कोकणात स्त्री प्रभुत्व आहे हे खर आहे कारण परशुराम याला प्रतिकार करणा-या पहिल्या स्त्री होत्या म्हणून त्यांना शस्त्रीय म्हणतात ,आणि त्या पण महा-आरींच्या .
असेच पण छोटेसे जंगल मी आमच्या दापोलीमधील जमिनीत तयार केले आहे. माणसाला प्रवेश वर्ज्य आहे कारण दाटी अशी आहे की कोणी आत शिरूच शकत नाही. खूप मोठी जैव विविधता आहे तेथे.
तुह्मी खरच खुप छान काम करत आहत, ह्या व्यक्ति मि तुम्हाला बोलनारच होतो , त्यात तुमचा त्या बद्दल हा एपिसोड आला, हा तरुण पण खुप उत्कृष्ट काम करतोय, तुम्हाला सोमनाथ नागवड़े सर् माहित असेलच ते व्यक्ति पन एक्चुअल कोकण एक्स्प्लोर करतात , कोकण जपला पाहिजे म्हणून प्रत्येक वेळेला सांगता
मी कालच गावी जाऊन आले कौलारू घरात इतका थंडावा होता बाजूला झरा हिरवीगार झाडे शेती पाणी इतके थंड की असं वाटत होतं पाणी पिऊन राहावं पंख्याची गरज नाही आणि नंतर मी सिमेंटच्या घरात गेली मामाकडे तिथे मला इतकं गरम होत होतं की मला पंख्याची जरुरी भासली हा फरक पटकन जाणवला मला धन्यवाद
Prasad since 3 years i'm watching all your vlogs I think you are very choosi to settle the people how many time I called you but no reply i'm 65 years old it's your choice good my son one word never disappointed any old age person because they are good don't follow one track if I can understand your language that's because we are indian thank you for spoiling my time don't be over confidence in life
वा खूप सुंदर हे काय दर्ग्याची देवराई वगैरे जे काय सांगत आहात ते आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि कदाचित तुमची बनवलेली देवराई सुद्धा कधी waqf बोर्ड ला गिळंकृत केली जाईल कळणार नाही???? काळजी घ्या सांभाळून राहा जागे राहा
सगळी कडे नकारात्मकता पाहणे या मूळ असे विचार आला हे सर्व निसर्ग जपण्याचे आपल्या सर्व भारतीय लोकांनी केले पाहिजे व जर आपण ते करु शकत नसू तर जे करत आहेत त्यांना शबास्की दीली पाहिजे
हे तेवढच बरोबर आहे ... Waqft बोर्ड हा जरा काळजीचा विषय आहे ... कारण चिपळूण मध्ये मुस्लिम समाज वाढत चाललं आहे... आता मध्ये मिरवणुकी तून समजून आलंच असेल... जरा काळजी घेतली पाहिजे ... कोकणात परप्रांतीय आणि मुस्लिम समाज वाढत आहे .... 🎉❤जगा कोकण वाचावा कोकण 🎉❤
तुम्ही महिलांना पण आझ ए गाइड ठेऊ शकता समझा एखाद्या एकट्या सोलो लेडी ट्रैवलर ला भेट द्याईची असेल तर ते योग्य ठरेल.. ट्रेनिंग देता का ..आमच्याकडे उत्सुकता आहे.
हे सर्व मराठी माणूसच करू शकतो परप्रांतीय पळवा महाराष्ट्र वाचवा
शाश्वत भविष्यासाठी जंगले, पाणथळ जागा, नद्या, गवताळ प्रदेश जपायला हवीत. हार्दिक शुभेच्छा रानमाणूस टीम.
Very nice and beautiful kokan.
खुप सुंदर,खर तर देवराई शिवाय कोकणाला शोभाच नाही . खुप खुप शुभेच्छा तुम्हाला 👏🏻👏🏻👌🏻👌🏻
प्रसाद तुझें ब्लॉग पोस्ट किती informative आहेत. तुला तुझ्या कामात यश मिळो.👍👍 खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🥰🙏
Dada ....God bless you 🙏
Superb. All the best dear
Prasad tula kharech koti koti dandavat.
दादा तुझे video पाहिले ना अशी आतून strong feeling .... अंगावर काटा येतो
माझ्याकडे शब्द नाही आहे व्यक्त व्हायला
Roof top viewing was best !
मस्त आहे
मी यांना एका एक्सिबिशन मध्ये भेटलो आहे. खूप छान उपक्रम आहे. एक वेगळी कन्सेप्ट आहे.
Dada la khup manuski aahe swabhavane Dada ek no. Aahe great work
एकच नंबर रानमाणूस
हार्दिक शुभेच्छा आणि 🎉🎉❤
दादा, एवढा जवळ येऊन गेलात माहिती असते तर नक्कीच भेटलो असतो. मला तुमची प्रत्यक्ष भेट झाली असती. 😊
तुमची भाषा शैली खूप छान आहे😊
स्तुत्य विचार आणि स्तुत्य उपक्रम. Proud of all of you. ☘️🙏☘️
अतिशय सुखद,मन प्रसन्न करणारा आजचा video, well done Prasad
खूप छान
रान मानुस ❤❤❤
छान व्हिडिओ. देवराई जंगल जपन गरजेचे आहे. धन्यवाद सर्वाना. 👌🏼👍🏼🙏🏼❤
प्रसाद च्या कामाला सलाम
माझा पण मामाला सलाम
कोकणात स्त्री प्रभुत्व आहे हे खर आहे कारण परशुराम याला प्रतिकार करणा-या पहिल्या स्त्री होत्या म्हणून त्यांना शस्त्रीय म्हणतात ,आणि त्या पण महा-आरींच्या .
कोंकणी माणूस
कोंकणी मनीस
Ek number prasad bhau👍
Excellent prasad, nice presentation.
Great work & nice information mitra
Great nature life ❤ awesome
असेच पण छोटेसे जंगल मी आमच्या दापोलीमधील जमिनीत तयार केले आहे. माणसाला प्रवेश वर्ज्य आहे कारण दाटी अशी आहे की कोणी आत शिरूच शकत नाही. खूप मोठी जैव विविधता आहे तेथे.
प्रसाद गावडे आमच्या कडून शुभेच्छां
तुम्हाला असेच नवनवीन व्हीडीओ पाटवा
धन्यवाद।
Tumhi konkan madhil khup chhan side dakhawat aahe aani ekikade kahi podcast karnare konkan mhanje Bhutatki ase kahi picture creat karat aahe…….me 23 years konkan madhya hoto…….konkan khup sundar aahe.
Mitra ek number video banavlaas
लय भारी व्हिडिओ बनऊलालाव तुम्ही❤#लातूर
खुप छान उपक्रम..
तुमची फॅन आहे मी.मला यायचय भेटायला तुम्हाला
कसं ते मार्गदर्शन कराल का रानमाणूसजी. प्लीज रिप्लाय करा. पुण्यातून आहे मी.
खूप छान 💐💐👌🏼👌🏼
खुप खुप सुंदर आहे सर. विडीओ अप्रतिम खुप शिकता येते तुमच्याकडुन. थैँक्यु 👌👌👌🙏🚩😊🎂
Kubh saras
तुह्मी खरच खुप छान काम करत आहत, ह्या व्यक्ति मि तुम्हाला बोलनारच होतो , त्यात तुमचा त्या बद्दल हा एपिसोड आला, हा तरुण पण खुप उत्कृष्ट काम करतोय,
तुम्हाला सोमनाथ नागवड़े सर् माहित असेलच ते व्यक्ति पन एक्चुअल कोकण एक्स्प्लोर करतात , कोकण जपला पाहिजे म्हणून प्रत्येक वेळेला सांगता
❤कोकण
मस्त व्हिडिओ ❤❤
Chan kam aahe dada tuze❤
Chikhali chya devrai pasun samor cha rasta parchuri la jato towards vashisthi river. Ithe pan asach jungle ahe. Jaror bhet dyavi
khup chan ❤️❤️
👌
हो सुंदर आहे
Nice information
आम्ही ekda नक्की yeu तुम्हाला भेटायला
❤❤❤❤❤❤❤
मी कालच गावी जाऊन आले कौलारू घरात इतका थंडावा होता बाजूला झरा हिरवीगार झाडे शेती पाणी इतके थंड की असं वाटत होतं पाणी पिऊन राहावं पंख्याची गरज नाही आणि नंतर मी सिमेंटच्या घरात गेली मामाकडे तिथे मला इतकं गरम होत होतं की मला पंख्याची जरुरी भासली हा फरक पटकन जाणवला मला धन्यवाद
Mast 😊
Sir mi sarvana share karto tumche video aani save kokan ase video send karto
🙏🙏🙏🙏
👌👌👌❤
गोवा हायवे साठी खूपच डोंगर जंगल उध्वस्त झाली आहेत
Mumbai sarkhya city's ni tar purna nisarga uddhavast kela aahe kay bolta?
Nice
❤
9:39 Cancer ch aushadhai zaad kasal aahe Dada tyach naav kay aahe dusar naav kay aahe khup chhan video 😊😊
मी पण निसर्ग प्रेमी आहे
❤❤❤❤
प्रसाद भावा खूप छान काम आहे तुझ. नाईतर काही कोकणी फेक influencer Big Boss मध्ये जायला स्वतः ला कोकण प्रेमी दाखवतात
Mazya layak kahi Kaam asel tar nakki sang.😊
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Prasad since 3 years i'm watching all your vlogs I think you are very choosi to settle the people how many time I called you but no reply i'm 65 years old it's your choice good my son one word never disappointed any old age person because they are good don't follow one track if I can understand your language that's because we are indian thank you for spoiling my time don't be over confidence in life
दादा तुझे Videos हिंदी इंग्लिश Channel मध्ये पण पाहिजे जेणेकरून जंगला विषयी अजून जागरूकता वाढेल
भावा मला तुझा अभ्यास आणि क्षयली खूप आवडडते पण तू मला जरा बोलून विचार एकदा आणि मला पण tuzyashi बोलायचंय प्लीज बोल माझ्याशी 😢
Dada agriculturist aahe ka 😊
He khare conservation
वा खूप सुंदर
हे काय दर्ग्याची देवराई वगैरे जे काय सांगत आहात ते आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि कदाचित तुमची बनवलेली देवराई सुद्धा कधी waqf बोर्ड ला गिळंकृत केली जाईल कळणार नाही???? काळजी घ्या सांभाळून राहा जागे राहा
अगदी बरोब्बर.भाऊ..
सगळी कडे नकारात्मकता पाहणे या मूळ असे विचार आला
हे सर्व निसर्ग जपण्याचे आपल्या सर्व भारतीय लोकांनी केले पाहिजे व जर आपण ते करु शकत नसू तर जे करत आहेत त्यांना शबास्की दीली पाहिजे
हे तेवढच बरोबर आहे ... Waqft बोर्ड हा जरा काळजीचा विषय आहे ... कारण चिपळूण मध्ये मुस्लिम समाज वाढत चाललं आहे... आता मध्ये मिरवणुकी तून समजून आलंच असेल... जरा काळजी घेतली पाहिजे ... कोकणात परप्रांतीय आणि मुस्लिम समाज वाढत आहे .... 🎉❤जगा कोकण वाचावा कोकण 🎉❤
@@omkaragane लवकर बरा हो भावा
लवकर बरे व्हा दादा
Mala pn ghena bhawa tuzya group madhe
Whom to contact if we want to come?
Hi
तुम्ही महिलांना पण आझ ए गाइड ठेऊ शकता समझा एखाद्या एकट्या सोलो लेडी ट्रैवलर ला भेट द्याईची असेल तर ते योग्य ठरेल.. ट्रेनिंग देता का ..आमच्याकडे उत्सुकता आहे.
M̤a̤s̤t̤ a̤b̤h̤v̤a̤ h̤i̤c̤h̤ g̤a̤r̤j̤ a̤t̤a̤a̤c̤h̤ p̤e̤d̤i̤l̤a̤
̤
H̤o̤ b̤a̤r̤o̤b̤a̤r̤ a̤h̤i̤
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Mast😊
❤❤❤❤
❤