Sushma Andhare Uncut | राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओला' अंधारेंकडून 'लाव रे तो व्हिडिओने' उत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 май 2024
  • #sushmaandhare #mahavikasaghadi #zee24taas
    Sushma Andhare Uncut | राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओला' अंधारेंकडून 'लाव रे तो व्हिडिओने' उत्तर
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 2,2 тыс.

  • @milindingle3732
    @milindingle3732 21 день назад +551

    ताई खरंच आपण ज्या वेळेस शिवसेनेत प्रवेश केला होता. सर्व सोडुन गेले होते.सरकार पडलं होत.शिवसेना संपली होती.त्या वेळेस काही. अपेक्षा नसताना आपण बाळासाहेबांची शिवसेना.प्रबोधन यात्रा सुरु केली आणि आपण उद्धव साहेब यांचे सोबत राहिलेत.आपल्या कार्याला. सलाम 🙏

    • @deepakg3564
      @deepakg3564 21 день назад +11

      👍👍👍

    • @parvati8086
      @parvati8086 21 день назад +2

      Balasahebanna shive UBT LA SHIVE Chiranjivanna hi shive TARI HI hi bai changli ?

    • @devidasyeul2985
      @devidasyeul2985 20 дней назад +7

      एक दम बरोबर आहे ताई

    • @manjirikoshimkar7644
      @manjirikoshimkar7644 20 дней назад +8

      @@parvati8086 ज्यांनी बाळासाहेबांना वाईट बोलले होते आज तेच शिवसेनेच्या संकटात उभे आहेत आणि ज्यांना शिवसेनेने सगळं काही दिला ते आज ठाकरेच्या विरोधात बोलत आहेत आणखी जास्त काही सांगितलं पाहिजे असं मला वाटत नाही

    • @KondibaBhutte
      @KondibaBhutte 20 дней назад +4

      इंडिया -महाविकास आघाडी मोठी आहे याचा अर्थ कौरव आहात

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 21 день назад +341

    सुषमाताई अंधारे यांनी ईटका जवाब पत्थर से दिया है नाद करायचा नाही 👍🏻👍🏻😅😅
    ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

    • @deepakparab2547
      @deepakparab2547 21 день назад

      लाजा ठेवा रे... हिने बाळासाहेबांना उद्देशून असे बोलली होती की 65 वर्ष्याच्या महताऱ्याच्या हातात तलवार देणार आणि हात थरथर करणार..आणि बाकीचे काय गोट्या खेळणार...असे बोलून शिवसेनेच्या वाघाचा अपमान केला तरी... तुम्ही चाटुगिरी करताय.

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 21 день назад

      अरे बुल्ल्या ती बाळासाहेबांन बद्दल बोलली घान ते राज साहेब ठाकरे नी बोलून दाखवले😂

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 21 день назад

      इंग्रजी वाचतात बोलतात अभ्यास दांडगा ??बाकी जण काय बोलले की लगेच रांग येतो आता बघण्यासारखे व्हीडीयो म्हणजे सुशमा ताईचेच आहेत ??आणि ते पण बरोबर मोक्यावर चोखा ??आपण कोणाला बोलतोय ??अरे एखादा आजारी आसेल पडला आसेल त्याला सावारा ?मीठाला जागा देव तुमच भल करेल ??

    • @amar-eu7cw
      @amar-eu7cw 15 дней назад

      Ubatha la kutha sodala agodarache video bgg

  • @sudarshan1120
    @sudarshan1120 16 дней назад +17

    इतिहास नोंद ठेवील या भाषणाची 👑👑👑🔥🔥🔥

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 19 дней назад +58

    सुषमा ताई अभ्यासू वक्त्या आहेत.
    ताई सलाम तुम्हाला.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 21 день назад +698

    राजूभाई सुपारीवाला परत व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही .

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 21 день назад +36

      स्वतः च्या पक्षाचा उमेदवार निवडून आणू शकत नाही आणि चालले पाठींबा द्यायला

    • @ParikshitPawarOfficial
      @ParikshitPawarOfficial 21 день назад +14

      रडायचं आज 😂😂😂

    • @deepalibhoir-ws4nw
      @deepalibhoir-ws4nw 21 день назад +12

      राजू पेंटर

    • @123zgs
      @123zgs 21 день назад +11

      Raju painter par nagda kela
      Sushma tayee ne

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 21 день назад +4

      @@deepalibhoir-ws4nw balu painter

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 21 день назад +105

    अगदी बरोबर...राज साहेब आपण स्वत.
    हून इज्जत घालू न घेतली आहे

  • @uttambhoi-xt8tc
    @uttambhoi-xt8tc 20 дней назад +61

    मानाचा मुजरा सुषमा अंधारे ताई आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत ताकतीनिशी

  • @yashraj7570
    @yashraj7570 20 дней назад +57

    *राज भाई चं नुसतं बुजगावणं करून टाकलं*

  • @prashantmeshram3154
    @prashantmeshram3154 21 день назад +222

    शिकून संघर्ष कराल तरी कधीच हरणार नाही.👍👍👍👍 - Dr. बाबासाहेब आंबेडकर

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 21 день назад +350

    काही म्हणा पण सुषमा ताईने आज राज ठाकरे यांचा पार पिठ्या पाडला

    • @mayureshghodke7183
      @mayureshghodke7183 21 день назад

      राजसाहेब अजूनही म्हणत आहेत, की मला काही गोष्टी नाही पटल्या म्हणून विरोध केला,
      यात काय नविन दाखवलं... 😂😂😂
      हे तर राजसाहेब अजूनही म्हणतील, तुमच्यात आहे का हिंमत पुन्हा ते म्हातारा..... हे वाक्य म्हणायची 😂😂😂
      काय दाखवाव, ह्याची सुद्धा माहिती नाही, काय तर म्हने व्हिडीओ ला व्हिडीओ ने उत्तर...

    • @satishpatil7045
      @satishpatil7045 21 день назад +5

      😅😅😂😂😂

    • @karamatbhombal678
      @karamatbhombal678 21 день назад +3

      Raju painter Pudhchi sabha ghyayla aajar panacha dhong karel

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 15 дней назад

      dhedu ch dhedu vali ke liye aise bolenge asal me raj thsjre nich dhedu ka kab program kia sir hagne bhokne ka kam ab lekaru gang kar rahi coments pe , 🌶🌶🌶😁😁😁🖕

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 13 дней назад

      @@karamatbhombal678 बारामतीकर चाचा शारद्दुद्दिन सारखं.सगळी सोंगे महाभकास आघाडीत आहेत त्यामुळे दुसर्यांना ढोंगे करायची गरज नाही.ह्यांच्या ढोंगाने महाराष्ट्रातील जनतेचे काय कमी मनोरंजन झाले आहे.

  • @pralhadphalke7397
    @pralhadphalke7397 20 дней назад +47

    ताई, तुमच्या सारखे लढवैय्य नेतृत्व दुसरे कोणीही नाही! खूप खूप धन्यवाद!!!

  • @nishaanddisha7661
    @nishaanddisha7661 18 дней назад +8

    आमची ताई मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र वंदनीय बाळासाहेबांचे खरे विचार आपल्याजवळ आहेत 🙏🙏🙏🙏🙏

  • @avinashlende3336
    @avinashlende3336 21 день назад +141

    सुष्माताई लय भारी धुतला सुपारी वाला परत कोणा बद्दल बोलायची ईच्या नाही ठेवली 😂😂😂🎉

  • @nitintayade7763
    @nitintayade7763 21 день назад +161

    शालिनीताई राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतील??
    घ्या दोनशे बोला मनसे
    😅😂

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 20 дней назад

      राज ठाकरे हा एक बिनकामाचा राजकारणी आहे जो फक्त ठाकरे ह्या आडनावावर जगतो . जिथे मिळेल तिथे पादतो . लोकांना वाटते आता राजसाहेब धमाका करणार . तो आणि प्रकाश आंबेडकर हे दोघे हि एक सारखेच आहेत . त्यांना इतर राजकारणी खेळवतात . काहीतरी विचित्र व अर्थहीन बोलणे आणि आपण किती ताकतवर नेते आहोत हे दाखवायचा हे दोघे हि प्रयत्न करतात .

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 19 дней назад

      लवड्या शिळा वडापाववाल्या मनसे वाले दोनशे घेत नाहीत तुझ्या सारखे 90 आणि शिळा वडापाव खाऊन सतरंज्या उचला.

    • @seemajoshi854
      @seemajoshi854 18 дней назад +1

      Sushama bai tu vikasach boltes ki lokanchye vabhade kadhtes

    • @seemajoshi854
      @seemajoshi854 18 дней назад

      Tumhala tri bal saheb kay kalye tumhi jra tond sambhalun bhashan kra bhandayla nahi stage vr bhashanbkrayla alye ahet

  • @sulbhasatpute2263
    @sulbhasatpute2263 20 дней назад +6

    ताई आम्हाला अभिमान आहे तुमचा

  • @sunil01061
    @sunil01061 20 дней назад +4

    राज ठाकरे आता हे speach ऐकून वनवासाला जाणार

  • @virenchavan778
    @virenchavan778 21 день назад +354

    राज ठाकरे ने स्वतः लोकसभेत उतरायला हवे होते परंतु तसं न करता भावावर टीका करत सुटलाय भाऊ

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 21 день назад +12

      स्वतःच्या संख्या भावाला जो माणूस जवळ करत नाही त्या माणसासाठी चुलत भावाने का म्हणून आपुलकी दाखवावी.

    • @AjitPatil-xk7tf
      @AjitPatil-xk7tf 21 день назад

      निघ 😂​@@vasantmulik303

    • @64maheshlokhande60
      @64maheshlokhande60 21 день назад

      ​@@vasantmulik303mg bjp baddal tr ka sahanubhuti tyani kut tir marlyat vaiyaktik utryala pahije hote

    • @deepakparab2547
      @deepakparab2547 21 день назад +6

      आमचे बाळा नांदगावकर दोघां भावांनी एकत्र येऊन युती करण्यासाठी गेले होते. पण वारंवार त्यांना दुर्लक्षित केले गेले. त्यांना दाद सुद्धा दिली नाही. याउलट मनसे पक्षाची अवहेलना केली. आजून पण युतीसाठीमनसेची तयारी आहे. जर दोघे एकत्र आले तर इतर पक्षांना नक्कीच घाम फुटेल. जय महाराष्ट्र🚩

    • @smitamore9887
      @smitamore9887 20 дней назад +1

      Tech kam karat basnar tho

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 21 день назад +656

    शिकाल तर वाघ बनसाल हे उदाहरण परफेक्ट बसतय सुष्माताईंवर....

    • @deepakparab2547
      @deepakparab2547 21 день назад +19

      🤣🤣🤣🤣
      खरंच ते तिने शिकणे गरजेचे आहे

    • @milindpatil3617
      @milindpatil3617 21 день назад +22

      राज साहेबांचा लाव रे व्हिडिओ ला चांगला उत्तर दिलं

    • @hforhirajimyvillagemylife894
      @hforhirajimyvillagemylife894 20 дней назад +2

      Perfect comment

    • @MRaj-vy4mh
      @MRaj-vy4mh 20 дней назад

      Besharam shiv sainik.... ashya nich andhare bai war Prem karatat jine balasaheb yanchyawar khalchya tharawar jaun tika keli

    • @nadeemkondkar1275
      @nadeemkondkar1275 20 дней назад +4

      Khaaj Thackeray chi Khaaj utarli asavi he baghun

  • @shankarlokhande4585
    @shankarlokhande4585 20 дней назад +8

    सख्खा भाऊ पक्का वैरी ही म्हण बरोबर आहे
    पण चुलत मावस यांच्या कडून काय अपेक्षा ठेवायच्या

  • @user-ob2qk2zd4n
    @user-ob2qk2zd4n 19 дней назад +4

    एकच नंबर जय महाराष्ट्र

  • @NitinAwaghade
    @NitinAwaghade 21 день назад +544

    राज ठाकरेला नडणार कोणतरी भेटलय अस दिसतय

    • @awiasbagwanawias924
      @awiasbagwanawias924 21 день назад

      औरत के रूप में सही में राज ठाकरे को उसका बाप मिला एक चीज नहीं है और इतनाबकबक करता है एक आमदार बाकी कोई खासदार नहीं फिर भी इतना क्योंगड़बड़ करता है जैसे 3 पाठ के पाथवे नहीं मानते मुस्लिम लोग

    • @awiasbagwanawias924
      @awiasbagwanawias924 21 день назад

      Raj Thakre बिना मूर्ख से झाड़ू

    • @ganeshsawale1336
      @ganeshsawale1336 21 день назад +3

      llllll

    • @ganeshsawale1336
      @ganeshsawale1336 21 день назад +2

      llllll

    • @nandkumarvavhal875
      @nandkumarvavhal875 21 день назад +7

      अगदी बरोबर आहे 👍💯

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 21 день назад +268

    अगदी योग्य वेळी उद्धव साहेबांना मिळालेले क्षेपणास्त्र म्हणजे सुषमाताई अंधारे

    • @adityasalve3333
      @adityasalve3333 21 день назад +5

      Aaha vaah

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 21 день назад +2

      😂

    • @pramodghole3270
      @pramodghole3270 21 день назад +9

      ताईंना ठाकरे साहेब,नक्कीच मोठ दिल्याशिवाय राहणार नाही. बहीन असावी ती अंधारे ताईन सारखी.

    • @adityasalve3333
      @adityasalve3333 21 день назад +3

      @@pramodghole3270 motha dyayla asayla pan lagto

    • @rajpatil2294
      @rajpatil2294 21 день назад +1

      एकतर भरघोस मतांनी विजयी तरी... नाहीतर diposite जप्त 😅

  • @manishpatil1714
    @manishpatil1714 20 дней назад +11

    आमच्या जागरणगोंधळाची सुपारी घेताय का राज ठाकरे 😂😂😂😂

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 19 дней назад +7

    आज कळले की बाळासाहेब सांभाळावं असं बोलले. उद्धव ठाकरे यांनी मोठा दम भरून बाळासाहेब यांना बोलायला लावलेले होते. मुंबईत महापूर आला होता. आठवा.

  • @user-dn1et3qw4t
    @user-dn1et3qw4t 21 день назад +52

    एकदम जोरात व अतिशय मुद्देसुट प्रत्युत्तर..नाद करायचा नाही ताईंचा.🚩🚩✌🏻💪🏻👌🏻

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 21 день назад +192

    राज ठाकरे कुणासी पंगा घेतला, पॅक मारल्या शिवाय झोप येणार नाही.

    • @shrirohan108
      @shrirohan108 19 дней назад +5

      Ani hila charas hava asto sakali😂😂😂

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w 19 дней назад

      झोपडपट्टी वाली छपरी बाय... अंधुरे बाय

    • @alpanaukey1233
      @alpanaukey1233 19 дней назад

      ​@@shrirohan108Ani tumhala go mutre😂😂😂

    • @rohidasgajare1250
      @rohidasgajare1250 19 дней назад

      😮😅😅

    • @R-bz4uc
      @R-bz4uc 19 дней назад +2

      बुडाला 🔥 लागल्या वर काय करू आणि काय नको असेच होते भक्तांना, म्हणून काही पण बोलणार सुषमा अंधारे वर

  • @DeadWolf333
    @DeadWolf333 20 дней назад +3

    Ek number Tai ❤

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 20 дней назад +11

    सुषमा ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साध है फक्त एकच पक्षप्रमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय भारत कोल्हापूर कर

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 21 день назад +253

    चाणक्य नीती पहा....प्रथम शिंदे नंतर अजित दादा, अशोक चव्हाण व आता राज ठाकरे असा चौकार मारून भाजपाने राज्यातील प्रमुख नेत्यांची वाट लावली,त्यांचे राजकारण संपवले.राज्याची प्रतिमा मलिन केली..

  • @rohitbune981
    @rohitbune981 21 день назад +441

    आम्ही bjp समर्थक पण या बाई ने पार काढली राव राज बाबू ची😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 21 день назад

      😂😂😂😂😂 फावड्याची मदार बुधवारपेठेवर

    • @pravinkakade3089
      @pravinkakade3089 21 день назад +6

      😂😂😂😂

    • @shubhangishete6091
      @shubhangishete6091 20 дней назад +7

      Are raj thakrela eka baivr bolnyachi vel yavi yatch sample te ,tumchya bjp ne raj thakrech rajkiy Ayushya sampavl nkki

    • @smitabhosale6530
      @smitabhosale6530 20 дней назад +12

      Ata BJP soda 😂

    • @ashokture5249
      @ashokture5249 20 дней назад +1

      काय खोटं बोलता.. ते पण 😂😂

  • @balurathod721
    @balurathod721 20 дней назад +4

    Tai very good👍👍👍

  • @sachinshelke1273
    @sachinshelke1273 20 дней назад +3

    खुप छान मनोरंजन केल...खुप खुप धन्यवाद...

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 21 день назад +182

    जो घराचा झाला नाही तो समाजात टिकत नाही याचे उदाहरण राज ठाकरे दूसरे अजित पवार.
    दोघेही पुतणे डोक्यावर घेतले, आणि दोघेही मुतले हे महाराष्ट्राने पाहिले.

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 20 дней назад

      राज ठाकरे हा एक बिनकामाचा राजकारणी आहे जो फक्त ठाकरे ह्या आडनावावर जगतो . जिथे मिळेल तिथे पादतो . लोकांना वाटते आता राजसाहेब धमाका करणार . तो आणि प्रकाश आंबेडकर हे दोघे हि एक सारखेच आहेत . त्यांना इतर राजकारणी खेळवतात . काहीतरी विचित्र व अर्थहीन बोलणे आणि आपण किती ताकतवर नेते आहोत हे दाखवायचा हे दोघे हि प्रयत्न करतात .

  • @RG-zy1ol
    @RG-zy1ol 21 день назад +284

    ताई तुम्ही पेंटरला चांगलाच धुतला, पुन्हा वाटेला जाणार नाही.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 21 день назад

      😂😂😂😂😂 फावड्याची मदार बुधवारपेठेवर

    • @manoharbhavarthe7013
      @manoharbhavarthe7013 21 день назад +7

      नक्कीच

    • @deepakparab2547
      @deepakparab2547 21 день назад

      मुंब्र्याची म्हैस 🤣🤣🤣🤣

    • @SwapnnilKaamble
      @SwapnnilKaamble 20 дней назад +1

      Ek video ne kalal pations level kiti aahe 😂😂😂😂

    • @Pratikgavanang1995
      @Pratikgavanang1995 20 дней назад +3

      तू खरा शिवसैनिक नाहीस आहेस लाचार सैनिक आहेस. ती बाळासाहेबांना बोललेली पटल म्हणजे बाळासाहेबांना पेक्षा ती बाई महत्वाची आहे

  • @dhanrajkhobragade3303
    @dhanrajkhobragade3303 19 дней назад +2

    Very Nice

  • @mohammadmoinoddin4512
    @mohammadmoinoddin4512 19 дней назад +5

    सुषमा अंधारे झिंदाबाद या वेळी जन सहानुभूती उध्दव ठाकरे सहेबा सोबत जनता आहेत

  • @nileshfarande
    @nileshfarande 21 день назад +193

    काय महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटते की राज ठाकरे एडी ला घाबरून तर नाही गेले ना असं कोणा कोणाला वाटते त्यांनी लाईक करा

  • @jyotibagholap8763
    @jyotibagholap8763 21 день назад +193

    राज ठाकरे, मोठे व्यक्तिमत्व वाटलं होतं..
    .. पण हा तर डुख धरणारा साप निघाला..
    ... भावाला साथ देण्याऐवजी दुष्मना शी हात मिळवणी करून, भावाला संपवायला निघाला.. त्यापेक्षा सुषमाताई लाख पटीने बऱ्या..
    .... उतरला मनातून हा नेता राव... ह्याच्याकडुन अशी अपेक्षा नव्हती..
    .... मनसे संपली..
    जय भीम, जय महाराष्ट्र.

    • @nandkumarvavhal875
      @nandkumarvavhal875 21 день назад +5

      ❤लय भारी धुतले❤

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 21 день назад +1

      Aree hadd gholpa

    • @avinashpawar51
      @avinashpawar51 20 дней назад +1

      ❤ बरोबर भाऊ

    • @jyotibagholap8763
      @jyotibagholap8763 20 дней назад +2

      @@B-PatilKing पाटील भाऊ.. आतातरी जागे व्हा.. आम्ही सुद्धा मन सैनिक होतो 😂

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 20 дней назад

      @@jyotibagholap8763 aamhi jage ch aahot...tumchya sarkhe mandbuddhi nahi

  • @bhimraomahiskar3975
    @bhimraomahiskar3975 16 дней назад +1

    अभ्यास पूर्ण, मुद्देसुद भाषण
    तोडच नाही मॅडम
    📘🇮🇳✍️👌🙏

  • @AlamKhan-ql4pt
    @AlamKhan-ql4pt 15 дней назад +1

    Jabardast

  • @user-vv3oc1xe8r
    @user-vv3oc1xe8r 21 день назад +239

    सुष्माताईच ऐक धगधगती मशाल आहे

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 21 день назад +203

    शिवसेनेची भावी आमदार सुषमाताई . ह्या वाघिणीच्या नादी कोणीही लागू नये .

  • @gocool100
    @gocool100 15 дней назад +1

    Jabardast reply

  • @muneerahmed5495
    @muneerahmed5495 15 дней назад

    *Masha Allah i am impressed by her speech she is a roaring tigress. We need such honest brave hardworking leaders*

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 21 день назад +110

    सुपारीसम्राट उघडे पडले

  • @sunandadongre3511
    @sunandadongre3511 21 день назад +140

    ताई नव्वद टक्के जनता उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे तुम्ही आशा बुरसटलेल्या माणसाच्या नादाला लागुन स्वताःच्या तब्येतीवर परिणाम करुन घेऊ नका तुमची खुप गरज आहे शिवसेनेला जय महाराष्ट्र

    • @tanujamahadik7567
      @tanujamahadik7567 21 день назад +4

      Ho ka gharkomda ठाकरे chi garaj ahe

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 21 день назад

      😂

    • @santoshpandit5856
      @santoshpandit5856 21 день назад +1

      ​@@tanujamahadik7567komda kaay asto mahit aahe ka... mhanun tar komdi andi dete....

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav926 20 дней назад +2

    जबरदस्त भाषण 👌👍

  • @sameerreddy347
    @sameerreddy347 16 дней назад +1

    Wow, Just Wow!
    I salute this lady for her wit, humor, tact & superb oratory skills 🙏
    She literally made me hear her entire speech twice 🙂
    Thats the power of education.
    She's a million times more logical, charismatic, energetic & pleasing than the BJP Bimbo's: Smriti, Kangna, Hema Malini.
    Keep it up madam ❤

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 21 день назад +232

    राजू आता झोपला असेल उद्या दुपारी उठून एक भाषण करेल ..आणी कोहिनुर प्रकरण वाचवण्यासाठी कोणाचीही डांग धोईल.....😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 21 день назад +1

      😂😂😂😂तुझ्या आई सोबत

    • @swapnilwaadiye
      @swapnilwaadiye 20 дней назад

      Raj gharun parat bolnar nahi 😂

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 20 дней назад

      @@keepsocialdistance1643 तुज्या माय बहिणी बायको सोबतचा विचार कर...टोल नाका,टक्केवारी घेऊन कोण काम करतय बघ..सत्य आहे ते बोलायला शिक ..

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 20 дней назад

      @@keepsocialdistance1643 तुझी आई काय करते बघ ..

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 20 дней назад

      @@keepsocialdistance1643 तुझ्या नेत्याबद्दल ची भूमिकेबद्दल बोललेवर तु आई पर्यंत जातोस..बहुतेक तुझा बाप नेता असेल..सध्याच्या व्यवस्थेबद्दल बोल..बिनशर्थ पाठिंबा....

  • @virenchavan778
    @virenchavan778 21 день назад +151

    राज ठाकरे मनातल्या मनात मनत असेल आपले स्वतःचे उमेदवार नसताना कुठून लोकसभेच्या निवडणुकीत उतरलो आणि भाजपला पाठिंबा दिला.
    होती तेवढी घालून घेतली

    • @shashikantbagul1656
      @shashikantbagul1656 21 день назад +4

      Pathimba dila nahi...to jabardasti ne dyayla bhag padle gele aahe to hi binshart....

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 7 дней назад

    जय महाराष्ट्र

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 21 день назад +125

    याला म्हणतात बिन पाणी नी केली दाढी म्हणतो मी ❤

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk 21 день назад +189

    राज ठाकरे नी स्वतः ची इज्जत घालवली. भाजप ला पाठिंबा देऊन सुपारी बाज.

  • @santoshpawaskar3283
    @santoshpawaskar3283 20 дней назад +1

    राज ठाकरे डबल ढोलकी माणूस आहे

  • @malumhaina6180
    @malumhaina6180 День назад

    👍👍❤️❤️🩵❤️❤️👍👍💯 Bahut Achche Andaz Me Samjhaya Hai

  • @vinayakbhosale3792
    @vinayakbhosale3792 21 день назад +95

    झोप नाही लागायची राज साहेब

    • @nileshbhosale206
      @nileshbhosale206 21 день назад

      राज साहेब नाही दिल्ली खाली झोपणार ला राज

  • @rameshawrdhashal2953
    @rameshawrdhashal2953 21 день назад +173

    राज साहेब ठाकरे यांना भाजपने वापर करून मराठी माणसाचे खच्चीकरण केले

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 21 день назад +2

      सुशमा ताई तुम्ही बोलू शकता ??तुमचा अधीकार आहे ??सविंधानाला धरुन बोला ताई .खंर बोलताय कोणाला घाबरण्याची अजीबात जरुरी नाही पंतप्रधान शहा आणि कोणिही असो ???

  • @abbaspetiwala1315
    @abbaspetiwala1315 16 дней назад

    Amazing speech Mam especially ""War rukwa Di papa"" Bravery at its peak

  • @sachindesale4864
    @sachindesale4864 20 дней назад +1

    Tai ak nb

  • @ganeshshinde7141
    @ganeshshinde7141 21 день назад +152

    शिवसेनेची वाघीण

  • @godisgreat53
    @godisgreat53 21 день назад +94

    मॅडम खरंच टॅलेंटेड आहेत. 🙏

    • @nileshpatil3313
      @nileshpatil3313 20 дней назад +2

      Ho madam ch mendu gudgyat ahe mhnun 😅

    • @happybirds7649
      @happybirds7649 20 дней назад

      नाही मॅडम हुशार आहेत ,​@@nileshpatil3313

  • @balurathod721
    @balurathod721 20 дней назад +1

    1 number

  • @smitamore9887
    @smitamore9887 20 дней назад +1

    Khup chan bhashan

  • @tejalkumarkadam8545
    @tejalkumarkadam8545 21 день назад +36

    ऐक नंबर काय दम आहे, सुषमा अंधारे ✌️ ओन्ली मशाल ✌️🚩

  • @harishchandratawar6901
    @harishchandratawar6901 21 день назад +117

    राज ठाकरे यांनी,सुषमा अंधारे यांच्या विषयी बोलायला नको होते कारण सुषमा अंधारे ह्या अभ्यासु आहेत, जराही चुकीचे बोलत नाही, वाघीण सोबत कशाला पंगा घेतला रे,उठ दुपारी घे सुपारी

  • @iams8192
    @iams8192 20 дней назад +1

    Ek no 😂😂😂😂😂😂😂

  • @narendragorle2825
    @narendragorle2825 20 дней назад +1

    Wah tai wah

  • @pramodjagdale5443
    @pramodjagdale5443 21 день назад +42

    सुषमा अंधारे ताई खूप खूप आभार खूप खूप अभिनंदन आपण तर राज ठाकरे यांचे सर्व कपडेच काढले मला नाही वाटत यापुढे तुमच्या नादाला लागेल

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 21 день назад +89

    सुषमा ताईचं शिक्षण, अभ्यासू वैचारिकता, भाषा, वक्तृत्व कला याची तुलना होऊ शकत नाही.

  • @rahulbalak
    @rahulbalak 20 дней назад +2

    वाईट वाटतं राज ठाकरेंचं,मोदी च्या नादी लागून एका बाई कडून संपूर्ण इज्जत काढून घेतली.

  • @vishaldhotre8212
    @vishaldhotre8212 20 дней назад +1

    Tai lay bhari 😅

  • @harichandragunjal4753
    @harichandragunjal4753 21 день назад +183

    फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद! अब की बार भाजपा तडीपार

    • @prabhakarsalunkhe8705
      @prabhakarsalunkhe8705 21 день назад +8

      सुषमा ताई तुमची अभ्यास पुर्ण भाषणं आवडतात🎉🎉🎉🎉🎉

    • @pigeonpower07
      @pigeonpower07 21 день назад

      हीचा करेक्ट कार्यक्रम झाला काल...त्यावरून एवढं बोलतेय ही...😂😂 हिला मुद्दाच समजला नाही...हीचा व्हिडिओ दाखवून उद्ध्वस्त ठाकरे 🇵🇰 चे खोटे वडील प्रेम दाखविले...
      हिला चनगल्याच मिरच्या झोंबल्या...😂😂

    • @rajeshrathod7158
      @rajeshrathod7158 21 день назад +1

      Ab ki bar 400 par

    • @sandiptarate828
      @sandiptarate828 21 день назад

      ​@@rajeshrathod7158😅

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 21 день назад +2

      ऐका भाजपवाले ??मोदी शहा ऐका ??एकनाथ शींदे ऐका तुम्ही कोणाला हरवणार ??काय व्हिजन आहे तुमच.

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 21 день назад +54

    ताई जयभिम राजची खरोखर लायकी आज काढली nice राजकीय सामाजिक माहिती

  • @muzahidkojar1158
    @muzahidkojar1158 19 дней назад

    Great speech with clarifications,long live always respected medam.

  • @meenakshibandi3331
    @meenakshibandi3331 16 дней назад +1

    ❤❤❤❤

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 21 день назад +112

    मनसे: आमच्या येथे सर्व प्रकारची चाटुगिरी, जाहिरातबाजी, मिमिक्री, बिनशर्त पाठिंबा इ. कामे सुपारी पद्धतीने तुम्ही द्याल त्या दरात करुन मिळतील.
    प्रोप्रा. राज ठाकरे
    🤪😂😂

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv 21 день назад +189

    अंधारे 👍♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ सुषमा

  • @RaosahebSonowane-hh7lm
    @RaosahebSonowane-hh7lm 20 дней назад

    Ok

  • @user-eh7ze2mi2x
    @user-eh7ze2mi2x 18 дней назад

    Kya bat Tai ....... Bhimacha vaghunila Kaddak Adaracha Jay bhim 🇮🇳 Jay Savidhan 🇮🇳 ❤❤❤❤❤

  • @user-wk6os8mo3f
    @user-wk6os8mo3f 21 день назад +79

    आरे बापरे सगळंच काढून टाकले 😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 21 день назад

      😂😂😂😂😂 फावड्याची मदार बुधवारपेठेवर

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 21 день назад

      आपल्या भांवडात आपल्या परीवारात आपल्या भावकीत आशि वीकोपाला गेलेली भांडणे नसावीत ??ज्यांच आपण जेवतो मीठ खातो ??त्याला कधीही मातीत गाडण्याचा प्रयत्न करु नये ??वेळ सर्वानाच येते ??जमीनीवर चांलावे ??

  • @ShahirAananda.
    @ShahirAananda. 21 день назад +152

    इडीला भिऊन पळून गेला पाठींबा दिला आहे

  • @Ravi.Sonkamble
    @Ravi.Sonkamble 20 дней назад +1

    Good

  • @claradsouza7300
    @claradsouza7300 16 дней назад

    👌👍

  • @rajatkhobragade6613
    @rajatkhobragade6613 21 день назад +64

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुर गुरल्याशिवय राहणार नाही. You can see the power of it.👍👌👌

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 21 день назад +130

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @pravingarje8057
    @pravingarje8057 20 дней назад +1

    Waa mast

  • @ansarijameel1742
    @ansarijameel1742 19 дней назад +1

    Nice

  • @deepaklatke2523
    @deepaklatke2523 21 день назад +82

    अरे कधी काळी जी बाई काही गोष्टी पटत न्हवते तेव्हा ती बोलत होती पण ह्या दोन अडीच वर्षात जे घडले त्या मुळे तिन्ही जो विचार करून तिचे विचार बदलले. आणि ती आताजे विचार मांडते म्हणजे तिचा खरोखर अभिमान,... नाही तर राज साहेब???अरे वाल्या चा पण वाळकीमी झाला ह्याच देशात म ही गोष्ट विसरून चालणार नाही जसे तुम्ही वागताय तसें सगळेच नसतात कधी तरी माणसे बदलतात पण आपली रक्तताची नाती विसरायची नसतात

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 21 день назад +4

      ऐकदम बरोबर.

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 19 дней назад +1

      सुपारीबाजाला काय समजणार ?

    • @mrmahesh3758
      @mrmahesh3758 19 дней назад

      teva gajar nahi bhetle ata bhetl vichar change zale public chutiya nahi

    • @dikshashingare3916
      @dikshashingare3916 19 дней назад

      Sushma andhare hi Hindu aahe

    • @sudhirmhatre5045
      @sudhirmhatre5045 19 дней назад

      Madam che pan saglech baher yetil aata mag kay karnar

  • @Jaymaharashta
    @Jaymaharashta 21 день назад +139

    राजू सुपारी चोरून बघत असेल हें व्हिडीओ..😂

    • @user-nq2kc3xf5l
      @user-nq2kc3xf5l 21 день назад

      तुज्या कड छाती तर बाॅल मोठे झाले उध्वस्त ठाकरे कडुन कमी दाबुन घे

    • @user-nq2kc3xf5l
      @user-nq2kc3xf5l 21 день назад +2

      😡😡

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 21 день назад +3

      Suparibaaj tar pawar aahe....mhanun tond vakda zalay suparya khaun

    • @Jaymaharashta
      @Jaymaharashta 21 день назад +8

      @@B-PatilKing असेल, पण सध्या राजू सुपारी त्याच काम इमाने इतबारे पूर्ण करतोय.. 😂

    • @santoshpandit5856
      @santoshpandit5856 21 день назад +1

      ​@@B-PatilKingmhanun jitendra aawhad mhantle hote...ki tumche tond komdichya kuthlya bagha sarkhe diste..😂😂

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 19 дней назад +1

    Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray jindabad jindabad Sushama Tai jay hind

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 21 день назад +34

    अगदी बरोबर बोलले आहेत ताई जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @sharadbhosale6838
    @sharadbhosale6838 21 день назад +47

    उठ सुपारी राज April मुत शब्द कोठे गेले आहे छान आहे औकात दाखवला सूषमा ताई जय महाराष्ट्र शिवसेना

  • @VilasPawar-vt7sk
    @VilasPawar-vt7sk 20 дней назад +2

    लगीन लोकांचं आणि हाल भो अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली आहे

  • @user-jv8ic5pe5o
    @user-jv8ic5pe5o 18 дней назад

    वा

  • @mukhtarshaikh5703
    @mukhtarshaikh5703 21 день назад +62

    जसा तसा उत्तर मिळालं पुन्हा नाद नाही करायचा आमच्या सुषमा ताई च

  • @user-fy9yy7zz7o
    @user-fy9yy7zz7o 21 день назад +77

    ह्याला म्हणतात बीन‌वस्ताराने भादरुन काढणे

  • @indubhushanyadav5294
    @indubhushanyadav5294 20 дней назад +1

    Very nice maim

  • @ravichavan3865
    @ravichavan3865 8 дней назад +1

    एक नंबर ताई. एकदम खरं बोललात,,

  • @pramodghole3270
    @pramodghole3270 21 день назад +35

    ताई खर महा भारत सुरू आता झाला आहे.

  • @rajeshdhamankar6798
    @rajeshdhamankar6798 21 день назад +39

    त्या राज मध्ये काही राज दिसत नाही बुवा😂😂