@@traveltopratima जय गिरनारी. अजून एक विनंती आहे की आता नोव्हेंबर मधे परिक्रमा आहे, तर त्यावर एक माहितीपूर्ण व्हिडीओ बनवला तर खूप उपयोग होईल सर्वांना 🙏
श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी ताई खूप छान माहिती सांगितला मी 23/09/24 रोजी श्री सोमनाथ व श्री गिरनार यात्रेला चाललोय हे माझे 3 वर्ष आहे गेल्यावर्षी परिक्रमा पूर्ण केली श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या कृपेने संपूर्ण यात्रा छान झाली श्री गुरुदेव दत्त
ताईसाहेब तुम्ही खूप चांगली माहिती दिली जुनागड विसे आणि खूप चांगला व्हिडिओ बनवलेला आहे मी राजकोट ला राहतो ताई 30 वर्षापासून आणि आमच्याकडे जरी कोणी गेस्ट यायला सांगता की जुनागड सोमनाथ वगैरे फिरायचा आहे पावसाळ्यात तर आम्ही नाही सांगून देतो आणि हा तुमचा व्हिडिओ पण मी सेंड करून देतो त्यांना आणि खरंच जरी गुजरात मध्ये सर्वांना टूर करायचे फिरायचं आहे तर उन्हाळा ठीक आहे पण हिवाळ्यात बेस्ट
Thank you so much khup khup informative video aahe actually me kadhi Girnar la nahi geli pan mala tikade akda tari jayachi far icha aahe he me gelya 2 years pasun feel karte mazya aka friend mule mala ti janiv zali ... Thanks one' s again'
Gorkhshnath ashram is very good near the girnar and you can see lovely girnar view and also you get tea lunch and dinner free room charge Rs.1500 for non ac room and a/c room also available
जय गिरणारी मँडम गिरणार याञा बद्दल अतिशय छान माहीती असलेला vdo बघितला गिरणार याञा करताना माहीतीची खुपच मदत होईल आणि एक विनंती आहे मँडम गिरणार परिक्रमा बद्दल एक vdo बनवा आम्ही वाट पाहतोय जय गिरणारी
Ratri 8:30 - 10:00 la suru kele tar sakali 7 paryanta khali yeu shakta .. pratyekacha speed vegvegla asto .. hyashivay mandir ratri banda zale tar punha mandir ughadeparyanta thambayla lagu shakte.. ratri chalat jayache asel tar shakyato paurnimela ja .. tyaveli barech loka astat.. etar divshi ratri khup andhar asto .. loka suddha nastat.. tyaveli sakali lavkar jaun dupar paryanta khali alat tar uttam.. kadhihi chalat jatana loka Kami astil tar ratri jau naka.. divsa ujedi jane uttam..
datta jayanti la gardi khup aste pan darshan chan hote .. mandirat barach vel thambta yenar nahi karan khup raang lagleli asu shakte.. me anek Varsha datta jayanti la gelele ahe ha maza anubhav me sangitla.. nivanta darshan have asel ani mandirat khup vel thambayche asel tar matra dusra divas nivadu shakta .. happy journey Jai girnari 🙏🏻
नक्की कितीवेळा गेली होती गिरिनारला? इतक्या वेळा का ? मी २०२० मध्ये कोरोनाच्या जस्ट १५ २० दिवस आधी गेलो होतो. तेव्हा रोपवे नव्हता. चालत गेलो होतो १०००० पायऱ्या. हालत खराब झाली होती. पाय थरथरत होते.
आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम मैं नर्मदा परिक्रमा भारती आपका कोटि कोटि प्रणाम करता हूं जी आप मुझे बताइए मैं गिरनार पर्वत की परिक्रमा करना चाहता हूं 5 नवंबर का मेरा टिकट बुक है और यह परिक्रमा कितने दिन होती है और कब शुरू होगी 2024 में आप इसका उत्तर जरुर देना हिंदी में आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम जय गिरनारी बाबा जय नरेवाडी हर हर महादेव आप इसका उत्तर जरुर देना 2024 में नवंबर में परिक्रमा कब शुरू होगी कौन तारीख को होगी मैं आपके उत्तर का इंतजार करूंगा आपको सच्चा दंडवत प्रणाम माई नर्मदा मैया शिव पार्वती आपका कल्याण करें आपको खुश रखे आप भी हमें आशीर्वाद दो हमारे ठेकेदार पर्वत कीपरिक्रमा पुराण हो
जय गिरनारी . माहिती चांगली आहे . एक बदल सुचवतो . गिरनार ही पर्वताचे नाव आहे , जुना गढ ही शहराचे नाव आहे ,हॉटेल जुना गढ शहरात आहेत . माझ्या अनुभवा प्रमाणे गिरनार पर्वतावर हॉटेल बांधता येईल अशी प्रशस्त जागा नसावी . आता बांधली गेली असल्यास उत्तमच , तसा उल्लेख करावा . जुनागड आणि गिरनार यातील गल्लत टाळावी .डोंगरावर जाताना पुरेसे पाणी , काठी आणि बिस्किट सारखा हलका आहार बरोबर ठेवावा . ही आवर्जून सांगावे .
जय गिरनारी, तुम्ही जे नरसी मेहता हाॅटेल सांगितले आहे ते गुरुशिखराजवळ नक्की कुठे आहे? तिकडे कमंडलू तिर्थ आहे व तिकडे प्रसाद मिळतो हे माहिती आहे. व हेलीपॅडवर , अंबामाता मंदिराजवळ काही टपरीवजा दुकानात खाणं आणि चहापाणी मिळते हे माहिती आहे. आम्ही दत्त कृपेने जून महिन्यातच दर्शन घेऊन आलोय. कदाचित आम्ही रात्री चढून सकाळी लवकर परत उतरलो म्हणून बघण्यात आले नसावे.
मित्रा कोल्हापूर ते अहमदाबाद पटेल ट्रव्हाल(स्लीपर कोच)व अहमदाबाद वरून जुनागढ लl पण बसआहेत ( ड्रायव्हरला विचारा अहमदाबाद वरून कोठून बस ते रिक्षावाले सोडतात १००/१५० रुपयात , बसने माघ जात अंदाजे बसला ६/७ हजार खर्च जावून येऊन होईल इतर खर्च वेगळा.( पुण्यातून रेल्वे आहे उल्टर नेट डे, चौकशी करा स्वस्तात होईल. जय गिरनारी
You explain very well and also give good suggestions to our people, I like 👍
तुमचा पहिला व्हिडीओ पाहूनच गिरनार आणि सोमनाथ ला जायचा योग आला. आत्ता जून मधेच ४ थी गिरनार वारी झाली. तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🙏🙏
Arewah .. khup chan vatla comment vachun .. Jai girnari 🙏🏻🙏🏻
@@traveltopratima जय गिरनारी. अजून एक विनंती आहे की आता नोव्हेंबर मधे परिक्रमा आहे, तर त्यावर एक माहितीपूर्ण व्हिडीओ बनवला तर खूप उपयोग होईल सर्वांना 🙏
Please tumcha contact no dya ma
Amhi gelo hoto,just yet ahe sangli la,koyna express ne
श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी ताई खूप छान माहिती सांगितला मी 23/09/24 रोजी श्री सोमनाथ व श्री गिरनार यात्रेला चाललोय हे माझे 3 वर्ष आहे गेल्यावर्षी परिक्रमा पूर्ण केली श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या कृपेने संपूर्ण यात्रा
छान झाली श्री गुरुदेव दत्त
तुम्ही जाऊन आलात का आम्ही plan करत आहोत... नोव्हेंबर मध्ये
जय गिरनारी !
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय जय गिरनारी
खूप छान माहिती दिली
Thank you 😊🙏❤
श्री गुरुदेव दत्त😊🙏
फारच सुंदर, आणि माहितपूर्ण VDO 🌹🙏
धन्यवाद, ताई चांगले. मार्ग दर्शन केलेस. शतशः धन्यवाद ताई पुनश्च तुला नमस्कार..
धन्यवाद खूप छान माहिती दिल्या बद्दल 🌹 🙏
🙏🏻🙏🏻
जय गिरनारी🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
ताईसाहेब तुम्ही खूप चांगली माहिती दिली जुनागड विसे आणि खूप चांगला व्हिडिओ बनवलेला आहे मी राजकोट ला राहतो ताई 30 वर्षापासून आणि आमच्याकडे जरी कोणी गेस्ट यायला सांगता की जुनागड सोमनाथ वगैरे फिरायचा आहे पावसाळ्यात तर आम्ही नाही सांगून देतो आणि हा तुमचा व्हिडिओ पण मी सेंड करून देतो त्यांना आणि खरंच जरी गुजरात मध्ये सर्वांना टूर करायचे फिरायचं आहे तर उन्हाळा ठीक आहे पण हिवाळ्यात बेस्ट
Manapasun dhanyavad 🙏🏻
Thank you so much khup khup informative video aahe actually me kadhi Girnar la nahi geli pan mala tikade akda tari jayachi far icha aahe he me gelya 2 years pasun feel karte mazya aka friend mule mala ti janiv zali ... Thanks one' s again'
You’re always welcome .. tumchi eccha lavkar purna houdet.. Jai girnari 🙏🏻
खुप छान उपयुक्त माहिती दिलीत तुम्ही. खुप धन्यवाद. जय गिरनारी, श्री गुरुदेव दत्त🙏🏼🙏🏼
Shri gurudev datta 🙏🏻
Jai Girinari
God Bless You Bala
Jai girnari 🙏🏻🙏🏻🙏🏻 Manapasun Dhanyavad 🙏🏻
आम्ही गिरनार ला जाऊन आलो आहोत पॉईंट चांगला आहे जय गिरनारी
Jai girnari 🙏🏻
खुप छान माहिती दिलीत ताई
Mi aatach jaun aale November madhe 80 kg paryant 7150 rate aahe 5150 75 chya kami vajan asel tar
।।जय गिरनारी।। दत्त महाराज की जय।।
प्रेरणाधम भवनाथ तेलेठी आश्रम चांगला आहे
Chan video badiya
ताई छान माहिती 🎉
Jay girnari
Khup chaan mahiti dilit.🙏
Pithampur ani kuravpur chi mahiti dewu shakal ka.
Manapasun dhanyavad 🙏🏻
Jai Girnar 🙏🙏🌹🌹
Jay Girnari 😊❤
Me 67 varshachi aahe girnar chadhun jayachi yogya wl sang
Gorkhshnath ashram is very good near the girnar and you can see lovely girnar view and also you get tea lunch and dinner free room charge Rs.1500 for non ac room and a/c room also available
Good informative video. I have informed that Single person is not given rooms for stay. Is it true?
Khup chhan video banavato tumi #vivek1976a
Shri guru dev datta
🙏🏻🙏🏻 Dhanyavad
श्री गुरुदेव दत्त
👌👌🚩जय गिरनारी, 🙏🙏🙏🌹🌺
Kiti tas lagtat girnar chalayla
6 hr maximum but we took 4 hours as we are runner's
Shree gurudev datta
Thank you mam
Nice info ❤
मी आत्ताच एक वर्षापूर्वी गिरनारला जाऊन आली एक किलो ते 50 किलोपर्यंत वजनाचे 6000 रुपये परेड डोली वाले घेतात
जय गुरदेव दत्त
Jai girnari🙏
Ami ya 8 jully la chalo ahe darshan hoil ka
LOVED THE MARATHI CHANNEL :) KEEP POSTING IN MARATHI
Definitely I will .. 😀
@@traveltopratima धन्यवाद😀🙏
Girnarchi trip arrange karata ka.
छान माहिती दिली!!!!
जय गिरनारी..
Jai girnari 🙏🏻🙏🏻🙏🏻
गिरनार येथे लॉकर ची सुविधा आहे का तसेच गिरनार येथे रोप वे मध्ये काय काय नेण्यावर बंदी आहे
Jay Giranari
जय गिरणारी मँडम गिरणार याञा बद्दल अतिशय छान माहीती असलेला vdo बघितला गिरणार याञा करताना माहीतीची खुपच मदत होईल आणि एक विनंती आहे मँडम गिरणार परिक्रमा बद्दल एक vdo बनवा आम्ही वाट पाहतोय जय गिरणारी
Genuinely parikramecha video banvaycha ahe .. prayatna suru ahet ..
Very nice information
🙏🏻🙏🏻
जय गिरनारी🙏🙏
Jai girnari 🙏🏻
Jai Girnari Teri Maya hai bhari 🙏
जय गिरीनारी🙏🙏खूप छान माहिती दिलीत ताई
Jai girnari 🙏🏻🙏🏻
🙏🌹 Jai Girnari 🌹🙏
जय गिरनारी
🙏🏻🙏🏻
गुरुदेव दत्त
🙏🏻🙏🏻
जय गिरणारी 🙏🙏🙏
Jai girnari 🙏🏻
Jai girnari
Jai girnari 🙏🏻
गिरनार परिक्रमेबद्दल पण सांगा ना. 🙏🏻
आम्ही यांचे बरोबर यावर्षी तिसऱ्यांदा जातोय
Mla pan jaych ahe pan sobat konta grp nahiye ...grp kasa join karaycha Tai?
Anek groups Girnarla Kayan Jat astat Tumhi google var shodhala tari anek advertisements distil .. ekhada changla group baghun nakki ja
परवाच गिरनार पर्वतावर दत्त महाराजांचे दर्शन घेतले खुप प्रसन्न वातावरण होते.
जय स्वामी समर्थ महाराज की जय, जय दत्तगुरु
Giranar parikeama kenva aani kashi karavi , mukkam sathi kuthe sampark karava…?
🌹🙏जय गिरनारी 🙏🌹
Jai girnari 🙏🏻
जय गिरनारी 🙏
सौ.चव्हाण
Jai Girnari
Jai girnari 🙏🏻🙏🏻
jai girnari
Jai girnari 🙏🏻
Jay girnari🙏
Jai girnari 🙏🏻
जय गिरनारी, जाणारा कोणत्या उद्देशाने जाता, यावर आपली व्यवस्था होते. दत्तमहराजांचा आदेश चालतो तेथे
अगदी बरोबर .. जय गिरनारी 🙏🏻
Perfect information
Thanks a lot 🙏🏻
Thank you
Welcome 🙏🏻
Mi jat ahe 18 te 21 July guruporina
Happy journey.. mazyakadun suddha dattaguruna namaskar kara 🙏🏻🙏🏻 Jai girnari 🙏🏻
August मधी पाऊस असतो का तेत ताई
रोप वे नंतर किती तास लागतात वरती जायला ?
नक्की किती पायऱ्या चढावे व उतरावं लागते याबद्दल सविस्तर सांगा
10000 पायऱ्या आहेत
या पायऱ्या मध्ये मध्ये कुठे चहा पाणी जेवण मिळत नाहीत. थेट वरतीच जेवण मिळते.
Milate madhe madhe
ताई नमस्कार आम्ही नोव्हेंबर महिन्यात गिरनारला जाणार आहोत. रोप वे पर्यंत जाण्यासाठी किती पायऱ्या चढावे लागतात
Rope way la jayla payarya chadhavya lagat nahi.. rope way cha Rasta vegla ahe tikde proper marking kelele ahe..
परिक्रमा करताना 1 रात्र मुक्काम करावा असे म्हणतात तर हे खरे आहे का
मंगलम म्हणून तलेटी ला छान hotel व lodge आहे
Online booking करू शकता
Yes tya baddal me aikle ahe
First comment 👍👌👌👌
Super 👍🏻👍🏻
अलख निरंजन आदेश
महाराज बोलावतील त्यांनी आणि तेव्हा जा... काही काळजी करू नका...
🙏🏻🙏🏻
10000 पायर्या चढायला किती वेळ लागतो?केंव्हा चढायला सुरुवात करावी म्हणजे वेळे t खाली येऊ शकतो.
Ratri 8:30 - 10:00 la suru kele tar sakali 7 paryanta khali yeu shakta .. pratyekacha speed vegvegla asto .. hyashivay mandir ratri banda zale tar punha mandir ughadeparyanta thambayla lagu shakte.. ratri chalat jayache asel tar shakyato paurnimela ja .. tyaveli barech loka astat.. etar divshi ratri khup andhar asto .. loka suddha nastat.. tyaveli sakali lavkar jaun dupar paryanta khali alat tar uttam.. kadhihi chalat jatana loka Kami astil tar ratri jau naka.. divsa ujedi jane uttam..
बांदाॅ जुनागढ टेॅन आहे , रेकमंड करा . ## सांताक्रुझ वेस्ट ( जुनागढ ) .
दत्तजयंती ला गिरनारला व्यवस्थित दर्शन होते का मी जायचा विचार करत होते
datta jayanti la gardi khup aste pan darshan chan hote .. mandirat barach vel thambta yenar nahi karan khup raang lagleli asu shakte.. me anek Varsha datta jayanti la gelele ahe ha maza anubhav me sangitla.. nivanta darshan have asel ani mandirat khup vel thambayche asel tar matra dusra divas nivadu shakta .. happy journey Jai girnari 🙏🏻
रोप वे ची बुकिंग ऑनलाईनच होते का ऑफ लाईन तिथं गेल्यावर सुद्धा मिळू शकते. 🙏
Tithesuddha ticket milel ani online suddha booking hoil udan khatola cha website var
Rope way ticit kiti aahe
Please UDAN KHATOLA chi website check Kara mhanje exact rate Samju shakel ..
नक्की कितीवेळा गेली होती गिरिनारला? इतक्या वेळा का ? मी २०२० मध्ये कोरोनाच्या जस्ट १५ २० दिवस आधी गेलो होतो. तेव्हा रोपवे नव्हता. चालत गेलो होतो १०००० पायऱ्या. हालत खराब झाली होती. पाय थरथरत होते.
8-9 vela
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पुण्यहून सगळे ट्रेन बुक आहेत
ताई आम्ही सायकल vr janar aahi सातारा to गिरनार पर्वत oagest madhi तर तेव्हा पाऊस असतो ka खूप
August madhi
Me kadhi August madhe gele nahi Tyamule exact sangata yenar nahi pan vatavaranacha anadaj gheun plan kara .. Jai girnari
रोप वे संपल्या नंतर पुढे किती अंतर आहे...?
5000 steps
@@traveltopratimaTai kiti vel lagto sadharan 5000 payrya chadhayala. Mazya sobat vayaskar aaji aahet.
आत्ता जाणाऱ्या ग्रूप ची माहिती किंवा नंबर मिळेल का
Watch in 1.5×
आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम मैं नर्मदा परिक्रमा भारती आपका कोटि कोटि प्रणाम करता हूं जी आप मुझे बताइए मैं गिरनार पर्वत की परिक्रमा करना चाहता हूं 5 नवंबर का मेरा टिकट बुक है और यह परिक्रमा कितने दिन होती है और कब शुरू होगी 2024 में आप इसका उत्तर जरुर देना हिंदी में आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम जय गिरनारी बाबा जय नरेवाडी हर हर महादेव आप इसका उत्तर जरुर देना 2024 में नवंबर में परिक्रमा कब शुरू होगी कौन तारीख को होगी मैं आपके उत्तर का इंतजार करूंगा आपको सच्चा दंडवत प्रणाम माई नर्मदा मैया शिव पार्वती आपका कल्याण करें आपको खुश रखे आप भी हमें आशीर्वाद दो हमारे ठेकेदार पर्वत कीपरिक्रमा पुराण हो
Iss topic ke upar video banane ki meri bhi eccha hai prayas shuru hai ..
वैदिकियल सेवा वरती मिळते का
नाही
लाईव्ह व्हिडिओ चालू कर तुला खूप लाईक आणि सपोर्ट मिळल
Thanks for suggestion .. me hyacha nakki vichar karen 🙏🏻😀
Ok😊
रोप वे चालू आहे का गिरनार ला की बंद आहे
Helpline number la vichara .. Vatavaran kase ahe tyavar ropeway cha schedule avalambun ahe
Udan khotola site check करा on line booking करा
Girnar parikrama tumhi keliye ka... Aamhala hya varshi jaychay tr tumhi kahi margadarshan kru shakta ka... Aadhi don veles girnar la geloy pn parikrama ajun nahi keli...
Me suddha keleli nahi
जय गिरनारी . माहिती चांगली आहे . एक बदल सुचवतो . गिरनार ही पर्वताचे नाव आहे , जुना गढ ही शहराचे नाव आहे ,हॉटेल जुना गढ शहरात आहेत . माझ्या अनुभवा प्रमाणे गिरनार पर्वतावर हॉटेल बांधता येईल अशी प्रशस्त जागा नसावी . आता बांधली गेली असल्यास उत्तमच , तसा उल्लेख करावा . जुनागड आणि गिरनार यातील गल्लत टाळावी .डोंगरावर जाताना पुरेसे पाणी , काठी आणि बिस्किट सारखा हलका आहार बरोबर ठेवावा . ही आवर्जून सांगावे .
He Badal me pudhcha veli video shoot kartana nakki karen .. 🙏🏻 Thanks for sharing your view .. Jai Girnari
जय गिरनारी, तुम्ही जे नरसी मेहता हाॅटेल सांगितले आहे ते गुरुशिखराजवळ नक्की कुठे आहे? तिकडे कमंडलू तिर्थ आहे व तिकडे प्रसाद मिळतो हे माहिती आहे. व हेलीपॅडवर , अंबामाता मंदिराजवळ काही टपरीवजा दुकानात खाणं आणि चहापाणी मिळते हे माहिती आहे. आम्ही दत्त कृपेने जून महिन्यातच दर्शन घेऊन आलोय. कदाचित आम्ही रात्री चढून सकाळी लवकर परत उतरलो म्हणून बघण्यात आले नसावे.
जय गिरनारी .. ते हॅाटेल पर्वताजवळच्या रस्त्याला लागून आहे.. पर्वतावर नाही.. खाली जिथे बाजार आहे तिथे ते हॅाटेल आहे
त्यांच्या दुकानातून मी पेढे घेतले खूप छान आहेत.अत्तर,सुगंधी उदबत्ती.. पण मस्त
श्री स्वामी समर्थ गिरनारला जाण्याची इच्छा तुमचा नंबर पाहिजे आहे
अपंगांना कशी सोय आहे.
Very nice video
Octo mid is iit ok
October la far pauus nasto pan October heat cha andaj gheun booking kara 😀 happy journey
जाऊ शकता
गिरनार यात्रI करायला किती खर्च येतो. मी कोल्हापूरचा आहे. पुण्यापासून बस, ट्रेन आहे का?
मित्रा कोल्हापूर ते अहमदाबाद पटेल ट्रव्हाल(स्लीपर कोच)व अहमदाबाद वरून जुनागढ लl पण बसआहेत ( ड्रायव्हरला विचारा अहमदाबाद वरून कोठून बस ते रिक्षावाले सोडतात १००/१५० रुपयात , बसने माघ जात अंदाजे बसला ६/७ हजार खर्च जावून येऊन होईल इतर खर्च वेगळा.( पुण्यातून रेल्वे आहे उल्टर नेट डे, चौकशी करा स्वस्तात होईल.
जय गिरनारी
@@jaihind9545 thanks मित्रा.
Mahalaxmi sandhyakali 8chi Dadar madhe utrayach ,tithun Ahmadabad nantr phude Junagad train ahe
शक्यतो ग्रुप ने जा