ही बुद्ध कालीन लेणी असू शकतात संशोधन होणे गरजेचे आहे . सचिन खूप छान माहिती दिली .बाहेर जे दाखवले तो स्तूप असू शकतो छोट्या खोल्या ध्यान करण्यासाठी होत्याबौद्ध भिक्कू ना .
बौद्ध लेणी आहेत आताचे मोरबाई देवस्थान ताई . जवळच गगनबावडा बौद्धलेणी आहेत त्याच्याच पायथ्याशी लेणी आहेत . ऐणारी बौध्द लेणी आहेत जुन्या व्यापारी मार्गावर बौद्ध लेणी आहेत पळसंबे गावात बौद्ध लेणी आहेत. हे सर्व अतिक्रमण आहे
कुठला बौद्ध धर्म, आणि बौद्ध धर्म स्वीकारला महारांनी १९५६ साली म्हणजे नक्की काय केले ते जरा सांगा बर. हिंदु धर्म सोडला तरी अजुन मराठयांचे आडनाव लावणे सोडले नाही 😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी
संचित खूप छान, संध्याकाळची वेळ असुनही काळोख पडण्या अगोदर सुंदर विडीओ बनलाय एक छान देऊळ व परिसर पहायला मिळाला ,तुझ्या विडीओतून नवनविन पहायला मिळते ,अभिनंदन
Hi , तू खुप छान माहिती देतोस , आपला महाराष्ट्र इतका सुंदर आहे ....तुमच्या कॅमेऱ्यातून आणखी विलोभनिय दिसतो ...👍Thanks तुम्हा सगळ्या vlogers ना ....तुमच्या मुळे आमची कोकणशी अजूनही नाळ घट्ट बांधलेली आहे..😊😊😊👍👍👍
तुमच्या प्रत्येक episode मध्ये महाराष्ट्रातील अनेक दुर्मिळ ठिकाणांची माहिती मिळते. खूप छान आहे हे... पण मला एक गोष्ट सुचवायचे आहे की, प्रत्येक ठिकाणच्या लेण्या, गुहा, मंदिर यांचे निर्माण काळ हा पांडवकालीन सांगितला जातो. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण या सगळ्या लेण्या, गुहा, मंदिर हे पांडवांनी नाही निर्माण केले हेच सत्य आहे.. पांडवांनी च जर का हे सगळे लेण्या, गुहा मंदिर निर्माण केले असते तर ते पांडव राजपुत्र होते, राजकारण करणारे होते की हे सगळं लेण्या गुहा मंदिर निर्माण करणारे कारागीर होते हा मोठा प्रश्न आहे. सगळीकडे तेच सांगितले जाते की पांडवांनी अज्ञातवास मध्ये हे सगळं निर्माण केले. पांडवांचा अज्ञातवास कालावधी १ वार्षाचाच आहे ना मग या एक वर्षात ते पांडव काय सगळीकडे हे लेणी गुहा मंदिर निर्माण करत फिरत होते की काय...?
Sanchit tya eight kholya asayala pahijet karan ki amchya govyala amchya paliye gavachya jawalach ek gav Aahe tya gawach nav morji he nav morjai devi yachya navavarna padla Aahe ya gavat bhal motha morjayich mandir Aahe ya morjayichi akkhyayika ashi Aahi ti mhanje hi sagli eight bhavanda saat bahini Aani ek bhau ti sagli bhavanda ghatavarna maharastratun ekda govyala Aali Aani vegveglya gavat rahili tyanchi nave.....morjai,shantadurga ,laerai ,kelbai ,kukulekarin ,phatarpekarin ,meerabai, Aani tyancha ek bhau khetoba .yanchyatil ji meerabai ji mirabaich mandir mhapsa shaharamadhe hota te mandir portuguese lokanni batavla Aani tya nantar te mandir charch maddhe rupantarit jhala mag crischan lokanni tya devila mira ya navavarun miragri he nav dila natar tya navacha apabhansh houn milagri he nav padla ata crishan log tya devila milagri saibin mhanun ucchar kartat hindu Aani crischan log tya devila agdi mano bhave bhajtat ya saat bahini Aani ek bhau yanchi Aankhin khup stori Aahe
Thank you very much. तुमच्या मुळे आम्हाला माहिती मिळाली. तुम्ही स्वतः चा जीव धोक्यात घालून कडे चढून गेलात खूपच पाय दुखत असतील ना? काळजी घ्या. तुम्ही खूप धाडसी आहात. देव तुमचे रक्षण करो. असेच नवीन नवीन एपीसोड पाठवा खूपच माहितीपूर्ण व रोमांचक आहेत सर्व एपिसोड. मला खूपच आकर्षक वाटले. धन्यवाद!!
VIDEO DATED :- 09/02/21. VIDEO SEEN :- 19/02/21 MUMBAI. SHREE SANCHIT THAKURJI NAMASKAR. THANK YOU VERY MUCH FOR YOUR HARD WORK FOR MAKING VIDEO FOR US. हा मंदिर आहे की बुद्धाची लेणी आहे कि भिक्षुक विहार आहे ?????.
सर आपण चांगली माहिती देता . एक माहिती आपण जर देऊ शकलात तर खुप लोकांना उपयोग होईल. कोकणात जाखमता देवीच पुरातन स्वयंभु मंदिर कुठे आहे. एक मंदिर शिस्ते फोर्ट श्रीवर्धन तालुका (रायगड जिल्हा) येथे आहे हे youtub वरून कळाले आहे . वैश्यवाणी समाजाच्या भारद्वाज गोत्रच्या काही लोकांची ती कुलदेवी आहे हे फेसबुकवर कळलं. बाकीची माहिती मी पण शोधते आहे. आपली काही मदत झाली तर खुप बर होईल . 🙏🙏🙏
Bhau video recorder krta na n kiva kahi dakhvata na camera jasta halavu naki bakasurchi guha(cave) nit clear dislich ny camera kup halat hota mhnun, baki video khup bhari ahe masta mahiti milali keep it on.
तुम्ही देता ती माहीती बघून कोकणात फिरणाऱ्या ना फारच मोलाची आहे.तसेच कार घेऊन जाऊ शकतो का..तेथे जाण्यासाठी रस्ता आहे कि नाही तेहि सांगा..तुमचे आभारी आहे . चांगली माहिती देता.
ती पण एक बुद्ध लेणी आहे तिथे मंदिर जबरदस्तीने स्थापन केले आहे आणि त्या कोरलेल्या पाषाणात त्या गौतम बुद्धांच्या काही ध्यानस्थ बसलेल्या अवस्थेत कोरलेल्या मुर्त्या आहेत त्या जवळपास २५०० वर्षे जुन्या आहेत
दादा, मी वारववार हेच सांगतोय, तुम्ही पुढे होऊन सर्व पुरावे द्यावेत, कोकणचा इतिहास बदलेल, कारण प्रत्येक गावात अशी लेणी आहेत, छोटे मोठे गुहा आहेत, पण सगळे नुसतेच बोलतात . पुढे काहीच नाही. काय उपयोग , वांझोट्या रागाचा!!
ही बुद्ध कालीन लेणी असू शकतात संशोधन होणे गरजेचे आहे . सचिन खूप छान माहिती दिली .बाहेर जे दाखवले तो स्तूप असू शकतो छोट्या खोल्या ध्यान करण्यासाठी होत्याबौद्ध भिक्कू ना .
बौद्ध लेणी आहेत आताचे मोरबाई देवस्थान ताई .
जवळच गगनबावडा बौद्धलेणी आहेत त्याच्याच पायथ्याशी लेणी आहेत .
ऐणारी बौध्द लेणी आहेत जुन्या व्यापारी मार्गावर बौद्ध लेणी आहेत
पळसंबे गावात बौद्ध लेणी आहेत.
हे सर्व अतिक्रमण आहे
@Balasaheb Yashwante भाऊ कितीही संशोधन केलं तरी तरीही बुद्धांचे च अवशेष सापडतील या भारतामध्ये फक्त बुद्ध आहेत बाकी थोतांड आहे that's reallity🙏🏻🙏🏻🙏🏻
बुद्ध एक अंधश्रद्धा आहे
बौध्द धर्माला हिंदू धर्मात कन्व्हर्ट केल्याच हे उत्तम उदाहरण आहे, भाऊ तुझ्या मेहनतीला सलाम खूप मेहनत घेतली तु धन्यवाद 🙏
कुठला बौद्ध धर्म, आणि बौद्ध धर्म स्वीकारला महारांनी १९५६ साली म्हणजे नक्की काय केले ते जरा सांगा बर. हिंदु धर्म सोडला तरी अजुन मराठयांचे आडनाव लावणे सोडले नाही 😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी
Wow ........... Supervisor looks very nice video clips I'm liked my dear friend thanku aloute
Khupch chhan vlog. Keep it up Sanchit.
Khup mehnat karto aahes koknatil rahasyamay jaga mandire aamhaparyant pohchavnya sathi.
Tula khup khup Thanks.
☺️💐
मोरजाई देवी आमची कुलस्वामिनी आहे.
संचित खूप छान, संध्याकाळची वेळ असुनही काळोख पडण्या अगोदर सुंदर विडीओ बनलाय
एक छान देऊळ व परिसर पहायला मिळाला ,तुझ्या विडीओतून नवनविन पहायला मिळते ,अभिनंदन
Thank you☺️💐
Mstch.... Tumche video khup bhari astat 👌👌
Thank you☺️💐
Khup thakla aashnar bhava very very nice video aani mahiti
Hi , तू खुप छान माहिती देतोस , आपला महाराष्ट्र इतका सुंदर आहे ....तुमच्या कॅमेऱ्यातून आणखी विलोभनिय दिसतो ...👍Thanks तुम्हा सगळ्या vlogers ना ....तुमच्या मुळे आमची कोकणशी अजूनही नाळ घट्ट बांधलेली आहे..😊😊😊👍👍👍
Thank you☺️
आमच्या कुळ स्वामिनी चे दर्शन दिले भाऊ तुमचे आभारी आहोत🙏🙏🙏👌👌🌺🌺🌺
☺️☺️
Khup Chan ahe morjaidevich mandir 🙏Chan payrya vaigre bnvle ahet Chan mahiti shaire Kelis 👍
Thank you☺️💐
Tuz hardwork sanchit tuzyamule amhala Mandirache Darshan n sundar nisarg pahayla milala Thanks n Salam tuzya mehntila👍👌🏻khup khup shubhechha. Tuzya pudhil vatchalisathi👍👍👍
Thank you☺️
बुद्ध ही सत्य है
खुप मस्त तु एवढी मेहनत. करतो छान पुरातन काळापासून शोधून काढली देवी मंदिर
Thank you ☺️💐
देवी मंदिर खुप च छान
☺️💐
Sanchit bhawa tujyamule kokanatil khup kahi pahayla miltaahe dhanyewad❤👌
☺️☺️💐💐
Wel come
Khup sunder Apratim Safar Ghadavali Mitra Thanks
Thank you☺️💐
खूप सुंदर देवीचे मंदिर
Chan aahe mandir aajubajucha parisar
ati Sunder information !!!!
Khup Khup Sundar👌👍 🙏
लेका,
मस्त मेहनतीने बनवलास हा व्हिडीओ...
खूप छान..
असेच माहितीपूर्ण छान छान व्हिडीओ बनवत राहा...
God bless you..👍💐👌
Ho nakkich☺️💐
जाम भारी लय मस्त भावा
खुप छान व्हिडीओ 👍👍
Super working 👍♥️
☺️☺️
Khup chhan explore kel bhava👌
Thank you☺️
Mast🙌, keep exploring😊
खूप छान आहे
Khup mast
तुमच्या प्रत्येक episode मध्ये महाराष्ट्रातील अनेक दुर्मिळ ठिकाणांची माहिती मिळते. खूप छान आहे हे...
पण मला एक गोष्ट सुचवायचे आहे की, प्रत्येक ठिकाणच्या लेण्या, गुहा, मंदिर यांचे निर्माण काळ हा पांडवकालीन सांगितला जातो. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण या सगळ्या लेण्या, गुहा, मंदिर हे पांडवांनी नाही निर्माण केले हेच सत्य आहे..
पांडवांनी च जर का हे सगळे लेण्या, गुहा मंदिर निर्माण केले असते तर ते पांडव राजपुत्र होते, राजकारण करणारे होते की हे सगळं लेण्या गुहा मंदिर निर्माण करणारे कारागीर होते हा मोठा प्रश्न आहे. सगळीकडे तेच सांगितले जाते की पांडवांनी अज्ञातवास मध्ये हे सगळं निर्माण केले. पांडवांचा अज्ञातवास कालावधी १ वार्षाचाच आहे ना मग या एक वर्षात ते पांडव काय सगळीकडे हे लेणी गुहा मंदिर निर्माण करत फिरत होते की काय...?
mast chhan vedion
खूप सुंदर मंदिर
मित्रा छान व्हिडिओ बनवलास
Mast location 👌 devichi murti Sundar, three tracking in one day good hardwork👍
Thank you☺️💐
Hard work and nice temple to see.
Keep it up.👍👍👍
Hard work & nice temple to see.
Keep it up 👍👍👍👍🙏
लयभारी...मस्त...👌...zakass...
Khup chan
खुप सुंदर मंदिर 🙏🙏
So nice😍😍👌👌👍
☺️☺️💐💐
Payrya kiti ahet mandirla jatana???🤔
Khup count nhi kelya...
Mehnat khup karta tumhi
Thank you..
Guhetil morjai devi mandir koni sntapna keli pachapadvani keli ki gaokalyani ani te kasi keli
गगनबावडा स्टॅन्ड पासून किती अंतरावर आहे हे मंदिर
10km
Khup mst👌🏻👍
छान माहिती
Sanchit tya eight kholya asayala pahijet karan ki amchya govyala amchya paliye gavachya jawalach ek gav Aahe tya gawach nav morji he nav morjai devi yachya navavarna padla Aahe ya gavat bhal motha morjayich mandir Aahe ya morjayichi akkhyayika ashi Aahi ti mhanje hi sagli eight bhavanda saat bahini Aani ek bhau ti sagli bhavanda ghatavarna maharastratun ekda govyala Aali Aani vegveglya gavat rahili tyanchi nave.....morjai,shantadurga ,laerai ,kelbai ,kukulekarin ,phatarpekarin ,meerabai, Aani tyancha ek bhau khetoba .yanchyatil ji meerabai ji mirabaich mandir mhapsa shaharamadhe hota te mandir portuguese lokanni batavla Aani tya nantar te mandir charch maddhe rupantarit jhala mag crischan lokanni tya devila mira ya navavarun miragri he nav dila natar tya navacha apabhansh houn milagri he nav padla ata crishan log tya devila milagri saibin mhanun ucchar kartat hindu Aani crischan log tya devila agdi mano bhave bhajtat ya saat bahini Aani ek bhau yanchi Aankhin khup stori Aahe
☺️☺️💐💐
खुप छान
Khupch chan vlog..keep it up sanchit 👍
Khup chhan aahe video.aani helmet dislyabaddal aabhar.tumchya sarkhe you tubars mule aamhala sarv kahi mahiti milte.tyamule kalji ghet raha.best of luck.
Thank you☺️
Nehami helmet cha use karen☺️💐
संचित.. बॉस खूपच मेहनत करतोस... ग्रेट.👍. छान छान ठिकाणे शोधून काढून व्हिडिओतून माहिती आमच्या पर्यंत पोहचव तोस....विडिओ बघताना खरंच समाधान वाटते..... धन्यवाद...पुढील व्हिडीओ साठी खूप खूप. शुभेच्छा...... आणि हो....जंगलातून फिरताना काळजी घे....
Thank you ☺️💐
खूप छान विडिओ dada
भागात आल्याबद्दल आभारी आहे
मस्त च तुझ्या मुळे आपल्या कोकणात असलेली आगळी वेगली ठिकाण कळतात. Thanku. छान माहिती पण देता. काळजी घ्या आणि अशी च माहिती व ठिकाण दाखवत रहा 😊
हो नक्कीच☺️💐
Thank you☺️💐
जय गगनगिरी महाराज की जय🙏
Nice video again 👍 Bhai travel kartana sobat konitari asel tar helpful hoil.
Hoo
Next tym sobat konala tri gheun jain☺️💐
गगनगिरी महाराज आमच्या आजोबांच्या घरी कोल्हापूरला यायचे,आम्ही पण त्यांना पाहिले आहे
☺️💐
आमच्या कडे तट्या ला भाताचा कणगा म्हणतात.(ठाणे जिल्हा.,कल्याण तालुका.,टिटवाळा गाव.)🙏👌👍💐
मी कल्याण वरुण आहे
Hiii sanchit khupach chan 👌👌👌👌👌
Sanchit Dada kharach khup Chan information explore Karata asech navnavin explore karat raha great effort for you ❤️👍💐👍
Thank you☺️💐
Amcha bhag 😍bgun chan vattle
हे बौद्ध विहार असू शकते , संशोधन व्हायला पाहिजे
नाही असू शकत
आले २२ फतवे वाले नकली बौद्ध,भिक री कुठचे 😂😂 जय भवानी जय शिवाजी
Thank you very much.
तुमच्या मुळे आम्हाला माहिती मिळाली. तुम्ही स्वतः चा जीव धोक्यात घालून कडे चढून गेलात खूपच पाय दुखत असतील ना? काळजी घ्या. तुम्ही खूप धाडसी आहात. देव तुमचे रक्षण करो.
असेच नवीन नवीन एपीसोड पाठवा खूपच माहितीपूर्ण व रोमांचक आहेत सर्व एपिसोड.
मला खूपच आकर्षक वाटले.
धन्यवाद!!
पाय दुखत होते कारण त्या दिवशीची ती माझी तिसरी चढाई होती ...
खूप खूप धन्यवाद☺️💐
Ek number👍
Jay mata
Bhava tuzi energy very high aahe, tuzi Bhatknati ashicha chalu rahude hicha asha, konkan explore karta raha aani bajucha parisar Shubhecha tula.
Thank you☺️💐
Tysm Dada amcha gavi yevun sagli mahiti dilyabaddal........🙏
19February la tithe jatra ahe so Tumi sagle nkki yaa......
Hoo nakii☺️💐
सुंदर ठिकाण आहे! भेट दिली सप्टेंबरला सड्यावरील विविध प्रकारची फुले खूपच छान असतात .
VIDEO DATED :- 09/02/21.
VIDEO SEEN :- 19/02/21 MUMBAI.
SHREE SANCHIT THAKURJI NAMASKAR. THANK YOU VERY MUCH FOR YOUR HARD WORK FOR MAKING VIDEO FOR US. हा मंदिर आहे की बुद्धाची लेणी आहे कि भिक्षुक विहार आहे ?????.
मंदिर आहे
Chan video
Bharich ahi hey pavsat pn kup chan disat asel na
Hoo
Pausat khup sundar disat...
Keep it up....👍👍👍
Kharach tu khupach mehannat kelis
☺️☺️
Mst dada
👌👌
☺️💐
सर आपण चांगली माहिती देता . एक माहिती आपण जर देऊ शकलात तर खुप लोकांना उपयोग होईल. कोकणात जाखमता देवीच पुरातन स्वयंभु मंदिर कुठे आहे. एक मंदिर शिस्ते फोर्ट श्रीवर्धन तालुका (रायगड जिल्हा) येथे आहे हे youtub वरून कळाले आहे .
वैश्यवाणी समाजाच्या भारद्वाज गोत्रच्या काही लोकांची ती कुलदेवी आहे हे फेसबुकवर कळलं.
बाकीची माहिती मी पण शोधते आहे.
आपली काही मदत झाली तर खुप बर होईल .
🙏🙏🙏
Mast..... 👍👍For your hardwork
Nice👍
Keep going 👍👍👍
Thank you 💐
Mast😀
Nice...
Camera Konta aahe !
Mobile
Vivo V20
#wild life with vikas patil आमच्या इकडे येऊन आमच्या भागाची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला दिलीत त्या बद्दल खूप आभारी आहे....
☺️💐
Bhau video recorder krta na n kiva kahi dakhvata na camera jasta halavu naki bakasurchi guha(cave) nit clear dislich ny camera kup halat hota mhnun, baki video khup bhari ahe masta mahiti milali keep it on.
सचिंत तु फार धाडशी आहेस तू सोबतीला कोणीतरी घेत जा एकटा जावु नको व्हिडीवो छान केलास धन्यवाद
Thank you☺️💐
तुम्ही देता ती माहीती बघून कोकणात फिरणाऱ्या ना फारच मोलाची आहे.तसेच कार घेऊन जाऊ शकतो का..तेथे जाण्यासाठी रस्ता आहे कि नाही तेहि सांगा..तुमचे आभारी आहे . चांगली माहिती देता.
Hoo☺️☺️
मस्त 👍👍👍 संचित
Thank you☺️💐
Wel Come To MH09.. Sanchit
Dada Te mandir tasun leni watate
Thodi barobar chiktisa karat chala
sir virar la ya ekda jivdai darshan gyayala
Nakkich yein...
@@ashishkamble4399 मी नक्की भेट देईन तिकडे तुम्ही राहता काय ?
तुमचा नंबर देऊन ठेवा ..
सध्या corona मुळे कठीण आहे पण नक्की भेट देईन ...
Sanchit bro borbet he majya mama ch gav aahe, bro thnx hya varti video kela
Thank you☺️
😍😍👍
Bro udgiri var video banav
सनातन.भारतीय.स्वसकृती.हीच.मूळ.असून
नंतर.वेगवेगळ्या.स्ववस्कृत्या.आल्या.जात.ही.
धर्माची.मूळ.व्याख्या.नव्हे.काळा.प्रमाणे.मानव.
बदलत.गेला.
👌👌👌👌👌👌
First like dada 😍👍
GoPro MN cha vapar kar shuting sathi
Hoo...
Vichar chalu ahe...
ती पण एक बुद्ध लेणी आहे तिथे मंदिर जबरदस्तीने स्थापन केले आहे आणि त्या कोरलेल्या पाषाणात त्या गौतम बुद्धांच्या काही ध्यानस्थ बसलेल्या अवस्थेत कोरलेल्या मुर्त्या आहेत त्या जवळपास २५०० वर्षे जुन्या आहेत
दादा, मी वारववार हेच सांगतोय, तुम्ही पुढे होऊन सर्व पुरावे द्यावेत, कोकणचा इतिहास बदलेल, कारण प्रत्येक गावात अशी लेणी आहेत, छोटे मोठे गुहा आहेत, पण सगळे नुसतेच बोलतात . पुढे काहीच नाही.
काय उपयोग , वांझोट्या रागाचा!!
Nice
मंदिर खूप प्राचीन काळी आहे, किती पाषाण मूर्ती आहे 🙄 छान video बनवलं
खुपच चागलेकाम करतआहेस़