"...तरच चित्रपट बनवा" Shridhar Phadke यांच्या 'त्या' अटीने बनवलं बाबूजींच्या चित्रपटाला खास | N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 апр 2024
  • महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश ज्यांना आदराने 'बाबूजी' म्हणतो अशा सुधीर फडकेंच्या आयुष्यावर 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा सिनेमा येणार आहे. पण हा सिनेमा बनवताना श्रीधर फडकेंनी एक अट ठेवली होती, ज्यामुळे हा चित्रपट अजूनच खास झाला आहे. काय होती ती अट? कसा होता बाबुजींचा संघर्ष? त्यांचा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी ही #Exclusive मुलाखत...
    #ShridharPhadke #babuji #marathimoive #movie #bollywood #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 88

  • @neelimagokhale9465
    @neelimagokhale9465 29 дней назад +4

    अप्रतिम, अद्वितीय, अत्युत्तम, अलौकीक सिनेमा. 🎉

  • @targetedtraffic7566
    @targetedtraffic7566 25 дней назад +1

    कालच हा चित्रपट पाहिला. अतिशय भारावून गेलीय. केवळ अप्रतिम. सर्वांचे अभिनंदन. धन्यवाद द्यायला शब्द तोकडे. चित्रपटातील पहिली मेडली व प्रत्येक गाण्याचे चपखल सादरीकरण हा कळसाध्याय.

  • @sachinpvaidya4200
    @sachinpvaidya4200 28 дней назад +2

    खूप छान बनवलाय हा चित्रपट ... योगेश great job !! Sunil Barve, Sagar, मृण्मयी ... तुम्ही प्रत्येकानी भूमिकेला पूर्ण न्याय बिला आहे. .. गोड bless you all

  • @vinayakdeshpande7029
    @vinayakdeshpande7029 15 дней назад

    छान मुलाखत .खूप छान movie आहे

  • @kjadhav8080
    @kjadhav8080 26 дней назад

    अप्रतिम चित्रपट ❤
    शुद्ध सात्विक सुसंस्कृत सुमधुर चित्रपट .
    दिगदर्शकाचे विशेष आभार . त्यांच्यामुळेच ही अप्रतिम कलाकृती पहावयास मिळाली .

  • @chandrakantlimaye8110
    @chandrakantlimaye8110 18 дней назад

    सर्वांचे काम उत्तम झाले आहे

  • @madhaviparulkar2806
    @madhaviparulkar2806 28 дней назад

    अतिशय सुंदर चित्रपट.
    सर्वांनीच खूप सुंदर काम केलंय.
    चित्रपट बनवणाऱ्यांचं अभिनंदन!!
    सुनिल बर्वे, सागर, मृण्मयी, आशा भोसलेंच काम करणारी व्यक्तिरेखा....किती नावं घ्यावीत तितकी कमीच आहेत, सर्वांनीच उत्कृष्ट अभिनय केला आहे.
    Young सुधीर फडकेंचं काम पण छान झालंय.
    पुनश्च सर्व टीमचं अभिनंदन आणि मनापासून कौतुक.

  • @geetanjaliranjanikar3452
    @geetanjaliranjanikar3452 Месяц назад +1

    सुधीर फडके व त्याच्या गाण्यावर प्रेम केले नक्कीच बघणार

  • @vivalingua9377
    @vivalingua9377 Месяц назад +6

    बाबूजींची खासियत म्हणजे शब्दोच्चार, आ नंतर तोंड परत “अ” वर आणणे हे बरोबर केलंय सुनील बर्वेनेः सोडी सोन्याअचाअ पिंजराअ

  • @rohitjoshi1291
    @rohitjoshi1291 Месяц назад +1

    लहानपणा पासून त्यांच्या गाण्यावर खूप प्रेम केलय .चित्रपट उत्कृष्ट असणारच .

  • @shailamohanpurkar191
    @shailamohanpurkar191 19 дней назад

    खूप छान

  • @chhayashedge3787
    @chhayashedge3787 Месяц назад +4

    अप्रतिम चित्रपट. उत्कृष्ट दिग्दर्शन, कलाकारांची निवड, सर्व कलाकांराचा सहज, सुंदर अभिनय 🙏🙏 मी स्वतः बाबूजींच्या "सावरकर दर्शन प्रतिष्ठान " या कार्यालयात 1992 ते 2004 *वीर सावरकर* या चित्रपट निर्मितीच्या वेळेस काम केलय. 12 वर्ष बाबूजींचा सहवास लाभला. चित्रपट पाहताना सर्व आठवणी जाग्या झाल्या.

    • @vaishalidekhane1613
      @vaishalidekhane1613 21 день назад

      अतिशय अप्रतिम चित्रपट

  • @vinayakdeshpande7029
    @vinayakdeshpande7029 15 дней назад

    भाग 2 पण यावा असे वाटते

  • @meenaoke4117
    @meenaoke4117 Месяц назад +3

    ' तरच चित्रपट बनवा ' हे
    हेडिंग आहे पण चर्चेत त्याचा
    उल्लेख सुद्धा नाही हे कसे ?
    बाकी सर्व मुलाखती सुंदर!

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Месяц назад

      All brahmin actors only

    • @mumbaikar1234
      @mumbaikar1234 Месяц назад

      ​@@MayaKapoor-ty6vh
      hmm no reservation rules followed
      so cruel

    • @revatigole5424
      @revatigole5424 Месяц назад

      तरच चित्रपट बनवा हा उल्लेखच नाही मुलाखतीत. अगदी खरं आहे

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 Месяц назад +1

    Khup aaturtene vaat baghte aahe kadhi 1 May ujadtoy ani kadhi theatre madeh jaun ha chitrapat baghte🙏🙏🙏🙏

  • @ushadravid1765
    @ushadravid1765 Месяц назад +3

    खूप आतुरतेने चित्रपट येण्याची वाट बघत आहोत

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 19 дней назад

    अप्रतिम ....जय श्री राम...

  • @raginikulkarni1488
    @raginikulkarni1488 25 дней назад

    अप्रतिम सिनेमा!!!

  • @vilaskhisti4738
    @vilaskhisti4738 16 дней назад

    Sudhir Phadake Yana Bharat Ratan Ha Purskar Dyayalach Hava..

  • @savitawaghmare234
    @savitawaghmare234 27 дней назад

    अप्रतिम चित्रपट ❤

  • @kalpanajoshi4493
    @kalpanajoshi4493 28 дней назад

    संगीताबरोबर प्रखर राष्ट्रभक्ती हा बाबूजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष पैलू आहे.

  • @revatigole5424
    @revatigole5424 Месяц назад

    खूप छान ! चित्रपट गृहात जाऊन बघणारच हा सिनेमा.

  • @neelav.riswadkar.riswadkar4950
    @neelav.riswadkar.riswadkar4950 29 дней назад +1

    प्रामाणिक प्रयत्न

  • @shreyasapre9287
    @shreyasapre9287 29 дней назад +3

    इतका छान चित्रपट....
    मनोरंजन म्हणून नाही तर त्यातून आयुष्याची प्रेरणा घेता यावी म्हणून आतापर्यंत दोनदा हा चित्रपट बघून झाला.
    बाबुजींच्या गाण्याची नशा जशी रसिकांच्या मनावर चढते तशीच चित्रपटाची नशा अंतरंगावर चढते.
    "बाबूजी" आणि "माडगूळकर" यांना पाहताना डोळे भरून येतात.... 🙏🏼
    सगळ्यांचेच अभिनय उत्तम आहेत, म्हणून प्रत्येकाचं मनःपूर्वक अभिनंदन....👏🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @sayalikulkarni5473
    @sayalikulkarni5473 23 дня назад

    उत्कृष्ट चित्रपट

  • @pradeepkate1385
    @pradeepkate1385 Месяц назад

    खूप छान चित्रपट आहे

  • @prachikotwal564
    @prachikotwal564 Месяц назад

    Khup chhan, very nice
    Abhinandan and khup shubhechha

  • @meenagurav4383
    @meenagurav4383 Месяц назад

    ग.दि.मा. इतके दिसण्यात ,अंगयष्टीमध्ये ही इतके चपखल बसलेत , बाकी सगळ्याच कलाकारांची निवडही तशीच चपखल आहे , आणि बाबूजी आमच्या समोर आणणाय्रात योगेशसरांना खूप खूप धन्यवाद

  • @user-jt4vh5oo8l
    @user-jt4vh5oo8l Месяц назад

    खूप छान ❤

  • @madhavigokhale9355
    @madhavigokhale9355 Месяц назад +1

    नक्की पाहणार

  • @rameshtingle9818
    @rameshtingle9818 28 дней назад

    चित्रपट नक्की बघनार।।🎉🎉

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Месяц назад +1

    सुगम संगित म्हणजे बाबूजीनी गाण्यात साधेपण आणून आम्हा सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं

  • @anjalimulay8057
    @anjalimulay8057 Месяц назад

    खूप छान बोलला योगेश , वाट बघतोय एक तारखेची

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 Месяц назад +1

    Waa great 🎉🎉

  • @rukhminismagic4274
    @rukhminismagic4274 Месяц назад +1

    नक्की बघणार

  • @jyotigodbole7906
    @jyotigodbole7906 Месяц назад

    नक्की बघणार 👍🏻

  • @suvarnakulkarni5527
    @suvarnakulkarni5527 Месяц назад

    नक्की बघणार 😊

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 Месяц назад

    चित्रपटाला खुप खुप शुभेच्छा !!

  • @Universe2929
    @Universe2929 Месяц назад +1

    ईंग्रजी शब्द बोलू नका‌.
    तुम्ही मराठी भाषेचे आणि सृजनाचे प्रतीनिधी म्हणून ईथे बसून आहात..!

  • @mandakinikhilare5955
    @mandakinikhilare5955 Месяц назад

    Jai Shri Ram🎉

  • @user-tm4nx9yd1l
    @user-tm4nx9yd1l Месяц назад

    फक्त आपण 🙏🙏🙏

  • @rekhathete2270
    @rekhathete2270 Месяц назад +1

    We want see first day show

  • @rekhathete2270
    @rekhathete2270 Месяц назад

    When start booking pl inform on paper we are waiting

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt Месяц назад

    श्रीधर फडकेनी ती घातलेली अट नाही सांगितली गेली या मुलाखतीत ती काय आहे

  • @shubhangikumthekar5527
    @shubhangikumthekar5527 29 дней назад

    श्रीधरजींनी काय अट घातली ते सांगितलेच नाही

  • @chandrakantlimaye8110
    @chandrakantlimaye8110 18 дней назад

    अटलजी वाजपेयी यांची भुमीका हास्यास्पद वाटली

  • @smitakatdare5145
    @smitakatdare5145 Месяц назад +1

    श्रीधरजी काय म्हणाले ते शेवट पर्यंत सांगितलेच नाही

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 Месяц назад

      मी तर त्यासाठीच विडिओ बघत होते बरे झाले काॅमेणस वाचली आता नाही बघत पुढे .

  • @sanjaychendvankar5981
    @sanjaychendvankar5981 16 дней назад

    श्रीधर फडकें च्या कुठल्याही "अटी" चा या विडिओ मध्ये उल्लेखही नाही !

  • @shubhangikumthekar5527
    @shubhangikumthekar5527 29 дней назад +1

    मुलाखत लोकांनी बघावी म्हणून असं लिहिलं का

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 Месяц назад

    तरच चित्रपट बनवा याचा कुठेच उल्लेख नाही. बाबुजींवर काढलेला चित्रपट नक्कीच छान असेल..........

  • @chandrakantlimaye8110
    @chandrakantlimaye8110 18 дней назад

    आशा भोसले यांची भुमीका उत्कृष्ट झाली आहे

  • @cancer4684
    @cancer4684 Месяц назад

    Sagalikade hi mrunmayee ahech, janu kay sagalya sober rolesna hich suit hote. Groupism.

  • @nandkishorpachpute9325
    @nandkishorpachpute9325 26 дней назад

    All is well but Atal jis part so so

  • @nandadeshpande3523
    @nandadeshpande3523 Месяц назад

    हो ना कोणती अट?

  • @shrikantjoshi4556
    @shrikantjoshi4556 Месяц назад +2

    कोणती अट ? काही कळलच नाही .

    • @malavni07
      @malavni07 Месяц назад +3

      नक्कल अजिबात करायची नाही ही अट होती

    • @PrakashDeshpande
      @PrakashDeshpande Месяц назад +3

      @@malavni07 या चित्रपटातील बाबूजींची गाणी त्यांच्याच मूळ आवाजात असावी अशी श्रीधर फडके यांची अट यात असावी बहुतेक असा अंदाज आहे.

    • @PrakashDeshpande
      @PrakashDeshpande Месяц назад +3

      @@malavni07 कोणा दुसऱ्या गायकाने गायिलेले नवीन गाणे नको, फक्त बाबूजींची गाणी असावीत अशी अट होती.

  • @DilipT-mr5ww
    @DilipT-mr5ww Месяц назад +2

    ग.दी.मा सारखे सागर वाटतात

  • @narendrasamant5108
    @narendrasamant5108 Месяц назад +1

    1may chi aturtene vat baghtoy.

  • @vivalingua9377
    @vivalingua9377 Месяц назад

    धरेस भिजवून गेल्या धारा

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 Месяц назад

    Chitrapat pahhanyachi khupach utkantha aahe. Shridharni konati ata ghatali to bhag aalach naahi

  • @vaidehivaze5127
    @vaidehivaze5127 Месяц назад

    नक्की जाणार १ मे ला

  • @sunitapagare368
    @sunitapagare368 Месяц назад

    सुनील बर्वे चांगुलपणा चे आव आणतात

    • @pramodkashikar4379
      @pramodkashikar4379 Месяц назад

      म्हणजे नाही ते असं म्हणायचं का 🙃

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 Месяц назад +2

      तो चांगलाच आहे आव आणण्याचा काय प्रश्न?

  • @10apurva
    @10apurva 27 дней назад

    Incomplete movie

  • @MayaKapoor-ty6vh
    @MayaKapoor-ty6vh Месяц назад

    Only brahmin actors are casted

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 Месяц назад

      We request you to produce similar biopic with all non brahmin actors/actresses.We shall welcome it.

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Месяц назад

      @@wasudeomarathe6417 instead of telling this people, how you can question me.
      There are numerous such serials movies where only brahmins have been casted.
      And marathi industry has been previously accused of so as well.

  • @sudhadhongade3429
    @sudhadhongade3429 Месяц назад +1

    नक्की बघणार

  • @MayaKapoor-ty6vh
    @MayaKapoor-ty6vh Месяц назад

    Only brahmin actors are casted

    • @advrupalikhare5618
      @advrupalikhare5618 Месяц назад +1

      You please take objection for all kapoors in hindi film and serials..

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Месяц назад

      @@advrupalikhare5618 I will but this should be addressed first.

    • @ranisaheba1
      @ranisaheba1 Месяц назад +1

      Babuji was very very particular about the right pronunciation and accent of Marathi words. That also can be one reason why Brahmin actors have been cast. Don't mind, okay ?

  • @MayaKapoor-ty6vh
    @MayaKapoor-ty6vh Месяц назад

    Only brahmin actors are casted

    • @bvdeshpande2007
      @bvdeshpande2007 Месяц назад +5

      फिल्म इंडस्ट्री एक ब्राह्मण ने शुरु कि है | उसके बाद कपूर फॅमिली का राज था | ये बात भूल गये क्या???????? इतनी मिरची क्यू लगती है 😂

    • @sumedhajalgaonkar5674
      @sumedhajalgaonkar5674 Месяц назад

      ​@@bvdeshpande2007
      Correct.

    • @ranisaheba1
      @ranisaheba1 Месяц назад

      Those who don't get any work due to reservations will certainly find some or the other work ! What's wrong ?? There's no reservation so far in this field 😀