"कोकणी रानमाणूस" तुझे सर्वच विडिओ , ब्लॉग खूप सुंदर असतात त्याचप्रमाणे हा सुद्धा ब्लॉग छान झाला आहे,,,आपल्या कोकणातला निसर्ग, त्यातील महिती ही सुंदर दर्शवून देतो तसेच आपल्या पूर्वजांनी जे करून ठेवल आहे त्याचा वारसा जपून ठेवण्यासाठी जी कळकळीची विनवणी करत आहेस ती सुद्धा दिसून येत आहे. तुझ्या या कार्याला मनापासून सलाम 👏 मी वेंगुर्ला मठ या गावचा आहे आणि माझं वास्तव्य मुंबई मध्येआहे तुझे ब्लॉग बघून मन प्रसन्न होऊन जात आणि त्यातील काही ब्लॉग मध्ये मी काही कंमेंट सुद्धा टाकले आहेत तीच विनंती पुन्हा करतो आहे कि तू ज्या ज्या स्थळांना, गावांना, बाजारपेठेला भेटी देतोस तेव्हा त्यांना हे ही आवर्जून सांगत जा की कृपा करून आपल्या जमिनी कुणालाही विकू नका आणि तशीच जर वेळ चुकून आली तर ती परप्रांतीयांना बिलकुल विकू नका तसेच ज्या बाजारपेठेत जातोस तेथील दुकानदार किंवा रस्त्यावरील धंदेवाईक यांनाही संदेश देत जा की इथे जे परप्रांतीय धंदा करून स्थायिक होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना धंदा करायला देऊ नका. आज बहुतेक परप्रांतीय कोकणात स्थायिक होत असताना दिसत आहेत आणि ही परिस्थिती फार गंभीर आहे मला प्रत्येक वेळी हेच जाणवत असत की आज मुंबई महाबळेश्वर लोणावळा पुणे याठिकाणी परप्रांतीयांनी स्वतःचा अस्तित्व निर्माण करून मराठी माणसांना वर येऊच दिलं नाही तशीच कोकणातल्या कोकणी माणसाचं नको व्हायला
भावा अप्रतिम👌👌.. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण (महाराष्ट्राचे चेरापुंजी) असलेल्या आंबोली चे सौंदर्य पाहण्यासाठी आतुर झालोय.. आणि हो कोकणातील अशाच नैसर्गिक सोंदर्य असलेल्या स्थळांची माहिती मिळत राहावी आणि तुझ्या कार्यात तू यशस्वी व्हावा हीच प्रार्थना देवाला🙏
प्रसाद मी तुमचे रानमाणूस वरील vdo सहसा चुकवीत नाही. आताचा आपला vdo सुद्धा एक छान विषय घेऊन केला आहे. केवळ अप्रतिम 👌 हेमंत सरांचे सुद्धा कौतुक करायला हवे. हल्लीची तरुण पीढी शहराकडे धाव घेतात. गेलेलठ्ठ पगाराचे पॅकेज असलेल्या IT फर्म मध्ये संतुष्ट होतात. असे असतांना हेमंत सरांनी अंबोली परिसरात निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाला जराही न दुखविता, फुलपाखरांच्या सोबतीने राहता यावे म्हणून पर्यटकासाठी कोटेजेस बांधली. खरोखरच ग्रेट. आता कधी तरी भेट द्यायलाच हवी.
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी सरांनी तिथला निसर्ग अक्षरशः जपलाय तेथील रुमस आणि आजुबाजुचा परीसर खुपच सुंदर आणी तुमच सादरीकरण आणि तुमचा आवाज मस्तच धन्यवाद मी दापोली कर
मित्रा, खूपच छान! निसर्गात राहून त्याचा आस्वाद घेण्याची सुंदर संकल्पना!! मी कुडाळचा असूनही अजूनही आंबोलीला भेट दिली नाही याची नेहमी रुखरुख लागून राहिली आहे पावसाळ्यात आंबोलीला येऊन चिंब भिजण्याची अतृप्त इच्छा कोरोनामुळे याही वर्षी राहिली निसर्गातील बेडूक,पक्षी व फुलपाखरं अभ्यासक हेमंत सर रानमाणसाची मुलाखत छान वाटली.चित्रही मस्तच! सुंदर दृश्यांकन असलेला माहीतीपूर्ण व्हिडिओ...
खूप छान प्रकारे तुम्ही आणि इंगोले सरांनी दाखवलं, खरं तर आंबोली ला असे आजुन पण रिसॉर्ट आहे, पण याच्या पेक्षा चांगलं रिसॉर्ट मी अजून पर्यंतर पहिला नाही. हे दाखवल्या बदल धन्यवाद.👍🏻👍🏻👍🏻🌱🌴🌴🌿🌱🌳🌊🌅🌧️⛈️
हेमंत ओगले सराना l... मनाचा मुजरा.. Sanklpana अप्रतिम.. थीम लाजवाब..सर.. मी निशब्द झालो. खरंच... मानाचा मुजरा.. मी स्टेटस ला हा व्हिडिओ लावतो. Utuber..तुलासुद्धा खूप खूप शुभे्छा. तुलाही अप्रतिम शूट केल्या बदल शुभेछा. मनोरमा प्रतिष्ठान,ठाणे.🙏❤️
It is wonderful place, whoever loves nature should not miss this place. By name it self is quite and peaceful place, I stayed there for one day on the way to Kokan. Hats off Hemant
खुप छान 👌👌👌 आम्ही 4 वेळा भेट दिलेली आहे...सुंदरच आहे. हेमंत यांच्याबरोबर सकाळी रपेट, सुंदर फोटोग्राफी, विविध पक्षी, आंबोली जंगलातली सैर, विविध झाडं, फुलपाखर आणी सर्वात महत्वाच रहाण्याची उत्तम सोय! सगळं खुप मिस करतोय. पुन्हा एकदा यायला आवडेल. धन्यवाद!
Prasad, खूप छान काम करतो आहेस. कोकण बघता बघता समाधी लागते. सर्व विसरायला होता. तुझ्याशी गप्पा करावसं वाटत. Rainforest homestay kalpana Chan ahe. Mob. No kalava
आम्ही लास्ट दीवाली सुट्टीत विस्लिंग वूड ला भेट दिली खरोखर खुप छान वाटल व फैमिली ने ही एन्जॉय केल हेमंत सरानी सकाळी जंगल ट्रेकला ही घेऊन गेले तो एक मस्त अनुभव होता परत एकदा जायची इच्छा आहे
फुलपाखरूची थीम असलेले होमस्टे मस्त 🤗👌 भिंतीवरील पेन्टिंग आणि फुलपाखरू खूप सुंदर 🤗 हेमंत सरांचे कौतुक करावेसे वाटते खूप सुंदर संकल्पना.👌एक प्रेमळ विनंती आहे सर, जसे तुम्ही फुलपाखरांसाठी उपयुक्त अशी झाडे लावली आहेत, त्याप्रमाणे कोकणातील फुलांच्या थीमचाही उपयोग करुन काहीतरी करावे जसे अबोली,चाफा,इ.🤗
Atishay Sundar upakram aha ha nisargacha saniddhyat jar ashi facility provide keli tar paryatak ithe nakki akarshit hotil ani sthanikanna rojgar upalabdha hoil ani kokani mansancha sthalantar thambel
अप्रतिम व्हिडिओ. 👌👌👌निसर्ग सौन्दर्य,कौलारु घर, फुलपाखरे सर्वच खूप सुंदर. फक्त एकच विनंती हेमंत सरांचा no किंवा तिथे राहण्यासबंधीची माहिती द्यावी आणि कमितममी इंग्रजी शब्दाचा वापर होईल ते पहावे जसे environment, butterfly, वगैरे.👍👌👌👌👌👌
"कोकणी रानमाणूस" तुझे सर्वच विडिओ , ब्लॉग खूप सुंदर असतात त्याचप्रमाणे हा सुद्धा ब्लॉग छान झाला आहे,,,आपल्या कोकणातला निसर्ग, त्यातील महिती ही सुंदर दर्शवून देतो तसेच आपल्या पूर्वजांनी जे करून ठेवल आहे त्याचा वारसा जपून ठेवण्यासाठी जी कळकळीची विनवणी करत आहेस ती सुद्धा दिसून येत आहे.
तुझ्या या कार्याला मनापासून सलाम 👏
मी वेंगुर्ला मठ या गावचा आहे आणि माझं वास्तव्य मुंबई मध्येआहे तुझे ब्लॉग बघून मन प्रसन्न होऊन जात आणि त्यातील काही ब्लॉग मध्ये मी काही कंमेंट सुद्धा टाकले आहेत तीच विनंती पुन्हा करतो आहे कि तू ज्या ज्या स्थळांना, गावांना, बाजारपेठेला भेटी देतोस तेव्हा त्यांना हे ही आवर्जून सांगत जा की कृपा करून आपल्या जमिनी कुणालाही विकू नका आणि तशीच जर वेळ चुकून आली तर ती परप्रांतीयांना बिलकुल विकू नका तसेच ज्या बाजारपेठेत जातोस तेथील दुकानदार किंवा रस्त्यावरील धंदेवाईक यांनाही संदेश देत जा की इथे जे परप्रांतीय धंदा करून स्थायिक होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना धंदा करायला देऊ नका. आज बहुतेक परप्रांतीय कोकणात स्थायिक होत असताना दिसत आहेत आणि ही परिस्थिती फार गंभीर आहे मला प्रत्येक वेळी हेच
जाणवत असत की आज मुंबई महाबळेश्वर लोणावळा पुणे याठिकाणी परप्रांतीयांनी स्वतःचा अस्तित्व निर्माण करून मराठी माणसांना वर येऊच दिलं नाही तशीच कोकणातल्या कोकणी माणसाचं नको व्हायला
तुम्ही जाम नशीबवान आहात कोकणामध्ये फिरत असतात निसर्गाचा आनंद घेता आणि आमच्या सर्व लोकांनाही त्याचा आनंद देत असतात.
अप्रतिम सौंदर्य आहे खूपच छान धन्यवाद बेटा छान। माहीती दिली❤
खूपच छान व्हिडिओ असतात तुमचे .. कोकणात असूनही बऱ्याच गोष्टी नवीन प्रकारे उलगडतात.
👌🏼👌🏼.. खूप सुंदर आहे.. आम्ही गेलेलो ह्या रिसॉर्ट ला 😊👍🏻👌🏼
अती सुंदर.फार छान कल्पना व अंमलबजावणी.
*ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे, फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते.....!*
*इतरांना तुम्ही फक्त नशीबवान माणुस वाटत असता....!!!!*
खूप छान 🙏🙏🙏🙏💐👌
भावा अप्रतिम👌👌.. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण (महाराष्ट्राचे चेरापुंजी) असलेल्या आंबोली चे सौंदर्य पाहण्यासाठी आतुर झालोय.. आणि हो कोकणातील अशाच नैसर्गिक सोंदर्य असलेल्या स्थळांची माहिती मिळत राहावी आणि तुझ्या कार्यात तू यशस्वी व्हावा हीच प्रार्थना देवाला🙏
प्रसाद मी तुमचे रानमाणूस वरील vdo सहसा चुकवीत नाही. आताचा आपला vdo सुद्धा एक छान विषय घेऊन केला आहे. केवळ अप्रतिम 👌 हेमंत सरांचे सुद्धा कौतुक करायला हवे. हल्लीची तरुण पीढी शहराकडे धाव घेतात. गेलेलठ्ठ पगाराचे पॅकेज असलेल्या IT फर्म मध्ये संतुष्ट होतात. असे असतांना हेमंत सरांनी अंबोली परिसरात निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाला जराही न दुखविता, फुलपाखरांच्या सोबतीने राहता यावे म्हणून पर्यटकासाठी कोटेजेस बांधली. खरोखरच ग्रेट. आता कधी तरी भेट द्यायलाच हवी.
आपले खूप खूप आभार कोकणातली माहिती आम्हाला घरबसल्या मिळते.अप्रतिम निसर्ग सौंदर्य.
माणूस हा श्रेष्ठ आहे.आणि त्याचा अभ्यास श्रेष्ठ. मध्यस्त दर्शन.by A.Nagraj👍👌🤗🌹
सर जितके हॅडसम आहेत
तितकेच त्यांचे विचारही सुंदर आहेत
ऑल द बेस्ट सरांना❤😊
Khup sunder theme ani khup sunder ghare.....khup chhan zade...ithe rahanyacha anubhav nakkich khup chhan asel ...
Ti fulpakhare tar apratim hoti...👌👌
अप्रतिम व्हिडिओ. घर बसल्या एक सुंदर अनुभव देण्या साठी खूप खूप आभार दादा.
Khoopach chhan. Prasad you are really genuine person. Tuze presentation khoop chhan asate. Devane tula changlya avajachi dengee dili aahe. Mi 63yrs chi bai aahe
Tuzya Hya vegalya vatene janyachya pravasat mazya khoop khoop shubhechha. Thanks a lot.
जबरदस्त, किती आवड आहे कोकणी निसर्गाची, तो निसर्ग ती संस्कृती सगळ्या गोष्टीतून जपण्याचा निसर्गवेडा प्रयत्न केलाय. ❤️❤️
Aapan sadrikaran khup chan karata marathi tumche bhari Aahe
Great... तुम्हा दोघांचंही मनापासून अभिनंदन... नुसता कोकणातील निसर्गच नाहि तर तुम्ही माणसंही आल्हाददायक आहात... तुमच्या कार्याला मनापासून सलाम
Very nice
Thank u so much
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी सरांनी तिथला निसर्ग अक्षरशः जपलाय तेथील रुमस आणि आजुबाजुचा परीसर खुपच सुंदर आणी तुमच सादरीकरण आणि तुमचा आवाज मस्तच धन्यवाद मी दापोली कर
मित्रा, खूपच छान! निसर्गात राहून त्याचा आस्वाद घेण्याची सुंदर संकल्पना!! मी कुडाळचा असूनही अजूनही आंबोलीला भेट दिली नाही याची नेहमी रुखरुख लागून राहिली आहे पावसाळ्यात आंबोलीला येऊन चिंब भिजण्याची अतृप्त इच्छा कोरोनामुळे याही वर्षी राहिली निसर्गातील बेडूक,पक्षी व फुलपाखरं अभ्यासक हेमंत सर रानमाणसाची मुलाखत छान वाटली.चित्रही मस्तच! सुंदर दृश्यांकन असलेला माहीतीपूर्ण व्हिडिओ...
खूपच सुंदर.रानमाणूस व हेमंत भारी 🙏👍
👍खूप सुंदर 🌹 व्हिडिओ.👌
🙏संकल्पना.. कल्पकतेने साकारली आहे. 😊
विशेष म्हणजे.. निसर्गाला हळुवारपणे जपून..
😊 सर्वांचे मनापासून धन्यवाद..! 🙏
शांततेतील प्रसन्नता अनुभवली.
खूप सुंदर..!!
Video सूंदर. नक्कीच जाणार
Khup chan aahe farmhouse
खूप छान माणूस आहे हा यांची विचारसरणी ही उच्च प्रतीचे आहे यांनी रुजलेलं नैसर्गिक रिसॉर्ट
फारच सुंदर आहेत हे फुलपाखरांचे घरं
खूप छान प्रकारे तुम्ही आणि इंगोले सरांनी दाखवलं, खरं तर आंबोली ला असे आजुन पण रिसॉर्ट आहे, पण याच्या पेक्षा चांगलं रिसॉर्ट मी अजून पर्यंतर पहिला नाही. हे दाखवल्या बदल धन्यवाद.👍🏻👍🏻👍🏻🌱🌴🌴🌿🌱🌳🌊🌅🌧️⛈️
Mana prassana jhale ha nisargaramya parisar pahun. Dhanyawad Sir ! Apalya ya karyala majhya shubhechha ! Krutadnyata !
खुप छान कल्पना व निसर्ग सेवा प्रणाम आपणा दोघांना
Khup sundar
Nakkich stay karayla avdel
Prasad tuja aawaj aani kokanche sundar nisarg saundray yamule video apratimach banato
हेमंत ओगले सराना l...
मनाचा मुजरा..
Sanklpana अप्रतिम..
थीम लाजवाब..सर..
मी निशब्द झालो.
खरंच...
मानाचा मुजरा..
मी स्टेटस ला हा व्हिडिओ लावतो.
Utuber..तुलासुद्धा
खूप खूप शुभे्छा.
तुलाही अप्रतिम शूट केल्या बदल
शुभेछा.
मनोरमा प्रतिष्ठान,ठाणे.🙏❤️
भावा, फुलपाखरांचं गार्डन हे खुपच अप्रतिम आहे.
खूप छान कल्पना
कोकणी रान माणूस..
तुला शुभेछा.
मनोरमा प्रतिष्ठान,
ठाणे.
कल्पनेला स्वर्ग भूतलावर अवतरला आहे अस वाटल . खुप छान खुप शुभेच्छा.👌
It is wonderful place, whoever loves nature should not miss this place. By name it self is quite and peaceful place, I stayed there for one day on the way to Kokan.
Hats off Hemant
Khupach chan patakate Amboli anubhavta ala. Ya adhi fakta famous spots pavsala madhe pahile hote.. Dhanyawad..
प्रसाद गावडे सर मला तुझे वीडियो खुप छान असतात 👍🙏🙏👌
Wow…. So serene and beautiful….
फार सुंदर सुरेख असच म्हणेन
खुप छान 👌👌👌
आम्ही 4 वेळा भेट दिलेली आहे...सुंदरच आहे.
हेमंत यांच्याबरोबर सकाळी रपेट, सुंदर फोटोग्राफी, विविध पक्षी, आंबोली जंगलातली सैर, विविध झाडं, फुलपाखर आणी सर्वात महत्वाच रहाण्याची उत्तम सोय! सगळं खुप मिस करतोय. पुन्हा एकदा यायला आवडेल.
धन्यवाद!
Koni contact no deil ka ithla
खुप खुप खुपच सुंदर निसर्ग आभारी आहे भावा
Swargiy anubhav Yeva Konkan aploch asa 👍👍
मित्रा खुप छान व्हिडिओ बनवलास आणि सरांचा उपक्रम खूप छान आहे
फारच सुंदर होम स्टे
Extremely beautiful and excellent presentation too. 🌹🌹🌹🌹🌹💓💓💓💓💓
Sir khup chan, tumhi ghar bslya aamhala eka nature mdhe gheun gelat, chansi mahiti denyacha prynt kela, nkkich bhet deu, ty☺
आवाज आणि निवेदन शैली अप्रतिम ❤
Khupch sundar nisargrammya video.
Maze gaon aamboli. Aani tumhi ha video aanlat , khoopch chhan watle. Hirnyakeshicha suddha video aana.
अप्रतिम नेहमीसारखाच सुंदर विडीओ
Beautiful kokanati mja hi chhan aaste
Prasad, खूप छान काम करतो आहेस. कोकण बघता बघता समाधी लागते. सर्व विसरायला होता. तुझ्याशी गप्पा करावसं वाटत. Rainforest homestay kalpana Chan ahe. Mob. No kalava
Very nice place !!! Open to sky bathroom concept s amazing !!! All Vilas are so good !! I wl definitely visit !!!
Hemant dadanchi kalpana kharch khup sundar 👌👍
आम्ही लास्ट दीवाली सुट्टीत विस्लिंग वूड ला भेट दिली खरोखर खुप छान वाटल व फैमिली ने ही एन्जॉय केल हेमंत सरानी सकाळी जंगल ट्रेकला ही घेऊन गेले तो एक मस्त अनुभव होता परत एकदा जायची इच्छा आहे
हे कुठे आहे पत्ता द्याल का प्लीज
संपर्क कसा करायचा
Khup chaan vatle
Khup khup khup chan videos aahet tujhe mitra, tujhe video pahun navyane kokanachya premat padalya sarkh waatatay. Well done 👍👌
खूपच छान, सुंदर . 👍👍👍
खुपचं छान.... दोघांचं मनापासुन आभार👍👌👌
Nice cottages , nature based theme,colour combinations,different species of butterflies/moths with attractive colours true solac.
Thanks a lot... फार सुंदर जागा दाखवली.आंबोली माझं आवडतं ठिकाण आहे.दोनदा जाऊन आले. या ठिकाणी नक्की जाणार...तुमच्या channel ला शुभेच्छा.
अत्यंत सुंदर जागा आणि सर्विस ही सुरेख आहे.. फक्त फुड मध्ये आणखी व्हराईटीज असायला हव्यात..
फुलपाखरू खूप सुंदर खुप छान मित्रा......
खूप सुंदर.
Khup chan great view me tith aslysark vat
Very nice cottage
Atishay sundar nisargramya stay. Mahiti baddal khoop dhanyavaad. Ase ajun hidden gems gheun ya aamchya paryant.
Khup sundar team ani tumch kam nice great u r👍👌🏻khup sundar nisarg
सुंदर निसर्ग
मला वाटलं होत.कोंकणी रणमाणूस मराठी channel आहे.
khoop sundar whistling woods
अप्रतिम आहे धन्यवाद सुदंर
KHUP SUNDER .!!!
Tumhi vegvegalya prakarche Chan video banava. Ha kharch sundr video ahe. .. best wishes for next video..
फुलपाखरूची थीम असलेले होमस्टे मस्त 🤗👌 भिंतीवरील पेन्टिंग आणि फुलपाखरू खूप सुंदर 🤗 हेमंत सरांचे कौतुक करावेसे वाटते खूप सुंदर संकल्पना.👌एक प्रेमळ विनंती आहे सर, जसे तुम्ही फुलपाखरांसाठी उपयुक्त अशी झाडे लावली आहेत, त्याप्रमाणे कोकणातील फुलांच्या थीमचाही उपयोग करुन काहीतरी करावे जसे अबोली,चाफा,इ.🤗
अतिशय सुंदर आहे
Eco friendly resorts in true sense. Appreciate the effort of Shri Hemant Ogale.
Aambolila kuthe
आवाज खूप छान आहे तुझा, खूप छान माहिती
Splendid video
Please do have Hindi/ English subtitles so that all those who aren't conversant with Marathi can understand and enjoy the video better
प्रसाद खूप छान माहिती दिलीस. होम स्टे छान आहे.
Atishay Sundar upakram aha ha nisargacha saniddhyat jar ashi facility provide keli tar paryatak ithe nakki akarshit hotil ani sthanikanna rojgar upalabdha hoil ani kokani mansancha sthalantar thambel
अप्रतिम आणि सुंदर,👌
Sunder...
Very good concept.
Khupach Chan.
खुपच छान ...
Khup chan butterflies homestay😊
खूपच छान.
तुझा आवाज एक no...
Its beautiful I will surely visit I loved it
खूपच सुंदर 👍👍
Thank you so much 🌹🇮🇳
Shri. OGLE SIR ANCHA AAWAZ KAMI HOTA N KADHI KADHI NOT AUDIBLE 😔
Khoop sunder stay
Mast ahe 👌👌👍
In love with ur voice.. video sundar vatnyacha main reason is ur voice.. ❤️
Omg.. beautiful ❤️❤️❤️❤️❤️
खुप सुंदर.
अप्रतिम व्हिडिओ. 👌👌👌निसर्ग सौन्दर्य,कौलारु घर, फुलपाखरे सर्वच खूप सुंदर. फक्त एकच विनंती हेमंत सरांचा no किंवा तिथे राहण्यासबंधीची माहिती द्यावी आणि कमितममी इंग्रजी शब्दाचा वापर होईल ते पहावे जसे environment, butterfly, वगैरे.👍👌👌👌👌👌
My dream place so uNique and colours are so Nice ❤️❤️❤️❤️ I want to visit once definitely