सुशांत मस्तच पळसंबे च्या पांडव लेणी जवळ गारंबीचा फार मोठा वेल आहे बावडेकर वाडा प्रेक्षणीय दोन्ही बरेच वेळा बघितलेत पण मोरजाई चे पठार आणि देऊळ बघितले नव्हते सुंदर आहे आणि खरोखरच जंगल अप्रतिम धन्यवाद असेच चालू राहू दे
अप्रतिम ...तुमच्यासोबत आमची देखील छान सैर झाली राव...तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. ..असाच व्हिडीओ कोल्हापुरमधील वाडे, पॅलेस,रंकाळा तलाव यांचा बनवावा ,,ही विनंती. ..
मस्तच👌 खूपच छान निसर्ग,आस पासचा परीसर👍 तांत्रिक अडचणी चा विषयच येत नाही.जे काही सांगायचे,दाखवायचे व पोहचवायचे ते सारे व्यवस्थिरीत्या सादरीकरण केले. खूपच छान 👌👌💐💐🌹🌹👍👍🙏🙏
अप्रतिम ,छान व्हिडिओ. निसर्गरम्य गगनबावडा आणि पांडव लेणी व बावडेकर वाडा.,मोर्जाई देवी दर्शन आणि निसर्ग पर्यटन,सफर यांचे खूप छान दर्शन झाले., तुम्हाला दोघानाही शुभेच्छा. धन्यवाद.
तुम्ही गगनबावडा चा सादर केलेला व्हिडिओ अप्रतिम असा आहे..👌👌 गगनगिरी महाराज गगनबावड्याला राहायला होते तेव्हा त्यांच्याबद्दल गगनबावडा शी निगडित अशी काही माहिती असल्यास अवश्य सांगावी... धन्यवाद 🙏🙏🙏...
कोल्हापूर येथे बऱ्याच वेळा आलो परंतु गगनबावडा ला भेट देता आली नाही. मुलगा तेथे शिकण्यासाठी असल्याने तो मित्रांसोबत गगनबावडा ला भेट देऊन आला. छान माहिती दिली.
Loved your commentry with soft & sweet voice. Excellent video. Hope you are from Kolhapur. Generally most of the bikes are without mirror & slim RTO # plate 😅 Both of you Please use helme for safety.
वाह मस्तच 👌👌आमचे 40रुपये वाडयातील म्युझिअमचे आणि गाडी भाडं 400रुपये तुम्ही वाचवले मस्त घरात बसून पाहायला मिळालं... धन्यवाद तुमचे 🙏🏻
अनेक अनेक धन्यवाद तुमच्यामुळेच हे दुर्मिळ असे छायाचित्र बघता येतात स्थळ बघता येतात
धन्यवाद असेच प्रेम असुद्या..
Khupach chan aata aamhi pn janar
Thank you... Nakki visit kara.
सुंदर असं वातावरणात फिरायला जाणारा
सुशांत मस्तच पळसंबे च्या पांडव लेणी जवळ गारंबीचा फार मोठा वेल आहे बावडेकर वाडा प्रेक्षणीय दोन्ही बरेच वेळा बघितलेत पण मोरजाई चे पठार आणि देऊळ बघितले नव्हते सुंदर आहे आणि खरोखरच जंगल अप्रतिम धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप आभार आपले..
भाग्य लागतं जुन्या आठवणी जाग्या झाल्या मन आनंदी झाले
. धन्यवाद.
धन्यवाद..
खूप छान माहीत दिला आहेस सुशांत... निसर्गरम्य शांत,लोभस परिसर..ग्रेट व्हिडिओ
धन्यवाद..
अप्रतिम ...तुमच्यासोबत आमची देखील छान सैर झाली राव...तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. ..असाच व्हिडीओ कोल्हापुरमधील वाडे, पॅलेस,रंकाळा तलाव यांचा बनवावा ,,ही विनंती. ..
धन्यवाद... आपल्या चॅनेल वर "पुरेपूर कोल्हापूर" म्हणून एक सिरीज आहे ती वेळ काढून नक्की बघा.
मस्तच👌
खूपच छान निसर्ग,आस पासचा परीसर👍
तांत्रिक अडचणी चा विषयच येत नाही.जे काही सांगायचे,दाखवायचे व पोहचवायचे ते सारे व्यवस्थिरीत्या सादरीकरण केले. खूपच छान 👌👌💐💐🌹🌹👍👍🙏🙏
मनापासून धन्यवाद.
गगबावडा मला खूप वर्षांपासून बघायचे आहे. तिकडे अवढे सगळे आहे बघायला माहीत नव्हते. छान व्हिडिओ केलाय आम्ही आता नक्की जाऊ धन्यवाद
धन्यवाद..
आळते ता. हातकणंगले इथे डोंगरावर रामलिंग चे ठिकाण आहे या ठिकाणी बाराही महिने अखंड पाण्याची धार पिंडीवर असते
अनेक धन्यवाद. तुमच्या मुळे अशी दुर्मिळ स्थळे ह्या वयात घरबसल्या बघायला मिळतात.तुम्ही भाग्यवान आहात.
आपले मनापासून आभार.. धन्यवाद🙏
Dada tumhi Khup utkrusht padhatine dili aikayla hi chan watl ❤thnk u dada Ani vahini ❤😊
Mahiti😊
धन्यवाद असेच प्रेम असुद्या..
सहज, साधी, प्रामाणिक मांडणी , विहंगम दृश्ये आणि अत्यंत शांत व अश्वासक आवाज. अभिनंदन आणि शुभेच्छा !
आपले मनापासून धन्यवाद..ह्या प्रतिक्रियाच मनाला नवी उर्जा देतात 🥰🙏
Nice Information Nice Place
At 6.36 Orange flower tree is Sita Ashok - True Ashoka tree come under vulnerable status
खूप छान.... एवढ्या जवळची ठिकाण माहिती नव्हती... नक्की च बघायला जाणार...
धन्यवाद.. नक्की भेट द्या.
अप्रतिम ,छान व्हिडिओ.
निसर्गरम्य गगनबावडा आणि पांडव लेणी व बावडेकर वाडा.,मोर्जाई देवी दर्शन आणि निसर्ग पर्यटन,सफर यांचे खूप छान दर्शन झाले., तुम्हाला दोघानाही शुभेच्छा.
धन्यवाद.
मनापासून आभार..
अश्या व्हिडीओ च्या माध्यमातून आपण आमचा गगनबावडा पर्यटन प्रसिद्धी केलात मनापासून धन्यवाद माझा गगनबावडा नक्कीच एक नंबर आहे 🙏🙏🙏
मनापासून आभार..
Faarach CHAANN SUNDAR Maahiti milali Dhanyawad !!!
Thank you..
Too much Good video
Thank you so much 😀
Nice very nice 🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃❤❤
Thank you!
खूप सुंदर तुझं सादरीकरण खूप छान आहे.
गगन बावडा मस्तच. दोघांनाही 🙌
मनपूर्वक धन्यवाद..
मस्त , मस्त खूपच छान आहे व्हिडीओ .
धन्यवाद मनापासुन आभार🙏
khup chan dada tumchya Channel mule He jaga mahit padli❤🌏
Thank you.. Please share this video.
खरोखर तुम्ही खूप कष्ट घेतली विडिओ बनवायला
धन्यवाद..
@@sushantpatil4293 बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास आणि बॅकग्राऊंड 1 नंबर
एक नवीन ओळख गगन बावडयाची.....खूप छान आहे. ....
धन्यवाद.. व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा.
या विडीओ मध्ये गगनगिरी सामील केला असता तर हा विडीओ जबरदस्त झाला असता, धन्यवाद
गगनगीरी मठावर एक स्वतंत्र व्हिडिओ जरूर करेन..
Khup chan kolhapur javal asu hya jaga mala nhi mahit hotya thank you for sharing this ❤
Thank you..
सुंदर निसर्ग समालोचन वा...ह ..वा
धन्यवाद.. मनापासून आभार.
खूप छान. सफर घडवलित. छान. खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा
धन्यवाद..मनापासून आभारी आहे.
Divine only n only divine !
😊🥰
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉very nice information. .Best luck. Both.of. you.
Thank you..
🙏🙏 अप्रतिम. ..
Khup chaan cover kelas Tu.❤
Thank you..
खूपच छान आहे ❤❤
धन्यवाद🙏
खूप छान माहिती दिलीत , खूप खूप धन्यवाद 👌👌
धन्यवाद.. आपले मनापासून आभार.
ek number
Thank you
छानच 👌गगन गड किल्ला व गगन गिरी महाराज आश्रम राहीला.असे म्हणतात गगन गड किल्ल्यावरून मालवण चा समुद्र दिसतो.
धन्यवाद..
Good vlog mast view hote great to watch live 😊
Thank you..
छान
खूपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद..
Farach Chan Apratim
Thank you
व्हिडिओ आवडला
धन्यवाद..
Background music sunder 👌
Supar ples
Very good information 👍
Thank you..
Nice Video Bhau😊
Thank you..
Excellent presentation Sir!!!!
Thank you sir..
खुप छान माहिती दिली तुम्ही
सुशांत खूप सुंदर Video , कोल्हापूरकर असल्याचं अभिमान वाटला. Keep it from Pune.
धन्यवाद असेच प्रेम सदैव राहूद्या... व्हिडिओ शेअर करा 😊🙏
खूप छान वाटल.
आभारी आहे..😊🙏
लयभारी 👍
अप्रतिम
धन्यवाद..
अप्रतिम❤Marathi
धन्यवाद..
खूप मस्त आहे ठिकाण व्हिडिओ पण छान आहे TQ
धन्यवाद.. शेअर करा व्हिडिओ.
Apratim. Nisarg. Soundarya
पांडव लेनी ❤❤
Very nice
Thank you..
सुंदर
👍👌👍👌👍🙏
🥰🙏
तुम्ही गगनबावडा चा सादर केलेला व्हिडिओ अप्रतिम असा आहे..👌👌
गगनगिरी महाराज गगनबावड्याला राहायला होते तेव्हा त्यांच्याबद्दल गगनबावडा शी निगडित अशी काही माहिती असल्यास अवश्य सांगावी...
धन्यवाद 🙏🙏🙏...
खूप धन्यवाद आपले..गगनगिरी मठाबद्दलचा परत एखादा व्हिडिओ नक्की करू.
सुशांत आपण फारच छान वर्णन करून आम्हास बावडाचे कधीही न पाहिलेलया ठिकाणांचे दर्शन घडविले .आम्ही भुईबावडा येथे रहातो धन्यवाद!
धन्यवाद आपले...व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा 😊🙏
Amazing beautiful view thanks.
Thank you..
छान गगन बावंडा तालुक्यांतील जी प्राचीन वास्तूं दाखविल्या बद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद..
खूपच सुंदर आहेत हि ठिकाणे
हो..करा प्लॅन ट्रीपचा.
अतिशय सुंदर आहे ठिकाण
हो..मस्त ठिकाण आहे.
अगदी झक्कास 🌹🌹🌹
धन्यवाद 😊🙏
छान माहिती दिली ❤🎉
धन्यवाद... शेअर करा व्हिडिओ 😊🙏
खुप छान स्थळ दाखवता
आपले मनापासून आभार.
खुप छान
धन्यवाद..
खुप छान वडिओ
धन्यवाद..
छान वाटलं.
धन्यवाद..
Khup chaan
Thank you..
Tethe rahnyasathi hotel chi mahiti dya tyamule lambun yenarya lokana tyacha fayda hoel.
Appreciated Bro..👌
Thank you..😊🙏
इथे पावसाळ्यात जायचं मी गेलोय गुहेतल्या शिवलिंगावर झाऱ्याच पाणी सतत पडत असत
Excellent 👍
Thanks..
कोल्हापूर येथे बऱ्याच वेळा आलो परंतु गगनबावडा ला भेट देता आली नाही. मुलगा तेथे शिकण्यासाठी असल्याने तो मित्रांसोबत गगनबावडा ला भेट देऊन आला.
छान माहिती दिली.
धन्यवाद सर..
Very nice 👍
Thank you 👍
Niceeee
Thanks 🤗
Mast
Thanks 🤗
Loved your commentry with soft & sweet voice. Excellent video. Hope you are from Kolhapur. Generally most of the bikes are without mirror & slim RTO # plate 😅 Both of you Please use helme for safety.
Yes sir..Helmet should be used... Will definitely follow your suggestion.
खुप छान video दादा. या पावसाळ्यात जवळची एक ट्रीप प्लॅन करत होतो. या video चा खुप फायदा होईल प्लॅनिंग साठी.
असेच video येउद्या. 👌👌👌
धन्यवाद.. शेअर करा व्हिडीओ मित्र,कुटुंबा सोबत.
Nice sir.
Thanks and share this video.
Apratim
Thanks..
khup chan Sir ji.....shot sathi konti konti Equipment waparlit aapan.
Sony a6700 camera and Gipro hero 10
@@sushantpatil4293 thanx..sir ji
Nice video
Thanks..
Khup chaan dada... 😍video bagta bagta 18 min ks zali kalal nahii 🫶🏻
धन्यवाद... व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा 🙏😊
Kahi lokana sundar stalanbaddal
Visangat coment detat.
आम्ही देखील पाटील..गडहिंग्लज कोल्हापूर
Sir 2ghe pan helmet use karat ja please.
Thanks for information sir
Ok..sure..
New friend 😊
पछाडलेला 😅
बाबा लगीन 😂
Camera konta vaprta ani kiti ahe cost
Sony a6700....cost 126000 rs.
एकदा जाऊन या नर्मदा माई चे परिक्रमा करायला
मनातली गोष्ट बोललात..बघू योग जुळवून आणू..
आमच्या हिकड । सज न गडावर द दोघे या
याला सरदर वाडा तसेच ' भुतांचा वाडा ' असेही म्हणतात ना...😮
❣️
chhan
Thank you..
Ha Vada pchadlela Marathi movie ch shut jhalel vatty
Ho
माझे गाव आहे मिञ
❤❤
❤️🥰