Maachli Eco-friendly Farmstay in Sindhudurga | माचली:एक जीवनशैली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2020
  • रान माणूस सोबत निसर्ग जीवनाची स्वर्गीय अनुभुती घ्यायला आलेल्या पर्यटकांसाठी निसर्गाच्या कोंदणात राहणाऱ्या लोकांची जीवन शैली अनुभवायला देणारे एक स्वर्गीय ठिकाण म्हणजे
    Maachli Farmstay
    ह्या व्हिडिओ मधून प्रथमेश ने संपूर्ण maachli farmstay ची सफर घडवली आणि मातीच्या भांड्यात authentic konkani जेवणाचा आस्वाद घ्यायला मिळाला..
    माचली: एक जीवनशैली ह्या विषयावर आमच्याशी संवाद साधला...
    अनुभवी प्रेणीत (Experienciale Based Ecotourism) पर्यटनाकडे वाटचाल करणाऱ्या maachli ह्या संकल्पनेविषयी जाणून घ्या..
    To Book Trip with Konkani Ranmanus
    Visit
    www.konkaniranmanus.com
    Or contact us on
    7038681978 |7588531978

Комментарии • 699

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 года назад +137

    प्रथमेश सावंत यांची माचली फार्मस्टे हि संकल्पना खरंच खूप सुंदर आहे. 🤗👌लाकडी साकव, नारळ, सुपारीची बाग , लाकडी वस्तूंची कला, नक्षत्रावरून नाव, मातीच्या भांड्यातून जेवण.🤗 तुमच्या दोघांसोबत निसर्गातला हा वेगळा अनुभव घेता आला. 🤗👌👍🙏रानमाणूस 🙏

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 2 года назад +2

    एकच शब्द अप्रतिम,बोले तो एकदम झकास

  • @kashinathraut2373
    @kashinathraut2373 3 года назад +6

    प्रसाद,मी तुझे कोकणी रानमाणुसचे व्हिडिओ अगदी आवर्जुन पहातो.याचे कारण म्हणजे कोकणातील सुदर निसर्ग व त्याचे अगदी छान शुध्द स्पष्ट भाषा व अगदी समर्पक सोप्या भाषेत केलेले निवेदन मनाला भावते व काळजात घर करते . तुझी रानमाणुस साठी घेतलेली मेहनत,धडपड खुप आवडते .तु आम्हाला रानावनात,नदीनाल्यात,जंगलात,शेतात,झाडाझुडपात हाताला धरुन फिरवतोस.खुप गोड माणूस आहेस तु बाळा.माझे वय सध्दा ५६ वर्ष आहे.वयाची बालपणीची मोजून वीस वर्ष मी माझ्या गावी घालवलीत मीही कोकणातीलच (ठाणे जिल्हा) ईथे मनंमुराद निसर्गाचा आनंद घेत अंगानी भटकलोय अगदी मनसोक्त नदीमधे पोहलोय इथले मासे खेकडे पकडलेत चिखलात मातीत खेळलोय निसर्गाशी अगदी एकरूप होऊन जगलोय ते मी कधीही विसरू शकत नाही. आता नाईलाजाने शहरात रहाणे भाग पडत असले तरी मन सतत गावाकडे धाव घेत असते नव्हे गावीच असते. तुझे व्हिडिओ बघताना जी मजा येते ती मला शब्दात नाही मांडता येत पण माझ्या भावना तु समजून शकशील अशी आशा आहे तु एक उत्तम. निवेदक उत्तम सूत्रधार आहेस चांगला माणूस आहेस याशिवाय चांगला विचार मनात येऊ शकत नाही.कारण पोटात असते तेच ओठात येते. तुझा नंबर मिळाला तर बरं होईल. तुझ्याशी बोलायला आवडेल . तुला मनापासून धन्यवाद.God bless you.

  • @MrSunil2212
    @MrSunil2212 3 года назад +19

    प्रत्येक ठिकाणचे राहण्या जेवण्याचे रेट
    सांगितले तर खूप बरं होईल.
    त्यानुसार प्लान करता येईल.
    आपण अतिशय चांगले काम करत आहात. मराठी लोकांना प्रकाशात आणत आहात. Great job !!

    • @snehaljoshi4631
      @snehaljoshi4631 3 года назад +1

      हो रेट वगैरे पूर्ण माहिती मिळाली तर बरे झाले असते म्हणजे येण्याचे प्लॅनिंग केले असते. कीती खर्च येतो हे समजले तर योग्य होईल.

    • @shivanis565
      @shivanis565 3 года назад +1

      Rate change hot rahto, amhi gelo tevha 8000 /person for night hota

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 3 года назад +1

      @@shivanis565 माहितीबद्दल आभार. मध्यमवर्गीयांसाठी खूपच जास्त आहे.
      तरीसुद्धा त्यांचे काम हे निर्विवाद आहे. त्यातही अशा ठिकाणी सर्वकाही maintained असलं पाहिजे आणि त्यासाठी पैसा लागतो.
      All the best to them ! कसंही करून
      जायचा प्रयत्न करू. Thanks again !

    • @vaibhavmhatre2361
      @vaibhavmhatre2361 Год назад

      @@shivanis565 8000 ki 800

    • @shivanis565
      @shivanis565 Год назад

      @@vaibhavmhatre2361 800 mdhye koni nahi det bhava 😄 8 hajar

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 3 года назад +4

    खूप कल्पकतेने सर्व निर्मिती केली आहे. अशा वातावरणात
    2/३ दिवस सुखाचे क्षण अनुभवायला कोणासही खूप आवडेल!

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 Год назад +1

    खूपच सुंदर.

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 3 года назад +2

    प्रथमेश सावंत यांचा maachli farmstay फारच छान आहे. maachli farmstay ची संकलपना व मधील सुखसोई अप्रतिम आहेत. heavenly feeling . प्रसाद maachli farmstay ची सफर घडवून आणल्याबद्द्ल खूप धन्यवाद .

  • @AK-wi3df
    @AK-wi3df 3 года назад +7

    जबरदस्त,एक दिवस नक्की येणार

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 3 года назад +2

    खूप छान जंगलातील अनुभव maachli च्या स्वरूपात...खूप छान farmstay उभ केलय...आम्ही पन येऊन अणूभऊ

  • @aniketkeni1477
    @aniketkeni1477 3 года назад +33

    वा प्रथमेश! माझा वर्गमित्र. 🙂
    चांगली संकल्पना राबवली आहेस तू. 👌
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!👍👍

    • @satishmali9401
      @satishmali9401 3 года назад

      How the roof is made? Whether of iron sheets

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 года назад +2

    ❤️👍....आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमाची गरुड भरारी..अप्रतिम निसर्ग सौंदर्य..आपले चॅनल हे असे एक चॅनल आहे की या यू ट्यूब रुपी महा क्षितिजावर त्यांनी एक आपला वेगळाच ठसा उमटविला आहे असेच जणू या चित्रफीत मधून प्रत्ययास येते. साहजिकच अविस्मरणीय , विलोभनीय, चित्रीकरण ...निशब्द... देव बरे करो 👍 बेस्ट ऑफ लक 👍 लक का गेम 🙏श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद

  • @chavancouple1316
    @chavancouple1316 3 года назад +5

    खूपच छान ठिकाण आहे जिथे आपण आपलं tension विसरून जाऊ.. thank u so much.. असेच video बघायला आवडतील अजून..

  • @nitinsupekar3053
    @nitinsupekar3053 3 года назад +3

    प्रथमेश, तू नि माचली ने मनाला जिंकून घेतले ..सुंदर कल्पना प्रत्यक्षात वसवली आहेस ..आम्हाला नक्की अनुभवायला आवडेल .. तुझे व सर्व माचली ग्रुप चे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐

  • @anujasalvi5104
    @anujasalvi5104 6 месяцев назад +1

    *पानगड झाल्याशिवाय झाडाला नवी पालवी येत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत.*
    💐🙏

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 3 года назад +7

    रानमाणूस म्हणुन जगता आल पाहिजे छान कल्पना

  • @jitendrasawant6084
    @jitendrasawant6084 3 года назад +3

    Ran Manus great 👍 sawant khup Chan 🙏 Great 🙏Abhiman malvani asnyacha🙏👍

  • @prashantkangutkar7847
    @prashantkangutkar7847 3 года назад +5

    Hats off to Prathamesh and his Team in recognising and mainly presenting the Gem of Konkan to the World. I am just dying to visit your place once in India next time. Prathamesh, you have excellent thought process to see the things and am proud that you are born in Konkan.
    Thanks to Presenter to get us this Gem in Konkan.....

  • @sadhanasawant8574
    @sadhanasawant8574 3 года назад +9

    नेहमी प्रमाणे हा हि वीडियो माचली फार्म स्टे , खुप छान झाला आहे, तसेच हे जे काही लपलेले रान वैभव आहे ते तु आम्हा प्रेक्षकांपर्यत पोचवतोस त्या बद्दल तुझे व प्रथमेशचे हि कौतुक करावे तेवढे थोडेच, 👍

  • @varhaditales1902
    @varhaditales1902 2 года назад +1

    मी अजून कोकणात कधी आलो नाही. आमचा समाज कुणबी. अगदी अलीकडच्या काही पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज हा स्वर्ग सोडून इकडे विदर्भात स्थायिक झाले होते पण, माझं मन राहून राहून परत कोकणात धाव घेते. माझी जर तिथे पोटाची सोय झाली ना, तर मी उद्याच माझं गाठोडं घेऊन तिथे राहायला येतो.

  • @jayaprakashbalan2510
    @jayaprakashbalan2510 3 года назад +5

    Wow ! Salutations to this owner for creating such a concept of farmstay and investing time and money and saving nature and showing gratitude to nature which 80% of us do not do. Hope this farm stay becomes very popular and while people frequently goes for vacation to beaches and other places to party and enjoy, once a while, they should also come to this place and spend time among nature with family and mainly kids, so that our next generation understands, respects and love nature and the gift that India has got in abundance.

  • @nitinparkar2761
    @nitinparkar2761 2 года назад +1

    अप्रतिम
    आम्ही नक्की येणारं
    धन्यवाद

  • @kalakruti1596
    @kalakruti1596 3 года назад +4

    A very relaxing experience with relishing good local food

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 3 года назад +1

    Chhanch kalpana aahe prathamesh tuze mana pasun abhinandan

  • @shyam190377
    @shyam190377 3 года назад +3

    Great maachli farmstay, unique konkani life, & enjoyed nature by watching this video & thanks for making this...

  • @devendragawas827
    @devendragawas827 3 года назад +13

    ❤❤ रानमाणूस जिवंत कोकण प्रवास

  • @dineshjamdar1650
    @dineshjamdar1650 2 года назад +1

    खूप छान😊

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 года назад +3

    खुप छान दादा ,, अप्रतिम निसर्ग सौंदर्य ,, खुप छान जागा ,, आहे ,, निसर्गरम्य वातावरणात हा ‌. हा . हा. हा. एकदम निसर्गाच्या सान्निध्यात आल्या सारखे वाटले ,, कोकण खुप सुंदर आहे ,, कोकणात अश्या ही जागा असतील वाटल नव्हत ,, विकेन साठी एकदम परीपुर्ण जागा आहे ⛰️🌳🎪🌴 ......... धन्यवाद दादा 👌👍

  • @pankajpavale1983
    @pankajpavale1983 2 года назад +1

    Supad sir bagunac mast vatat ahe

  • @ashokvaidya9533
    @ashokvaidya9533 2 года назад +2

    प्रथमेश यांची माचली संकल्पना खुप छान आहे वनभोजनाचा आनंद, तेथील झाडांच्या मुळे उन्हाळ्यात गेले तरी उन्हाळा जाणवणार नाही .झाडापासून बनवलेल्या वस्तू, खुप छान आहे जांभूळ झाड असतील तर त्या झाडापासून पाणी पिण्यासाठी ग्लास बनवले तर ते आरोग्य साठी चांगले आहेत .जास्त करून त्या ग्लासमध्ये पाणी प्यायल्याने डायबेटीस बरा होते शहरात हे ग्लास खुप महाग मिळतात योग्य वाटतं असेल तर करुन बघा .

    • @user-gx6bn8di2h
      @user-gx6bn8di2h 4 месяца назад

      Ajun kahi upayog Karu shakto jambhul aani itar jhadanche

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 года назад +2

    तुमचे विडिओमधून काहीतरी प्रत्येक वेळी नवीन बगायला मिळत. खूप मस्त असतात विडिओ 👌✌️❤️❣️💯

  • @amoldhumal640
    @amoldhumal640 3 года назад +2

    Concept is unique, खुप आवडले,

  • @shobhanaik336
    @shobhanaik336 3 года назад +8

    खूपच छान एकदा पोईप गावसून नक्की तुमच्या परुल्याक येन

  • @namratasawant8455
    @namratasawant8455 3 года назад +3

    Can't wait to visit Machli farm stay 🌴👌🌳😍

  • @diogoxavierrodrigues7712
    @diogoxavierrodrigues7712 3 года назад +2

    Wowwwww... Perfect glimpses of a total Heritage 👌💐

  • @sachinsatam7616
    @sachinsatam7616 3 года назад +3

    Khup sunder kokani ranmanus❤️❤️😘😘😘

  • @sampadatilak4554
    @sampadatilak4554 2 года назад +2

    व्वा . सुंदर . तुम्ही महाराष्ट्र भूषण आहात.माचली अन् प्रथमेश चे कौतुक . very good .

  • @rupalnarvekar845
    @rupalnarvekar845 3 года назад +3

    Wow amazing place !!! I wud definately visit this place

  • @itube3787
    @itube3787 3 года назад +3

    Best explanation and exploration fron Ranmanus बेस्ट

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 года назад +1

    खुपच अप्रतिम माचली एक जीवन शैली आपल कोकण आहेच अस निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी तुम्ही एक एक विषय घेऊन विडिओ बनवता आणी त्याची खुपच बारीक सारीक माहिती देता म्हणून तर आम्ही तुमच्या विडिओ ची वाट पहात असतो धन्यवाद

  • @deeptiadkar8259
    @deeptiadkar8259 3 года назад +10

    Khup 👌👌👌
    All eco friendly, and developed with all vegetation kept intact.
    Thanks to Prathamesh Dada, this homestay looks best compared to the forest stay which we experienced in Kerala.
    We will surely visit this lovely place and you people are really lucky who stay in such heavenly pollution free environment.
    As it was correctly said, Lichens grow in pollution free places, in your previous videos also many tree,as well as rocks which you showed on vengurla beach also had beautiful lichens on it. It is good experince for researcher to study this rich bio diversity.
    Thanks to you for showing all details of such good place.
    बिब्याचे झाड, तिरफळ, रुद्राक्ष अशा झाडांची माहीती देणारा video दाखव which is local,endemic plants.
    Also please make video on bio-luminance fungi which was discovered by one local professor that you referred in earlier video.

  • @shrikantwadkar3751
    @shrikantwadkar3751 3 года назад +2

    सुंदर , नवीन माहिती यापूर्वी परुळेला राहून आलोय . यावेळी मात्र नक्कीच माचली फार्म वरती नवीन स्वर्गीय आनंद घेवू , माहितीसाठी धन्यवाद !

  • @sanjaysapte2794
    @sanjaysapte2794 3 года назад +3

    छान खुप सुंदर मस्त वीडियो मनाला भावला हा वीडियो मित्रा 👌🏻👌🏻🙏

  • @chandrashekharkocharekar3889
    @chandrashekharkocharekar3889 3 года назад +1

    खुप सुंदर आसा.

  • @vijaypawar5192
    @vijaypawar5192 3 года назад +3

    प्रसाद तुझ्या videos cha मी एक भन्नाट फॅन आहे. Ranmanus ह्या नावातच मुळी एक जादू आहे. आता मी परुळ्याचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्या शेवटी आपण श्री.प्रथमेश कडून जसे तिथे पोहोचण्याचे डिटेल्स दिले तसे प्रत्येक नवीन व्हिडिओ chya वेळेला देत जावेत जेणेकरून लोकांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करणे सोपे जाईल अर्थात आपली तशी ईच्छा आणि आपल्याला गैरसोयीचे होणार नसेल तरच...... धन्यवाद....!!!!

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 года назад +1

    सुंदर म्हणजे सुंदरच निसर्गाने वेढावलेले हे resort . नक्कीच आम्ही family बरोबर येऊन हा awesome दृश्य पाहु.

  • @atishpandit7787
    @atishpandit7787 3 года назад +2

    Beautiful eco friendly farmsaty

  • @sujatamirashi9917
    @sujatamirashi9917 3 года назад +1

    रान माणूस खूप छान आहेत सगळेच व्हिडीओ

  • @kshitijmane3923
    @kshitijmane3923 3 года назад

    खुपच सुंदर आहे सामाजिक बांधिलकी जपली आहे धन्यवाद

  • @akhileshvishwasrao611
    @akhileshvishwasrao611 3 года назад

    Beautiful and natural home stay
    Great you have given focus on experience and Eco tourism...
    Jai Shree Ram 🙏🙏
    Save Konkan Save Nature

  • @shashankkaswankar1009
    @shashankkaswankar1009 3 года назад +4

    गावातल्या लोकाना बंगले आवडतात!आपल्याला अशी घर आवडतात!गावची लोक मनतील"काय रे बांदलस ह्या!"

  • @shivanigawde4968
    @shivanigawde4968 3 года назад +1

    डोळयाचे पारणे फिटले
    अतिशय सुंदर कलाकृति

  • @ashwindedhia3932
    @ashwindedhia3932 3 года назад +2

    Very beautifully, thanks for video.

  • @aamikokankar1709
    @aamikokankar1709 3 года назад +1

    Khup bhari aahe 10 star

  • @koala7441
    @koala7441 3 года назад +2

    Beautiful and serene place. Very eager to visit.

  • @nehamuslondkar1271
    @nehamuslondkar1271 3 года назад +1

    सुंदर आहे रे

  • @mrunalimayekar8440
    @mrunalimayekar8440 3 года назад +1

    Too good i love kokan a lott.. congratulations for such a lovely house and motel.

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 года назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @sunilsonar1989
    @sunilsonar1989 3 года назад +16

    किती सुंदर आमचे कोकण पण काही दलाल ते विकत असताना रान माणूस या निमित्ताने एक जपणूक

  • @amitdalvi9901
    @amitdalvi9901 3 года назад +2

    Something outstanding ...Something real ...Hats off

  • @dhanajikharat.
    @dhanajikharat. 3 года назад +1

    खुप छान माहिती KONKANI RANMANUS च्या मद्याने खुप छान वर्णन केले आहे ❤👌

  • @navinshewale2055
    @navinshewale2055 3 года назад +2

    खुप सुंदर वर्णन आणि खूप प्रसन्न अनुभव

  • @Smarty2611
    @Smarty2611 3 года назад +1

    This is really an amazing and must visit place. Prathmesh is always there for you. I’m definitely going there again

  • @bknilesh9663
    @bknilesh9663 2 года назад +1

    खुप छान केलंय अजुन जर या नदीवर दोन्ही किणार्यावर मजबुत झाडांचा आधार घेऊन झुलता पुल बनवता आला तर अजुन मजेशीर व पुर्णपणे नविन अनुभव होईल.

  • @godzeusx2ff
    @godzeusx2ff 3 года назад +1

    खुप छान मस्तच संकल्पना आहे

  • @jyotii1864
    @jyotii1864 3 года назад +10

    His mother makes awesome food, he too is very friendly and helpful

  • @nikitaparab1483
    @nikitaparab1483 3 года назад +2

    loved the place...reminds me of my Gaav

  • @rupalnarvekar845
    @rupalnarvekar845 3 года назад +1

    Wow amazing place wud definately visit 👍

  • @vinayyadav9536
    @vinayyadav9536 3 года назад +2

    Super amezing...❤️

  • @indrajeetmohite7242
    @indrajeetmohite7242 3 года назад +19

    मराठी माणूस आहे काही तरी नवीन करणारच
    खूप सुंदर ठिकाण आहे. नक्की भेट देवू

  • @sarikapalav1054
    @sarikapalav1054 3 года назад +1

    खुपच सुंदर ...भारी वाटत पाहुनच... मस्त

  • @shwetaachrekar2258
    @shwetaachrekar2258 3 года назад +1

    Really something different concept n unique.I will visit to this place next time definitely

  • @koustubhsci
    @koustubhsci 3 года назад +6

    one of the best video,,from your series,,,great work,,keep it up Prathmesh sir

  • @satishbelapurkar1031
    @satishbelapurkar1031 3 года назад +1

    खुपच सुंदर 🌳👌🌳👌🌹❤️🌹👍👍👍🎵🎶🎵🎶

  • @charulatakirange6535
    @charulatakirange6535 3 года назад +1

    वा छान मस्त

  • @vishakhaterwankar3300
    @vishakhaterwankar3300 3 года назад +1

    कसली भारी जागा आहे😍 खूप सुंदर❤️👌👌👌

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 3 года назад +1

    Khupch chchan aahe.

  • @dhawalsjoshi
    @dhawalsjoshi 3 года назад +2

    kya mast Marathi bolte ho bhai..maza aagaya...Jai Shivaji Jai Bhavani.

  • @cookingwithumesh417
    @cookingwithumesh417 3 года назад +1

    Khupch chan kele aahe

  • @sunitazende7675
    @sunitazende7675 3 года назад +1

    Farch sundr 👌👌👌 kharch ekada anubhvave vatta aahe nkkich yeu👍👍👍👍👍

  • @ajitgawade7847
    @ajitgawade7847 3 года назад +2

    माचली एक आनंददायक अनुभव ह्यावर एक दीर्घ लिखाण होईल. !

  • @prakashpatankar3805
    @prakashpatankar3805 3 года назад +1

    Mr.prathamesh sawant 👍grt.enjoying kokan green healthy lifestyle 🙏☘️🙏 so , showing ideal stay ☘️☘️👍☘️☘️wishing best of luck 👍

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 3 года назад +1

    Khup chhan

  • @vishnubaante1162
    @vishnubaante1162 3 года назад +1

    गर्द झाडी असल्याने ऍग्रो टुरिझम चा इफेक्ट खूपच छान झाला आहे

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 3 года назад +1

    माचळी - सुन्दर . भात पिकायले आले की रानडुकरांपासून वाचवायला माचळी बांधून रात्रभर राखण करण्याची आठवण ताजी झाली,
    प्रथममेश कांहीठिकाणी प्लास्टिक दिसुन आले ते काढूनृ टाक.
    हार्दिक शुभेच्छा , देव बरें करो.

  • @sharadkelshikar1301
    @sharadkelshikar1301 3 года назад +2

    Khup chaan, Prathmesh Appreciate the dedication, hard work and detailed attention in making this farm stay very Eco friendly. Best wishes and God bless.
    Prasad thank you for promoting Eco tourism. Proud of you. God bless.

  • @shekharbhadsavle2052
    @shekharbhadsavle2052 3 года назад +2

    उत्तम विचार व कामगिरी।
    उत्तम कारागिरी।
    पण पाहुण्यांच्या लक्षात राहते ते अन्नाची चव आणि त्याला मिळालेली सेवा।
    उत्तम संवादातून अनुभव सिद्ध अनुभूती पाहुण्यांना देता यावी।
    उत्तम प्रयत्न, खूप खूप शुभेच्छा।

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 года назад

      धन्यवाद सर..तुमची कमेंट पाहून खूप आनंद वाटला...आपल्याला भेटायला जरूर येईन..तुमचे काम प्रेरणादायी आहे

  • @madhurikarandikar3270
    @madhurikarandikar3270 3 года назад +5

    Khup खूप सुंदर. Vdo daha vela paahilaa .mast.swargch aahe.

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 3 года назад +3

    Fantastic concept .. Kudos to Prathamesh

  • @dhanashreejadhav7374
    @dhanashreejadhav7374 3 года назад +2

    Maachli farmstay kgup chhan. watching the video itself is the great experience. The actual stay will be a marvelous and heavenly. Looking forward to visit the maachli. Best luck for the project.

  • @mihirajgaonkar9086
    @mihirajgaonkar9086 3 года назад +1

    Very nice video. Enjoyed the virtual tour of Machli. Looking forward to visit this place sometime in the future.

  • @pratikdevrukhkar3260
    @pratikdevrukhkar3260 3 года назад +1

    Jai Maharashtra keep it up guys all the very best to you

  • @vasudhachavan4229
    @vasudhachavan4229 3 года назад +1

    खूप सुंदर संकल्पना

  • @vinishamainkar6843
    @vinishamainkar6843 3 года назад +3

    Prasad tujhi bolnyachi paddhat khupach chhan aahe. Nisargamadhale homestays farmstays aani unexplored places explore karat raha.
    Thanks for sharing with us.🤗

  • @gamesandmovies2920
    @gamesandmovies2920 3 года назад +3

    मला आवडेल रे इथे यायला..खूप सुंदर स्थळ आहे..आणि सर्व काही मनमोहक वाटत आहे..छान

    • @aparnamarawar5086
      @aparnamarawar5086 3 года назад

      अप्रतिम सुंदर concept thanks for shairing.यायची उत्सुकता वाढली.

  • @MsTej16
    @MsTej16 3 года назад +6

    We have stayed at Maachli 5yrs back....waiting to come back to it again..

  • @bakrefoodskitchen7801
    @bakrefoodskitchen7801 3 года назад +2

    Wow he sagala unique ahe ani khup interesting.... eco-friendly ahe he tar ajun khup chaan....amhi nakki visit karun...ani kokani ranmanus la sarva credit tyane he thikan explore kela mhanun amhala samjala.... thanks yar....😊😊👍👍

  • @rajendraingavale6050
    @rajendraingavale6050 3 года назад +1

    I like Nature....... your video and prathamesha idea 👌👌👌👌👍

  • @sujatamirashi9917
    @sujatamirashi9917 3 года назад +2

    खूप सुंदर

  • @sudarshanpabharekar6774
    @sudarshanpabharekar6774 3 года назад +2

    मित्रा प्रथमेश तुला खूप शुभेच्छा तुझ्या ऊपक्रमाबद्दल
    स्वर्ग अनुभव
    इथे यायला नक्की आवडेल

  • @RujutasHealthPalette
    @RujutasHealthPalette 3 года назад +3

    खूप सुंदर. किती मेहनत घेतली आहे. बघूनच जीवाला थंडावा मिळाला. चुलीवर जेवण बनवायला मजा येईल