सोमनाथ -गिरनार माहिती .. मराठी मधून .. चला गिरनार ला जाऊया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 1,8 тыс.

  • @traveltopratima
    @traveltopratima  3 года назад +158

    JAI GIRNARI 🙏🏻 JAI SOMNATH 🙏🏻 JAI SHRI KRISHNA 🙏🏻

  • @neetav3085
    @neetav3085 3 года назад +127

    मनापासून आभारी आहे। गिरनार चे दर्शन घडल्याने खूप समाधान वाटले।प्रत्यक्ष जाण्याची इच्छा दत्तगुरू पूर्ण करतील !!

    • @karbhariautade3646
      @karbhariautade3646 3 года назад +2

      अप्रतिम सौंदर्य आहे,

    • @mahendranadkar4374
      @mahendranadkar4374 2 года назад

      Khupach chhan 👍

    • @anonymous-us5dz
      @anonymous-us5dz 2 года назад

      मनापासून आभारी आहे। गिरनार चे दर्शन घडल्याने खूप समाधान वाटले।प्रत्यक्ष जाण्याची इच्छा दत्तगुरू पूर्ण करतील !!

    • @artibagal6316
      @artibagal6316 2 года назад

      खुप खुप धन्यवाद

    • @sangitaghole1794
      @sangitaghole1794 Год назад

      Khup chhan sagitle

  • @Veena1504
    @Veena1504 3 года назад +28

    मनापासून आभार..... तुला गुरूग्रंथ मिळाला म्हणजे साक्षात स्वामींचा प्रसाद तुझ्या सोबत स्वामी येत आहेत... ग्रंथ वाचण्या साठी योग्य वेळ अशी येत नाही ते तुला तुझ्या नशिबाने मिळालं आहे, लगेचच सुरवात कर पारायण करायला, माझी खुप इच्छा आहे गिरनारी यायची 🙏स्वामींची कृपा होईल तेव्हा योग जुळून येईल, 🙏श्री स्वामी समर्थ 🙏जय जय स्वामी समर्थ 🙏

    • @traveltopratima
      @traveltopratima  Год назад +3

      Shri swami samartha 🙏🏻

    • @SanjayChirde-9090
      @SanjayChirde-9090 7 месяцев назад +1

      ​@@traveltopratimaश्री गुरुदेव दत्त मॅडम मला पण गिरनार ला श्री गुरुदेव दत्त महाराज दर्शनाला यायचे आहे आपण सहकार्य मार्गदर्शन करावे या पहिले कधी गेलो नाही म्हणून आपण सहकार्य मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती करतो मॅडम आमच्या कमेंट ला मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दिल्यास आभारी राहीन

    • @atharvanoob9300
      @atharvanoob9300 4 месяца назад

      ​@@traveltopratima shree swami samartha ❤❤

  • @sachingaonkar8105
    @sachingaonkar8105 3 года назад +24

    प्रत्येक भक्ताला अनुभव येतोच.. जसा आपल्याला ग्रंथ स्वरूपात आला ..
    जय गिरनारी..!!
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ..!!

  • @rupeshshindeofficial7180
    @rupeshshindeofficial7180 2 года назад +6

    सुंदर दर्शन ...प्रत्यक्ष जाण्याचा योग कधी ते माहीत नाही पण यातून दर्शन झाले हे काय कमी नाही🙏🙏🌹🌹

  • @aniljoshi8191
    @aniljoshi8191 3 года назад +20

    प्रतिमा तूझं धावत समालोचन खूप आवडलं, तूझ्यामूळे प्रत्यक्ष गुरू माऊलींच दर्शन झालं,तूझं अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा , तू बोलत असताना एक खटकलं " शंकराची पिंडी " असं म्हण पिंड नाही, श्राद्धाच्या वेळी ठेवतात ते पिंड, ते पितरांसाठी ठेवतात. आपूलकी वाटली म्हणून सूचवलं.
    तूला शुभेच्छा, अशीच माहिती देत जा, तूझा प्रवास असाच न थांबता चालू राहो.

    • @reshap9103
      @reshap9103 3 года назад

      Ho he agadi barobar ahe....Shankarachipunda navhe Pindi
      mhantat

    • @SsashikalaLachake
      @SsashikalaLachake 10 месяцев назад

      A❤QQ88p8797

  • @ashokpatade9369
    @ashokpatade9369 3 года назад +3

    फारच छान बेटा,
    माऊलीच्या कृपेनेच यात्रा वृतांत,माऊली शिखराचे दशर्न झाले.मनात तीव्र इच्छा निर्माण झाली.तूमचे निरागस बोलणे छानच.श्री गुरूदेव दत्त

  • @udaykv5849
    @udaykv5849 3 года назад +15

    खूप छान माहिती मराठीत दिल्याबद्दल धन्यवाद. गिर्णारला जाण्याची माझी पण खूप इच्छा आहे

  • @shivanathraoshinde2989
    @shivanathraoshinde2989 3 года назад +1

    Dhanyavad Jai Girnari Om Namah Shivay Tai Tumhi Khoopach Sundar V D O Banvila Ani You Tube var Takla Ani Vishesh Mhanje Shuddh Ani Spasht Marathi Bhashet. Tyabaddal Hardik Abhinandan

  • @sakharemk2156
    @sakharemk2156 3 года назад +8

    आपण प्रवास वर्णन खूपच सुंदर केलेले आहे त्याबद्दल मनापासून आभार जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त

  • @snehagujar9409
    @snehagujar9409 3 года назад

    खूप खूप धन्यवाद. इतका detail vedeo प्रथमच पाहायला मिळाला. खूप छान वाटल. जय गिरनारी. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sangitakadam1158
    @sangitakadam1158 3 года назад +6

    तुझ्या मुळे आज सोमवार आणि सोमोतीला गिरणार दर्शन झाले तुझे खूप आभार आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा जय श्री दत्त गुरु

  • @भिमरावइंगळे-श2भ

    खुपच छान माहिती दिलीत
    मला। घरी बसून दर्शन झालं
    जय। गुरुदत्त।। जय। गिरणार

  • @yogeshshinde4605
    @yogeshshinde4605 3 года назад +9

    chan sundar marathi god marathi bhasha hasata chehra

  • @jayprakashdas431
    @jayprakashdas431 3 года назад

    Jai Somnath .
    Jai Girnar
    Khoop sunder video.
    Dhanyavad.

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 3 года назад +5

    आपण खरोखरच भाग्यवान आहात आपल्याला गुरूचरीत्र ग्रंथ भेट मिळाला .
    !! जय गिरनारी !! जय श्री गुरुदेव दत्त !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐

  • @sudhadeshpande5790
    @sudhadeshpande5790 3 года назад

    जय गिरनारी ये एकच म्हणेन खुप छान तुला उदंड आयुष्य लाभो

  • @ganeshdeshmukh6395
    @ganeshdeshmukh6395 3 года назад +5

    किती अप्रतिम।श्री सद्गुरु चरित्र मिळालं अन दत्तपोर्णिमा च आम्हाला दर्शन मिळालं, खरंच मनापासून आभार।
    अन आजच्यादिवशीच म्हणजे दत्तपोर्णिमा 18 डिसेंबर2021 ला च आम्हाला तुमच्या मूळ पाहायला मिळालं, हे आमचं भाग्यचं।
    तुम्हाला मनापासून धन्यवाद

    • @bhagwansanas9752
      @bhagwansanas9752 2 года назад

      खूप सुंदर माहिती दिली, आपणास खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🌷

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 2 года назад +1

    *खूप खूप छान आम्हाला घर बसल्या गिरनार व सोमनाथच्या यात्रेचा आपल्या कृपेने लाभ झाला धन्यवाद*

  • @Umamaheshwar5481
    @Umamaheshwar5481 2 года назад +5

    ‌जय गिरणारी 💐🙏🏻🚩तु खुप खुप छान भुमिका साकारली गजानन महाराज मध्ये. आम्ही रोज पहातो गजानन महाराज

  • @dypanvel3598
    @dypanvel3598 3 года назад +1

    प्रतीमा आणि टीम,खूप छान. बसल्या बसल्या दर्शनाचा अनुभव दिलात.आभारी आहे.

  • @prajactavaidya1461
    @prajactavaidya1461 3 года назад +10

    खुप छान खरोखरचं गिरनारची यात्रा घडव ली त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @dagadushimpi8856
    @dagadushimpi8856 3 года назад

    खुपच धन्यवाद ताई साहेब .आपण खुपच छान व खुपच सुंदर असा व्हिडिओ तयार करून आम्हास दाखवून दिल्याबद्दल आभार. जय श्रीराधेकृष्ण

  • @rajendrasinhkanaksinh551
    @rajendrasinhkanaksinh551 3 года назад +4

    nice madam , sandar video, khub maja aya, excellent effort keep it up, jay Girnar garvi gujarat

  • @leelabagul5848
    @leelabagul5848 3 года назад

    Khupch chhan. .mala Girnaar parvtavar janyachi tivra echha hoti .hya nimittane shree Gurudev Datta cache Darshan zaale..thanks

  • @vivekpawaskar8966
    @vivekpawaskar8966 7 месяцев назад

    गुरुब्रम्हा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः। छान माहिती व छान छायाचित्रण ! धन्यवाद !

  • @avinashmadane6401
    @avinashmadane6401 3 года назад +20

    खूप खूप धन्यवाद देवाचे दर्शन दिल्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏

    • @tanajithorat923
      @tanajithorat923 2 года назад

      जय गिरनारी 🚩🙏 खूप उपयुक्त माहिती मिळाली

  • @pranav2kulkarni
    @pranav2kulkarni 3 года назад

    मी आतापर्यंत गिरनार चे एवढे व्हिडिओ पाहिले पण हा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे. तुझं खूप कौतुक आहे. तुला गुरुचरित्र मिळालं हा खरच दत्तगुरूनी तुला दिलेला आशिर्वाद आहे.

  • @tusharkulkarni8610
    @tusharkulkarni8610 3 года назад +5

    श्री गुरुदेव दत्त! खूप वर्षापासुन इच्छा आहे गिरनार ला येऊन दत्त गुरूंचे दर्शन घेण्याची आणि हा योग दत्त गुरूंच्या कृपेने लवकर जुळून येईल ही खात्री आहे.. सुंदर भावनेने आणि हसतमुख चेहर्‍याने आपण आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार. दत्त गुरूं ची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त!

  • @aartiwalawalkar2869
    @aartiwalawalkar2869 3 года назад

    खुपच छान माहिती व दर्शन मिळाले🙏🙏

  • @manjirijoshi8097
    @manjirijoshi8097 3 года назад +4

    मनापासून धन्यवाद, गिरनारचे दर्शन झाले. गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय गिरनार जय गिरनारी.🙏🙏

  • @shrishailswami4105
    @shrishailswami4105 3 года назад

    जय गिरनारी माहिती खूप छान आहे धन्यवाद

  • @kirtisamel3085
    @kirtisamel3085 2 года назад +3

    गिरनार दर्शन खूप छान झाले 🙏पण दत्त शिखरावर गुरूदत्त महाराजांचे दर्शन झाले असते तर खूप च धन्य झालो असतो. 🙏🙏

    • @traveltopratima
      @traveltopratima  2 года назад +1

      Permission नाही मंदिरात shooting ची

  • @sambhajiraogaikwad7984
    @sambhajiraogaikwad7984 2 года назад +3

    खुप खुप आभारी आहे गिरनार पर्वता बद्दल माहिती दिले बद्दल.खरोखर दर्शन घडऊन आणले 🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadevpawar9649
    @mahadevpawar9649 2 года назад

    मनापासून धन्यवाद 🙏🙏 खूप छान माहिती सांगितली... जय गिरनारी..जय दत्त दिगंबर 🙏🙏

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil7794 Год назад +3

    खूप सुंदर अशा प्रकारे "अवधूत चिंतन श्री गिरणारी गुरुदेवदत्त" यांचे दर्शन करून दिले ताई .. खूप खूप धन्यवाद ताई 🙏

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 2 года назад

    जय गिरनारी,जय गुरुदेव दत्ता,जय श्री कृष्णा ,आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद, आम्हाला तुम्ही खूपच सुंदर दर्शन घडविले.असेच सुंदर व्हिडिओ बनवा

  • @aditioak2683
    @aditioak2683 3 года назад +6

    श्री गुरुदेव दत्त...छान यात्रा झाली...घर बसल्या छान दर्शन झाले..तुम्हां सर्वांना खूप खूप धन्यवाद..आणि पुढील व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा.
    श्री गुरुदेव दत्त
    🙏🙏🙏

  • @sunilkulkarni680
    @sunilkulkarni680 2 года назад +1

    जय गिरनारी. गुरुदेव दत्त. सोमनाथ गिरनार यात्रेचे प्रवास वर्णन, माहिती व मार्गदर्शन आपण व्यवस्थित केले आहे. त्या बद्दल अत्यंत आभारी आहे. जय गिरनारी.

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 года назад +16

    खूपच सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल प्रतिमाताईंची आभारी आहे.धन्यवाद! गिरनार पर्वताची यात्रा करण्याचा योग लवकरच यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏🙏🙏

  • @ramakantpatil8033
    @ramakantpatil8033 3 года назад

    मॅडम, खूप छान माहिती दिलीत आपण. आम्ही प्रत्यक्ष आपल्या बरोबर असल्यासारखे वाटले. खूप खूप धन्यवाद.🙏

  • @rajyoggardeningcreativity3867
    @rajyoggardeningcreativity3867 3 года назад +5

    खुप छान माहिती 👌👌 गिरनार पर्वत दहा हजार पायऱ्या आम्ही पायी चढून गेलो होतो. तेव्हा रोप नव्हते, खुप सुंदर अनुभव 🙏🙏

  • @vrushalipandhari3758
    @vrushalipandhari3758 3 месяца назад

    गेल्या पौर्णिमेस सोमनाथ गिरनार जाऊन आले..हा व्हिडिओ बघून पुन्हा आनंद मिळाला..अतिशय सुंदररित्या video बनवलाय 😊

  • @jyots79
    @jyots79 2 года назад +11

    Very well explained.. Calm voice.. Smiling face.. No extra back ground music.. Clear information.. Devotion.. Well recorded💯

  • @abhijeetbagade6388
    @abhijeetbagade6388 Год назад +1

    Khap chaan… thank you ❤

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 3 года назад +9

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
    गिरनार - श्री गुरुदेव दत्तांचे तपाचे स्थानाची मराठीतून सुंदर माहितीचा व दर्शनाचा योग आज त्रिपुरी पौर्णिमेला आला! धन्यवाद!

    • @traveltopratima
      @traveltopratima  3 года назад +1

      🙏🏻🙏🏻🙏🏻 जय गिरनारी

  • @shalinim9294
    @shalinim9294 2 года назад +2

    मराठी भाषेत छान माहिती सांगितली. 🌷जय श्री कृष्ण 🌷🙏

  • @Santosh-iv1rp
    @Santosh-iv1rp 3 года назад +22

    जय गिरनारी 🙏🏼🙏🏼🙏🏼 श्री गुरुदेव दत्त🙏🏼🙏🏼🙏🏼
    खूप मस्त माहिती सांगितलीस
    खूप नशीबवान आहेस श्री दत्तगुरु पादुकांवरचा गुरुचरित्र ग्रंथ तुला मिळाला 🙏🏼
    तिकडे इतकी लोकं येत जात होती पण तो ग्रंथ तुलाच मिळणं ही खूपच अलौकिक गोष्ट...

  • @ramdhavale1984
    @ramdhavale1984 3 года назад

    वा! अप्रतिम मला फार फार आनंद होतोय की मला घरी बसून गिरनार दर्शन झाले धन्यवाद👍

  • @sangitakasar8928
    @sangitakasar8928 3 года назад +12

    जय दत्तगुरु,जय गिरनार ,युवा पिढी अशीच ताई तुमच्या सारखी भक्ती रसात डुंबून गेली पाहिजे,खूप छान वाटले.

    • @sunitamajetiya933
      @sunitamajetiya933 3 года назад +1

      मला खुप इच्छा आहे पण आता दत्त गुरु ची इच्छा जय गीरनारी 🌹🙏🙏

  • @nandkishorzankar815
    @nandkishorzankar815 2 года назад

    खरंच खूप छान मस्त आहे धन्यवाद स्वामी समर्थ जय शंकर जय गिरनारी भरोसा भारी लो खबर हमारी आदेश

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 года назад +6

    खूप छान व्हिडिओ

  • @rajeshreemore9566
    @rajeshreemore9566 3 года назад

    खुप खुप धन्यवाद.🙏🙏लवकरच गिरनारचे दर्शन घडो हिच दत्त चरणी पार्थना..🙏🙏

  • @pravinithape2661
    @pravinithape2661 3 года назад +5

    अप्रतिम माहिती

  • @priteehaware5491
    @priteehaware5491 3 года назад

    श्री गुरुदेव दत्त.
    खूप छान माहिती दिलीत.

  • @siddhubhai11gamer19
    @siddhubhai11gamer19 3 года назад +18

    जय गिरनारी 🙏जय सोमनाथ 🙏जय श्री कृष्ण 🙏 प्रतिमा ताई तुमचे खूप खूप अभिनंदन श्री दत्त गुरूंचे दर्शन घडवून आणले मन तृप्त झाले लवकरच गिरनार यऻत्रा घडो ही दत्त चरणी प्रार्थना🙏

  • @abhayjayaram2255
    @abhayjayaram2255 3 года назад

    Thank you tai . tumcha video baghun mi pan girnar somnath yatra plan keli aani successfully execute keli from 3 dec 2021 to 8 dec 2021 .. khup chaan information ani khup upyogi tharli

    • @traveltopratima
      @traveltopratima  3 года назад +1

      Tumhala hya mahiticha upyog zala Aikun khup chan vatla … jai Girnari 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhuraparicharak7813
    @madhuraparicharak7813 3 года назад +6

    स्वामी दत्तावधूतांचे गुरू चरित्र आहे.मी नियमित वाचते.जय गिरीनारी🌹🌹🙏🏻

  • @nirmalaitkyal5771
    @nirmalaitkyal5771 3 года назад +1

    मनापासून आभार सोमनाथ दर्शन घडवलं

  • @rampathak9059
    @rampathak9059 3 года назад +5

    जय गिरनारि
    जय सोमनाथ
    जय श्री कृष्ण नारायण

  • @jagrutimore1500
    @jagrutimore1500 3 года назад

    खूप छान गुरू शिखराचे दर्शन झाले

  • @ranjanajadhav6887
    @ranjanajadhav6887 2 года назад +5

    ओम श्री गिरनारी गुरुदेव दत्त महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय ओम नमः शिवाय

  • @pankajbariya9436
    @pankajbariya9436 3 года назад

    Jay Girnar 🙏 jay somnath Jay shree krishna vlog dekhe ke maza aagaya badhiya nazara hai pahadiyo ke nazare dekha ke maza aagaya

  • @kalpanamayekar1700
    @kalpanamayekar1700 3 года назад +9

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
    जय गिरनारी 🙏🙏

  • @satyawanshinde8853
    @satyawanshinde8853 2 года назад

    खूपच सुंदर म्हाहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय गिरनार 👌👌👍💐

  • @glam.goddess_by_shraddha
    @glam.goddess_by_shraddha 3 года назад +14

    आज दत्त जयंतीच्या दिवशी हा व्हिडिओ माझ्या समोर आला आणि घरबसल्या श्री दत्त गुरूंचे दर्शन झाले. खरच खूप छान वाटल. 🙏🏼🌺 Thank you so much Pratima for making this beautiful video👌🏼'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' Jai Girnari 🗻☁🚩

  • @akshaymore460
    @akshaymore460 3 года назад

    खरंच ताई तुम्ही नशीबवान आहात की श्रींचा ग्रंथ तुम्हाला मिळाला,असे योग खूप कमी लोकांच्या नशिबात येतात ,त्यांचे वाचन करत रहा,नक्की चांगले अनुभव येतील,आणि श्रींचे दर्शन घडून दिल्या बद्दल आभार.

  • @nandapatil8550
    @nandapatil8550 3 года назад +5

    खूप सुंदर👌👍पुन्हा गिरनार यात्रा केल्याचा अनुभव आला😊😊

  • @pratapgadge2972
    @pratapgadge2972 3 года назад

    छान माहिती...सुंदर व्हिडिओ 🙏

  • @prasadkhule44
    @prasadkhule44 3 года назад +3

    फारच सुंदर व्हिडिओ आहे, प्रत्यक्ष गिरनार येथे असल्याचा अनुभव आला. गुरूदेव दत्तांची पोथी मिळाल्याचा अनुभव छान वाटला.
    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @supriyajoshi8214
    @supriyajoshi8214 3 года назад

    प्रतिमा मस्तच
    तुझ्यामुळे छान माहिती मिळाली
    तुला ग्रंथ मिळाला खूप आनंद झाला
    जय गिरनारी
    धन्यवाद

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 3 года назад +3

    जय गिरनारी 🙏🙏जय सोमनाथ 🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺

  • @rajeshpawar6888
    @rajeshpawar6888 3 года назад +2

    खुप आभार तुमचे कारण आज पहिल्यांदा मी गिरनार पर्वत पहिला. इतका सुंदर असेल ह्याची कल्पना नव्हती. दत्त प्रभूंच्छे, गोरक्ष पर्वत, सोमनाथ मंदिर चे दर्शन झाले. ओम नमः शिवाय 🙏 ओम दातात्रेयाय नमः 🙏 जय नवनाथ 🙏 हरी ओम तस्तत 🙏जय श्री कृष्ण 👌

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. 3 года назад +13

    श्री गुरुदेव दत्त
    जय गिरनारी 🚩

    • @Chintamanitech
      @Chintamanitech 3 года назад +2

      श्री गुरुदेव दत्त👍👍

    • @dattatrayaingle2782
      @dattatrayaingle2782 3 года назад +1

      श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

    • @alkabhamare4616
      @alkabhamare4616 3 года назад +1

      @@dattatrayaingle2782 जय गुरुदेवदत्त. बेटा तू खूप सुंदर व्हिडीओ बनविला आहेस. घर बसल्या गिरणाराची यात्रा घडवलीस. खूप खूप आशीर्वाद बेटा. 🙌🙌

  • @aakashggujju
    @aakashggujju 2 года назад

    लै गोड आणि धार्मिक आहेस ताई तू. घरबसल्या बसल्या गिरनार दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @2486mandar
    @2486mandar 3 года назад +5

    marathi narration is very good..information given was useful and in detail

  • @jayashrinatkar2494
    @jayashrinatkar2494 2 года назад

    Khup khup chhan mahiti dili. Shree Gurudev Datta tumchyamule nakki bhetnar Tai.Dhanywad.

  • @shubhibhagat1866
    @shubhibhagat1866 3 года назад +6

    जय गिरनारी ,श्री गुरुदेव दत्त🌹🙏🙏

  • @GaneshSupekar5656
    @GaneshSupekar5656 Год назад

    खूप छान माहिती दिलीत तुम्ही जय गिरनारी
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव 👨🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @rajmahadik6921
    @rajmahadik6921 3 года назад +6

    Jai Girnari , Jay Somnath, Jay Shri Krishna🙏🙏

  • @bkkudu
    @bkkudu 5 месяцев назад

    प्रतिमा....खूप छान मराठी मधून माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @girishtaksale2461
    @girishtaksale2461 3 года назад +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    विडिओ बघून असे वाटते की लवकरच श्री दत्तात्रेय यांनी लवकरच गिरनारीचे दर्शन घडवावे ही श्री चरणी प्रार्थना🙌👏🙏

  • @nandinichandavale688
    @nandinichandavale688 3 года назад

    खूप छान आवडला व्हिडिओ गिरनार पर्वतावर बद्दल खूप उत्सुकता होती तो प्रत्यक्ष पाहायला मिळाला याबद्दल तुम्हाला धन्यवाद

  • @paragsoni210
    @paragsoni210 3 года назад +8

    Jay girinari...🙏🙏❤

    • @aadityadeshapande1492
      @aadityadeshapande1492 3 года назад

      मला कोल्हापुर मधुन गिरनार यात्रा करायची आहे कोणती रेल्वे आहे कृपया सांगा

    • @paragsoni210
      @paragsoni210 3 года назад

      @@aadityadeshapande1492 google pe pata chalega.me ahmedabad gujrat ka hi rahne vala hu.yaha se toh bus jati hai.🙏

  • @ganeshgavali6266
    @ganeshgavali6266 2 года назад +2

    मनापासून पासून आभारी आहे गुरुशिखर दर्शन तुमच्या माध्यमातून झाले...... 🙏जय श्री गुरुदेव दत्त

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 года назад

    जय गिरनारि खुप छान दर्शन घडवून आणलस तुला खुप खुप आशिर्वाद दत्त गुरूचे आहेतच👌👌🙏🙏

  • @madhavipatil3000
    @madhavipatil3000 3 года назад +15

    You are highlighted with a great simplicity... really appreciated. Like your religious view. Keep it up. Jay gurudev Datt.

    • @Chougule532
      @Chougule532 2 года назад

      खूप खूप आभारी आहे. गिरनार दत्तप्रभुंचे दर्शन दाखवल्या बद्दल
      जय गुरुदेव दत्त!!
      दिगंबरा दिगंबरा !!
      श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!

  • @vasantinamdar9000
    @vasantinamdar9000 2 года назад

    फारच छान, प्रत्यक्ष यात्रा घडली आस वाटल सुंदर समालोचन, आणि चित्रण खूप खूप धन्यवाद.

  • @AK-rf5lm
    @AK-rf5lm 3 года назад +6

    ❣️💟💌💕💕💞💓💚💙🖤♥️💘💝💖🧡💗❤️💗🌱🌴🌸🌻🌷🌹🌼🌺🙏🌜🌞🕉️ जय श्री गणेशाय नमो नमः 🌺🌺🙏🕉️ जय श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी 🙏❤️💗🌷🙏

    • @traveltopratima
      @traveltopratima  3 года назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻 जय गिरनारी

  • @laxmangadekar3414
    @laxmangadekar3414 3 года назад

    फारच‌ छान 👍🙏श्री गुरुदेव दत्त🙏

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 3 года назад +4

    ।।जय गिरनारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।

  • @purushottamdandgaval4952
    @purushottamdandgaval4952 3 года назад

    जय गुरुंदत्त खूप छान दर्शनाचा लाभ मिळाला।

  • @praveenchawda82
    @praveenchawda82 2 года назад +4

    जय गिरनारी,जय सोमनाथ 🙏

  • @ankushgawas7130
    @ankushgawas7130 3 года назад +2

    जय गिरनार जय सोमनाथ जय श्री कृष्ण. आपण आम्हाला गिरनार दर्शन घडविले माझे मन तृप्त झाले आपले खुप आभारी आहोत पुढच्या सोमवारी आम्ही गुरु पादुका दर्शनला जाणार श्री गुरुदेव दत्त

    • @traveltopratima
      @traveltopratima  3 года назад

      माझा सुद्धा नमस्कार करा देवाला .. 🙏🏻

  • @sachinjagtap2322
    @sachinjagtap2322 3 года назад +12

    Pratima, Heartfelt thank you & Team for creating this GEM.. Finally today I made decision to visit Girnar !! thanks a ton !!!

  • @milindrane2157
    @milindrane2157 2 года назад

    खूप छान माहिती दिली आहे तुम्ही . आणि आम्हाला सर्व दर्शन सुद्धा छान घडवले. आभारी आहे

  • @meghnavyas6310
    @meghnavyas6310 3 года назад +3

    Jai Girnari 🙏
    Jai Gurudev Datta 🙏🙏

  • @ArunaGaikwad-m8h
    @ArunaGaikwad-m8h Год назад

    ताई गिरनारचे घर बसल्या फारच छान दर्शन झाले.गिरनारला जाण्याची ईच्छा निर्माणझाली.जय गिरनारी धन्यवाद!

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 3 года назад +10

    धरतीवरील स्वर्ग गिरनार च दर्शन घडवले मनापासून आभार🙏💕

  • @tukaramjadhav4792
    @tukaramjadhav4792 2 года назад

    .खूपच सुंदर आहेत मन प्रसन्न होऊन गेले आहे आनंद झाला