हाला follow करता येईल, खुप खुप धन्यवाद दादा. जय गिरनारी 🙏🙏🙏
अनिशजी आपल्या नर्मदा परीकमेचे सर्व विडियो खूप च छान आहेत माहिती पूर्ण आहेत आता परत जाणार आहात का आणि खूप दिवसांनी विडियो टाकला आहे.
Jai Girnari
Namskar mai junagadh distric se hu parikrama me app kitne salo se atte hai???
जय श्री गुरुदेव दत्त
दत्तमहाराजांच्या कृपेने काल परिक्रमा पूर्ण झाली.
Cleanliness is a must
👏👏
Gurudev datt🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
नर्मदा परीक्रमे विषयी पण असाच 1 गाईडलाइन्स व्हिडीओ बनवा
नर्मदे हर अनिश जी दत्तगुरु महाराज यंदा तुमची परिक्रमा उत्तम रीतीने करून घेतील जय गिरनारी
यंदा परिक्रमा घडेल असं नाही वाटत , जय गिरनारी
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त
दत्तमहाराजांच्या कृपेने 11 नोव्हेंबर(कार्तिक एकादशी) रोजी गिरनार परिक्रमा पूर्ण झाली....❤😇 घरी आलो तरी गिरनारलाच आहोत असे वाटते असे माझा लहान भाऊ जो फक्त सोबत म्हणून आला होता त्याचा म्हणणं आहे.
फक्त एकच गोष्टीचा वाईट वाटलं की बरेच स्थानिक भाषिक लोक गुटका खाऊन कुठे ना भागात थुंकात होते.. अश्यावेळी नामस्मरण करत असलेल्या काठी टेकवताना खूप विचार करावा लागतो... आणि काही लोक तर कोणाच्या पायावर उडतात हेही भागात नव्हते(उलट विक्षप्त हसत होते)
सात लाख लोक होती म्हणून दुसरी घोडी चढताना कसरत झाली तरी येत्या वर्षी रजिस्ट्रेशन करणं आणि त्या बेसिस वर आत सोडण हा उपाय असू शकतो..
गुरुदेव दत्त
🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर गुरुदेवदत्ता 🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏
🙏🙏
नर्मदे हर जय गिरनार 🙏🙏
❤❤
उत्तम मार्ग दर्शन, धन्यवाद 💐💐💐💐💐
🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
मनात कोणताच किंतु परंतु येऊ देऊ नका आपला मायबाप सर्व काही करून घेतो त्याला आपल्या कडून शुद्ध भाव हवा असतो होरणारच परिक्रमा ते पण प्रेरणादायक अनुभूतीने होणार
खरे आहे , जय गिरनारी
गुरू देव दत्त
II नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर II जय गिरनारी II 🙏🙏🌹
🙏🌹नर्मदे हर 🌹जय गिरनार 🌹
Dada , Kontya divsat gardi sarvat kami aste..?
पावसाळा
Jay hari mauli
जय गजानन
माॅ नर्मदे हर 🙏🙏
खुप छान मार्गदर्शन आहे.नर्मदामाईची परिक्रमा करत असतानाच आपली भेट झाली होती.कुठे आठवत नाही.ह्या वर्षीपण गिरनार परिक्रमेत आहे का?
मला तुमचा नंबर मिळेल का?
नवीन परीक्रमा सुरु करणार आहेत का आम्ही ब्लॉक रोज बघू, मागे सर्व व्हिडिओ आम्ही पाहिले होते सुरुवात पासून तर शेवटपर्यंत पाहिले होते सर
आता लगेच तरी जमेल असं नाही वाटत सर , माई ची इच्छा असेल तेव्हाच जमेल असं वाटत
श्री गुरुदेव दत्त.....मी गिरनार परिक्रमेला जाणार आहे पहिलं वर्ष आहे....मी एकटाच आहे....तुम्ही चला आपण परिक्रमा पूर्ण करून जंगलात मुक्काम करून दत्त महाराजांचे दर्शन घेऊन...परत पुण्याला घरी येऊ......जय गिरनारी.....ॐ नमः शिवाय् ✨💖🔱🚩
Namaskar.. apan Girnar Talet la kadhi asal?
I’m not sure, but let’s see
@VyasAnish alat tar aplyala bhetnyachi iccha hoti. Me 14 la dupari pohochen taleti la.
कृपया नर्मदा मैय्या ची उत्तर् वाहिनी परिक्रमा बद्दल माहिती वर व्हिडिओ बनवलं तर आम्हाला मार्गदर्शन मिळेल.
जरूर
अनिस दा दा तुम्ही युट्यूब वर नर्मदा परिक्रमेत पण माहीती देत रहा
सर हर नर्मदे
अनिश तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
तुम्ही जी माहिती सांगता ती खुप उपयोगी असते ती तुमच्या अनुभवांनी सांगतात त्याचा आम्हाला खूप फायदा होतो मी तुमचे नर्मदा परिक्रमा चे विडीओ पाहात असते गेल्या वर्षी दोनदा तिकिट रीजरवेशन केले पण काही अडचणी मुळे जाता आले नाही (आई गेली) बघु या वर्षी मैया बोलावते का❓ नर्मदे हर
नर्मदा माई योग्य वेळेस बोलावते , काळजी नसावी , नर्मदे हरहर
नर्मदे हर जय गिरनारी
🕉🙏🙏🚩🚩
खुप दिवसानी भेटला खुप छान,तुम्ही नर्मदा परिक्रमा करताना आम्ही तुमचे व्हिडिओ पाहत होतो.एरवी पण आम्ही तुमची आठवण काढतो.
नर्मदा माई च्या कृपेने सर्व परिक्रमा तिने करवून घेतली , नर्मदे हरहर
Manohar માહિતી ❤❤❤❤❤
आपला पत्ता कृपया पाठवा
दादा नमस्कार!!!
मला एक विचारायचं आहे... गिरनार परिक्रमा आणि त्या नंतर गिरनार दर्शन (गुरुशिखर) हे एकत्र करावच लागतं का??
फक्त परिक्रमा केली तर चालते का??
जमलं तर उत्तम ...नाही जमलं तरी हरकत नाही ...शेवटी शरीराची साथ महत्वाची
@VyasAnish धन्यवाद 🙏
तुम्ही मला संत गोरा कुंभार वाटता.
नर्मदे हर नर्मदे हर 💐🌹🙏🙏
Sir, amhala jaycha ahe pan hotel sagde full ahe tar pl apan kute stay kel tyacha nav pathva
Nakki aathavat nahi , pan eka dharmashalet saman thevaychi aani angholichi vyawastha zali
सर नमस्कार परिक्रमा करताना जंगलामध्ये राहण्याची सोय असते का?
हो
लोक देव दर्शन कमी आणि घाण करायलाच जास्त जातात. कारण सर्वच ठिकाणी ही समस्या कायमची आहे.