सांगली मधील सर्व पावसाळी पर्यटनस्थळं | Monsoon Tourist places in Sangli
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- सांगली मधील सर्व पावसाळी पर्यटनस्थळं
#shubhmayuri
#sangli #tourism #islampur #miraj #tasgaon #Vita #mh10 #travel #places #monsoon #ssktravelopedia #news #places #vlog #information
Mallikarjun -
• Mallikarjun Yedenipani...
Ramling Hatkanangale -
• नैसर्गिक सौदर्याने नटल...
Khanderajuri -
• Khanderajuri Sangli | ...
Dandoba -
• Shri Dandoba Devasthan...
Shukachari -
• दुष्काळी भागात वाहतो ब...
Siddhewadi waterfalls -
• सांगलीचा ओसंडून वाहणार...
Bahe Ramling -
• Ramling bet bahe | Ram...
Narsinhapur -
• श्री क्षेत्र नृसिंहपूर...
Machindragad -
• शिवरायांच्या दुर्गशृंख...
Chouranginath -
• Chouranginath Temple S...
Chhan......
धन्यवाद
सागरेश्वर अभयारण्य पासून पुढे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर देवराष्ट्र गाव आहे यशवंतराव चव्हाण यांचे जन्मस्थान व त्यांचे घर त्या ठिकाणी पाहण्यासारखे आहे
पुढच्या वेळेस नक्की जाईन तिकडे
Khup chan mahiti dili tumhi....khup changle vatle Video baghun...Guest kinva Family picninc sathi khup changli mahiti dilit tumhi....Proud of Sanglikar.
धन्यवाद🙏
Ramling kholhapur mdhe yetay tai tela sangalit gheu nka
सांगितलं आहे ना मी ते विडिओ मध्ये. सांगली पासून जवळ आहे म्हणून add केलं आहे.
Very very good News
😐
अतिशय सुंदर माहिती दिली... खुप खुप आभार🙏💕 🙏🙏👌👌👍👍🚩🚩
धन्यवाद🙏
nice vlog
Thanks
माहिती खुप सुंदर आहे पण विटा तालुक्यातील रेवणसिध्द ह्या पर्यटन स्थळ यांचा पण उल्लेख व्हावा ही विनंती
नक्कीच.. धन्यवाद 🙏
एकाच रुट ला असलेले सांगली जिल्ह्य़ातील सर्व पर्यटनस्थळ दाखवा. उदा. बहे रामलिंग बेट , शुक्राचार्य मंदिर, नरसिंह मंदिर, चौंडेश्वरी मदिर
त्याच sequence मध्ये arrenge केले आहेत. एक route वर असणारे sequence मध्ये घेतले आहेत.
मल्लिकार्जुन मंदिर हे तस गुहे मध्ये आहे मंदिरापासून वरती गेल्यावर वरती विलासगड किल्ला आहे बाजुलाच घोडे मैदान व संतोषगिरी डोंगर आहे
धन्यवाद🙏
Khup chan mahiti
Thank you
Interesting video nice di
Thanks🤗
आमचं गाव बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली आमच्या गावामध्ये बहादूरगड किल्ला आहे त्याचबरोबर भरपूर अशी धार्मिक मंदिर आहेत
नक्की भेट देईन
सविस्तर सुंदर माहिती
धन्यवाद🙏
Amchi.Sangli..Khoop. Sundar...💞
Yes
चांदोली धरण ❤❤❤
पुढच्या विडिओ मध्ये
Very useful information. Thank you.
🙏
mast video
Thanks bhai
Thanks bhai
गुढे पाचगणी पण दाखवा 🙏
सांगली पासून खूप लांब आहे
अतिशय सुंदर माहिती
धन्यवाद
Useful information thanks 😊
🙏
सांगली खंडेराजुरी मधील पद्मनाथ मदिर नसून ब्रम्हनाथ मंदिर आहे ते आमचे कुलदैवत आहे
माहितीबद्दल धन्यवाद🙏
गिरलिंग मंदिर हे कुकटोळी मधून 1 km walking distance ahe
Ho
Thank You
🙏
Giraling mandir he khanderajurit nhi yet kuktoli ya gava madhe yete
Ok
Ramling - Aalamprabhu- Dhuloba he Kolhapur jillyat yetat.
हो. सांगलीपासून जवळ आहेत म्हणून घेतलेत
डोंगराई?
Miss zal asel.
Sangli to shirdi time ?
8 hr
NagaraleTq Palus Diet SANGLI
Near KRISHNA River
👌
Tith ky ahe
AMCHI SANGLI JAGHAT CHANGLI
🙏