Eknath Shinde Majha Vision Full : खोके ते कंटेनर, कसाब ते मुसा! शिदेंनी ठाकरेंना सर्व बाजूने घेरलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2024
  • #cmeknathshinde #shivsena #maharashtra #abpmajha #abpमाझा #marathinews #mumbairain #ghatkoparhoardingcollapse #loksabhaelection2024 #majhavision #Eknathshinde #rajthackeray #uddhavthackeray
    Maharashtra Rain Live Updates | Mumbai Ghatkopar Hoarding Collapse Accident News | Heavy Rain Alert | महाराष्ट्रातात कुठे कुठे पाऊस | मुंबई घाटकोपर होर्डिंग अपघात लाईव्ह अपडेट्स
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 1,8 тыс.

  • @sachindighe6519
    @sachindighe6519 13 дней назад +26

    एकनाथ शिंदे साहेब आणी देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र च खरं नेतृत्व काम बोलतंय टोमनें नाही. जय महाराष्ट्र 🚩

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 14 дней назад +15

    जेंव्हा जेंव्हा ABPमाझा ने विद्यमान CM श्री.एकनाथजी शिंदे साहेबांना यांना त्यांच्या कट्टयावर तथा मायव्हिजनच्या कॉनक्लेव्ह वर उलट तपासणी करण्यासाठी पाचारण केले त्या त्या वेळी एकनाथजी शिंदे यांनी प्रश्न कर्त्यांचीच पळता भुई थोडी करत आपली भूमिका जबाबदारीने मांडत CM पदाची शान वाढवली. सद्या मनात एकनाथजींचा एकच ध्यास अबकी बार महाराष्ट्राचे 45 खासदार.महायुती झिंदाबाद !!
    💐👌✌🏽🛑🚩🇮🇳😂

  • @subhashjmore7901
    @subhashjmore7901 13 дней назад +8

    उद्धव वाकरे ला ठण ठणीत बरे करणारे एकमेव डॉक्टर

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 16 дней назад +81

    अंधरे बाई ला उद्धट नी बक्षीस दिले. बापावर टीका आणि हिंदू धर्मा वर टीका करून तिला पद. वा रे उद्धव अजब तुझे सरकार.

    • @prafullpandhare9943
      @prafullpandhare9943 10 дней назад

      याचा सरळ अर्ध एवढाच की मा.अंधारे मॅडम यांची टिका योग्य होती .
      मा.बाळासाहेबांच्या हिंदुत्व भटा ,जानव्याच नव्हतं .
      अंधत्व म्हणजे हिंदुत्व नव्हे .👍

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 17 дней назад +320

    घरच्या नोकराला मुलाखत देण्यापेक्षा किती तरी चांगली मुलाखत.
    अंधारे बाईने बाळासाहेबांची सार्वजनिक निंदा नालास्ती केली तिलाच उद्धटने उपनेता बनवले. असले पाळतू लोक ठेऊन पक्ष चालत नसतो.

    • @vickywarghade7042
      @vickywarghade7042 16 дней назад

      अंधभक्त दिसतात 😂😂

    • @user-lf8fs7sx1d
      @user-lf8fs7sx1d 15 дней назад +14

      Yess apsulutely 👍🏼

    • @bimamitra8450
      @bimamitra8450 14 дней назад +8

      Correct

    • @girishadannavar1574
      @girishadannavar1574 14 дней назад +5

      100% perfect 👍

    • @eknathpatil4099
      @eknathpatil4099 13 дней назад +5

      एवढं पण खरं बोलू नका काहीना न खाता मिरच्या झोंबतील 😄

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 16 дней назад +6

    कामं करणारा माणूस आहे एकनाथ शिंदे

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 10 дней назад +6

    हे फक्त मोदी साहेब च करु शकतात फडणवीस आणि मोदी जी च आता शिंदे साहेब यांची साथ महाराष्ट्र प्रगती पथावर

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 13 дней назад +21

    आनंदचा खरा शिष्य..एकनाथजी शिंदे. कल्याणमस्तु। शुभम् भवतु।🤚

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 12 дней назад +7

    ऊद्धव ठाकरे हा ईंजेक्शनवर झालेली आवलाद आहे .
    हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आमचे सच्चे नेते होऊन गेले तरी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपत आहोत आणि जपत राहनार.
    आणि ऊद्धव याची कुठेच तुलना होत नाही होणारही नाही गद्दार आवलादीला साथ नाही.
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय.

  • @babasopatil5658
    @babasopatil5658 14 дней назад +5

    शिंदेंच दोन वर्षातील काम आणि उद्धव ठाकरेंच आडीच वर्षातील काम हे जनतेन बघुन मतदान करा,येत्या विधान सभेला, एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री 5 वर्ष लाभला तर महाराष्ट्राची प्रगती किती जोरात झाली असती

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 15 дней назад +9

    महायुती विजयी भव यशस्वी भव आपकी बार 450 पार फिर एक बार मोदी सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 16 дней назад +5

    शिंदे साहेब खूप छान बोलले. त्यांच्या बोलण्यातून confidence दिसतो.

  • @miteshkadam5982
    @miteshkadam5982 17 дней назад +142

    1 no CM.... proud of you Shinde saheb

  • @riteshkanade7935
    @riteshkanade7935 17 дней назад +279

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें...तमाम भारतीयांना अभिमान आहे बाळासाहेबांचा....पण.. त्यांना लाज वाटली असती... आत्ता उद्धव ठाकरे कांग्रेस बरोबर आहे... ज्या सूषमा अंधारे... बाईने साहेबांना.. शिव्या दिल्या तिला शिवसेनेचे नेते पद दिलं..लाज वाटली पाहिजे... पवार साहेबांनी हाकलून लावले ह्यांना...

    • @user-vu4vt6yd4h
      @user-vu4vt6yd4h 16 дней назад +22

      निलेश राणे ने दिल्या, त्याचा प्रचार करतात राज ते बघा.

    • @ashishl4081
      @ashishl4081 16 дней назад

      गुजराती चाटू लागले

    • @themayurinfluencers5571
      @themayurinfluencers5571 16 дней назад +7

      Andhbhakat

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 16 дней назад +5

      Riteshkanade उबाठ्आ मध्ये प्रवक्ते जे आहेत ते नेते आहेत की अभिनेते तेच समजत नाही

    • @riteshkanade7935
      @riteshkanade7935 16 дней назад +5

      @@themayurinfluencers5571 गर्व आहे त्या चा मला मित्रा

  • @ashokbhole4010
    @ashokbhole4010 14 дней назад +4

    पत्रकार एक तर्फी मुलाखत घेतात ही शरमेची बाब आहे. लिब्रांदू पत्रकार प्रश्न विचारात ते सुध्धा एका बाजूने. पण मुख्यमंत्री मुद्देसूद उत्तर देऊन सगळ्यांचा आवाज बंद केला आहे. जय हिंद. जय भारत. जय श्री राम.

  • @satishnijampurkar6764
    @satishnijampurkar6764 10 дней назад +5

    जय शिवराय!जय श्रीराम! भारत माता की जय!
    ज्यो हिंदुस्थान हित की बात करेगा वही देशपर राज करेगा.
    जिसने राम को लाया है उसे हम लायेंगे.

  • @ashokkadam9206
    @ashokkadam9206 15 дней назад +7

    Eknath.Shinde.saheb.age.badho.Maharashtra.thumare.
    sath.hai.Asli.Shivsena.malak.Eknath
    saheb.hai.

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 17 дней назад +64

    खुडूक, सतत रडत, फक्त शिव्या देऊन टोमणे मारणारा,मंत्रालयात न जाता, वर्षाच्या किचन मधून काम करणारा मुख्यमंत्री कुठे आणि सतत काम करणारा, विकास कामाबद्दल बोलणारा, भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणारा सर्वसामान्य मुख्यमंत्री कुठे.
    एकनाथ साहेब तुम्ही ग्रेट आहात ❤

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 17 дней назад

      भ्रष्टाचा्राचा एकही आरोप नाही 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

    • @vijaykolekar1628
      @vijaykolekar1628 16 дней назад +4

      😂😂😂😂😂 nice joke

    • @vijaykolekar1628
      @vijaykolekar1628 16 дней назад +1

      😂😂😂😂😂 nice joke

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 15 дней назад

      सगळे ईडी मुळे भाजपवासी झाले, हळूहळू मुंबई हेच गद्दार भाजपच्या हातात देऊन मोकळे होतील तेव्हा असाच नारा द्या भावानो

    • @vijaydixit2844
      @vijaydixit2844 15 дней назад

      घंट्याचा प्रामाणिक.

  • @anjaliparte4898
    @anjaliparte4898 11 дней назад +9

    कोणी निंदा कोणी वंदा जनतेसाठी काम करणे हा आमचा धंदा जनतेचा कैवारी एकनाथ शिंदे साहेब आपल्याला मानाचा सलाम

  • @ajayjoshi76
    @ajayjoshi76 17 дней назад +195

    बालासाहेब ठाकरे के विचारों में चलो❤❤❤❤ एकनाथ शिंदे ४०० पार

    • @umeshraut2451
      @umeshraut2451 15 дней назад +1

      Hmm ja tu ekta 😅 Ajay honar eknath ch parajay 😊

    • @zeeeli1377
      @zeeeli1377 14 дней назад +2

      ​@@umeshraut2451 Umesh uddin😂😂😂

    • @umeshraut2451
      @umeshraut2451 14 дней назад

      @@zeeeli1377 hich tumchi aulad halkat aste 😁 te philyapsunch ahat tyat vaad nahi 😉 Ani tu Hindu mhantos eka hindula jar uddin kartos tr tujhi layki ti Kai? Hindu Jo tumchi side nahi ghet to uddin ani tumhi kaun tupane kadhlelya auladi ??? 😂😂

    • @umeshraut2451
      @umeshraut2451 14 дней назад

      @@zeeeli1377 tula ratran diwas uddin ch distat vatat 🤔 ka re kahi karmat nahi ka tyanchyashivay?? Nikhil wagale je pakke bramhn ahet tyannahi tu nikhulddin mhanar ka karan te tumchya virodhatch ahe ?? 😉😂😂😂 Ashe kiti tari kattar Hindu tumchya virodhat ahet hindu mahasbha sambhaji brigade he Kai uddin ch ahet ka ?? Tyanna bol na asa ekda mhanje tujha uddin baher kadhtill te te pan mulasakat 😉😂😂

    • @zeeeli1377
      @zeeeli1377 14 дней назад

      @@umeshraut2451 tere pappa udhav pe chad ke Gaye hai..or tere pe toh Roz chadte hai.. islia toh tumlog Pakistan ke naare lagte ho udhav ki rally mai.. thoo tumpe

  • @prajwalpradeepsawantrollno2851
    @prajwalpradeepsawantrollno2851 17 дней назад +271

    ४ जून पर्यंत थांबा सर्व माहीत पडेल

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 16 дней назад +3

      😂😂😂😂😂😂

    • @bendrebhalchandra2940
      @bendrebhalchandra2940 16 дней назад +28

      500 seats. B. J. P​ . in India shurly

    • @jaypawar273
      @jaypawar273 16 дней назад +24

      ४ जूनपर्यंत तुमची कॉमेंट्स फक्त डिलीट करू नका😂🤣🤣😃

    • @user-cw4pi2lc6s
      @user-cw4pi2lc6s 16 дней назад

      आरे मूर्खा त्याला काय होणार मुख्यमंत्री च मतदान नाही पंतप्रधान पदासाठी आहे थोडा तरी विचार करून बोल केल्या

    • @tomato524308
      @tomato524308 16 дней назад +8

      Tech Thamblo aamhi pan.. matra 4 June la baykochya padra aad nahi lapun bangdya foychya kabul ka? Marda pana aasel ka 4 june paryant tiklela?

  • @BalaramBhavarthe
    @BalaramBhavarthe 17 дней назад +241

    भगवान के घर देर है अंधेर नहीं.......

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 16 дней назад +20

    बाळासाहेब आणि राज ठाकरे माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगीनीनो आणि मातानो असे बोलून भाषणाची सुरूवात करतात तर उध्दव ठाकरेमध्ये हिंदू हा शब्द बोलण्याची हिम्मत नसेल तर तो हिंदू बोलण्याच्या लायकीचा राहीला नाही.जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की जय हो मोदीकी हर हर महादेव जय हो हिंदकी सेना.

  • @anildeshpande2913
    @anildeshpande2913 13 дней назад +5

    ABP माझा उबाठा ची उघड चमचेगिरी करताना स्पष्ट दिसत होत.

  • @user-wu8zb6tn2z
    @user-wu8zb6tn2z 17 дней назад +88

    शिवतारेजी आता कसं वाटतंय गार गार वाटतंय

    • @jaypawar273
      @jaypawar273 16 дней назад +8

      सुप्रिया सुळे- आता कस वाटतय लय गार वाटतय😂😂😂😅

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 17 дней назад +60

    बरोबर बोलले शिंदे साहेब आगे बढो खुप छान जयश्री राम

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 17 дней назад

      Baki kahi aso pan gujju lokanna fatkavun haklun lavnar mumbai tun

    • @user-nv6zs7nm1i
      @user-nv6zs7nm1i 10 дней назад

      शिंदे साहेब महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे number one speech

  • @chandahariyan6450
    @chandahariyan6450 12 дней назад +4

    यालाच म्हणतात सर्वसामान्य माणूस. जो जनतेची सेवा करणार. C M ❤❤

  • @manojlondhe6607
    @manojlondhe6607 17 дней назад +46

    मी पण एक शिव सैनिक आहे पण, उद्धव ठाकरे यांनी जे 2019 ला केल ते बराबर होत , ज्या राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस , सरकारला मतदान केल नाही तुम्ही आमची मत घेऊन तिकडे गेला . खरच वाईट वाटत होत आम्हाला पण . वेळेने दाखवून दिल . हेच खर आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 15 дней назад +6

      जर साहेब इस्लाम कबूल करून मुसलमान बनले आणि हिंदू विरोधी पक्षांबरोबर गेले तर हिंदूंना आणि मराठी माणूसला वाईट का वाटते ‌?

    • @user-lf8fs7sx1d
      @user-lf8fs7sx1d 15 дней назад

      Karan udhat Thakre aplya hinduna pan kalma padhayla lavel murkha mansano 😡😡😡

    • @UshaMahajan-tu3tm
      @UshaMahajan-tu3tm 12 дней назад

      😊

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 16 дней назад +15

    जय श्रीराम

  • @balasahebkalamkar4906
    @balasahebkalamkar4906 13 дней назад +9

    खरच खूप प्रामाणिक हृदय आहे शिंदे साहेबांचं. Always support CM शिंदे साहेब.

  • @ssg2703
    @ssg2703 14 дней назад +6

    Nice interview...💪💪🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @balasahebkalamkar4906
    @balasahebkalamkar4906 13 дней назад +4

    बाळासाहेबांच्या विचारांना पायदळी तुडवनारा पाहिजे, काय बाळासाहेबांचे विचार घेऊन जनतेला मानणारे शिंदे साहेब पाहिजे हे ठरवा आता मुंबईकरांनो. जय शिवराय

  • @dheerajg6035
    @dheerajg6035 17 дней назад +24

    कारण पत्रकारांनी पत्रकारिता करावी चाटोकारिता नाही आशा प्रश्नाने महाराष्ट्राच्या लोकांचं काय घेणं देणं

  • @tanajigawade749
    @tanajigawade749 17 дней назад +173

    शिंदे साहेब सारखे सर्व सामान्य कार्यकर्ते cm झालेले घराणेशाही वालेना पचनी पडेल नाही

    • @kmay391
      @kmay391 17 дней назад

      शिंदे मोती कुत्रा आहे bjp cha😂😂😂

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 16 дней назад +2

      जय शाह अहमदबाद च रेल्वे प्लॅटफॉर्म भेटला होता का अमित शाह पहिला त्याला congratulations बोलता येत नाही तो क्रिकेट च secretary

    • @navikatechonologies6863
      @navikatechonologies6863 16 дней назад

      Sagle gujrat la gelawar Kay kamche cm

    • @gameinglovercreator9103
      @gameinglovercreator9103 16 дней назад

      Lay samany cm ahe

    • @vishalgonjari3666
      @vishalgonjari3666 15 дней назад +1

      Gharaneshahi mhane te Shrikant shinde pn khajdar paije, baap aamdar paije. Vikhe patil, Ajit pawr- sunetra pawar, Sanjay dhotre- anup dhotre, amit shah- jay shah. He kay dusaryachi por aahe ka ekde nay ka disat gharaneshahi.

  • @dattaratrayadaulatkar2052
    @dattaratrayadaulatkar2052 17 дней назад +23

    ग्रेट मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब एक साधारण माणूस मुख्यमंत्री होणे हे काही लोकांना पचत नाही ❤❤

    • @prabhakarphanse3098
      @prabhakarphanse3098 17 дней назад +1

      बाळासाहेबांनी उभी केली होती ती सेना उबाठणे बुडविली.आता फोटो काढत घरात दिवस काढणार...

  • @user-gm7hh7ox9u
    @user-gm7hh7ox9u 13 дней назад +14

    एक मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा मुलगा टोमणे मारण्यात व्यस्त आहेत आणि दुसरे मुख्यमंत्री शांत आणि संयमी उत्तर देत आहेत आणखी काय हवे आहे.

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 17 дней назад +15

    भाई बोलेंगा वहीच करेंगा मै.. थोडा मागे पुढे होयांगा पण १५ जाग्या हम जिंकेगा

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 16 дней назад +1

      15 पैकी कितीही जागा जिंकली तरी शिवसेनेचाच जागा जिंकली कारण चाणक्याने बरोबर जुंपली खरी पण शिंदे साहेबांची परीक्षाच चाणक्य ने घेतली आहे श्रम घेणारी व्यक्ती म्हणून कदाचित परीक्षार्थींनी हा शोध घेतला आहे आता मात्र परीक्षा दोघांची म्हणजे शिंदे आणि चाणक्य

  • @santoshtakavane6781
    @santoshtakavane6781 17 дней назад +215

    उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काँग्रेसकडून किती खोके घेतली हे सांगावे

    • @mohammadrafifarooqui7881
      @mohammadrafifarooqui7881 17 дней назад

      Are congress kod bokki naggi hai wo kahase degi
      Tum ne to rahol ko jel bhejna ka jogad lagaya tha magar nahi jama😂😂

    • @pratexcovers
      @pratexcovers 16 дней назад +3

      50 peskha kamich astil

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 16 дней назад +4

      काँग्रेस चे account bjp ने बंद केलेत मग ते पैसे कुठून देणार ? शिंदे ल विचार जरा त्याने प्रत्येक उमेदवाराला 50 कोटी दिलेत लोकांना मतासाठी वाटायला.. घबाड तर शिंदे ने साठवले आहे शिवसेनेतून, सगळा शिवसेनेचा पैसा याच्याकडे दिलेला सांभाळायला... मोदी ने electoral bond च सर्वात मोठा घोटाळा केलाय

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 15 дней назад

      ​@@smitapatil3549
      इलेक्ट्रीकल बांड मध्ये भाजपाला फक्त ३०% आणि इतर पक्षांना 70%
      म्हणूनच आम्ही इथं नुसती कामेंट करतो पण कारवाईची अपेक्षा नाही कारण नाहीतर आपणच फसणार.
      बाकी शिंदे 50 खोके वाटतात ते खरं आहे. गेली 2 वर्षे सकाळ पासून संध्याकाळपर्यंत जो भेटेल जो समोर येइल त्या प्रत्येकाला एकनाथ शिंदे 50 खोके देतातच.

    • @nitinpote499
      @nitinpote499 15 дней назад

      53

  • @ramakantnaik1171
    @ramakantnaik1171 14 дней назад +4

    लोकशाही चा ४था स्तंभ म्हणजे पत्रकार आणि ही मंडळी देशाच्या भवितव्या संबंधित प्रश्न विचारायचे सोडून कोंबडे झुझवण्याचा प्रकार फक्त करतात ह्या नालायक विचारांच्या लोकांमुळेच देशाच भविष्यात काहीच होणार नाही.

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 12 дней назад +5

    मोदी-422
    महाराष्ट्र युती-42

  • @rameshkalugade1382
    @rameshkalugade1382 17 дней назад +30

    Super cm

  • @GaurangVasaiwala
    @GaurangVasaiwala 17 дней назад +36

    ShindeSaheb Do Good Work With State .

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 16 дней назад +59

    Very well spoken CULTURED CM SHINDE SAHEB

  • @saritadeshmukh810
    @saritadeshmukh810 15 дней назад +4

    Super interview Shinde saheb 🎉
    Pl learn to ask good questions mr interviewer

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 11 дней назад +3

    खूप सुंदर मुलाखत

  • @NCLK52
    @NCLK52 15 дней назад +3

    ABP तुझा, शिवसेना पक्ष माझा.

  • @vishnukhaje360
    @vishnukhaje360 2 дня назад +1

    माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 15 дней назад +23

    सामान्य मानस कष्ट करून पक्ष मोठा करतात आणि मालक त्यांना दावणीला बांधतात स्वतः च्या स्वार्थासाठी

    • @laxmanbhakare2265
      @laxmanbhakare2265 13 дней назад

      samnya gor garib vayaskar manse rajkiy aksha orachara sati dobat gegun firtat young mula la bol tat divsala 1000rz debat pan saf saf kote ithe fasve gere vayovurdha barib lokancha fakta upyog karun getat va ek ruaya suda det nai hich yanchi shiv shayee samnya mansana suda sodat nai he lok mat magyala mat magnar ka

  • @pravinunde556
    @pravinunde556 17 дней назад +7

    Abp maza chi changlich getli sahebani😅😅

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 16 дней назад +5

    Good explain it sir

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 16 дней назад +75

    आता हिंदू पेटून उठणार, मोदी सरकार आणणारच...

  • @user-gu2bc3ub9y
    @user-gu2bc3ub9y 10 дней назад +3

    FIRST TIME WE OBSERVED MR ESHINDE JI SPOKE WITH FULL CONFIDENCE & OPEN HEARTEDLY...LAUGHINGLY....HE MUST KEEP IT UP ALSO....CONTINUE THE SAME......CONGRATULATIONS.

  • @dilipbhalerao7433
    @dilipbhalerao7433 17 дней назад +9

    Karmavir

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 17 дней назад +28

    घर कोंबडा खुप कपटी आहे

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e 17 дней назад

      ठाकरे यांची जात भाईच असेल असे वाटते टिट करणारा.

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 17 дней назад +18

    Only Shine Saheb

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 15 дней назад +2

    शिंदे साहेब,सगळे मराठी चॅनेल विकत घेतले गेलेले आहेत. ते बुजगावण्यालाही बाहूबली ही उपमा देतात. थोड फार वार,पाऊस यायला सुरुवात झाली की गाळून पडेल ते बुजगावणे.काळजी करू नका

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 17 дней назад +19

    एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद 🚩👍

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 17 дней назад +173

    bjp बरोबर ठोकत आहे ..😂😂

  • @ajayjoshi76
    @ajayjoshi76 17 дней назад +17

    बालासाहेबके ठाकरे के विचारों मे ❤❤❤चलने वाले एकनाथ शिंदे

  • @anilmalwankar1230
    @anilmalwankar1230 16 дней назад +5

    आता समजलं ना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे यांना किती कसरत करावी लागली असेल मविआ झिंदाबाद कसाब च्या गोळीने करकरे मेलेच नाही पुलवामा शहिद सैनिक जवान RDX चे कोणी सापडले साहेब मी आटो चालवत स्वतः चा नाही तुम्ही आटो चालक मुख्यमंत्री कसे

  • @Rahul.Bellale
    @Rahul.Bellale 17 дней назад +23

    साहेब महाराष्ट्र बघतोय

  • @BalaramBhavarthe
    @BalaramBhavarthe 17 дней назад +318

    एक रिक्षा वाला करोडपती...कसा झाला....हे सांगा

    • @narendradorlekar6036
      @narendradorlekar6036 17 дней назад +126

      जसे सामनावाले अब्जाधीश झाले 😂

    • @Youtuber-zg5lm
      @Youtuber-zg5lm 17 дней назад

      ​@@narendradorlekar6036ek number👌

    • @ashokpatil971
      @ashokpatil971 17 дней назад +47

      Are janata vicharte ahe Matoshri 2,3 ani London la 4 che paise kuthun aanle tyacha uttar dyave. Jithe samanya mansala ayushyachi kamai Ghar ghenyasathi ghalavi lagte.

    • @user-nh2pc2my9h
      @user-nh2pc2my9h 17 дней назад +52

      Ek potographer karod pati kasa zhala sanga

    • @shekharchakor6419
      @shekharchakor6419 17 дней назад +5

      Tumhye pn hathadi chalvun Karodpati hotal 😂

  • @ajayjoshi76
    @ajayjoshi76 17 дней назад +36

    एकनाथ शिंदे खरा खरा बोल❤❤❤ एक बार फिर एकनाथ संदेश🎉🎉🎉400पार

    • @drsanjayjagtap
      @drsanjayjagtap 15 дней назад

      हो....
      तिथं दुसरं काय करणार

  • @SambhajiPatil-xd1fw
    @SambhajiPatil-xd1fw 13 дней назад +3

    छान

  • @notFound-ii1jo
    @notFound-ii1jo 17 дней назад +6

    तेच ते प्रश्न विचारले .
    चांगली तयारी करायला हवी होती

  • @surajjadhav3280
    @surajjadhav3280 17 дней назад +16

    ऊबाठा ला लायकी दाखवून दिली, शिवसेना पक्षप्रमुख शिंदे साहेब 🙏♥️

    • @vipulphadatare8674
      @vipulphadatare8674 17 дней назад +1

      Hahaha...shinde hyancha pakshypramukh.....hasayala yetay

  • @arunadeshmukh1983
    @arunadeshmukh1983 16 дней назад +5

    साहेब तूम्ही स्वतः पक्ष काढला पाहिजे होता ,गुवाहटी जाण्यापेक्षा पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट करायला पाहीजे होते tar तुमची भूमिका पटली असती. जय महाराष्ट्र

  • @dushyantpathare8577
    @dushyantpathare8577 15 дней назад +2

    मस्त एकनाथ शिंदे साहेब तुम्ही खरे शिवसैनिक आहात

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 17 дней назад +13

    अगदी सत्य परिस्थिती कथन केली

  • @ganeshgurav288
    @ganeshgurav288 17 дней назад +19

    The great CM

  • @shrikant2969
    @shrikant2969 17 дней назад +9

    सुंदर मुलाखत....

  • @user-oq4im2xf5s
    @user-oq4im2xf5s 15 дней назад +3

    झ्हाले खरं वारसदार राजसाबेब ठाकरे हिंदू JanNaayak

  • @sahebraoahire9358
    @sahebraoahire9358 17 дней назад +33

    Evm setting cha confidence haye yala

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 14 дней назад +1

      Karnataka w.b tamilnadu kerala madhe tr nahi disla mg to

  • @jeevandarpoojary4160
    @jeevandarpoojary4160 17 дней назад +31

    Shinde saheb 👍👍👍

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 11 дней назад +4

    We want such type of hard worker leader Eaknath Shinde. We don't want tomne master. Jai -Jai Shri-Ram.

  • @PrashantMandpe
    @PrashantMandpe 13 дней назад +1

    एक सर्वसामान्य रिक्षा चालक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला याचा आम्हाला अभिमान आहे.

  • @sameerjalgaonkar1657
    @sameerjalgaonkar1657 17 дней назад +54

    चेहऱ्यावरील भाव सांगून जातात सर्व काही

    • @satishberde9664
      @satishberde9664 16 дней назад +3

      आपण रस्तावरचे ज्योतिषि वाटता.

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 11 дней назад

      Accha Tula Janab Islamist Uddhav khan pasand karto.

  • @vishaldhamale3776
    @vishaldhamale3776 17 дней назад +12

    राजीनामा किशात घेऊन का फिरत होते ते विचारा,

  • @harikumarbhatt4069
    @harikumarbhatt4069 13 дней назад +2

    Jai Bharath Jai shivaji Jai Bhavani 🙏

  • @user-kz3gu4mz1v
    @user-kz3gu4mz1v 15 дней назад +4

    🌍🎉😊१९७० पासून फुल स्टोरी मानव जीवन दारू वाल शेट जुगार हप्ते गुडगिरी हप्ते जमीन गरें बळकोने हे पब्लिक हे सब जानती है पब्लिक हे स्वार्थ मानव आता बिल्डर झाले ओम साई

  • @suyogvedak9423
    @suyogvedak9423 17 дней назад +7

    Shide var Tika karnarya ni sangave mumbai chagle raste devu shakle ka etke varshat kay suvidha dilya layki nastana shinde var bolu
    Naye

  • @user-ho5xl5xr6w
    @user-ho5xl5xr6w 17 дней назад +27

    आज काल लोक घरच्या चॅनेल वर घरगडी समोर आमना सामना मुलाखत घेतात -देतात पण शिंदे साहेब वस्तुनिष्ठ न्युज चॅनेल वर अतिशय सुसंस्कृत शब्दात , कोठेही न अडखळता , आत्मविश्वास पूर्ण , साध्या शब्दात मुलाखत देतात तेही अँकर ला तोडीस तोड हे विशेष .
    शिंदे साहेब सलाम तुम्हाला
    🙏🙏🙏🙏🙏

  • @pradnya5231
    @pradnya5231 15 дней назад +2

    Superb

  • @bhalchandragogate771
    @bhalchandragogate771 13 дней назад +3

    शिंदे साहेब, शरीरची ताकद, मनाची ताकद जोराने काम करायला आवश्यक असते. शरीराला कमीत कमी ७ तास आवश्यक आहे. तुम्ही आम्हाला हवे आहात. आरोग्य खात्याचे doctor तुम्हाला सल्ला देतात की नाही. देत असतील तर ऐका. नसतील देत तर डॉक्टरचे पॅनल बदला. माझी कळकळीची विनंती.

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 17 дней назад +13

    उद्धव कडे महाराष्ट्रातील जनते साठी वेळ नाही. कोणत्याही अभ्यासाशिवाय व्हिजन नाही.

  • @sayaliatozbjp2196
    @sayaliatozbjp2196 17 дней назад +16

    धरण आणि घाट यातील फरक सरांना माहित आहे का?

    • @sachinjadhav1788
      @sachinjadhav1788 12 дней назад

      गावात राहीलेल्या मानसाला धरण आणि घाट यातील फरक माहीत नसेल का

  • @user-um7qm1dz6m
    @user-um7qm1dz6m 16 дней назад +2

    Jay Maharashtra

  • @vasantalur7444
    @vasantalur7444 11 дней назад +3

    Jai Sri Ram Prabhu 🙏

  • @MichellaTaylor
    @MichellaTaylor 17 дней назад +20

    कमेंट सेकशन मधील लोकांनी एक उत्तर द्यावे
    चला bjp ने शब्द पाळला नाही मान्य आहे , पण
    उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर न जाण्याचा बाळासाहेबांचा शब्द पाळला का नाही ??

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 17 дней назад

      बाळासाहेबांच्या वेळी बीजेपीचे नेते आणि आजच्या नेत्यांमध्ये खूप फरक आहे, आत्ताचे नेते स्वार्थी आणि विश्वासघातकी आहे, स्वतः गद्दार मिंधेने बीजेपी नको म्हणून राजीनामा दिला होता, बाळासाहेब असते तर त्यांनी पण हेच केले असते, ज्या शिवसेनाने बीजेपी मोठी केली त्यांच बीजेपीने पक्ष फोडला, असल्या कपटी मित्रापेक्षा काँग्रेस खुप चांगला, आता चे काँग्रेस नेते पण चांगले आहेत आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इंदिरा गांधींनी शिवसेनेवर बंदी टाकायची संधी होती पण त्यांनी तसं केले नाही 🙏

    • @avaaj_MH
      @avaaj_MH 17 дней назад +5

      अडीच वर्षे नाही कळलं का,
      आता राष्ट्रवादी बरोबर कोण आहे,
      भ्रष्टाचारावर कारवाई झाली का,
      महागाईच काय,
      कोण कोणाबरोबर गेलते महत्त्वाचं नाही
      देशात काय परिस्थिती आहे ते महत्त्वाचं आहे,
      बाळासाहेब होते तेव्हा काँग्रेसमध्ये होते तेच आता बीजेपी मध्ये आहेत, ते बघा.....
      आणि एक मराठी राष्ट्रपती होण्यासाठी बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे विसरू नका.....
      मग शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा घेतला तर काय बिघडलं

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 17 дней назад

      आरे अंधभक्त चिणपाट सरमाडी किंग गप्प तु खरकटे खाऊं गप्प तु नको अंकल शिकऊस दलाल..,.

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 17 дней назад

      @@avaaj_MH👍🏻👍🏻🙏🙏

    • @user-my6wb9zf5v
      @user-my6wb9zf5v 17 дней назад +1

      @@avaaj_MH jya kongresne 1947 pasun garibi hatao mhanun pratyek 5 yrs ni nara dila tyana hach mahagai cha prashn vichartana konachi jibh zadali hoti ka ?

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 17 дней назад +11

    ठाणे चे बाहेर कोण ओळखत ते

    • @deepakshelar7437
      @deepakshelar7437 16 дней назад

      सगळा महाराष्ट ओळखतो

  • @shivajikumbhar3872
    @shivajikumbhar3872 15 дней назад +2

    Very good Saheb

  • @user-jp4dm6qk7t
    @user-jp4dm6qk7t 15 дней назад +3

    जय श्रीराम भारत माता की जय

  • @SambhajiJagdale-lw1wq
    @SambhajiJagdale-lw1wq 17 дней назад +126

    एक वेळ मुलाखत देयची सोडून कमेंट वाचा लाईकी कळले साहेब 🎉🎉🎉🎉😂😂😂 छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली हे काम नकी केले साहेब

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 17 дней назад +1

      निर्लज्ज गद्दार मिंधे, जनता तुला काय म्हणते हे माहिती आहे ना

    • @satishberde9664
      @satishberde9664 16 дней назад

      उ.बा.ठा. ने तो गद्दार असल्याचे २०१९ मधे सिद्ध केले आहे. हरामखोर आहे तो.

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 16 дней назад

      अरे मूर्खा तुझी काय क्षमता? युट्यूब वर कमेंट मारण्याची.
      बुद्धी जड आहे बघ तुझी सिद्ध होतय 😂

    • @OOne-ni2s
      @OOne-ni2s 16 дней назад +15

      मराठा शिवसेना प्रमुख झाला म्हणून दुखतयं

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 16 дней назад

      गद्दारी कपटीपणा करून शिवसेना मिळवली, मराठा समाजाची लाज घालवली निर्लज्ज माणसाने

  • @Ramnavale555
    @Ramnavale555 17 дней назад +5

    Kay kam kele ti sanga atal setu la toll kiti ahe te pn sanga..

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 16 дней назад +1

    मस्त मुलाखत

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 12 дней назад +3

    Best CM of Maharashtra

  • @CarryNimati
    @CarryNimati 17 дней назад +12

    पत्रकाराची मस्त डांग मारली.. 🎉🎉❤

  • @billiondollar1954
    @billiondollar1954 17 дней назад +6

    Wah Shinde Ji😊

  • @vishumorye3023
    @vishumorye3023 16 дней назад +1

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🏹

  • @jaywantbobade6663
    @jaywantbobade6663 12 дней назад +2

    🏹