Raj Thackeray Speech Kankavali : भाजपच्या मंचावर पहिलं भाषण!राणेंच्या सभेत भावावर हल्लाबोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 май 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
    Raj Thackeray Speech Kankavali : भाजपच्या मंचावर पाहिलं भाषण!राणेंच्या सभेत भावावर हल्लाबोल
    Raj Thackeray Kankavli Sabha Live: नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची कणकवलीतून सभा लाईव्ह
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

Комментарии • 8 тыс.

  • @subhashshelke9108
    @subhashshelke9108 24 дня назад +540

    आज अविनाश जाधवचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खंडणी वसूली करताना. याच्या सांगण्यावरून.

    • @Tech_Weeknd
      @Tech_Weeknd 24 дня назад +9

      Toh somar gheto ha maghun gheto 😅

    • @avishkarapsunde2167
      @avishkarapsunde2167 24 дня назад +8

      पूर्ण प्रकरण बघ आणि मग गरळ ओकायला ये इथे. कशासाठी गेले होते अविनाश जाधव बघ

    • @Tech_Weeknd
      @Tech_Weeknd 24 дня назад

      @@avishkarapsunde2167 raj thakre Bhadva ahe supari swatacha bhavala panyat bghtoh Marathi manus mhnun maghe ahe

    • @akshaydongare6737
      @akshaydongare6737 24 дня назад

      अविनाश जाधव ला खोट्या केस मध्ये अडकवलं आहे जितकं ते खरं आहे... तितकं चं हे पण खरं आहे का सुपारी घेऊन झालेली आज ची संभा होती.... स्वतची किंमत कमी करून घेटली आहे ​@@avishkarapsunde2167

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 24 дня назад +8

      @@avishkarapsunde2167 पूर्ण बघितलं स्पष्ट दिसतंय अव्या ला त्याच्या range rover मध्ये पेट्रोल भरायला आणि साहेबाच्या नातवाला डायपर साठी पैसे पाहिजे होते म्हणून खंडणी मागत होता

  • @nagsengamare7176
    @nagsengamare7176 24 дня назад +850

    निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे हे नाऱ्या चा नारायणराव झाला

    • @patilvloge9181
      @patilvloge9181 24 дня назад +25

      नाऱ्याचा नारायण राव आणि mns चां
      गुलाम नवनिर्माण सेना

    • @santoshshirsat2665
      @santoshshirsat2665 24 дня назад +10

      😂😂

    • @dineshs7953
      @dineshs7953 24 дня назад +18

      आणि उद्ध्वस्त ची हिरवी सोनिया सेना

    • @navnathmhse9312
      @navnathmhse9312 24 дня назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@patilvloge9181

    • @sujitmhatre7015
      @sujitmhatre7015 24 дня назад +8

      Supari king 😂

  • @Anjali-ht8ch
    @Anjali-ht8ch 12 дней назад +15

    राज ठाकरे सर जे देश🇮🇳 प्रेमी आहेत ते खरोखर मतदान देश🇮🇳 हिता साठी करतील ।

  • @narayanlalpurbiyapurbiya5441
    @narayanlalpurbiyapurbiya5441 20 дней назад +31

    ❤जय भारतीय जनता पार्टी आया आतंकवाद का सफाया कर दिया है ❤

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 24 дня назад +493

    अहो राजसाहेब पाठिंबा जाहीर करायला तुमचं मनसे पक्ष राहिलाच कुठेतुमचा तर संपलेला पक्ष आहे

    • @shiv..p
      @shiv..p 24 дня назад +9

      संपलेला पक्ष आहे ना मग एवढ कमेंट कशाला करतोस😂😂

    • @pramodg7778
      @pramodg7778 24 дня назад +8

      उद्ध्वस्त पक्ष घरं कोंबडा टोमनेसम्राट ऊद्दोधीन ठाकरे

    • @rachanagaikwad7779
      @rachanagaikwad7779 24 дня назад

      अरेरे किती वाईट अवस्था झाली आहे तुझी अंधभकता😂😂😂​@@pramodg7778

    • @user-wv9on7ht2h
      @user-wv9on7ht2h 24 дня назад

      १ नंबरचा सुपारी बाज भाडू राज्या ठाकरे

    • @SanjayHanvate-ys5kj
      @SanjayHanvate-ys5kj 24 дня назад +1

      हॅलोआपला पक्ष कुठला आहे आपण महाराष्ट्रात आहे इतर ध्यानात ठेवा

  • @vijaymankar2518
    @vijaymankar2518 24 дня назад +396

    काश्मीर मध्ये भाजपा किती जागा लढते हेही सांगा बिनशर्त पाठिंबा सेना

  • @lakhangaikwad9577
    @lakhangaikwad9577 21 день назад +80

    सध्या महाराष्ट्रात सरडा जेवढ्या स्पीड ने रंग नाही बदलत तेवढं तर हे राजकारणी आपले शब्द आणि पक्ष बदलतात 😢

    • @udhavgiri
      @udhavgiri 20 дней назад +1

      इतर धर्मातील चांगली-वांगली सर्व लोक धर्माच्या/मजहब नावाखाली ऐन निवडणूकीच्या वेळी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येतात...! व मतदान करतात.
      पण...
      तशी एकता हिंदू मध्ये का दिसुन येत नाही?
      हिंदू ना नुसता फक्त आपला धर्मच टिकवायचा नाही तर भारत देश सुद्धा टिकवायचा आहे.... १९४७ पासून आज पर्यंत चा लोकसंखेतील अनुपात व त्यातील तफावतीचा इतिहासाकडे हिंदू पहायलाच तयार नाही. हिंदू वेगाने अल्पसंख्याक होत चालला आहे. त्याला लगाम लावलाच पाहिजे, हे काम फक्त मोदी सरकार नविन कायदे तयार करून करु शकतं... झोपलेल्या हिंदूनों जागे व्हा, आणि देव, देश, धर्म यांच्या सुरक्षिततेसाठी मतदान करा.... अन्यथा भावी पिढीला धर्मांतरीत करून नरकात पाठवा.🙏 🇮🇳❤️🚩

    • @sumedhmayekar6580
      @sumedhmayekar6580 15 дней назад

      'राज' कारणी

    • @arundate7157
      @arundate7157 2 дня назад

      Kharay! yache sunder udaharan mhanje Vakadtondya Kaka. Sarshi tithe parshi.

  • @ramchavan1774
    @ramchavan1774 19 дней назад +7

    बाळासाहेबची लय आणि छबी दिसते राज ठाकरे साहेब मध्ये फक्तं एकच आहे की बाळासाहेब खुप स्वाभिमानी होतें राज मध्ये लाचारी आली

  • @unknownartists3195
    @unknownartists3195 24 дня назад +416

    मी आत्ता कमेंट करतोय तोपर्यंत जवळपास 1700 लोकांनी कमेंट केल्या त्यातली एक तरी कमेंट राज ठाकरेंना समर्थनार्थ असेल असं वाटत होतं....... पण अजिबात तसं काही नाही... सगळे लोक राज ठाकरे च्या विरोधात बोलतायत.....

    • @harishchandrakhade3247
      @harishchandrakhade3247 24 дня назад +16

      यावरुन समजून जाव.राजन/

    • @sganesh777
      @sganesh777 23 дня назад

      ही सगळी २० पैशाच्या बिस्किटावर भुंकणारी मुत्री आहेत

    • @chandrashekhardeshpande2814
      @chandrashekhardeshpande2814 23 дня назад +1

      विरोधक ठरवून विरोधी कंमेंट्स करतात .. ट्रोल धाड म्हणतात ...

    • @swapnilkadam1175
      @swapnilkadam1175 23 дня назад +4

      Mast Bole Raj Saheb
      Jay Maharashtra ❤

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 23 дня назад +6

      ​@@swapnilkadam1175सुपारी घेऊन भोगां वाजविणारा नेता म्हणून याची निवड केली आहे याचा एक पण उमेदवार उभा नाही

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 24 дня назад +1244

    बाळासाहेबांनी पुत्रप्रेमामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंकडे दिली असे आरोप करतोस आणि दुसरीकडे स्वतःच्या कारट्याला अमितला मनसे विद्यार्थी सेना प्रमुख करतोस एवढा दुटप्पीपणा कुठून आणतोस?

    • @kavitagera6101
      @kavitagera6101 24 дня назад +23

      In Amit's case he has no competition. In the case of Raj and Uddhav it was clear that Uddhav was not even interested in Shiv Sena nor worked as a Sainik. Raj had put in all efforts worked as a Shiv Sainik. Balasaheb acknowledged his efforts. Apart from Raj it was only Binda who worked as a Shiv Sainik. But he died early. Hence Raj was a clear frontrunner and deserved to rule SS. However Uddhav suddenly saw the power and wanted it for himself alone. Without working for it. Balasaheb gave in and told Raj so.

    • @sanjaywairkar8571
      @sanjaywairkar8571 24 дня назад

      राणे हा त्यावेळचा राज साहेबांचाच हस्तक उद्धव साहेबांना राजकारणा पासून दूर ठेवण्यासाठी दोघांनीही भरपूर प्रयत्न केले, पण बाळासाहेबांनी यांच्या खेळी वेळीच ओळखून उद्धव साहेबांना पाठींबा दिला, हे ओळखुन राज साहेबांच्या आशिर्वादाने राणेंनी शिवसेनेशी त्यावेळी गद्दारी केली .
      आता दोघांनाही भारतीय भ्रष्ट पार्टी कडून उद्धव साहेबांचा विरोध करण्यासाठी खोके मिळालेत म्हणून हा खटाटोप.
      इलेक्ट्रोल बॉन्ड, बेकारी,७० हजार करोड घोटाळे, किरीट सोमय्या स्कॅन्डल, संविधान, ईव्हीएम, शेतकरी हमीभाव, उद्योग गुजरातला गेले, क्रिकेट वर्ल्ड कप, अरबी शिवरायांचे स्मारक, आयसीसीचा अध्यक्ष, सर्व सरकारी यंत्रणांचा गैरवापर,व इतर भाजपने आपल्या देशात केलेला स्वैराचार, प्रत्येक गोष्टीत भारत सरकार न म्हणता मोदी सरकार
      या सारख्या भाजपच्या अनेक गैर कारभाराविषयी.... मराठी रूधयसम्राट राजसाहेब ठाकरे कांहीच बोलत नाहीत.

    • @likedviral9991
      @likedviral9991 24 дня назад +13

      @@kavitagera6101 It was balasehebs decison to decide to whom to give shivsena and he gave it to son as per his own wish and his vision... Not anyone else can decide on what balasaheb decided and why he decided.... Then why people want to enforce their idea on balasahebs choice.

    • @user-sj3pp5xc2t
      @user-sj3pp5xc2t 24 дня назад +7

      Correct sir

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 24 дня назад +8

      @@kavitagera6101 Respected mam, I used to live in Thane since 90's And seen The growth of shivsena personally who told you that uddhav was not working for shivsena? Late anand dighe sir , uddhav, anant tare, and other shivsainik used to have late night meets in our areas I've seen it personally if you also wish to see there are Some of the clips are available on internet of uddhav and late anand dighe saheb in which they are discussing on something ✌🏼

  • @sankiganya2222
    @sankiganya2222 20 дней назад +14

    राजकारणात सर्वात खालचा पातळीला गेलेला मनुष्य म्हणजे राज ठाकरे आज तुम्हाला साहेब बोलायला लाज वाढते

  • @JayBajrangabali827
    @JayBajrangabali827 11 часов назад +1

    चांगले बोललात राज साहेब आणि योग्य निर्णय मोदीजी सारख्या देशभक्त पंतप्रधान सोबत आहात अतिशय योग्य निर्णय 75% पेक्षा जास्त लोकांना आपली भूमिका आवडली आहे.नाहीतर पालघर मध्ये साधून ठार मारणाऱ्या आणि त्या मरकर्याना पाठीशी घालणाऱ्या अवलादी इथे आहेतच आणि चमचे इथे विरोधात कॉमेंट करत आहेत.

  • @bhauk678
    @bhauk678 24 дня назад +583

    विरोधी पक्ष खंबीरपणे लढतोय, तुझ्या सारखं सारख्या भूमिका बदलली नाही

    • @nehashitole160
      @nehashitole160 24 дня назад +11

      खर बोलता

    • @shs022
      @shs022 24 дня назад +7

      खरं बोलला भाऊ.

    • @swayamjadhav5288
      @swayamjadhav5288 24 дня назад +3

      😂😂😂

    • @Mrsd620
      @Mrsd620 24 дня назад +12

      मैं मेरी शिवसेना की काँग्रेस कभी होने नही दूंगा - बाळासाहेब ठाकरे..

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi 24 дня назад +10

      नारायण राणे यांनी महाराष्ट्राच काय भल केल आणि महाराष्ट्रातील ऊधोग गुजरातला नेल्याबद्दल मोदीना पांठीबा हात निचपणाचा कलस

  • @sandipugale15
    @sandipugale15 24 дня назад +364

    राज ठाकरे नं आज घरी जाऊन संध्याकाळी YouTub उघडून फक्त त्याच्या भाषणावर लोकांनी दिलेल्या कंमेंट्स वाचव्यात त्यानंतर महाराष्ट्रात तोंड दाखवायची लायकी उरणार नाही त्याच्यामध्ये. हलकट कुठला भाऊ लढतोय अन हा विरोधात.

    • @swanandkanawade3230
      @swanandkanawade3230 24 дня назад +8

      💯

    • @vaibhavvlog5541
      @vaibhavvlog5541 24 дня назад

      त्याच उद्धव भावाने 7 नगरसेवक 5 पेट्या देऊन चोरले तेव्हा कुठे गेलं होत हे ज्ञान
      मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणून काँग्रेस सारख्या पक्ष्या सोबत गेला तेव्हा बाळासाहेबांना किती आठवन केलं
      ज्या शरद पवार ना अगदी खालच्या थराला जाऊन बोल लावले आणि आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा कुठे जात ज्ञान
      आणि ज्याने महाराष्ट्र राज्याची blue print करोडो रुपये खर्च करून बनवली आपल्या मराठी माणसासाठी, भर सभेत केलेल्या कामाचं प्रेझेंटेशन दिलं, नाशिक चा विकास केला रतन टाटा सारख्या व्यक्ती ज्याची स्तुती केली त्याला ज्ञान शिकवणार तुम्ही लोक

    • @gouriharbhosale8833
      @gouriharbhosale8833 24 дня назад +1

      Raj ठाकरे नालायकच आहे

    • @akshaycheke6490
      @akshaycheke6490 24 дня назад +6

      👌

    • @Mrmaharashtra-iy8vr
      @Mrmaharashtra-iy8vr 24 дня назад

      Tumhi congressi ahe vait comment karnarach

  • @ketyrathod7848
    @ketyrathod7848 20 дней назад +21

    आज खरचं बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा कौतुक वाटतो, काय प्रचंड दूरदृष्टी होती त्यांची

    • @logicalbhakt4483
      @logicalbhakt4483 17 дней назад +1

      Kay dusdrushti uddhav la congress Ani Sharad pawar cha talwa pay chatwayla adhyaksh banavle😂😂

    • @sudhirpatil818
      @sudhirpatil818 16 дней назад

      Ya bhakata chi Kiv yete Rao

    • @sumedhmayekar6580
      @sumedhmayekar6580 15 дней назад

      ​​@@logicalbhakt4483कीव, pity येते तुझी

    • @Sadhana3662
      @Sadhana3662 15 дней назад

      मग काय उद्धव हा योग्य पर्याय आज जाणवतो आहे का?

    • @sumedhmayekar6580
      @sumedhmayekar6580 15 дней назад

      @@Sadhana3662 हो

  • @A11390
    @A11390 21 день назад +32

    आत्ता कळलं की बाळासाहेबांनी राज ठाकरेंऐवजी उद्धव साहेबांनाच का शिवसेना पक्षप्रमुख केलं .

    • @biduboss
      @biduboss 17 дней назад +1

      Congress shi yuti karayla.. Ani waghasarkha manus bakari banayla..

    • @sudhirpatil818
      @sudhirpatil818 16 дней назад

      Utha dupari ghya supri

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 24 дня назад +395

    हा तर स्वतः भाजपच्या कडे वर जाऊन बसला राजू पेंटर

    • @dss2906
      @dss2906 23 дня назад +5

      Are Bhau aurangyacha cholya tar nahi khiljichi baju tar nahi ghetli .🚩🚩🚩🚩🚩🙏🇮🇳🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @RatanChhabara
      @RatanChhabara 23 дня назад

      ​@@dss2906😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😮😅

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 23 дня назад

      ​@@dss2906na Ghar na ghat ka...

    • @ashokkhutale
      @ashokkhutale 23 дня назад

      ​@@dss2906😅. p 😊
      😊
      😮😮
      .

    • @vijaybhosle3850
      @vijaybhosle3850 23 дня назад

      केमिकल लोच्या

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 24 дня назад +837

    उद्या हा ४०० पार करण्यासाठी बृजभूषणच्या मुलाचा प्रचार करायला जाईल बिनशर्त पाठिंबा दिला मन सैनिकांनी दुखी होऊ नये

  • @MyMemory-vz5eq
    @MyMemory-vz5eq 21 день назад +36

    नारायण राणेंसाठी राज ठाकरे ना सभा घ्यावी लागते. नक्की काय मजबूरी ?

    • @zeeeli1377
      @zeeeli1377 17 дней назад +1

      Bharat ka muslimi karan rokna hai... Hindus are declining and Muslims are growing .. or tum bhi un mai se ek hai😂😂

    • @DSN007
      @DSN007 17 дней назад

      u r naive that u dont understand politics... all of the majority mns supporters don't understand politics..

    • @sumedhmayekar6580
      @sumedhmayekar6580 15 дней назад

      ​​@@zeeeli1377😂😂😂 BJP is in the habit of calling truth speakers Muslims, irrespective of religion. Is this an example? Of course it is.
      And yeah, they are. Why? Go explore that. Their fertility rate is also rapidly dropping, go check out reasons why. Easily found.

    • @GopalMishra-ly7ui
      @GopalMishra-ly7ui 3 дня назад

      राज ठाकरे साहब शेर आदमी है किसी को इंतजार नहीं करते हैं कोई मजबूरी नहीं है

  • @ramaramchoudharychoudhary7577
    @ramaramchoudharychoudhary7577 21 день назад +30

    बाला साहेब ठाकरे ने बोला था कि मेरी शिवसेना कांग्रेस नहीं होने दुंगा अगर हुए तों दुकान बंद यानी शिवसेना पक्ष बंद

  • @sudhirpatil8261
    @sudhirpatil8261 24 дня назад +356

    याची सभा म्हणजे नारायण राणे deposit जप्त होणार

    • @pramodg7778
      @pramodg7778 24 дня назад +3

      ते तुला मिळणार नाही 😂😂

    • @shs022
      @shs022 24 дня назад +3

      😂 true

    • @akshayshinde8182
      @akshayshinde8182 24 дня назад +4

      मिळणार नाहीच 🚩

    • @vrushabhpatil8013
      @vrushabhpatil8013 24 дня назад +1

      😅😅😅

    • @kalpeshpatel3636
      @kalpeshpatel3636 24 дня назад +1

      राज ठाकरे ,राज ठाकरे राज ठाकरे

  • @themysterystation3683
    @themysterystation3683 24 дня назад +607

    ज्या नारया ला बाळासाहेबांनी शिव्या घातल्या, त्यांचा प्रचार करतोय लाज वाटली पाहिजे

    • @pralhadmhaskar2621
      @pralhadmhaskar2621 24 дня назад +32

      जी इज्जत शिल्लक होती, ती ही घालवली.

    • @dnyaneshwarpawar116
      @dnyaneshwarpawar116 24 дня назад +24

      ये पैसा भी अजीब चिझ होता है साहेब
      बिनशर्त पाठिंबा का दिला???
      फारच खोल खोल विचार केला पाहिजे जनतेनं

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 24 дня назад +24

      ह्यांच्या ताब्यात शिवसेना दिली असती तर कधीच उद उदो केल असत..बाळासाहेबांचा योग्य निर्णय..

    • @ChandrakantRajolkar
      @ChandrakantRajolkar 24 дня назад +6

      उद्धव ने सुन्नत केली ह्या बद्दल पण बोला, की तुम्ही पण केली.

    • @nitinpathak8163
      @nitinpathak8163 24 дня назад +4

      Balasahebanni soniya pan shiya dyayche mag udhhav ata sonya chi chatat first ahe

  • @manojpardeshi6636
    @manojpardeshi6636 18 дней назад +3

    Super n supportive speech by Mr Raj sirji ❤❤❤

  • @sabirsayyad1804
    @sabirsayyad1804 21 день назад +32

    बेगानी शादी मे राज दिवाना !
    किणी प्रकरण, कोहिनूर मिल भूखंड प्रकरण, जावू दे रे बाबा कोण तुरुंगात जाईल !
    बाशी कडीला ऊत !

  • @MarutiMukadam-ql1lp
    @MarutiMukadam-ql1lp 24 дня назад +1123

    जगात सुपारी घेऊन वाजवणारा नेता कोण असेल तर लहान मूल पण सांगेल राज ठाकरे

    • @su-in6lt
      @su-in6lt 24 дня назад

      Aatta b j p chya bhadvya bhikarchot yedzavya bevdya narya rane chya prachara sathi PM modi Amit shaha ch gu khaoun rajkaran karnarnara nich Raj thakare la aatta kalelch jantekadun aapan satte sathi gu khato.

    • @rahulmane1418
      @rahulmane1418 24 дня назад +8

      😂😂😂😂😂

    • @mr.marathe_official
      @mr.marathe_official 24 дня назад +15

      राजू पेंटर

    • @prabhukhavanepatil1093
      @prabhukhavanepatil1093 24 дня назад +5

      😂😂😂😂

    • @sanketsonar4704
      @sanketsonar4704 24 дня назад

      Tuzi supri ghetli ky

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 24 дня назад +183

    एका पक्षाविरुद्ध भीती असल्याने रावणाची फौज घेऊन सभा घ्यावी लागते हाच राणेंचा पराभव आहे.

    • @immachimkar2799
      @immachimkar2799 24 дня назад +1

      जरा पूर्ण माहिती द्यावी कारण सगळे 370 हटले आहे का फक्त कुणी जागा खरिदी करू शकतो हा नियम झाला आहे

  • @shreyasrk4353
    @shreyasrk4353 19 дней назад +7

    Raj Saheb Thackeray ❤🚩

  • @shaileshjadhav520
    @shaileshjadhav520 21 день назад +17

    स्पष्ट दिसतेय "लाचार " थोडक्यातच.... बाकी काहीच लिहायची /कमेंट्स करायची गरजच नाही ✋🏻😌खुपच खेद आहे

  • @bhauk678
    @bhauk678 24 дня назад +410

    एकाच नोटीस मध्ये सुतासारखा सरळ झाला खाज ठाकरे

    • @rushikeshchandurkar3194
      @rushikeshchandurkar3194 24 дня назад +11

      कारण ED

    • @vijaydarekar7892
      @vijaydarekar7892 24 дня назад +1

      😅😅😅😅😅

    • @madhavsuryawanshi3326
      @madhavsuryawanshi3326 24 дня назад +1

      😂😂😂😂

    • @pradeepbhide3941
      @pradeepbhide3941 24 дня назад +1

      😅😅😊😊

    • @user-kh1dr3vx8l
      @user-kh1dr3vx8l 24 дня назад

      जिहादी देश विरोधी ची फेक आयडी तैयार झाली है तेनला माहिती अजून बुरे दिवस येणार आहे

  • @gabberkalamkar9900
    @gabberkalamkar9900 24 дня назад +220

    कितीही सभा घेतल्या तरी राणेचा पराभव निश्चित आहे आणि त्यात तुमचा संपलेला पक्षाचा पाठिंबा

  • @vibhakallianpur
    @vibhakallianpur День назад

    Sooooperb, as usual- Rajsaheb at his honest, brutal, knowledgeable yet witty best!!!!

  • @tapkirgaming1105
    @tapkirgaming1105 21 день назад +1

    देशातील अतिशय विद्वान नेते .ऐपत नसतांनाही एखाद्या ला मदत करायची भावना .आणी त्या भावनेतून विना अट दिलेला पाठींबा .खरेच अलौकिक आहे .
    .

  • @meenapawara8727
    @meenapawara8727 24 дня назад +104

    मी भाषण आयकल नाही फक्त कमेंट पाहून फार हसलो 😂😂

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 24 дня назад +2

      भाषणचे सपोर्टर दिसत नाहित, राज साहेब अजून सुद्धा सुधारा स्वतला

    • @HimanshuJagtap
      @HimanshuJagtap 24 дня назад +1

      Hahaha same here.
      Raj cha joker zala atta.
      1-2 warshaat ha ani yacha kartavya shunya por gayab honaar 😂

    • @yogeshpalaskar9638
      @yogeshpalaskar9638 24 дня назад +1

      मी पण

  • @ankushkirve6310
    @ankushkirve6310 24 дня назад +609

    बाळासाहेबांना दुरदृष्टी होती म्हणून या महाशयांना पक्षाचा अध्यक्ष केलं नाही हे आज लोकांना समजलं

    • @niteshamle5035
      @niteshamle5035 24 дня назад +21

      त्याला देऊन त्यने काय उपटली

    • @sagarkasbe1
      @sagarkasbe1 24 дня назад

      ​@@niteshamle5035लवड्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याने शेतकऱ्यांची कर्ज माफ केली,कोरोनात अख्खा महाराष्ट्र सावरला नाही तर मेला असता तु झवण्या...😂
      म्हणून तर त्यांचं जगभरात कौतुक होत ....
      अंद भक्त तु फक्त मोदींच्या आणि त्या राज च्याच गोटया चोळत बस आणि आता भाषण झाल्यावर सतरंजी उचलायला विसरू नको😂😂😂

    • @FunRider008
      @FunRider008 23 дня назад +6

      Durdushti navati tyo radat basalela. Putra prem hot te. Kay zal shevti pakshya gele dusre gheun.

    • @KK-jt6gc
      @KK-jt6gc 23 дня назад +5

      बाळासाहेबांनी पण भाजपा सोबत युती केलेली होती💯

    • @azimmorve8007
      @azimmorve8007 23 дня назад +2

      ​@@FunRider008picture abhi baaki hai mere dost... UBT te 2 gujjuna purun urnaar.. Maharashtra jaaga dakhavnaar.. Sagle udyog dhande gujart la net aahet na.. Maharashtra la kanda sadtoy tyala niryaat bandi ani Gujrat che kande mast bhavaat niryaat.. Maharashtra madhe BJP saaf ata..

  • @arunsambhajijangam1952
    @arunsambhajijangam1952 10 дней назад +1

    अतिशय सुरेख अशी वाक्य रचना
    खुप सुंदर आसे भाषण

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 24 дня назад +687

    सुतासारखा सरळ करणारा स्वतः वाकडा झाला.

    • @ShahirAananda.
      @ShahirAananda. 24 дня назад +17

      कसा वाकडा झाला बघा हा सुपारी बहाद्दर.नाऱ्याचा फोन आल्यावर आलाय प्रचार करायला

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 24 дня назад +11

      खरय 😂😂😂😂

    • @dineshsangle8439
      @dineshsangle8439 24 дня назад +5

      Bhai ek no.👍

    • @sandeshmuke3537
      @sandeshmuke3537 24 дня назад +7

      Rane ne pan ELOCUTION COMPETITION che pasie dile astil Yana...😅😅😅😅😅

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 24 дня назад +8

      ईडीने वाकडा केला बृजभुषणच्या घरी पाणी भरेल त्याच्या मुलाचा प्रचार करेल याचा काय भरोसा

  • @swapnilpadval
    @swapnilpadval 24 дня назад +1031

    या सभेचा आणि नारायण राणे जिंकण्याचा काडी मात्र संबंध नाही😂😂

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 24 дня назад +31

      सत्य आहे 😂😂 राज ठाकरे चांगले नेते पण नारू (एक) रोग याच्या साठी आले हे दुःख आहे

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 24 дня назад +5

      Raj thakre ne prabhavi pna dakhvla nahi Camden, mhnje tyana pn manatun ya sabhe la yanchi iccha navti😂😂

    • @bhaveshbhoite6079
      @bhaveshbhoite6079 24 дня назад +11

      Begani shadi Mai Abdullah diwana...

    • @azimmorve8007
      @azimmorve8007 23 дня назад +4

      Ajit Pawar ani Narya che pracharak.. Kai laka kai diwas aale..

    • @tanishqshinde6388
      @tanishqshinde6388 23 дня назад

      लगीन हाये लोकाच आणि नाचतय येड्या डोक्याचं . इंग्लिश स्पीकिंग classes तीन admission नक्की . एक ना , दोन नि नि

  • @Anjali-ht8ch
    @Anjali-ht8ch 12 дней назад +2

    राज ठाकरे हे देश प्रेमी आहेत। हे काही देश द्रौही ना सहन होत नाही ते B.J.P. सहयोगीचा प्रचार करतात ते। देश🇮🇳 कोनाच्या हाती 💪 सुरक्षित हे राज साहेबांना समजले। पण देश द्रौहीयो ना। तर भारत🇮🇳 चे पाकिस्तान होतांना पाहायला चेय

  • @nins143
    @nins143 21 день назад +15

    महाराष्ट्रात क्लेश करुन महाराष्ट्राची वाट लावली आहे या दोन गुजरात्यांनी.
    घरं फोडली आहेत.
    हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने मतदान करताना लक्षात ठेवावे.

    • @logicalbhakt4483
      @logicalbhakt4483 17 дней назад

      Gujrati marathi kasala karte tu desh important ahe.

  • @sagarmhaske7113
    @sagarmhaske7113 23 дня назад +55

    तुझ्या वरील राहिले ला विश्वास पूर्ण संपला. असं वाटत होते कि राज ठाकरे महाराष्ट्र साठी काही तरी करतील पण त्यांनी जनतेच्या विश्वास सास पात्र नाही हे सिद्ध केले

  • @SarjeraoLate
    @SarjeraoLate 24 дня назад +159

    राज ठाकरेंचे भाषण सुरू असताना आज पहिल्यांदाच अनेकांनी टिव्ही चॅनल बदलला असेल. मी पण बदलला... राज ठाकरेंनी मांडलेला एक मुद्दा ऐकला आणि चॅनल बदलून आयपीएल ची मॅच बघीतली.
    मराठी मध्ये एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी बांधला पवळा... वाण नाही पण गुण लागला... सांगतो कसं.. वाचा.. दहा वर्षांपासून एका खोटं बोलणाराला सहन करत होतो, त्यात अजून राज ठाकरेंची भर पडली. राज ठाकरे सुद्धा मोदी सारखे खोटं बोलायला लागले... त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर आरोप केला, २०१४ ते २०१९ आणि मुख्यमंत्री पदाचे अडीच वर्षे असे एकूण साडेसात वर्षे उद्धव ठाकरे सत्तेत होते मग जे उद्योग गुजरात ला गेले तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले...? राज साहेब तुम्ही फार हुशार नेता आहे असं आम्ही समजत होतो पण तुम्ही साफ खोटं बोलता.. जे साडेसात वर्षे उद्धव साहेब सत्तेत होते तेव्हा कुणाच्या बापाची हिंमत झाली नाही उद्योग गुजरात ला नेण्याची. जोपर्यंत उद्धव साहेब सत्तेत आहे तोपर्यंत एकही उद्योग गुजरात ला नेता येणार नाही हे मोदी शहा ला माहीत होते म्हणून तर गद्दारांना हाताशी धरून शिवसेना फोडली. शिंदे ना मुख्यमंत्री केलं आणि त्या नंतर १८ उद्योग गुजरात ला गेले... हे सर्व महाराष्ट्र जाणतो आहे. तुम्ही तर मराठी अस्मिता जपणारे, मराठी तरुणांसाठी परप्रांतीयांना धुणारे... मग तुम्ही का गप्प बसले...? तुमच्या डोळ्यासमोर उद्योग गुजरात ला जात होते आणि तुम्ही मुगगिळून बसला होता... आणि आज तुम्ही भावकीची माळ जपत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला येडं समजता का..? ज्या नारायण राणे ला शिवसैनिकांनी निवडणूकीत तीनदा आसमान दाखवले, तुम्ही त्याच्या प्रचाराला सभा घेता, ,, ४ जून ला निकाल जरुर बघा...
    जय महाराष्ट्र...❤

    • @prafullpotnis7217
      @prafullpotnis7217 24 дня назад

      लाटे साहेब,
      तुम्ही अगदी बरोबर , सैयुक्तिक लिहिले आहे.
      मोदी, शहा ह्या बदमाश, कपटी व फेकू व्यापाऱ्यांच्या ह्या गद्दार मराठी कार्टून राज ठाकरे ह्या गुलामाला, त्यांच्या व्यापारी मालकांचा फेकाफकी करण्याचा गुण नाही पण वाण लागला.

    • @user-uk3oj7pp3l
      @user-uk3oj7pp3l 24 дня назад +6

      आर सी बी जिंकली आज पण नाऱ्या नाय जिंकायचा

    • @swapnilchaudhari4253
      @swapnilchaudhari4253 23 дня назад +5

      एकएक शब्द तुमचा खरा आहे भाऊ. हा हलकट आणि नीच सुपरिबाज आहे.

    • @Trendinng_Today
      @Trendinng_Today 23 дня назад

      लाचार ठाकरे

    • @khajaamin
      @khajaamin 23 дня назад +3

      Areeee sahi pakade ho

  • @ketivp328
    @ketivp328 19 дней назад +2

    राज ठाकरेंच्या अनेक भाषणा पैकी हे सगळ्यात चांगले भाषण झाले. काहीतरी development vision सांगितले, नुसते कोणावर टीका करत बसले नाहीत.

  • @greenchilistudio2649
    @greenchilistudio2649 19 дней назад +2

    काही म्हणा एखादा नेता बोलताना एवढा पिन ड्रॉप सायलेन्स मला कुठे दिसून पडत नाही .. हा व्यक्ती राजकारण बदलण्याची ताकद असून खंत या गोष्टीची आहे देश राज्य या महापुरुषाला समजू शकला नाही ..
    भविष्य घडवू शकाणाऱ्या नेत्याला, भविष्यात तरी आपण निवडून देणार का ?

  • @swapnildere9194
    @swapnildere9194 24 дня назад +641

    राज ठाकरेंची हिम्मत आहे का मोदींना शिवाजी महाराजांच्या समुद्रातल्या पुतळ्याचा च काय झालं हे विचारायची.

    • @vishalk8999
      @vishalk8999 24 дня назад +17

      त्यांचे भाषण बघ मागचे समजेल

    • @SHUBHAMUGHADE-mz8mb
      @SHUBHAMUGHADE-mz8mb 24 дня назад +10

      Tu vichar shanya jaun

    • @swapnildere9194
      @swapnildere9194 24 дня назад +25

      @@vishalk8999 मागे बोललं तर झालं का?म्हणजे भूमिका सारख्या बदलतात

    • @vishalk8999
      @vishalk8999 24 дня назад

      @@swapnildere9194 तू मला लवडें फॅन दिसतोय झोप आता उद्या लवडें येईल 10 ला भाषण देईल ते बघ 😂😂😂

    • @manojkulkarni4380
      @manojkulkarni4380 24 дня назад

      उधो साहेबानी पण बदलली की भूमिका बघा जुने व्हिडिओ ​@@swapnildere9194

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 24 дня назад +54

    गुजरातीहृदयसम्राट

  • @gnk6643
    @gnk6643 21 день назад

    तू मेरी खुजा, मैं तेरी खुजाता हू।
    Narayan Rane is a big don in Maharashtra konkan region….

  • @chandrashekharuke1714
    @chandrashekharuke1714 24 дня назад +108

    किती लाजिरवाणी गोस्ट आहे..जी लोक ठाकरे ब्रँड संपायच्या मागे लागले आहेत... त्याचाच राज ठाकरे प्रचार करीत आहेत... पण इतिहास साक्षी आहे... राज ठाकरेंनि जेथे सभा घेतली तो 100% उमेदवार पडतो....

    • @shreeexports4025
      @shreeexports4025 24 дня назад +1

      Kasla brand ani kasl kau

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 24 дня назад +1

      आता कोकणात फक्त बीजेपीच येणार. कारण प्रत्येकाच्या मनामनांत फक्त पंतप्रधान मोदी आहेत.

    • @prafullpotnis7217
      @prafullpotnis7217 24 дня назад

      अगदी बरोबर.

    • @chandrashekharuke1714
      @chandrashekharuke1714 20 дней назад

      @@vasantmulik303 नारायण राणे 100% पडणार

  • @jaybhavani144
    @jaybhavani144 24 дня назад +631

    राजू पेंटर ने आज होती नव्हती सर्व इज्जत वेशीवर टांगली

    • @akashs.7180
      @akashs.7180 24 дня назад +13

      कालची बागितली इज्जात शरद पवारांनी कसं बाहेर हाकला ते

    • @NileshPatil-jz8de
      @NileshPatil-jz8de 24 дня назад +1

      😂😂😂

    • @user-kh1dr3vx8l
      @user-kh1dr3vx8l 24 дня назад

      जिहादी देश विरोधी ची फेक आयडी तैयार झाली है तेनला माहिती अजून बुरे दिवस येणार आहे

    • @sujitmhatre7015
      @sujitmhatre7015 24 дня назад +9

      Supari king of raj thakare

    • @mohammadrafifarooqui7881
      @mohammadrafifarooqui7881 24 дня назад +2

      ​​@@akashs.7180apko qushi hovi dekh k jab k wo ap k apne thy apne maharshtra ki shan thy thakre family se
      Unki aesi dasha karne vale kon hai 3% vale log jo pore maharshtra k maratho ko apas me lada k kaesy kaesy. Gem khelre magar ap maratha log Q nahi samjre or olta ap log apne Marathi k inslet pe qush hore m

  • @astodalui2911
    @astodalui2911 21 день назад +1

    Jay ho rana chasa bolo jay shree Ram 🚩💐🙏💐🚩💪💯 bijop ko jay rana sabab jay shree Ram

  • @kunalpotdar710
    @kunalpotdar710 24 дня назад +235

    ठाकरे नावाला काळिंबा 200सम्राट राज लुबरे

  • @user-ph1gu2hd8b
    @user-ph1gu2hd8b 24 дня назад +479

    राज ठाकरे नारायण राणे यांच्या सभेत भाषण करतात हा सर्वात मोठा जोक आहे, गर्दी आली, पण मत नाही मिळणार, इतिहास आहे राज साहेबांचा,

    • @haribhauthorat4170
      @haribhauthorat4170 24 дня назад +2

      😊😊q😊🙂😊

    • @shs022
      @shs022 24 дня назад +6

      खरं आहे.

    • @RiteshGvhane12
      @RiteshGvhane12 24 дня назад +4

      एकदम बरोबर❤❤

    • @suryakantrane2372
      @suryakantrane2372 24 дня назад +5

      गर्दी राजरंग लाव रे तो व्हिडीओ पासून नारायण राव पर्यंत कसा आहे हे पहाण्या साठी. हा मोदीरंग आहे

    • @kavitagera6101
      @kavitagera6101 24 дня назад +3

      Votes Uddhav la milnaar ka? Uddhav ne Kay kele shivay radnya kherej?

  • @Kattarsanataniforever
    @Kattarsanataniforever 17 дней назад

    Great , admirable stand of Raj Thackeray. Proud of you . Maharashtra madhe strong party yanchyashivay dusari konati nahi

  • @preetisoni1102
    @preetisoni1102 16 дней назад

    Raj thakre ji i am agree with you. Nanar topic is absolutely correct. Barsu , kokan railway, industrialization of konkan, tourism in konkan, hotel industry,

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 24 дня назад +146

    आजपर्यंत आम्ही ऐकले होते की सुपारी एक दुसऱ्याची घेतो पण राजासाहेब आपण आपलाच मनसे पक्ष संपवण्याची स्वतःच सुपारी घेतलेली आहे. आपण घेतलेली भूमिका लोकांनाच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांना पण आवडलेले नाही.

    • @aloochan22
      @aloochan22 24 дня назад +2

      Barobar

    • @TulshidasGavali
      @TulshidasGavali 23 дня назад

      मम


      मणणण
      ममि

      मणणम
      णञमणम​@@aloochan22म
      मम

      मम

      मम
      मणणम






      मम

    • @DattaJagtap-ri9xw
      @DattaJagtap-ri9xw 23 дня назад

      Right

    • @GopalMishra-ly7ui
      @GopalMishra-ly7ui 3 дня назад

      आप चाहे जो भी हो गलत सोच रहे हो देश के हित के लिए उन्होंने अच्छा किया है माननीय राज ठाकरे साहब जय महाराष्ट्र

  • @subhashshelke9108
    @subhashshelke9108 24 дня назад +656

    उट दुपारी घे सुपारी असे ह्यांचे धंदे.

  • @shyamsamant8418
    @shyamsamant8418 21 день назад +7

    तुमचा बद्दल आदर होता साहेब मनात. *प्रहार* पेपर नव्हे चॉपर....
    सम्बन्ध काका आणि भावा सोबत जपले असते तर तितकंच बरं वाटलं असत .

  • @neelamagarwal7516
    @neelamagarwal7516 2 дня назад

    राज ठाकरे साहब आप महाराष्ट्र के लिए दुसरे बाळासाहेब ठाकरे 👍🙏

  • @balasahebghorpade3666
    @balasahebghorpade3666 24 дня назад +106

    राज ठाकरें साहेब तुम्ही दिलेला पाठिंबा भाजप साठी हा चुकीचा निर्णय घेतला आहे हा तुमचा हा खरोखर चुकीचा निर्णय घेतला हे तुम्हाला भविष्यात नक्कीच लक्षात येईल महाराष्ट्राला आवडला नाही

  • @user-gw1ww2xy1c
    @user-gw1ww2xy1c 24 дня назад +345

    सुपारी घेऊन पाठिंबा देणारे पक्षांची अध्यक्ष ची सभा

    • @jsk2021
      @jsk2021 24 дня назад +1

      कुठली सुपारी ती पन सांगा नाहितर तुमची गिनती पन Comment करणाऱ्या वडापाव सैनिकांमध्ये होइल😅

    • @user-kh1dr3vx8l
      @user-kh1dr3vx8l 24 дня назад +4

      आंधळे चे भाऊ आले सांगायला 😂

    • @nandkumarvavhal875
      @nandkumarvavhal875 24 дня назад

      अगदी बरोबर आहे 👍💯🚩

    • @sujitmhatre7015
      @sujitmhatre7015 24 дня назад +1

      Supari king😂

    • @user-yl6rl1ju6d
      @user-yl6rl1ju6d 24 дня назад

      तुझी आई आली होती का सुपारी घेत होता तेहवा

  • @bhushanwade6066
    @bhushanwade6066 20 дней назад +2

    जय महाराष्ट्र

  • @surajkorgaonkar1644
    @surajkorgaonkar1644 21 день назад +3

    आज यांना पाहून खरंच वाटले राजकारणात काहीही होऊ शकते

  • @PrakashPatil-ee8fi
    @PrakashPatil-ee8fi 23 дня назад +199

    आदरणीय बाळासाहेब यांनी या गद्दाराला आधीच ओळखला हे विशेष आहे

    • @user-kb9mm8hw5e
      @user-kb9mm8hw5e 23 дня назад +5

      आगदी बरोबर आहे

    • @ajitv7445
      @ajitv7445 23 дня назад

      mughal gela pan muglachi aulad la sodun gela.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 23 дня назад

      😂😂😂😂मायनोचा रांदशेणिक हिजडा दिसतोस.😂😂😂😂

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 22 дня назад

      Narayen gaddar ahe to yet nahi

    • @shrushtikulkarni1392
      @shrushtikulkarni1392 21 день назад

      ्🤬🤬🤬🤬

  • @user-vu4vt6yd4h
    @user-vu4vt6yd4h 23 дня назад +63

    ज्यांनी आपल्या देशासाठी मेंडल जिंकले त्या न्याय मागत होत्या तेव्हा वाटते राज झोपले असेल.

  • @yogeshshrimali2027
    @yogeshshrimali2027 17 дней назад +1

    I❤you Raj Jay hind Jay Maharashtra

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 21 день назад +18

    काही गोष्टी तुम्हाला पटण्या न पटण्या ने महाराष्ट्र चालत नाही हो राज साहेब ज्या ब्रिजभूषण ने महिला कुस्ती पटूचे शोषण केले त्या पक्षाला सहकार्य करून तुम्ही महाराष्ट्रवरचे प्रेम सिद्द केले। ,,,दुसरे काय बोलणार, म्हणतात ना शहण्याला शब्दाचा,,,,,

  • @pravinkakade3089
    @pravinkakade3089 24 дня назад +418

    संपूर्ण महाराष्ट्रात राज साहेब ठाकरे तुमच्यावरच भरोसा होता.. की तुम्हीच हे गलिच्छ राजकारण थांबू शकता.. पण तुम्ही पाठिंबा देऊन अनेकांमध्ये नाराजी पसरवली आहे...😊

    • @subhashchavan6554
      @subhashchavan6554 23 дня назад +3

      Agdi.barobar.😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @spacp
      @spacp 23 дня назад +2

      Absolutely Right 💯

    • @sunilpatil-bz2tw
      @sunilpatil-bz2tw 23 дня назад +3

      खरं आहे भावां

    • @kalikamogre32
      @kalikamogre32 23 дня назад

      Rajsbhauchi Kolhapuri bhel Khayla Ghala Hyana ! Shufhivar yetil !

    • @VishalPatil-pt3qr
      @VishalPatil-pt3qr 23 дня назад

      Fakt settlement krtat hey lok,,mla pn vishwas hota ye Banda kuch krega

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 24 дня назад +70

    फक्त एकच पक्षप्रमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आम्ही शपथ घेतो की खंबीर पाठीशी सदैव राहिन जय महाराष्ट्र जय भारत कोल्हापूर कर

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 24 дня назад +1

      आता कोकणात फक्त बीजेपीच येणार. कारण प्रत्येकाच्या मनामनांत फक्त पंतप्रधान मोदी आहेत.

  • @sanjaykhandekar50
    @sanjaykhandekar50 19 дней назад

    ॅॐशांन्ति.ॅआपल्या,भारतिय, संस्कृती आणि परंपरा भारतीय बंघआरणप्रमआणए हितकारि कायॅ प्रजाहित, निर्णय ऐजन्डा आहे.ॅ
    ॅसत्यमृ शिवम् शुंन्दरमृ.ॅ
    ॅवंदेमांतरमृ.ॅ
    ॅगुरुदेवदत्त.ॅ

  • @SandipSusar-io1fd
    @SandipSusar-io1fd 23 дня назад +44

    दील से कहेता हू उद्धव ठाकरे साहेब जिंदा बाद

  • @rahulpatil-fh6hb
    @rahulpatil-fh6hb 20 дней назад +1

    कुणी काही ही म्हणाले तरी आमचे राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे 🚩🚩🚩

  • @vivekananddarade9805
    @vivekananddarade9805 24 дня назад +744

    ईडीच्या भितीने सुपारी वाजवतायत सुपारी किंग

    • @pramodpatil9491
      @pramodpatil9491 24 дня назад +18

      राज ठाकरे साहेब तुमची फाइल दाबली गेली आहे कोणतीही गोष्ट पटली नाही तुम्हाला

    • @hamzamalbari7819
      @hamzamalbari7819 24 дня назад +11

      Ed chi krupa aahe

    • @albertarokidas6701
      @albertarokidas6701 24 дня назад +10

      U turn.

    • @kishorraut9381
      @kishorraut9381 24 дня назад +5

      E d नी घाम पडला राजू पेंटर ला😊

    • @yogeshdeulkar3506
      @yogeshdeulkar3506 24 дня назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @sauravdas1214
    @sauravdas1214 День назад

    JAI HIND🕉️

  • @sandeeppardeshi485
    @sandeeppardeshi485 17 дней назад

    Tumche vichar khup change astat...me tumcha ek ek bhasan aktoh...Ani malla vishwas ahai...ek diyas tumche Maharashtra chief minister ho nar...Ani Maharashtracha khup khup Kalyan karnar....Jai hind hai Maharashtra.❤

  • @kaushalprakshale7372
    @kaushalprakshale7372 24 дня назад +147

    लहान पणी राजू सुपारी 50 पैसे ला होती बर का .. आठवलं म्हणून पाठवले

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 24 дня назад +198

    राज ठाकरे ची बची खुची इज्जत ही गेली!

    • @niteshamle5035
      @niteshamle5035 24 дня назад +1

      ते तु नको ठरू शन्या

  • @sagar1691
    @sagar1691 20 дней назад

    भारतीय राजनीति अपने सबसे निचले स्तर पर है पता नहीं वे कितना नीचे गिर सकते हैं

  • @gajananjoshi6251
    @gajananjoshi6251 19 дней назад +8

    राज साहेब जय श्रीराम

  • @sureshmane631
    @sureshmane631 24 дня назад +119

    बाळासाहेबांनी त्यावेळी योग्य निर्णय घेतला आणि उध्दव साहेब ठाकरें यांना सुत्रे दिली नाही तर आज काय अवस्था दिसली असती विचार करा

    • @sganesh777
      @sganesh777 23 дня назад

      म्हणून संघटनेचा तमाशा झाला कारण पक्षप्रमुख नाच्याच्या तालावर नाचतो

    • @user-jn3uu9dv5k
      @user-jn3uu9dv5k 23 дня назад

      Udhavastha ravani Udhvasth kela Hirvi chadar pasarvaya la lagale

    • @pratikcommunication4455
      @pratikcommunication4455 23 дня назад

      100%

    • @Sumit_Patil_45
      @Sumit_Patil_45 23 дня назад

      ​@@user-jn3uu9dv5k ✌️🔥 मशाल हुकुमशाही ची लंका दहन करणार 🚩उध्दव साहेब ठाकरे

  • @vidyatarange5445
    @vidyatarange5445 24 дня назад +90

    बेगानी शादी मेंआब्दुल्ला दिवाना

  • @pandharinathkale5533
    @pandharinathkale5533 20 дней назад +1

    Jai hind Jai Bharat 🇮🇳⛳👍

  • @devendraamin4089
    @devendraamin4089 2 дня назад

    JAI HIND JAI MAHARASHTRA 🚩

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 24 дня назад +140

    दुसऱ्या चया सभेत च भाषण करताना राज ठाकरे चे आयुष्य आणि पक्ष संपत आला.

  • @jayeshdhole581
    @jayeshdhole581 24 дня назад +80

    शेतकऱ्याची व्यथा समजणारा....फक्त उध्दव बाळा साहेब ठाकरे.... मुखमांत्री झाले आणि शेतकऱ्याची कर्ज माफी....हा आहे ठाकरे ब्रॅण्ड... दिलेला शब्द मोडत नाही...,🙏🙏

    • @arundate7157
      @arundate7157 2 дня назад

      Matdaracha kaul davlun Kakachya mandivar baslela makdache tuzya sarkhi makde Maharastrat khup aahet. Uddhat Padval he Balasahebnchya poti aalele kukarm aahe. Balasahebana svargathi radu kosale asel yat shanka nahi.

  • @dharmendra4344
    @dharmendra4344 4 дня назад

    जय श्री राम

  • @bapukhaire0
    @bapukhaire0 24 дня назад +127

    😂😂😂 काय वेळ आली राज साहेबांवर किती लाचारी

  • @meghashetty9864
    @meghashetty9864 24 дня назад +32

    इंजिन दादा ( चुलत ठाकरे) .जनतेच्या मनातून उतरलेले

  • @rohidasudmalle3784
    @rohidasudmalle3784 20 дней назад

    राज साहेब यापूर्वीच आपल्या इंजिनला कमळ फुलांचा हार घालायला पाहिजे होता....लेकीन कोई बात नही.".देर आये दुरुस्त आये.."

  • @MunawwarMukadam-up7nx
    @MunawwarMukadam-up7nx 20 дней назад

    Kay karnar Raj thakre saheb apn aple 1 fakta amdar nivdun ala ahe त्याच्या पेक्षा काय यांच्यावर अपेक्षा ठेवणार आपण. सोताच पक्ष सांभाळता येत नाही तो दुसऱ्याचा पक्ष काय सांभाळणार. लय वाईट अवस्था आहे.

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 24 дня назад +113

    "ना आचार, ना विचार
    नेता लाचार, कार्यकर्ता बेजार "

  • @vithalkhodse6534
    @vithalkhodse6534 23 дня назад +225

    याच्या सभेला जितकी जास्त गर्दी तेवढ्या जास्त मतांनी नारोबा पडणार.. हे मात्र खरं !

  • @dnynashwaradagal1365
    @dnynashwaradagal1365 9 дней назад

    जय मां भारती 🕉️🚩🇮🇳❤️

  • @SandeepSalunkhe-nh5nq
    @SandeepSalunkhe-nh5nq 20 дней назад

    SIR NAMASTE

  • @vijayraut5044
    @vijayraut5044 24 дня назад +98

    पहिल्या पासूनच हा ऊध्दवजींवर जळत होता.

  • @bharatvchavan3681
    @bharatvchavan3681 24 дня назад +170

    अहो राजसाहेब तुंम्ही माहराष्टाची शान होती तुम्ही एका बेडका साटी सभा घेऊन तुमची मान सन्मान घातला हो

    • @sunilshelkeshelke8942
      @sunilshelkeshelke8942 24 дня назад +5

      सुपारी घेतली आहे ते कामं करावंच लागणार

  • @arungawande5239
    @arungawande5239 17 дней назад

    मुंबईत मराठी भाषेत दुकानाचे नाव पाहिजे म्हणणारा आज मराठा आरक्षण विरोधी नार्याला सपोर्ट करतो . आश्चर्य 😮

  • @sandeeppardeshi485
    @sandeeppardeshi485 17 дней назад

    Raj saheb thackrey nice rally❤

  • @shankardhotre2462
    @shankardhotre2462 23 дня назад +97

    आज पहिल्यांदा राजसाहेबांची सभा ऐकून असं वाटतंय की राजसाहेब संपले संपले

  • @adityatalokar8600
    @adityatalokar8600 24 дня назад +141

    हे पहिलं तुमचं भाषण साहेब जे मन नसताना ऐकावं लागलं... त्या माणसाने बाळासाहेब ठाकरे यांना नावं ठेवली आहेत... त्यांचा तुम्ही प्रचार करता.. हेच दुर्भाग्य.....😢😢😢😢😢 जय महाराष्ट्र साहेब😢

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 24 дня назад +2

      त्यांना ED मूळ काही करावं लागेल आता स्वतःची सम्पत्ती वाचवायला तुम्ही आपलं कुटुंब बगा ते अमित ठाकरे च फुचर सेट करत आहेत😂

    • @hgb4968
      @hgb4968 24 дня назад +1

      अगदी बरोबर इच्छा नसताना यकल. भाजप इतक्या खाल चे स्तरा वर गेली

    • @rameshghodake4229
      @rameshghodake4229 21 день назад +1

      आणि बाळासाहेबांनी ज्याला शिव्या घातल्या,त्यांच्या मांडीवर जाऊन बसले,लाज नाही वाटली...

    • @DilipShinde-qy8cw
      @DilipShinde-qy8cw 19 дней назад

      वाह गोडबोले साहेब ईडी के डर से बिडी फुकना चालू. वाह रे वाह

    • @user-ql9ex7lx2i
      @user-ql9ex7lx2i 19 дней назад

  • @manoharmali4132
    @manoharmali4132 12 дней назад

    कोकणातील. जनता सुज्ञआहे म्हणून उद्धव साहेबांना मतदान करणार

  • @singerop8794
    @singerop8794 17 дней назад

    जय हिंदू, हिंदुत्वासाठी हे आवश्यक.