Mahesh Manjrekar on Savarkar Movie: सावरकरांचा चित्रपट, रणदीप हुड्डा आणि वाद! मांजरेकर काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 апр 2024
  • Mahesh Manjrekar Interview: वीर सावरकर चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगली आहे. रणदीप हुड्डाने या सिनेमात वीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. तसंच या सिनेमाच्या संवादलेखनाचं आणि दिग्दर्शनाचंही काम त्याने केलं आहे. हा सिनेमा साधारण दोन वर्षांपूर्वी जाहीर झाला होता. त्यावेळी हा सिनेमा महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. मात्र त्यांनी हा सिनेमा सोडला. वीर सावरकर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर महेश मांजरेकर यांनी हा सिनेमा का सोडला? याची विविधं कारण माध्यमांनी चालवली. मात्र हा सिनेमा महेश मांजरेकर यांनी का सोडला? त्यामागे काय कारण होतं हे त्यांनी लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये सांगितलं आहे.
    The discussion of Veer Savarkar movie has been going on for the past few days. Randeep Hooda has played the role of Veer Savarkar in this movie. He has also done the work of dialogue writing and direction of this movie. This movie was announced about two years ago. At that time, this movie was going to be directed by Mahesh Manjrekar. But he left this movie. Why did Mahesh Manjrekar leave the film after the release of Veer Savarkar?
    #maheshmanjrekar #randeephooda #veersavarkar #savarkar #hindimovie #bollywood #controversyvideo #loksatta #loksattalive
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 1 тыс.

  • @madhaviparulkar2806
    @madhaviparulkar2806 Месяц назад +69

    अतिशय सुंदर सिनेमा बनवला आहे. प्रत्यक्ष बघून बोलावं मांजरेकरांनी.
    चांगल्याला चांगलं म्हणण्यासाठी मोठं मन लागतं.

  • @4VCHAR
    @4VCHAR Месяц назад +67

    आम्ही चित्रपट पाहिला आणि आम्हा सर्वांना तो खूपच आवडला, कारण सावरकर कसे घडले आणि त्यांनी अजून कोणा कोणाला देशाच्या स्वतंत्र साठी तयार केले त्याचे संपूर्ण चित्रीकरण केले आहे..👌👌👌👌

  • @jagdishgunge1321
    @jagdishgunge1321 Месяц назад +658

    रणदीप उडाले पूर्णतः चित्रपट केला आहे खूप चांगलं झालं कारण कोणत्याच मराठी कलाकारांमध्ये ती जिगर नव्हती रणदीप ती भूमिका अक्षरशः जगलेला आहे

    • @Vijay-sj6zj
      @Vijay-sj6zj Месяц назад

      Tuja baap gujju aahe ka
      Tuja Aai la vichar

    • @abhivalunj513
      @abhivalunj513 Месяц назад

      andhbhak ani what's app university chya topper chi sankhya vadhat chalia deshat

    • @swapnilchavan6672
      @swapnilchavan6672 Месяц назад +10

      मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी

    • @nileshhatolkar4960
      @nileshhatolkar4960 Месяц назад

      Nalayak Mahesh ata Tyala purn Baned kara

    • @abhisheksonawane4678
      @abhisheksonawane4678 Месяц назад +1

      Khara ahe!!

  • @patankarvaidehi0
    @patankarvaidehi0 Месяц назад +185

    मनापासून धन्यवाद , picture सोडल्याबद्दल , तुम्ही सोडल्या मुळे सुंदर झालाय 😂

    • @swapnilchavan6672
      @swapnilchavan6672 Месяц назад +10

      मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 27 дней назад +1

      🤣🤣🤣 तरीच आपटला दणकून 🤣

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 27 дней назад +1

      @@swapnilchavan6672 मोदीला मुख्तार अब्बास नक्वी चालतो, मोहॉम्मुद अली जिना चालतो, झाकीर नाईक चालतो, मौलाना साद चालतो मग याला सलमान का चालू नये??

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 26 дней назад +1

      माफीवीर होता म्हणूनच चित्रपट जोरात आपटला.... अंदमानातील त्या हजारो क्रांतिवीरांच्या आत्मशांती मिळाली असेल....

    • @Rohanabcxyz
      @Rohanabcxyz 25 дней назад +3

      @@surajwavre8291 abhyas kar arakshan valya🤣🤣🤣

  • @arunaundhakar8960
    @arunaundhakar8960 Месяц назад +72

    हे सगळं उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. तुम्ही जर एवढे सावरकरांशी प्रामाणिक होतात तर तुम्ही त्याला बाजूला करून नीर क्षीर दृष्टीने सावरकर खरेखुरे आमच्यासमोर मांडले असते तर आम्ही तुम्हाला त्रिवार सलाम केला असता. एक मराठी दिग्दर्शक म्हणून तुम्ही या चित्रपटामुळे मराठी माणसाच्या मनातून उतरलात. एका अमराठी माणसांने जगाला ललामभूत सावरकरांच्यावर स्वतःच्या संपत्तीचा लिलाव करून असा चित्रपट बनवावासा वाटला आणि तुमच्यासारख्या मराठी माणसांने तिथे नांगी टाकावी हे मान खाली घालायला लावणारं आहे. आणि म्हणून मी तुमच्या या पुढच्या निर्मितीवर पूर्ण बहिष्कार टाकतोय. आम्ही सावरकर प्रेमी म्हणून आम्हाला तुमची लाज वाटते.

    • @adnyat
      @adnyat Месяц назад +4

      माझाही मांजरेकरवर बहिष्कार

    • @gajendrakelkar
      @gajendrakelkar Месяц назад +3

      मी सुद्धा मांजरेकर चार निषेध करतो

    • @swapnilchavan6672
      @swapnilchavan6672 Месяц назад +2

      मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी

  • @shrikarchaudhari3236
    @shrikarchaudhari3236 Месяц назад +148

    Fascination नाही आदर असायला हवा.. Bollywood मध्ये रुळलात तुम्ही.. तुमचं खान दान शी चांगलं ट्यूनिंग जमलय .. Bollywood त्यांना झिडकारतं जे त्यांना सलाम करत नाहीत .. सुशांत सारख्यांना जिवनातूनच उठवलं जातं , आणि तुम्हाला या तथाकथित Bollywood ला नाराज करायचं नाही.. पैसा हा factor आहेच ..
    एका हरीयाणवी कलाकाराने मराठी शूर विराची चित्रपट बनवून सावरकरांना मानवंदना दिली आहे .. वाह
    तुम्ही सलमान चे चित्रपट करा .. त्यांची Biopic ही करा .. बक्कळ धन मिळेल

    • @sagarw4197
      @sagarw4197 Месяц назад

      ते सुशांत चरसी होतं बेनं

    • @shrikarchaudhari3236
      @shrikarchaudhari3236 Месяц назад

      अख्खं बॉलिवूड चरसी आहे .. मुद्दा त्यांच्या हत्येचा आहे

  • @ImGirishUnde
    @ImGirishUnde Месяц назад +308

    " स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" यातून लोकमान्य टिळकांना आदरांजली दिली. आणि त्यावेळी टिळक देश स्तरा वरील नेते, सावरकरांची जिद्द पाहून त्यांना मार्गदर्शक म्हणून मिळाले हा किती सुंदर प्रसंग आहे.. रणदीप जी नी तो साकारला आणि अजरामर केला.
    महेश मांजरेकर चे latest direction पाहिले तर ते "नाय वरणभात लोणच्या कोण नाय कोणच्या" वगैरे सवंग फालतू मूव्ही बनवणाऱ्या माणसाने सावरकरांवर movie बनवला नाही हे रणदीप चे आपल्यावर उपकार झाले. आता मांजरेकर यांनी स्पष्टीकरण देणं बंद करावं हे उत्तम.

    • @DnyanX1
      @DnyanX1 Месяц назад +30

      Kharay, chitrapataat Savarkar jevhan Lokmanya yanchya paaya padtat tevha aplech man bharun yete! Randeep Hooda yanche khup abhaar. To scene pahila ani tyancha abhimaan watla!

    • @hk-6898
      @hk-6898 Месяц назад

      S2x pan janmsiddha haqq ahe ka mag ?

    • @DnyanX1
      @DnyanX1 Месяц назад +6

      @@hk-6898 आहे ना, तू हलवत बैस!

    • @santoshkhawadkar7110
      @santoshkhawadkar7110 Месяц назад

      रणदीप यांनी चित्रपट बनवला त्यामुळे खूप डिटेल मध्ये बनला, नाहीतर बाकीचे बॉलीवूड iteam साँग वैगरे टाकायला पण कमी नाही करत.........खंत तर ह्याची आहे की महाराजांवर चित्रपट येणार आहे त्यात गुटखा ला प्रोसहान देणाऱ्याला भूमिका दिली आहे......🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @milindkulkarni7643
      @milindkulkarni7643 Месяц назад +20

      महेश मांजरेकर नी अजूनही हा सावरकर पिक्चर बघितला नाही यापेक्षा किती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि पिक्चर वर हा शहाणा कॉमेंट करतो

  • @Patriot1000
    @Patriot1000 Месяц назад +225

    काळ्या पाण्याची शिक्षा अतिशय अचूक दाखवली आहे. मांजरेकरांच्या म्हणण्याप्रमाणे 2 scenes दाखवून त्याला न्याय मिळाला नसता.

    • @sandyins
      @sandyins Месяц назад +7

      true

    • @DnyanX1
      @DnyanX1 Месяц назад +15

      kharay! Randeep Hooda yanchi Savarkar baddalchi drushti atyant achuk hoti! Kaalya panyachi shiksha .. tyachi daahakta lokanna kalayla havi.. maafi konasathi dakhavli.. te lokan paryant pohochne khup mahatvache hote!

  • @shyambhonde516
    @shyambhonde516 Месяц назад +235

    Nobody from Marathi film industry Had courage to make Savarkar Movie , Hats of To Randeep Hooda , he deserves National Award .

    • @dinesh675
      @dinesh675 Месяц назад +3

      70 टक्के डाव्या हाताने खातात म्हणून असतील

    • @prajna3445
      @prajna3445 Месяц назад +5

      Except Sudhir phadke

    • @milindmahadik9105
      @milindmahadik9105 26 дней назад +5

      No Marathi stars one even supported, promoted this masterpiece.

    • @swapnil3292
      @swapnil3292 18 дней назад

    • @SayaliPilankarrtg
      @SayaliPilankarrtg 17 дней назад +1

      ​@@milindmahadik9105तुम्ही मराठीतील वीर सावरकर चित्रपट पाहिला आहात का? तो खरा मास्टरपीस आहे.

  • @ShrutiMahagaonkar
    @ShrutiMahagaonkar Месяц назад +524

    बरं तुम्हाला सावरकरांबद्दल fascination आहे ना? मग तुमची मतभिन्नता असली म्हणून काय झालं, सगळं बाजूला ठेवून, एका अमराठी माणसाने सगळ्यात मोठ्या मराठी देशभक्तावर सिनेमा बनवलाय तो बघायला जायला हरकत काहीच नव्हती? किती मराठी कलाकारांनी हा चित्रपट पाहिला आणि पोस्ट केली?

    • @demya3464
      @demya3464 Месяц назад +39

      सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय

    • @DnyanX1
      @DnyanX1 Месяц назад +31

      Kharay! Randeep Hooda ne ek apratim chitrapat kadhla ahe ! vaicharik / kalakruti baddal matabhed asu shaktil... .. pan Chitrapat uttam ahech!

    • @maheshmoharir9314
      @maheshmoharir9314 Месяц назад +35

      येवढे fascination आहे ना? मग कर की तू पुन्हा चित्रपट लोक पाहतील की पण म्हणून तुम्ही मराठी कलाकार चित्रपट बघणार नाही? लाज वाटली पाहिजे तुम्हा सगळ्यांना.

    • @kunalkulkarni3582
      @kunalkulkarni3582 Месяц назад

      @@demya3464 agdi barober

    • @w.bharat8324
      @w.bharat8324 Месяц назад +28

      मराठी चित्रपटसृष्टीत यांनी एवढी दादागिरी केली..
      हे माझं ते माझं हे मीच करणार ते मीच करणार..?
      किती हव्यास.. एक सावरकर चित्रपट मराठी माणसांनी केला यांना त्रास सुरू झाला... यांचं मराठीपण खूपच किरकोळ आणि संकुचित आहे.
      😊

  • @sanjay.pednekar
    @sanjay.pednekar Месяц назад +218

    हल्ली मी जास्त चित्रपट बघत नाही पण आता मी सावरकर बघणाराच.
    तुम्ही मुळाशी पॅटर्न चा सलमानला घेऊन "अंतिम" संस्कार केला ते बघा ..... रणदीप हुड्डा ने खूप तळमळीने चित्रपट बनवलाय, #सावरकर बघायलाच हवा🚩

    • @nandasakhare1291
      @nandasakhare1291 Месяц назад +5

      Nakki bgha...vastav

    • @zakirdeshmukh5041
      @zakirdeshmukh5041 Месяц назад

      Ek darpok bhagode mafivir ko hero banane ki bekar koshish hae ye.duniya janti hae british jante hae kitna bada darpok aur gandi ko marne ki sazish rachne wala criminal tha ye.sirf brahmin hone ki wajah se is do kavdi ke aadmi ko itna fame mil raha hae

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 26 дней назад +2

      अंदमान तेव्हा आणखी हजारो क्रांतिवीर होते ते दाखवले कि नाही
      चित्रपटात ते पण बघावे... ते पण माफीचे साक्षीदार राहू शकले असते.... पण तो त्यांनी स्वीकारला नाही कारण की खऱ्या क्रांतिवीरांचे मार्ग असे असतात

  • @ditya_deshpande
    @ditya_deshpande Месяц назад +69

    याला पिळगावकर चावला का? नुसतं मी मी मी

  • @yogeshniwatkar4477
    @yogeshniwatkar4477 Месяц назад +297

    बरं झालं तूम्ही नाही बनवलं.....आभार......marathi कलाकारांनी sudha nahi पाहिला हा पिक्चर.....त्याचं zahir निषेध

    • @swapnilchavan6672
      @swapnilchavan6672 Месяц назад +9

      मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी

    • @kaustubhdeshpande857
      @kaustubhdeshpande857 Месяц назад +1

      Pu LA Deshpande, Natsamrat ya cinema madhehi daru or cigarette pinyache scenes jast dakhavalet...kai garaj hoti...
      Atahi savarkar yanchyavar ekda cinema nighala bhalehi Huda ne kadhala...mag boycott kashala...pahun tari ghya picture...tevadha sportsman ship dakhava...
      Afterall Savarkar Purna deshache ahet na....kadhala dusarya koni cinema tar swagat karaa...tumhi anakhi ek cinema kadha...baki barech zala hyanni nahi kadhala picture te...ashi bhavana zaliye ata

    • @kaustubhdeshpande857
      @kaustubhdeshpande857 Месяц назад

      Accha mhanun Manase kahi bolat nahiye Savarkar yanchyavar cinema ala tari...no much promotion and all...Karan nahitar he so called marathi kalakar nakhush ahet na

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 Месяц назад +425

    मांजरेकर तुमच्या इतका सामान्य माणूस हुशार नाही. हा चित्रपट आमच्या सारख्या सुमार बुद्धीच्या माणसांना कळला आवडला. मुख्य म्हणजे सावरकर यांच्या विषयी पुढील पिढीला कळलं. धन्यवाद रणदीप हुड्डा जी

    • @shirishtopare777
      @shirishtopare777 Месяц назад

      दळभद्री आहेत साले मराठी कलाकार

    • @veereshwarsharma1254
      @veereshwarsharma1254 Месяц назад +11

      Correct

    • @swapnilchavan6672
      @swapnilchavan6672 Месяц назад +5

      मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 Месяц назад +3

      propagandu film 😂😂

    • @chaitalijoshi7653
      @chaitalijoshi7653 Месяц назад

      ​@@swapnilchavan6672tyala nasedi lok avadatat..crimanl sanju

  • @yuvijadhav8740
    @yuvijadhav8740 Месяц назад +11

    खरं तर मांजरेकर यांची सेक्युलर स्क्रिप्ट रणदीप हुड्डा ला आवडली नाही... म्हणून त्याने मांजरेकर सोबत काम केलं नाही.. आणि सांगतोय आम्हाला आला मोठा शहाणा...

  • @HD-uj8by
    @HD-uj8by Месяц назад +45

    Randeep will get National award, Mahesh missed the opportunity. Now Mahesh is saying that 70% script is his, that means he also has seen it and now the movie is a hit wants to take credit. If movie would have been flop he wouldn’t have said so. Also looks like he did not want to put pro Hindu thoughts in the movie as was afraid that Bollywood may get upset with him and may boycott him as they did to some others.

  • @shrikant6700
    @shrikant6700 Месяц назад +286

    बर झाल मांजरेकर ह्यांनी हा चित्रपट नाही केला रणदीप ने उत्कृष्ट चित्रपट केला आहे, जे संवाद त्यांने दाखवाची हिम्मत केली आहे ती तूम्ही नसती केली. तूम्हाला ऐवढ वाटत तर नथुराम गोडसे वर एक उत्कृष्ट चित्रपट करून दाखवा.

    • @amit121183
      @amit121183 Месяц назад +6

      Hahaha masst bolatat

    • @veereshwarsharma1254
      @veereshwarsharma1254 Месяц назад +3

      Ekdum sahi

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Месяц назад +7

      अगदी सहमत!
      याने ' नटसम्राट ' ची जशी वाट लावली तशीच ह्या चित्रपटाची वाट लावली असती.

    • @adnyat
      @adnyat Месяц назад +4

      नको🙏 शेवटी नथुरामला गुन्हेगार म्हणून दाखवेल तो

    • @zakirdeshmukh5041
      @zakirdeshmukh5041 Месяц назад

      ​@@adnyatkyu be nalle bhakt natthya tera baap tha kya

  • @SIDMANTRI
    @SIDMANTRI Месяц назад +40

    सावरकर न करण्याचा निर्णय अगदी योग्य घेतलात. नाहीतर त्यात सलमान खान बघावा लागला असता लोकांना पठाण चा भूमिकेत. धन्यवाद.
    रणदीप जी ने परफेक्ट screenplay सादर केलाय आणि पुढच्या पिढी साठी एक अजरामर सिनेमा दिला आहे. सगळे स्वतःत्रसैनी एक मेकां बरोबर कसे होते, एक मेकांशी काय धागे दोरे होते, त्यांचे विचार कसे एक मेकांना प्रेरित करायचे हे ही अचूक दाखवला आहे. सावरकरांची व्यक्ती रेखा तर अगदी सुरेख प्रस्तुस्त केली आहे. काळा पाणी ला काय त्रास द्यायचे इंग्रज हे २ सीन मध्ये कसं बर दाखवणार?
    मराठी director आणि actor ह्यांनी फक्त खानपान करावेत, गडी ची काम करावेत बॉलिवूड ची हान जी हान जी करावी. आणि मॅजेस्टिक performance ला सुरेख/अप्रतिम ना बोलता "क्या बात है" असं बोलून bollywood ला खुश ठेवावे

    • @adnyat
      @adnyat Месяц назад

      👌

    • @swapnilchavan6672
      @swapnilchavan6672 Месяц назад

      मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी

  • @CallMeJustKK
    @CallMeJustKK Месяц назад +160

    लोक मूर्ख नाही आहेत, तुम्ही चित्रपट जाऊन बघितलं नाही ह्या वरूनच तुमच्या मनात काय आहे हे कळले...
    अंदमान बद्दल जे दाखवले आहे ते त्या मूव्ही मधले सगळ्यात जास्त लोकप्रिय सिन आहेत.

    • @tejassawant772
      @tejassawant772 Месяц назад +10

      Ho na savarkarna kiti traas zala te kalala pahije lokana

    • @CallMeJustKK
      @CallMeJustKK Месяц назад +11

      @@tejassawant772 बरोबर आणि मजरेकर बोलतात ते एवढे दाखवायची गरज न्हवती बोलतात... सलमान बरोबर राहून राहून गुण नाही तर वान लागले आहे.

    • @anilshendepoet
      @anilshendepoet Месяц назад +1

      अगदी बरोबर .

    • @rautdhaval05
      @rautdhaval05 Месяц назад +4

      Tyana Hindu Muslim Ekta dhakwaichi hoti.....so called secularism. Aani Tashi pan Daal bhat loncha....sarkey film kadun Manjarekarji mansikta samajtey.

    • @CallMeJustKK
      @CallMeJustKK Месяц назад +3

      @@rautdhaval05 Salman Khan barobar vel ghalavlyavar Vaan nahi tar Goon lagnarach ki Bhau...

  • @ShrutiMahagaonkar
    @ShrutiMahagaonkar Месяц назад +95

    काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना दोनवेळा झाली म्हणजे सावरकरांनी अर्ध्याहून जास्त आयुष्य काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यात घालवले तर मग 2 सिन हे पुरेसे आहेत हे दाखवण्यासाठी?दुसरं काय दाखवायचं होतं सावरकरांबद्दल ?

    • @demya3464
      @demya3464 Месяц назад +12

      सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय 😮

    • @shriramjoshi5626
      @shriramjoshi5626 Месяц назад +7

      14 varsh kalapani fakt 2 sean madhe????? Samor he patrakar ka bhikaar???

    • @pankajchaugule
      @pankajchaugule Месяц назад +7

      Hyani Savrkar banvla asta tar tyani mafi patra je lihila asa mhantat tech 3 taas dakhvla asta.

    • @harshalamre
      @harshalamre Месяц назад +9

      काळा पाणी साठी दोन सिन पुरेसे आहेत…किती सहज बोलून गेलात..बरच झालं तुम्ही फिल्म सोडून दिलीत🙏

    • @pradipvatamwar7698
      @pradipvatamwar7698 Месяц назад +3

      Tyana teen khanana kurwalaych hote.

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 Месяц назад +48

    *आम्हाला अपेक्षा होती की एक मराठी म्हणून स्वातंत्र्यवीर तुम्हाला खरेखुरे चांगले उमजले असतील त्यामुळे त्यांचे एक वास्तववादी चित्र तुम्ही जनमानसापुढे उभे कराल पण काही कारणांने तुम्ही ती संधी दवडली. कदाचित स्वातंत्र्यवीरांचे सुर्यासारखे तेज तुम्हाला पेलवले नसेल!* 😊😊

    • @ShrutiMahagaonkar
      @ShrutiMahagaonkar Месяц назад +10

      नाहीच झेपत सगळ्यांना सावरकर नावाचा सूर्य..!रणदीप हुडाने झपाटल्यासारखा मागे लागून घरदार विकून तो चित्रपट पूर्ण केला त्याला म्हणतात "Fascination"

    • @dayanandnadkarni207
      @dayanandnadkarni207 Месяц назад +5

      @@ShrutiMahagaonkar एकदम खरे आहे.

  • @SourabhKharate
    @SourabhKharate Месяц назад +55

    रणदीप हुडा Talented actor आहे.. हिंदू मुस्लिम किंवा गांधी पुरतं मर्यादित न राहता सर्वच स्वातंत्र्यवीरांच योगदान देशप्रेम किती मोलाचं आहे हे मुव्ही बघून समजतं आणि हेच महत्वाच आहे.. स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम.

  • @prakashmanvelikar6880
    @prakashmanvelikar6880 Месяц назад +128

    श्री शरद पोंक्षे सोडले तर एकही मराठी कलाकार स्वातंत्रवीर सावरकर चित्रपटा बद्दल किंवा रणदीप हुडा बद्दल बोलले नाही.अपवाद फक्त सुबोध भावे, त्यांन
    मराठीत डबिंग केल. कोणालाही साधी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली नाही? बाकी काय फरक पडतो एक अमराठी कलाकाराने अत्यंत उत्कृष्ठ चित्रपट साकार केला आणि त्याच सर्व श्रेय रणदीप हुड्डा चे आहे.🚩🚩🚩

  • @lalitmulay2851
    @lalitmulay2851 Месяц назад +292

    रणदीप हुडा ने सर्व सूत्र आपल्या हातात घेऊन अत्यंत उत्तम चित्रपट बनवला आहे. मी आजून हा चित्रपट पाहिला नाही आहे , याचावरून मांजरेकरांचा पण आहंकार दिसतो.

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 Месяц назад +21

      तो बॉलिवूड गँग चा सदस्य आहे, त्याच्या कडून काही अपेक्षा ठेवू नका!!!

    • @Random-one-0
      @Random-one-0 Месяц назад

      ​@@sandeeppatil6384 रणदीप हूडा त्याच्या स्वकष्टावर पुढे आलाय. बॉलीवूड ची छत्रछाया नाही त्याच्यावर.

    • @kishorisarode3742
      @kishorisarode3742 Месяц назад +8

      छान आहे सिनेमा, नक्की बघा

    • @SwatisRecipeandBeauty
      @SwatisRecipeandBeauty Месяц назад +5

      I watched movie excellent 👍that time all freedom fighter how they United to free our land shows movie intensely, proud of hindu🕉️ savarkar 🙏always जय shivraj 🙏

    • @sangitachavan4768
      @sangitachavan4768 Месяц назад

      💩💩💩💩💩💩💩

  • @Kedardate21
    @Kedardate21 Месяц назад +60

    Majrekar tumhi aani Govarikar tumhi Jodha Akbar kadha....Bhansali Bajirav mastani kadhtil....Hooda Veer Savarkar kadhtil

    • @demya3464
      @demya3464 Месяц назад +1

      Good info 😮

    • @demya3464
      @demya3464 Месяц назад +7

      सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय

  • @kavita0001
    @kavita0001 Месяц назад +66

    अतिशय ऊत्तम चित्रपट बनवला आहे हुडा सरांनी हे मान्य करावे आणी मनाचा मोठेपणा दाखवावा

  • @smitaapte1328
    @smitaapte1328 Месяц назад +31

    मांजरेकरजी तुम्ही या चित्रपटाची संकल्पना मांडली आणि तो सुरू केला याबद्दल तुमचे खरोखर मनापासून आभार. तुम्ही मनातील नकारात्मकता बाजूला ठेवून सामान्य प्रेक्षकाप्रमाणे हा चित्रपट जरूर बघा. सावरकरांची काळ्यापाण्याची शिक्षा केवळ दोन सीन मधन दाखवणं अजिबात योग्य नव्हतं. त्यावेळी चालू असलेल्या क्रांतीची योग्य कल्पना येण्यासाठी लोकमान्य टिळकांबद्दल तसंच इतर क्रांतिकारकांबद्दल सिनेमातून माहिती देणे अत्यंत आवश्यक होतं.रणदीप हूडांनी अतिशय सुंदर चित्रपट बनवला आहे. salute to his passion and dedication 🙏

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Месяц назад +107

    महेश मांजरेकर बॉलिवूड गँग चा सदस्य आहे आणि त्याच्या कडून वीर सावरकर जी बद्दल काही तरी भव्य दिव्य निर्माण करेल हे होवूच शकत न्हवत !!!
    बरं झालं महेश मांजरेकर ने ही फिल्म सोडली!!!!

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Месяц назад +3

      😂😂 म्हणजे रणदीप हुड्डा कट्टर हिंदुत्ववादी, देशभक्त आहे तर😂

    • @bhushannaik9727
      @bhushannaik9727 Месяц назад +6

      याला हाकललं असेल, फिल्म सोडली नाही.

  • @divyadrishtistudio6550
    @divyadrishtistudio6550 Месяц назад +73

    बरं झालं ह्या चरसी बेवड्यानी सावरकरांवर सिनेमा बनवला नाही... ह्याच्या बोलण्यात सावरकरांबद्दल थोडापण आदर दिसत नाही...रणदीप हुडा यांचे खूप कौतुक आणि अभिनंदन 🎊🎉

    • @prashant7895
      @prashant7895 Месяц назад +3

      हा चरसी बेवडा आहे तर याने छत्रपति शिवाजीमहाराजांची भूमिका करायलाच नको होती

    • @adnyat
      @adnyat Месяц назад +4

      @@prashant7895 मांजरेकर महाराजांच्या भूमिकेत तेव्हाही पटला नव्हता.
      महाराजांच्या भूमिकेला न्याय फक्त चंद्रकांत मांडरे यांनीच दिला.

    • @chaitalijoshi7653
      @chaitalijoshi7653 Месяц назад

      ​@@prashant7895kharacha ahe agadi barobar ahe, yachi layaki nahi..Ganjadi ahe ha

  • @freebk161
    @freebk161 Месяц назад +200

    उत्तरेकडच्या तरुणाने सावरकर या कठीण विषयावर उत्कृष्ट चित्रपट काढला.
    आव्हान म्हणून तू राणा प्रताप वर चित्रपट काढून दाखव

    • @Random-one-0
      @Random-one-0 Месяц назад +6

      Soda he sagla ata... hindu vha ata tr

    • @anandshirsat1010
      @anandshirsat1010 Месяц назад +3

      Perfect!!

    • @kishornawale5984
      @kishornawale5984 Месяц назад

      नको... तिथे पण मांजरेकर मातीच खाणार.... वरच्या पंगतीला दारुड्या आहे....

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Месяц назад

      ​@@Random-one-0हिंदू व्हा म्हणजे? नक्की व्याख्या काय?

    • @Random-one-0
      @Random-one-0 Месяц назад +1

      @@surajwavre8291 hindukush parvat pasun indian ocean paryant ji jamin ahe ti hind. Ithe rahnare sagle hindu. Ya jamini sathi jagnare ani dusryana jagu denare hindu. Dharm palnare hindu. Dharm mhanje manuski. Deshasathi yogdaan denare hindu.

  • @meghanakadam5119
    @meghanakadam5119 Месяц назад +30

    एकदा जाऊन बघायचा होता ना मग. खूप छान आणि अभ्यासपूर्ण चित्रपट झाला आहे. तुम्ही न केल्याबद्दल आभार

  • @gururajkendre5914
    @gururajkendre5914 Месяц назад +66

    रनदीप हुडाने वेळोवेळी इंटरव्हिव्ह मध्ये सांगितले आहे की मला सावरकरांबद्दल काही माहिती नव्हते मी सर्व इतिहास वाचून काढला. तुम्ही स्वतःला चांगल दाखवण्यासाठी हे सगळं बोलत आहेत. बर झालं तुम्ही नाही केला तो पिक्चर. देव जो करतो तो योग्यच करतो. उगाच स्वतःला चांगले दाखवण्यासाठी दुसऱ्यांना बदनाम करू नका.

  • @vk8008
    @vk8008 Месяц назад +32

    Thanks Mahesh ne nahi kela ha movie and Randeep did brilliant movie. अतिशय उत्तम सिनेमा आहे

  • @RohanGondhalelar-hz9rw
    @RohanGondhalelar-hz9rw Месяц назад +33

    मांजरेकर साहेब, आपण प्रतिभावान आहातच पण आता तुम्ही कबूल केलंय की तुम्ही सावरकर वाचले पण एका नॉन मराठी कलाकार पेक्षा कमी.

  • @venomwastaken5835
    @venomwastaken5835 Месяц назад +88

    अतिशय उत्तम चित्रपट झाला आहे, सगळे प्रसंग आणि व्यक्तिरेखा अगदी चपखल आहेत. सावरकरांना छाती ठोक पणे नायक दाखवल आहे, तुम्हाला नसत जमलं कदाचित !

    • @Shrejo33
      @Shrejo33 Месяц назад +6

      Nasatach jamala. Pula deshpande pahila ki apan hyancha direction

    • @demya3464
      @demya3464 Месяц назад +5

      सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय

  • @chandukunte6426
    @chandukunte6426 Месяц назад +65

    मांजरेकरांनी भाई ची कशी वाट लावली हे सर्वश्रुत आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय याची पण वाट लावलीय हे सगळयांनी पाहिलंय. डायरेक्टर म्हणून ते खुपच कमी पडताएत. रिचर्ड ॲटनबरोने गांधी सिनेमा बनवायच्या आधी २० वर्ष अभ्यास केला होता तेव्हा तो सिनेमा जगभर नावाजला गेला. आहे का कोणा हिंदी, मराठी दिग्दर्शकात इतकी चिकाटी? अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे लोक आहेत. बरं झालं मांजरेकरांनी अर्ध्या तून सावरकर सिनेमा सोडला. सावरकर वाचलेच म्हणायचे.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Месяц назад +7

      जशी ' नटसम्राट' ची वाट लावली तशीच याची लावली असती.

    • @swapnilchavan6672
      @swapnilchavan6672 Месяц назад +4

      मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी

    • @shraddhasartofcookingandte8713
      @shraddhasartofcookingandte8713 Месяц назад

      Barobar

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 Месяц назад +125

    मांजरेकर तुम्ही किमान सिनेमा पाहण्याचे औदार्य दाखवायला हवं होत.तुम्हाला पटल नसेल ठीक आहे.पण This is not done एक मराठी माणूस म्हणून तुम्ही हे करायला नको होत.अजूनही पहा.

    • @freebk161
      @freebk161 Месяц назад +12

      अगदी बरोबर. खुल्या मनाने सांगा की त्याने उत्तम चित्रपट काढला

    • @demya3464
      @demya3464 Месяц назад +8

      सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय

    • @varadyadav1492
      @varadyadav1492 Месяц назад +8

      Sawarkar neet read kele aste tr nidan tyancha naav tri respect madhe ghetle aste

  • @Akislive22
    @Akislive22 Месяц назад +310

    महेश ला आता दुःख झालाय picture चालला म्हणुन 🚩🚩🚩

    • @sudhanshu3379
      @sudhanshu3379 Месяц назад +21

      Aapatla

    • @amitsalvi9802
      @amitsalvi9802 Месяц назад +25

      Super duper flop aahe chitrapat ..

    • @prasad8
      @prasad8 Месяц назад

      ​@@amitsalvi9802 😂😂😂😂 chatu

    • @King-jj2wx
      @King-jj2wx Месяц назад +1

      Hit zalay jaun bg😂​@@amitsalvi9802

    • @vardhanpendharkar4466
      @vardhanpendharkar4466 Месяц назад +8

      Tuzhyasarkhya adanyansaathi naahich aahe 😂😂

  • @ruchakulkarni4511
    @ruchakulkarni4511 Месяц назад +27

    आता उगीच काही तरी कारण एक नॉन महाराष्ट्रीयन माणूस एवढं सुंदर चित्रपट बनवला आहे. खरंच रणदीप चे आभार मानावे ते थोडेच आहेत

  • @maheshmoharir9314
    @maheshmoharir9314 Месяц назад +26

    तुला येवढे fascination आहे तर तू पण बनव चित्रपट. तुम्ही मराठी कलाकार चित्रपट पाहायला गेला नाहीत तुमचा अहंकार आडवा आला. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हा सर्वांना.

    • @vinitj63
      @vinitj63 Месяц назад +1

      Mahesh manjracha ahamkar adva yeto manjrapeksha

  • @namdevrajiwade4453
    @namdevrajiwade4453 Месяц назад +37

    Mi picture baghitala, best best movie ahe.real savarkar. Bara zale Mazarekar sahebani kela nahi.

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 Месяц назад +50

    मराठी कलाकारांनी सुध्दा सिनेमा पाहिला नाही comment केल्या नाही त्यांना पण नक्की Boycott केले पाहिजे.

    • @suhaspawar2135
      @suhaspawar2135 Месяц назад +6

      सगळे बॉलीवूड चे मिंधे आहेत

  • @pushkarvartak7742
    @pushkarvartak7742 Месяц назад +55

    काही हरकत नाही, आता मांजरेकरांनी त्यांच्या वीर सावरकरांवरील अभ्यासाप्रमाणे आणि मतांप्रमाणे सावरकरांवर वेगळा चित्रपट बनवावा प्रेक्षक त्याचे स्वागतच करतील आणि सावरकरांना पुन्हा एकदा नव्याने न्याय दिला जाईल. मांजरेकर, तुम्ही नक्की सावरकरांवर चित्रपट बनवा.

    • @demya3464
      @demya3464 Месяц назад +3

      तुम्ही सावरकरांवर घान पिक्चर बनवा.. आम्ही गांधींवर घन पिक्चर बनऊ 😮

    • @demya3464
      @demya3464 Месяц назад +6

      मांजरेकर ने पाणचट पिक्चर बनवला आसता १०० %

    • @demya3464
      @demya3464 Месяц назад

      मांजरेकर ने पाणचट पिक्चर बनवला असता 100%.. तुम्ही सावरकर पिक्चर बनवा.. पण तुमची लायकी तपासून घ्या 😮

    • @vandanabhogle6391
      @vandanabhogle6391 Месяц назад +1

      Manjarekar sagalyanchya comments vacha tumachi layaki kalel

    • @dhyeyachaskar9998
      @dhyeyachaskar9998 Месяц назад +1

      मांजरेकरांनी सावरकर बनवले. असतें तर सावरकर एक तर. सुबोध bhave😂😂😂 सचिन खेडेकर 😂😂😂😂 जितेंद्र joshi😂😂😂😂 उमेश कामत नाहीतर चिन्मय मांडलेकर सावरकर राहिले असतें... सुबोध भावे बिचार्रा नाराज झाला राव

  • @kawalesm
    @kawalesm Месяц назад +29

    मी चित्रपट पहिला, मला उत्तम वाटला, चित्रपट अतिरंजित बिलकुल नव्हता.
    मांजरेकर साहेब आपण आपल्या दिग्दर्शना खाली तुमच्या मता प्रमाणे सावरकरांवर चित्रपट काढा आम्ही तो देखील पाहू.

    • @kawalesm
      @kawalesm Месяц назад +3

      By the way तुमचा शिवाजी महाराजांविषयी अक्षय कुमार ला नायक घेऊन चित्रपट येणार होता त्याचे काय झाले?

    • @swatideshmukh3454
      @swatideshmukh3454 Месяц назад

      Kharach krantikari na aadvya hatane ghetat he lok

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 Месяц назад +2

      हुड्डा च चित्रपट आणि मांजरेकर तुम्ही काढा वीर सावरकर मग तिसरा चित्रपट येईल कोणचा सावरकर चांगला

  • @shekharb2981
    @shekharb2981 Месяц назад +53

    स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा पिक्चर सोडण्याचे कारण असावे की हा विषयच असा आहे की तो काहीजणांच्या विचाराविरूद्ध असल्याने ती व्यक्तिरेखा व विचार लोकांसमोर प्रभावीपणाने कसा मांडणार,तसेच आपला हुक्का पाणी जिथून चालू आहे त्याच्याविरूद्ध कसे जाणार अश्या,लोकांच्या भावना असतात व ते तसे समजूतदारही असतात.

  • @Random-one-0
    @Random-one-0 Месяц назад +56

    मांजरेकर नं ही फिल्म direct नाही केली तेच बरं झालं. रणदीप नं अगदी अप्रतिम फिल्म केली आहे.

  • @sheelasingla4580
    @sheelasingla4580 Месяц назад +4

    रणदीप ने खूप छान सिनेमा बनवला आहे
    We are proud of him!

  • @JagannathSatardekar
    @JagannathSatardekar Месяц назад +292

    हुड्डा होता म्हणून खरा इतिहास बाहेर आला नाहितर बॉलीवुड film झाली असती..

    • @prasadpalsodkar342
      @prasadpalsodkar342 Месяц назад +2

      अगदी बरोबर 👍

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Месяц назад +11

      😂😂😂 म्हणजे आता हुड्डा "देशभक्त, हिंदुत्ववादी" वगैरे झाला का? 🤣

    • @vineet2562
      @vineet2562 Месяц назад +7

      @@surajwavre8291 ho tujhya peksha tar jasta nationalist aahe to.

    • @KaushikMore-kt5zd
      @KaushikMore-kt5zd Месяц назад +4

      Randeep hooda cha ha murkhapana ahee, Mahesh manjrekar ni liehna Ani direct kela pahije hota.

    • @swapnilchavan6672
      @swapnilchavan6672 Месяц назад +6

      मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी

  • @sunilpatil1000
    @sunilpatil1000 Месяц назад +15

    काळ्या पाण्याची सजा च तर पुन्हा पुन्हा दाखवायला हवं कारण इतर कोणीच इतकं सहन केल नसेल जितकं सावरकरांना सहन कराव लागलंय ,दोन काळ्या पाण्याची सजा हेच तर लोकांच्या मनात बिंबवायचं आहे, तुम्ही नाही समझणार मांजरेकर ।

  • @sangitakoganur8817
    @sangitakoganur8817 Месяц назад +33

    किती कलाकारांनी हा सिनेमा पाहिला आहे?
    अतिशय उत्तम सिनेमा आहे

    • @prasannap4219
      @prasannap4219 Месяц назад +2

      Me aajch pahila...
      Chan kaam kelay Randeep ni ❤

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 Месяц назад +16

    तुम्ही सुद्धा तुमचा एक सावरकर सिनेमा काढा काही प्रॉब्लेम नाही.. एका महान नेत्यावर 3 सिनेमे काढले तरी काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तुमचा सिनेमा सुद्धा पाहू 🚩🙏

    • @abhijeetborse
      @abhijeetborse Месяц назад +1

      😂😂त्यात हा xx सिन घेईल चालेल का 🙉🙊🙈

    • @vinitj63
      @vinitj63 Месяц назад

      ​@@abhijeetborsemarathi cha Mahesh bhatt

  • @demya3464
    @demya3464 Месяц назад +31

    सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय 😮

  • @Dr_Kulkarni
    @Dr_Kulkarni Месяц назад +7

    अप्रतिम सिनेमा झाला आहे.. अजून चांगला होणार , असे नेहमीच वाटत असते..आणि तुम्ही नाही केलात, हा त्यातील सर्वांत चांगला भाग

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 Месяц назад +6

    काहीही असो पण मांजरेकर तुम्ही तुमच्या इगोमुळे एका महान क्रांतिकारकाची कहाणी पडद्ध्यावर मांडण्याची संधी दवडली आणि सगळं अर्धवट टाकून पळाला. उपकार त्या रणदिप हुडाचे ज्याने या सर्व अडचणीत संधी शोधली आणि अप्रतिम चित्रपट पूर्ण केला.

  • @rt87817
    @rt87817 Месяц назад +13

    तुम्ही बनवा वरण भात लोंनचा कोण नाई कोणचा हे पादरे पिक्चर बनवा

  • @ankushmandhare1974
    @ankushmandhare1974 Месяц назад +21

    Uttam direction aani Sundar acting keliye randeep huda ne.
    1 da movie tr bgha

  • @nileshlad1836
    @nileshlad1836 Месяц назад +12

    साहेबराव पाहिलात का आपण चित्रपट , आज आपला चित्रपट प्रदर्शित होणार आहे म्हणून बोलता आहात यावर , आपण दबावाखाली चित्रपट सोडला असाल पण आता जो रणदीप यांनी जो चित्रपट बनवला आहे तो न पाहता त्यावर कमेंट करून स्वतःची पाठराखण करू नका , क्रांतिसूर्य सावरकरांवर उत्तम चित्रपट बनला आहे यावर त्याची निर्भीडपणे प्रशंसा करण्याचं मोठेपण दाखवा , आणि इतर मराठी कलाकारांना हि हे लागू होत ..

  • @sonhiragardenrestaurant704
    @sonhiragardenrestaurant704 Месяц назад +6

    बरं झालं तू केला नाहीस नाहीतर इतका चांगला सिनेमा झालाच नसता.

  • @malharbhaupromax4191
    @malharbhaupromax4191 Месяц назад +10

    बरं झालं महेश मांजरेकर यांनी "सावरकर" हा चित्रपट बनवला नाही.

  • @sandyins
    @sandyins Месяц назад +10

    Randeep Hooda read about Veer Savarkar 3 times more than you. that's why he wanted give important inputs and he did very good job as actor and director and he connect all right dots with veer savarkar ( Bhagat Singh , Netaji, and Tilak and all Indian revolutionary and a pro-independence activist) all these references are available in history

  • @rahulmohite6552
    @rahulmohite6552 Месяц назад +4

    ह्याने अशी स्क्रिप्ट लिहिली होती ज्याने बॉलिवूड चे कोणतेच खान दुखावले नाही गेले पाहिजे जे रणदीप हुड्डा ला मान्य नव्हतं रणदीप ने सावरकरांच्या भूमिकेला खरा न्याय दिलाय

  • @andyN1508
    @andyN1508 Месяц назад +2

    ही मुलाखत पाहिल्यानंतर मी एवढेच म्हणू शकतो, बरं झालं महेश मांजरेकर ने ही फिल्म सोडली!!!!

  • @rohitpanhale3309
    @rohitpanhale3309 Месяц назад +3

    तुमचे मनपूर्वक आभार मांजरेकर तुम्ही नाही direct केला स्वातंत्र्यवीर सावरकर...😅😂😂 तुमच्या बोलण्या वरून दिसताय् तुम्हाला किती आवड होती या विषयाची..!!

  • @vinayakbhagwat1135
    @vinayakbhagwat1135 Месяц назад +26

    पु ल देशपांडे व काशिनाथ घाणेकर यांच्यावर कालेले बायोपिक एकदा स्वतः पहा म्हणजे कळेल की स्वा. सावरकरांवर सिनेमा काढून त्याचे कसे वाटोळे केले असते ते कळेल.

    • @Shrejo33
      @Shrejo33 Месяц назад +6

      He 2 pictures pahun , barach jhala ha randeep ne direct kela . Naitr 5% pan savarkar baghayala nasate milale

  • @mangesh62
    @mangesh62 Месяц назад +5

    Brilliant Movie on Savarkar by Randeep Hooda. I doubt even Manjrekar version could be that good.

    • @shwetasakpal7738
      @shwetasakpal7738 Месяц назад

      Making movie on Savarkar is not Manjrekar's cup of tea. Great Job by Randeep Hooda.

  • @shamharmalkar
    @shamharmalkar Месяц назад +4

    बरं झालं तु नाही बनवला…😡
    रणदीप यांनी स्वा. सावरकरांची भुमिका अगदी योग्य पार पाडली. ❤
    निर्देशन, संवाद, पेहराव, अभिनय …अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारे आहे.
    स्वा. सावरकरांना विनिम्र अभिवादन 💐🙏🏻

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 Месяц назад +35

    महेश सरांनी हा चित्रपट पाहिलाच हवा
    एक चांगला कलाकारच दुसऱ्या चांगल्या
    कलाकराची प्रशंसा करु शकतो ❤❤❤

    • @demya3464
      @demya3464 Месяц назад +1

      सावरकर ची इतकी दहशत मांजरेकर वर की पिक्चर पण अजून बघितला नाही.. कारण कोंबड झाकलं तर चांगला नाहीतर सूर्योदय होईल तो याला नकोय 😮

    • @pankajchaugule
      @pankajchaugule Месяц назад

      Mahesh Manjarekar changla kalakar asta tar na🤣

  • @swatibhide163
    @swatibhide163 Месяц назад +58

    २-४ मराठी कलाकारांनी हा सिनेमा पाहिला असेल.....या वरूनच कळते मराठी इंडस्ट्री मधले कलाकार किती घाबरट आहेत

    • @swapnilchavan6672
      @swapnilchavan6672 Месяц назад +6

      मांजरेकर ला bollywood आणि खान पाहिजे नेहमी

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Месяц назад +2

    Idea may be yours but Hooda completed very nicely.
    I appreciate!!!

  • @SK_squared
    @SK_squared Месяц назад +6

    Thank you, sir, for not being part of it.i have watched the movie with my kids. Randeep did the best!! Go ahead n watch the movie for swatrantveer.

  • @sikandarsawant8583
    @sikandarsawant8583 Месяц назад +4

    We don't matter your views as Maratha community we are proud of Mr. Randeep Hooda ji who has shown courage to make such beautiful movie which was expected from Marathi director. Appreciate the work of Randeep Hooda

  • @bharatmahajan9201
    @bharatmahajan9201 Месяц назад +13

    अमराठी असून देखील रनदीप हुड्डा ने अतिशय उत्तम चित्रपट केला आहे. कदाचित तुमचा अहंकार सावरकरां पेक्षा मोठा झाला असेल. शिका थोडे रनदीप हुड्डा कडून.

  • @santoshkarekar9357
    @santoshkarekar9357 Месяц назад +5

    बरं केलं सोडला, त्या योगाने खरे स्वातंत्रवीर सावरकर लोकांना बघायला मिळाले

  • @govindmatondkar7502
    @govindmatondkar7502 Месяц назад +4

    माझी जन्मठेप कोणी कोणी वाचलंय?

  • @PrabhatKarambelkar
    @PrabhatKarambelkar Месяц назад +5

    FYI - खूप सुंदर झाला आहे पिक्चर. तुम्ही बनवला असतात तर एव्हढा चांगला कधीच झाला नसता

  • @umeshdalvi9270
    @umeshdalvi9270 Месяц назад +4

    Mahesh manjrekar यांच्या चित्रपट पाहण्यासारखे नसतात त्यात adult सीन असतात,,,महेश मांजरेकर पेक्षा नागराज मंजुळे बेस्ट डायरेक्टर आहेत

  • @rightwing4015
    @rightwing4015 Месяц назад +6

    माझं मी करू नका.. रणदीप हुड्डाचं काम सगळ्यांना आवडलं चित्रपट पन आवडला…💥💥
    तुम्हाला फक्त सलमान खान बरोबर काम करायचंय..😄

  • @vikastalekar2002
    @vikastalekar2002 Месяц назад +2

    Randeep did it nicely.. no doubt about it … no one can show entire Sir Savarkar in one movie… if anyone else wants to do it differently - who stopped ? 😊

  • @prempednekar
    @prempednekar Месяц назад +3

    वीर सावरकर हा सिनेमा नक्कीच अप्रतिम आहे आणि सावरकरांचे विचार न पटण्याऱ्या लोकांनी देखील तो पाहिला असावा.
    त्यामुळे अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून, सावरकरांचे फॅसिनेशन असलेल्या आपल्या मराठी मांजरेकर सरानी देखील हा नक्कीच पहावा.

  • @nikhilashtekar7593
    @nikhilashtekar7593 Месяц назад +16

    Well Done Randeep you done it... Everything was perfect with perfection...
    Mi karanar hoto... Ani.. randeep ni Nakawar tichhun karun dakhwle...
    Manjrekar palale bollywood..... Nak ghasle
    Bas kara jii.. Hujurii...
    Savarkar jindabad

  • @22_leven
    @22_leven Месяц назад +9

    मी माझं मला करायचा होता... सगळं मी मी मी करत बसा!
    तिकडं बाहेरून येऊन Randeep ने brilliant चित्रपट बनवून दिला!
    Heights of Arrogance : Manjrekar ने अजून पहिला पण नाही चित्रपट. आणि म्हणे, माझं fascination होतं 😂
    बरं झाले याने ऑप्शन दिला तेव्हा producer ने रणदीप बरोबर काम केलं.

    • @adnyat
      @adnyat Месяц назад

      निर्मात्याने योग्य निर्णय घेतला 👍👌

  • @HarshadKulkarniharsha
    @HarshadKulkarniharsha Месяц назад +6

    Thx a lot for leaving this movie and let Randeep do the fantastic job

  • @SandyRV2311
    @SandyRV2311 Месяц назад +3

    रणदिप हुड्डा याने खूप छान उत्तम काम केले आहे... वीर सावरकर या मुव्ही मध्ये.. तुम्ही जे म्हणताय त्यांना सावरकर कळले नाही... हे तुमचं igo बोलतोय...

  • @dr.kirandeshpande2974
    @dr.kirandeshpande2974 Месяц назад +6

    मांजरेकर ...
    आम्हाला काय झालंय हे चांगलं माहितेय ...
    आता तू काहीही सांगितलंस तरी तुझ्या सिनेमांवर कायम बहिष्कार च ....

  • @umeshshahane
    @umeshshahane Месяц назад +6

    Manjrekar is beating around the bush, he just chickened out because of the subject of the movie.

  • @swapnalim39
    @swapnalim39 Месяц назад +3

    Inspite of adding so many elements like bhagat singh, tilak with his dialogues and still almost all the forgoten freedom fighters who gave their life for country..he did a fantastic job.. he took us to that era.. includong Nathuram Ghodse..he did fantastic movie ..me and my family we all went to watch...on Acting level 💯 marks for Randeep...he poured his soul in the character.. glad Randeep made this movie..

  • @saujanyagondhale1255
    @saujanyagondhale1255 Месяц назад +4

    मांजरेकर काका, चित्रपट चाहता म्हणून आपण केलेले दिग्दर्शन, अभिनय मी बघितलेला आहे..आपण Legend आहात या क्षेत्रात..पण रणदीप हुडा ने घेतलेली मेहेनत आणि बनवलेली कलाकृती अति उच्च दर्जाची आहे यात वादच नाही..!! आणि तुम्हाला सावरकरांन बद्दल फॅसिनेशन असेल तर चित्रपट किती रुपये कमवेल याचा विचार न करता, तुम्ही आणखी एक चित्रपट काढा..आम्ही थेटरात जाऊन बघू आणि ठरवू कोणाची कलाकृती अप्रतिम आहे ते...

  • @maitreyamulay6023
    @maitreyamulay6023 Месяц назад +4

    Manjrekar tumhi kitihi kahi bolale tari Randeep Hoda ni Film Sarvotaam banavli aahe. Salute to Randeep Hooda 👏🏻👏🏻🙏🙏

  • @kamleshdiddi7014
    @kamleshdiddi7014 Месяц назад +2

    बरं झालं मांजरेकरांनी सोडला , खूप छान झाले. त्यामुळे चित्रपट उत्तम बनला.

  • @ashishchavan-wb3iv
    @ashishchavan-wb3iv Месяц назад +6

    Best movie and outstanding acting by Randeep Hooda.🎉❤🎉

  • @dnyaneshwarrindhe3974
    @dnyaneshwarrindhe3974 Месяц назад +5

    यांनी पू ल देशपांडे वर पण केला होता. पूर्ण वाट लावली होती पिक्चर ची

  • @gy4we
    @gy4we Месяц назад +5

    khangressi विचारधारा असलेले जाऊदे पण आपले मराठी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक हे घाबरून बिळात बसले. त्यांना सावरकर movie च्या नावाने काही अडचण नको म्हणून कदाचित असे वागले असतील. लाज वाटली पाहिजे

  • @pravintambekar6504
    @pravintambekar6504 Месяц назад +3

    आलेले सर्व comments करीता आभार ! अजून काय लिहायचे ?
    महेश जी आपण नक्की वाचा आणि प्रामाणिक पणे विचार करा.

  • @AP-ko3xy
    @AP-ko3xy Месяц назад +3

    Randeep Hooda has made a very good movie and acted superbly !!

  • @user-gm3zl9ki5v
    @user-gm3zl9ki5v Месяц назад +7

    मराठी movie कोण बघत ? Audiance अजून तुमच्या बाजूने नाही😂

  • @shirishbapat181
    @shirishbapat181 Месяц назад +3

    I salute Randeep Hooda for making a very good film on Swatantraveer Vinayak Damodar Savarkar, particularly so because he is not Maharashtrian. He has shown a correct picture of the political scene of Savarkar era. British made Patriots and Freedom Fighter Indians to appear like villains for their gains and brought their Blue Eyed Man from Africa and used him to serve their cause. India is still paying heavily for the cunning divide and rule policy they carried out in India. Veer Savarkar was a dedicated freedom fighter, Social Reformer, Great Poet and Writer, and A Proud Patriotic Indian. Hooda has expressed all these shades very rightly. One statement in the movie reveals the secrets of that era- 'Why any Congressman was not sent to Kala Pani or Andaman?' Because Congress was formed by a British man Hume to protect British interests. It is good Mr. Manjrekar left the film, because if he had not, he would have given a filmi tone rather than a patriotic character to Veer Savarkar. I salute Veer Savarkarji and Thank Randeep Hooda for completing this movie to show reality of that era to present generation. 🫡

  • @devashreesane3536
    @devashreesane3536 Месяц назад +3

    Well, the movie is still very well made and BRILLIANT. You say you have a “fascination”towards Savarkar’s story, well that’s not enough. The way you keep narrating your experience here and your falling out with Hooda suggests that you might’ve lacked some key insights on why some scenes needed to be included that Hooda was talking about. Like why it was important to establish Balgangadhar Tilak to show his connection with Veer Savarkar. Savarkar is a highly contentious figure and idk how you were planning to give justice to his story by a mere ‘fascination’ towards him. Randeep Hooda’s immense dedication and research can be seen through each and every frame of the film. In your interview you just sound dismissive and bitter. It would’ve been better and respectful if you had watched the film and shown some decorum and appreciated the film for its strengths despite having creative differences.

  • @kirtideep4994
    @kirtideep4994 Месяц назад +2

    अप्रतिम सिनेमा बनवला रणदीप हुद्दा ने खूप खूप आभार त्याचे 🙏🙏तुम्ही propoganda movie बनवला असता गांधी प्रेम आणि सावरकरांचे विचार हिंदुत्व, त्यांचा स्वातंत्र्या मध्ये असणारा सहभाग आणि प्रभुत्व तुम्ही ते दाखवू शकला नसता..आता ही तुम्हाला हवा तसा सिनेमा बनवा.

  • @rajendraoka2597
    @rajendraoka2597 Месяц назад +4

    Hooda has done fantastic work....Manjerekar would have created a problem ...considering the present situation in Maharashtra...Thank God he left the project...

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 Месяц назад +3

    Shri Swargiy Mrutunjay Krantikari Bharat Matache Suputra Vinayak Damodar Sawarkar yanchya Charni Koti Koti Naman.... Great Randeep Hudda Ji.....