नाटकापलीकडच्या Charchaughi! | Part 1 |Rohini Hattangadi | Mukta Barve | Kadambari Kadam |Parna Pethe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2022
  • #Aarpaar #आरपार #charchaughi
    चारचौघी... तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेलं नाटक... आता तीस वर्षांनंतर पुन्हा एकदा या नाटकाने रंगभूमीवर दमदार एन्ट्री घेतली आहे... या नाटकाचा आशय जितका परखड तितक्याच दर्जेदार त्यातील या चौघी नायिका... रोहिणीताई हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे अशा वेगवेगळ्या पिढीचे प्रतिनिधत्त्व करणाऱ्या या चारचौघींपेक्षा वेगळ्या असणाऱ्या चौघींचे आरपार विचार आम्ही ऐकले आणि आता ते तुमच्यासमोर दोन भागात सादर करत आहोत... यासोबतच नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि लेखक प्रशांत दळवी यांचेही या नाटकामागचे विचार आपण जाणून घेतले आहेत... तेव्हा नक्की बघा हा एपिसोड...
    Part - 2
    • नाटकापलीकडच्या Charcha...
    #aarpaar #आरपार #colourful #lifeisbeautiful #charchaughi #part1 #marathinatak #marathidrama #stageperformance #vinodsatav #rohinhattangadi #muktabarve #kadambarikadam #parnapethe #chandrakantkulkarni #entertainment #मराठी #Marathi #MarathiShow #MarathiCelebrity #Infotainment #vishayachyaAarpaar #Maharashtra #Entertainment #कला #साहित्य #LeadMedia #2022
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 48

  • @smitaogale4483
    @smitaogale4483 Год назад +9

    कादंबरी तू मुलाला भातुकली खेळ घेऊन दिलास खूप छान. तुमची ही मुलाखत जास्तीत जास्त प्रसिद्ध व्हावी जेणेकरून आताच्या पिढीला प्रेरणा मिळावी.

  • @prasadapte4642
    @prasadapte4642 3 месяца назад +2

    मुक्तपणे मुक्त व्हायला मुक्तालाच जमतं
    कारण
    मुक्त हे कायम मुक्तच असत🎉🎉🎉

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 Год назад +11

    When Mukta Starts Speaking … She steals the show and takes it off on a different level

  • @apoorvakijbile3943
    @apoorvakijbile3943 Год назад +3

    हे नाटक खरंच खूप सुंदर आहे पुन्हा पुन्हा बघू शकतो असं हे नाटक आहे

  • @smitaogale4483
    @smitaogale4483 Год назад +4

    मुक्ताचं बोलणं मुद्देसूद आणि छान

  • @anuk48
    @anuk48 Год назад +6

    my favourite actress Mukta Barve.She and Pratiksha Lonkar are the best.

  • @santoshdixit6041
    @santoshdixit6041 Год назад +3

    मुक्ता हि फार फार उत्तम अभिनेत्री आहे तसेच रोहिणी हटंंगडी फार फार मोठया अभिनेत्री आहतच । आणि हे सत्य आहे कि हि शक्ती फार महान आहे।

  • @shubhangiacharekar9177
    @shubhangiacharekar9177 Год назад +5

    जुन्या संचातल पाहिलेलं आहे... लेखन दिग्दर्शन उत्तम आहेच.. नवीन कलाकारांसोबत पाहण्याची उत्सुकता आहे. सगळ्या मस्त बोलल्या मुलाखत छान.

  • @VijayKandalgaonkar
    @VijayKandalgaonkar 10 месяцев назад +1

    खूप छान.रोहिणी हट्टंगडी मुक्ता बर्वे परण पेठे कादंबरी कदम अप्रतिम अभिनय केला आहे. कालचा शिवाजी मंदिर दादर येथील प्रयोग पहिला.काय अभिनय. खूप छान सेट.खूप छान दिग्दर्शन.पण

  • @chandrakantsanglikar9907
    @chandrakantsanglikar9907 2 месяца назад

    नावाप्रमाणे आरपार आणि थेट मुलाखत. उत्तम

  • @varshamavani854
    @varshamavani854 Год назад +6

    जुन्या कलाकारांचा वावर अजूनही लक्षात राहिलाय.... याही कलाकारां चे काम तितकेच स्मरणीय असेल .. eager to watch...

    • @vasantidamle9482
      @vasantidamle9482 Год назад

      परत नक्की बघणार आहे.

  • @bhushankshirsagar123
    @bhushankshirsagar123 Год назад +3

    खरच आरपार उत्तर देणार्‍या चारचौघी👌👌
    सर्व स्त्रियांनी तर पहावाच पण पुरुषांनी आवर्जून पाहावा. 🙏👌

  • @aasawariabhyyankar9196
    @aasawariabhyyankar9196 Год назад +6

    खुप छान मुक्ता बर्वे

  • @SanjivaniJadhav-iz8le
    @SanjivaniJadhav-iz8le 6 месяцев назад

    नुकतंच हें नाटक ठाण्यात गडकरींत पाहिलं उत्तम अभिनय चौघीचे ही, मुक्ताचे संवादाची शब्दफेक उत्तम अंगावर शहारे आणणारे होते. अभिनंदन 👍

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 Год назад +3

    खुप छान.... नाटक खूप छान.... बघून समधान.,. चौंघीची कामे अप्रतिम

  • @MusicalEras
    @MusicalEras Год назад +4

    Well Said Mukta Barve!!

  • @manishapashte1443
    @manishapashte1443 Год назад

    मी हे नाटक पाहिले ,खूप सुंदर ,छान आहे,,नाटकातून खूप शिकायला मिळते ,थँक्स,

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 Год назад +2

    नवीन संचात तुम्हा दोघांनी पुन्हा चमत्कार केला. अभिनंदन

  • @sakshigupte3919
    @sakshigupte3919 Год назад +3

    phone cha scene mukta ni kela angavar kata anla kai jabardast

  • @swatijoshi9886
    @swatijoshi9886 Год назад +1

    सगळ्याच कलाकारांनी अप्रतिम काम केलं आहे

  • @snehakalsekar2405
    @snehakalsekar2405 Год назад +2

    खुप सुंदर काम केल आहे सर्वांनी प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं भूमिकेला शंभर टक्के न्याय दिलेला आहे

    • @anuradhaarade5110
      @anuradhaarade5110 Год назад

      मुक्ता बर्वेचे दोन भिन्न काळाचे विषलेशन अप्रतिम. आदरणीय रोहिणीताईची ऊर्जा पाहून बरंच शिकायला मिळते. कादंबरीचे विचार काळानुरूप सुंदर.
      सुंदर मुलाखत. अगदी आरपार.
      जुने नाटक पाहिलेलं आहे.अजून त्याचा पगडा आहे. नवीन पाहायला उत्सुक. लवकर कोल्हापुरात प्रयोग होऊ दे.

  • @rashmis8845
    @rashmis8845 Год назад +3

    मुलाखत छानच घेतली

  • @arunachafekar4895
    @arunachafekar4895 Год назад

    Yashwantrao chavan natygrih cha prayog khup apratim zala sunder mulakhat 👌👍

  • @Swaraanjalee
    @Swaraanjalee 3 месяца назад

    Looking forward to watching you all on stage in D.C.

  • @ashucv
    @ashucv Год назад

    Well said Kadambari....you absolutely nailed it

  • @parshuramkate5101
    @parshuramkate5101 Год назад

    खूप सुंदर 👍🙏

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Год назад +1

    All d best

  • @sunilkhedkar2904
    @sunilkhedkar2904 Год назад

    स्तुत्य उपक्रम!☺️👌💐

  • @nupurparkarwithpratham4058
    @nupurparkarwithpratham4058 3 месяца назад

    Natak khup uttam aahe Ani Mukta tai ch pathantar hat's off ❤Mukta tai tr mazi favourite aahe ch lok mala tichya sarkhi distes asa comment pan detat❤ natkat khatakleli gosht ekach ki dailouges boltana ek mekan kadech jast baghtat janu serial chalu aahe actually stage war lokana baghat bolayla hav asa mala watat jas ki aplya Prashant Damlenchya natkat asat te bharpur dailouges he kokan kade pahin boltat na ki ekmekan kade garaje nusar hyat maz chukat asel tr sorry but mala asa vatal karan me natak baghtana mala chaughinche face and expression samorun jast nahi disale je ki disayla have tyane prabhav jast padato

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Год назад

    Plz Kalidas natya gruha mulund west..show hou dya 🙏🙏🙏

  • @jayashreecthakur6087
    @jayashreecthakur6087 Год назад +3

    Barobar मुक्ता.बायकांची क्षमता जास्त असते

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 Год назад

    प्रतिक्रिया तर छान आहेत. साताऱ्यात आले तर नक्कीच पाहू.धन्यवाद. शुभेच्छा सर्वांनाच. धन्यवाद

  • @vasantidamle9482
    @vasantidamle9482 Год назад +1

    मी दिली होती नातवाच्या हातात भावली पण त्याने फेकून दिली. पण स्वैपाकात त्याचा सहभाग नेहमी होता. तो स्वत:चे पोट आता नक्की भरुन शकेल.

  • @rakhishirsath9803
    @rakhishirsath9803 Год назад

    Please hey natak dubai madhe gheun ya🙏

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 Год назад

    फार मोठे शब्द वापरले जातात आपली भावना व्यक्त
    करायला आपली भाषा नाही का इंग्रजीतून व्यक्त
    झाल्यास परीणाम जास्त होते उत्तर मिळेलॽ

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 Год назад

    नासिकला कधी आहे प्रयोग?? वाट बघतो आहे

  • @nirvanabliss73
    @nirvanabliss73 Год назад +2

    You didnt ask Parna Pethe a question at all in this interview or you have edited her part out. That is rude. Please take down this video

    • @aarpaar4533
      @aarpaar4533  Год назад +1

      we have created the second part of this interview... Parna has shared her beautiful thoughts. please stay tuned for the same.

    • @nirvanabliss73
      @nirvanabliss73 Год назад

      @@aarpaar4533 ok, my bad

    • @aarpaar4533
      @aarpaar4533  Год назад

      @@nirvanabliss73 Part 2 link- ruclips.net/video/0TP8UkgQNLc/видео.html

  • @aditigangal5925
    @aditigangal5925 Год назад +1

    Rhinitis Tai hya tight chya aaji vattat. Suhas joshi or Neena kulkarni would have been better seen as their mother.

  • @anitasachin7211
    @anitasachin7211 Год назад +1

    प्लीज प्लीज हा मेसेज चंद्रकांत सरांपर्यत पोहोचवा
    आम्ही वाशीकर आहोत आणि आम्हांला तुमची बरीचशी पुर्नाोजिवित नाटक बघतां येत नाहीत कारण वेळ बरोबर नसते
    आता चारचौघी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ४-८ च्या दरम्यान आहे आम्ही सकाळी किंवा दुपारी जाऊ शकतो पण संध्याकाळी ??!!